Aaghaat - Marathi Movie - Vikram Gokhale, Mukta Barve, Kadambari Kadam, Smita Tambe, Amol Kolhe

  Рет қаралды 1,193,181

Zee Chitramandir

Zee Chitramandir

Жыл бұрын

Dr Smita and her senior, Dr Khurana, become rivals when she opposes a decision made by him during an operation. When he uses his influence to dismiss her, she gets an inquiry set up against him.

Пікірлер: 318
@meenamadane1742
@meenamadane1742 11 ай бұрын
खूप मस्त वास्तव मांडणी, (एक केमिस्ट म्हणून हे सत्य वास्तविकता अनुभवते कधी कधी,)अप्रतिम सर्व कलाकारांना मनाचा मुजरा, निशब्द 🙏
@gayatrichavan2239
@gayatrichavan2239 5 ай бұрын
डॉ.कडून पण न कळत चूक होऊ शकते..पण कळत असून आणि आपल्याला जर कुणी सांगत असेल तर ऐकून घेतलं पाहिजे मग ते लहान असो वा मोठे....अस थोडीवहे की अनुभवातून च सर्व शिकतो....डॉ. स्मिता देशमख याच खुपचं छान अभिनय ....खूप मस्त चित्रपट आहे😍👏🔥
@manishawani5081
@manishawani5081 Жыл бұрын
अप्रतिम सिनेमा. ..अतिशय सुंदर विषय,स्मिता देशमुखांच्या रोल मधील अभिनेत्रीला त्रिवार सलाम.अशाच डॉ.ची गरज आहे समाजाला.परंतु चांगले डॉक्टर पुढेच येत नाहीत.किंवा डॉ.पेशाच स्विकारत नाहीत.ह्या सिनेमा नंतर नक्कीच समाज जागृती होईल. विक्रम गोखलेंचा अभिनय अती उत्तम...सुरेख सुरेख सिनेमा.
@geetagurav4558
@geetagurav4558 Жыл бұрын
It's fact मी अनुभवलय 1989 मध्ये जागरूक व्हा
@kalpanazodge3251
@kalpanazodge3251 9 ай бұрын
खूप सुंदर
@sachinsakpal8322
@sachinsakpal8322 7 ай бұрын
​@@geetagurav4558kay jal hot tumchya Barobar
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
आज वैद्यकीय क्षेत्रात काय चालू...हे तुम्ही आम्ही जाणतोच... हा सिनेमा पहाताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला... सगळ्याच कलाकारांनी खुप चांगल काम केलय...पण मुक्ता आणि विक्रम गोखले कमाल आहेत...शेवट मन सुन्न करून गेला... देवा..डाॅक्टरांना देव मानणारे आम्ही..हि भावना कायम तशीच राहूदे.🙏
@shobha2984
@shobha2984 Жыл бұрын
अतिशय उत्तम मांडणी, कथा विषय. अतिशय नावाजलेले इतके सारे कलाकार एका चित्रपटात पहायला मिळणे म्हणजे दुर्लभ योग! कान - डोळे - मन यनचे पारणे फिटले आज.....
@manishajadhav7498
@manishajadhav7498 7 ай бұрын
Khup chan ahe ha pictures
@manishajadhav7498
@manishajadhav7498 7 ай бұрын
Manatalya bhavana cheharyavar spasth umatatat
@shobha2984
@shobha2984 7 ай бұрын
@@manishajadhav7498 K K Menon यां चा 'अंकुर अरोरा murder mystery' movie ची अशीच कथा आहे. पण मला हाच जास्त आवडला......
