Live: Eknath Shinde यांचे खासदार Ravindra Vaikar अडचणीत? मतमोजणीत फोनचा गैरवापर? मोठा ट्विस्ट

  Рет қаралды 160,403

Mumbai Tak

Mumbai Tak

16 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MumbaiLiveTV #shivsena #uddhavthackeray
शिंदेंचे नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी वादात सापडली आहे. नेमकं काय घडलंय?
#RPT0283
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 359
@vivekbhurke4282
@vivekbhurke4282 14 күн бұрын
अमोल किर्तीकर हे नैतिक खासदार आहेत व रवींद्र वायकर हे अनैतिक खासदार आहेत.
@rameshtekur8330
@rameshtekur8330 14 күн бұрын
सत्तेचा गैरवापर झाला अमोल किर्तीकर हेच विजयी उमेदवार आहे
@samadhanjagadale4254
@samadhanjagadale4254 14 күн бұрын
उद्धव साहेबांच्या आशा चार जागेला फटका बसलेला आहे या चार जागा उद्धव साहेबांचे चारही खासदार निवडून आलेले आहेत
@bhaitawade6297
@bhaitawade6297 14 күн бұрын
आपलं मत बरोबर आहे पैशाचं वाटप भाजप उमेदवार करत होते त्यांना मोकळेपणाने पैसा वाटप करण्यात मदत केली तसे पैसा वाटपाची मोबाईल क्लिप प्रशासन यंत्रणेला मिळूनही वाटप कर्तव्यावर कोणतीही कारवाई नाही या लोकांना मोकळे सोडलेले आहेत निर्णय काहीही असो पण कितीदा मोडणाऱ्यांना शिक्षा होऊन घटणेचा मान राखला गेला पाहिजे
@saritavaidya7004
@saritavaidya7004 14 күн бұрын
चोरून मिळवलेला विजय चेहर्‍यावर दिसतोच जो क्षणिक असतो
@vilaskharde3458
@vilaskharde3458 14 күн бұрын
कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करण्यात यावी
@ganeshjagtapsaq1w865
@ganeshjagtapsaq1w865 14 күн бұрын
जाहीर निषेध वायकर यांना शिक्षा झाली पाहिजे
@ajup009
@ajup009 14 күн бұрын
Binlaja manus aahe to , mhahit nahi kunte log ashyana vote kartat
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 14 күн бұрын
राज ठाकरे आणणा हाजारे झोपलेत का या वर बोला मग भाजपला पाठींबा देता ना
@mandarredkar4236
@mandarredkar4236 14 күн бұрын
What are you expecting from such suparibaz people?
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 14 күн бұрын
दोघं पण सुपारी घेतली तेवढंच बोलतात
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 14 күн бұрын
चोरांनचे साथीदार. गददार सुधारणार नाहीत
@viveksadanand6752
@viveksadanand6752 14 күн бұрын
न्यायालयाने आता लोकशाही ची अब्रू वाचवणं गरजेचं आहे, आणि सगळ्यात महत्वाच शिवसेना चिन्हाबाबत जो वेळकाढू पणा केला गेलाय आणि तो न्यायालयान डोळे बंद करुन बघितला आणि त्याला आशीर्वाद दिला तस आता इथे होऊ नये……. ३-४ वेळा मतमोजणी करुन करुन पराभूत घोषित केलं कीर्तीकर यांना, मग निवडणूक तरी कशाला घेतली??? द्यायचा होता निकाल मुख्यमंत्र्यांचा घरातून किंवा भाजप मुख्यालयातून लोकशाही वर केलेला बलात्कार आहे हा
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 14 күн бұрын
खरं आहे, चीड येते या सर्वांची, कोर्टाने वेळेवर निकाल दिला असता तर राष्ट्रवादी पण फुटली नसती, कोर्टावर कसा विश्वास ठेवायचा, आता पोलीस यंत्रणा पण आठ दिवसाने कारवाई करते, वरून दबाव आल्यावर सर्व पुरावे गायब करतील आणि त्यांना निर्दोष करतील 😓
@jyotiarte5311
@jyotiarte5311 14 күн бұрын
तीनदा मोजणी होऊन परत फेर मोजणी याचा अर्थ ही जागा चोरली आहे
@ajup009
@ajup009 14 күн бұрын
Pahile 2200 matane amol kirtikar jinkle , punha fermatmojani madhe 635 matane amol kirtikar jinkle , nantar punha 48 matane harle
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 14 күн бұрын
अमोल कीर्तिकर यांना न्याय मिळणे मुश्किल महाराष्ट्राची बिहार कडे वाटचाल🙈🙉🙊
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 14 күн бұрын
सेम चंदीगड पॅटर्न आहे😂
@balajishinde8204
@balajishinde8204 14 күн бұрын
म्हणजे EVm हॅॅक करता येवु शकते... हे नक्कि झाले ..
