Ashok Chavan Majha Katta : नाना पटोलेंवर टीका, काँग्रेसच्या चुकांचा पाढा, अशोक चव्हाण 'माझा कट्टा'वर

  Рет қаралды 1,115,137

ABP MAJHA

ABP MAJHA

5 ай бұрын

#abpमाझा #abpmajha #majhakatta #ashokchavan #nanded #nanapatole #congress #bjp #pmmodi #rahulgandhi #marathinews #maharashtrapolitics
Ashok Chavan on Majha Katta : "दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती सांगितली होती. मला गद्दार म्हटले जाईल, हे माहिती होते. मी एकाही आमदाराला पक्ष सोडायला सांगितले नाही. प्रत्येकाच्या मनातलं समजून घेतलं तर भविष्याच काय असा प्रश्न आहे. विधानसभा अध्यक्षपद सोडणे ही नाना पटोलेंची घोडचूक होती. सरकारही गेले नसते. विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा ही फार मोठी गोष्ट होती. नाना पटोलेंवर सोपवण्यात आलेली जबाबदारी संभाळण्यात अपयशी ठरले आहेत, असे भाजप नेते अशोक चव्हाण म्हणाले. ते 'माझा कट्ट्या'वर बोलत होते. अशोक चव्हाण यांनी 'माझा कट्ट्या'वर काँग्रेसच्या चुकांचा पाढा वाचला आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
`````````````
Facebook:
/ chitaledairy. .
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
---------------------------------------------------------------------------------------------
Ashok Chavan Join BJP | Nana Patole | Maharashtra Congress | Ashok Chavan Nanded Resign | अशोक चव्हाण राजीनामा | अशोक चव्हाण काँग्रेस नांदेड | अशोक चव्हाण भाजप प्रवेश | Ajit Pawar vs Sharad Pawar | Maratha Vs OBC Reservation | Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange | Manoj Jarange Patil Speech | Uddhav Thackeray Shiv Sena | Devendra Fadnavis | Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील | मराठा आरक्षण आंदोलन | ओबीसी आरक्षण वाद | छगन भुजबळ ओबीसी आरक्षण | ओबीसी मोर्चा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | अजित पवार | शरद पवार | Abhishek Ghosalkar Case Live Updates | अभिषेक घोसाळकर दहीसर अपडेट | Manoj Jarange Patil Hunger Strike Jalna LIVE | मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात आमरण उपोषण

Пікірлер: 3 000
@popatetambe9985
@popatetambe9985 5 ай бұрын
यांचा अर्थ मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. आणि तोच पचवून घेतला जनतेने यांची लायकी त्यांच्या गावात पाठवले पाहिजे पुन्हा निवडून येणार नाही याची काळजी घ्यावी खरे तर यांची सर्व प्रॉपर्टी जप करून तेथील जनतेस वाटून द्यावीऐ
@mangeshraut2209
@mangeshraut2209 5 ай бұрын
अशोक चव्हाण हे प्रस्थापित राजकारणी आहेत. भरपूर कमावले, उपभोगले आता आयुष्याची संध्याकाळ सुखात जावी म्हणून ही मनाला न पटणारी,हतबलतेने केलेली तडजोड आहे. समय का खेल निराला रे भाई. 🙏
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 5 ай бұрын
आदर्शच्या भुताला हुलकावनी देण्यासाठी भाजपा च्या कळपात... घुसला...😂😂😂
@aasifkhanayyubkhan399
@aasifkhanayyubkhan399 5 ай бұрын
100/cent gambler
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 5 ай бұрын
गांधी कुटुंबांनेही खूप सत्ता उपभोगली. माया कमावली. आणि आता उतार वयात त्यांनी इटली किंवा बँकॉक मध्ये का सेटल होऊ नये, हा प्रश्न आपण का विचारीत नाही?
@aggaming7638
@aggaming7638 4 ай бұрын
Rahul Gandhi jindabad BJP hatav desh bachav evm ban
@aggaming7638
@aggaming7638 4 ай бұрын
Congress party jindabad
@vedantjagtap9258
@vedantjagtap9258 4 ай бұрын
आदरणीय साहेब तुम्ही महाराष्ट्र सारख्य महा राष्ट्राच माजी मुख्य मत्री असताना आता ज्या पक्षत गेला आहात ते मला अजिबात आवडलेले नाही. तुमचा कचरा होणार याबददल आम्हाला खूप दुःख वाटते '. तिकडे गेल्या पेक्षा राजकीय संन्यास घ्यायचा असता तुम्ही आदरणीय चव्हाण साहेब
@aslambeg2434
@aslambeg2434 5 ай бұрын
कठीन काळ सोडुन जान म्हणजे फक्त स्वार्थ पणा आहे आदरणीय साहेब
@vikaspatil9578
@vikaspatil9578 5 ай бұрын
तरी म्हटल माझा कट्टा कसा झाला नाही सामान्य कार्यकर्ता एकमेकांची डोकी फोडतो यांना काही नाही पटलं की सरळ पक्ष बदलतात राजकीय लोकांचं माझा कट्टा बंद करा
@sanjaywani9503
@sanjaywani9503 5 ай бұрын
मा. अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस ने तुमच्या कुटुंबाला व तुम्हाला ही मोठे केले. उतरत्या वयात पक्ष सोडला वाईट वाटते . थोडस सत्तेत नसल तर समाधान मानले पाहिजे.
@pramodjoshi8768
@pramodjoshi8768 5 ай бұрын
सत्तेवर राहिलेले कोणीही सत्ता नसेल तर राहू शकणार नाही. कारण त्यांनी सत्तेवर असताना केलेली लूट त्यांना झोपू देत नाही.
