Raj Thackeray Modi Oath : 'गरज सरो, वैद्य विसरो? शपथविधीच्या गैर हजेरीचं 'राज' काय? Special Report

  Рет қаралды 568,607

ABP MAJHA

ABP MAJHA

19 күн бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive #baramati #rahulgandhi
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain

Пікірлер: 746
@pankajgangurde6074
@pankajgangurde6074 17 күн бұрын
म्हणून बाळासाहेब ठाकरे बोलले होते.. पैसा येतो पैसा जातो पण अब्रू ही एकदा गेली की परत येत नाही
@-xv8rq
@-xv8rq 16 күн бұрын
हो तेच तर बोलतो मी बाळासाहेबांची हयात नसताना उधुद्दीन ने घालवली पंज्या हातात घेऊन😂😂😂😂😂
@Rajpatil-qp5wo
@Rajpatil-qp5wo 16 күн бұрын
Khare bol lele uddhav ne congress la support krun je abhruu gele te kadich yenr nhi
@KishorThorat-te1bk
@KishorThorat-te1bk 15 күн бұрын
अगदी बरोबर
@saurabhr4560
@saurabhr4560 15 күн бұрын
😂 khrch congress sobt jawun uddhavchi par abru geli
@Parth1202
@Parth1202 15 күн бұрын
@@Rajpatil-qp5wo पण राजला मोदीनी बिना शर्टाचा बाजुला काडला त्याच काय 😂😂
@sanjayshirode976
@sanjayshirode976 17 күн бұрын
सुपारी घेऊन कामे करतात मग यांना आमंत्रण कशाला पाहिजे काम संपले सुपारी संपली
@mandarsamant4698
@mandarsamant4698 15 күн бұрын
Super calculation 😂😂
@sanjayshirode976
@sanjayshirode976 15 күн бұрын
@@mandarsamant4698 🙏
@sanjayshirode976
@sanjayshirode976 15 күн бұрын
@@rohitpednekar204 🙏
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 15 күн бұрын
👌👌
@Gar391
@Gar391 14 күн бұрын
😂😂😂😂
@bbgmarathi
@bbgmarathi 16 күн бұрын
फुकट प्रचार केला असता तर बोलावले असते टेंडर घेऊन प्रचार केला होता
@sanjayshirode976
@sanjayshirode976 15 күн бұрын
👍👍
@nsj38444
@nsj38444 16 күн бұрын
लग्नात बेंजोवाले सुपारी देऊन बोलावले म्हणजे याचा अर्थ असा नाही कि त्यांना पोराच्या बारशाला पण बोलवाव 😂😂
@mh15....panchwati3
@mh15....panchwati3 16 күн бұрын
😊
@sagarghatage233
@sagarghatage233 16 күн бұрын
😂😂😂😂
@milindtawde5280
@milindtawde5280 15 күн бұрын
😂😂😂
@dineshkhedekar2697
@dineshkhedekar2697 15 күн бұрын
😅😅😅😅😂😂😂😂
@Rsv_Blogging
@Rsv_Blogging 15 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@mmgumade
@mmgumade 16 күн бұрын
कोण विचारते त्याला मुंबई बाहेर ..... तो पैसे घेतल्यावर कोणासाठी ही भाषण करतो
@istarinikode2557
@istarinikode2557 15 күн бұрын
Agdi barabar ahe
@mandarsamant4698
@mandarsamant4698 15 күн бұрын
🫣🫣
@sanjayshirode976
@sanjayshirode976 15 күн бұрын
बरोबर आहे महाराष्ट्रातील जनतेला चांगला अनुभव आला आहे याचा
@purushottammasram851
@purushottammasram851 14 күн бұрын
Right
@Powerofshiva3
@Powerofshiva3 13 күн бұрын
Barobar....Atta kharokharach vattoy ki mahesh jadhav je amit thackerey ani raj thackerey baddal bolat hota te barobar hota....
