Raosaheb Danve on Majha Katta : 4 वेळा खासदार, केंद्रात मंत्री, यंदा रावसाहेब दानवे यांचा पराभव कसा?

  Рет қаралды 827,433

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajha #marathinews #raosahebdanve #bjp #jalna #kalyankale #manojjarange #marathareservation #loksabhaelections #pmnarendramodi #indiaalliance #nda
सिल्लोडचा पाकिस्तान होत चाललाय, असा गंभीर आरोप भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलाय. अब्दुल सत्तार हे सिल्लाडचे आमदार आहेत, आणि सत्तार आणि दानवे यांच्यात अलीकडे वाद पेटलाय. त्या पार्श्वभूमीवर दानवेंचे आरोप महत्त्वाचे आहेत. खरं तर लोकसभा निवडणुकीत जालन्याचे महायुतीचे उमेदवार म्हणून रावसाहेब दानवेंना अब्दुल सत्तार यांच्याकडून सहकार्य अपेक्षित होतं. मात्र माझ्यामुळेच रावसाहेब दानवेंचा पराभव झाला असा सूर सत्तार आळवत असल्याचं जालन्याचे भाजपचे माझी खासदार म्हणताहेत. रावसाहेब दानवेंनी माझा कट्ट्यावर वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्या हटके शैलीत भाष्य केलं. मात्र सत्तारांविरोधात त्यांच्या मनातली खदखद बाहेर पडली. सिल्लोडमध्ये जमिनी हडपल्या जात असल्याचा आरोपही दानवेंनी केलाय. आता सत्तार दानवेंच्या आरोपांना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
---------------------------------------------------------------------------------------
Facebook:
/ chitaledairy. .
Instagram:
....
Twitter:
da...
---------------------------------------------------------------------------------------------
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 1 100
@UpdateInMarathi
@UpdateInMarathi 2 ай бұрын
जास्त माज कामाचा नाही एक ना एक दिवस अति तिथे माती होतेच ,आता जरी तोंडाला आवर घाला 🙏 ही कळकळीची विनंती साहेब तुम्हाला
@sharadhule4043
@sharadhule4043 2 ай бұрын
m p😅😅😅😅p😅😅
@deoresatish916
@deoresatish916 2 ай бұрын
बरोबर आहे
@vinodghule6390
@vinodghule6390 2 ай бұрын
​@@sharadhule4043❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@TarachandTejinkar-ux9fs
@TarachandTejinkar-ux9fs 2 ай бұрын
😊​@@sharadhule4043
@Ssonawane890
@Ssonawane890 2 ай бұрын
Masti utrtech kunachi aaj kunachi udya
@shirishdoke2538
@shirishdoke2538 2 ай бұрын
अजूनही माज कमी झाला नाही.आता याच्या पोराचा नंबर आहे विधानसभेला.
@deoresatish916
@deoresatish916 2 ай бұрын
हो
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 2 ай бұрын
वस्तुस्थिती म्हणजे माज असेल तर... मग शिक्षणाची गरज आहे तुम्हाला 😊
@sanjaychavan8894
@sanjaychavan8894 2 ай бұрын
पोराला घ्या आता रिंगणात... उतरवा माज...
@DJ-Rajput007
@DJ-Rajput007 2 ай бұрын
Tevdhach baaki rahela ata 😂
@rahulkendre7752
@rahulkendre7752 Ай бұрын
धोतर सुटलं म्हणजे माज कमी होतो का रावसाहेब दानवे लुंगी घालुन माज करणार
@shreyashshinde2426
@shreyashshinde2426 2 ай бұрын
याला फार माज आला होता म्हणुन पडला हा . ,जय शिवराय 🚩🚩
@user-zc8ph1id6k
@user-zc8ph1id6k 2 ай бұрын
घरात कोणालाच वाईट नाही वाटलं कारण त्यान्ला माहित होत पडणार आहे ...😂😂😂😂😂
@Zakasagricos
@Zakasagricos 2 ай бұрын
45 वर्षात काहीचं केलं नहीं😢
@rameshsawant5397
@rameshsawant5397 2 ай бұрын
7 पीढ्या येत नाही
@santoshmule8669
@santoshmule8669 2 ай бұрын
सत्तेचा माज आला होता... तोंडातून काही ओकायचं
@hanumantpokale874
@hanumantpokale874 2 ай бұрын
रावसाहेबला सत्तेचा फारच माज चढला होता येथून पुढे रावसाहेब कधीही निवडून येणार नाही 🍉🍉
@nareshshelar9816
@nareshshelar9816 2 ай бұрын
बरं झालं म्हातारं घरी बसलं, केंद्रीय मंत्री असताना कोणता विकास केला होता???😂😂😂😂
@Bhosle-s......
