अभ्यास कसा करायचा? | Avinash Dharmadhikari | TATS EP 65 ।Marathi Podcast

  Рет қаралды 109,301

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

आपल्या सगळ्यांना अभ्यास करताना कधीना कधी stress आलेला आहे पण आपण या अभ्यासाच्या विषयाकडे कायम दुर्लक्ष करत आलो आहोत!
तर आज आपण अभ्यास कसा करायचा? अभ्यासाची नेमकी व्याख्या काय आहे? Time management कसं करायचं? नावडत्या विषयाचा अभ्यास कसा करायचा? लक्षात राहण्यासाठी काय करायचं? अभ्यासाचा stress कसा manage करायचा? परीक्षेसाठी तयारी कशी करायची? या सगळ्यात पालकांचा approach काय असला पाहिजे? या सगळ्यावर अविनाश धर्माधिकारी (Founder, Director-चाणक्य मंडळ परिवार) यांच्याशी चर्चा केली आहे.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
We have all experienced stress and faced various problems while studying at some point. Yet, we often overlook the importance of addressing these issues head-on. This episode explores how to study effectively, the definition of studying, and how to manage time efficiently. We also delve into how to tackle subjects we dislike, techniques to remember information better, managing study-related stress, and preparing effectively for exams. Additionally, we discuss the crucial role of parents in a student's academic journey. Join us as we discuss these topics with Avinash Dharmadhikari, Founder and Director of Chanakya Mandal Parivar.
Be sure to watch the full episode and remember to subscribe for more!
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Avinash Dharmadhikari, Founder and Director of Chanakya Mandal Parivar
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Sangramsingh Kadam.
Edit Assistant: Rohit Landage.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: open.spotify.com/episode/2fVs...
#AmukTamuk #marathipodcasts
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
00:00 - Introduction
04:00 - Meaning of Study
12:53 - Memorizing vs learning
19:18 - How to study
29:57 - Stress during study
45:46 - Exam preparations
55:17 - Techniques of Study
01:13:55 - Relativity of Study techniques
01:17:20 - Dealing with competitive exams

Пікірлер: 246
@user-ry6on9ef3c
@user-ry6on9ef3c 20 күн бұрын
तुम्ही तर आज आमच्या गुरुलाच बोलवले आहे....👌
@amuktamuk
@amuktamuk 19 күн бұрын
🙌🙌
@maheshgore2496
@maheshgore2496 18 күн бұрын
मी महेश गोरे, अविनाश धर्माधिकारी सरांचा विद्यार्थी. सर शिकवताना नेहमी म्हणायचे आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्यात उत्तुंग कामगिरी करा आणि हेच ऐकत मी राजकीय जीवनात करिअर करायचं ठरवलं. आणि आज आवडीच्या क्षेत्रात काम करतोय, याचा मला फार आनंद आहे. अनेकांच्या आयुष्यात अविनाश धर्माधिकारी सर हे एखाद्या ध्रुव ताऱ्यासारखे येतात आणि आयुष्यच बदलुन जातं.. त्यातला मी एक❤
@AkshayPawar_Siddhivinayak
@AkshayPawar_Siddhivinayak 8 күн бұрын
@@maheshgore2496 kay karta nakki rajkarnat
@piyushkale3795
@piyushkale3795 19 күн бұрын
तुम्ही जबरदस्त काम केलं आहे या माणसाला बोलवून. देव माणूस
@user-px7er7dg2q
@user-px7er7dg2q 18 күн бұрын
अभ्यासाच्या वयात नाही प्रत्येक वयातील माणसा साठी खूप उपयुक्त गोष्टी सांगितल्या 😊
@AnupamaAlavekar
@AnupamaAlavekar 15 күн бұрын
खूपच सुंदर 🎉🎉. फक्त शालेय अभ्यास नाही...तर आयुष्य जगण्याचा अभ्यास सरांनी उत्तम सांगितले आहे
@sandeshsonawane1184
@sandeshsonawane1184 17 күн бұрын
अमुक तमुक टिमचे मनापासून आभार गुरुवर्य श्री अविनाश धर्माधिकारी सरांच्या मंत्रमुग्ध वाणीने तुमचा स्टुडिओ देखील भारावून गेला आहे.... फक्त mpsc नाही तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी अगदी सरळ साधं सोपं सांगणारे गुरू तुम्ही तुमच्या मंचावर आमंत्रित केले... खूप खूप धन्यवाद.....❤
@truptibawachkar
@truptibawachkar 13 күн бұрын
"अभ्यास म्हणजे तपश्चर्या"संपूर्ण Podcast मधील भावलेली गोष्ट आहे....अनेक विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आणि तुम्ही अतिशय सविस्तर केलेले मार्गदर्शन...अविनाश धर्माधिकारी सर आणि अमुक तमुक टीम चे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏...