@mayurighodekar5160
@mayurighodekar5160 16 күн бұрын
बिनशर्त अपमान😂
@Parth1202
@Parth1202 15 күн бұрын
बीन शर्टाचा अपमान खपुन घेतला जानार नाही, घे दोनशे आणि बोल मनशे 😂😂
@mandarsamant4698
@mandarsamant4698 15 күн бұрын
😂😂
@MrXxxgameboy
@MrXxxgameboy 13 күн бұрын
😂
@nh--66
@nh--66 13 күн бұрын
😝😝😝😝😝😝😝😝
@SoteKaGote
@SoteKaGote 12 күн бұрын
Tumchyasarkhe lok marathi asmitecha apaman kartat, Hindutvacha apaman kartat tyapeksha Hindutva sathi zalela apaman pn gaurav aahe.
@happy4981
@happy4981 17 күн бұрын
गरज वाटल्यास रामदास आठवले मार्गद्शनाखालीच या,8 म्हणून कळवेले
@advr3585
@advr3585 16 күн бұрын
सुपारी किंग 😂😂
@bedekarprakash7299
@bedekarprakash7299 16 күн бұрын
राज ठाकरे यांना आता लक्षात आले असेल की भाजपने जरूर होती तेव्हा राज ठाकरे यांना वापरून घेतले आणि नंतर त्यांना लांब सारले. ज्या राज ठाकरे यांना अठरा वर्षानंतर देखील स्वतःचे दोन खासदार किंवा दहा आमदार निवडून आणता आले नाहीत त्यांना भाजपा कसं वागवतो ते आता समजले असेल.
@sanjayshirode976
@sanjayshirode976 15 күн бұрын
👍👍
@santoshambre1970
@santoshambre1970 14 күн бұрын
राज तू गु खा
@fcgamer5280
@fcgamer5280 14 күн бұрын
Use and through
@goldengems8591
@goldengems8591 14 күн бұрын
त्यांच्या हातात आधी महाराष्ट्र द्या मग त्यांचे आमदार निवडून येतील
@user-xv4zg8xo9j
@user-xv4zg8xo9j 13 күн бұрын
मग हे महाराष्ट्र गुजरातला विकून टाकतील.
@dineshdanke8128
@dineshdanke8128 16 күн бұрын
बिनशर्त पाठिंबा देऊन एवढी सिट कमी का आली आहे हे विचार मंथन केले पाहिजे
@namdevpatil5894
@namdevpatil5894 16 күн бұрын
भाजप स्वार्थ साधू पक्ष आहे
@narendradoke2579
@narendradoke2579 15 күн бұрын
राजू सुपरीला निमंत्रण दिले नसेल मोटाभाईने.
@RameshwarSapkal-ot3kb
@RameshwarSapkal-ot3kb 13 күн бұрын
Ha barobar 😂
@nickpop23
@nickpop23 17 күн бұрын
राजहेबांचा चाहता होतो २००७-२०१३ पर्यंत. त्यांनी स्वाभिमान विकलाय आता. एक काही भूमिका नाही. कार्यकर्त्यांना मूर्ख समजतात ते. पक्षाचा काही कार्यक्रम नाही. निराशा झाली त्यांना सपोर्ट करून. आता तर फक्त चिरीमिरी मिळविण्यासाठी पक्ष चालू आहे! मनसे मेरे मनसे गयी !!!
@smallthings9498
@smallthings9498 16 күн бұрын
Mag ata konala support kartay
@nickpop23
@nickpop23 16 күн бұрын
@@smallthings9498 Konalach nahi
@-xv8rq
@-xv8rq 16 күн бұрын
तुम्ही आता जळीदार टोपी घाला😂
@nickpop23
@nickpop23 16 күн бұрын
@@-xv8rq Ok
@sagarghatage233
@sagarghatage233 16 күн бұрын
का बोलवावं ?? जर कॉन्ट्रॅक्ट फक्त प्रचाराच झालं असेल तर शपथविधी ला का बोलवायचं
@yashpallandge8003
@yashpallandge8003 16 күн бұрын
बिन शर्ट 👕 पाठिंबा दिला तरी, नाही बोलावलं,😅😅😂😂 त्या मीडियातले चाटूकार ज्यांना कोणी विचारात नाही त्यांना बोलावलं बोला..😢
@rajeshghare4310
@rajeshghare4310 16 күн бұрын
भाजपा: बिनशर्त पाठिंबा फुकट नाही दिला 😂😂
@pratapmane3979
@pratapmane3979 16 күн бұрын
कमळी आणि थिएटर मधील नाची यात काही फरक नाही....!
