No video

वारीने महाराष्ट्राला काय दिलं? | Dr.Sadanand More | Marathi Podcast

  Рет қаралды 132,391

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

Пікірлер: 266
@piyusworld2550
@piyusworld2550 22 күн бұрын
बाप रे एवढे ज्ञान मिळवण्यासाठी किती पुस्तके वाचावी लागली असती... खुप खुप धन्यवाद... मोरे सर सलाम तुम्हाला....🚩🚩🚩
@ManojAbhang
@ManojAbhang Ай бұрын
धर्माधिकारी सरांनी सांगितल्या प्रमाणे ज्ञान मिळणे कींवा एखादी गोष्ट आपल्याला कळल्या नंतर जो परमोच्च आनंद जसा होतो तसाच आज डाॅ. मोरे सरांना एकून वारी बद्दल चा व्यापक अर्थ समजला.....माझी आज्जी, आजोबा पासून आई वडील आणि सगेसोयरे पांडूंरंगला दर वर्षी पंढरपूरला फक्त आणि फक्त निरपेक्ष भावनेने भेटण्यासाठी का बरे जात असावेत याचा मतितार्थ कळाला..... महाराष्ट्राचे संत महात्मय पून्हा एकदा ऊलघडल.....
@nikeshbhoyar9152
@nikeshbhoyar9152 Ай бұрын
Ahhh k k
@aumkartarkar2272
@aumkartarkar2272 26 күн бұрын
उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️
@राहुल-छ5ब
@राहुल-छ5ब Ай бұрын
वारकरी संप्रदाय तसेच महाराष्ट्रातील साधुसंताच्या चळवळी विषयीचे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला बोलावल्याबद्दल अनुकतमुकचे मनापासून धन्यवाद 😊🙏
@amuktamuk
@amuktamuk Ай бұрын
लोभ असावा!
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 Ай бұрын
खूपच अभ्यासपूर्ण विवेचन ऐकायला मिळाले .त्यासाठी धन्यवाद ।
@aumkartarkar2272
@aumkartarkar2272 26 күн бұрын
उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️
@poonammulay1
@poonammulay1 Ай бұрын
आम्ही सुद्धा ऑस्ट्रेलिया मधे छोट्या प्रमाणा मधे वरी चालू केली आहे . धन्यवाद ही माहिती दिल्या बद्दल
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 Ай бұрын
माऊली सदानंद मोरे यांना एकणे म्हणजे पर्वनी असते त्यांचे महाराष्ट्र मंडळ चॅनल फार छान आहे मी सतत त्यांचे विचार ऐकतो हा एकच पुण्यवान आहे जो सध्या महाराष्ट्र वाचवू शकतो जातीजाती तल्या भांडणातून
@shivamtapkir2060
@shivamtapkir2060 Ай бұрын
@@rahulmaindarge2097 हो मी नेहमी त्यांचे व्हिडिओज पाहत असतो खुप चांगली माहिती सांगतात ते
@maskesir
@maskesir Ай бұрын
आदरणीय मोरे सर आज ख-या अर्थाने वारी अनुभवली खुप खुप धन्यवाद. सरांचे तुकाराम दर्शन हे पुस्तक वाचतोय..
