Ramesh Tarak vs Manoj Jarange : पेशंट म्हणून आले,सत्कार करतो म्हणाले आणि काळं फासलं...

  Рет қаралды 654,123

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#Manojjarange #RameshTarak #Maharashtra
Ramesh Tarak vs Manoj Jarange : पेशंट म्हणून आले,सत्कार करतो म्हणाले आणि काळं फासलं...
The election of the speaker on June 26, as well as discussion over paper leak allegations in NEET-UG and UGC-NET and a row over the appointment of the pro-tem speaker will likely dominate the first session of the 18th Lok Sabha beginning Today. PM Modi including Newly elected MPs will take oath on the first day of the session, while President Droupadi Murmu will address a joint sitting of both the Houses on June 27.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | लोकसभेचं पहिलं अधिवेशन | महाराष्ट्रातले 5 मंत्री 14 खासदार घेणार शपथ

Пікірлер: 999
@chandrakantghadge5170
@chandrakantghadge5170 Ай бұрын
मी मराठा आहे ..पण अश्या गोष्टीचा निषेध करतो....जय शिवराय
@pavannetke9741
@pavannetke9741 Ай бұрын
भाऊ पण त्याने गद्दारी केली की
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b Ай бұрын
तू मराठा नाही 😁😁😁
@balukachare9956
@balukachare9956 Ай бұрын
Kashyach samrthan kartat mag tumhi
@ajaysonwane9279
@ajaysonwane9279 Ай бұрын
Tu chutya ahe mg maratha nhi😂😂
@pavannetke9741
@pavannetke9741 Ай бұрын
@@balukachare9956 चांगला फटकवला पाहिजे होता
@mr.S3039
@mr.S3039 Ай бұрын
इतक्या सुशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तीला त्रास द्यायला लाज वाटली पाहिजे....! बाकी तुम्हीच ठरवा
@hpt6613
@hpt6613 Ай бұрын
खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे की डॉक्टराला असा अपमानित वागणूक दिली जाते, निषेध अश्या लोकांचा ज्यांनी हे नीच कृत्य केले.
@digamberjaikar3935
@digamberjaikar3935 Ай бұрын
जरांगेची माणसे आहेत ज्यांना महाराष्ट्रात शांतता नको आहे या गोष्टीचा जाहीर निषेध
@Jay-ez1vr
@Jay-ez1vr Ай бұрын
निजामी पाटलाचा आदेश होता तो,, त्यामुले इथले निजामी मराठा लोक ऐकणारच त्यांचं
@SKYLORD-oq2iv
@SKYLORD-oq2iv Ай бұрын
Tondat bulla ghe maza
@a124rrty
@a124rrty Ай бұрын
Haky काय करतोय अणि भुजबळ तर देवपूजा करतोय वाटतय
@prad1951
@prad1951 Ай бұрын
​@@SKYLORD-oq2iv ani maza bulla tujya aai bahini chya puchit de mg.... Lvdya nit bolayla shik madarchoda
@ShyamBokare-qu2tg
@ShyamBokare-qu2tg Ай бұрын
Tuzi aai zavali tu ka jaun bagala ka
@indiannational12
@indiannational12 Ай бұрын
हे मराठा नाहीत निजामी मराठा आहेत हे लक्ष्यात ग्या....
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz Ай бұрын
😂😂tula aarakshan nst tr tu pn hech kel aste😂😂😂
@NiranjanBagal_45
@NiranjanBagal_45 Ай бұрын
​@@AjayPatil-gf7jzasha vagnyane kadhich arkshan milnar nahi...
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
उत्तर द्या जरागे,,, उत्तर द्या,,, जरागे उत्तर पाहिजे च पाहिजे?
@Psyrock11
@Psyrock11 Ай бұрын
Jarange aurangjeb urf sharad pawar cha porga yanche kam he
@eknathdhani2509
@eknathdhani2509 Ай бұрын
@@AjayPatil-gf7jz हे अशे काम कराल ना तर लोकांमध्ये जी सहानुभूती आहे गमावून बसाल... महाराष्ट्रातील खूप लोक सोबत आहेत तुमच्या पण असं कराल तर कसं होईल तुम्हाला तुमची मागणी मांडायचा अधिकार आहे पण इतरांना सुद्धा तुमचा विरोध करायचा अधिकार आहे
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 Ай бұрын
अवघड झाले राव....कुठचा विषय अन् कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 😮
@siya_jadhav12
@siya_jadhav12 Ай бұрын
किती ज्ञानी , संत , वारकरी, माळकरी लोक आहेत? एका उच्चशिक्षित डॉक्टरला " फक्त जातीला विरोध केला " म्हणून काळं फासलं...