@crazylover1246
@crazylover1246 5 ай бұрын
te bjp mdhe gele nste tr ed mage lagli asti ani jail mdhe gele aste o tebel Kai niche ki baat hai🤣
@user-bx8gy3jc2e
@user-bx8gy3jc2e 5 ай бұрын
जे आमदार मंत्री स्वतःच्या पक्षाला नाही झाले ते जनतेला काय होणार
@Abhijit330
@Abhijit330 5 ай бұрын
एक आदर्श निर्णय..🎉
@rajendramore8550
@rajendramore8550 5 ай бұрын
भ्रष्टाचारी लोकांच सर्व प्रॉपर्टी जप्त करून सरकारी खजिन्यात जमा केली पाहिजे भ्रष्टाचारी काँग्रेस पक्षाचा भाजपाचा अन्य कोणत्याही पक्षाचा असो त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे
@somnathbhagat2700
@somnathbhagat2700 5 ай бұрын
😊😊😊😊😊
@saahilnagarji
@saahilnagarji 5 ай бұрын
Moye moye
@baldwiniv2858
@baldwiniv2858 5 ай бұрын
Bhava ata konta bhrashtachari Congress made urnarch nhi sagle bjp made jat ahet
@popattanawade7237
@popattanawade7237 5 ай бұрын
​@somn😢😢q😢 ni athbhagat2700
@user-mq9pj3zs6t
@user-mq9pj3zs6t 5 ай бұрын
याचा अर्थ सगळा काळा पैसा तर नेत्यांकडे च आहे
@premanathdurunde3427
@premanathdurunde3427 5 ай бұрын
पक्षातून जाणारे जाणारे लोक कधीच निवडून येणार नाहीत हा जनतेचा विश्वासघात आहे
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 5 ай бұрын
जेव्हा,,,, स्वताचे अस्तित्व संपते तेव्हा,,,,, पक्ष बदलावे लागतात.... महाराष्ट्रात काॅग्रेस संपत चालली आहे ,,,,,,,
@pradipshinde6598
@pradipshinde6598 5 ай бұрын
Jevha Akhya Maharashtrat BJP yet hoti tevha Nanded madhun Congress aali... Hyache karan Ashok Chavan aahe... Aata Tar Nakkich Yeil To
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 5 ай бұрын
फक्त आणि फक्त,,,,, काॅग्रेस मुक्त भारत,,,,
@nitinrane4395
@nitinrane4395 5 ай бұрын
​@@madhusudansalkar2309 भाऊ आदर्श बिल्डिंग ची फाईल निघत होती जी थांबली
@nitinrane4395
@nitinrane4395 5 ай бұрын
​@@madhusudansalkar2309 ना काँग्रेस ना भाजपा ना आप ओन्ली मिलट्री राज , तेव्हाच भारतीयांना शिस्त लागेल.
@drpravinpatil5562
@drpravinpatil5562 4 ай бұрын
ABP maza ने खूप छान धुतले अशोक राव यांना ...खूप मुद्देसूद प्रश्न ..... घाम फोडला ....
@mesejal725
@mesejal725 5 ай бұрын
अतिशय संशयास्पद आणि शरमेची बाब आहे चव्हाण सर
@kalpanabhosale2325
@kalpanabhosale2325 4 ай бұрын
Yana laj ahe kuthe
@sagarvane7942
@sagarvane7942 5 ай бұрын
नेत्यांनी च काँग्रेस संपवली आहे....
@manikdurugkar6671
@manikdurugkar6671 5 ай бұрын
या नेत्यांनीच 60 वर्ष high command लां उच्च पदावर बसवले सत्ता उपभोगली , पण नेत्यांनाच बाजूला केले गेले तर त्यांनी स्वाभिमानाने बाहेर गेलेले केव्हाही योग्यच.
@vinayakpandhare892
@vinayakpandhare892 5 ай бұрын
तुमच्या चुकांच सांगा अगोदर....एबीपी माझा अगोदर आपण काय काय शेन खातोय ते सांगावं.....
@pratiknazarkar9628
@pratiknazarkar9628 5 ай бұрын
HMV पत्रकार आहे Abp माझा
@chandramalla2730
@chandramalla2730 5 ай бұрын
Aadhars ghotala.
@VasantSawant-ef3fp
@VasantSawant-ef3fp 5 ай бұрын
1​@@chandramalla2730
@BhumikaTurkar-xw3ny
@BhumikaTurkar-xw3ny 5 ай бұрын
Ha chor aahe chawhan
@aggaming7638
@aggaming7638 4 ай бұрын
शेन खावं लागलं हे सांगत नाही ते सांगा आधी
@arunakamble9714
@arunakamble9714 4 ай бұрын
धन्यवाद पत्रकार आदर्श अशोकरावला चांगलाच धुतल ❤आसेच सावधान राहणे गरजेचे आहे ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤
@gajananghorband5213
@gajananghorband5213 5 ай бұрын
साहेबांना घरकुल महाग पडलं आता साधी जरी प्रश्न विचारले तरी घाम फुटतोय😅😅
@swapnilshinde954
@swapnilshinde954 5 ай бұрын
कितीही सारवा सारव केली तरी ई डी काय करू शकते हे परत एकदा सिद्ध झालं 😂😂😂😂😂😂
@milindsaner8269
@milindsaner8269 5 ай бұрын
अगदी बरोबर
@Shree-wn9ld
@Shree-wn9ld 5 ай бұрын
Bro pratek ch manus ed mule krtoy asa nhi accept that congress failed completly and so shivsena 😂😂
@prasadkulkarni919
@prasadkulkarni919 5 ай бұрын
अशा लोकांना निवडून देणारी जनताच वाशींग मशीन आहे. बीजेपी च्या नावाने बोंब करण्यात काही अर्थ नाही
@asw7309
@asw7309 5 ай бұрын
Exactly
@swapnilshinde954
@swapnilshinde954 5 ай бұрын
यांच्या बाबतीत हे खर आहे मी जवळून पाहिलं आहे या पलीकडे काही बोलू शकत नाही
@prakashbhaware5140
@prakashbhaware5140 5 ай бұрын
यांना स्वताचे भविष्याचे पडलयं ,देशाचे आणि मतदारांबद्दल काही पडलं नाही.