@Cricketlove..444
@Cricketlove..444 15 күн бұрын
सुपारी किंग राज भाई
@Sagarmhatre9291
@Sagarmhatre9291 16 күн бұрын
ED चा धाक दाखवून प्रचार करून घेतला... आता शपथविधी ला कशाला बोलवतील
@lifesecret4420
@lifesecret4420 16 күн бұрын
सुपरिवले fkt वरातीत असतात,, त्याना लग्नाला निमंत्रण naste
@B.V.Shinde
@B.V.Shinde 16 күн бұрын
येऊ नको म्हटल्यावर कोणत्या गाडीत बसु म्हणणाऱ्याची असीच गत होते .
@mandarsamant4698
@mandarsamant4698 15 күн бұрын
😂 Shinde sir supper 😂😂
@Islamicvlogs_7786
@Islamicvlogs_7786 16 күн бұрын
बिन शर्ट. प्रचार मंत्री😅
@SoteKaGote
@SoteKaGote 12 күн бұрын
Pakistan Ko aapki jarurat hai
@Islamicvlogs_7786
@Islamicvlogs_7786 12 күн бұрын
@@SoteKaGote त्या देशाचं आणि माझं comment च काय संबंध. 😝😝😝😝
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 16 күн бұрын
शेवटी ह्यांची कींमतच खडकूची नाही. ह्यांना काहीच माहिती नसत हे फक्त पूतळे आहेत
@HV-ng1ei
@HV-ng1ei 15 күн бұрын
रिटायर्ड झाल्यावर कीती ही मोठया आधिकाऱ्याला किनी सलाम करत नाही
@kishornaik623
@kishornaik623 16 күн бұрын
संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणी राज साहेब रेल्वे इंजिन हे चिन्ह बदलून घ्या,.
@user-ib7zn9ks5x
@user-ib7zn9ks5x 15 күн бұрын
काय होणार आहे मानसिकता बदलली पाहिजे हिन्दू मुस्लिम करून फक्त देशाचे नुकसानच होणार
@RameshwarSapkal-ot3kb
@RameshwarSapkal-ot3kb 13 күн бұрын
Sandip deshpande disana kuthe tr 😂
@hemantupadhye8159
@hemantupadhye8159 16 күн бұрын
बिनशर्त पाठिंबा बदल धन्यवाद
@balirathod83
@balirathod83 16 күн бұрын
आता कळले 2000पासुन बिगारी
@harshaldarole9655
@harshaldarole9655 16 күн бұрын
लोकसभेच्या निकालाच्या आदल्या दिवशी फडणवीस हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मग 6-7 दिवसांनी निमंत्रण कसे दिले नसेल? काही नाटक चालू आहे का?
@pankajmavchi6811
@pankajmavchi6811 17 күн бұрын
आता समजेल यांना,अपनी औकात क्या है।
@user-fi8lz5yv3r
@user-fi8lz5yv3r 17 күн бұрын
अपना काम बनता😜😂
@bhikajidhone4093
@bhikajidhone4093 15 күн бұрын
आता तरी राज ठाकरे यांना विनंती आहे की उघडा डोळे बघा नीट, मोदी काय आहे हे लक्षात आले असेल. धन्यवाद
@aakashjaunjal3865
@aakashjaunjal3865 16 күн бұрын
raj thakre😂😂😂 विचारधारा नसलेला नेता
@Vancqa
@Vancqa 17 күн бұрын
Ye dard khatam kahe nahi hota be..Raju Painter..😂
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 15 күн бұрын
सुपारीबाझ 😂
@SoteKaGote
@SoteKaGote 12 күн бұрын
Dard tumhala zalay RajSahebana nahin
@Vancqa
@Vancqa 12 күн бұрын
@@SoteKaGote हाड चमचा
@Vancqa
@Vancqa 11 күн бұрын
@@SoteKaGote 😃😃 बर
@dada-yz1yx
@dada-yz1yx 16 күн бұрын
कोकण पदवीधर मतदार संघातून पण उमेदवार अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहिर केलेली आणि मग फसवनीस राज ठाकरे च्या घरी गेल्यावर कोकण पदवीधर मतदार संघातून माघार घेतली राज ठाकरे यांनी
@azimmorve8007
@azimmorve8007 13 күн бұрын
Bin Shirt deun Paksh Sampavla Raju ne..