@user-lv5xe6xi4d
@user-lv5xe6xi4d Ай бұрын
Saglya na aatak karavi
@suchitlangar5877
@suchitlangar5877 Ай бұрын
जातीला सुद्धा विरोध केला नाही, फक्त ते आंदोलन अंतरवाली मध्ये नको कारण यामुळे जातीय तेढ त्या ठिकाणी निर्माण होत आहे... हेच डॉक्टर साहेबांनी संविधानिक पद्धतीने निवेदनाद्वारे मागणी केली होती, ना त्यांचा जरांगेंना विरोध होता ना मराठा आरक्षणाला... पण या गुंडांना तेवढी अक्कल कुठुन येणार...
@vaibhav8386
@vaibhav8386 Ай бұрын
Uchaya shik shit Dr. Ne practice karavi, viphal bad bad nahi.
@PratapKokatepk
@PratapKokatepk Ай бұрын
ही सगळी रशीद वाकडीची खेळी आहे भावा जरांगे पण त्याचाच लाचार पुत्र आहे😂
@TrekkieVishuVlogs
@TrekkieVishuVlogs Ай бұрын
महाराष्ट्रात आणि देशात जाती पातीचे राजकारण खूप वाढलेले आहे आणि हे देशासाठी फार घातक आहे.
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv Ай бұрын
डॉक्टर तारकांच्या हिमतीला सलाम
@nikhilgadre2496
@nikhilgadre2496 Ай бұрын
दुसऱ्याला स्वतः ची बाजू मांडून दिले पाहिजे... अशी झुंडशाही एका शिकलेल्या आणि लोकांची सेवा करणाऱ्या डॉक्टर बरोबर व्हायला नको होती.. जे काही झालं वाईट झालं.
@nandasonawane7563
@nandasonawane7563 Ай бұрын
झुंडशाही कोणाबरोबरच नको
@mohannaikwade3309
@mohannaikwade3309 Ай бұрын
डॉक्टर साहेब तुम्ही ह्यांना भिऊ नका यांच्यावर गुन्हा दाखल करा ली कायदा हातात घ्यायला लागले आहेत
@sunilwarade8693
@sunilwarade8693 Ай бұрын
अगदी बरोबर...जरा या बर गुन्हा दाखल करायला...तुम्ही मदत करा डॉ. साहेबांना..फक्त कमेंट करू नका..
@iloveindia4078
@iloveindia4078 Ай бұрын
भीती नसते कायद्याची😅
@sandipgurav8527
@sandipgurav8527 Ай бұрын
यांना मराठा म्हणताच येत नाही हे शिवरायांचे मराठे तर मुळीच नाहीत.... राजे विचार करत असतील कुठला महाराष्ट्र घडवला मी 😢😢😢
@Bhushan661
@Bhushan661 Ай бұрын
छपरी लोकांनी मराठा आरक्षण ताब्यात घेतलं जातीवाद पसरवला नाहीतर शांततेत मोठ मोठे मोर्चे होत होते आणि सगळे जाती धर्माचे त्याला पाठिंबा देत होते
@Official_avinash_support
@Official_avinash_support Ай бұрын
एव्हढ्या अन्याय नंतरही हे फक्त शाई फेक करतात.... खरंच सहमत आहे हे कसले मराठे...हे.... हिंदुत्व जिवंत ठेवणारे तलवारीच्या टोकावर ,शत्रूचा बाजार ,उठवणारे, वाजवणारे .. स्वतःवर अन्याय झाल्यावर मात्र फक्त शाईफेक??? खरंच महाराज काय विचार करत असतील कित्येक पिढ्या वया घालून हा माझा मराठा का शांत.... उठा मराठ्यांनो जागे व्हा ... ज्यांच्या घरचं नाही तर धर्म वाचवले तेच तुमच्या वर बोट उचलता हेत
@PratapKokatepk
@PratapKokatepk Ай бұрын
महाराष्ट्र घडवला पण आणि पवारांच्या दावणीला बांधला पण😂
@pankajbombe4662
@pankajbombe4662 Ай бұрын
प्रत्येकाला लोकशाही चा अधिकार आहे हे भिकरचोट पणा करतात डायरेक्ट
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 Ай бұрын
कोण राजे?