@Bhosle-s...... 2 ай бұрын
आता शरद पवार करतील 😂😂😂😂😂😂😂
@azharuddin57
@azharuddin57 2 ай бұрын
Vande bharat aanle..😅
@rishikeshghag822
@rishikeshghag822 2 ай бұрын
Danvya ch Maaj utravla Delhi jauj ky anla Maharashtra sathi?
@josephgudhekar4287
@josephgudhekar4287 2 ай бұрын
😂😂😂😂
@kadam_Maroti
@kadam_Maroti 2 ай бұрын
दाणे साहेब तुम्हाला तुतारीचा वास येत होता आता कोणता वास येत आहे ते स्पष्ट करा
@mskashu1
@mskashu1 2 ай бұрын
मुतारी चा वास येताय
@sonamenterprises7139
@sonamenterprises7139 2 ай бұрын
आता लोकं हुशार झाली आहेत 😂😂 लोकांना समजू लागले आहे की अशी अशिक्षित आढाणी लोक केन्द्रात पाठवून काय उपयोग आहे
@shivlingkumtgi556
@shivlingkumtgi556 2 ай бұрын
तू हरणार माहीत होत , या फुढे तु जिंकणार नाही
@gajendraligade4311
@gajendraligade4311 2 ай бұрын
कक क 1 त! नन न!;)कीईई!8इनीईइ88इ+ई8ईई8ई8ईज्ज्क्नीईइ8इ8न्8ईई8ई!ई8इ8ईइ8इ8इ8ईईईईइ8ईई8!88निन्8ईईई8इ!ई88ईइ!ई!ई8ई
@shantarambhojane7081
@shantarambhojane7081 2 ай бұрын
He danave anapad ahet
@josephgudhekar4287
@josephgudhekar4287 2 ай бұрын
😂😂😂
@prakashbhusnar2910
@prakashbhusnar2910 2 ай бұрын
साला हरला
@harshadshinde5683
@harshadshinde5683 2 ай бұрын
वॉशिंग मशीन मुळे पडले रावसाहेब
@shreepatil25197
@shreepatil25197 2 ай бұрын
तू काय पण म्हण साल्या 😂....पण तूला फारच माज होता....वाकवायचा झूकवायचा व झोपवायचा पण 😂😂😂😂😂..रावसाहेब तू गांवसाहेब पण राहीला नाही मस्तीने.....😂😂कळलं ना तूला आता..जनता काय करते ते...
@AnkitWaghmare-mr8kd
@AnkitWaghmare-mr8kd 2 ай бұрын
😅
@sanjaypawar2984
@sanjaypawar2984 2 ай бұрын
😂 khatrnak cument 😂
@hanamantnyaynit4996
@hanamantnyaynit4996 2 ай бұрын
तुमच्या घरात आया बहिणी आहेत ना, शब्द चांगले वापरा, शी शी शी, काय रे तुझी भाषा नया हैं वो.😊
@user-sp7en2nx9g
@user-sp7en2nx9g 2 ай бұрын
​@@AnkitWaghmare-mr8kdpppp101qqq
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg 2 ай бұрын
​@@hanamantnyaynit4996हे शब्द रावसाहेब दानवे यांचे आहेत मीडियावर नवनीत रानाला स्पष्ट बोलला होता
@nyaneshwarpatil3300
@nyaneshwarpatil3300 2 ай бұрын
हा माणूस लोकांना विकास चा चकवा देत होते आणि मराठा समाजाच्या नांदी लागु नये
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 2 ай бұрын
इथून पुढं कमळ मराठवाड्यात हद्दपार होणार...तुम्ही लयच अती केलंय
@abhimanyulondhe6645
@abhimanyulondhe6645 2 ай бұрын
शेतकरी विरोधामुळे पडला
@rammatre5010
@rammatre5010 2 ай бұрын
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण ला विरोध अन आंदोलन विरोधी भाष्य कारणीभूत
@haribhaushinde9869
@haribhaushinde9869 2 ай бұрын
V ch ch
@gopaladamande8649
@gopaladamande8649 2 ай бұрын
मी यांचे गाव बघितले.काहीच विकास नाही. जवळखेड . ता.भोकदन जी. जालना
@aditya.1800
@aditya.1800 2 ай бұрын
Javkheda ...chotas gaav he 150 Ghar tith Kay railway station anayacha ata
@vasantsp
@vasantsp 2 ай бұрын