@shata8817
@shata8817 Жыл бұрын
ह्या चित्रपटात डॉक्टर चे दोन रूप दाखवले आहे देव आणि दानव .डॉक्टरच्या रूपात देव भेटला तर नशीब समजायचं आपल 😟
@sushamaagaikwad493
@sushamaagaikwad493 Жыл бұрын
हो ना चांगले डॉक्टर ही आहेत, काही डॉक्टर्स नी मेडिकल science ला बदनाम केलंय त्याचा बाजार मांडला आणि आता बरीच लोकं काही झालं तर हॉस्पिटल म्हटलं कि घाबरतात,यामध्ये चांगल्या निष्ठावंत डॉक्टर्स चं नुकसान होतं
@my-nk4xc
@my-nk4xc 6 ай бұрын
Exactly
@user-op4xk8cm9s
@user-op4xk8cm9s 4 ай бұрын
❤​@@my-nk4xc
@CVPUSDEKAR
@CVPUSDEKAR Жыл бұрын
अप्रतिम चित्रपट! विक्रम गोखले आणि मुक्ता बर्वे यांच्या अभिनयाची जुगलबंदी, आणखी काय हवे? 👌👌👌👌
@srushtibhagwat2545
@srushtibhagwat2545 10 ай бұрын
मुक्ता बर्वे is My Favourite Actor....❤❤
@swatisaoji1966
@swatisaoji1966 Жыл бұрын
हे वास्तव असेल तर फारच दुःखद आहे. डॉक्टरांना देव समजणे चूकच पण माणूस सुद्धा म्हणणे चुकीचे आहे हे या चित्रपटातून समजले. डॉ. स्मिता देशमुख सारखे डॉक्टर असले पाहिजे.
@shilaashokbopate27-dk9gg
@shilaashokbopate27-dk9gg Жыл бұрын
👍
@chandrashekharkher3497
@chandrashekharkher3497 8 ай бұрын
अशा कॉमेंट्स करून, सिनेमाची उत्सुकता घालवू नका.
@sachinsakpal8322
@sachinsakpal8322 7 ай бұрын
​@@chandrashekharkher3497hehe doctor khurana vs Smita baddal movie aahe... doctor khurana operation madhe patient chi donhi ovaries kadhtat
@pankajpateel
@pankajpateel 5 ай бұрын
Dr. Deshmukh seems to be a purely Fictional character in today's world
@nilimagolam4079
@nilimagolam4079 2 ай бұрын
अप्रतिम! खूप छान अनुभव! सर्व कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला आहे.❤
@rohitagulekar5626
@rohitagulekar5626 9 сағат бұрын
डॉक्टरी पेशातील वास्तवता..... उत्कृष्ट अभिनय
@tonguetwisters7319
@tonguetwisters7319 Жыл бұрын
Hospitals ही स्मशानभूमीची पहिली पायरी आहेत. आपले आरोग्य जपा, आयुर्वेद, योग आचरणात आणून नैसर्गिक उपचार ने घरीच बरे व्हा.
@seemapatilseema6085
@seemapatilseema6085 Жыл бұрын
Ho barobar ahe pan कॅन्सर ची गाठ घरीच काढू शकत नाही त्या साठी hospital ला जाणेच योग्य राहील, precautions is better than prevention म्हणून रोज योग, meditation ,आहार-विहार आणि फास्ट फूड पिझ्झा 🍔 सोडून ताजी फळे, पाले भाज्या, मोड आलेली कडधान्ये खाणे चांगले
@TheSmitaapte
@TheSmitaapte Жыл бұрын
Noble profession म्हंटले जाते पण खूप डॉक्टर गैरफायदा घेतात.पैसा हे सर्वस्व झालेल्या जगात आहोत आपण
@sheilachoudhary8520
@sheilachoudhary8520 Жыл бұрын
अप्रतिम आणि केवळ अप्रतिम, dr स्मिता टॉप ,विक्रम गोखले काम सोडाच भूमिकेला शोभले पण नाहीत, लेखकाचे आभार dr च्या लालसेपाई काय होते हे उलघडून दाखविल्या बद्धल
@sheelaprabhapore1918
@sheelaprabhapore1918 Жыл бұрын
Good..film
@shubhangivaze2697
@shubhangivaze2697 Жыл бұрын
सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम.खरंखरं घडतंआहे असं वाटतं पहातांना. विक्रम गोखले.मुक्ता बर्वे.कौतुकास्पद अभिनय.👌👏
@mangeshgavhane1219
@mangeshgavhane1219 11 ай бұрын