@Shreyaaamore
@Shreyaaamore 20 күн бұрын
Manifest केलेला episode आहे हा! खरंच खूप मनापासून कृतज्ञता! ❤ असेच भरभरून ज्ञान वाटत रहा!🎉
@amuktamuk
@amuktamuk 19 күн бұрын
तुम्हाला आणखी कोणा कोणाला अमुक तमुक वर बघायला आवडेल नक्की सुचवत राहा! ❤
@supriyajadhav-chavan5771
@supriyajadhav-chavan5771 19 күн бұрын
ज्या विषयी माझ्या मनात चिंता सतावत होती नेमकी त्याच विषयावर हा पॉडकास्ट आहे. हा vdo मी माझ्या मुलाला नक्की दाखवेन खूप खूप धन्यवाद दोघांना खूप छान छान विषय घेऊन येत आहात . शुभेच्छा
@nishantjadhav0801
@nishantjadhav0801 19 күн бұрын
मी सहा वर्ष रंगभूमीची सेवा केली. माझ्या निष्काळजी मुळे माझ शिक्षण राहिलं पण आता पुन्हा सुरुवात केली आहे शिक्षण घ्यायला आणि त्यात हा आजचा व्हिडिओ... मला भविष्यासाठी खूप मदत होणार यामुळे मला माहित आहे. तुमच्यामुळे माझ आयुष्य माझ भविष्य घडताना माझ्यातला एक चांगला आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणूस घडताना मी बघतोय. हे शक्य झालंय केवळ तुमच्यामुळे...
@amuktamuk
@amuktamuk 19 күн бұрын
मनापासून धन्यवाद! तुमच्या पुढच्या तयारी साठी शुभेच्छा!
@avadhutatre
@avadhutatre 16 күн бұрын
अनेक शुभेच्छा मित्रा!
@diksharanpise310
@diksharanpise310 16 күн бұрын
धर्माधिकारी सरां मुळे मला वाचनाची गोडी लागली आणि माझ्या करिअर घडणया मध्ये सुधा त्यांचा मोठा वाटा आहे. मी कायम त्यांची ञुनी राहील.
@pratimapatil4665
@pratimapatil4665 18 күн бұрын
नको कार मोठी, नको लाल बत्ती, नको मस्त दारी झुलायास हत्ती...... सरांची कविता आजही गरजेची आहे.
@bharatikhakale7722
@bharatikhakale7722 17 күн бұрын
Plz send whole poem
@jayshreesukale9753
@jayshreesukale9753 13 күн бұрын
अतिशय अतिशय सुंदर, उपयुक्त, अभ्यासू मार्गदर्शन...अमुक तमुक आणि धर्माधिकारी सरांची खूप कृतज्ञता❤🙏
@kalyanibhosekar4086
@kalyanibhosekar4086 17 күн бұрын
उत्तम मुलाखत. सरांचं मार्गदर्शन पप्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकांना मिळालं पाहिजे 🙏🏻
@shekru2144
@shekru2144 19 күн бұрын
मी आरती कुलकर्णी. मी चाणक्यमंडलच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी आहे. फार छान वाटलं हे ऐकून.