@arunpawar3256
@arunpawar3256 Ай бұрын
या लोकांचे माज जास्त झालं उतरायचं आहे
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc Ай бұрын
कधी उतरवणार ते सांग पाठवतो तुझ्या कडे
@arunpawar3256
@arunpawar3256 Ай бұрын
@@GaneshPhapal-pu4vc पटावं उदयाला झवडा
@user-ih5bo7tv8k
@user-ih5bo7tv8k Ай бұрын
स्वामी विवेकानंदांचा फोटो ठेवला आणि भाषा कोणती​@@arunpawar3256
@user-ii2no1uj9w
@user-ii2no1uj9w Ай бұрын
@@GaneshPhapal-pu4vc aamich Yeto thaamb jara muglya
@sunilwarade8693
@sunilwarade8693 Ай бұрын
कधी प्रयोजन आहे...तुम्ही सांगितल्या प्रमाणे जास्त माज उतरवण्याचे...?
@surykantchole4166
@surykantchole4166 Ай бұрын
जाहीर निषेध
@rameshbhojane911
@rameshbhojane911 Ай бұрын
ह्या कृतीचा जाहीर निषेध,अशा भ्याड हल्याचा जाहिर निषेध, महाराष्ट्रात हे समाजकंटक तालीबानी विचाराचे, जुलुमी निजामी विचाराचे .
@anilambhore5954
@anilambhore5954 Ай бұрын
तू शिकू राहिला का आम्हाला शेट् उपट्या तुझा डीएनए तपासून पाहायला लावू तू नक्कीच भेसळ आहे
@mohan_mg8386
@mohan_mg8386 Ай бұрын
Gappp obc chya chatu ❤dya
@user-xe2lh6ne1p
@user-xe2lh6ne1p Ай бұрын
डॉक्टर तूझ्या मायचा नवरा आहे ka😂
@krushnakantkalaskar4084
@krushnakantkalaskar4084 Ай бұрын
माणसातील जनावरे आज बाहेर आली .लोक एकमेकांना बरोबरीचे ना समजता खालचा दाखवतात .सुशिक्षित लोकांना त्रास कसा देऊ शकतात . पिडीत व्यक्तीने बुध्दी वापरून या लोकांचे आयुष्य बरबाद करावे .
@loveuzindagi3101
@loveuzindagi3101 Ай бұрын
भ्याड बाईलक्रूत्य…. वैचारीक लढाई लढा
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
४ थी नापास लोकं आज डॉक्टर, इंजिनिअर लोकांना शिकवत आहेत 😢😢😢 आमच्या गावात मुलांना सरकारी मराठी शाळेतच घाला म्हणून सरकारी शिक्षक ठराव मंजूर करून घेत होते तेंव्हां एक डॉक्टर ने उपप्रश्न केला की माझ्या मुलाला मी माझे पैसे क्लासला वाया घालवून शिकवायला तयार आहे पण जर तुम्ही असा ठराव केला आणि माझ्या मुलाचे शैक्षणिक नुकसान तुम्ही भरून देणार का?😢 शिक्षण महत्वाचे आहे नाहीतर सरकारी जखडात पण गुलामी येवू शकते विचार करा 🙏
@popprince8353
@popprince8353 Ай бұрын
Aarkashan wale magas tar 4 paas honyachya laykiche nastat tari Collector hotat😂
@viralworldNew9527
@viralworldNew9527 Ай бұрын
Vilas shinde tu Kay shet uptanyachya degree घेतली आहे का
@iloveindia4078
@iloveindia4078 Ай бұрын
गबस 😅
@shrivardha
@shrivardha Ай бұрын
😂​@@popprince8353
@shubhamingle8894
@shubhamingle8894 Ай бұрын
तू डॉक्टर झाला, जिल्हा परिषद मध्ये झाला , सरकारी शाळा जिंदाबाद
@socalled667
@socalled667 Ай бұрын
तुमच्या धैर्याला आणि संयमी वृत्तीला सलाम.
