दादाला घेरलं शिंदेंना धुतलं, पाटलांनी गोड बोलून कार्यक्रम केला; Jayant Patil on Ajit Pawar | Shinde

  Рет қаралды 270,401

Viral Marathi

Viral Marathi

4 күн бұрын

#eknathshinde
#jayantpatil
#ajitpawar
#devendrafadnavis
#narendramodi
.
.
.
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZfaq : / viralmarathii

Пікірлер: 220
@gajananraut4138
@gajananraut4138 2 күн бұрын
आदरणीय, जयंत पाटील साहेब गोड बोलुन शाल जोडीत मार दिला...एकच नंबर
@PhulePinu84127
@PhulePinu84127 2 күн бұрын
अत्यंत अ्यासपूर्ण नेता जयंतराव पाटील 🎉
@dattumhatre5772
@dattumhatre5772 2 күн бұрын
अभ्यासपुर्ण म्हणायच आहे का?
@lalsingmandhare6175
@lalsingmandhare6175 2 күн бұрын
अर्थसंकल्पाचे उतक्रुष्ठ विश्लेषण जयंत पाटील साहेबांनी केले. जयंत पाटील साहेब एक सुसंस्कृत राजकारणी आहेत.
@matoshreetransportcompanyp6852
@matoshreetransportcompanyp6852 Күн бұрын
Khar aahe
@mahadeoshinde5383
@mahadeoshinde5383 2 күн бұрын
जयंत पाटील साहेब भावी मुख्यमंत्री झाले तर आनंदच
@AvinashNichit
@AvinashNichit 2 күн бұрын
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब अभ्यासु नेता
@PhulePinu84127
@PhulePinu84127 2 күн бұрын
जयंतराव पाटिल साहेब याच भाषण म्हणजे बिन टाक्याचे ऑपरेशन करनारे dr
@user-jb6xf1pz9l
@user-jb6xf1pz9l 2 күн бұрын
साहेब भाषेन भारी दिलें जय महाराष्ट्र जय शिवराय
@vj6907
@vj6907 2 күн бұрын
भंगार अर्थ संकल्प..😢😢
@shindepralhad3628
@shindepralhad3628 2 күн бұрын
भष्टचार्यांना आज कळाल आसण की टायगर अभि जिंदा आहे पाटील ❤❤❤🎉🎉🎉
@prakashsawant1558
@prakashsawant1558 Күн бұрын
अतिशय अभ्यास पूर्ण आणि संयमी नेतृत्व. आगामी CM होण्यास पात्र. प्राऊड of सांगली.
@vikasbhagwat3495
@vikasbhagwat3495 2 күн бұрын
Jayant patil saheb only
@sadanandsawant7438
@sadanandsawant7438 2 күн бұрын
उत्तम अभ्यासपूर्ण सादरीकरण.
@shreeswamisamarth9866
@shreeswamisamarth9866 2 күн бұрын
जयंत पाटील साहेब छानच
@babasahebunde575
@babasahebunde575 2 күн бұрын
एकच नंबर शाल जोडीत मार दिला साहेब तुम्ही खरंच great आणि आभ्यासू आहात
@krishnasawant372
@krishnasawant372 2 күн бұрын
धन्यवाद जयंत पाटील साहेब सर्वाची बिन पाण्याने केलीत
@iliyashusenpirjade5578
@iliyashusenpirjade5578 2 күн бұрын
अंह पुन्हा नाद नाय करायचा या वाघाचा ..... जयंत जय हो....
@b_g_h
@b_g_h Күн бұрын
अभ्यासपूर्ण भाषणातून जयंत पाटीलनी भरपूर शाल जोडे हाणले !!,
@nirmalahadawale5127
@nirmalahadawale5127 Күн бұрын
पाटील साहेब खूप छान
@shreepatil25197
@shreepatil25197 2 күн бұрын
अहो पाटील साहेब आता वेळ आहे का?हे सगळे चाललेत घरी....😂आता तूम्हीच करा.. आणि तूम्हालाच कराव्या लागतील...यांना हे करा ते करा असं सांगू नका...ते परत येऊ शकत नाहीत.......😂
@BabanKanavje
@BabanKanavje 2 күн бұрын
महाराष्ट्राच्या संकल्पाला अर्थ आणायचा असेल तर जयंत पाटील मुख्यमंत्री व्हायला हवेत.