@RamchandraLandge-mg7zx
@RamchandraLandge-mg7zx 15 күн бұрын
राज ठाकरे साहेब काय होते.पण आता काय.......! साहेब परत फिरा BJP च नाद सोडुन द्या.BJP वपरत्ये फेकून देत्ये 17years members MNS आपल्याला जादा सांगणं बरोबर नाही.
@nandkishorrasam2775
@nandkishorrasam2775 15 күн бұрын
इज्जत काय हे समजलं आहे......
@sharifkarnekar5700
@sharifkarnekar5700 15 күн бұрын
टिशू पेपर करायची जुनी सवय आहे आपण आपली अस्मिता इज्जत का घालून घ्यायची
@Andhbhaktsandi12345
@Andhbhaktsandi12345 15 күн бұрын
दरेकर पूर्ण माहिती घ्या नंतर मिडिया समोर बोला निमंत्रण आहे का नाही हेच माहित नाही आले मिडिया समोर
@BinaMangeGyan
@BinaMangeGyan 15 күн бұрын
मनसे मुळे UP मदे बीजेपी ला मोठ नुकसान झाला हे सत्य आहे महाराष्ट्र मदे नुकसान झाला
@user-qf6yk3wt8c
@user-qf6yk3wt8c 16 күн бұрын
यांची इज्जत तेव्हाच गेली ज्या दिवशी त्याने शिवसेना सोडली (घर).. सोडलं..
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i 13 күн бұрын
कधी होती,, आहे,,, आणि राहील, भविष्यात मी शरम म्हणतेय,,,
@sudhirgorleasangaon9165
@sudhirgorleasangaon9165 14 күн бұрын
दूरदृष्टी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांनी शिवसेना ही उद्धव साहेब ठाकरे ❤यांच्या ताब्यात दिली हा योग्य निर्णय हे लोकांना आता लक्षात आले
@purushottammasram851
@purushottammasram851 14 күн бұрын
एकदम बरोबर
@sanjayshirode976
@sanjayshirode976 13 күн бұрын
💯✅ रमेश किणी प्रकरण घडल्या पासून बाळासाहेबांनी राजला चांगलेच ओळखले आणि याला दूर करून उद्धव ला शिवसेना सोपवली बाळासाहेबांना माहीत होते हा सुपारी बहाद्दर एक दिवस पक्षालाही गहाण ठेवेल
@suryavanshi1436
@suryavanshi1436 10 күн бұрын
उद्धव ठाकरेमध्ये कर्तृत्व उतू जात होतं, म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी त्याला कार्याध्यक्ष केले नव्हते, तर उठा ने ते जबरदस्तीने आपल्याला द्यायला लावले. शेवटी बाळासाहेब ठाकरेंमधला पिता जागा झाला आणि त्यांनी ह्या शेंबड्या बुजगावण्याच्या हातात शिवसेना देऊन तिचं वाटोळं होण्यावर शिक्कामोर्तब केलं!😈👹
@Parth1202
@Parth1202 15 күн бұрын
हयाला कशाला बोलवायच तिथे काय settlement करायची न्हवती आणि हयाने बिनशर्ट पाटिंबा दिला तसच हयाला बिना शर्टाचा बाजुला केला..😂😂😂
@dasharathkekare2224
@dasharathkekare2224 16 күн бұрын
मनसे ज्यांच्या सोबत जातात ते पडतात
@anilchitre4411
@anilchitre4411 12 күн бұрын
Perfect.