@tanaybugad6310
@tanaybugad6310 Ай бұрын
खूप छान podcast 🙏🏼✨ ज्या देशातले लोक पंढरपूर ला जातात त्याचं नाव महाराष्ट्र🚩❤️
@kalyanithatte256
@kalyanithatte256 Ай бұрын
मोरे सरांना ऐकलं.. अन् खऱ्या अर्थाने वारी घडली.. 🙏🍀 वारीचा ईतिहास अतिशय रंजक पध्दतीने सांगितला...... खूप खूप धन्यवाद.... आपण सरांना बोलावलंत 🌹
@blossomchildrenscenter8000
@blossomchildrenscenter8000 Ай бұрын
नव्यानेच वारी संप्रदाया बद्दल माहिती मिळाली.... वेगळा दृष्टीकोन... संत तुकाराम... संत ज्ञानेश्वर... संत एकनाथ...वैश्विक महाराष्ट्र... पंढरपुर... खूप छान... thank you so much ♥
@grpatil1755
@grpatil1755 Ай бұрын
ज्ञानोबा तुकाराम यांच्या महाराष्ट्रात आपण रहातो याचा अभिमान आहेच त्या बरोबर डॅा.आंबेडकरांना कोणत्याही चौकटीत ठेऊ नये मोरे सरांनी खुपच छान माहिती दिली अमुक तमुक ला धन्यवाद
@MANOVED
@MANOVED Ай бұрын
वारीचा एवढा मोठा परीघ सरांच्या माध्यमातून समजला. त्या बद्दल सरांचे आणि तुमचे खूप खूप आभार
@akashraising4818
@akashraising4818 Ай бұрын
असेच धार्मिक आणि तर्क सहित ऐतिहासिक माहिती आम्हा युवकांना हवे आहे. किमान वाचायला उपलब्ध नसेल किंवा तसा वेळ नसेल तर अष्या व्हिडिओ च्या माध्यमातून आमच्या सारखे तरुण वर्गाला चांगलीं माहिती भेटू शकेल.... आपणा लोकांचे खुप खुप धन्यवाद. खरेतर कीर्तनकार लोकांना सुद्धा ह्या गोष्टी माहीत नाहित आचर्य आहे...
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 Ай бұрын
या मुलाखतीबद्दल श्री मोरे सरांचे व अमुक तमुक यूट्यूब चॅनलचे शतशः आभार, धन्यवाद!
@smitapatil1172
@smitapatil1172 Ай бұрын
वारीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला... Thank you so much..
@a.wshorts1920
@a.wshorts1920 Ай бұрын
खुप खुप धन्यवाद वारी म्हणजे काय हे आत्ताच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला समजलीच पाहिजे... माझ्या मुलांनी मोठी झाल्यावर मला विचारलं कि वारी म्हणजे काय आहे तेव्हा हा विडीओ नक्की दाखवले .... धन्यवाद तुम्ही नेहमी खुप छान आणि विचारांच्या पलिकडचे विषय हाताळता ...🙏🙏🙏
@amrutajog5203
@amrutajog5203 Ай бұрын
Mule mothi zalyavar kashala lahanpana pasunach tyana hya goshti sangitalya pahijet
@aumkartarkar2272
@aumkartarkar2272 26 күн бұрын
उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️
@jyotijadhav5665
@jyotijadhav5665 Ай бұрын
श्री मोरे सर यांना ऐकणे म्हणजे अपूर्व आनंद, कान तृप्त होतात.
@vijayagurjar6506
@vijayagurjar6506 Ай бұрын
वरिकडे बघण्याचा नविन दृष्टिकोन मिळाला.अमुक तमुक ला धन्यवाद या बद्दल अजून खूप माहीत करून घ्यावे व एकत राहावे यासाठी अजून episode करावे please
@anjalijoshi847
@anjalijoshi847 Ай бұрын
खूप छान वाटलं हे सर्व ऐकून खूप दिवसानंतर कळले विठ्ठल म्हणजे काय किंवा वारी म्हणजे नक्की काय🙏 इतके छान सांगितले सरांच्या या माहितीमुळे मला किती वर्ष लागलेली वारी चि ओढ आणखीन वाढली खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
@geetakolangade1099
@geetakolangade1099 Ай бұрын
खूप छान विवेचन मोरे सरांनी केलं. वारी चा खरा उद्देश आत्ताच्या या राजकीय वातावरणला खरा मार्गदर्शक आहे. रामकृष्ण हरी
@shubhamsonar6725
@shubhamsonar6725 Ай бұрын
खूपच छान छान विषय घेऊन येतायेत तुम्ही , अगदी छान विषय निवडता आहात . खूप खूप शुभेच्छा
@ramraosangewar5113
@ramraosangewar5113 Ай бұрын
मोरे सरांनी सर्व भागवत् धर्माची माहिती सोप्या शब्दात सांगीतली अभिनंदन!!