​@@aditya.1800 Are pakke road, pani Ani light tr pahije na?? Hya salyane sarv khaun swatache ghar bharale. Dalindri lavli hoti Jalnyala la salyane
@aditya.1800
@aditya.1800 2 ай бұрын
@@vasantsp aaila Kamal he hann evdhya confidently khot bolane pan kala he rao ..are yedya jevdha tyachya bajucha bhag he n sarv well developed he cement che raste het tyachya gavapsun aju bajula 😂😂😂 hadd he bhau tujhi khot bolaychi kadhi jaun ye jara tith amhi tyachya gaavcha daura karun aloy ....Manya he jalna nahi developed pan tyanch gaav pahun yeh ekda hadd he rao khet bolaychi
@balasahebjadhav4340
@balasahebjadhav4340 2 ай бұрын
मराठा आरक्षण चा तोटा झाला नाही ना 42% चे 15%वर नक्की आणू
@marathaforindia4659
@marathaforindia4659 Ай бұрын
Congress for Islam Islam is Congress ☪️ ( educate yourself Gandhi family history supporter for Islam)
@pramodmore9302
@pramodmore9302 2 ай бұрын
कंटाळा नाही वीट आला आहे आता मुलाचा नंबर आहे कार्यकर्ते पण संपले आहेत
@mahendragaikwad1194
@mahendragaikwad1194 2 ай бұрын
janades mhnjech tumhi parat nay yenar retirement zal tumch ata
@mahendragaikwad1194
@mahendragaikwad1194 2 ай бұрын
tumhi vargashi gadhari keli
@mahendragaikwad1194
@mahendragaikwad1194 2 ай бұрын
barobar hot sanvviidharn badlto ka
@mahendragaikwad1194
@mahendragaikwad1194 2 ай бұрын
Ata kas khar bolto
@omthakare7712
@omthakare7712 2 ай бұрын
...... .. Ko mo mo आवावावावावावावाअवावावावावावावावाअवावावावावावावावावावlवावावावावावावावावावावावावाअवा@@mahendragaikwad1194❤😂
@deeparangole435
@deeparangole435 2 ай бұрын
भाषा चांगली नाही म्हणून मते नाहीत भाषा चांगली आणि गोड पाहिजे काम करायला पाहिजेत मग लोक मत झाडून देतात
@sureshhulke4313
@sureshhulke4313 2 ай бұрын
अहंकार झाला होता दानवे साहेब यांना.. देशाचे हित जोपासनारे यानुसार आहे .. गडकरी साहेब.. गडकरी साहेब यांना सलाम .. बाकी असेच आहे.. उपड पराटि पेर गव्हु..
@shivajisolunke3139
@shivajisolunke3139 2 ай бұрын
शेतकरी बांधवांना शिव्या देणारा नेता शैवटी शैतकर्यानी घरी बसवले शेतकरी बांधवांनी याला ग्रामपंचायत चा शिपाई म्हणून पण निवडून देवू नये ह्या सारख्या महाराष्ट्रातील माजुरड्या नेत्यांमुळे BJP महाराष्ट्रात ही दश झाली यांनी जर खरच शेतकरी व बेरोजगारी वर लक्ष केंद्रीत केले असते तर आज BJP महाराष्ट्रात हारली नसती
@user-lj5tr9fl4t
@user-lj5tr9fl4t Ай бұрын
😂😂😅
@abhijittakmoge9464
@abhijittakmoge9464 2 ай бұрын
तरीच म्हंटले अजून कशी एबीपी माझाच्या जावयाची मुलाखत अजून कशी घेतली नाही. पुढील वाटचालीस दोघांना शुभच्या.
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 2 ай бұрын
हा एबीपी माझा नसुन भाजप माझा आहे म्हणून आम्ही याला ऐकत नाही हा खोके खाऊ चॅनल कट्टा आहे
@user-id6zg9oo3f
@user-id6zg9oo3f 2 ай бұрын
जालना गुजरात न्याय चा होता काय
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 2 ай бұрын
सर्वसामान्य मराठ्याचा नाद करायचा नाय.....