@bapusahebraut8655
@bapusahebraut8655 5 ай бұрын
खुप खुप छान पत्रकार साहेब जय महाराष्ट्र पासष्ट वर्षे सत्ता भोगून पण मानुस गद्दारी करू शकतो विस्वास कुणावर ठेवायचा
@swakal8868
@swakal8868 5 ай бұрын
Congress chi leadership Goo khanar tr sarech gaddar bannar
@ramdasjagtap480
@ramdasjagtap480 5 ай бұрын
यांच्या इस्टेट वाचवण्यासाठी गेलेत
@vaibhavkadam8612
@vaibhavkadam8612 5 ай бұрын
का शेन खाल ते पण सांगा साहेब
@user-wh1gj6yd2j
@user-wh1gj6yd2j 5 ай бұрын
आईघालेगिरी करण्यापेक्षा शेन खान चांगल 😂
@sahadeogaikwad8291
@sahadeogaikwad8291 5 ай бұрын
सारवा सारव बंद करा. चव्हाण सर. दिल्या घरी सुखी रहा.
@kishorpawara1994
@kishorpawara1994 5 ай бұрын
सर आम्ही कंत्राटी कर्मचारी जॉब मध्ये फ्युचर दिसत नाही. तर कोणता पक्ष निवडावा आपल्या कडून सल्ला हवा आहे.
@pandurangpatil658
@pandurangpatil658 5 ай бұрын
लोकांचे पैसे खाल्ले की अशी पळापळ होते!!!
@HemantTale-0644
@HemantTale-0644 5 ай бұрын
अशोकराव तुम्ही ज्या निर्लज्जपणे बोलत आहात त्याबद्दल आम्हाला तुमची लाज वाटते तुम्ही काँग्रेसमध्ये जी पद आणि मजा भोगली तुम्हाला पुढेही मजा भोगायची आहे त्यासाठी तुम्ही भाजपमध्ये गेलात सरंजामशाही व्यक्तिमत्त्वाचे धनी
@abrarhusainshaikh3872
@abrarhusainshaikh3872 5 ай бұрын
हेमन्तजी आज काल अस होंतय तो वाइट है
@raghunathpatil9944
@raghunathpatil9944 5 ай бұрын
निर्लज्ज,,नाना, parole,, uddhav,pawar,,hahet,,ani,tumcha,sarkhe,,,hindu,ram,virodhi,gaddar
@anandchavan2788
@anandchavan2788 5 ай бұрын
साहेब चेहेरा नाराज दिसताय गुपित काय ?
@apnaadda680
@apnaadda680 5 ай бұрын
Aadarsh mul jaav lagal
@baldwiniv2858
@baldwiniv2858 5 ай бұрын
Tyancha chehrach asa ahe😅
@gautamwaghmare8158
@gautamwaghmare8158 5 ай бұрын
साहेब तुम्ही प्रताप गोविंदराव गायकवाड .चिखलीकर यांना संपवल अस तुम्हास वाटते अस मला सांगा की
@alvinaraunj9460
@alvinaraunj9460 5 ай бұрын
Ed
@tularammendhe1802
@tularammendhe1802 5 ай бұрын
आदर्श मुलाखत
@snehalpol
@snehalpol 5 ай бұрын
जनता आता ह्याला घरी बसवली पाहिजे..नांदेड ची लोक लक्ष्यात ठेवा हा माणूस किती ही हमिष दाखवली तरी ह्याला निवडून देऊ नका
@vijaykadam2407
@vijaykadam2407 5 ай бұрын
चव्हाण साहेब आम्ही मतदारांनी अपल्यावर कसा विश्वास ठेवायचा
@you_know_who_iam
@you_know_who_iam 5 ай бұрын
राज्यसभेचा खासदार आहेत ते त्याला तू मतदान करणार का ?
