Rajan Vichare Mumbai : भर सभेत रामदास कदम यांची खदखद, राजन विचारे काय म्हणाले?

  Рет қаралды 408,502

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #shivsena
Rajan Vichare Mumbai : भर सभेत रामदास कदम यांची खदखद, राजन विचारे काय म्हणाले?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | शरद पवार | Shiv Sena Vardhapan Din | शिवसेना वर्धापन दिन

Пікірлер: 389
@nivrutidhebe5884
@nivrutidhebe5884 Ай бұрын
निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे साहेब 🔥♥️🚩
@priyankanagvrkar1331
@priyankanagvrkar1331 Ай бұрын
Sar aamhi
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f Ай бұрын
विचारे साहेब 🙏🏻🙏🏻
@shekharkawthankar4206
@shekharkawthankar4206 Ай бұрын
@sagartelangi4704
@sagartelangi4704 Ай бұрын
धर्मवीर आनंद दिघे चे खरे वारसदार ठाण्याचा एकच वाघ राजन विचारे🚩
@prashantkamble4374
@prashantkamble4374 Ай бұрын
😂😂😂apatla to
@user-ih5fn7pz5d
@user-ih5fn7pz5d Ай бұрын
ठाण्याचा एकाच वाघ राजेन विचारे साहेब
@nisha280
@nisha280 Ай бұрын
​@@prashantkamble4374कारण तुम्ही पैसे खाऊन मतदान केले झोल केला असेल मिंधेने, तसा त्यांचा ईतिहास आहे.
@prashantkamble4374
@prashantkamble4374 Ай бұрын
@@user-ih5fn7pz5d chadvun ghe
@janaktekale4501
@janaktekale4501 Ай бұрын
217000 मतांनी 😂😂
@gramin_maharashtra
@gramin_maharashtra Ай бұрын
उद्धवजी यांना विनंती आहे निष्ठावान शिवसैनिक विचारे साहेबांचे पुनर्वसन करावं.
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Ай бұрын
Haralelyala koni vicharat nahi he sarv shrut aahe kuthalyahi party madhe etihas bagha rajkaranacha
@gramin_maharashtra
@gramin_maharashtra Ай бұрын
@@chetankshirsagar2643 पराभूत झाले असतील पण शरण गेले नाही
@gramin_maharashtra
@gramin_maharashtra Ай бұрын
@@chetankshirsagar2643 साहेब निवडणूकीत पराभूत झालेले जेष्ट नेते विलासराव देशमुख साहेब पुढे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
@gramin_maharashtra
@gramin_maharashtra Ай бұрын
@@chetankshirsagar2643 साधारणत:1995 साली विलासराव देशमुख हे पराभूत झाले व 1996 साली विधानपरिषद निवडणूक लागली विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना उमेदवारी देऊ नये अशी कॉन्ग्रेस मध्ये काहींची‌ इच्छा होती व त्यामुळे विलासरावांना कॉन्ग्रेस ने उमेदवारी नाकारली‌ व ते अपक्ष उभे राहिले व शिवसेनेनं त्यांना पाठिंबा दिला अवघ्या आर्धा मताने त्यांचा पराभव झाला ते पून्हा‌ कॉन्ग्रेस मध्ये सक्रीय झाले व 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस स्थापने नंतर प्रथमच मुख्यमंत्री पदाची‌संधी विलासराव यांना मिळाली. विलासराव हा किस्सा अवर्जून सांगायचे की जर मी विधानपरिषद निवडणूकीत पराभूत झालो नसतो तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो नसतो.
@user-ww2gc2re1k
@user-ww2gc2re1k Ай бұрын
बाळासाहेब ठाकरे व दिघे साहेब यांचा ईमानदार निष्ठावान कार्यकर्ता राजन विचारे साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Ай бұрын
Emandar evadha ki svatachi navaratri vegali chdlu keli ho
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Ай бұрын
डुप्लिकेट शिव सेना शिंदे खोके ची
@abhikhetr3149
@abhikhetr3149 Ай бұрын
Gadar aahe to
@suyogsankhe4115
@suyogsankhe4115 Ай бұрын
thane madhe ka harle?