@omkarsangale5268
@omkarsangale5268 2 ай бұрын
Gheto ka tondat ata mg
@earth_1943
@earth_1943 2 ай бұрын
ते पण मराठा आहेत पुढच्या वेळेस येतील निवडून पुढच्या निवडणुकीपर्ंत वातावरण बदलेल असेल
@rajeshgosavi2376
@rajeshgosavi2376 2 ай бұрын
तू शेवटी जातीवर गेलाच
@konkan145
@konkan145 Ай бұрын
​@@rajeshgosavi2376आत्ता तर आम्ही जतीवरच जाणार आणि जेवढी ओबीसी उभे राहतील त्यांना पडणार.😂😂😂
@swapniltupe5948
@swapniltupe5948 Ай бұрын
​@@rajeshgosavi2376 पीठमाग्यानी आम्हाला शिकवू नये, आरक्षणाला विरोध करताना लाज नाही वाटली का मग
@Vijaykmr11
@Vijaykmr11 2 ай бұрын
जालना जिल्हा हा बीड पेक्षा मागास आणि दरिद्री आहे!
@KARANGAMER96
@KARANGAMER96 2 ай бұрын
Aamcha ka kahi ratri 9,10 la nikal Lagat nahi 😐 V development ban jast aahe jalna mde
@basavrajdongare3283
@basavrajdongare3283 2 ай бұрын
38:02 😊😊😅😊😊​@@KARANGAMER96
@dnyaneshwarwagh6268
@dnyaneshwarwagh6268 2 ай бұрын
ekhada TMT salai cha karkhana anun dakhva tumchakde...
@dadaraobhalerao3741
@dadaraobhalerao3741 2 ай бұрын
THE CITY OF STEEL 🔱🔱
@govindmatre1569
@govindmatre1569 2 ай бұрын
Jalna gdp is 5 times of beed😅
@MLVPii-ol2fo
@MLVPii-ol2fo 2 ай бұрын
असल्या गैबान्याला बोलवून माझा कट्टा ची पत ढासळवू नका.
@jagannathdale6229
@jagannathdale6229 2 ай бұрын
आपला कट्टा आता आपला राहिला नाही.
@user-lj5tr9fl4t
@user-lj5tr9fl4t Ай бұрын
😂
@chandrakantgode9606
@chandrakantgode9606 2 ай бұрын
माज आला होता तो जनतेनी काढला👍
@deoresatish916
@deoresatish916 2 ай бұрын
हो लय होता
@user-xi1eo1uf4n
@user-xi1eo1uf4n 2 ай бұрын
जिंकलेल्या लोकांना बोलवा पडलेल्यांना नाही
@user-io8ph4kb2y
@user-io8ph4kb2y 2 ай бұрын
सगळ्यात खुश हर्षवर्धन जाधव असतीलच 😂
@rampatil4244
@rampatil4244 2 ай бұрын
😂😂
@SandeepSuryawanshi-lv2lv
@SandeepSuryawanshi-lv2lv 2 ай бұрын
😂😂😂😂
@dsk-dk
@dsk-dk 2 ай бұрын
😂☝
@md.sourabhkarnawat
@md.sourabhkarnawat 2 ай бұрын
लोकांनीच वाकवलं झुकवलं आणि झोपवलं पण याला. माज फक्त महाराष्ट्र त उतारावतात. आणि ठोकतात पण सांगा याला.
@PopatKhot-ew2zy
@PopatKhot-ew2zy 2 ай бұрын
कुकोला Copied text is stored in the clipboard for 192 hour.माझा ईमेल आहे …❤माझा ईमेल आहे ….क 😊
@arunvarkhade2578
@arunvarkhade2578 2 ай бұрын
हो बरोबर लोकाना कटाळा आलाय😂
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 ай бұрын
वाकले भी झुकले भी आणि दाजी तुम्ही तर घरात जाऊन आता झोपले भी 😆😆😆
@graminmaharastra
@graminmaharastra 2 ай бұрын
आताही तेच झाले बंद करा बापलेकाचे चाळे निवडून आले कल्याण काळे
@rameshwarmate4749
@rameshwarmate4749 2 ай бұрын
वॉशिंग पावटर हि गुजरात ची आहे का??
@kalidaspotdar9722
@kalidaspotdar9722 2 ай бұрын
ह्या साहेबांना स्वतः ची चूक काय हेच लक्ष्यात आले नाही...