@Timakiwala
@Timakiwala 5 ай бұрын
गोवऱ्या द्या ... खोके मिळाले आदर्श सोसायटी च्या पुजाऱ्याला ्््वा वा पैसा पैसा बेशरम...आणि आणी आणि..... गोवऱ्या, लाकडे, कापुर राळ अगरबत्त्या तुप >> ही सर्व पोहोचली स्मशानात >> लोकही पोहोचली , तरीही सत्ता पैसा खुर्ची हवी >> भारतातील पुढाऱ्यांना..🚽
@dhananjayg9481
@dhananjayg9481 5 ай бұрын
Tu nako theu re bhadya
@dhananjayg9481
@dhananjayg9481 5 ай бұрын
​@@you_know_who_iam😂😂😂
@santyavlogs898
@santyavlogs898 5 ай бұрын
त्यांनी विश्वास बोललं आहे मतदान नाही 😅😂​@@you_know_who_iam
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 5 ай бұрын
मला एक कळतं नाही हे लोक जणतेचा पैसा कशा साठी लुटतात नंतर मगं बिळात घुसायची वेळ येते खरं तर यांची पुर्ण संपत्ती जप्त करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे
@Sujitkumar-yn1ns
@Sujitkumar-yn1ns 5 ай бұрын
100% barobar pan Ya satti vote vichar karun dyave lagte.... Caste, religion var vote kele ki ashi vel yete... ani tya pekshya bahenkar mhnje vote Rs 500 -Rs 1000 la vikane... daru ani jeven ek time detat election chya time la mag 5 varsh je hote nahvte te lootun ghevun jata hey politician's
@dattarammore5623
@dattarammore5623 5 ай бұрын
ते सरकार कधीच करणार नाही कारण ते ही त्यातलेच
@RajuMahale-qs5eq
@RajuMahale-qs5eq 5 ай бұрын
😅😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@RajuMahale-qs5eq
@RajuMahale-qs5eq 5 ай бұрын
​😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 5 ай бұрын
बरोबर आहे पण जप्त करणारेच भाजपने जप्त केले मग जप्त तरी कोण करणार...यांना फक्त जनताजनार्दनच जप्त करू शकते
@yogeshkondawar5266
@yogeshkondawar5266 13 күн бұрын
अशोक चव्हाण साहेब आपण खासदार आहात नांदेड करांचे स्वप्न पूर्ण करावे.महसुल आयुक्तालय, पोलीस आयुक्तालय, नांदेड चे रेल्वे विभाग मध्य रेल्वे ला जोडने, नांदेड बिदर, नांदेड अहमदपुर लातूर रेल्वे प्रकल्प बाबतीत पाठपुरावा करावा येणारया अर्थसंकल्पात निधी मंजूर करून घ्यावा.
@kailashambarde6401
@kailashambarde6401 5 ай бұрын
❤❤ Ashok chavan zindabad 🙏🙏
@anandenterprises3735
@anandenterprises3735 5 ай бұрын
सगळी लबाडी...मग सत्ता नको होती तर...राज्यसभेवर का गेला साहेब....
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 5 ай бұрын
Kay chuk ahe tyat
@milindsaner8269
@milindsaner8269 5 ай бұрын
त्यांनी अगोदरच सांगितले आहे की नेते भाजपसोबत का जातात हे सगळ्यांना माहित आहे.
@govinddeshmukh2339
@govinddeshmukh2339 5 ай бұрын
कट्यावर सर्वसामान्य चे प्रश्न कधीच येणार नाही, पत्रकारीता फक्त राजकीय विषयाशीच नसावी.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 5 ай бұрын
बरोबर आहे. पत्रकारांनी त्यांना महागाई कधी दूर करणार आणि कोट्यावधी लोकांना सरकारी नोकऱ्या कधी देणार हा प्रश्न अजिबात विचारला नाही.
@Pge07
@Pge07 5 ай бұрын
Abp maza=bjp maza
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 5 ай бұрын
राजकीय प्रश्न, आणि तेही भाजपला अनुकूल असतील ते तेवढेच विषय घेणार पञकार . त्याचेच पैसे मिळतात पञकार ,व त्यांच्या मालकाला. महागाई,बेकारी. अराजकता.या विषयावर पञकार यांना पैसे मिळत नाहीत.
@shantaramdambale8143
@shantaramdambale8143 5 ай бұрын
अतीबोगस पत्रकरीता
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 5 ай бұрын
@@vishalkoditkar4776 फक्त,,,, काॅग्रेस मुक्त भारत,,,,🏌️‍♂️🏌️‍♀️
@bokaresir907
@bokaresir907 5 ай бұрын
So interesting answers, लय भारी.
@user-qg3fr1nh6q
@user-qg3fr1nh6q 4 ай бұрын
जे कपडे घातले आहेत ते कपडे पण काँग्रेस चे पक्ष्याचे आहेत हे लक्ष्यात ठेवा सर
@Rahul.Bellale
@Rahul.Bellale 5 ай бұрын
हे अगदी बरोबर आहे की नाना पटोले यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अशी झाली नसती
@pavanlaka5861
@pavanlaka5861 5 ай бұрын
मुळात उदध्व साहेबांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी 'माझ्या पप्पांना वचन दिलंय' च खोटं कुभांड नसतं रचल, तर पुढचं महाभारत झालंच नसतं..
@pralhadsonar87
@pralhadsonar87 5 ай бұрын
नाना पटोले नंतर,अगोदर उद्धवजी😮😮😮😮
@jimmybttl594
@jimmybttl594 5 ай бұрын
खरंच.. कचरा बाहेर गेला.. भाजप मधून
@nikhilghodke2876
@nikhilghodke2876 5 ай бұрын
फारशे खुश दिसत नाहीत😂
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 5 ай бұрын
त्यांच तोंड च तस आहे रे
@sundarpatil1446
@sundarpatil1446 5 ай бұрын
आता bjp मध्ये सिंहासन भेटले की बघा रोज खदा खदा हसतील,सर्व आरोप मिटल्या,दूर झाल्या मुळे,,मियाँ काँग्रेस चा सनातनी झाल्या मुळे.
@rahulg5271
@rahulg5271 5 ай бұрын
He left because he was in corruption and out of power. Otherwise he had no problem with congress. He had not problems like scindia had with congress. Scindia had big problem with congress.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 5 ай бұрын
ज्या काँग्रेस पक्षाबरोबर त्यांच्या कुटुंबांनी पिढ्यान-पिढ्या निष्ठा वाहिली, असा काँग्रेस पक्ष दोन-चार मूर्ख गांधी घराण्याच्या मंडळींमुळे खड्ड्यात जातोय, हे पाहताना आणि तो पक्ष सोडताना माणूस खुष असेल का याचा साधा विचार करावा आपण.