@ankushg2696
@ankushg2696 13 күн бұрын
@@shekru2144 सध्या कुठल्या पदावर आहात? की कुठल्या क्षेत्रात करियर करत आहात?
@akashagnihotri2681
@akashagnihotri2681 17 күн бұрын
अभिमान आहे सरांचा विद्यार्थी असल्याचा. गुरुवर्य!❤
@harshadanalawade2023
@harshadanalawade2023 19 күн бұрын
खूप खूप आभार ओंकार आणि शार्दूल 🙏🙏🙏🙏🙏 धर्माधिकारी सर ना बोलावत आज....... God bless you both of you and Amuk Tamuk Team.......
@justentertainment7283
@justentertainment7283 15 күн бұрын
माझं सगळ्यात आवडतं व्यक्तिमत्व❤ आणि आज त्यांची पॉडकास्ट तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आणली Kharrch thank you so much❤
@vidulakarlekar443
@vidulakarlekar443 20 күн бұрын
खूप खूप छान भाग... मा. श्री. धर्माधिकारी सरांना नमस्कार 🙏🙏🙏 आणि धन्यवाद 🙏
@pranitadeochakke6913
@pranitadeochakke6913 19 күн бұрын
ओंकार आणि शार्दुल दोघांना पण खूप धन्यवाद छान विषय घेता . मी तुमच्या दोघांची फॅन आहे रे . छान काम करताय . असेच अजून छान छान विषय घेत जा . समाजाची विचार करण्याची पद्धत या मुळे काही टक्के तरी बदलू शकते किंवा विचार करायला तरी भाग पडेल .
@anandbhagawat7348
@anandbhagawat7348 14 күн бұрын
खूप सुंदर झालाय हा भाग... श्री.अविनाश धर्माधिकारी सरांना बोलावून या कार्यक्रमाची उंची वाढवली आहेत....आता असेच उत्तमोत्तम guests बोलावत रहा.. सरांचा अभ्यास ....त्यांची व्यक्त होण्याची पद्धत इतकी छान आहे की ऐकतच राहावंसं वाटलं... मी एक शिक्षक आहे... माझ्या शाळेच्या ग्रुपवर मी हे share केलंय... माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला याचा निश्चितच उपयोग होईल... पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन... लोभ असावा
@SarjeraoGhuge
@SarjeraoGhuge 8 күн бұрын
Same sir mihi ek vidyarthi aahe mala pn hi video aamchya sir aanich pathvali tumachya sarkhe shikshak margdarshan karayala aahet hi khup bhagyachi goshti aahe 🙏🏻
@revatijoshi2539
@revatijoshi2539 18 күн бұрын
कित्ती कित्ती सुरेख आहे हे podcast!! मला तुम्हाला धन्यवाद म्हणायला शब्द अपुरे पडतायत. असेच छान-छान podcasts तुमच्याकडून घडत राहू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना !!
@amuktamuk
@amuktamuk 18 күн бұрын
Thank you so much!
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 19 күн бұрын
हा विदियो प्रचंड आवडला..सर्वांना खूप खूप धन्यवाद व सरांना मनापासुन धन्यवाद.फारच छान वाटलं ऐकून..माझा आवडता विषय अभ्यास असल्याने मला विशेष हा विदियो आवडला..👌👌👏👍
@charumurudkar6816
@charumurudkar6816 15 күн бұрын
This was the best episode. I might have said this before ; but truly this was THE BEST! I actually took notes while listening to this episode. Thank you.
@nikhilkulkarni3858
@nikhilkulkarni3858 13 күн бұрын
कुणाशी compare krt nahi pan tumhi दोघं समोरच्याला खूप बोलू देता सौमित्र पोटे सुधा खूप छान मुलाखती घेतोय पण तो सारखा मध्येच अडवतो सगळ्यांना
@atharvbagul9406
@atharvbagul9406 14 күн бұрын
खूप सुंदर पोडकास्ट आजपर्यंत चा. विडिओ चा thumbnail पाहून मला वाटलं ते एखाद्या टिपिकल शिक्षक मार्गदर्शन असेल, पण तसा अज्जीबात न्हवता. खूपच भारी पद्धतीने समजावलं.