@vasuwankhede3354
@vasuwankhede3354 Ай бұрын
खुप छान माहिती...मोरे साहेब जगद्गुरू तुकाराम महाराजां चे वंशज आहेत
@ajinkyaraoranesytc1120
@ajinkyaraoranesytc1120 Ай бұрын
शेवटचे 3 दिवस मी ह्या वारी मध्ये सहभागी झालो..वारी काय असते हे अनुभवलं..पण मोरे सरांच्या ह्या मार्गदर्शनामुळे वारी म्हणजे नेमक काय त्याची व्याप्ती, महत्त्व व इतिहास ज्ञात झाला..धन्यवाद 🙏🚩राम कृष्ण हरी 🌸
@yogitanilakhe3963
@yogitanilakhe3963 Ай бұрын
खूप छानमाहितीमिळाली , अगदीच वेगळे आणि योग्य मुद्दे , किती सुंदर विचार , खूप धन्यवाद , अमुक तमुक वर असे च छान विषय असतात
@jidnyasu2024
@jidnyasu2024 Ай бұрын
आताचे छत्रपतींचे वारसदार जेवढे महत्वाचे नाही तेवढे तुकाराम महाराजांचे वंशज सदानंद मोरे साहेब महत्वाचे आहे 🙏
@veenamantri5951
@veenamantri5951 Ай бұрын
अगदी खरं आहे
@aumkartarkar2272
@aumkartarkar2272 26 күн бұрын
उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️
@pratiklandge5835
@pratiklandge5835 Ай бұрын
एकदम मस्त झाला हा episode... आज महाराष्ट्र आणि वारी नव्याने समजली....😊 🙏🙏🙏
@ketanvaskar511
@ketanvaskar511 Ай бұрын
वारीचा नवीन प्रेस्पेक्टिव या एपिसोड च्या निमित्ताने समजला....खूप छान ❤
@shubh92473
@shubh92473 Ай бұрын
आंबेडकरांनी संतांचा देवतांचा आदर करीत संविधानात देवदेवतांची चित्र समाविष्ट केली होती. त्यांना धर्मपरिवर्तनाच्या आधी ईस्लामी व ख्रिश्चन मौलाना व पाद्री त्यांना ऑफर देण्यास गेले असता त्यांनी त्यांस फेटाळून लावले. पण आजच्या अनुयायांत ही गोष्ट लक्षात येत नाही.
@rekhataibhuyar3748
@rekhataibhuyar3748 Ай бұрын
एवढ्या व्यापक अर्थाने माहिती दिली . कान तृप्त झाली.आम्ही आता पर्यंत वारकरी संप्रदायचे आम्ही लोक आहोत.पंढरपूर हे आमच आराध्य दैवत आहे .काही मोजकीच माहिती मिळाली आता पर्यंत . मी अमुक तमुकची खूप आभारी आहे .तुम्ही सरांना बोलावून एवढी सखोल ज्ञान माहिती मिळाली खरच सरांचे पाय धरून मी नामकर करते .माझा नासकर त्यांच्या पर्यंत पोहचु दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करते 🙏💐🌹
@prakashwani6611
@prakashwani6611 Ай бұрын
आपल्या Podcast च्या विषयांमध्ये खूप diversity आहे, यामध्ये most of the विषयांवर चर्चा होते, आणि असे विषय हाताळायला तज्ञांची गरज असते, त्या गरजेवर तुम्ही 100% खरे उतरता, हे मराठीतले एक best KZfaq channel आहे, याचा अजून एक फायदा म्हणजे मराठी भाषेबद्दल एकणाऱ्याच प्रेम वाढतं,सर्व टीमचे मनापासून धन्यवाद.
@amuktamuk
@amuktamuk Ай бұрын
खूप खूप आभार!