@baldwiniv2858
@baldwiniv2858 5 ай бұрын
​@@rahulg5271what problem Scindia had?
@dnyanobatathe592
@dnyanobatathe592 5 ай бұрын
आदर्श नेता क्लीन चिट, पॉवर फुल वाशिंग पावडर, विश्वास चार आदर्श
@rashidnadaf3121
@rashidnadaf3121 5 ай бұрын
हे सगळे जण आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन निघुन जात आहेत त्याचे कारण फक्त एकच आहे झालेल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी हे लोक आपल्या पक्षातुन बाहेर पडले आहेत आता मतदारांनी त्यांची जागा दाखवुन दिली पाहिजे
@balajimusale6148
@balajimusale6148 5 ай бұрын
तुला पाढल्या शिवाय रआहनआर नाही
@ganeshrathod9278
@ganeshrathod9278 5 ай бұрын
स्वाथला वाचवण्यासाठी ED मुळे पळाले, आता ज्या काँग्रेस पक्ष नी तुम्हाला cm पदी बसवला, कमीत कमी, काँग्रेस ले, आता तरी बदनाम करू नका,
@issvarparker9344
@issvarparker9344 5 ай бұрын
कांग्रेज😂 देशविरोधी आहे हे नाही कळले का तुले 😮😎🤏
@SnehaSharma-lz6zv
@SnehaSharma-lz6zv 5 ай бұрын
😂😂😂😂😂
@manojgurav1116
@manojgurav1116 5 ай бұрын
आता शालेय अभ्यासक्रमातील नागरीक शास्त्र अभ्यासक्रम बंद करा
@insecuresoul5490
@insecuresoul5490 5 ай бұрын
20 मार्काचा हा विषय! बघा तरी पुस्तक। काय आहे त्या पुस्तकात कळेल!
@vishalmahanubhaw6480
@vishalmahanubhaw6480 5 ай бұрын
'भाजप नागरिक शास्त्र ' पुस्तके छापायला सुरूवात पण झाली आहे.. त्यातील एक 'फोडा फोडी चे राजकारण; धडापण आहे.. 😅😅😅😅
@samirsupnekar
@samirsupnekar 5 ай бұрын
😂😂😅😅🎉🎉😅😅😊
@jimmybttl594
@jimmybttl594 5 ай бұрын
गुलाबी पुस्तक. नेहमी option ला असायचं माझ्यासाठी. आता खरंच तशी वेळ आलीये 😂😂
@Jayho88577
@Jayho88577 5 ай бұрын
आज लोकं येऊन रस्ता करा हे काम करा ते काम करा असं सांगत हे तुम्हाला मग इतके दिवस तुम्ही काय उपटत होता
@tukarampatil8024
@tukarampatil8024 5 ай бұрын
खरं म्हणजे माझा कट्टा सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर अशोक चव्हाण सारख्या लोकांना त्यांच्या उदात्तीकरणासाठी करू नाही दिला पाहिजे. मग तो माणूस कुठल्याही पक्षाचा असो.
@rajendramore8550
@rajendramore8550 5 ай бұрын
अशोकराव आपण दाढ्या करत होता का काय तुम्ही का पक्ष वाढवला नाही
@babubirajdar387
@babubirajdar387 5 ай бұрын
@sambhajiraodeshmukh6203
@sambhajiraodeshmukh6203 5 ай бұрын
स्वतःच्या जबाबदारीमुळे पक्ष वाढवायला वेळ मिळाला नाही
@gokuldesai6969
@gokuldesai6969 5 ай бұрын
आता काँग्रेस मध्ये कधी येणार आहात. की तिसऱ्या पक्षात जाणार आहे. काँग्रेस खाली खाली जात असताना तुम्ही काय करत होता .?तुम्ही का नाही पक्ष श्रेष्ठी समोर या गोष्टी मांडल्या?
@sundarpatil1446
@sundarpatil1446 5 ай бұрын
हिम्मत लागते, पोटाची खळगी थोडी खाली आहे ती भरल्यावर मोदीला शिव्या घालून परत काँग्रेस आहेच, पण कदाचित काँग्रेस मुक्त भारत होणार याची चाहूल लागली असणार !!!
@amirfakir9567
@amirfakir9567 5 ай бұрын
अशोक चव्हाण साहेब काँग्रेससाठी पुन्हा एकदा मनातून विचार करा परत, या
@abhishekchoudhry_
@abhishekchoudhry_ 5 ай бұрын
Questions ache puche aapne 👏👏👏
@shamsinggusinge5234
@shamsinggusinge5234 5 ай бұрын
शंकर रावजी साहेबा पासून ते अशोक चव्हाण पर्यंत लोकांनी भरभरून प्रेम केले त्या लोकांना न विचारता आपन बीजेपी मध्ये काँग्रेस सोडून गेले तेव्हा आपण लोकांचं विचार केला का त्या वार्यावर सोडून एकटे न विचारता चालले जातात
@aggaming7638
@aggaming7638 4 ай бұрын
गद्दार माणूस आहे
@kishorgavhane322
@kishorgavhane322 5 ай бұрын
माझा कट्टावर चर्चा करताना काँग्रेस का सोडली हीच चर्चा केली असे वाटते आणि हे करताना मुलाखत कार यांनाच जास्त वाईट वाटले असे वाटत कारण मागे काँग्रेसने वाटलेला खाऊ पत्रकारांना जास्त प्रिय आहे असे वाटू लागले उघडा डोळे बघा नीट 👁️👁️
@pratiknazarkar9628
@pratiknazarkar9628 5 ай бұрын
Exactly the points 👍 💯
@nagnathghule4710
@nagnathghule4710 5 ай бұрын
हा खांडेकर भाड काऊ आहे
@vishalpatil6740
@vishalpatil6740 5 ай бұрын
Jasa ki modi ne godi media la khau deto tase😂😂😂😂
@vinayakaghorpade8576
@vinayakaghorpade8576 4 ай бұрын
Sir explained honestly
@deepaksakale1752
@deepaksakale1752 5 ай бұрын
Very nice handling Ashok ji
@gulabbobade2497
@gulabbobade2497 5 ай бұрын
भाजप तपास यंत्रनेचा गैरवापर करत आरोपी बनवून अटक होऊ नये म्हणून भाजप प्रवेश आणि खासदारकीचे तिकीट .