@sunitadeshpande2195
@sunitadeshpande2195 19 күн бұрын
अभ्यासोनी प्रकटावे अशा व्यक्तीमत्त्वाला बोलावलत त्यासाठी तुमचे मनःपुर्वक अभिनंदन , ओंकार, शार्दुल 😊
@vinit09in
@vinit09in 18 күн бұрын
वाह खूपच छान विषय आणि तो ही गुरुवर्य धर्माधिकारी सरांबरोबर, खूप धन्यवाद
@saritapatil8318
@saritapatil8318 18 күн бұрын
🙏 खुप छान चर्चा ही आजच्या समाजाची गरज बनली आहे. खुप मोठा दिलासा देणारी आहे...👍👍
@muktashanbhag2301
@muktashanbhag2301 19 күн бұрын
खूपच छान आणि आवश्यक असा हा podcast…👌🏻👌🏻👌🏻🤍🤍 respect for Avinash sir..thank you sir 🙏🏻 and thank you Amuk Tamuk 🙏🏻😇
@amrutapatil7872
@amrutapatil7872 14 күн бұрын
Apratim khoopach jhan ,Tumche khup khup aabhar Sir chan margdarshan dilyabaddal 🙏🙏
@pranitadeochakke6913
@pranitadeochakke6913 19 күн бұрын
सुंदर मुद्दे उपस्थित करून व्यवस्थित उकलून सांगितलेत . विज्ञान अध्यात्म सगळ्याच मुद्द्यांचा विस्तृत उलगडा करून सांगितलत . खूप फायदा होईल सगळ्यांना . मी दोन मुलांची आई आहे . या आधीच तुमच्याशी भेट व्हायला होती पण असो आता मुलांना याचा फायदा होईल . मी खूप खूप आभारी सर तुमची . धन्यवाद🙏🙏
@amuktamuk
@amuktamuk 19 күн бұрын
हा एपिसोड नक्की तुमच्या जवळच्या लोकांना share करा! खूप खूप धन्यवाद 🙏
@bharatigogte7976
@bharatigogte7976 19 күн бұрын
खूप उपयोगी आणी अप्रतिम पॉडकास्ट. धर्माधिकारी सर hats off to u too! आमच्या अभ्यासाच्या वयात हे techniques कळली असती तर!! अमुक तमुक खूपच छान आणी गरजेचा विषय घेतल्याबद्दल खूप धन्यवाद!
@user-xs1dc3zh2i
@user-xs1dc3zh2i 17 күн бұрын
माझे आदर्श व माझे द्रोणाचार्य सरजी सप्रेम नमस्कार🙏
@prasadsatao4036
@prasadsatao4036 13 күн бұрын
This 1 hour 24 minutes and 54 second ध्यानप्रसाद i *enjoy* it.
@amuktamuk
@amuktamuk 12 күн бұрын
🙌🏻🙌🏻
@rohitrauti
@rohitrauti 17 күн бұрын
देवमाणुस 🇮🇳👏🏻
@harshadapadhye6259
@harshadapadhye6259 17 күн бұрын
ओंकार, शार्दूल, छान झालेय हे session. तुमचे दोघांचे माईक बघा ना जरा. खूप शार्प ऐकू येताहेत तुमचे आवाज
@sukhadaabhi
@sukhadaabhi Күн бұрын
अतिशय स्तुत्य👏🏼👍🏼 विद्यार्थी अनेक प्रकारच्या ताणातून जात असतात. अभ्यासाच्या, पालकांच्या अपेक्ष्यांच्या, काही मुलांच्या बाबतीत बुलिंग सुध्दा.. त्याचे त्यांच्या एकूणच पुढच्या आयुष्यामध्ये emotionally, psychologically काय आणि कसे पडसाद उमटू शकतात आणि मोठ्यांसाठी inner child healing कसे उपयोगी ठरू शकतं ह्यावर एपिसोड झाला तर खूप आवडेल..