@NitishYadav-oc8hl
@NitishYadav-oc8hl Ай бұрын
हि माहीती जास्तीतजास्त लोकांना पोहोचणे नक्की आपल्या हातात आहे.. चला महाराष्ट्र धर्म पाळू, वारकरी संप्रदायाचा लौकिक सगळ्यांपर्यंत पोहोचवू..! राम कृष्ण हरी 🙏
@deepagosavi8183
@deepagosavi8183 Ай бұрын
वारी हा शब्द नवा नाही पण आज खुप नवीन माहीती आज कळली. धन्यवाद 🙏🏻
@gajanan.p
@gajanan.p Ай бұрын
अमुक तमुक यूट्यूब चैनल आपल्याला सर्वात प्रथम, शत् शत् नमन . आपन सरांना बोलावून आमच्यावर उपकार केलात.‌‌अजुन असं वाटतं ही चर्चा कधीच संपुने,. माझे मन हारपुन गेले, वारकरी संप्रदाय ज्यांनी टिकवीला त्या सर्वांचे धन्यवाद, आणि त्यातल्या त्यात सरांचे संभाषण ऐकुन आनंदी झालो. मी पण 5 वर्षा पासुन जातो, असं काही माहीत नव्हतं, आता माहिती झाली, वारकरी संप्रदायाचे गुपीत, फारच संघर्षात्मक आहे. मी अजुन सांगतो सरांना बार-बार बोलुन , महाराष्ट्रच्या जनतेला ज्ञानमय करावे हि नम्र विनंती. खुप खुप धन्यवाद
@rajshivekar
@rajshivekar Ай бұрын
डॉ. मोरेंची ग्रंथरचना म्हणजे अफलातून आणि वाचकांसाठी पर्वणीच! साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या "तुकाराम दर्शन" ची जन आवृत्ती हे ऐकून फार आनंद झाला!! Waiting...!
@shridharpatil7800
@shridharpatil7800 Ай бұрын
माझी आतापर्यंत ची सर्वात आवडलेली podcast. मी तर दोन वेळा बघितली. खूप धन्यवाद ह्या podcast साठी.
@archanakasture3567
@archanakasture3567 Ай бұрын
आजपर्यंतच्या सगळ्या episodes (अर्थांत सगळेच episodes बढियाॅंच आहेत) चा हा episode राजा episode 👍🙏🌸🙏👍🎉🎊
@mayawaghmare3068
@mayawaghmare3068 Ай бұрын
खूप छान वारी या विषयावर माहिती मिळाली वारीचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला धन्यवाद
@drlatabichile9596
@drlatabichile9596 Ай бұрын
श्री सदानंद मोरे सर हे महाराष्ट्र, त्याचा इतिहास डोळस पणे अभ्यास पूर्वक मांडून प्रेक्षकांना त्या विषयाची गोडी निर्माण करतात. इतका त्यात जीव टाकतात की प्रत्येक ऐकणारा त्या विषयाचा भक्त होतो.हे ज्ञान सहजगत्या U ट्यूबर्स खास प्रयत्न करताना दिसतात हे हीं स्पृहणीय आहे,मोरे सरांमुळे संत परंपरा, वारकरी सम्परदाय, वारी हे महाराष्ट्राची 13 शतकांची ओळख असे संदर्भ देऊन सांगतात. या साठी मी स्वतः त्यांची ऋणी आहे. अशा व्यक्ती आपली संपदा आहे. आपली परंपरा आपण जपूया. 🙏🙏
@raosahebbarhate8608
@raosahebbarhate8608 Ай бұрын
राम कृष्ण हरि 🙏🚩🚩 खरंतर सलाम सर आपल्या महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदाय साहित्य यावर गाढा अभ्यास व येणाऱ्या पीढी साठी खुप मार्मिक माहिती पर सेवा आपण दिली धन्यवाद...🙏🙏
@rajendrakende5460
@rajendrakende5460 Ай бұрын
धन्यवाद आपले . खूप खूप उपयुक्त माहिती मोरे सरांनी दिली आहे. एक अभ्यासू व्यक्तीमत्व .😊🙏
@madhavipatil5721
@madhavipatil5721 Ай бұрын
खूपच सुंदर अनुभूती आली मुलाखत ऐकताना धन्यवाद अमुक तमुक आज पहिल्यांदा दोघेही मुलाखत घेणारे आमच्यासारखेच मंत्रमुग्ध होऊन ऐकताना जास्त दिसत होते...👌🙏
@gangadhardalvi4989
@gangadhardalvi4989 Ай бұрын
महाराष्ट्र ही संताची भूमी आहे यात आम्हाला महाराष्ट्रीय म्हणून अभिमान आहेच पण ही परंपरा चालू ठेवत ती जपण्याचा आपण सगळे प्रामाणिक प्रयत्न करूयात. ज्ञानोबा तुकाराम❤❤
@PatrickJades
@PatrickJades Ай бұрын
हजारो वर्षांपासून सुरू आहे वारी... पुढेही हजारो वर्ष सुरूच राहणार...🙏 सुंदर पॉडकास्ट...