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f Ай бұрын
पैसा आणि बोगस मतदान याच्यावर गद्दार जिंकला
@vilasbangara1463
@vilasbangara1463 Ай бұрын
Mumbai madhe ka harle ​@@suyogsankhe4115
@Swayam-lp6lx
@Swayam-lp6lx 23 күн бұрын
खरा गद्दार तर उध्दव ठाकरे आहे, त्याने मुख्यमंत्री पदासाठी आपल्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली 😡
@anitachavan8972
@anitachavan8972 Ай бұрын
विचारे साहेब जाणता तुमच्या पाठीशी आहे कट्टर शिवसैनिक 🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
@Swayam-lp6lx
@Swayam-lp6lx 23 күн бұрын
हिंदुत्व गद्दार राजन बिचारे 😂😂
@ramdasmunde2654
@ramdasmunde2654 Ай бұрын
राजन विचारे साहेब तुम्ही असेच एकनिष्ठ रहा तुम्हाला भविष्य खरंच उज्वल आहे
@sunilgawde6219
@sunilgawde6219 Ай бұрын
राजन विचारे साहेब, सच्चे निष्ठावंत, शिवसैनिक.
@kishortalwadkar5782
@kishortalwadkar5782 Ай бұрын
शिंदे साहेब यांना मशाल हे नवीन चिन्ह असतांना उध्दवजी ठाकरे जिंकले हे महत्त्वाचे.
@sagardhone1436
@sagardhone1436 Ай бұрын
राजन विचारे साहेब हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांचा पराभव खुप जिव्हारी लागला, असं होईल वाटलं नव्हतं, पण आई जगदंबे च्या कृपेने विचारे साहेब पुढच्या वेळी पुन्हा एकदा नक्की खासदार होतील 🙏
@pankaj_nashik
@pankaj_nashik Ай бұрын
राजन विचारे साहेब,खचू नका.... पुढचे दिवस आपले आहेत साहेब.... जय महाराष्ट्र साहेब....
@AnaghaTambe-tk1ls
@AnaghaTambe-tk1ls Ай бұрын
ठाण्याच्या लोकांनी विचारे साहेबाना निवडून नाही दिलं......का???????? लाज वाटली पाहिजे ठाणेकरांना
@prashantkamble4374
@prashantkamble4374 Ай бұрын
To gaddar ashe
@deepakshelar7437
@deepakshelar7437 Ай бұрын
कशाला लाज वाटायला पाहीजे शींदे साहेबांनी काम केलेय चांगले ठाणेत
@chandrakantvaradkar7691
@chandrakantvaradkar7691 Ай бұрын
मुस्लिम वोट नाही भेटली विचारे साहेबाना म्हणून पडले
@vishalparab7765
@vishalparab7765 Ай бұрын
Ektyane kaam keli ka ​@@deepakshelar7437
@kss572
@kss572 Ай бұрын
​@@deepakshelar7437paise watle astil
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po Ай бұрын
आपल्या ठाण्या मध्ये तेच झाल आहे साहेब
@vishwarajghag7383
@vishwarajghag7383 Ай бұрын
विचारे साहेब अगदी योग्य बोललात जय महाराष्ट्र
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Ай бұрын
विचारे साहेब जनता तुमच्या सोबत
@deepakshelar7437
@deepakshelar7437 Ай бұрын
मग 2 लाखांनी कसे काय पडले 😅😂
@dhanmit9348
@dhanmit9348 Ай бұрын
@@deepakshelar7437Karan tuzya sarkhe Marathi bhaiyye gaddar zale ani gujju loka samor gulam zale…
@chandrakantvaradkar7691
@chandrakantvaradkar7691 Ай бұрын
कॉग्रेस बरोबर गेले तेच गद्दार
@maheshayare4027
@maheshayare4027 Ай бұрын
Hyna pan gujrat madhey patawayla have modi chi bhadi ghasyla
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 Ай бұрын
फक्त राजन विचारे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥
@kedargund6408
@kedargund6408 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🙏❤️🚩
@Dhanraj_gawale.
@Dhanraj_gawale. Ай бұрын
विचारे साहेब निवडून यायला पाहिजे होते..