@pratikshajadhav753
@pratikshajadhav753 17 күн бұрын
आमचे प्रेरणादायी सर ✌
@PratibhaPrasade
@PratibhaPrasade 18 күн бұрын
Kiti Sopya bhashet khup mahatvacha vishay sangitla Dharmadhikari Sir ni... Thank you so much🙏🙏😊Sir na ani AmukTamuk team la khup shubhechha😊🙏
@ravinarenuse5362
@ravinarenuse5362 11 күн бұрын
Great man 🙌🙏
@neeta1312
@neeta1312 4 күн бұрын
अविनाश सरांना आपण बोलाविलेत त्याबद्दल खूप धन्यवाद! किती वेगवेगळ्या उदाहरणांनी “अभ्यास कसा करायचा” हा विषय सरांनी उलगडून सांगितला. सरांकडे सांगण्यासारखे अजून बरेच मुद्दे असतील पण वेळेची मर्यादा असल्याकारणाने समारोप करावा लागला. पुन्हा कधीतरी वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी त्यांना बोलवा. अफाट ज्ञानसाठा आहे त्यांच्याजवळ.
@harshadapadhye6259
@harshadapadhye6259 18 күн бұрын
सर इथे आले हा मोठा पुरस्कार आहे तुमच्यासाठी!
@cbhujbal8994
@cbhujbal8994 20 күн бұрын
Khup Bhari🎉 Dhanyavaad Team.....Dhanyavaad Avinaash Sir🎉
@anujabal4797
@anujabal4797 18 күн бұрын
सुंदर एवढेच म्हणू शकते खूप धन्यवाद अमुक तमुक चे आणि माननीय सरांचे
@kishorpatre3578
@kishorpatre3578 12 күн бұрын
My best teacher❤ in competitive exam.
@apoorvapingle8877
@apoorvapingle8877 19 күн бұрын
Jabardast episode..ajun aikayla avdel. Khupch sundar. Thank you Amuk tamuk
@gayatrikadam3825
@gayatrikadam3825 14 күн бұрын
खूपच उपयुक्त माहिती सांगितली आहे
@nehakasar8554
@nehakasar8554 4 күн бұрын
ज्याचं शिकणं संपलं त्याचं जीवनाचं प्रवाह वाहणे थांबले 👍👌 Great🙏
@amitbiranje
@amitbiranje 18 күн бұрын
खुप मोठ आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व....सरांना नमस्कार 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
@sonalimishra8017
@sonalimishra8017 19 күн бұрын
Khup mhanje khup ch chan vatale ha subject aikun.. Thanks Amuk-Tamuk team😊👌
@prajaktadatye4738
@prajaktadatye4738 19 күн бұрын
महत्वाचा विषय.. thank you 😊
@maheshmunde5546
@maheshmunde5546 12 күн бұрын
अतिशय छान मुलाखत..!!
@URBANCLOUD
@URBANCLOUD 8 күн бұрын
Face your fears ✅ The Time & Place Habit ✅ etc अगदी अचूक असे निरीक्षण आणि उत्तम अभ्यास पद्धती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर.. गुरू पौर्णिमेचा मंत्र भेटावा असा उत्तम Podcast..
@palashadeshmukh8986
@palashadeshmukh8986 19 күн бұрын
खूप छान विषय असतात तुमच्या podcast चे
@archanaagarwal454
@archanaagarwal454 20 күн бұрын
Sir is the best teacher, great human being too . Thank you for this episode 🖌️
@meerapawar149
@meerapawar149 18 күн бұрын
खुप खुप, खुप छान सर साध्या सोप्या भाषेत आपण उत्कृष्ट मार्गदर्शन आजच्या विद्यार्थ्यांना केले.धन्यवाद सर .