@Satish-ei5to
@Satish-ei5to Ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण ! हा दृष्टिकोनाचा कधी विचारच केला नव्हता. इतकी दैदिप्यामन परंपरा असलेला आपला महाराष्ट्र जेव्हा अत्यंत गल्लीच राजकारणात फसतो आणी त्याशिवाय जातीधर्म एकजूट विसरतो तेव्हा स्वतःचीच लाज वाटायला लागते.
@rashminigudkar8268
@rashminigudkar8268 Ай бұрын
सुंदर विवेचन. धन्यवाद 🙏 सर ऐवजी माऊली असे संबोधन जास्त शोभेले असते.
@satishbhalerao7752
@satishbhalerao7752 Ай бұрын
व्वा खूप अभ्यासपूर्ण माहिती सर आपण दिलीत. संभ्रम दूर झाले. मन प्रसन्न झाले.
@vidyadharpathak3078
@vidyadharpathak3078 Ай бұрын
श्री मोरे सर यांना बोलावले याबद्दल श्री अमुक व श्री तमुक यांचे मनः पूर्वक अभिनंदन.
@RPM2311
@RPM2311 Ай бұрын
खूप सुंदर पॉडकास्ट! पण जर sir म्हणतात तसे कीर्तन आणि वारी मध्ये जातपात येत असेल तर सगळ्यांनीच सजगतेनं वारी कडे पाहिल पाहिजे आणि हे विषारी झाड वाढण्याआधीच मुळासकट उपटून टाकलं पाहिजे. असेच विषय आणत रहा team अमुक तमुक! Thank you for this amazing podcast! लोभ असावा😊
@amuktamuk
@amuktamuk Ай бұрын
नक्की 🙌🏻
@aumkartarkar2272
@aumkartarkar2272 26 күн бұрын
उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️
@CARAMDAWARE
@CARAMDAWARE Ай бұрын
वारीबद्दल सुंदर माहिती दिली पॉडकास्ट खाली जे मराठी शब्द येतात त्यात खूप चुका आहे त्या दुरुस्त कराव्या ही विनम्र सूचना
@bylagu
@bylagu Ай бұрын
नमस्कार शार्दुल, जाधव आणि माननीय डॉ. सदानंद मोरे सर, तुम्हा तिघांनाही मनःपूर्वक आदराने प्रणाम, वंदन, धन्यवाद, आभार आणि कृतज्ञता. माझ्या पण वारीबद्दलच्या तुटपुंज्या ज्ञानात तुमच्या या पॉडकास्ट मुळे फार मोठी भर पडली आहे. सरांचा आणखी एक-दोन पॉडकास्ट व्हायला हरकत नाही. कारण सरांचं बोलणं ऐकत रहावंसं वाटतं. शुभरात्री.