@vinayakkterde5153
@vinayakkterde5153 15 күн бұрын
आरे रे रे रे फार वाईट झाल 😂😂😂😂😂
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 15 күн бұрын
एक दोन सभा घेतल्या अधिकृत पणे महायुतीत सामील झाले नाहीत काठावर बसले की असेच होते एन डी ए मधे राज साहेब एन डी ए चे घटक नाहीत
@Devil_Eye69
@Devil_Eye69 16 күн бұрын
एकदा प्रवास संपला की प्रवासी स्टेशन वर उतरतो.. आणि इंजन यार्डात जाते😂😂😂 नाकी इंजन घरी घेऊन जाते😂😂😂
@Umesh-qb2wd
@Umesh-qb2wd 15 күн бұрын
आता स्वतःची किंमत कळली का. आता विधानसभा विसर....😂😂😂
@user-zr9ri8ln8x
@user-zr9ri8ln8x 16 күн бұрын
😅😅😅😅😅😅जागेवर पाठवले
@santoshsalvi1762
@santoshsalvi1762 17 күн бұрын
Tich Lai kee ahe
@pralhadpatkar1011
@pralhadpatkar1011 15 күн бұрын
अरे सतरंजी उचलणाऱ्या ना काहीतरी द्यायला हवं होतं की नाही😂😂😂
@sanjayshirode976
@sanjayshirode976 13 күн бұрын
राज साहेबांना जो सुपारी देईल त्याच्या नावाची डफली वाजवणार आणि स्वतःसाठी पैसे कमवणार कार्यकर्ते आहेत फक्त सतरंज्या उचलायला गर्दी जमा करून घोषणा द्यायला
@anatkore6040
@anatkore6040 15 күн бұрын
आता लग्न झालं सुहागरात आली म्हणून बँड पार्टी वाल्याना कोणी बोलवलं आहे काय 😄
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 17 күн бұрын
शाहरुख खानची नोकर बाई दादलानीला आमंत्रण पण राज ठाकरे यांना नाही
@shafisawant7223
@shafisawant7223 14 күн бұрын
Aho Kai boltay ??
@abhijeethande5398
@abhijeethande5398 15 күн бұрын
सुपारी फुटली😂 आता फक्त टोल संदर्भात बोलायचं ते पण बिन शरत😂😂😂😂😂
@jaydusingjadhv4944
@jaydusingjadhv4944 15 күн бұрын
भाजप मित्र पक्षा ना स्लो पॉईंझन सारखं नस्ट करते
@MDB..
@MDB.. 14 күн бұрын
किंमत नाही दुसरं काय 😂😂
@maheshshewate7382
@maheshshewate7382 15 күн бұрын
रेट काय राजू पेंटर चां सुपारी चां आता चलती आहे विधानसभा निवडणूक आहे काही तरी डिस्काउंट द्या जास्त सुपारी होतंय जरा दर कमी करा सिजन आहे त्यामुळे दर कमी होणार नाही 5 ते 6महिने आहेत सिजनचे
@gawathi
@gawathi 14 күн бұрын
राज साहेब ठाकरे हें नेहमी देशाचा महाराष्ट्राचा विचार करणारा नेता आहेत
@osbattle3716
@osbattle3716 16 күн бұрын
साहेबानी🚩❤🎉 तरबुज पाडला😅🤟🚩🚩🚩🚩
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 15 күн бұрын
बीजेपीने मनसेला त्या पक्षाची ओरिजिनल जागा दाखवली त्या बद्दल बीजेपीचे धन्यवाद...👌👌👌👌😂😂
@vikaspujari8013
@vikaspujari8013 17 күн бұрын
MNS kahi kamacha nahi...0 zero value ahe Maharaatra madhe
@MsSantosh1986
@MsSantosh1986 15 күн бұрын
असच पाहिजे
@sumitraskar1009
@sumitraskar1009 13 күн бұрын
नशीब आम्हीं खरे ठाकरे ओळखले ते म्हणजे उद्दव बाळासाहेब ठाकरे❤
@pankajmavchi6811
@pankajmavchi6811 17 күн бұрын
असच पाहिजे यांना
@bnawale5229
@bnawale5229 15 күн бұрын
भाजपा ची हीच खरी ओळख, गरज सरो वैद्य मारो, आता पर्यंत किती मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खूपसाला, शिंदे, अजितदादा याचे हेच होणार, वेट अँड वोंच.
