Рет қаралды 505
●वडापाव आणि सुखी लाल चटणी रेसिपी
●साहित्य●
*१ कप बेसन पीठ
*१/२ कप कोथिंबीर
*७-८ लहान आकाराची उकडलेली बटाटी
*१ चमच क्रश केलेले धणे
*१ चमचा हळद
*२ चमचे तांदळाचे पीठ
*१/४ चमचं ओवा
*१२ ते १५ हिरवी मिरची
*२ इंच आल्याचे तुकडे
*७ ते ८ कढीपत्त्याची पाने
*१५ ते २० लसूण पाकळ्या
*१ वाटी किसलेले सुकं खोबरं
*२ चमचं काश्मिरी लाल मिरची पावडर
*१५ ते २० लसूण पाकळ्या
*१/२ चमचं राई
*तळण्यासाठी तेल
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा
Other Recipes
• चमचमीत मसाला मॅगी ||झट...
• संकष्टी चतुर्थी स्पेशल...
• पारंपारिक पद्धतीने सुब...