Bhaskar Jadhav Speech: Chhagan Bhujbal यांच्यावर तुटून पडले, मराठा आरक्षणावर घणाघाती भाषण

  Рет қаралды 1,471,508

ABP MAJHA

ABP MAJHA

6 ай бұрын

#abpमाझा #wintersession2023 #maharashtraassembly #assemblywintersession #pmnarendramodi #manojjarange #marathareservation #marathinews #maharashtrapolitics
Maharashtra Politics Live Updates Today | Nagpur Assembly Winter Session Updates | CM Eknath Shinde Vidhan Sabha | Ajit Pawar Speech | Devendra Fadnavis Nagpur Vidhan Sabha | Vijay Wadettiwar Assembly Session LIVE | Jayant Patil | Jitendra Awhad NCP | Uddhav Thackeray Winter Session Speech | Sunil Prabhu | Bhaskar Jadhav Vidhan Sabha Speech | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Ajit Pawar vs Sharad Pawar News Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 2 900
@sureshkute8446
@sureshkute8446 6 ай бұрын
मा.भासकराव जाधव साहेबांनी मराठा समाजाची वासतव परिस्थितीं मांडली.धन्यवाद। साहेब.
@mh_politics_status
@mh_politics_status 5 ай бұрын
मराठवाड्यातील मराठ्या कडे शंभर-शंभर, दिडशे दोनशे एकर एका एका कडे जमीन आहे त्यातुन द्या जाधव सिलिंग लावा
@bhavaraopawar7513
@bhavaraopawar7513 5 ай бұрын
​@mh_politics_status
@Aba12342
@Aba12342 4 ай бұрын
जाधव, साहेब, तूम्हाला, खूप, खूप, धन्यवाद
@VaibhavWadmare-uy5ou
@VaibhavWadmare-uy5ou 4 ай бұрын
@Catsinthewild754
@Catsinthewild754 6 күн бұрын
O B C la jaminich nahi tyache. Kai jasta bolu naye
@bus_photography_05
@bus_photography_05 6 ай бұрын
भास्कर जाधव साहेबांनी मराठा समाजातील सत्य परिस्थिती सांगितली .
@keshaodeokar27
@keshaodeokar27 6 ай бұрын
आदरणीय भास्करराव, अतिशय वस्तुनिष्ठ, मुद्देसूद व दमदार भाषेत " मराठा आरक्षण " संदर्भात सभागृहात आपली भूमिका मांडल्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन व आभार.
@ajitpatil3105
@ajitpatil3105 6 ай бұрын
जाधव साहेबांनी सत्यता मांडलेली आहे खरोखरच जाधव साहेबांचे आभार मानले पाहिजे
@amol6873
@amol6873 6 ай бұрын
भास्कर जाधव साहेबांनी केलेले वक्तव्य अतिशय छान आणि मराठ्यांच्या बाजूने होते. तयबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. एक मराठा लाख मराठा
@dattupatil607
@dattupatil607 6 ай бұрын
छान एक मराठा लाख मराठा जाधव साहेब यांनी बाजू मांडली त्या बदल आभार मानतो
@adheparkash8335
@adheparkash8335 6 ай бұрын
​@@dattupatil607😮😮
@sanjaywaghmode6600
@sanjaywaghmode6600 6 ай бұрын
@baburaopandharkar8655
@baburaopandharkar8655 6 ай бұрын
धन्यवाद जाधव साहेबांना अगदी बरोबर
@baburaopandharkar8655
@baburaopandharkar8655 6 ай бұрын
अस बोलणार पाहिजे वस्तुस्थिती अगदी बरोबर जाधव सर बरोबर बोलले
@deepakkirde833
@deepakkirde833 6 ай бұрын
नंबर एक भास्कर जाधव साहेब शिवसेनेचा वाघ 🐅🐯
@RaviBagal-lp3yc
@RaviBagal-lp3yc 6 ай бұрын
@ajaygadgile6625
@ajaygadgile6625 6 ай бұрын
@mangeshdhore4121
@mangeshdhore4121 6 ай бұрын
@anandavalukandalkar5861
@anandavalukandalkar5861 6 ай бұрын
रा😊❤
@shindesidheswar8007
@shindesidheswar8007 6 ай бұрын
​@@ajaygadgile6625❤
@vijaypol1519
@vijaypol1519 6 ай бұрын
भास्कर जाधव साहेब खूप खूप धन्यवाद 👌🙏 कारण 150 च्या वर मराठा आमदार आहेत हरामखोरांच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही पण तुम्ही ते आज मराठा समाजाच्या वतीने व मनातील तुम्ही बोलून दाखविले खूप छान 🚩🚩💪💪
@arjunthube6349
@arjunthube6349 6 күн бұрын
आमदार निलेश लंके यांनी विधानसभेत ठीय्या आंदोलन केल होत विसरून गेलात
@anildakle2374
@anildakle2374 6 ай бұрын
जाधव साहेब मन जिंगले आज खर तुम्ही हेच सांगणार आज पर्यंत कोणी नाही भेटले . विधान सभेत. सेलुट तुम्हाला . जय शिवराय जय महाराष्ट्र...
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 6 ай бұрын
धन्यवाद भास्करजी जाधव साहेब तुम्ही मराठ्यांसाठी मेन मुद्द्याला हात घातला त्याबद्दल तुमचा मराठा समाज
@sanjayshinde1398
@sanjayshinde1398 6 ай бұрын
जाधव साहेब जय जिजाऊ जय शिवराय ❤❤
@vijaydhirde8436
@vijaydhirde8436 6 ай бұрын
१० pakesa pirun ale na tume
@vijaydhirde8436
@vijaydhirde8436 6 ай бұрын
Tumal २५००० cha var ny padner mate
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 6 ай бұрын
भास्कर जाधव साहेब सत्य वचनी आहेत.. 🙏🙏
@prabhakarkshirsagar4915
@prabhakarkshirsagar4915 6 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब मला अतिशय सुंदर तुमचं भाषण आवडलं एक नंबर जगात एक नंबर
@shaileshkadam6325
@shaileshkadam6325 5 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण भाषण केलंत जाधवसाहेब. एक मराठा म्हणून एक कोकणी म्हणून आपले खूप खूप धन्यवाद 🙏
@satishghadi3670
@satishghadi3670 6 ай бұрын
जाधव साहेब छान भाषण अगदी मुद्दे सुद मांडलं जय महाराष्ट्र तुमच्या सारख्या नेत्यांची आज देशाला गरज आहे 🙏🚩🚩🙏
@user-or7iu5qw1p
@user-or7iu5qw1p 6 ай бұрын
केळं.
@nandkumargordepatil999
@nandkumargordepatil999 6 ай бұрын
@@user-or7iu5qw1p पाहिजे का तुला
@user-jt4jn5mi8r
@user-jt4jn5mi8r 6 ай бұрын
नालायक आम्ही मराठे सैनिक आहेत ​@@user-or7iu5qw1p
@dinanathtawade2031
@dinanathtawade2031 4 күн бұрын
8:09
@jitendrakirdat1799
@jitendrakirdat1799 6 ай бұрын
आजपर्यंत ऐकलेल्या राजकीय भाषणातले सर्वात आवडते भाषण आणि भावना
@krishnaparab8272
@krishnaparab8272 6 ай бұрын
Ek dum barober mitra.
@bapuraokadam893
@bapuraokadam893 6 ай бұрын
अत्यंत अत्यंत हुशार आणि समजदार आमदार. भाषण ऐकून समाधान झाले.
@rameshvaidya1363
@rameshvaidya1363 6 ай бұрын
@@krishnaparab8272 k
@Mayur21080
@Mayur21080 6 ай бұрын
एकदम अभ्यासु आणि मुद्देसूद भाषण. भास्कर जाधव साहेब धन्यवाद निदान कोणीतरी वाघ आहे जो विधिमंडळ मध्ये मराठ्यांची बाजू मांडतोय.. 🚩एक मराठा लाख मराठा🚩
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 6 ай бұрын
भास्कर जाधव साहेब खुप आभारी आहोत. मराठा समाजाची दूरदशा मांडली, सोडा तो राजकारणाचा पक्ष. समाजा साठी काम करा. मराठा समाज आपणांस डोळ्यांचे पापणीवर ठेवील. जय शिवराय.
@chandrakantshinde9279
@chandrakantshinde9279 6 ай бұрын
भास्करराव जाधव साहेब तुमचं भाषण ऐकून अत्यंत गहिवरून आले संपूर्ण मराठा तुमच्या पाठीशी राहील
@nanduborude
@nanduborude 6 ай бұрын
👍👍👍
@user-up7kt1jd2r
@user-up7kt1jd2r 6 ай бұрын
असा नेता असावा मन भरुन आल
@santoshsarjine3101
@santoshsarjine3101 6 ай бұрын
माननीय भास्करराव साहेबांनी मराठा समाजाची खरी सत्य परिस्थिती सांगितली धन्यवाद साहेब 🙏
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 5 күн бұрын
हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल करा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विरोध करणारे साठी चपराक आहे
@GajananTeke
@GajananTeke 7 күн бұрын
भास्करराव जाधव साहेब मन मोठं असावं लागतं तुमच्या एवढं मन मोठं कोणाचाही दिसत नाही धन्यवाद जय महाराष्ट्र या कधी शिर्डीला आले तर बोलवा सर्व मराठी कार्यकर्त्यांना लावा एक बैठक
@user-or1hd4kb7s
@user-or1hd4kb7s 6 ай бұрын
आज पर्यंत विधानसभा मधील सर्वात अभ्यास पूर्ण आणि उत्कृष्ठ भाषण ऐकून महाराष्ट्राचा अभिमान वाटतो ❤❤
@user-uf3wb2fm4p
@user-uf3wb2fm4p 6 ай бұрын
मी मराठा नाही तरी तुमचे कौतुक करतो दादा एवढे स्वच्छ विचार तुंम्ही मुख्यमंत्री दिले तर महाराष्ट्र सुखी होईल हे निश्चित,,,,,,,,🥳👍🙏🙏
@ashokjadhav7797
@ashokjadhav7797 6 ай бұрын
Right way of thinking .
@ashokjadhav7797
@ashokjadhav7797 6 ай бұрын
Shri. Bhaskrraoji very studious & balanced speech .
@krishnaparab8272
@krishnaparab8272 6 ай бұрын
@@indianman762 tu purn gulam konacha teri
@prakashmayekar4315
@prakashmayekar4315 6 ай бұрын
​@@indianman762❤❤❤❤❤
@ashwinideshmukh1280
@ashwinideshmukh1280 6 ай бұрын
​@@indianman762tu jatiwadi rogii aahes. Khup waiet Maran yenar aahe tula aanii tuuzya pudhcya pidyana. Sucide kelelya saglya marathyancha talatalat tuzya puurn kuttuumb aani pudhcya pidhyana lagnar aahe. Tuza sagla samaj khush rahil pn tuzya yenarya pidhya sadun sadun Martil.screendhot kadh aani lifetime lakshat thev
@user-rd2lu2uw4n
@user-rd2lu2uw4n 6 ай бұрын
जाधव साहेबांचे समाजाची सत्य परिस्थिति मांडल्यामुळं धन्यवाद व हार्दिक अभिनंदन ❤️💐
@shriramgund1920
@shriramgund1920 6 ай бұрын
साहेब तुमचे आभार मानावे तेवढे कमीच मनापासून धन्यवाद 🙏
@dnyanobamagar6531
@dnyanobamagar6531 6 ай бұрын
मी एक मराठा म्हणून तुमचे लक्ष लक्ष धन्यवाद मानतो दादा तुम्ही मराठा समाजाचं वास्तव मांडल.
@sonajibiradar8435
@sonajibiradar8435 6 ай бұрын
Excellentspeech
@vikashanpude7936
@vikashanpude7936 6 ай бұрын
अभ्यासपूर्ण आणि सहज शब्दात मराठा समाजाच्या भावना सरळ आणि सोप्या शब्दात योग्य मांडणी केली . धन्यवाद भास्कर जाधव साहेब ✨❇️
@user-si9br7ct6f
@user-si9br7ct6f 5 күн бұрын
जाधव साहेबाचा मी मनापासून स्वागत करतो की त्यांनी मराठा बद्दलचे मुद्देसूद बोललेले आहे आणि हाच इतिहास मराठ्यांचा आहे जय भवानी जय शिवराय
@vijaydhumal160
@vijaydhumal160 6 ай бұрын
हृदयाला स्पर्श करून गेलं भाषण ❤❤। खूप छान 👌
@abhijitpatil1710
@abhijitpatil1710 6 ай бұрын
भास्करराव जाधव खरोखर अभ्यासपूर्ण बोलतात🙏🙏🙏🙏 जातीय दंगली विषयी देवेंद्र फडणवीस ला विचारा त्यांना सर्व माहीत असते ते गृहमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे
@notjfcad185
@notjfcad185 6 ай бұрын
मराठ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जाधव साहेब . धन्यवाद
@yogeshwarmandave6437
@yogeshwarmandave6437 6 ай бұрын
जाधव साहेब अभिमान आहे तुम्ही मराठा समाजाची बाजू चांगल्या प्रकारे मांडली 🙏🙏
@VijayMane-wm4tv
@VijayMane-wm4tv 6 ай бұрын
सत्य परिस्थिती मांडल्यामुळे अभिनंदन साहेब 🙏🙏
@maheshkawade1280
@maheshkawade1280 6 ай бұрын
आपण मराठ्यांची खरी परिस्थिती सभागृहात मांडली त्याबद्दल आपले मनापासून आभार साहेब
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 6 ай бұрын
मन भरून आलं साहेब... व्हा किती छान बोलला. तुमच्या सारख्या आमदाराचा जन्म मराठा समाजात झाला याचा आह्माला सार्थ अभिमान आहे ❤️❤️
@PradeepHate
@PradeepHate 4 ай бұрын
Ripaly
@vishramsalvi6471
@vishramsalvi6471 6 ай бұрын
व्वा व्वा जाधव साहेब खुप छान जोरदार भाषण आज आपण सभागृह गाजवलात सखल मराठा समाजासाठी आपली तळमळ पाहून मन भरून आलं. आपले रोख ठोक विचार नेहमीच आम्हाला आदर्श वाटतात धन्यवाद साहेब.. जय महाराष्ट्र साहेब.
@rushikeshjadhav627
@rushikeshjadhav627 6 ай бұрын
सर्वात उत्कृष्ट 👌💯🚩🔥 मनापासून आभार जाधव साहेब 🙏
@ramchandrahule482
@ramchandrahule482 6 ай бұрын
माननीय भास्कर जाधव साहेब प्रत्येक मराठ्याच्या हृदयातील भावना व्यक्त केली. आई जगदंबा तुमची परखड मते मांडण्यासाठी उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@rajeshkolheadampur8953
@rajeshkolheadampur8953 6 ай бұрын
साहेब तुमचा अभिमान आहे मराठा समाजाला❤
@ShavantUnion
@ShavantUnion 5 күн бұрын
भास्कर जाधव साहेब तुम्ही एक क्षत्रिय मराठा आणी माझ्या कोकणातले आहातमाझ्या मराठी माणसाबद्दल एवढे थोर विचार ऐकून तुमचे भाषण ऐकून मी आश्चर्य चकित झालो माझ्यासारख्या माजी सैनिकांकडून तुम्हाला एकदम कडक सॅल्यूट मनापासून तुमचे आंहीनंदन जय महाराष्ट्र 🙏
@ganeshkale9355
@ganeshkale9355 6 ай бұрын
आपल्यासारखे परखड मत मी आतापर्यंत विधिमंडळात कोणाच्या तोंडून ऐकले नाही. आपल्या विचारांना व स्पष्टपणे सादरीकरण करण्याच्या वूर्तीला माझे कोटी कोटी नमन...,.🌷🙏🏻
@rameshpawar7683
@rameshpawar7683 6 ай бұрын
ग्रेट मराठा भास्करराव जाधव. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 6 ай бұрын
एकच नंबर भास्कर जाधव साहेब परफेक्ट विश्लेषण केले आहे मुख्यमंत्री हे उत्पन्नाचे साधन आहे का आणि महाराष्ट्रातील सर्वच मराठा जनता मुख्यमंत्री आहेत का अगदी खरं बोलले भुजबळ साहेब एकाच समाजाची बाजू मांडत आहेत आणि मंत्री पदांवर काम करणारी व्यक्ती सर्व समाजासाठी निवडून दिलेली असतात तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि कुलदैवत श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी सकल मराठा समाजाचे वतीने प्रार्थना
@maheshghorpade878
@maheshghorpade878 6 ай бұрын
एकदम बरोबर आहे साहेब तुम्ही मराठा भुमिका स्पष्ट केले आहे
@SushantS-og4et
@SushantS-og4et 6 ай бұрын
मागासवर्गीय तर नाहीत....हे नक्कीच. समाजिक मागासलेपण नाहीत अर्थिक मागास आहेत त्यामुळे तर EWS दिले आहे. CM दुसरा समाजाचा पण होऊ द्या की....
@janardangite4540
@janardangite4540 6 ай бұрын
​@@SushantS-og4etहा हरामखोर bjp आयटी सेल चां पिसाळलेला कुत्रा आहे नोंद घ्यावी हा कोणी सामान्य माणूस नाही.
@Garjatomarathi11
@Garjatomarathi11 6 ай бұрын
​@@SushantS-og4etआपल्याला का अस वाटतं की मुख्यमंत्री ठरवताना मराठा आहे म्हणून केलं गेलं ?
@atulchate4914
@atulchate4914 6 ай бұрын
Ho maratha aahe mhanunach mukhyamantri kelay
@user-yk4cy9rd8j
@user-yk4cy9rd8j 5 ай бұрын
एक नंबर भास्कर जाधव साहेब मराठ्याचं वास्तव मांडल्याबद्दल जय महाराष्ट्र
@user-zh5gq5hi5h
@user-zh5gq5hi5h 6 ай бұрын
मराठ्यांची बाजू मांडणारा एक सच्चा नेता म्हणजे मा. भास्करजी जाधव. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसैनिक.
@rushikeshdeshmukh8775
@rushikeshdeshmukh8775 6 ай бұрын
अभ्यासू आणि स्पष्ट वक्ता आदरणीय भास्करराव जाधव साहेब ❤
@baburaoranjvan5777
@baburaoranjvan5777 6 ай бұрын
नेता असावा तर असा जाधव साहेब अभिनंदन मन प्रसन्न झाले
@Krushna-4545
@Krushna-4545 6 ай бұрын
आता पर्यंत ऐकलेलं सुंदर भाषण.. धन्यवाद जाधव साहेब..
@nikupatil7879
@nikupatil7879 6 ай бұрын
सत्येपरिस्थिती संगितल साहेब 🙏,आसचं शेवट पर्यंत सोबत रहा मराठा समाजाला गरज आहे , मराठा समाज कोणत्याच समाजाला विरोध नाही करत ,पण त्यांना सर्वजण ,😢
@pandurangpatil4249
@pandurangpatil4249 6 ай бұрын
माननीय जाधव सर अतिशय सुंदर विश्लेषण केले
@GorakhShingare
@GorakhShingare 6 ай бұрын
कोणताही विषय असला तरी माननीय भास्करराव जाधव साहेब तितक्याच तडफेने विषय मांडत असतात एवढा अभ्यासू नेता विधिमंडळात एक पण नाही जाधव साहेब आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देव
@parmanandjadhav9718
@parmanandjadhav9718 5 күн бұрын
आज पर्यत आवडिचे राजकिय भाषन आणि महाराष्ट्रा ची प्रतेक भागा मधली माहिती असनारे जाधव साहेब असा नेता असावा मनोज भरून आलं साहेब कोटी कोटी नमन,,,,
@SantoshUgle-ii8dm
@SantoshUgle-ii8dm 5 күн бұрын
माननीय भास्कर जाधव साहेबांनी मुळापासून सांगितलं मराठ्यांचा इतिहास साहेब आपणास मानाचा मुजरा
@gauravchavan899
@gauravchavan899 6 ай бұрын
Excellent speech ❤️👌
@user-qe6qp6gt1x
@user-qe6qp6gt1x 6 ай бұрын
अति उत्तम भाषण
@balubagul9260
@balubagul9260 6 ай бұрын
​@@user-qe6qp6gt1xqqqqaa1111111111😮❤qqqqqqqqqqqqqqqqqaaaaaaaaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaaaaaaaaaaqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq ...a
@balubagul9260
@balubagul9260 6 ай бұрын
.
@manojkumarbhosale4127
@manojkumarbhosale4127 6 ай бұрын
जाधव साहेब जिंकलात तुम्ही
@ramchandrasankhe5377
@ramchandrasankhe5377 6 ай бұрын
?​@@user-qe6qp6gt1x
@deepakbochare1100
@deepakbochare1100 6 ай бұрын
अतिशय योग्य विश्लेषण करून मराठा समाजाची भुमिका मांडून योग्य तळमळीतून भावना व्यक्त केली आहे धन्यवाद जाधव साहेब खूप खूप आभार एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@ashfakkaskar1295
@ashfakkaskar1295 6 ай бұрын
🙏नमस्ते शेठ विचारपूर्वक भाषण ❤❤❤
@vivekdeshmukh8103
@vivekdeshmukh8103 5 ай бұрын
एकच नंबर भास्कर पाटील जय मराठा तुम्ही म्हणलं हे वास्तविक आहे तुम्हीच मराठा समाजाचे सरसेनापती
@sandipj.jadhav3747
@sandipj.jadhav3747 6 ай бұрын
भास्कर जाधव साहेबांचे मनापासून अभिनंदन .त्यांनी केलेले भाषण हे ऐकून मराठ्यांची काय अडचणी आहेत.ते त्यांनी सांगितले. मनापासुन आभार.🎉🎉🎉🎉
@keshardhas9054
@keshardhas9054 6 ай бұрын
खरंच खुप दिवसांनी असं भाषण ऐकून मन भरुन आलं...इतका अभ्यासु माणूस हा इतकं सुंदर वर्णन करताना जरासा ढळला नाही... तेवढाच आक्रमक पवित्रा..उत्तम उदाहरणे... प्रचंड आत्मविश्वासू नेता... धन्यवाद मा भास्कर जाधव साहेब... खरंच मनःपूर्वक धन्यवाद जाधव साहेब🙏🙏🙏🙏
@pushpabarge9987
@pushpabarge9987 7 күн бұрын
एकदम भारी बोलला तर साहेब आतापर्यंत मराठा समाजासाठी असं कोणीच बोललं नाही तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप कौतुक वाटते
@sachinvetkar2178
@sachinvetkar2178 6 ай бұрын
जाधव साहेब, किती हा अभ्यास आणि काळजीपूर्वक, संवेदनशील भाषण, मनोगत व्यक्त केले । तुमच्या साठी मानाचा मुजरा। कोकणाची शान वाढवली आपण
@pravinpatil8935
@pravinpatil8935 6 ай бұрын
वा जाधव साहेब तुमच्या सारख व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र ला लाभलं आमचं भाग्य ।।
@rahulsakunde5868
@rahulsakunde5868 6 ай бұрын
आज खरया अर्थाने मराठा वास्तव व दुःखाला वाचा फेडली...साहेब आपले अनंत उपकार...आपण असेच मुद्देसूद भाषणातून मराठा जनतेचे दुःख मांडत रहा..आपले खूप खूप धन्यवाद..
@balkrushnakalokhe949
@balkrushnakalokhe949 6 ай бұрын
I didn't know that there is such type of leader among our Maratha leaders like Bhaskarrao Jadhav. Sir your speech is heart touching. You presented Maratha people's real condition through your speech. Since 1947 Maratha people have been suffering. Most Maratha people are in poor condition. They need reservation. We are lucky that there are leaders like you. You know not only Maratha people's emotions but also their heart rending condition. Your delivered speech remarkable for Maratha people. We requested not only Maharashtra government but also Indian government please give us our reservation. Thank Jadhav Sir from bottom 🙏 our hearts 💕.
@vijaysinhjadhav6920
@vijaysinhjadhav6920 6 ай бұрын
जाधवजी आपण फार बुद्धीमान तसेच active आमदार आहात तुम्ही मांडलेली भूमिका हीं आजची वस्तुस्थिती आहे मराठा समाजाची खरी वस्तुस्थिती तुम्ही मांडली आहे धन्यवाद
@ajinkyapatil9722
@ajinkyapatil9722 6 ай бұрын
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक भाषण❤❤
@dhanajichalke4179
@dhanajichalke4179 6 ай бұрын
😅😮
@dhanajichalke4179
@dhanajichalke4179 6 ай бұрын
😅😮
@nandkumargordepatil999
@nandkumargordepatil999 6 ай бұрын
@@dhanajichalke4179 लई हसतो रे
@babapatil6120
@babapatil6120 6 ай бұрын
​@@nandkumargordepatil999लक्ष देऊ नका गोळी चुकली असेल
@NoName-so1pl
@NoName-so1pl 6 ай бұрын
ययट
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 6 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम जय संविधान छत्रपती संभाजी नगर
@umeshjadhav4758
@umeshjadhav4758 6 ай бұрын
जााधव साहेब तुम्ही मराठा समाजासाठी च नाही तर सगळ्यांसाठी असे मन मोकळे बोलले तुम्हाला खरी कहाणी मराठ्यांच्या बद्धल आहे खुप छान बोललात धन्यवाद साहेब एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@MarutiGawali-ih6fj
@MarutiGawali-ih6fj 8 күн бұрын
धन्यवाद भास्कर जाधव साहेब तुम्ही जे सभागृहात बोलला त्याने खरंच त्याने खरंच मन भरून आले असा बोलणारा आसा पट्ट्या नाही
@mangeshghag8916
@mangeshghag8916 6 ай бұрын
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मा भास्करराव जाधव आपणास कोटी तोफांची सलामी.... जबरदस्त मुद्देसूद भाषण....खरच ग्रेट साहेब
@MAHAKALGAMINGT
@MAHAKALGAMINGT 6 ай бұрын
व्वा ! खरा शिवसैनिक !! खरा मर्द मराठा !!! ❤❤🙏🙏🚩
@arunchougule2353
@arunchougule2353 6 ай бұрын
भास्करराव, अत्यंत सुंदर विश्लेषण. जबरदस्त धाडसी आणि खोल अभ्यासक आहेत. राजकारण करावं तर असं करावं. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण, बाळासाहेबांनी दिलेली शिकवण सर्व महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अमलात आणली पाहिजे. तेव्हाच हा देश खरा विकसित होईल. जय महाराष्ट्र 🚩
@changdevpawar3115
@changdevpawar3115 6 ай бұрын
माननीय भास्कर जाधव आमदार साहेब आपला मराठा आरक्षणाचा मुद्दा योग्य आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी गरज आहे आपले साहेब मनःपूर्वक आभार मानतो चांगदेव पवार मोहोळ जिल्हा सोलापूर आपला आभारी आहे मनःपूर्वक
@pundlikbiranje1895
@pundlikbiranje1895 6 ай бұрын
जाधव साहेब धन्यवाद तुमच्या भाषणाचा सर्वानी गांभीर्याने विचार करावा आणि मराठा समाजाला न्याय मिळावा जय शिवराय
@ashokpatil4964
@ashokpatil4964 6 ай бұрын
धन्यवाद भास्करराव जाधव साहेब. आभ्यास पूर्ण मराठ्यांची वास्तव परिस्थिती मांडली.
@dhanrajabhang9403
@dhanrajabhang9403 6 ай бұрын
एकदम मस्त भाषन केलं आहे ❤❤❤
@myjio...
@myjio... 6 ай бұрын
जाधव साहेब,आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने आपण फक्त विधानसभाच गाजवली नाही तर लोकांची मन जिंकली...आपले संवेदनशील मन ,आपले विचार, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची तयारी, आपण भविष्यात या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे...आणि नक्कीच होचाल..अशी प्रार्थना आई तुळजभवानीच्या चरणी मी करतो.... एक मराठा लाख मराठा...
@harichavan9728
@harichavan9728 6 ай бұрын
जाधव साहेब मस्त मुद्धेसूद मांडणी केली 🙏🙏🙏
@vijayjadhav2931
@vijayjadhav2931 6 ай бұрын
आदरणीय भास्करराव जाधव साहेब, आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन, आजचे आपले विधानसभेतील भाषण हे सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवायला पाहिजे, अभ्यासपूर्ण आणि तितक्याच आक्रमकपणे आपण मराठा समाजाची शक्तिस्थळे, त्याची दुखरी नस आणि वास्तव याची मांडणी केलीत ती शब्दातीत आहे, आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या कोकणच्या मातीतील एक वाघ आपल्या अमोघ वाणीने अख्खी विधानसभा दणाणून सोडतो, भ्रष्टाचारा मध्ये आकंठ बुडालेल्या आणि आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपला बाप बदलणाऱ्या छगनची केलेली पोलखोल तर लाजवाब होती,भ्रष्टाचारातून कमावलेल्या अब्जावधी रुपयांची आणि आपल्या पोराची,पुतण्याची ,स्वतः ची सुटका करून घेण्यासाठी भाजपच्या आश्रयाला गेलेला छगन ओबीसींचा नेता कसा होवू शकतो? याच्या वैचारिक व्याभिचाराच्या धक्क्यातून हरी नरके हा विचारवंत पुरोगामी महाराष्ट्राने गमावला त्याची लायकी आणि खरी ओळख महाराष्ट्राला पुन्हा करून दिली त्याबद्दल धन्यवाद आणि आरक्षणाचे काही होवो,पण जोपर्यंत भास्करराव जाधवांसारखी मुलुखमैदान तोफ या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत मराठ्यांचा कोण ललकारु शकत नाही हा विश्वास आपण दिला.मराठा काय असतो हे आज महाराष्ट्राने पाहिले.
@harishchandramadake7488
@harishchandramadake7488 5 ай бұрын
मा भास्कर जाधव यांच्या चे भाषण अभ्यास पूर्ण आहे अशा नेत्यांची गरज भारत सध्या आहे
@mainapayghan3356
@mainapayghan3356 5 күн бұрын
येकच, नंबर जाधव, साहेब विधान सभेत, आसे, वीचार,, माडनारे,, शीवशेनेचा, वाघच, मांडू, शकतो
@ramshelke8927
@ramshelke8927 6 ай бұрын
अतिशय मुद्दे सूद , अभ्यास पूर्ण सर्व समावेशक भाषण 👌👍
@virajpatil1295
@virajpatil1295 6 ай бұрын
बाकी लोकांनी पण अशी अभ्यासपूर्ण भाषण केलं पाहिजे...एक नंबर भास्कर जाधव साहेब
@manojp60
@manojp60 6 ай бұрын
माझ्या चिपळुनची शान आदरणीय श्री. भास्करराव जाधव.
@vinayakbokare4399
@vinayakbokare4399 6 ай бұрын
आतापर्यंत च्या राजकीय काळातील सर्वात भारी भाषण केले धन्यवाद साहेब 🙏 खरच जर असच सर्वांनी वागले तर महाराष्ट्रात जनता कधीच आंदोलनं करणार नाही..
@pramodkhapale8900
@pramodkhapale8900 6 ай бұрын
अगदी सत्य परिस्थिती मांडली जाधव साहेबांनी
@NileshMore-bv6mg
@NileshMore-bv6mg 6 ай бұрын
आपण मराठा समाजाची बाजू मांडल्याबद्दल धन्यवाद
@user-xs1qg6cd9v
@user-xs1qg6cd9v 6 күн бұрын
माननीय श्री भास्करराव जाधव साहेब आपण महाराष्ट्रभर दौरा करून समाजाचे प्रबोधन करावे मराठ्यांना आपल्या प्रबोधनाची गरज आहे
@shivajiraonalawade2198
@shivajiraonalawade2198 6 ай бұрын
अभ्यासपूर्ण भाषणाबद्दल व मराठा समाजाविषयी व आरक्षणाविषयी सर्व समाजाच्या वतीने विचार मांडल्याबद्दल धान्यवाद
@shelkeravikant-po9mh
@shelkeravikant-po9mh 6 ай бұрын
मराठा समाजाचे वास्तव चित्रण विधान भवनात मांडल्या बद्दल जाधव साहेब आपले खूप खूप आभार.आपल्या मर्दानी विचारांना मानाचा त्रिवार त्रिवार मुजरा.जय जिजाऊ जय शिवराय.जय भीम जय संविधान.
@prashantdeshmukh3732
@prashantdeshmukh3732 6 ай бұрын
Best speech Jadhav Saheb 🙏🙏
@deepakdawange2360
@deepakdawange2360 6 ай бұрын
भास्कर जाधव साहेबांचे मनःपूर्वक आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉
@shivajiudhare6243
@shivajiudhare6243 6 ай бұрын
मा. भास्कर राव. आपल्या सारखा. लोकप्रतिनिधी आहे म्हणून तर लोकशाही जिवन्त आहे आपल्या कार्य करण्याच्या पद्धतीस त्रिवार सलाम l आपले अभिनंदन
@bhikasonawane999
@bhikasonawane999 6 ай бұрын
Respected Jadhav saheb very proud.
@diliprite2212
@diliprite2212 6 ай бұрын
भास्कर जाधव साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र जय भीम ❤❤❤
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 4 күн бұрын
अतिशय मुद्दे सुध आणि अभ्यासू भाषण भास्कर जाधव यांनी केले आहे त्यांना मझा नमस्कार .
@valmikjadhav5788
@valmikjadhav5788 6 ай бұрын
जाधव साहेब अगदी बरोबर आहे तुम्हाला सलाम जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@dinkaraher478
@dinkaraher478 6 ай бұрын
मा. भासकर जाधव साहेब आपण आजपर्यंत सर्वा सत्य अधिवेशनात घटनाक्रमाने मांडणी केली. माझ्याकडे आज शब्दच नाही तुमचे. अभिनंदन करण्यासाठी. आज तुम्ही च वाघ.
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 6 ай бұрын
भास्कर जाधव साहेब यांना मराठा समाजाकडून मानाचा जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@truefacts5061
@truefacts5061 6 ай бұрын
खूप स्वच्छ विचार आणि चांगले मार्गदर्शन
@sandeepkadam1743
@sandeepkadam1743 6 ай бұрын
व्हेरी गुड पीच भास्कर जाधव तुमच्यासारखे नेते महाराष्ट्राला पाहिजेत
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 35 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 35 МЛН