@pravinBoss2309
@pravinBoss2309 14 күн бұрын
Bjp ला बिनशर्त पाठिंबा दिला, त्यापेक्षा भावाला पाठिंबा दिला असता तर आख्या महाराष्ट्रा च्या जनतेने राज ठाकरेंचे लाड केले असते, आता फक्त टोमणे मारते जनता 😂😂
@shashikantnarsale
@shashikantnarsale 17 күн бұрын
aata kalel udho udho...
@siddheshsabale885
@siddheshsabale885 15 күн бұрын
राज ठाकरेंनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देऊन स्वतःच हसू केलं आहे...
@sadashivkauchat5163
@sadashivkauchat5163 16 күн бұрын
राज म्हणजे हे समजा
@r.d.satara7623
@r.d.satara7623 16 күн бұрын
Raj la Brijbhushan sing ne dos dilyavr Hat bhar fatali evda tr ha bjp chya rajyat safe hota, Nivval fattu ahe ha
@SurprisedAutoRace-ie8rg
@SurprisedAutoRace-ie8rg 14 күн бұрын
J😮
@shaikhmasood1089
@shaikhmasood1089 15 күн бұрын
Ha fark aahe uddhav saheb aani eitar madhye 😅
@user-fl5ti6iw4z
@user-fl5ti6iw4z 15 күн бұрын
सुपारी घेतली काम संपल ताशे वाजंत्री वाजली काम संपल
@OSMARATHITRAVELLINGVLOGGER
@OSMARATHITRAVELLINGVLOGGER 15 күн бұрын
सुपारी वाले फक्त मंडपाच्या दारापर्यंत असतात, जेवण करून आपल्या घरी जाणे, आणि पुढच्या सुपारीची वाट बघणे.
@sanjayshirode976
@sanjayshirode976 13 күн бұрын
👍👌
@Cricketlove..444
@Cricketlove..444 15 күн бұрын
स्वतःच्या हातात स्वतः पक्ष संपवला
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 15 күн бұрын
बँड वाल्याना का बोलवावे ? सुपारी मिळाली की त्यांचे काम झाले .
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 15 күн бұрын
अमोल किर्तीकर यांच्या मुळ पडलें आणि काही फरक हा ठाणे मधे पडला
@chhatrapatipuyed1525
@chhatrapatipuyed1525 15 күн бұрын
जे झालं ते अतिशय चांगलं झालं राज ठाकरे ला भाजप वाल्याने त्याची जागा दाखवली
@VijayNKOmSaiRam
@VijayNKOmSaiRam 15 күн бұрын
Mla electiion la bolavun ghetil delhi la Navin orders detil
@suklaljadhav5492
@suklaljadhav5492 14 күн бұрын
Kamzalavar ghatali laath settings kelavar kay honar
@AMITKADAM25
@AMITKADAM25 16 күн бұрын
Laachar ani apmaan. Ramdas Athavale 3rd time central minister. Ani he
@atishkadam2511
@atishkadam2511 15 күн бұрын
बिनशर्त पाठिंबा होता मग बोलायवायचं असं ठरलं न्हवत ना 😂😂
@digambarsarmalkar2661
@digambarsarmalkar2661 15 күн бұрын
बिन शर्त पाठिंबा देऊन काय साध्य झाले त्यांनी तर शपथविधी ला निमंत्रण सुद्धा नाही
@jaysingkad2459
@jaysingkad2459 15 күн бұрын
केंद्रात सरकार स्थापन झालं आणि राज ठाकरे,एकनाथ शिंदे व अजितदादा या त्रिकुटाला भाजपने बरोबर साइडला केले.. उध्दवचाही असाच गेम केला.
@pravinzemse2720
@pravinzemse2720 15 күн бұрын
नशीब लोकसभेला उमेदवार उभे नाही केले. डिपॉझिट गेले असते. एका दगडावर ठाम रहा मग बघा जनता पुन्हा डोक्यावर घेईल.
@Scorpian480
@Scorpian480 17 күн бұрын
Loka payavat dhonda martat ithe tar lokani galyat dhonda bandhla Ani swatchya dokyat marun ghetlay
@adtechno7537
@adtechno7537 17 күн бұрын
Tyach layakiche ahe he
@bibhishanjadhav7120
@bibhishanjadhav7120 15 күн бұрын
आमचे तीनच पक्षी मीन आहेत एक शिंदे गट दोन अजित पवार गट आमचा बीजेपी पक्ष बाकीच्यांनी वळवळ करायची नाही
@VishalAjagekar
@VishalAjagekar 16 күн бұрын
hey bagha te oath ceremony...shapath vidhi jo hota tithe politicians bolavale hote....ugach modiji bjp la badnam karu naka....business man suddha bolavale hote pan raj thackeray cha turnover titka nasava mhnun nasel bolavle ugach tumhi issue karu naka
@mandarsamant4698
@mandarsamant4698 15 күн бұрын
🙏🙏😂
@KP96503
@KP96503 15 күн бұрын
पाठिंबा बिनशर्त होता 😅😅
@user-co4uw1so1r
@user-co4uw1so1r 14 күн бұрын
सरकार एनडीए चा आहे बीजेपी चा नाही
@dineshdesale7502
@dineshdesale7502 15 күн бұрын
बिनशर्त मुळे दिल नसेल
@sanjaychavan472
@sanjaychavan472 15 күн бұрын
राज ठाकरेना आयोध्याला विरोध केला होता तरी पण राज ठाकरेनी मोदीला बिनर्शत पाठींबा दिला . परत पंतप्रधान शपथ विधीचे निमंत्रण नाही . तरी राज ठाकरेना बीजेपी चा पुळका
@user-zh8cw9og9q
@user-zh8cw9og9q 15 күн бұрын
ओ साहेब तुम्ही मनसे सैनिकाचा विचार केला का कधी घ्या बिनशर्त पाठिंबा तुमची गरज संपली सुपारी वाजवली ना बस ना अजून काय पाहिजे जेवढे पाकीट भेटेल तेवढं बोलायचं तुम्हाला दिल्लीत आमंत्रण नसतं स्वाभिमान घाण ठेवला तुम्ही महाराष्ट्राचा मला लाज वाटते मनसे सैनिक म्हणून घ्यायची आज या पार्टीचा प्रचार पुढल्या पंचवार्षिक ला दुसऱ्याचा प्रचार अहो मनसे सैनिकांनी करायचं काय जरा विचार केला का तुम्ही पाठीमागच्या कार्यकर्त्यांचा काय हाल होत असतील आता तुम्हाला कसं वाटतंय मोदीने शपथविधीला बोलावलं नाही एक वेळ तुम्ही उद्धव ठाकरे ला मिळाला असता तर चाललं असतं महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं तुम्ही स्वतः कचरा करून घेतला आहे लोकांचा विश्वास उडाला आहे
@mandarsamant4698
@mandarsamant4698 15 күн бұрын
Satya aahe 💯%
@mansur4599
@mansur4599 15 күн бұрын
तळमळ आहे भावा 😢
@shrihariholkar6933
@shrihariholkar6933 15 күн бұрын
माननीय राज साहेब ठाकरे यांनी आता ते सुपारी बाज उदय सम्राट झालेले आहे राज साहेब ठाकरेंनी एक काम करायला पाहिजे मनसेचे दुकान कायमची बंद करून समीकरण माननीय शिंदे साहेबांच्या सगळ्यांच्या गटामध्ये मनसेचा विलेनीकरण करायला पाहिजेल असं सर्व लोक म्हणतात माननीय राज साहेब ठाकरे तुम्ही गुजरात साठी लढले तुमचे खरात अभिनंदन करायला पाहिजे माननीय राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यातले भूमिपुत्रांना पाडण्यासाठी लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आदर्श 24 चे इलेक्शन मध्ये आपले जीवाचे रान करून महाराष्ट्राचे भूमिपुत्र पाडण्यासाठी रात्री कष्ट केले राज साहेब ठाकरे तुमचा महाराष्ट्र आता विचार करू राहिली महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कुणी का व्यक्ती असावे त्यावेळेस महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यावर