@bharatbelhekar6091
@bharatbelhekar6091 2 күн бұрын
अती उत्तम पाटील साहेब
@mohankadam3916
@mohankadam3916 2 күн бұрын
रिचार्ज महागले आहेत .कोणी आवाज उठवेल का.🙏🙏
@Baba-zt3dg
@Baba-zt3dg Күн бұрын
काका जिओ यायच्या आधी....1 GB sathi 199 rs दर होता..... तरी तुम्हाला महाग वाटत आहे का
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Күн бұрын
​@@Baba-zt3dgत्यावेळेस कोणी वापरत पण नव्हते हे पण लक्षात ठेव. आणि हे पण लक्षात ठेव 10 चा रिचार्ज वर्षभर पुरत होता कारण इनकमिंग फ्री होती.आता 200 चा करावाच लागतो.
@PrakashKoshti-ny6mm
@PrakashKoshti-ny6mm 5 сағат бұрын
199.1mahina.hote.aata239cha28divas​@@Baba-zt3dg
@sainathwalke5258
@sainathwalke5258 Күн бұрын
महाराष्ट्राचे पुढचे अर्थमंत्री जयंत पाटील साहेब, काय भन्नाट अभ्यास आहे, खूपच मार्मिक टोले लगावले...
@ShivajiKadam-rf6ux
@ShivajiKadam-rf6ux 2 күн бұрын
विचार अति उत्तम मांडले . धन्यवाद पाटील.
@gajanangarate5358
@gajanangarate5358 2 күн бұрын
निवडणुक होईपर्यंत ही योजना राहील
@dattathakare1619
@dattathakare1619 2 күн бұрын
या भामटी मंडळी ना चांगल धुतलं पाटील साहेब
@mohitnyaynirgune8913
@mohitnyaynirgune8913 2 күн бұрын
सांगलीच्या प्राथमिक शाळा खूप सुधारणा झाली आहे👏
@ksjrdp123
@ksjrdp123 Күн бұрын
मागील महिन्यात टोल दरवाढ आता लगेच मोबाईल रीचार्ज दरवाढ..यावर पण चर्चा करावी.
@rekhadudhe8152
@rekhadudhe8152 2 күн бұрын
सुंदर विश्लेषण जयंत पाटील साहेब
@yuvrajpatil3289
@yuvrajpatil3289 Күн бұрын
एक नंबर जयंत पाटील साहेब धन्यवाद
@sureshurde5084
@sureshurde5084 2 күн бұрын
मा.जयंत पाटील साहेब आपले भाषण देशाच्या इतिहासात महत्त्वाची आहे. असेच विचाराचे मंत्री राज्यालच काय देशा करिता असले पाहिजे.ज्यानी अर्थसंकल्प मंडळा त्यांचा उद्येश नागरिकां कळून चुकल्य अता विधानसभेच्या निवडणुकीत नागरिक त्याना त्यांची जागा दाखविल्या सिवाय राहणार नाही.
@sidharthbansode
@sidharthbansode 2 күн бұрын
दोन महिन्याने सत्तेचा सूर्य मावळणार आहे पुन्हा नव्याने सूर्य उगवणार आहे जनतेचे सरकार येणार आहे सामान्य माणसाला आपले सरकार वाटले पाहिजे असे सरकार आणा महाविकास आघाडी अपडेट अभेद्य ठेवा कोणीही मोठ्या भावाची हवा डोक्यात घालू नका सर्व समसमान महाविकास आघाडी येणार
@JalindarPatil-ob3gy
@JalindarPatil-ob3gy Күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्राची जाण असलेला नेता माननीय जयंत रावजी पाटील
@pradeepnannaware7830
@pradeepnannaware7830 Күн бұрын
जबरदस्त भाषण..... 👍👌
@meghakharkar7739
@meghakharkar7739 2 күн бұрын
जयंत पाटलांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवे.