@JayshriMarathiMotivation
@JayshriMarathiMotivation 18 күн бұрын
E excellent excellent powerful session...... Thank you thank you Amuk Tamuk ❤👍...... साहेबाना बोलावल्याबदल
@snehasamant6100
@snehasamant6100 7 күн бұрын
Hariom, d best guidelines by Dharmadhikari guruji🎉,वयाची 50 तसच 60 च्या वरील वरीष्ठ अभ्यासू व्यक्तिसाठी श्री.धर्माधिकारी सरांकडूनच ऐकायला नक्कीआवडेल, एक कार्यक्रम आयोजित करावा.श्रीराम
@user-xi5uw7zv5u
@user-xi5uw7zv5u 3 күн бұрын
Thank you !! For bringing these episode to us....❤Love Avinash sir's thinking❤...
@swapnilvedpathak8890
@swapnilvedpathak8890 19 күн бұрын
Great Human !! Always loved listening to him 😇
@user-px7er7dg2q
@user-px7er7dg2q 18 күн бұрын
फारच छान ऐकायला मिळालं, सुंदर एपिसोड ❤ छान असतात नेहमीच, आवडतात
@user-zi2fw3mi6u
@user-zi2fw3mi6u 19 күн бұрын
आयुर्वेदिक औषधे आणि डॉक्टरांनी दिलेले औषध यतिल फरक, दोन्ही औषधातिल फायदा तोटा हा एक विषय::;;
@ketankawadi4962
@ketankawadi4962 19 күн бұрын
सरांना नमस्कार 🙏 अमुक तमुक चे आभार आणि शुभेच्छा
@vinayakhasabnis7085
@vinayakhasabnis7085 19 күн бұрын
रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर यांना बोलवा करियर मार्गदर्शन करण्याबाबत
@sujatapendse1441
@sujatapendse1441 18 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏 वेगवेगळी टेक्निक्स वापरून अभ्यास कसा करावा ते खूपच छान समजावून सांगितले. पुन्हा एकदा धन्यवाद🙏
@archanapandit7598
@archanapandit7598 9 күн бұрын
At par conversation and guidance by Respected Dharmadhikari sir!
@shubhramali4234
@shubhramali4234 19 күн бұрын
Ek number podcast, thank you so much 😊 for everything 🙏
@archanagogawale3368
@archanagogawale3368 16 күн бұрын
फारच छान विषय होता आणि छान मार्गदर्शन मिळाले.त्याबद्दल आभारी आहे.
@utkarshaindulkar8360
@utkarshaindulkar8360 19 күн бұрын
ahaha... hi mulakhat mhanje kewal apratim!! Thank you so much siranna bolawlyabaddal!! Love you sir... tumche wichar kitihi aikle tari kami ch watat!!!
@user-em5io5xm9q
@user-em5io5xm9q 17 күн бұрын
मार्गदर्शन खूप छान पध्दतीने सांगितले.हे प्रश्न नेहमीच येत असतात. धन्यवाद!
@sunitaraul2934
@sunitaraul2934 19 күн бұрын
खूप छान वर्णन केले आहे अभ्यास करण्यासाठी धन्यवाद
@sumitragurav6622
@sumitragurav6622 18 күн бұрын
खूप प्रेरक मार्गदर्शन मी सरांचे विचार नेहमी आचरणात आणण्याचा प्रयत्न करते
@maheshgore2496
@maheshgore2496 18 күн бұрын
धर्माधिकारी सर❤🙏🙏
@shamikshatambe7172
@shamikshatambe7172 16 күн бұрын
Khupch apritam thank you so much God bless you
@mrunmayeegat7750
@mrunmayeegat7750 18 күн бұрын
Every student needed this!! Beautiful podcast, kudos to you both for getting such great people on the panel and helping many of us to get through our tough times happily and positively.
@priyazilpelwar845
@priyazilpelwar845 20 күн бұрын
खूप सुंदर म एक आई आहे मला तुमच्या vdo मुळे खूप उपयोग होणार.Thank you....