So nice समाजाने डोळे उघडुन अशा गोष्टींकडे बागितल पाहिजे
@user-po4rq3dj3f
@user-po4rq3dj3f Жыл бұрын
अतिशय सुंदर व उत्कृष्ट सिनेमा आहे ,आजच्या काळात अश्या सिनेमा ची खूप गरज आहे ,सर्व कलाकार फारच छान काम केले आहे ,ग्रेट च आहे सिनेमा ज्यांनी कोणी सिनेमा काढला त्यांना मनापासुन नमस्कार ,खुप खुप छान व लोकांना अगदी उपयुक्त असा चित्रपट आहार❤❤❤
@tejashreeparab2856
@tejashreeparab2856 Жыл бұрын
खूप सुरेख सिनेमा आहे.डाॅक्टर कसे वागतात पेशन्ट सोबत .ते दाखविले आहे.चांगले , वाईट अनुभव
@suhasiniburkule8389
@suhasiniburkule8389 Жыл бұрын
छान अभिनय सर्वांचाच!किडनी विकणारा डॉक्टर खरंतर "गजा आड "दाखवायला हवा तो घरी कसा?😢
@jayashreebarve6484
@jayashreebarve6484 11 ай бұрын
सिनेमा बद्दल काय बोलणार ? अतिशय वास्तववादी आणि समाजासाठी आवश्यक असा विषय , सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय . मुक्ता बर्वे आणि विक्रम गोखले तर ग्रेटच . असेच वास्तववादी आणि समाजातील काही राजकारण्यांचा विषयही जरूरीचा आहेत. आत्ता ह्या सारख्या विषयांची जरूर आहे. एकुण विषय, मांडणी आणि सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय सर्वच ग्रेट. अभिनंदन .
@gauribhong6830
@gauribhong6830 2 ай бұрын
खूपच वास्तववादी,सामाजिक, जागेवर खीळउन ठेवणारा असा हा गंभीर चित्रपट, सर्वच कलाकार अगदी श्रेष्ठ दर्जाचे, मुक्ता बर्वे आणि विक्रम गोखले ह्यांचा अप्रतिम अभिनय मनाला भा ऊन गेला. Dr. Deshmukh सारखे निष्ठावान dr. ची आज गरज आहे.
@jayashreeraut8520
@jayashreeraut8520 Жыл бұрын
डॉक्टर पैशांसाठी दानव होतो पवित्र कार्य हाताने घडविण्याचे देवांना दिलेल्या वरदाना चे तो शापात रुमांतर करतो छान विषय छान काम
@kavitavidhate999
@kavitavidhate999 3 ай бұрын
मुक्ता बर्वे यांचे काम खूप छान आहे. अशा डॉ लोकांमुळे चांगले डॉक्टर्स बदनाम होतात काही डॉ खूप प्रामाणिकपणे ट्रीटमेंट देतात तर काही फक्त पैसे कमावण्यासाठी लोकांच्या जिवाशी घेळतात
@siddheshkhanvilkar2353
@siddheshkhanvilkar2353 Жыл бұрын
अप्रतिम चित्रपट. मराठी सिनेसृष्टीतील अतिशय उत्तम कलाकार. त्याचप्रमाणे विषय सुद्धा खुप चांगल्या प्रकारे मांडला आहे.
@sonalrekhate6890
@sonalrekhate6890 Жыл бұрын
मुक्ता बर्वे madam I just love you. आज मी स्वतःला तुमच्या acting मध्ये पाहिलं. अशीच खंबीर राहण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. आणि प्रत्येकाने तो करावाच . खुप सुंदर हा शब्द खूप लहान आहे. अतिशय अदभुत अभिनय, कथानक, संवाद. अभिनंदन सर्व टीमचे. शेवटी माया हिने आपल्या स्त्रीत्वlला जागून, माणुसकीला जागून त्या खुरानाचा पर्दाफाश केला. एका स्त्रीनेच एका स्त्रीची मदत केली . त्यामुळे एवढया मोठया गुन्हेगाराला शिक्षा झाली. परत नव्याने सिद्ध झाले, स्त्री ही सर्व शक्तिशाली आहे, तिने ठरवले तर ती या काळातल्या महिषसुरांचा देखील ही दुर्गा वध करू शकते. शेवट अतिशय परफेक्ट केला. तरीही एक होऊ शकलं असतं, डॉक्टरची बायको शेवटी त्याला असे विचारते की तुला आता कोण हवंय, माया की मी...आणि शेवटी तीही घर सोडून निघून जाते, असा शेवट मला हवा होता, infact तो तसाच होईल असे वाटले होते...but सिनेमा खूप मार्मिक आहे.