@user-zc8ph1id6k
@user-zc8ph1id6k 2 ай бұрын
भलतंच आघाव आहे ते त्याचंच रेटवत ऐकतच नाही कोणाचं 😂😂😂😂
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 2 ай бұрын
घराणेशाहीचा माज जनतेने उतरवला
@user-ne8jy2kz5i
@user-ne8jy2kz5i 2 ай бұрын
सगेसोयरे अंमलबजावणी करा नाहितर विधानसभेला सुपडा साप
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 2 ай бұрын
दानवे साहेब महाराष्ट्रातले सीनियर आणि अनुभवी नेते केंद्रीय मंत्री आहात तुमचे एक स्टेटमेंट माझ्याकडे रेकॉर्डिंग आता तुम्हाला कशाचा वास येतोय पराभव झाल्यावर निस्वार्थी नेतृत्व मनोज दादा पाटला बद्दल चुकीचे स्टेटमेंट करू नका शरद पवार ची गरज नाही आम्हाला भाजपची गरज नाही कुणाचीच फक्त जरांगे पॅटर्न चालणारे
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 18 күн бұрын
आणि शरद पवारांचे. शिवाय जरांगेचे पानही हालत नाही,,, हे मात्र निश्चित झाला महाराष्ट्राने ओळखलेला आहे,,,,,, विधानसभेत दूध का दूध ,,,पानी का पानी,,, कलूनच जाणार आहे सर्वांना,,,,
@kirandake165
@kirandake165 2 ай бұрын
दानवे साहेब यांनी चौकार मारला आसता पण त्यांची इतर लोकांवर बोलताना भाषा व्यवस्थित नव्हती तसेच अधिकाऱ्याना लई मोठा त्रास होता . म्हणून सगळ्यानी त्यांचा गेम केला . .
@shubhampatilofficial6158
@shubhampatilofficial6158 2 ай бұрын
सोयगाव तालुक्यात फक्त मतदान मागायला येत होता ..25 वर्षात सोयगाव तालुक्यात एक तरी काम दाखव तुझे
@santoshkavhale4451
@santoshkavhale4451 2 ай бұрын
Kalyan Kale yeil ki aata😂
@sanjaykale1434
@sanjaykale1434 2 ай бұрын
रावसाहेब दानवे तुम्ही काय काम केले 45 वर्ष हे दाखवा तुम्हाला पाडन जरूरी होत
@bhausahebtayad7484
@bhausahebtayad7484 2 ай бұрын
आष्टी पाशून बीड पर्यंत आणता आली नाही... मनुन पराभव झाला
@sairathod4489
@sairathod4489 2 ай бұрын
Ka m nahinNnu6y6y😢😢66 y😢 ut yukmyj🎉nnn😢6nu.66🎉n6j.i yhh😢6n6 is🎉j😢uuj thiyjun🎉 y is to🎉n n tun y😢nn😢nn😢i khun6😢.Nnk tu unity y
@sopanshinde9207
@sopanshinde9207 2 ай бұрын
दादा तुम्ही माझा एक फोन सुद्धा उचलला नाही कार्यकर्त्याचा मी एक निष्ठावान
@jyotiramshejal2516
@jyotiramshejal2516 2 ай бұрын
माज कमी केला ह्याचा
@rammatre5010
@rammatre5010 2 ай бұрын
34:51 thats a point 👆👍 दानवे साहेब यांच्याकडून शिका बिडकर , अन जो बेकायदेशीर वक्तव्य करत असेल त्याच्यावर कारवाई करा उगा मोर्चे काढून आणखी द्वेष वाढवणे चुकीचे आहे त्याने आणखी हसू होते हार झाली ती जालनाकरांकडून पचवायला शिका खरंच शिका
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 2 ай бұрын
पराभाव फक्त गरीब मराठा कारण फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️
@vishnuchakke7373
@vishnuchakke7373 2 ай бұрын
दानवे साहेब तुम्ही सुद्धा कोणतेही वडीलधाऱ्या माणसाचा आतापर्यंत मान ठेवला नाहि.आरेकारेच्या भाषेतच बोलले व तुमचे कार्यकर्ते सुद्धा तसेच होते
@babasahebshinde3868
@babasahebshinde3868 2 ай бұрын
दानवे साहेब अगदी मनमोकळे आणि खारवट विचाराचे आणि स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व आहे. असे नेते केवळ भाजप मध्येच घडू शकतात.