कंगना राणावत नवनीत राणा महिलांनी आपल्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना शिव्या दिल्या त्यावेळेस माननीय राज साहेब ठाकरे तुमचा स्वाभिमान कुठे गहाण ठेवला होता महाराष्ट्रातील जनतेला जरा कळू द्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या सुषमा अंधारे महाराष्ट्रातले सुषमा अंधारे यांच्यावर हो करतेवेळी आरोप करतेवेळी ही आठवण रास ठाकरे यांना झाली नाही महाराष्ट्रातील महिला असून आपण कसं बोलावं थोडीसुद्धा लाथ राज ठाकरे यांना वाटली नाही मग मग त्यावेळेस राणावत नवनीत राणा कंगना बाहेरच्या महिलांविषयी बोलायला घेतल्या महिलांविषयी बोलताना राज साहेब ठाकरे यांचा थोबाड का बंद झालं महाराष्ट्रातल्याच महिलेविषयी बोलायचं हे कुठली राजनीती आहे अजून सुद्धा राज साहेब ठाकरे शपथविधीला न बोलावल्यानंतर सुद्धा सुद्धा ते बीजेपीलाच जीपीच्या दारात कायम जातीत थोडीशी जर महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरात मध्ये गेल्यावर याच्यावर बोलायला राज साहेब ठाकरे यांचा थोबाड उघडलं नाही पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी विरोध केला होता आपले उद्योगधंदे गुजरातला गेली त्यावेळेस त्यावेळेस राज साहेब ठाकरे कोणत्या बिळात लपून बसले याच उत्तर राज ठाकरेंनी जनतेला द्यावा महाराष्ट्रात माननीय राज साहेब ठाकरे यांनी आता त्याची दुकान कायमची बंद करून मनसे या पक्षाचे दुकान बंद करून ही भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा शिंदे गटामध्ये विलनीकरण करावे हीच हे काम राज ठाकरे यांनी काम जोरात करायला पाहिजे
@rankishansalunke8618
@rankishansalunke8618 15 күн бұрын
जसं करावं तसं भरावं लागतं लोकांना फायदा नाही
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 15 күн бұрын
बिनशर्त पाठिंबा दिला पण शपथविधी झाली पण बोलावले नाही
@chandrashekhardeshmukh8384
@chandrashekhardeshmukh8384 15 күн бұрын
हा किंवा ह्याची माणसे निवडून आली तर अंबानींच्या शेजारी बंगला बांधीन
@shafisawant7223
@shafisawant7223 14 күн бұрын
Ishwar tujhi eccha lavkar purn karo hich prarthna
@Maharahstra
@Maharahstra 16 күн бұрын
ह्यावर काय बोलायचे ते राज ठाकरे बोलतील... बाकीच्यांनी उगाच काहीपण अफवा उठवू नये... आणि तसेही महाराष्ट्राला राज ठाकरे शिवाय इत्तर दुसरा पर्याय नाहीच...कारण सर्वजण सत्तेची मलाई चाखून फक्त स्वतःचा स्वार्थ जमा करून बसलेत..आता फक्त शेवटचा पर्याय... राज ठाकरे 🚩
@arunkengar6571
@arunkengar6571 15 күн бұрын
विश्वासपात्रता संपलेली आहे...महणुन ही अवस्था झाली आहे.
@ashoksale7359
@ashoksale7359 15 күн бұрын
बिन शर्त पाठींबा दिला होता
@laxmikantpardeshi5860
@laxmikantpardeshi5860 15 күн бұрын
उद्धव ठाकरे यांच्या सोबत जा.पंचवीस जागा देतील वीस जागा हमखास निवडून येतील.मराठी माणसांच्या भल्यासाठी दोन पाऊल मागे घ्या.
@hiramanpatil5027
@hiramanpatil5027 15 күн бұрын
बॅजो वाल्यांना निमंत्रण देण्याची आवश्यकता नसते
World’s Deadliest Obstacle Course!
28:25
MrBeast
Рет қаралды 135 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 10 МЛН
World’s Deadliest Obstacle Course!
28:25
MrBeast
Рет қаралды 135 МЛН