@archanapatil7991
@archanapatil7991 Ай бұрын
डॉक्टर तुम्ही घाबरु नका या,लोकांना
@kirankshirsagar5004
@kirankshirsagar5004 Ай бұрын
पोलीस प्रशासनानी कारवाई केली पाहिजे....
@jayshambho302
@jayshambho302 Ай бұрын
दोन भावा मध्ये भांडण सुरू झाल की भावांनो कुठं तरी थांबवा😢😢... फार थोड आयुष्य आहे भावांनो 😢😢तिसरा आणि चौथा याचीच वाट बघत आहे... पांडुरंगा सद्बुद्धी दया माझ्या भावांना...
@avinashjadhav7143
@avinashjadhav7143 Ай бұрын
डॉक्टरांना देव मानता लोक आणि मण्याची माणसं चालले काळा बसायला
@rameshpatil1897
@rameshpatil1897 Ай бұрын
लाज वाटायला पाहिजे काला फासले त्यांना शिक्षा झाली पाहिजे
@vipulbhadc-c5744
@vipulbhadc-c5744 Ай бұрын
@@user-rv2cf6hb9mnahi bhava sagla chukicha bola tu
@महाराष्ट्र302
@महाराष्ट्र302 Ай бұрын
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी असलेले गृहमंत्री यांनी तत्काळ राजीनामा द्यावा किंवा झुंडशाही करुन कायदा हातात घेणाऱ्या आरोपीस तत्काळ अटक करुन कडक कार्यवाही करावी
@krushnakantkalaskar4084
@krushnakantkalaskar4084 Ай бұрын
काही दिवसांसाठी आत टाकून सोडून देतात .जेल ची भीती नसते जनावरांना.
@akashvlogs1376
@akashvlogs1376 Ай бұрын
तुझ्या घरात जेव्हा लांडे घुसतील ना तेव्हा तुला कळेल....... देवेंद्र फडणवीस का पाहिजे
@shrirang198311
@shrirang198311 Ай бұрын
जरांगेच्या लोकांनी केलाय मग गृहमंत्र्यांनी राजीनामा का द्यायचा? मुळात जरांगेचे आंदोलन सत्ताधारी पक्षाविरोधात राजकारण आहे, ज्यांनी सत्तेत असताना आरक्षण दिलं नाही ते जरांगेला पुढे करून राज्यातलं राजकारण अस्थिर करतायत सत्तेसाठी.
@shreyaelectricalspune
@shreyaelectricalspune Ай бұрын
त्या लोकांवरती कम्प्लीट झाली पाहिजे
@MrPrasadkode
@MrPrasadkode Ай бұрын
बारामती च्या आदेशानुसार केले असेल 😂
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd Ай бұрын
हे करून काहीही फरक पडणार नाही यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार
@mysite3011
@mysite3011 Ай бұрын
एखाद्या माणसाच्या वयक्तिक निवास / इमारत / कार्यालय मध्ये शिरून दार बंद करून चार चौघे त्या माणसाला एकटं गाठून असेल कृत्य करतात आणि पोलिस कार्यवाही होत नाही. ?????? हा प्रकार उघड्यावर पब्लिक place मध्ये करण्याचा प्रघात आहे. पण इथे तर हल्ला किंवा जिवधोक्यात जाण्याची कृती आहे.
@santoshichke448
@santoshichke448 Ай бұрын
यांना अटक करा... अस घडलं नाही पाहिजे..
@kondibaghodke6551
@kondibaghodke6551 Ай бұрын
जाहीर निषेध फुले शाहू आंबेडकर यांच्या राज्यात हे होत असेल तर त्या घटनेचा निषेध
@AdvocateofLaw
@AdvocateofLaw Ай бұрын
शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एका समाजाला हक्काचं आरक्षण मिळू नये म्हणून वडापोषण करणारी प्रजाती पण जन्माला आली... जे जास्त दुर्दैव आहे 🚩
@sandipgurav8527
@sandipgurav8527 Ай бұрын
छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
​@@AdvocateofLawsharad pawar ni tumcha game kela ,tumhi target tisryalach kartat aahe.
@siddhantkamble8840
@siddhantkamble8840 Ай бұрын
शिवाजी सेडून काय जगात दुसर आहे कि नाही शाहू आले म्हणजे शिवाजी येतच तरी पन शिवाजीच डबक्यातून बाहेर या जरा जग खुप मोठ आहे
@SandeepAKendre-sd4rl
@SandeepAKendre-sd4rl Ай бұрын
काय ती डेरिंग, एकासाठी दहा जण😅
@viralworldNew9527
@viralworldNew9527 Ай бұрын
Bar mag 1 स kiti जन यायला पाहिजे तूच सांग
@vaibhavaher4448
@vaibhavaher4448 Ай бұрын
हाडाने मण्या जरा काही महाराष्ट्राची वाट लावू लागला
@user-yo4lm5iq6o
@user-yo4lm5iq6o Ай бұрын
छक्के असतात हे मराठे. झुंडीतली कुत्री आहेत हि. एकटं नडायची हिंमत नसते यांच्यात.
@isshiomi6364
@isshiomi6364 Ай бұрын
😂😂
@ashm1736
@ashm1736 Ай бұрын
​@@viralworldNew9527ask your mother
@truth-8-k7k
@truth-8-k7k Ай бұрын
अस करणं बरोबर नाही, उतावीळ पणा राग हा आपल्या ला गोत्यात आनेल -from pune
@dagadugarde5427
@dagadugarde5427 Ай бұрын
हि गोष्ट महाराष्ट्रला न शोभनारी आहे
@Divyakumar452
@Divyakumar452 Ай бұрын
3री पास लोकांकडून वेगळी काय अपेक्षा करणार?
@mauliupofficial05012
@mauliupofficial05012 Ай бұрын
अरे देवा खुप कळस केला हा अवघड झाले आता तर हुकूमशाही चालू आहे महाराष्ट्रात. अश्या प्रकारच्या गोष्टी करने योग्य आहे का. सर्व आपलेच आहे तर हा वाद कशाला 😢
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar Ай бұрын
Are kiti divas radnar tu deva cha navane kaam dhande ka nhi karat mag
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar Ай бұрын
Are he Tula kon nahi vicharnar aahet fukat ka gulami karto tu 😂😂
@kartikgophane7615
@kartikgophane7615 Ай бұрын
फक्त हुकुमशाही
@amitachorat9786
@amitachorat9786 Ай бұрын
I am maratha but hate caste system
@SK-ge3vi
@SK-ge3vi Ай бұрын
I also.
@chandrakantmahapure1567
@chandrakantmahapure1567 Ай бұрын
उच्चशिक्षित जनतेची सेवा करणाऱ्या डॉक्टर सोबत केलेल्या भ्याड हल्याचा जाहीर निषेध
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
डॉक्टर तारकांच्या हिमतीला सलाम👍
@Marathetheboss
@Marathetheboss Ай бұрын
पळपुटे लक्षण , जाहीर निषेध👎🏻👎🏻👎🏻
@nitinmhatre2109
@nitinmhatre2109 Ай бұрын
देवानं आपल्याला चांगले शरीर, शिक्षण घेतले बस झाले कष्ट करून आपल्याला आवडेल तसे काम करायचे . कशाला भाडणे हवीत.
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही जी महाराष्ट्रात झुंड शाही सुरू आहे हे दोन्ही समाजातील लोकांच्या कल्याणासाठी योग्य नाही
@govinddalvi8099
@govinddalvi8099 Ай бұрын
हे खूप चुकीच आहे आस हॉस्पिटल मधे जावून करण चुकीच आहे
@jadhav-qr9tq
@jadhav-qr9tq Ай бұрын
झुंडशाही करू नका.. ही आपल्या राजांची शिकवण नाही..
@jayprakashnagla2094
@jayprakashnagla2094 Ай бұрын
किसी भी डॉक्टर के साथ इस तरह की हरकत अनुचित है । बिहार के नक्शे कदम पर महाराष्ट्र ।
@manojkolhe6572
@manojkolhe6572 Ай бұрын
तारक सर दमाने घ्या तुम्हाला या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर मदत करो. आणि आता तरी समाजाच्या बाजूने उभे रहा.