@neetakulkarni7618
@neetakulkarni7618 29 күн бұрын
आज डाॅ. मोरे सरांना ऐकुन वारी बद्दल चा व्यापक अर्थ समजला. वारीचा एवढा मोठा परीघ सरांच्या माध्यमातून समजला. त्या बद्दल सरांचे आणि तुमचे खूप खूप आभार🚩🚩🚩🚩🚩
@marutimande7999
@marutimande7999 Ай бұрын
संप्रदाय आणी वारी याचा पूर्व इतिहास याबद्दल अत्यंत अभ्यापूर्ण मांडणी हे आयएकुन मी भाराऊन गेलो आपले मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी
@advayapte5405
@advayapte5405 Ай бұрын
नुकताच वारी च दर्शन घ्यायला गेलो होतो, त्या वेळेला असंख्य प्रश्न पडले आणि कुतूहल वाटला. त्या प्रत्येक प्रश्र्नाची उत्तर ह्या podcast द्वारे मिळाला आणि एक वेगळाच दृष्टिकोन तयार झाला. धन्यवाद Going to recommend this podcast to everyone
@amuktamuk
@amuktamuk Ай бұрын
खूप खूप धन्यवाद! नक्की share करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ❤
@sandeshbhandare3835
@sandeshbhandare3835 Ай бұрын
सदानंद मोरे यांची तुकाराम दर्शन पासून ते आजच्या या मुलाखती पर्यंतची मांडणी नेहमीच मार्गदर्शक ठरली आहे…
@manjushapatil9351
@manjushapatil9351 Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@deepakkarande3553
@deepakkarande3553 Ай бұрын
खूपच सुंदर प्रॉडकास्ट....... मोरे सरांनी आपल्या वारीचे आपल्या महाराष्ट्राच्या जडण घडणितील महत्व ठळकपणे अधोरेखित केले जे आपण केव्हा याप्रमाणे विचार केला नव्हता....... धन्यवाद सर व अमुक तमुक टीम....
@aumkartarkar2272
@aumkartarkar2272 26 күн бұрын
उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️
@sujatakothari4534
@sujatakothari4534 Ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली वारी बद्दल in details.Thanks to Dr. Sadanand More sir.🎉💐 and both of you for bringing such a nice speaker🎉💐
@rohinimali7363
@rohinimali7363 Ай бұрын
कान तृप्त झाले🙏❤
@user-ho7be8kw8p
@user-ho7be8kw8p Ай бұрын
atishay chhan maahiti milaali ,khup khup dhanyavaad.
@reet25meet
@reet25meet Ай бұрын
खरेच फार फार सुंदर होता हा podcast. फक्त ऐकतच होतो भारावून.... जय हरी विठ्ठल,,🙏
@maheshmali6131
@maheshmali6131 Ай бұрын
सदानंद मोरे सरांचे धन्यवाद
@sandeepchavan8279
@sandeepchavan8279 13 күн бұрын
Very very informative from all angles 🙏🙏
@akashpisal9055
@akashpisal9055 Ай бұрын
❤ खूप धन्यवाद अगदी योग्य व्यक्ती कडून वारी समजून घेतली... त्यानिमित्ताने खर स्वरुप विशेष करून तरुण पिढीला समजेल... खूप भारावून टाकणारी चर्चा झाली🙏
@yp1q
@yp1q Ай бұрын
आजचा पॉडकास्ट ऐकताना खूप मजा आली आणि खूप नवीन असं शिकायला मिळालं. असेच नवनवीन पॉडकास्ट बनवत रहा. सोबत एक विनंती आहे की असाच एखादा पॉडकास्ट महानुभाव पंथाच्या अभ्यासक अथवा या पंथातील अभ्यासू महंत असतील त्यांना बोलून करावा.
@AshwiniBharati-m6u
@AshwiniBharati-m6u Ай бұрын
खूप वर्षांपासून “वारी” या विषयावर काहीतरी कळावे म्हणून शोधले. हा video पाहून खूप छान वाटले
@nairacreator-makehappier117
@nairacreator-makehappier117 Ай бұрын
अमुक तमुक प्रथम आपले खूप अभिनंदन खूपच छान छान माहिती मिळाली मोरे सरांनी खुपच आभ्यास पूर्ण माहिती दिली अस वाटत होत की ऐकत राहाव 🙏🚩🚩👌👌
@sangeetashirvalkar2331
@sangeetashirvalkar2331 Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली मनपूर्वक आभार
@sarveshgawas8848
@sarveshgawas8848 Ай бұрын
Khup chaan vatal varibaddal mahiti aikun...
@ashamatale1179
@ashamatale1179 Ай бұрын
अतिशय माहितीपूर्ण. वारीविषयी, संतसाहित्याविषयी प्रेम, आस्था असणाऱ्या प्रत्येकाने ऐकलेच पाहिजे असे.
@piyushrocks9278
@piyushrocks9278 Ай бұрын
अशी वारी पहिल्यांदा समजली.... आता वारी सर्वांना करायला जमावी हिच सदिच्छा 🎉 लास्ट but not least 💕 for tat team lol🎉🎉🎉
@satishpatil6342
@satishpatil6342 Ай бұрын
अतिशय समर्पक आणि अभ्यासू विचार ऐकून मन तृप्त झाले धन्यवाद सर.
@sunitakamthe7770
@sunitakamthe7770 Ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली, धन्यवाद सर
@pranita1405
@pranita1405 Ай бұрын
Lockdown madhye parivartan sansthe aayojit santanche abhang ya karykrmache sutr sachalan karnyache bhaygy mala dasturkhurd dr sandand More sir chya pudhe sandhi milali hoti. this is my one of the favourate topic. tnx amuk tamuk team .Osha thanx bros.
@manjirip370
@manjirip370 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद , वारीचा इतिहास अगदी रंजक पध्दतीने सांगितला.
@smitakulkarni7387
@smitakulkarni7387 Ай бұрын
जबरदस्त आजचा भाग.वारी नव्यानेच कळली.🤝👏👌👌👌
@ranjeetkapse
@ranjeetkapse Ай бұрын
Sadanand ji nehami nav Navin rochak goshti sangun sada Anand detaat. Thankyou AmukTamuk.
@sarthakdarawade3742
@sarthakdarawade3742 Ай бұрын
Kamal , kamal ani kamal ❤ aaj paryntacha sarvat sundar podcast i must say. Variche che sarvsamavik mahatav ❤
@amhishetkariputra8668
@amhishetkariputra8668 6 күн бұрын
खूप छान ❤
@pravinajagdishkokate7592
@pravinajagdishkokate7592 Ай бұрын
Thank you AmukTamuk.For exploring this subject with new dimension and reality behind wari and vaishanv parampara,Sarvdarmsambhavand freedom of every being.🎉🎉
@sanketbhoyar6592
@sanketbhoyar6592 Ай бұрын
नमस्कार मित्रांनो!!! खुपच सुंदर !!!