@k.dudave4871
@k.dudave4871 5 ай бұрын
लोकांनी आता चुक पण निवडणूक देऊ 😅😅😅 वंशपरंपरागत बंद करा आणि राहिलेल्या कार्यकर्त्यांना संधी द्या.....😂😂😂 नाही तर परत साहेब झाले आता साहेबांच्या मुलाला, मुलील निडुन द्या परत कार्यकर्ते चतरंग्या उचलत रहा 😂😂 हे असेच हसत फिरत राहणार
@sanjayvasagadekar6809
@sanjayvasagadekar6809 5 ай бұрын
🎉🎉अभिनंदन अशोकरावजी..! भगवाधारी झाल्याबद्दल, आता सारा महाराष्ट्र भगवामय करण्याची जबाबदारी स्वीकारावी.🙏💐
@dipaksawant1173
@dipaksawant1173 4 ай бұрын
Bhagva Chor........
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 5 ай бұрын
*आधी राज्यसभा आणि विधानपरिषद सोडा आणि मतदारांना सामोरे जावे मग कळेल!*
@MH12_MH04
@MH12_MH04 5 ай бұрын
खांडेकरांनी मस्त प्रश्न विचारले आहेत.
@vilasthorat9978
@vilasthorat9978 5 ай бұрын
अशोक चव्हाण यांचा आदर्श घ्यावा आता कोणाला कसा घ्यायचा तो त्यांनी ठरवा
@gulabtawade984
@gulabtawade984 4 ай бұрын
अशोक चौहान जी मे खुश हु की अपने कोग्रेस से ईतीफा दिया है
@sandipjadhav54
@sandipjadhav54 5 ай бұрын
अशोक सायाबाना विचारा तुमच्या वडीलांना हे काय झालं ते आवडळका ❤❤
@subhashchandramore5012
@subhashchandramore5012 5 ай бұрын
संपलेले नेतृत्व आहे जास्त विचार करायच नाही 😅
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 5 ай бұрын
आपण राहुल गांधी सारख्या उभरत्या आणि भरारी घेणाऱ्या नेत्याबरोबर राहूया.
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 5 ай бұрын
@@ajitnadgouda6079 फक्त काॅग्रेस मुक्त भारत,,,,,,
@aggaming7638
@aggaming7638 4 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेला धोका दिला यांनी काय गोल गोल उत्तर दिले गद्दारानी
@shesharaomangnale2456
@shesharaomangnale2456 5 ай бұрын
चव्हाण साहेब आपण पक्ष बदलून आदर्श काम केलात.
@user-if2ui5zm1f
@user-if2ui5zm1f 4 ай бұрын
Very nice interview Mrs Dikshit Mulund
@mity521
@mity521 5 ай бұрын
खांडेकर आपले दुसऱ्याचे शब्द पकडून चमत्कार करीत असतात.. आपली अक्कल अंडी उबावत ठेवत आहेत.😂
@jimmybttl594
@jimmybttl594 5 ай бұрын
3:31असंच ओरडून उठाची मुलाखत घ्यावी 😂
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 5 ай бұрын
खांडेकर म्हणजे दुसरा आंनाजी पंत तो पंतांची आरती ओवाळणार.
@user-bd8rj5li6f
@user-bd8rj5li6f 5 ай бұрын
सरकार हे महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करते की,स्त्तेत असलेल्या आमदार यांच्या स्वार्था साठी याचा खुलासा केले तर बर वाटेल.
@vitthalbarkade3388
@vitthalbarkade3388 5 ай бұрын
मराठे कधीच पळपुटे नव्हते पण आता चे काही मराठे घाबरट पळपुटे निघाले
@SanjayVhankhande
@SanjayVhankhande 5 ай бұрын
Tumi great ahet सगळे लोक हेच बोलत आहेत
@dadasoawale2427
@dadasoawale2427 5 ай бұрын
देशातील प्रत्येक तरुणांनी तुमच्या सारख्या नेत्यांचा आदर्श बाळगावा......
@mahadevmahamuni7374
@mahadevmahamuni7374 5 ай бұрын
भिऊन घरी बसता येत नाही म्हणून पक्ष बदलायचा कीव वाटते मतदारानी या लोकांना दारात उभं करु नका
@sunilkhilari3182
@sunilkhilari3182 5 ай бұрын
तुम्हाला कुठल्या समस्या आहे ते तेच सांगा. ईडी सिबिआय सारख्या
@kasarmanik26
@kasarmanik26 5 ай бұрын
आदर्श घ्यावा तर मा. अशोक चव्हाण साहेबां यांचा .
@amolmadde1400
@amolmadde1400 5 ай бұрын
बरं आहे साहेब तुम्ही निदान टीका तरी केली नाही काँग्रेस नेतत्रंवावर धंण्येवाद साहेब
@rohinishewale5027
@rohinishewale5027 5 ай бұрын
जो पडत्या काळात हात देतो तोच मोठा असतो, सोडून पळून जाणारा नाही,आज शिवराय असते तर हे पाहून त्यांनी काय केले असते,कल्पनाच नको.