@rohitchavan4175
@rohitchavan4175 Ай бұрын
शेट्ट
@kunalchavan8442
@kunalchavan8442 Ай бұрын
मराठा हा नाही ,, सगळे बोगस आहे नाव नका खराब करू प्लीज मराठा समाज च... जरांगे सुधरा आता तरी
@aniruddhagonjare1956
@aniruddhagonjare1956 Ай бұрын
गप्प य
@vijayjoshi9893
@vijayjoshi9893 Ай бұрын
है जरांगे सुधारणार नाही कारण याचे विचार आणि ज्ञान 2नही डुककर छाप आहेत।पूर्ण मराठ्याच नुक्सानच करील हरामी
@anilambhore5954
@anilambhore5954 Ай бұрын
शेट् उपट्या स्वतःला मराठा सांगून मराठ्यांचा अपमान नको करू आणि हो पाटला बद्दल व्यवस्थित बोल. डीएनए पण तपासुन घे
@somnathwani379
@somnathwani379 Ай бұрын
Je marathe nahi tyani marathyana shiku naka
@vijayjoshi9893
@vijayjoshi9893 Ай бұрын
@@somnathwani379 शिकवाव लागते कारण हेच मराठे शहरद पवारला काहीच प्रश्न विचारात नाहीत
@sunilshinde5545
@sunilshinde5545 Ай бұрын
खर असू खोटं असू लोकांना आपल मत मांडण्याचा अधिकार आहे उगाच काहीपण करण चुकीचे
@vishwagyanvipashyana5919
@vishwagyanvipashyana5919 Ай бұрын
निषेध निषेध निषेध.
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Ай бұрын
या सर्व गोष्टीला फक्त शरद पवारच जबाबदार आहे
@rdornal6980
@rdornal6980 Ай бұрын
नाही वाकडे पवार जबाबदार आहेत !
@kalekailas170
@kalekailas170 Ай бұрын
हे बरोबर नाही अस करणं
@dattakale8835
@dattakale8835 Ай бұрын
बरोबर डाॅ साहेब,हे करणे म्हणजे झुंडशाही,गुंडगीरी,सत्तेचा माज ,पैशेवाल्याचा जोरच आहे,,,,,,,,
@user-pi8kc3jk2t
@user-pi8kc3jk2t Ай бұрын
आरे हे करायला लाज वाटले
@gustavofring111
@gustavofring111 Ай бұрын
आंदोलन करायला अधिकार आहे तसा आंदोलन ला विरोध करायला पण अधिकार आहे. संविधान तोडून मरोडून फक्त आपल्या फायद्याचं घ्यायचं अन् बाकी चुलीत घालायचं असं चालणार नाय. केंद्रशासन भरती साठी EWS आरक्षण परत मिळवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.
@Ssdd64775
@Ssdd64775 Ай бұрын
राज्यात कायदा आहे का नाही
@vijaydhawale5265
@vijaydhawale5265 Ай бұрын
जरांगेचे ,कृष्ण कृत्य निजामी मराठे
@manojjagtap5365
@manojjagtap5365 Ай бұрын
शासनाने कारवाई केली पाहिजे
@latadarade2377
@latadarade2377 Ай бұрын
निषेध
@ShivajiSalve-jt8oq
@ShivajiSalve-jt8oq Ай бұрын
पूर्वी सुद्धा अशा प्रकारचे भरपूर गुन्हे हे लोक करत होते समाज सुधारकांना त्रास देणारे सुद्धा अशाच प्रकारची लोक होती
@1978a4
@1978a4 Ай бұрын
फार वाईट 😢
@balajimundhe1861
@balajimundhe1861 Ай бұрын
केस करा की साहेब
@krish2043
@krish2043 Ай бұрын
कार्यवाही केली पाहिजे.
@prashantvyapari3545
@prashantvyapari3545 Ай бұрын
गुन्हा दाखल झालाय पाहिजे
@kiranvibhute7658
@kiranvibhute7658 Ай бұрын
जाहीर निषेध....
@adityakm6921
@adityakm6921 Ай бұрын
उद्या या समाजकंटकांना जर कोणता आजार झाला तर त्याचे निदान पण हेच डॉक्टर करतील. सलाम त्या डॉक्टर साहेबांना.
@AnnasahebJaybhaye
@AnnasahebJaybhaye Ай бұрын
गुनाह दाखल करा त्यांच्यावर
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil Ай бұрын
सोडू नका याला काळ फसणारा ला
@iloveindia4078
@iloveindia4078 Ай бұрын
मराठे वाघ आहेत त्या सदवरर्ते ची गाडी फोडली होती लक्षात आहे ना एकदिवस त्याला पण फोडणार डॉक्टर काय चीज आहे😅
@user-su8fs9wk9b
@user-su8fs9wk9b Ай бұрын
हे चुकीचे आहे.अशा व्यक्तीला काळ फासल निंदनीय प्रकार आहे.अशा लोकांचा जाहीर निषेध!
@ShriMS-xc2dt
@ShriMS-xc2dt Ай бұрын
Doctor,, You are very good Human being.... Always Respect Doctor 💊💊🏥 Apan kuthe chalalo Apali patali ghasarali ....zund Shahi ki vikruti ... Jane do.... doctor must appreciate your social work ❤❤
@findyourself5734
@findyourself5734 Ай бұрын
लाज वाटली पाहिजे ..स्वतःला शिवाजी महाराजांचे मावळे .म्हणवून घेणारे .... एकट्या उच्च शिक्षित माणसाला काळ फसतात..... शिवाजी महाराज आज असते ना तर ह्यांना दंड दिला असता ...जय महाराष्ट्र जय शिवराय🚩🚩
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 Ай бұрын
समाजात जाती जाती मध्ये तेढ निर्माण करणे , अशांतता निर्माण करने याला फक्त फक्त २ माणसे जबाबदार
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Ай бұрын
फक्त जरागे
@rdornal6980
@rdornal6980 Ай бұрын
@@chandrakantabhang5144 जरांगे आणि बारामती चे वाकडे बाबा !
@wildlife-journey
@wildlife-journey Ай бұрын
याच माणसाने सर्व आंदोलकांचा आंगमधले छरे काढले आहे मी याचा लाईव्ह पुरावा आहे... आणि विडिओ पण आहे वाईट गोष्ट आहे...
@pbk9950
@pbk9950 Ай бұрын
डॉक्टर साहेब तुमच्या विचारांना सलाम करतो, तुमचे धाडस आणि सर्वच समाजांप्रती आपल्या भावना अगदी प्रामाणिक व निर्मळ आहेत.. त्यामुळे सर्व बहुजन वर्गातील लोकं तुमच्या बाजूने उभे राहतील
@sanjuranivlogs1219
@sanjuranivlogs1219 Ай бұрын
Support for Doctor👨‍⚕❤❤
@vishwasarkad568
@vishwasarkad568 Ай бұрын
Great Doctor
@surevanda
@surevanda Ай бұрын
लाजीरवाणी गोष्ट आहे ही, आंदोलन करण्याचा जसा एखाद्याला अधिकार आहे, तसाच त्याला विरोध करण्याचा सुद्धा इतरांना अधिकार असु शकतो हे समजून घ्यायला हवे
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
अशा प्रकारच्या झुंडशाही आणि दडपशाही मुळेच अल्पसंख्यांक जातींना आरक्षण देण्यात आलेल आहे.👍
@budhhavitevari
@budhhavitevari Ай бұрын
अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि गुंडगिरी मोडून शांततेत सर्वानी एकत्र मिळून मिसळून रहावे
@RAHULJADHAV-sz9jf
@RAHULJADHAV-sz9jf Ай бұрын
जाहीर निषेध.... अशी हुकूमशाही किती दिवस चालणार .अहो पूर्वी पासूनच हुकूमशाही चाललेली आहे . दुसऱ्यांना बोलण्याची संधी द्या .दुसऱ्या समाजाचा विचार करा .थोड विरुद्ध आवाज उठविला की त्याला मारायेच त्याचा आवाज बंद करायचा हा काय प्रकार. ???हा महाराष्ट्र आहे.
@santoshkale3991
@santoshkale3991 Ай бұрын
निषेध. निषेध
@Official_avinash_support
@Official_avinash_support Ай бұрын
ते मुळशी पॅटर्न चां डायलॉग ....आठवतो... तुम्ही आमचे शिक्षण आणि नोकऱ्या ,जागा खाल्ल्या मग आम्ही तुम्हाला...... मराठा समजला फक्त शिक्षण घेण्यासाठी विरोध करणाऱ्या लोकांना कशी लाज वाटत नाही.. पाटलांनी गाव पोसले रे...
@Bhushan661
@Bhushan661 Ай бұрын
छपरी लोकांनी मराठा आरक्षण ताब्यात घेतलं जातीवाद पसरवला नाहीतर शांततेत मोठ मोठे मोर्चे होत होते आणि सगळे जाती धर्माचे त्याला पाठिंबा देत होते
@mr.santoshjadhav34
@mr.santoshjadhav34 Ай бұрын
Legally gunha dakhal karayala pahije
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf Ай бұрын
राज्याचे बिहार केल्याबद्दल धन्यवाद
@dilipgaikwad1687
@dilipgaikwad1687 Ай бұрын
महाराष्ट्राचे राजकारण ऐका आडमुठ्या माणसाच्या इशाऱ्यावर चाललाय दुर्दैव आहे महाराष्ट्राचे
@BhauraoWalunj-zi6um
@BhauraoWalunj-zi6um Ай бұрын
जरांगे पाटील फार मोठा माणूस झालायाचं दुःख याला जास्त आहेयाला
@rohitchavan4175
@rohitchavan4175 Ай бұрын
माझ्या केळ्याएवढा झाला का जरांगे
@kattarhindutva3762
@kattarhindutva3762 Ай бұрын
जाहीर निषेध खूप चुकीचं आहे
@dilipadhangle3484
@dilipadhangle3484 Ай бұрын
attack करणारे नामर्द होते
@user-ih5bo7tv8k
@user-ih5bo7tv8k Ай бұрын
बरं
@sunilwarade8693
@sunilwarade8693 Ай бұрын
तुला बरी जेंडर टेस्ट करता येतेय...?
@jkalaskar
@jkalaskar Ай бұрын
महाराष्ट्राचा बिहार झालाय
@sanjaysonawane3145
@sanjaysonawane3145 Ай бұрын
यांच्यावर गुन्हे दाखल झालेतर तो जरांगे पुन्हा ऊपोषन करनार आणि म्हनणार की आमच्या लोकांवरचे गुन्हे मागे घ्या नाहीतर आंदोलन ,ऊपोषन चालुच राहनार
@chandasadhale2963
@chandasadhale2963 Ай бұрын
दुसरा कामधंदाच दिसत नाहीय.
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 Ай бұрын
ही हुंदडशाही वाढत चालली आहे.हेकधी सुधारणार नाही जोपर्यंत यांच्या मागे एक जन आहे.
@adeshsurvase
@adeshsurvase Ай бұрын
रिपोर्टर तुला नक्की कोणाचं नाव वाढ उन घ्यायचं आहे .
@vishakadabhade4601
@vishakadabhade4601 Ай бұрын
महाराष्ट्रात दुसरं काही होऊ शकणार नाही ..याचे मूळ ...
@Ekta4762
@Ekta4762 Ай бұрын
1) जातिनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे . 2) तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा ही 50% पेक्षा जास्त वाढवायला हवी . 3) केंद्र सरकार कायद्यात दुरुस्ती करुन आरक्षण मर्यादा ही 50% पेक्षा जास्त वाढवू शकते .
@balajimundhe1861
@balajimundhe1861 Ай бұрын
पत्रकार बोलण्यापेक्षा तुम्ही केस करा साहेब
@ams4880
@ams4880 Ай бұрын
गृहमंत्र्यांचा धाक राहिला नाही.. राजीनामा दिला तर बरं होईल..
@vaibhavhire9362
@vaibhavhire9362 Ай бұрын
घाबरु नका पूर्ण पाठिंबा डॉ.तुम्हाला .....
@No-hb7ok
@No-hb7ok Ай бұрын
ह्यानं अधिकार नाहीये अस करण्याचा याना धडा शिकवला पाहिजे
@sunilwarade8693
@sunilwarade8693 Ай бұрын
बरं...कधी शिकावताय मग. ?
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions Ай бұрын
अरे वा विकसित महाराष्ट्र ..पुरोगामी महाराष्ट्र ...धन्य आहे
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 38 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 60 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 41 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 38 МЛН