@shobha2984
@shobha2984 Жыл бұрын
Dr. खुरणां च्या mrs. ni दरवाजा बंद करून घेतला याचा अर्थ असा की त्यां ना आता *माया की मी* असं विचारायचे नाही तर त्यां ना Mr खुरणाच नको आहेत.
@sonalrekhate6890
@sonalrekhate6890 Жыл бұрын
Okay. I got it. Thank you shobhaji
@shobha2984
@shobha2984 Жыл бұрын
@@sonalrekhate6890 🤝pleasure!
@latikajadhav6923
@latikajadhav6923 Жыл бұрын
सर्व माहिती असतानाही असं प्रत्येक ठिकाणी दाबून ठेवले जाते
@user-cz5dp1nc3s
@user-cz5dp1nc3s 3 ай бұрын
यामुळे सरकारी हॉस्पिटल चांगले आहे खाजगी हॉस्पिटलमध्ये पैशासाठी काहीही करतात त्यांना कुणाचे जीवाची पर्वा नाही😢😢😢😢😢
@hiraraniuravte5742
@hiraraniuravte5742 6 ай бұрын
Really nice movie ❤ this is real fact of current situation
@anitashinde5767
@anitashinde5767 15 сағат бұрын
खरंच खूप छान चित्रपट आहे
@shankarmeshram9259
@shankarmeshram9259 Жыл бұрын
आजची सत्य परिस्थिति वर आधारित एक अत्यंत अप्रतिम सिनेमा एकदा तरी अवश्य पहावा असा ।
@lalitagorade5985
@lalitagorade5985 27 күн бұрын
Khup sundar abhinay muktacha. My favorite Mukta. Movie khupach sundar aahe. Must watch it.
@nishapawar1506
@nishapawar1506 Жыл бұрын
Superb movie.... One must watch this..... 💯💯
@sushamaagedighe4163
@sushamaagedighe4163 Жыл бұрын
छान प्रकारे कथा मांडली, उत्कृष्ट अभिनय खुप दिवसांनी पाहायला मिळाला.
@kundlikkate4397
@kundlikkate4397 Жыл бұрын
Bina sarch kis kis ko mili ye film
@UmaDudhgaonkar-yr2nt
@UmaDudhgaonkar-yr2nt 3 ай бұрын
डॉक्टर म्हणजे देव..ते काय करतील ते असे म्हणून चालणार नाही
@madhurichoudhary7310
@madhurichoudhary7310 Ай бұрын
आज सर्व स्तरावरील कुटुंबाला आपली मुले डाक्टर च व्हावी वाटतात मग त्यांची लायकी असो अथवा नसो , माझ्या कुटूंबात माझे वडील ,बहिण, भाऊजी , भाचे डाक्टर आहेत पण कोणत्याही उपचारासाठी ते आयुर्वेदिक डाँक्टर (तज्ञ) लाच प्रेफर करतात. आम्ही योग, प्राणायम हे सातत्याने अंगिकार ले आहे, शक्यतो कोणता ही दवाखाना आम्ही टाळतोच, व आमच्या घरचे डॉक्टर ही इतर पेशंट ला योग्य तो मार्गदर्शन रुन दवाखान्यात न जाण्यासाठी सल्ला देतात.