@sonikkfun1957
@sonikkfun1957 5 ай бұрын
He went to BJP to clear his cases. Now he will also be clean as Ajeet Pawar. People should not forget these things in next elections
@bhimraoghodke3404
@bhimraoghodke3404 5 ай бұрын
1 लाख टक्के बरोबर चोरी भ्रष्टाचार केला तो लपवावे म्हणून पळून गेला
@UtkarshPatankar91
@UtkarshPatankar91 5 ай бұрын
भाजप वासी झालेल्या सर्व नेत्यांच्या बाबतीत हेच आहे. ईडी पासून क्लीन चिट मिळण्यासाठी सर्वजण भाजपवासी झालेले आहेत.
@adwait73
@adwait73 5 ай бұрын
BJP brand Washing Machine
@kisanraut9342
@kisanraut9342 5 ай бұрын
अरे तुम्हीच म्हणत होता ,अशोक चव्हाण ,अजित पवार ,संजय राऊत ,नबाब मलीक अशी बरीच नावे घेतली गेली हे भ्रष्टाचार नाही म्हणत होते मग दुसऱ्या पक्षात गेल्यावर भ्रष्टाचारी कसे होतो .
@rajannair6020
@rajannair6020 5 ай бұрын
Kamal Brand Washing Machine. Ideal for washing Congress chors to enter Bharat Jalao Party.
@vikasdivekar2162
@vikasdivekar2162 4 ай бұрын
Nice question madam
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 5 ай бұрын
ज्या पक्षाला दिशा, रयतेचे प्रश्न, यांचा विचार नाही, फक्त विशिष्ट घटक केंद्र स्थानी ठेवून काम करणे, आणि शेवटी ज्या पक्षाला शोभेल असा देशपातळीवर योग्य असा नेता नाही अशा ठिकाणी कोण थांबणार. योग्य निर्णय जनता व देशसेवेसाठी.
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 5 ай бұрын
मी पण शेतकर्याचा मुलगा आहे शेती कडे व्यवसाय म्हणुन बघतो शेतात पिकलेले फुकट कोणाला देत नाही जिथे भाव मिळेल तिथे विकतो मीच काय कुठलाही शेतकरी पिकलेले फुकट कोणालाच देत नाही पिकवतो म्हणुन पोशिंदा होत नाही हजारों कंपन्या फुड प्रोडक्ट बनवतात मग त्या पोशिद्या झाल्या का ? पैसा घेतात प्रोडक्ट विकतात. काही जण म्हणतात आम्ही पिकवले नाही तर तुम्ही काय खाणार जगात असे खुप देश आहेत जिथे काहीच पिकत नाही मग ते उपाशी आहेत का ? दर वर्षी हजारो लोक शेती कडुन नौकरी कडे, नौकरी कडुन व्यवसाया कडे आणि व्यवसाया कडुन शेती कडे किंवा नौकरी कडुन शेती कडे वळतात ज्याला परवडते तो ते करतो कुठलीही कंपनी टाकण्याआधी उत्पादन चालु करण्याआधी कंपनी मालक उत्पादनासाठी मार्केट शोधतो तेच शेतकर्याना करण्याची गरज आहे व्यापारी दलाल किंवा साठवणूकदार कमी पैशात माल घेतो कधी डबल कधी टिबल तर कधी मार्केट नुसार नफा ठेऊन विकतो उदाहरणार्थ - कांद्याचा भाव शेतकर्यासाठी ६० रुपये किलो झाला तर येंड युझरला ८० ते १०० रुपयाला मिळतो शेतकर्याच्या कांद्याला २ रुपये भाव असला तरी येंड युझरला कमित कमी ३० रुपये किलो नेच घ्यावा लागतो येंड युझरला वर्षात कधीच २ - ४ रुपये किंवा ६ रुपये किलो ने कांदा मिळत नाही पालक काढली ५ रुपये जुडी ने मार्केटला आणुन टाकली भाजी विकणारा १५ रुपये जुडी विकतोय भाजीपाला पिकवणार्या पेक्षा जास्त पैसे भाजी मार्केट मधुन घेऊन विकणारा कमवतो आमच्या सोसायटीत दर वर्षी एक शेतकरी गहु घेऊन येतो वर्षात एकदाच येतो ३-४ दिवसासाठी पिकवलेला सर्व गहु नगदी मध्ये विकुन जातो किराणा दुकानामध्ये गहु ३३ ते ३६ रुपये किलो मिळतो तो २७ रुपये किलो ने विकतो ५० किलो ची एक बॅग १६ टनाच्या ३ गाड्या माल ३-४ दिवसात घरपोच देऊन मोकळा होतो या येंड युझरला माल कसा विकता येईल ते विचार करा पिकवण्यासाठी जशी मेहनत घेता तसेच पिकवलेले विकण्यासाठी पण घ्या तेव्हा पैसा दिसेल अन्यथा कधीच दिसणार नाही
@vivekjoglekar8401
@vivekjoglekar8401 5 ай бұрын
सुंदर, आपला विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याचा मार्ग शोधा. शुभेच्छा.