@dattatrayghutukade4898
@dattatrayghutukade4898 14 күн бұрын
मग सगळ्या सीट लावायला आल्या असत्या ना
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 14 күн бұрын
​@@dattatrayghutukade4898भाऊ, कपट पणा करून विजय मिळवणे बरोबर आहे काय, जे शकुनी मामाने केले 😓
@dattatrayghutukade4898
@dattatrayghutukade4898 14 күн бұрын
@@user-ne7ns3li9f काय कपट जातीवाद करून निवडून आलेल्या सीट काय कामाच्या
@kushaq1173
@kushaq1173 14 күн бұрын
​@@dattatrayghutukade4898tumcha khas swabhav aahe jatiywadacha
@dattatrayghutukade4898
@dattatrayghutukade4898 14 күн бұрын
@@kushaq1173 सगळ्यांना माहिती आहे जातीवाद करून निवडून आलंय ते
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 14 күн бұрын
ठाणे, कल्याण बाबत पण ह्या मूळे संशय वाढू लागलाय
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 14 күн бұрын
आरोपी ला कठोर शिक्षा होयला पाहिजे
@supriyasarjine7764
@supriyasarjine7764 14 күн бұрын
हे लोकांनी केलेले मतदान आहे... अमोल किर्तीकर साहेबाना आणि लोकांच्या मतदानाला न्याय कोर्टाने दिला पाहिजे.. हा अन्याय खर तर लोकशाही वरती झालेला आहे
@kiranbhogate9181
@kiranbhogate9181 14 күн бұрын
केलेलं पाप झाकण्यासाठी आता सर्व यंत्रणांना मॅनेज केलं जाईल
@vitthalnaikare4738
@vitthalnaikare4738 14 күн бұрын
सर्वात प्रथम निवडणूक कर्मचारी आणि निवडणूक आयुक्त यांना जेल मध्ये टाका
@saritavaidya7004
@saritavaidya7004 14 күн бұрын
देशभरातील सर्व असे vedio उघड करा
@salunkheprakash6408
@salunkheprakash6408 14 күн бұрын
Jo पर्यंत या गोष्टी चा निर्णय लागत नाही तो पर्यंत विरोधकांनी विधान सभा निवडणुकीवर बहिष्कार घातला पाहिजे गरज पडलीतर राष्ट्पती यांना भेटून लोकशाही वाचवली पाहिजे
@VasantGhugare
@VasantGhugare 14 күн бұрын
आगोदर निवडणूक अधिकारी अमोल कीर्तीकर यांना विजयी दोनदा घोषीत केले आणि नंतर वायकर ला विजयी घोषित करण्यात आले निवडणूक अधिकारी दारू पिऊन ड्यूटी करतिहोता का
@ashokdeshmukh974
@ashokdeshmukh974 14 күн бұрын
ठाण्यात सुध्दा असा प्रकार घडला असावं अशी अपेक्षा आहे
@hemantwalke5933
@hemantwalke5933 14 күн бұрын
जिथे सुप्रीम कोर्ट डोळ्यांवर पट्टी बांधून.... बेकायदेशीरपणे सरकार चालविण्यास पडद्या मागुन सहकार्य करत आहे....तिथे न्याय ची अपेक्षा कोणाकडे करायची.....