@madhurichoudhary7310
@madhurichoudhary7310 Ай бұрын
अतिशय एमर्जंसी असेल तर च योग्य डॉक्टर चा पर्याय देतात
@kavitabhattacharya1394
@kavitabhattacharya1394 Жыл бұрын
Marathi film dekhi बहुत संवेदनशील घटना ओर हत्या जेसी दुर्घटना अगर ऐसा सच हुआ तो ये डाक्टर का एक असवेदनशील कार्य जो की भरोसा तोड़ने जैसा और ये अंग जो एक बार गया दोबारा उगा नही सकते ऐसा होगा तो क्या प्रतिक्रिया होनी चाहिए थी? जूनियर डाक्टर स्मिता ने सही किया
@neetapatki2161
@neetapatki2161 8 ай бұрын
I'm very satisfied that I could watched this brilliant movie on different subject..all talented actors hv done superb job. Thnx to all movie team for perfection. Mukta Barve is my all-time favourite actor. Love u Mukta😊
@shobhahire2145
@shobhahire2145 Жыл бұрын
नाइस मुव्ही. अजूनही मोठ मोठ्या हाॅस्पिटल मध्ये असे " काळे बाजार ". चालू आहेत तिथे गरज आहे स्मिता सारख्या आणि देशपांडे सारख्या डाॅक्टराची 🙏🏼 good movie 🙏🏼
@shailashah3957
@shailashah3957 11 ай бұрын
17:57 17:58
@avinashduraphe74
@avinashduraphe74 10 ай бұрын
1:25:39
@UrmilaBolage-ir7fo
@UrmilaBolage-ir7fo 10 ай бұрын
She is wonderful actress......God bless her.....and to be continued good films.....thanks for you do this movies.....i love you mukta barve mam......i like you....I wants to meet you.....take care ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@ronitv7286
@ronitv7286 10 ай бұрын
Superb movie. Best story and lovely dir. खुप छान पीचर. शांत स्टोरी. सर्वानची काम खुप सुंदर. Vikram भाऊ कमालच केलीत। very good all of you
@rajashreewaghmare1768
@rajashreewaghmare1768 5 ай бұрын
He jar movie madhye pratecit kharach दर्शवले asel ter real jiwanat lokanchya barober ajun hi chalalye asel ter samany lok fakt gapp basatat karan tyanchya pesiont barober kahi hoyala nako, he tumhi darsawale karach ahe pan amachya sarakhyani कुठे jayachye लढा karayala, tyanchyanchya ter khup mothe power asatat., pan tumhi hya flim dware he darsawle te khupach changale zale karan kahi doctors baghun teri dr. Deshmukh sarakgye manuskila zaghya rahatil. Asa dr. Deshmukh sarkhya doctors na mazhya manpurvak abhiwadan. God bless u Dr. Deshmukh ensaniyat ko jago.
@kirtikurve6356
@kirtikurve6356 Жыл бұрын
Mukta barve and vikarm gokhle hats off 😊😊 beautiful movie
@ushadharmadhikari8318
@ushadharmadhikari8318 11 ай бұрын
😮
@priyankadukhande
@priyankadukhande 12 күн бұрын
Yes
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 11 ай бұрын
Khup sundar abhinay Vikramji n Mukta Barve.
@kiranjoshi5857
@kiranjoshi5857 Ай бұрын
उत्तम कलाकृती 👍❤️सर्व दिग्गज कलाकारांना मानाचा मुजरा 🙏❤️
@UmaDudhgaonkar-yr2nt
@UmaDudhgaonkar-yr2nt 3 ай бұрын
Excellent movie.. प्रत्येकाला विचार करायला लावणारा
@savagearadhya1652
@savagearadhya1652 Жыл бұрын
Nice movie vikram gokhale done nice job also mukta barve as usual❤❤❤
@suchitrabadgujar9106
@suchitrabadgujar9106 4 ай бұрын
निशब्द.....मुक्ता बर्वे आणि विक्रम गोखले अप्रतिम अभिनय....
@ravindrapatil1876
@ravindrapatil1876 29 күн бұрын
आज आलोपथी जवळ नेमकी औषधं नाहीत मग तो अवयव काढून टाका.
@anilsatardekar5390
@anilsatardekar5390 11 ай бұрын
Classic Movie on very different subject, Great performance by the actors, especially Mukta Barve,and late Vikram ji as always at his Superb.Thank you for such a good treat 🙏🙏❤️❤️😘
@nirmalasalunke7678
@nirmalasalunke7678 2 ай бұрын
खुप छान मांडणी केली आहे अप्रतिम
@m.s.sajwan6757
@m.s.sajwan6757 3 ай бұрын
Salute to the whole team. Khoop Chhaan !!!
@suhailkazi7768
@suhailkazi7768 Ай бұрын
हा चित्रपट पाहिल्यानंतर असे वाटते की डॉक्टर कदाचित त्याच्या प्रॅक्टिसमध्ये चांगले असतील, परंतु आधी त्याने चारित्र्य अधिक चांगले असले पाहिजे आणि माणूस असणे आवश्यक आहे.
@renukapimpalgaonkar2013
@renukapimpalgaonkar2013 Жыл бұрын
Khup chhan khup vegli story tyatlya tyat saty sthiti,lokani jagrut rahawe👍
@juweldesai3812
@juweldesai3812 Жыл бұрын
Khup chan ahe movie ek da tr baga ch...... Swati Deshmukh very nice 👍👍
@netrakatdare6453
@netrakatdare6453 6 ай бұрын
एकापेक्षा एक सरस कलाकार 👍
@user-kj1fp5wm8z
@user-kj1fp5wm8z 13 күн бұрын
Excellent movie and excellent acting
@drmayookhdave
@drmayookhdave 11 ай бұрын
Being a doctor, not a maharashtrian, I must admit it is close to requiem.
@vijaygandhre8976
@vijaygandhre8976 11 ай бұрын
उत्तम सिनेमा दिग्दर्शकाने पेशंट वर होणारे अन्याय परखड पणे माडले आहेत. धन्यवाद
@jayshrirathod686
@jayshrirathod686 7 ай бұрын
डॉक्टरला देव मानतात मुळात देव कुंनीच प्रत्यक्ष पाहिलं नाही जेव्हा असे काही पहिले तर असे वाटते की काही दर ना पेशंट च्या जीवन मरणा शी काहीच फरक पडत नाही
@vijayshukla8068
@vijayshukla8068 Жыл бұрын
If you want to list out all genius artists of Marathi film industry, see the casting of this movie.
@mrunmaikumbhar6548
@mrunmaikumbhar6548 5 ай бұрын
अप्रतीम pic.खूप गोष्टी लक्षात आल्या.😍😍
@nilimadabhade8535
@nilimadabhade8535 Жыл бұрын
खूप छान. डॉक्टर हा कधी देव तर कधी दानवही असू शकतो.
@rajeevvilekar8135
@rajeevvilekar8135 Жыл бұрын
खूप सुंदर चित्रपट परिस्थितीचे योग्य दर्शन. व लाचार व्यवस्थापन.वैद्यकीय व्यवसायातील दुष्प्रवृत्ती यांच योग्य दर्शन.
@ilovemyindia9672
@ilovemyindia9672 Жыл бұрын
खूप सुंदर,,आणि साध्याच्या कालाला धरून मुद्दा,,,,अप्रतिम कौतुक करावा तितक कमी👏👏 सगले कलाकार पन सुंदर
@testtest-bb2dt
@testtest-bb2dt Жыл бұрын
मनुष्य यःकश्चित आहे. देवावर श्रद्धा हवी.
@snehashinde6604
@snehashinde6604 Жыл бұрын
अप्रतिम सिनेमा
@jyotsnakhambete7091
@jyotsnakhambete7091 10 ай бұрын
Classic movie and classic acting by all . Heads of to Vikramji and Mukta Barve
@animelover-rg5mj
@animelover-rg5mj Жыл бұрын
Atishay sunder movie
@alkajoshi831
@alkajoshi831 2 ай бұрын
योग्य सजा मिळाली दोघींन कडुन डाॅ. चे दोन्ही रूप दाखवलेत. अप्रतीम पिक्चर
@sugdeochitte4285
@sugdeochitte4285 2 ай бұрын
निर्माते यांना सलाम
@sunitasuryawanshi9943
@sunitasuryawanshi9943 Жыл бұрын
Nice Dr Smita tuhmcha sarkhe Dr Ranchi kup garj ahe ❤
@geetagupta9758
@geetagupta9758 19 күн бұрын
खुपच् मस्त मूवी आहे
@prashantesi3493
@prashantesi3493 6 ай бұрын
बेस्ट मूवी अँड बेस्ट मुक्ता मॅडम ❤
@aparnajoshi6583
@aparnajoshi6583 10 ай бұрын
डाॅक्टर जर असे वागायला लागले तर त्यांना देव म्हणणं चुकिचे ठरेल आणि विश्वास कोणावर ठेवायचा
@user-qs1yp6sp7e
@user-qs1yp6sp7e Жыл бұрын
HIGH LEVEL CAST....."Each and every one".