@priyankanagvrkar1331
@priyankanagvrkar1331 Ай бұрын
Tumhi nivdun yayla pahije have hote
@user-ww2gc2re1k
@user-ww2gc2re1k Ай бұрын
निष्ठावान राजन विचारे साहेब ❤❤❤❤❤❤❤❤
@manineesawant610
@manineesawant610 Ай бұрын
निष्ठावंत राजन विचारे साहेब 👌
@tusharbangal643
@tusharbangal643 Ай бұрын
तुम्ही अत्ता विधान सभा लढवावी
@harishchndrakaranje3963
@harishchndrakaranje3963 Ай бұрын
राजेन साहेब तुम आघे बडो
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 Ай бұрын
राज्य सभा मधे जावं किंवा विधानसभा मधे उभं राहावं राजन विचारे साहेब❤❤
@GambajiladLad-cb2kx
@GambajiladLad-cb2kx Ай бұрын
ठाण्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही आमदार नसताना भाजप शिंदे गटाचे मिळून 6आमदार व ठाण्यातील व नविन मुंबई महापालिका मधील हे सर्व नगरसेव राजन विचारे साहेब यांच्या विरोधात असताना व पैसा यांचा वारेमाप खर्च करून नरेश म्हस्के यांनी विजय मिळवला त्या तुलनेत राजन विचारे साहेब यांना 500000लाख मते मिळाली ही काही कमी नाही सर्व गद्दार यांच्या विरोधात राजन विचारे साहेब लढले ही काही सोपी गोष्ट नाही
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Ай бұрын
Aho haralyavar paisa koni kiti kharach kela he sagalech sangatat lok paisani matadan kele 7500000 hajar lokani ase mhanayache ka aapan nivadun aale tenva pan paisech vatale hote ka 2 vela
@manineesawant610
@manineesawant610 Ай бұрын
एकदम करेक्ट लाड सर 👌👌👌
@VitthalPatole-io1nk
@VitthalPatole-io1nk Ай бұрын
जिता ओ सिकंदर
@manojthakare7740
@manojthakare7740 Ай бұрын
Thane Only vichare saheb
@sureshwategaonkar4428
@sureshwategaonkar4428 Ай бұрын
साहेब तुमचा पराभव मनाला चटका लावणारा आहे
@Akashalugade
@Akashalugade Ай бұрын
मला पण
@nareshthakare8432
@nareshthakare8432 Ай бұрын
राजन विचारे साहेब आमचे लोकप्रतिनिधी
@NatureSachin
@NatureSachin Ай бұрын
खरे निष्ठावान आपण आहात साहेब ❤
@rchandane4978
@rchandane4978 Ай бұрын
Jai maharastra saheb 🎉🎉🎉🎉🎉amhi tumchya sobat ahot 🎉🎉🎉
@bibhishandighe8540
@bibhishandighe8540 Ай бұрын
ठाणेकरांनी राजन विचारे साहेबांना निवडून देऊन बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे दाखून द्यायला पाहिजे होते
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 Ай бұрын
निष्ठावान 🎉
@thefarmer955
@thefarmer955 Ай бұрын
आनंद दिघे साहेबांचा इमानदार शिष्य राजन् विचारे 🚩💯
@digambarsarmalkar2661
@digambarsarmalkar2661 Ай бұрын
प्रत्येक आमदार खासदार नगरसेवक या सर्वाना एक विनंती आहे की त्यांनी आपापल्या क्षेत्रात लोकांच्या काही समस्यांचे निवारण करणे आणि जनतेच्या कामांना प्राधान्य द्या तरच तुम्हाला यश हे हमखास मिळेल
@dnyandevpawar9426
@dnyandevpawar9426 Ай бұрын
मुळ शिवसेनेला वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दोन वर्षांपूर्वी जी गद्दारी केली फक्त शिंदे गट आहे
@santoshvaze5774
@santoshvaze5774 Ай бұрын
निष्ठा वान
@pralhadkahandal8929
@pralhadkahandal8929 Ай бұрын
साहेब एकनिष्ठ आहेत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मान आहे
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 Ай бұрын
राजन विचारे साहेब एकनिष्ठ शिवसैनिक
@RahulBandekar-ug8ny
@RahulBandekar-ug8ny Ай бұрын
राजन साहेब एकनिष्ठ
@dipakshinde1677
@dipakshinde1677 Ай бұрын
Only rajan vichare Saheb
@shashikantmhatre4897
@shashikantmhatre4897 Ай бұрын
विचारे साहेब १ नंबर ❤❤
@omkarmamshetti5122
@omkarmamshetti5122 Ай бұрын