@eknathlamdade2112
@eknathlamdade2112 5 ай бұрын
ब्राह्मणांनी हिंदूंच्या सर्व महापुरुषाला बदनाम कटकारस्थान करून संपविण्याचे काम केले आहे
@santosharote651
@santosharote651 5 ай бұрын
👌👌👍👍🙏🙏
@JaywantMasal
@JaywantMasal 5 ай бұрын
Gpre andulya.....! 40 paise walya
@vishnupise689
@vishnupise689 5 ай бұрын
Very Good Replies
@kulkarniabhijit4012
@kulkarniabhijit4012 5 ай бұрын
खांडेकर तुम्ही कसेही प्रश्न विचारा तुम्हाला हवं तसं ते react होणार‌‌ नाहीत
@abhijithadawale8023
@abhijithadawale8023 3 ай бұрын
😂
@vijayprathor3851
@vijayprathor3851 4 ай бұрын
तोल मोल के बोल, अशोक चव्हाण जिंदाबाद
@rajshekharwale8931
@rajshekharwale8931 5 ай бұрын
अशोकराव शंकरराव हयात असले तर नक्की डि एन ए टेस्ट कले असते हे कार्ट माझं च आहे का म्हणुन
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 5 ай бұрын
एबीपी माझा विरोधी पक्षात असूनही राजकारणात काही बदल घडेल असे वाटत नाही 😂😂
@pratiknazarkar9628
@pratiknazarkar9628 5 ай бұрын
काँग्रेस पक्षश्रेष्ठींपेक्षा त्यांनाच जास्त दुःख झालंय😂
@raosahebgaikwad6721
@raosahebgaikwad6721 5 ай бұрын
स्वताची bhrastrachi पापं झाकण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ओढण्याचा प्रयत्न करू नका.
@jagannathvichare3096
@jagannathvichare3096 5 ай бұрын
कालवा कालव कशाला होइल.फक्त माझी खुर्ची शेफ राहिली म्हणजे झाल. पक्षाचं मला काय देण घेणे.नाही. तेव्हा काही बोललात नाही.
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 4 ай бұрын
Ashokrao Chavan is highly educated and qualified leader Apart from Adarsh, it's his badluck. So many followers of him, in Nanded, Parbhani, Gangapur, other area in marathwada.
@dharmendrasawant8061
@dharmendrasawant8061 5 ай бұрын
खर तर abp माझा पहातच नाही परंतु चव्हाण साहेबांना ऐकण्यासाठी पहातोय याच वाईट वाटते कारण abp वाले म्हणजे HMV पत्रकार असे मी मानतो
@pratiknazarkar9628
@pratiknazarkar9628 5 ай бұрын
Sahi baat h💯😂
@pratikbansode4564
@pratikbansode4564 5 ай бұрын
VBA ने मस्त पाडले अशोक चव्हाण यांना लोकसभा 2019😂
@its_me7267
@its_me7267 5 ай бұрын
😂😂😂
@madhukarshinde6882
@madhukarshinde6882 5 ай бұрын
पळून जाणे हा पर्याय आहे का भाऊसाहेब ....!
@siddharthg8134
@siddharthg8134 4 ай бұрын
अशोक चव्हाण चांगला आणि संयमी नेता.
@vishnupise689
@vishnupise689 5 ай бұрын
साक्षी वासुदेव यांची कॉमेंट अगदी बरोबर आहे .अतिशय छानपणे ..मुद्दे मांडले आहेत.
@basheerahmed8383
@basheerahmed8383 5 ай бұрын
ह्याची घराणेशाही नांदेड़करांनी एकदाची संपवावी 😀
@TateraoShinde-np3xn
@TateraoShinde-np3xn 21 күн бұрын
साहेब जनताच सर्व श्रेष्ट आहे.
@pirgondapatil6877
@pirgondapatil6877 4 ай бұрын
स्वतःची चुक दुसर्‍यावर बोबं आपन भ्रष्ट कारभार केला त्याच काय?
@narendramarkale7908
@narendramarkale7908 5 ай бұрын
निवेदक महिलेलाच चव्हाण भाजपत गेल्याचा जास्त राग आलेला दिसतो आहे. कारण संपादकांनाच माहिती.
@prakashwanole4131
@prakashwanole4131 5 ай бұрын
सब का साथ सब का विकास " भ्रष्टाचारी भाजप के साथ " असे ही म्हणता येईल...
@gitemaharaj2969
@gitemaharaj2969 5 ай бұрын
अशोकराव चव्हाण साहेब खुप परिपक्व व्यक्तिमत्व आहे असे सहजासहजी तुमच्या पेचात सापड नार नाहीत
@scholaradvertisingconsulta7351
@scholaradvertisingconsulta7351 5 ай бұрын
Anchor is excellent, brilliant, excellent probing by him, but Ashok chavan's replies were not satisfactory, Surprised and astonished for joining of Ashok chavan in bjp!.
@alvinaraunj9460
@alvinaraunj9460 5 ай бұрын
💯💯💯💯💯
@subhashkakade3286
@subhashkakade3286 5 ай бұрын
पक्षाने एवढं दिलं पक्षाचे वाईट वेळेला सोडुन जाने कशामुळे योग्य कि अयोग्य
@ramraoghuge1138
@ramraoghuge1138 5 ай бұрын
घोडा बाजार झाला नाही म्हणजे जनतेचे पैसे चोरांच्या खिशात जाण्यापासून वाचले
@AmolPatil-qq7ct
@AmolPatil-qq7ct 5 ай бұрын
👌🤝
@prakashjiwane8815
@prakashjiwane8815 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@sanjaydeshmukhsir
@sanjaydeshmukhsir 5 ай бұрын
शंकररावजी चव्हाण साहेब आज असते तर त्यांनी काय केले असते याचा विचार केला का ?
@gautamwaghmare8158
@gautamwaghmare8158 5 ай бұрын
हा मुलगा मान्य केला नसता....सर
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 18 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 28 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 39 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН