आता बाकीचे शेतकरी हा व्हिडिओ बघून 36 पैसे किलो येईपर्यंत काय थांबायचं नाव घेणार नाही. एक मेंढी विहिरीत पडली की सर्वच मेंढ्या विहिरीत जातात.😅
@ranjitjadhav614511 ай бұрын
क्रूर सत्य.
@shahidshah7676211 ай бұрын
😂😂 khar hai
@sundeepkamble175511 ай бұрын
येईल तेव्हा येईल...आता तरी पैसे मिळवून घेईल ना
@aniketbondre750310 ай бұрын
अगदी खरंय
@yogeshnikam46398 ай бұрын
😂
@rku03Ай бұрын
फक्त एवढेच उत्पन्न. आमच्या कडे वांग्याचे एका एकरात 100 कोटी रुपये एवढे उत्पन्न मिळते. असा प्रगतीशील शेतकरी आहेत. विश्वास बसायला अवघड आहे. पण त्यांनी निवडणूक अर्जात याची नोंद केली आहे.
@anonymous.431415 күн бұрын
😂
@PravinRandive-iz1ti5 сағат бұрын
सुळे काकी😂😂😂
@rahuldube81234 ай бұрын
आम्ही दोन वर्षापुर्वी 15ते -20 रु किलो ने विकले तेव्हा कोनीच नाही आल व्हिडिओ करायला 😢आणी हा व्हिडिओ बघुन पुन्हा दोन वर्षाने तिच परिस्थीती येनार
@sandhyashere738811 ай бұрын
अभिनंदन दादा तु प्रामाणिक कष्ट केले म्हणुन फायदा झाला.......नाही तर माणुस नुकसानीत जातो
मोत्या पवळ्याचा पाऊस कधीतरीच पडतो कायमस्वरूपी नाही
@rpghorpade1Ай бұрын
शेतकर्यांनी आता कोणत्याही माल डायरेक्ट न विकता प्रोसेस करुन विकायला शिकले पाहिजे उदा आलेची सुंठ , दुधाचे पनीर लोणी तूप, तुरीच्या डाळी, पीठ इत्यादी तरच टिकेल शेतकरी
@user-yx4bt9nz3l3 ай бұрын
Aale kund kuj la kya upay aahe
@purushottamrakibe70214 ай бұрын
बेणं काय भाव घेतलं होतं
@hemantugile91937 ай бұрын
1 Akarat 51 Lakh ki ase utpan zal samzal nahi kiti Quintals mal zala
@ksldattuprashalamangalwedha11 ай бұрын
Kharch kiti aalaa
@sanjaybhoyar9682 Жыл бұрын
Congrats dada
@ganeshchaudhari67073 ай бұрын
आताचे बाजारभाव आणि सरकारच शेतीविषयक धोरण लक्षात घेता गांजा लावला तरी तो मातीमोल भावाने विकला जाईल. शेतकरी कधीच प्रगत होणार नाही, bjp hatao desh bachao
@fazilkamerasafar6 ай бұрын
Seed mil sakta hai
@amitmahadik1634 Жыл бұрын
🎉आभिनद
@subh2173 Жыл бұрын
कोणत्या 13 मे लागण केली होती ?
@rahulwakshe31493 ай бұрын
On
@rameshmhetreRameag-be4up9 ай бұрын
आमची काळी माती आहे येते का आमच्यात
@vijaygaikwad3395 ай бұрын
मी दहा किलो विकले खर्च पण भेटला नाही
@vitthalmolawade3408Ай бұрын
Jamin Kashi lagate
@thegodfarmers87123 ай бұрын
Adarak lena h
@subhashmahalle366Ай бұрын
❤ , AA,
@ajinkyagorakhekad8811 Жыл бұрын
40rs kg भाव चला आहे. अद्रक चा. 150rs कोणी दिला भाव
@digvijaydesai135 Жыл бұрын
Kiti ahe
@ajinkyagorakhekad8811 Жыл бұрын
@@digvijaydesai135 50 ते 60
@king_prashant11 ай бұрын
Bena aahe ka
@user-fj9yw2rv2l5 ай бұрын
40 tann khadhale hote 56 gunthyala
@user-nt3hz2ws7j4 ай бұрын
आल बि कुटून आनले
@rahulshinderahulshinde128711 ай бұрын
Jay gurudew
@laxmansande243627 күн бұрын
आलं तर आलं नाहीतर गेलं
@cryptoworld8725 Жыл бұрын
400 kuntal nahi nighu shakte sir
@parashurambobade53210 ай бұрын
40
@shridharpade3236 Жыл бұрын
मी एक शेतकरी आहे मी 3वर्षा खाली लागवड केली होती तर 4000 रू नी बेन अनाल आणि नंतर भाव 800 रू 100 किलो झाला आता मार्च मधी काडली आणि 15रू किलोने विकली कडणी खर्च झाला25000रू उत्पणन झाले 14000रू बघा आत्ता भाव आहे