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 2 ай бұрын
जे जे आता दानवे यांनी विकास केला नाही असं म्हणतात त्यांनी मला एकदा सांगावे की मग तुम्ही २५ वर्ष ह्यांना कसं निवडून देत होतात??? .... काहीपण फेका फेकी करू नका.... तुम्ही फक्त संविधान बदलणार या नरेटिव आणि भाजप द्वेषातून दानवे यांच्या विरोधात मतदान केले .... उगा आता विकास विकास करु नका
@sanjaydhakate2006
@sanjaydhakate2006 2 ай бұрын
दानव्या ईतिहास सागत आहे पण चुकीचि ईतीहास सांगतो अहे!
@gopaladamande8649
@gopaladamande8649 2 ай бұрын
भाजपची आयटी सेल बोबलत होती.की संविधान बदलणार...😢😢
@santoshghare8944
@santoshghare8944 2 ай бұрын
सरपंच होता ४५ वर्षात किती कमावलं मुलाचं लगणात हजारो कोटी रुपये खर्च केले
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 2 ай бұрын
Only manoj dada🎉🎉🎉
@rahuljadhav5599
@rahuljadhav5599 2 ай бұрын
SAMPALI ATA 5 VARSH bass....Hirve Zhende gheun...
@siddhimusicals7206
@siddhimusicals7206 2 ай бұрын
याची मस्ती जिरवलीय.बाकी काही नाही
@user-mk8xn5qh3r
@user-mk8xn5qh3r 2 ай бұрын
सिलोड पाकिस्तान कसा झालं राव
@vasantsp
@vasantsp 2 ай бұрын
Yache ch pille aahe te.
@deoresatish916
@deoresatish916 2 ай бұрын
तिथून सत्तार साहेबांनी मतदान करायला लावलं नाही त्यामुळे झालं पाहिले मतदान भेटत होत
@deepakpawar4453
@deepakpawar4453 7 күн бұрын
रावसाहेब दानवे साहेब आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते आम्हाला ब्राह्मण नकोय आ.🚩हे जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@narayannakhate9081
@narayannakhate9081 2 ай бұрын
मराठा आरक्षण दीले तर वीधान सभेला बीजेपी पी चे आमदार नीवडुण ऐतील नसता मनोज जरागे पाटील राजकारणात ऐतील आणि सत्ता का बीज करतील
@sourabhshinde7516
@sourabhshinde7516 2 ай бұрын
झूकले भी वाकले भी आणि हारले बी😂
@Dancingprinces101
@Dancingprinces101 2 ай бұрын
आता वाढीत बस लोक ख्याला च बसले आहेत 12भोकाचा पाना 😂😂😂😂
@Rudrashinde0909
@Rudrashinde0909 2 ай бұрын
सगळ्यात आवडता शब्द ,,: नमस्कार मी ज्ञानदा कदम 💞💞💞💞
@syedshoeb1471
@syedshoeb1471 2 ай бұрын
लोकांना कंटाळा आला होता. खुप छान विचार.
@pandharinatdeshmuk6557
@pandharinatdeshmuk6557 2 ай бұрын
45 वर्ष फक्त खूप खाल भाऊ तू आता झोपा घरी
@deoresatish916
@deoresatish916 2 ай бұрын
हो आता त्याचा पोराला पण झोपावन आहे विधान परिषद ला
@Fundmutalmy
@Fundmutalmy 2 ай бұрын
दानवे खूप छान बोलतात . रावत्या , उद्ध्वस्त सारखे नाही. हार जीत तर होत राहते जीवनात👍💪
@sarjeraokale5744
@sarjeraokale5744 11 күн бұрын
यांचा चेहरा बघुन मी विचार करायलोय याला पंचेचाळीस वर्ष निवडुन दिलंच कसं भाषा मग्रुरी ची आहे म्हणुन पडला
@pravinkale2734
@pravinkale2734 2 ай бұрын
मनोज दादा जरांगें पाटील
@SatishZende87932
@SatishZende87932 2 ай бұрын
साहेब तुमचा चेहरा म्हशीच्या फोद्या सारखा दिसतो 😂 😂😂😂😂😂😂😂
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 ай бұрын
😁😁😁😁😁😁😁😁
@ashoknaidu5638
@ashoknaidu5638 2 ай бұрын
नाही हो..... गाढवाच्या फोद्या सारखं दिसतंय 😂😂😂😂😂😂😂😊
@dhondiramzarikar1175
@dhondiramzarikar1175 2 ай бұрын
Achcha bolo nahin
@hrishikeshrahane1236
@hrishikeshrahane1236 2 ай бұрын
महाराष्ट्र द्रोह्याना... महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली २३ वरून ९ 👎
@mannvidh
@mannvidh Ай бұрын
दानवे पडला यातच मोठे समाधान. मतदारांना धन्यवाद आणि नमस्कार
@chitrapatil5495
@chitrapatil5495 2 ай бұрын
दानवे साहेब तुम्ही खूपच ग्रेट आहात,तुमचा बिंदास स्वभाव खूप मनाला भाऊक करून गेला तुम्ही नक्कीच 2029 ला नक्कीच परत दिल्लीत असणार ते पणं लोकसभेत एक उच्चस्थ मंत्री म्हणून
@fakirasirsath9166
@fakirasirsath9166 2 ай бұрын
आता संपलं स्वप्न पाहू नका कारण नवीन आलेला खासदार हा दोन-तीन टर्म जागा सोडत नसतो😂😂😂
@amitbhau
@amitbhau 2 ай бұрын
​@@fakirasirsath9166असं असत तर अमेठी मध्ये विकास कामं करून सुद्धा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हरली नसती. काळे साहेबाना लागलेली लॉटरी आहे, दर वेळेस मराठा नाराज नसणार.