@sadanandbhadule5399
@sadanandbhadule5399 Жыл бұрын
छान सिनेमा... ❤❤
@mayurititarmare3468
@mayurititarmare3468 Жыл бұрын
One of the best movie based on reality of Society nd the business of Doctors behind such cases😢
@nirmaladarode8871
@nirmaladarode8871 Жыл бұрын
खूप छान🙏🙏🙏🙏
@nilofarnawab9024
@nilofarnawab9024 Күн бұрын
What an amazing muvi
@nikhildandge8895
@nikhildandge8895 2 ай бұрын
Very good movie...brilliant actors and mukta barve is awesome
@user-fd6uo5pe2x
@user-fd6uo5pe2x 2 ай бұрын
Superb yarr bhari vatal movie baghun , positive pan vatal
@vaishaliwagh4662
@vaishaliwagh4662 3 ай бұрын
ऐका स्त्री च मन दुसरी स्त्री च समजू शकते आई न होन फार मोठं दुःख असतं
@elizabareto5556
@elizabareto5556 5 күн бұрын
Super duper movie ❤❤❤❤❤❤❤❤
@van4054
@van4054 Жыл бұрын
Khup chan movie
@Vichardhara303
@Vichardhara303 8 ай бұрын
अती मोठ्या हॉस्पिटलमध्ये अशीच सेम अवस्था असते. हे वास्तवच दाखवले आहेत. साधारण एखादी सर्जरी करायची असेल तर कसे कसे निर्णय आणि कोण कोण घेतात हेच वास्तव दाखवले यांनी.आणि जवळपास सर्वच हॉस्पिटलची अशीच स्थिती आहे.कारण इतके मोठे हॉस्पिटल चालवणार तरी कसे? पैसे लागतात त्याला...आणि तो पैसा सर्जरी शिवाय येणार कुठून? आ बोला ...येणार कुठून?
@gayatrimahale7774
@gayatrimahale7774 Жыл бұрын
खूप च छान 👌👌👌👌👌👌👌👌👌
@sandhyaprabhakar1294
@sandhyaprabhakar1294 11 ай бұрын
Excellent movie. Excellent acting by all.
@user-fd6uo5pe2x
@user-fd6uo5pe2x 2 ай бұрын
What a story yarr , ek no ani sagale kalakar mast ahet , bhari kam kel saglyani
@yogitaghadge1240
@yogitaghadge1240 Ай бұрын
Excellent movie, All women should be watch.
@rajshrikamble7024
@rajshrikamble7024 Жыл бұрын
Khup chan movie❤
@nishp8202
@nishp8202 4 ай бұрын
All are good they are legends, but Kadambari kadam's acting is really commendable.
@ranjanasanap2854
@ranjanasanap2854 Жыл бұрын
Khup Chan movie ❤
@tilottamawagh3904
@tilottamawagh3904 Жыл бұрын
खूप सुंदर चित्रपट.....
@pratikshayadav142
@pratikshayadav142 Жыл бұрын
Khupach chan movie
@Sonalikavale-gu8wl
@Sonalikavale-gu8wl 9 ай бұрын
chhan ahe movie 👌👌👌👌👍👍👍👏👏❤❤❤❤❤❤❤❤
@vinayakkuwar5681
@vinayakkuwar5681 10 ай бұрын
मुक्ता बर्वे खूप छान ❤
@rbdgamaer
@rbdgamaer 16 күн бұрын
असे जिवघेणी डॉ असेल तर त्यांच्यापण दोन्ही किडण्या काढून टाकल्या पाहिजेत म्हणजे समजेल की जीवन काय असत ते
@shubhangigosavi7991
@shubhangigosavi7991 Ай бұрын
अप्रतिम. अपराध्याला शिक्षा होयलाच पाहिजे.
@shubhangivaze2697
@shubhangivaze2697 Жыл бұрын
सत्याचाच विजय.खूपछान.
@user-ok5ir7ft1s
@user-ok5ir7ft1s 10 ай бұрын
अप्रतिम मांडणी ❤
@vishnugadade9773
@vishnugadade9773 7 ай бұрын
मुक्ता बर्वे इज ग्रेट
RACHANA FILM
1:18:48
Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA
Рет қаралды 412 М.
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 522 М.
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 36 МЛН
Khara Sangayach Tar - Suspense Marathi Natak
2:29:17
Prism Video
Рет қаралды 1,4 МЛН
(1/2) Carlo Galli - Figure del negativo. Errore contraddizione aporia
3:44:31
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42