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 14 күн бұрын
👍🏻 बरोबर
@tatyasul4938
@tatyasul4938 14 күн бұрын
barobar aahe
@nkitadeshmukh8767
@nkitadeshmukh8767 14 күн бұрын
आगदी बरोबर मुद्दा मांडला आहे तुम्ही.
@manikraophopse5791
@manikraophopse5791 14 күн бұрын
हे लोक जर सत्तेत राहिली तर लोकशाही संपली समजा
@bhaurauhedaoo8679
@bhaurauhedaoo8679 14 күн бұрын
48 मतदार संघाची मतमोजणीची चौकशी झाली पाहिजे.
@rajujadhav6152
@rajujadhav6152 14 күн бұрын
भक्त बुध्दी
@nalinighonasgi5582
@nalinighonasgi5582 14 күн бұрын
वायकरने नितीमत्ता कोळून प्यायली थोडी जरी लाज बाकी असेल तर वायकरने पराभवाला सामोरे जावे
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 14 күн бұрын
मिंधेचे गुण लागले गद्दारला
@mandarredkar4236
@mandarredkar4236 14 күн бұрын
Besharam manus aahe ha
@gajeerambhor9424
@gajeerambhor9424 14 күн бұрын
न्यायालयाने लोकशाही ची थट्टा वाचवावे हे नालायक सरकार जल्माला आलेले आहे त्यांच्या मुळे अमोल भाऊ विजयी झालेले आहे त्यांना न्यायालयाने न्या मिळाला पाहिजेल जय महाराष्ट्र जय शिवराय
@dilipmore123
@dilipmore123 14 күн бұрын
दिनेश गुरव यांना कठोरात कठोर कारवाई करावी तरचं लोकशाहीला न्याय मिळेल
@Jaymaharastra5044
@Jaymaharastra5044 14 күн бұрын
2200 मतांनी निवडून आले. होते अमोल कीर्तिकर तर ते कशे हरले. म्हणजे evm सेटिंग होऊ शकते
@ajup009
@ajup009 14 күн бұрын
Nantar punua 635 matani jinkle
@vijayrandive2683
@vijayrandive2683 14 күн бұрын
मुंबई पोलिस जर पुणे पोलिसांप्रमाणे तपास करणार असतील तर खरी माहिती समोर येणार नाही
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 14 күн бұрын
तिच भीती आहे, 10 दिवसाने आता तपास चालु केला 😓
@nandkumarpatil3097
@nandkumarpatil3097 14 күн бұрын
वायकरच नव्हे,तर अनेकांचे विजय संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 14 күн бұрын
सत्यमेव जयते शोध अस्तित्वाचा प्रश्न आहे
@Rajeshbhojane1982
@Rajeshbhojane1982 14 күн бұрын
निवडणूक आयोगाने पहिल्यांदा 2100 मतांनी अमोल कीर्तिकर विजय कसा काय घोषित केला होता
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 14 күн бұрын
तिनवेळा विजयी घोषीत करुन ४थ्या वेळेस पराभुत कसे होऊ शकतात. जप्त मोबाईलचा फोरँन्सीक रिपोर्ट कोर्टासमोर सादर करुन ...जनतेसमोर आला पाहीजे.
@user-nu7tn6ue8x
@user-nu7tn6ue8x 14 күн бұрын
अरे ही दादागिरी बंद करावे व अमोल किर्तीकर विजयी घोषित करण्यात यावे पुन्हा विधानसभा मधे पुर्ण सुपडा साफ होईल
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335 14 күн бұрын
Evm आणि लोकशाही धोक्यात, मतदारांनी विचार करावा, सरकार निवडण्याचा अधिकार ओरबाडून घेतला जातो आहे
@bandopantsoyam7807
@bandopantsoyam7807 14 күн бұрын
नक्कीच दुबार मतमोजणीसाठी सत्ताधाऱ्यांकडून दादागिरी झालेली आहे. याची चौकशी झाली पाहिजे.
@chhatrapati2286
@chhatrapati2286 14 күн бұрын
गृह खाते भाजपाकडे आहे.आणि हे आता भाजपाने मनावर घेतलेले दिसते.जेणे करुन शिंदेची बार्गेनिंग पाॕवर कमी करण्यासाठी हा डाव असावा.नाही तर हे प्रकरण दाबले असते.पण घडते ते चांगल्यासाठी घडते.पण याचा निर्णय लवकर व्हावा.दोन वर्षे लांबवु नये.जसे बेकायदा शिंदे सरकार सुरु आहे.
@abdulhameed-iv3xx
@abdulhameed-iv3xx 14 күн бұрын
अमोल कीर्तिकर विजय घोषित करा
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 14 күн бұрын
अमोल कीर्तीकरच्या मतदाराने मोर्चा काढून त्यांना न्याय द्यावा
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 14 күн бұрын
निवडणुक परत घ्या होणारा खर्च मोबाईल वापरणारा यांच्या कढुन घ्यावा
@babajijadhav5389
@babajijadhav5389 14 күн бұрын
100% सत्य
@vijaypatil9734
@vijaypatil9734 14 күн бұрын
कीर्तीकर हेच खरे विजय झालेले आहे
@deepakkapote4203
@deepakkapote4203 14 күн бұрын
बरेच मतदार संघामध्ये गोंधळ आहे शिंदे सेनेचे
@ashokpingle5357
@ashokpingle5357 14 күн бұрын
सत्यता ही समजलीच पाहिजे जर काही झाले नाहीतर असेच चालु राहील
@user-uc7nb9wh4s
@user-uc7nb9wh4s 14 күн бұрын
सगळ्यांवर दबाव टाकून बंद करणार सगळे
@santoshshinde6399
@santoshshinde6399 14 күн бұрын
भरतात किती ठिकाणी असं झालं असेल?
@nalinighonasgi5582
@nalinighonasgi5582 14 күн бұрын
वायकरनी स्वतःच्या मनाशी तरी प्रामाणिक रहावे असा चोरुन मारुन मिळवलेला विजय काय फायदाचा जनतेला सर्व दिसतेय जनता यांना विजयी नेता स्वीकारेल का
@pravinraje1884
@pravinraje1884 14 күн бұрын
मतमोजणीच्या दिवसापासून च संपुर्ण प्रक्रिया संशस्पद आहे आणि त्याबद्दल आता १००/टक्के खात्री पटली आहे . हया घटने मुळे लोकशाही आणि मतदारांची घोर फसवणूक झाली आहे.
@Keshavpawara.1754
@Keshavpawara.1754 14 күн бұрын
माझ्या साठी ही नवीन माहिती आहे. Evm कुठल्याच प्रकारच्या यंत्रणेला जोडलेला नाही असे निवडणूक आयोग सांगत आला आहे. आज माहित पडले की त्याला असा मोबाईल फोन पण जोडलेला असतो
@nsamrat1982
@nsamrat1982 14 күн бұрын
यांना सत्तेचा माज आलाय....