@ramcharankayande3054
@ramcharankayande3054 2 ай бұрын
हुशार व्यक्तिमत्व असणारे आदरणीय दानवे साहेब सर्वसमावेशक विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणारे
@vkwagh2738
@vkwagh2738 2 ай бұрын
Jalna number 1 district aahe Maharashtra madhe. Development cha bhagayla USA, ISRAEL, EUROPE che lok development bhagayla yetat danve saheb ne keleli
@vasantsp
@vasantsp 2 ай бұрын
Ho ka kiti vikas aahe jalnyacha??
@sachinbansode6069
@sachinbansode6069 2 ай бұрын
😂😂😂​@@vkwagh2738
@pathadeMitraMandal2k23
@pathadeMitraMandal2k23 2 ай бұрын
​@vk😂😂wagh2738
@prakashpatil5674
@prakashpatil5674 Ай бұрын
मी पट्यारा कार्यकर्ता आहे जनतेने नाकारलं तरी सत्तेची हाव संपली नाही. म्हणून पुन्हा जनतेत आलो.
@bhalchndrabadgujar4468
@bhalchndrabadgujar4468 2 ай бұрын
दानवे यांनी सांगितलं ते एकदम सत्य आहे. वार्ताहर यांनीही नको ते बावटाकाचे भाडखाऊ भाषण प्रसिद्ध करू नये. हा एक चांगला व योग्य आहे. असे सांगणारा हा सत्य कार्यकर्ता आहे.
@anilsawant293
@anilsawant293 2 ай бұрын
2019 औरंगाबाद लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार खैरे ने दानवे वर ओवेसींच्या उमेदवार ला निवडुन आणल्याचा आरोप झाला होता
@RameshwarEndole
@RameshwarEndole 7 күн бұрын
लोकसभे पेक्षा विधानसभा ला तुम्हाला जास्त फटका बसणार.. एक मराठा लाख मराठा
@user-vd2pw6qq2g
@user-vd2pw6qq2g 2 ай бұрын
एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा
@pravinjadhav-fx3cq
@pravinjadhav-fx3cq 2 ай бұрын
खांडेकर कशाला नाद करतोय 😂
@pathadeMitraMandal2k23
@pathadeMitraMandal2k23 2 ай бұрын
😂🔥
@rajkunwarlagad9516
@rajkunwarlagad9516 Ай бұрын
दानवे साहेब जे बोलताहेत ते 100 टक्के योग्य आहे.जे दर्शक पर्सनल होत अकारण शिव्यागाळ्या करताहेत ते बहुदा माझा कट्टाचेच सुनियोजित टीकाकार असल्याचे प्रकर्षाने लक्षात येत आहे. माझ्या कट्ट्यावरील प्रशिक्षित प्रश्नकर्त्याना तावातावाने दावाणव्याना अडचणीचे आणि तथाकथित ठेवणीतले प्रश्न विचारल्या नंतर मा. दानव्यानि दिलेल्या सणसणीत उत्तराने खजिल् होताना पाहून 😂 😅😊मनसोक्तपणे हसून हसून मजा आली.
