Рет қаралды 247
○ मेथीची भाजी
○ How To Make Fenugreek Vegetable
○ Methichi Bhaji
साहित्य-
●एक जुडी मेथी
●दोन पळी तेल
●एक बारीक चिरलेला कांदा
●तीन ते चार हिरव्या मिरच्या
●सात ते आठ लसूण पाकळ्या
●पाव चमच हळद
●पाव चमच हिंग
●चार टेबलस्पून मूग डाळ
●एक बटाटा
●चवीनुसार मिठ
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा🙏🙏🙏
• हिरव्या माठाची भाजी/Ma...
• सोप्पी आणि वेगळ्या पद्...