@lahugawas3181
@lahugawas3181 14 күн бұрын
ठाणे येथे राजन विचारे यांचं पण असच झाले आहे
@anilsurve3780
@anilsurve3780 14 күн бұрын
चार जुन घपला दिन म्हणून जाहीर करावा चार जुन ला nit चा निकाला त सुध्दा घपला केला आहे
@balujangam8572
@balujangam8572 14 күн бұрын
बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आता कुठे आहेत
@vanitakandalkar1590
@vanitakandalkar1590 14 күн бұрын
ते कसे असतील भावाच्या नेतृत्व आणि प्रगती पाहवते कुठे भावावर जाळतात जळतात
@ww2r
@ww2r 14 күн бұрын
अमोल किर्तीकर यांना निवडून लोकांनी आणल आणि चुकीने vyakar निवडून आले
@asmitamurdekar
@asmitamurdekar 14 күн бұрын
सर्वांची चौकशी झाली पाहिजेत कायमची निवडणूक निवडून येण्यासाठी बंदी घातली पाहिजे
@chhatrapati2286
@chhatrapati2286 14 күн бұрын
कोर्टात जावुन काय उपयोग?देशात न्याय व्यवस्था जिवंत आहे का?तिथे तर तारीख पे तारीख चालते.मग न्याय कसा भेटणार?वायकरवर आधी स्टे आणा.वायकर खासदार म्हणुन मिरवता कामा नये.निकाल लागे पर्यंत स्टे हवा.
@santoshandhale9945
@santoshandhale9945 14 күн бұрын
चोकशी करून खडक कारवाई केली पाहिजे नाहीतर हे लोकशाही ला घातक आहे
@MadhukarSawant-hk6jp
@MadhukarSawant-hk6jp 14 күн бұрын
दबाव तंत्र वापरून विजय घोषित केला आहे.
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 14 күн бұрын
असा पण फोन असतो ह्या वर विश्वास बसत नाही, 5 वर्ष जेल मध्ये गेला पाहिजे, फोन कोण दिला, कुठे वापरला, पूर्ण माहिती जगाला कळवा
@nalinighonasgi5582
@nalinighonasgi5582 14 күн бұрын
निवडणुक आयोग भ्रष्टाचारीच हे चंदीगढच्या निवडणुकीच्या वेळस जनतेने पाहीले आहे
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 14 күн бұрын
काहीही होत नाही... लिहून घ्या मोदी है तो मुमकिन है....... गुरव साहेब तुमचे आभार -तुमचा खासदार 😂😢
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 14 күн бұрын
फोरंन्सिक तपासणीमधुन कुणाचे फोन आले हे समोर आले पाहिजे.
@pravindesai9687
@pravindesai9687 14 күн бұрын
न्याय त्वरित मिळत नाही ही खंत आहे.
@bookssummary1290
@bookssummary1290 14 күн бұрын
ढापली
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 14 күн бұрын
यांना सजा होयला पाहिजे
@ShyamShirsole
@ShyamShirsole 14 күн бұрын
आता सर्व मॅनेज करून घेतल आहे या प्रकरणात काहीच होणार नाही उगाच वेळ व पैसा व्यर्थ
@jyotiarte5311
@jyotiarte5311 14 күн бұрын
आधी अमोल किर्तीकर 2200मतांनी विजयी घोषित फरमोजनित अमोल किर्तीकर 692 मतांनी विजयी घोषित केले परत फेर मोजनित 1मतांनी आघाडी होती अमोल दादांना परत फेर मोजनीत 48मतांनी अमोल दादा पराभूत
@arunkhatawkar1675
@arunkhatawkar1675 14 күн бұрын
या घटनेने ईव्हीएम वरिल संशय बळावला
@jahidwaikar4742
@jahidwaikar4742 14 күн бұрын
पुन्हा फेरमतमोजनी करायलाच हवी
@dhananjaydeshmukh8035
@dhananjaydeshmukh8035 14 күн бұрын
सत्तेचा गैरवापर केला जाऊ नये पुना मतमोजणी करून घ्यावी
@ashokpingle5357
@ashokpingle5357 14 күн бұрын
कोर्ट काय लवकर न्याय देईल काय ते वेळ लावता पाच वर्ष ही निघून जाते
@jagannathraut1349
@jagannathraut1349 14 күн бұрын
सर्व प्रथम इलेक्शन ऑफिसर यांचेवर‌ कडक कारवाई झाली पाहिजे.सर्वच काय भाजप पक्षाला नितीमत्ता राहीलेली नाही.
@sameergorrgaonkar9990
@sameergorrgaonkar9990 14 күн бұрын
खरेतर जिंकलेले उमेदवाराची खासदर्किपण रद्द व्हायला पाहिजे आणि चौकशीनंतर खासदार जाहीर झाला पाहिजे
@chandrakantkadam3340
@chandrakantkadam3340 14 күн бұрын
या विषया वरती प्रसारमाध्यमानी आवाज उठवला पाहिजे .अशाने लोकशाही वरचा विश्वास उडेल येथे अन्याय झाला आहे.न्याय मिळण अस वाटत नाय
@chhatrapati2286
@chhatrapati2286 14 күн бұрын
जसे बिल्डर अग्रवालच्या मुलाचे cctv फुटेज कट केले.तसे हे फुटेज पण कट करुन एडिट केल्यावर आता लेट फुटेज दिले आहेत.हे ही पोलिसांनी पाहावे.
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 14 күн бұрын
पोलीस पण यांना सामील आहेत
@prashantkokitkar9999
@prashantkokitkar9999 14 күн бұрын
मला मला नाही वाटत की अमोल किर्तीकर यांना न्याय मिळेल कारण केंद्रातील व व राज्यातील तपास यंत्रणा व गृह मंत्री पदे शिंदे व भाजप यांच्या ताब्यात आहेत
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 14 күн бұрын
खरं आहे.
@ARP1820
@ARP1820 14 күн бұрын
Ho but court can give justice like Chandigarh case !! We should not leave hopes otherwise it will give boost to such fraudsters!!!
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 14 күн бұрын
@@ARP1820 कोर्टावर विश्वास उडाला, वेळेवर निकाल दिला असता तर राष्ट्रवादी पक्ष फुटला नसता, फक्त निरीक्षण आणि ताशेरे ओढायचं कामं करतात आणि तारीख पे तारीख 😓
@santoshandhale9945
@santoshandhale9945 14 күн бұрын
अमोल किर्तीकर विजय करा नाहीतर लोकशाही संपुष्टात येईल
@AAA2-mt4yw
@AAA2-mt4yw 14 күн бұрын
परत मतमोजणी करा आणि आरोपी ना अटक करा
@nageshwavage5988
@nageshwavage5988 14 күн бұрын
अगोदर कीर्तकर विजयी घोषित केलंय नंतर वयकर कसे जिकंले
@sudinsawant649
@sudinsawant649 14 күн бұрын
मतमोजणी केंद्रावर फोन वापराण्यास बंदी असताना फोन कसा वापराला गेला?पोस्टल मतदान मोजाणारे संबंधित रिटानींग ऑफिस व मतमोजणी अधिकारी यांनी योग्य मोजणी केली नसेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
@chandrashekharjagtap1438
@chandrashekharjagtap1438 14 күн бұрын
हा वाद लवकर मिटवला नाहीतर उद्धव ठाकरेना (MVA ला )आणखी सहानुभूती मिळेल भविष्यात...बुडत्याचा पाय खोलात ..😀
@tulashiramjankar2493
@tulashiramjankar2493 14 күн бұрын
चौकशी व्यवस्थित व्हायला हवी.
@AmolKadam-jf7sn
@AmolKadam-jf7sn 14 күн бұрын
आता तर चौकशी झाली नाही तर विधानसभा ला बि आहेस होऊ शकते आताच दुध का दुध पाणी होने गरजेचे आहे
@kishorpetkar9536
@kishorpetkar9536 14 күн бұрын
खरा बेईमान हा निवडणूक आयोग आहे
@user-nu7tn6ue8x
@user-nu7tn6ue8x 14 күн бұрын
अहो आपल संविधान व लोकशाही संपवून टाकतात असे वाटत आहे
@madhukarjadhav6053
@madhukarjadhav6053 14 күн бұрын
हुकूम शाही कडे देश चाललाय का?गैर मार्गा चा वापर चाललाय दिसत आहेत, कायद्यावर अत्याचार चाललाय असेच वाटत
@lahugawas3181
@lahugawas3181 14 күн бұрын
ह्यालाच म्हणतात लोक्षाईचा खून
@santoshandhale9945
@santoshandhale9945 14 күн бұрын
अन्याय आहे हा,, लोकशाही ला संपवून हूकूमशाही सरकार बनविण्यासाठी केलेल्या अट्टाहास का?
@arunkhatawkar1675
@arunkhatawkar1675 14 күн бұрын
याच्या मुळाशी जाऊन तपास करा
@user-gb9ok3lp7i
@user-gb9ok3lp7i 14 күн бұрын
शिवसेना ubt ईतर मतदारसंघातील मतमोजणीसंदर्भात जशी सजग होती तशी ह्या मतदारसंघात राहीली नाही ! आता निवडणुक आयोगाकडे cctv फुटेज मागीतल्यावर आपले काळे धंदे झाकण्यासाठी ही वरवरची कारवाई केली गेली आहे !
@arti5444
@arti5444 14 күн бұрын
लोकतंत्र संपलं, निवडणूक म्हणजे राजकारणी यांच्या हातातली बाहुली झाली आहे, ईवीएम हटवलं पाहिजे, किती भ्रष्टाचार करणार हा वायकर, फडणवीस ला हे पटलं का? असे किती मतदान बुथवर झाले असावे कुणाला ठाऊक,हार किंवा जीत येत जात असतं पण लोकशाही टिकून राहिली पाहिजे
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 14 күн бұрын
तपास महाराष्ट्र पोलीस नको रिटायर्ड पोलीस अधिकारी ठेवा
@alkamukadam7792
@alkamukadam7792 14 күн бұрын
वायकर यांच्या चोरलेल्या विजयावर काय परिणाम होणार आहे?
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 14 күн бұрын
Bjp che 50 to 70 umedvar asech jinklet ....
@kailasdhakane7523
@kailasdhakane7523 14 күн бұрын
अमोल कीर्ती कर्ज विजयी आहेतयांनी ईव्हीएम मशीन मध्ये गोळा केला आहे
@sureshsalokhe3403
@sureshsalokhe3403 14 күн бұрын
वायकर. यांनी फेर मोजणी मागणी लेखी केली होती. काय. ....... .......
@avi6878
@avi6878 14 күн бұрын
जिथं पक्ष चोरू शकतात तिचा 48 मत चोरू शकत नाहीत का
@vikasgaikwad9933
@vikasgaikwad9933 14 күн бұрын
काही होत नाही फडणवीस आहे क्लीन cheat द्यायला
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 14 күн бұрын
तरी जनता म्हणत होती EVM हॅ क ब। द्दल
@ramakantvadje9216
@ramakantvadje9216 14 күн бұрын
मदतकेंद्रावर मतमोजणी दरम्यान गैर प्रकार झाले हे नक्कीच खरे आहे. कारण ४ वेळा अमोल किरतीकर यांना विजयी घोषित केले होत मग फेरमतदान मतमोजणी अस काय घडल की विजयी घोषित उमेदवारास फक्त ६८ मतांनी पराभूत घोषित केले.
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 14 күн бұрын
पोलिसांच्या तपासा मधून काहीही निस्पन्न होणार नाही . कारण त्या दोघाना वाचवण्याचा पोलीस प्रयत्न नक्कीच करणार .
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 58 МЛН
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 26 МЛН
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 184 МЛН
She ruined my dominos! 😭 Cool train tool helps me #gadget
00:40
Go Gizmo!
Рет қаралды 61 МЛН
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 58 МЛН