@adinathrawal4257
@adinathrawal4257 2 ай бұрын
दानवे साहेब आजची परिस्थिती निर्माण होण्यास एबीपी माझा किती जबाबदार आहे हे त्यांना विचारा ना...
@djrohansrs192
@djrohansrs192 2 ай бұрын
ते काहीही असो पण हा माणूस खूप प्रामाणिक आहे ❤
@vinodpungle372
@vinodpungle372 2 ай бұрын
😂
@sachinbansode6069
@sachinbansode6069 2 ай бұрын
हा खरंच खूप प्रामाणिक माणूस आहे 😂😂😂
@Maroti-qn6gw
@Maroti-qn6gw Ай бұрын
आमदारकीला तुझा मुलगा पडणार म्हणजे पडणार
@sarjeraokale5744
@sarjeraokale5744 11 күн бұрын
अंतर वाली च नाव काढले बरोबर यांचा चेहरा पडला बघा
@user-le9md5yu1f
@user-le9md5yu1f 2 ай бұрын
२०२४ ला मराठा आरक्षणाला विरोध करणारे सगळे घरात बसले एक मराठा लाख मराठा
@shankargawali3801
@shankargawali3801 2 ай бұрын
कल्याण काळे आवाज उठवणार आता..तुम्ही पाहा फक्त
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 2 ай бұрын
आयुष्य भर हेच सांगत रहा 70, कोटीचा घोटाळा करणारा महाराष्ट्राचा,उपमुख्यमंत्री काय काय महाराष्ट्राच दुर्दैव
@ganeshwadekar7877
@ganeshwadekar7877 Ай бұрын
आता कमी जागा असलेला मुख्यमंत्री चालतो तुम्हाला पाच वर्षापर्यंत मी भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही😊 हेच मोठी शोकांतिका आहे
@vishalpawar9729
@vishalpawar9729 2 ай бұрын
बोलता येत का त्याला छक्का आहे तो, तुम्ही विनाकारण त्याला मोठ करू नका जरांगे वैगरे काही तो बोलतो कसे ते बघा एकदा 26 निवडणूकांमध्ये $ 50,000 कमावले
@pravingandhawale8735
@pravingandhawale8735 2 ай бұрын
उद्धव ठाकरेची कळ काढली की पराभव होतोय याच
@krushnabobade246
@krushnabobade246 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांना हाकला दादा अजित दादा यांना हाकला दादा
@govindsuryawanshi5632
@govindsuryawanshi5632 2 ай бұрын
एक नंबर साहेब
@santoshmule253
@santoshmule253 2 ай бұрын
कायच विषय सपला बसा घरी आराम करा
@bhushanrajane6422
@bhushanrajane6422 Ай бұрын
कधी कधी नाऱ्या मूळ फायदा होतो नाऱ्या मूळ उलटा होतो 😂😂😂😂😂
@swapniltupe5948
@swapniltupe5948 Ай бұрын
तुम्ही रेल्वेत सगळ केलं पण मराठवाड्यात सिंगल ट्रॅक ठेवला, लाजा वाटल्या पाहिजेत 😂😂
@Patilbuisness
@Patilbuisness 2 ай бұрын
कार्यकर्ते माजले होते साहेब त्या मुळ तूम्ही पडले
@shindepralhad3628
@shindepralhad3628 2 ай бұрын
मराठा आरक्षणाला विरोध कराणे घरी बसले
@pratapbhise6524
@pratapbhise6524 2 ай бұрын
दानवेजी आपण लढावू आहात... आपले विचार वास्तविक आहेत.... तुम्ही आजपर्यंत जिंकलात ते तुमचे कर्तृत्व होते... आता हरलात ती फडणवीस यांची विकृती होती... तुम्हाला आम्हीच पाडले पण तुम्ही पडलात म्हणून आम्हाला आनंद झालेला नाही...
@annasaheblaghane5950
@annasaheblaghane5950 2 ай бұрын
जातीच्या पलीकडे जाऊन देशासाठी बि जे.पी.ला महत्त्वाचे समजुन मतदान करणारे पण मराठा तरुण आहे बि.जे.पी.ला साथ देणारे पण आहे.
@kunallchoudhaary9374
@kunallchoudhaary9374 2 ай бұрын
दादा भारी👍
@babutalekar6437
@babutalekar6437 2 ай бұрын
राज्यसभा दादा फिर एक बार खासदार.
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 20 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 12 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 54 МЛН