@hridayahk4109
@hridayahk4109 Ай бұрын
अतिशय सुंदर माहिती पुरवणारा हा एपिसोड होता.वारकरी संप्रदायाचा इतिहास हया मुळे कळला. समाजात बदल घडवण्यासाठी वारकरी आणि संतनचा काय योगदान होतं ते पण कळल. हया रोमांचकारी माहिती आणि एपिसोड साठी tat टीम आणि मोरे सर ह्यांना खूप खूप धन्यवाद आणि आभार. ❤🙏🏻 ही माहिती सद्यच्याकाळात सर्व लोकानं पर्यंत पोचायला हवीय तरच जातीवाद सारखे मुद्दे साल्व होऊ शकतील. महाराष्ट्र आणि भरताला सद्या एकजूट व्हायची गरज आहे . आशा करते की ह्या पोडकास्ट ला भरपूर व्ह्यूज मिळो. 🙏🏻🙏🏻
@amuktamuk
@amuktamuk Ай бұрын
धन्यवाद! जय हरी विठ्ठल 🌸
@vikaspaygude1600
@vikaspaygude1600 Ай бұрын
संताचीया गावी प्रेमाचा सुकाळ 🙏🚩नाही तळमळ दुःखलेश 🙏🙏🙏🌹🌹🌹राम कृष्ण हरी🙏🙏🚩 अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🙏🙏🌹🌹अमुक तमुक चा सार्थक करणारा भाग 👌👌❤️❤️विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🚩 राम कृष्ण हरी 🚩🌹❤️😍करूया विठ्ची अखंड वारी 🙏ज्ञानोबा माऊली तुकाराम 🚩🙏🙌👌💐💐
@sonuabhyankar
@sonuabhyankar Ай бұрын
Wah! Ek number episode! Ajun Maharashtra chya history var episodes baghayla awadtil ❤️
@nilimanevase4734
@nilimanevase4734 Ай бұрын
खूप सुंदर वाटला वारीची महती कळली
@vipulchaudhari914
@vipulchaudhari914 Ай бұрын
खूप सुंदर... वारी म्हणजे काय सांगितल्या बद्द्ल ❤
@nanditasohoni1299
@nanditasohoni1299 Ай бұрын
अतिशय सुंदर माहितीपूर्ण पॉडकास्ट!!
@truptimardolkar4433
@truptimardolkar4433 Ай бұрын
Next generation should preserve Marathi please take more such subjects in which the genze generation can know what is our culture , superb episode keep.it up
@sachintikhe1746
@sachintikhe1746 Ай бұрын
Very knowledgeable episode ...More Sir Great as Always ....thanks for inviting him on your show & asking him to share his thoughts about WARI...
@vinayakdesai2922
@vinayakdesai2922 Ай бұрын
MI EK MARATHA AAHE PN TUMHALA SANGATO प्रबोधन कर ठाकरे आणि ओशो नी पण यांनी ही सांगितले बुध्दाच्या मूर्तीला विहराला तुम्ही विठ्ठल म्हणता ITS OK महानता
@SpellBinder2
@SpellBinder2 Ай бұрын
Khupach chhan! Jai Jai Ram Krishn Hari! Dhanashree Lele yana suddha aikayla avdel.
@jyotiingulkar-dalvi2712
@jyotiingulkar-dalvi2712 Ай бұрын
खूप छान विषय आहेत.. वेगवेगळे विचारांनी समृध्द होत आहोत.. आभार
@shilpapawar800
@shilpapawar800 Ай бұрын
Khupach chyan ukal. Samdharma, sambhav aani bandhuta japanaraBhagavat aani Varakari smpraday. Dhanyya te aapale Santa.
@shishirjoshi5582
@shishirjoshi5582 Ай бұрын
खूप आभारी आहे श्री मोरे सर आणि आपला .
@rachana4707
@rachana4707 Ай бұрын
धन्यवाद.छान विषय. सर्वांना छान माहिती मिळेल व शंका समाधान होईल.
@shankarkadam4459
@shankarkadam4459 Ай бұрын
राम कुष्ण हरी.🌹❤️🕉️🚩👌👍🙏 छान माहिती दिलीत, धन्यवाद, शेअर केले.
@priyankaharpale8419
@priyankaharpale8419 Ай бұрын
Atishay sundar padhatine Vishay mandla🤩❤enlightenment...
@supriyadugade3275
@supriyadugade3275 Ай бұрын
खुपच छान माहिती. संपूच नये अस वाटत. धन्यवाद मोरे सर ❤
@SurajMandve-dd1qc
@SurajMandve-dd1qc Ай бұрын
Great sir great chayanal ॐ शांति
@vivekrasal4807
@vivekrasal4807 Ай бұрын
Most informative episode I have seen in recent time. Almost kept all works aside and attended this. Thank you soooo much for bringing this to notice and for all this historical info.
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 1,6 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 44 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 15 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 1,6 МЛН