@shreyank2010
@shreyank2010 19 күн бұрын
अतिशय सुंदर episode
@shitalchandrayan7293
@shitalchandrayan7293 19 күн бұрын
Khup chan...khup diwas zale avinash sir na eikun
@navinkale6129
@navinkale6129 11 күн бұрын
Just Awesome ❤ Khup relevant ani actionable tips aahet . I am fortunate to get a chance to listen these 👍
@diptikulkarni9558
@diptikulkarni9558 19 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏🙏 Podcast संपूच नये, अजून अजून सरांना एकाव असं च वाटतं
@sharang5481
@sharang5481 20 күн бұрын
Was awaiting very eagerly for Sir to come on podcast ❤❤❤
@sagarnirbhavane6024
@sagarnirbhavane6024 20 күн бұрын
Waiting for this episode only 🔥🔥
@rekhataibhuyar3748
@rekhataibhuyar3748 19 күн бұрын
सर खूप सुंदर मार्ग दर्शन देत आहेत .🙏💐👌
@palashadeshmukh8986
@palashadeshmukh8986 19 күн бұрын
Thank you so much for this lecture very useful
@SarjeraoGhuge
@SarjeraoGhuge 8 күн бұрын
Mi ek vidyarthi aahe manun sangto ki hi video jyane sampurna bagitli aani aatmasaat keli tyach jivan vyarth kadhich jaanar nahi aani for amuk tamuk channel la sangto ki mala tumch channel mahit hi navhat pn aatachya ghadila mi ek tumcha fan bhavano love you yaar very nice ❤🙏🏻👍🏻he je siraanch bhashan aahe he kadhi sampavch nahi as mala vatat hot aani tyat tumhi ekhyadya sadharan vidyarthyachi ji matt pefect tech manadal v tyach margdarshan aamhala bhetal karach khup khup dhanyavaad🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍🏻♥️🥹
@padmashreeborkar5556
@padmashreeborkar5556 20 күн бұрын
अप्रतिम शब्दातीत
@shubhangimulay8289
@shubhangimulay8289 19 күн бұрын
खूप महत्वाचा विषय 👌👌 खूप छान
@jayashrichavan7851
@jayashrichavan7851 18 күн бұрын
🎉 Dharmadhikari sir na aekane ek parbanich,...... Thank u अमुक तमुक
@swatimane539
@swatimane539 18 күн бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद 😊
@vaishalisamant5306
@vaishalisamant5306 5 күн бұрын
Great, episode sampu cha naye ase vatay hote, thank you
@meragaonmeradesh8631
@meragaonmeradesh8631 17 күн бұрын
Khup chhan Vishay Dhanyawad🙏🙏🙏
@dnyandevgale8784
@dnyandevgale8784 5 күн бұрын
He is the GOAT...... My Role model.
@meenakshishewale1046
@meenakshishewale1046 19 күн бұрын
माती पंख आकाश ,❤. Sarache pustak
@kumu0710
@kumu0710 18 күн бұрын
Khupach sunder bhaari episode 😊
@user-il8cu8re3g
@user-il8cu8re3g 18 күн бұрын
या विषयांवर अनेक videos व podcasts पाहिले आहेत...परंतु हे podcast अविनाश सर सोबत सर्वोत्तम पैकी नक्कीच आहे...अत्यंत उपयोगी व अनुकरणीय चर्चा...खूप खूप धन्यवाद...
@amuktamuk
@amuktamuk 18 күн бұрын
🙌
@vaishalideoli7665
@vaishalideoli7665 19 күн бұрын
Thanks for today's podcast ❤ loved it ❤❤❤
@Kshitijajoshi-ht7bs
@Kshitijajoshi-ht7bs 19 күн бұрын
खूपच छान होता हा एपिसोड ❤❤
@shrutikagawande426
@shrutikagawande426 4 күн бұрын
Khup Chan margadarshan kelay sir khup khup dhnywad 😊
@sayalikarekar491
@sayalikarekar491 19 күн бұрын
Khup khup dhanyavad❤
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 26 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН