Anumati - Marathi Movie -Vikram Gokhale, Nina Kulkarni, Subodh Bhave, Sai Tamhankar, Kishore Kadam

  Рет қаралды 651,667

Zee Movies Marathi

Zee Movies Marathi

Жыл бұрын

𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/3a46aksz
. Ratnakar, an old man, is devasted when he discovers that his wife is ill. He helplessly goes through a series of trials and tribulations in order to save his dying wife.

Пікірлер: 344
@aniketmarathe3972
@aniketmarathe3972
आयुष्याचा शेवट खुप वाईट का असतो समजत नाही आपण एवढ कष्ट करतो सगळ उभ करतो पण नंतरचा काळ खुप भयानक असतो ज्याच्या साठी आपण सगळ उभ करतो ती माणस बदलतात अस का ? असे खुप प्रश्न उठतात मनात 😢😢😢😢
@nishumelodies3094
@nishumelodies3094 Жыл бұрын
रिमा लागू चा खुप छोटा रोल आहे पण बाजी मारली आहे. गोखले यांचा अभिनय अप्रतीम
@somnathhiremath3126
@somnathhiremath3126
सगळ्यांनी चित्रपटाच कौतुक केलं खर पण यातील सध्याची जी खरी परिस्थिती आहे.... म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये ज्या प्रकारे लूट होत खरी परिस्थिती न सांगता फक्त समोरच्याच मनाशी त्याची भावनांशी खेळल जात आहे... हे नाही दिसलं माणूस मेलेला असला तरी त्याला व्हेंटिलेटर वर ठेवून जिवंत असल्याचा भासवून फक्त पैसे उकळले जातात.
@saya.shinde4729
@saya.shinde4729
शेवटी कोणी कोणाचे नसते आपल्या म्हातारपणीची सोय आपण स्वतःच करून ठेवायला हवी हाच धडा मिळतो ह्या चित्रपटातून विक्रम गोखले यांचा अप्रतिम अभिनय रिमा लागू यांचे पात्र खूप काही शिकवून जाते
@sukhadaparab5845
@sukhadaparab5845
शब्दच नाही ,एवढी छान acting केली सगळ्यांनीच पण गोखले सर तर खूपच अप्रतिम,शेवट तर मनाला एवढं टोचलं की डोळ्यातले अश्रू ओघळतच होते ,खूप heart touch movie, खरच आहे आयुष्यात एक साथ देत नसेल तर दुसरा नाही जगू शकत
@sanjaykhanzode7359
@sanjaykhanzode7359
तरुण पणी जर म्हातारपणा साठी पुरेशी आर्थिक तरतुद न केल्यास म्हातारपण हे अतिशय वाईट , दुःखद व असहाय होऊ शकते ,
@savitakandalkar3116
@savitakandalkar3116
सिनेमातील शेवट असा होऊ शकतो.परंतु खऱ्या आयुष्यात असे करता येत नाही..कारण जो मागे रहातो त्याच्या पुढे खूप काही वाढून ठेवले असते..कारण मी सुद्धा असं आयुष्य जगते आहे... पण काहीही म्हणा सिनेमा फारच सुंदर आहे...विक्रम गोखले,रीमा लागू...निना कुळकर्णी खूपच आवडीचे कलाकार आहेत....
@amrutamestry979
@amrutamestry979 Жыл бұрын
हृदयाला स्पर्श करून गेला हा चित्रपट😢
@exerciseingale380
@exerciseingale380
हा सिनेमा बघून अनुभवायला ११ वर्ष लागली पण यामुळे आयुष्याचे गणित सोडवायला एक सेकंद ही पखूप काही शिकवून जातो..😊❤ विक्रम सर तुमचा अभिनय बघणे म्हणजे आमचे आयुष्य जगणेच आहे 🙏🙏🤩😍🥰❤️
@artisiraskar7031
@artisiraskar7031
मला एवढं समजलं की पैसा कमवान किती महत्वाचं असत आयुष्यात ....पैसा आहे त नाति आहे ,प्रेम आहे😢
@Masterofcubeatharva
@Masterofcubeatharva
आयुष्याच्या कठीण प्रसंगी सामोरे जाताना एका पतीची चाललेली धडपड मनाला स्पर्शून जाते.
@vijaypatil6105
@vijaypatil6105
विक्रम गोखले यांचा अभिनय तर अप्रतिम आहेच;त्याचबरोबर रिमा लागू यांचा अभिनयही उत्तमच!
@sunilcskadam3107
@sunilcskadam3107 Жыл бұрын
विक्रम गोखले बाप कलाकार ❤️👍.
@chavanl944
@chavanl944
अप्रतिम कथानक.विक्रम गोखस्ले व रिमा लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sunielshinde1750
@sunielshinde1750
डोळ्यातले अश्रु अजून थांबता थांबेना 😢 खूप अप्रतिम चित्रपट आणि सगळ्यांनीच छान अभिनय केला... म्हातारपण खरंच किती भयानक आहे आणि त्यासाठी आपण काही पुंजी जमा करून ठेवलेली बरी.... जर मुले चांगली निघाली तर देवच पावला 🙏✨
@user-xm3rs9gl8b
@user-xm3rs9gl8b
Vikram Gokhale, what a legend he was, at the 70s he hold the film on his shoulder
@kunalgjikar6176
@kunalgjikar6176
शेवटचा scene tr एवढा emotional hota ki अक्षरशः अश्रू अनावर झाले.. खूप सुंदर , अप्रतिम..
@pramodsangita4904
@pramodsangita4904
मराठी सिनेमे फार पूर्वीचे किंवा आत्ताच नेहमीच विचार प्रधान असतात त्यातून मांडलेल्या भावना मनाला भिडणाऱ्या असतात उत्तम संवाद उत्तम पार्श्वसंगीत मनाला पटणारे प्रसंग त्यातीलच हा एक सिनेमा
@user-yk8nw4fk7t
@user-yk8nw4fk7t
Excellent heart touching story. Vikram Gokhale’ s acting is fabulous. Hats off to him
@renukaarerao2187
@renukaarerao2187
अतिशय सुंदर असा चित्रपट आहे 👌❣️ असे मराठी फिल्म कदाचित मिळणार नाहीत परत पाहायला, आणि विक्रम गोखले, रीमा लागू खूप छान अभिनय 😘❤️
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 10 МЛН
This is not my neighbor  Terrible neighbor! #funny #zoonomaly #memes
00:26
Idli Amma | A Short Film
23:08
CineBicycle Productions
Рет қаралды 1,3 МЛН
Aani Kay Hava | Season 1 All Episodes | Marathi Web Series
1:38:50
Mirchi Marathi
Рет қаралды 847 М.
RACHANA FILM
1:18:48
Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA
Рет қаралды 416 М.