@VishwnathShirale
@VishwnathShirale Күн бұрын
दादा बाहेर गेल्या मुळे पाटील जास्त फेमस झाले कारण सगळे पावर त्यांच्या हातात आलेत
@pralhadjadhav236
@pralhadjadhav236 2 күн бұрын
एकच नंबर साहेब नमस्कार ‌माऊली सुर्यगाव पलुस सांगली शुभेच्छा
@suhaspatil5676
@suhaspatil5676 Күн бұрын
गोड बोलून खोड मोडली.
@user-qp9qj8gw5c
@user-qp9qj8gw5c 6 сағат бұрын
अतिशय सुंदर व अनुभवी विचार मांडले, अभिनंदन पाटील साहेब
@balasahebpatil5637
@balasahebpatil5637 Күн бұрын
अर्थसंकल्पाचा थोडक्यात पण महत्वपूर्ण विश्लेषण केले आहे
@girishshetty9577
@girishshetty9577 2 күн бұрын
Ek number 👏 👏
@user-rs3dd6pt6b
@user-rs3dd6pt6b Күн бұрын
Jayant patil saheb khup hushar aamdar 💯 King of politics only saheb 💯💯🔥🔥🙏🙏
@user-xn8or6gv7f
@user-xn8or6gv7f 2 күн бұрын
भाषणं एक नंबर होत
@user-is9fb6yw1f
@user-is9fb6yw1f Күн бұрын
धन्यवाद पाट धन्यवाद पाटील साहेब
@aajpn4024e
@aajpn4024e Күн бұрын
फारच अपेक्षा आहेत बुवा जयंतरावांकडून - पण त्या फक्त youtube साठीच - असं वाटत
@harsh8186
@harsh8186 Күн бұрын
उत्तम भाषण
@user-yo8os8uy3b
@user-yo8os8uy3b Күн бұрын
भावी मुखयमंत्री जयंत पाटील साहेब
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 2 сағат бұрын
अर्थसंकल्पीय विश्लेषण एक नंबर. अश्या आमदारांना पुढील मुख्यमंत्री करावे.
@ashitmate9297
@ashitmate9297 2 күн бұрын
🤔 सरकार कडे एक विनंती आहे कि जस 🐄 गौ रक्षक आहे तसेच एक विद्यायक आणा कि 🐟 मत्स्य रक्षक, 🐃 भैंसा रक्षक, 🦃 कोंबडी रक्षक, 🐐 बकरा रक्षक, 🐖 डुक्कर रक्षक हैं सर्व
@bhaugadekar7792
@bhaugadekar7792 Күн бұрын
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बोलू नये अशी व्यवस्था हे अध्यक्ष यांनी केली आहे. इतर सत्ता धारि पक्षाचे नेते जेव्हा बोलतात आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना ज्या भाषेत बोलतात ते यांना ऐकायला येत नाही का? एवढे बहिरे आहेत का? असतील तर खुर्चीत बसायच्या आधीच यांनी कानाच्या डॉक्टर कडे जाऊन यावे.
@akshaybhosale9660
@akshaybhosale9660 Күн бұрын
जबरदस्त....
@ssminstastatus5236
@ssminstastatus5236 2 күн бұрын
Ek no 1
@sanjaylpatil
@sanjaylpatil Күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉Very Great Patil Saheb 🎉🎉🎉🎉🎉🎉
@rameshsapkal241
@rameshsapkal241 2 күн бұрын
Great Speech Sir
@dineshgoregaonkar9648
@dineshgoregaonkar9648 2 күн бұрын
ग्रेट , जयंत पाटील
@projectsupdates272
@projectsupdates272 2 күн бұрын
20:11 खर बोलले सांगलीत शाळांची अवस्था इतर जील्हणपेक्ष्या खूप चांगली आहे.
@Dr.vsgaigole.softEr
@Dr.vsgaigole.softEr Күн бұрын
पाटील साहेब मी तर आज तुमचा खूप मोठा पंखा झालो😂 कारण मी खूप एग्रेसीव आहे...पण या नंतर अशीच वाट लावणार 😂😂... जय महाराष्ट्र जय शिवराय
@namdevdupade6599
@namdevdupade6599 Күн бұрын
धन्यवाद पाटील साहेब सर्वांची बिन पाण्याने केली
@user-jm6gm8wf3b
@user-jm6gm8wf3b 4 минут бұрын
जय हो जयवंतराव पाटील! आपण म्हणता तसाच हा निवडणूक अर्थ बजेट आहे.शेती विकास, शेतकऱ्यांना, बेरोजगारांना, राज्य अर्थिक विकास, शिक्षण आदी बाबीला शून्य टक्के प्राधान्य,असा हा अर्थहिन अर्थसंकल्प, राज्याला कुठे नेणार?
@vitthalmangure3166
@vitthalmangure3166 Күн бұрын
खुप छान जयंत पाटिल साहेब 💯
@kishorpatil790
@kishorpatil790 16 сағат бұрын
खूप छान. जबरदस्त भाषण
@bhagwankhandagale5464
@bhagwankhandagale5464 2 күн бұрын
Exllent
@MahammadhussainMomin
@MahammadhussainMomin 2 күн бұрын
Good spech
@anujalimaye5040
@anujalimaye5040 2 күн бұрын
जयंत पाटील साहेबांकडे अर्थ खाते द्या महाराष्ट्र वरच्या क्रमांकावर येईलच
@anujalimaye5040
@anujalimaye5040 2 күн бұрын
मुख्यमंत्रीच व्हावेत साहेब
@ankushjadhav621
@ankushjadhav621 Күн бұрын
हो
@aslammohammed9885
@aslammohammed9885 Күн бұрын
Very Humourous. Clinical performance in the House.
@pramodsable9758
@pramodsable9758 2 күн бұрын
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वरील खर्च जनतेस कळवून द्या... किती उधळपट्टी केली गेेली ते पण सांगा जरा. जे लोकं गेली त्यांचे कुटुंबाचे काय हाल होतात ते पण सांगा सरकारने काय केले ते पण सांगा.
@sambhajidhage3165
@sambhajidhage3165 16 сағат бұрын
शानदार, जबरदस्त..👌👌👍
@ramchandrasutar4773
@ramchandrasutar4773 Күн бұрын
जयंत साहेब नाद खुळा ! खरंच मैदान गाजवलं 👍
@navnathmutke2542
@navnathmutke2542 2 күн бұрын
1no
@madandhamal428
@madandhamal428 2 күн бұрын
Jayant Patil Is Very Very Talent Politician , So Right Chair, Right Candidate & Right Educational Qualification Is Most Important Thing In Politics.
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp Күн бұрын
दाजींचे काय? बहीणीचा सन्मान प्रेम ठिक आहे हो. पण दाजींचे काय?
@bharatpagar6353
@bharatpagar6353 Күн бұрын
सत्य परस्थितीवर बोलले
@sushilbole9079
@sushilbole9079 Күн бұрын
सांगलीची माणसं चांगली
@amolborsecom3943
@amolborsecom3943 Күн бұрын
पूर्ण पवार साहेबांची छाप आपल्या वर जयवंत पाटील साहेब
@kavitarane8587
@kavitarane8587 2 күн бұрын
असे" जयंत पाटील"होणे नाही....
@shreeganesh170
@shreeganesh170 2 күн бұрын
1ch number patil saheb
@keshavlokhande6958
@keshavlokhande6958 2 күн бұрын
Super jayant ji
@omsaisawal2075
@omsaisawal2075 20 сағат бұрын
Great jayant patil saheb
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 2 күн бұрын
राजा उदार जला आणि हाती भोपळा दिला आहे 😂😢😂
@user-wm9mb5rx1j
@user-wm9mb5rx1j Күн бұрын
जयंत पाटील म्हणजे slow poison..,apposition साठी.... अभ्यासू व्यक्तिमत्त्व ... अजात शत्रू ...
@chhayapatil8227
@chhayapatil8227 Күн бұрын
Good explanation
@anandaraokalyankar5397
@anandaraokalyankar5397 19 сағат бұрын
पाटील साहेब यांनी मांडलेले मुदेची दुरुस्ती करण्यात यावी
@shivajig.suryawanshi8247
@shivajig.suryawanshi8247 12 сағат бұрын
सेवानिवृत्त उपदेश, गॅज्युवेटी 14 ऐवजी 20 भारत सरकार प्रमाणे शासन निर्णय घेईल. जेणेकरून निवडणूकीत सेवानिवृत्त परिवार मतदार सरकारला पलत करणार
@dilawarshaikh6069
@dilawarshaikh6069 Күн бұрын
टायगर अभी जिंदा है...
@drsunilpatil3390
@drsunilpatil3390 Күн бұрын
खूप छान
@yashkumat6086
@yashkumat6086 2 күн бұрын
he is right about education. I am teacher and I can say even 10th std students are not able to read or write correctly
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 2 күн бұрын
👌👌एकच नंबर पाटील साहेब
@chhayapatil8227
@chhayapatil8227 Күн бұрын
We listen again & again great, Jayant raoji
@rajabhaujatkar1796
@rajabhaujatkar1796 8 минут бұрын
सत्ताधाऱ्यांना खुप शालीतुन..... अभ्यास पुर्ण भाषणं.
@vasantaher83
@vasantaher83 15 сағат бұрын
खूपच छान विचार मांडले साहेब...पण गावरान सत्ताधार्यांना टोले टाळे या टोळीला कळलं का
@tusharmali5310
@tusharmali5310 2 күн бұрын
अभ्यासु आणि एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व जयंतनीती🎉
@govindraomogal1031
@govindraomogal1031 Күн бұрын
शिक्षण विभागाचे मुद्दा महत्त्वाचा
@thepower0007
@thepower0007 Күн бұрын
मुख्यमंत्री जयंत पाटील... ✌🏻
@aniljadhav2963
@aniljadhav2963 20 сағат бұрын
वा! पाटील साहेब शालूतून .... हसत खेळत आपण चौकार षटकार मारलेत की बस... सत्ताधाऱ्यांची चेहरे कोमेजून गेले.
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 2 күн бұрын
भावी मुख्यमंत्री 🎉
@vj6907
@vj6907 2 күн бұрын
फटने लगी चद्दर बांटने लगी खैरात..epic one 😂
@ushadeshpande277
@ushadeshpande277 2 күн бұрын
मस्त टोले लागवले
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 2 күн бұрын
पाटील साहेब 1no
@SHREERAM75SOUNDCHAKANWALA
@SHREERAM75SOUNDCHAKANWALA 6 сағат бұрын
1 no Saheb 🔥🔥🔥
@shindepralhad3628
@shindepralhad3628 2 күн бұрын
करेक्ट कार्यक्रम केला साहेब 🎉🎉❤❤❤
@umeshnikam8508
@umeshnikam8508 6 сағат бұрын
गोड बोलून खूप झापलं राव पाटील साहेबांनी ❤❤
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 2 күн бұрын
जयंत पाटील साहेब❤
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 11 МЛН
터키아이스크림🇹🇷🍦Turkish ice cream #funny #shorts
00:26
Byungari 병아리언니
Рет қаралды 29 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,5 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 30 МЛН
TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
2:11:10
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 2,2 МЛН
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 11 МЛН