Рет қаралды 20,667
Aai Kuthe Kay Karte Lyrics in Marathi
आई कुठे काय करते गीत
पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई
ती आई
ती आई
बोल बोबडे शिकवीत सारे जग दखवते जी … ती आई
ती आई
ती आई
विसरून सारे..मी पन सोडत, विसरून सारे..मी पन सोडत
हसते रडते जी
ठेस लागता सगळ्यात आधी
ओठी उमठते जी … ती आई
ती आई
ती आई
जखमेवरली फुंकर होते, जिभेवरली साखर होते
घास भरवेते जी …. ती आई
ती आई
ती आई
श्वासही देते … ध्यासशी देते , जगण्याचा विश्वास ही देते
तरीही म्हणते जग हे सारे, आई कुठे काय करते…!
#aaikuthekaykarte
#aaikuthekaykarteepisode
#aaikuthekaykarteserial
#aaikuthekaykartemarathiserial
#aaikuthekaykartecast
#aaikuthekaykartesong
#aaikuthekaykartebackgroundmusic
#aaikuthekaykartesongwhatsappstatus
#aaikuthekaykartesongdownload
#aaikuthekaykartesongstatus
#aaikuthekaykartesonglyrics
#aaikuthekakartesongbyaaryaambekar
#aaikuthekaykartesongdownloadmp3
#starpravah