दुःख या गोष्टीच वाटतं की आपलं राजन विचारे साहेब पराभूत झाले😢
@nanasahebwaghmode8951
@nanasahebwaghmode8951 Ай бұрын
Rajan vichare saheb yana Rajesabhevar pathva vel allayvar
@rameshpande6283
@rameshpande6283 Ай бұрын
विचारे साहेब! आता ५ वर्ष! तुमच्याकडे आहे. आज पर्यंत खासदारकी च जबाबदारी पार पाडली. परंतु आता संघटना मजबूत करणे,दौरे काढणे, महाराष्ट्रातील मतदार संघ ,कार्यकर्ते यांना भेटी द्या. जबाबदारी फक्त उद्धव ठाकरे! आदित्य ठाकरे! यांची नसून संपूर्ण महाराष्ट्रतील शिवसेना! जागृत करणे. ही जबाबदारी तुमच्यासारखे खासदारकी,आमदारकी भोगून झालेल्या मंडळींची जास्त आहे. पूर्व इतिहास! उपयोगाचा नाही😢इतिहास वारंवार निर्माण करावा लागतो. सगळ्या पराभूत उमेदवारांनी महाराष्ट्राचा दौरा करावा. हीच सामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा. घरी बसून? किंवा फक्त आपल्या मतदार संघात माझे काम आहे? असे बोलून वेळ मारून नेऊ नका?😢😢😢😢
@gorakhnathahire6668
@gorakhnathahire6668 Ай бұрын
निष्ठावंत शिवसैनिक राजन. विचारे साहेब
@manjirikokatay5045
@manjirikokatay5045 Ай бұрын
खरे ठाणे वारस राजन विचारे साहेब
@rakeshsawant8248
@rakeshsawant8248 Ай бұрын
राजन विचारे साहेब जय महाराष्ट्र आपलाच विजय आहे जय महाराष्ट्र
@achutjadhav831
@achutjadhav831 Ай бұрын
Rajan Saheb tumhi khare Nistavant ahath ❤❤❤
@falcon1500
@falcon1500 Ай бұрын
Saheb tumhi vidhab sabha lada....❤❤❤❤aamhi aahat tumchya sobat
@tayappatate1376
@tayappatate1376 Ай бұрын
विचारे साहेब आपला पराभव हा ठाण्याच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या जिवारी लागला आहे
@shashiavaghade4008
@shashiavaghade4008 Ай бұрын
विचारे साहेब जय महाराष्ट्र
@NaeemKhan-hy7ou
@NaeemKhan-hy7ou Ай бұрын
Original शिवसेना कधी ही संपणार नाही बाळासाहेब ठाकरे चे वंश उद्धव जी आणि आदित्य जी तसेच राऊत साहेब,विचारे साहेब व महाराष्ट्राचा जीव लावणारा शिवसैनिक आहे आणि सध्या ची परिस्तिथी मध्ये दाखवला की हिरा तो हिरा ही रहता आहे..❤❤❤❤❤
@dnyaneshwrsalekar1803
@dnyaneshwrsalekar1803 Ай бұрын
विचारे साहेब तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा,जय शिवराय जय शिवसेना
@chintamanipatil5223
@chintamanipatil5223 Ай бұрын
राजन विचारे ग्रेट
@sandeepkabre7287
@sandeepkabre7287 Ай бұрын
ठाण्यातल्या मतदाराने राजन बिचारे सारख्या चांगल्या माणसाचा पराभव केला हा त्यांचा पराभव नाही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा पराभव आहे
@ravindrabangar8050
@ravindrabangar8050 Ай бұрын
खरोखर प्रामाणिक शिवसैनिक राजन
@kailassaskar8273
@kailassaskar8273 Ай бұрын
ऐकनाथ शिंदेनी गदारी करून सर्व ४० आमदार, खासदार पळविले त्यानंतर उद्धवसाहेबांनी १० खासदार निवडुन आणतात.हा किती मोठा विजय आहे.आता पहा विधानसभेला
@hpshinde9077
@hpshinde9077 Ай бұрын
माजी नाहीत निष्ठावान आहेत
@user-lw4rf5ki8r
@user-lw4rf5ki8r Ай бұрын
निष्ठावंत शिवसैनिक फक्त ठाकरे शिवसेना सोबत आहोत ते मा रांजण विचारे यांनी अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 Ай бұрын
288शिंदेना आणि दादांना 288 जागा द्या तर bjp o होईल
@Kabaddi_77700
@Kabaddi_77700 Ай бұрын
Ekata vagh ladhala thane madhi
@sushantchalke362
@sushantchalke362 Ай бұрын
ठाणे मध्ये १०००० वाटले गेले & सांगितर गेलं. चालीच मी बिल्डिंग करून देतो असं सांगितर. मुख्यमंत्री मी आहे माझ्या हातात आहे. असं सांगून मत घेतली गेली
@damodarvanway899
@damodarvanway899 Ай бұрын
असली वारसदार धर्म वीर annad dighye sahebanchye श्री राजन विचारे साहेब..
@wingsglobalmigration4717
@wingsglobalmigration4717 Ай бұрын
True said Rajan vichare, True Loyal
@aabasuryawanshi7214
@aabasuryawanshi7214 Ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे सरकार
@nikhillomte
@nikhillomte Ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@annagodulwar7620
@annagodulwar7620 Ай бұрын
परमेश्वर ह्यांना सद्बुद्धी देवो जय बाळासाहेबांची शिवसेना
@ushakorgaonkar452
@ushakorgaonkar452 Ай бұрын
एकदम बरोबर राजन जी विचारे साहेब
@sharadnagre8587
@sharadnagre8587 Ай бұрын
Rajan vichare jindabad
@sunilpakhale6652
@sunilpakhale6652 Ай бұрын
UDDHAV BALA SAHEB THAKARE 🎉🎉🎉❤❤❤
@gopalchaudhari1467
@gopalchaudhari1467 Ай бұрын
राजन विचारे साहेब यांचाच पराभव खूप जिव्हारी लागला❤
@RajeshGharat-qo9wp
@RajeshGharat-qo9wp Ай бұрын
Fakat rajanvicharay Saheb
@sudhirgorleasangaon9165
@sudhirgorleasangaon9165 Ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब❤ राजनजी विचारे
@manojpatil2440
@manojpatil2440 Ай бұрын
🙏
@ushakorgaonkar452
@ushakorgaonkar452 Ай бұрын
कट्टर निष्ठावंत शिवसैनिक राजन जी विचारे 🚩🚩🚩🚩
@shirilsoj6348
@shirilsoj6348 Ай бұрын
Vichare saheb ham tumare sath hai aap aage badho
@rajendrapmarathemarathe6406
@rajendrapmarathemarathe6406 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@MSB-sh9ix
@MSB-sh9ix Ай бұрын
संयमी नेता ।
@pravinnaik4966
@pravinnaik4966 Ай бұрын
जय महाराष्ट्र उद्धव साहेब झिंदाबाद राजन विचारे साहेब झिंदाबाद
@Kumarvijay8567
@Kumarvijay8567 Ай бұрын
Only shiv sena udhav saheb
@MrVaibhavpawar786
@MrVaibhavpawar786 Ай бұрын
Only Udhav Saheb Shivsena Jay Maharashtra 🚩🚩🚩
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 Ай бұрын
साहेब आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो, दिघे साहेबाना सुद्धा संघर्ष करावा लागला होता.
@legendry84
@legendry84 Ай бұрын
दिघे साहेबांचे खरे वारसदार विचारे साहेब
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 Ай бұрын
Jai Maharashtra Rajan ji
@prasannasarode1804
@prasannasarode1804 Ай бұрын
साहेब, आपण निष्ठावान शिवसैनिक आहात,त्याच नक्की फळ मिळेल
@suniljadhav3485
@suniljadhav3485 Ай бұрын
५८ वर्षात किती आले आणि किती गेले पण शिवसेना तिथेच आहे❤😊
@NitinJadhav-ye5nd
@NitinJadhav-ye5nd Ай бұрын
Rajan vichare saheb nishthavnt shivsainik
@yogeshmeher1491
@yogeshmeher1491 Ай бұрын
पैशाचा गैरवापर केला हे नक्कीच
@paragbokil1469
@paragbokil1469 Ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 Ай бұрын
विचारे साहेब ना राज्यसभेवर घ्या. ही विनंती आहे.
@sunilmalpure4914
@sunilmalpure4914 Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेबांची सीट बुलढाण्याची रवींद्र तुपकर यांच्यामुळे पडली नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांच्या फक्त ठाणे आणि कल्याण मधले शीट आले असते
@jitendrajangam6166
@jitendrajangam6166 Ай бұрын
राजन विचारे साहेब तुम्ही एकनिष्ठ आहात असेच उध्दव साहेबांना साथ द्या आणि आमदारकी निवडणूक येत आहे तेव्हा आपले आमदार जास्तीत जास्त निवडून आले पाहिजेत जय महाराष्ट्र 🚩🚩
@sachindolhare5814
@sachindolhare5814 Ай бұрын
❤❤❤
@ashokpote-tv3fq
@ashokpote-tv3fq Ай бұрын
राजन विचारे साहेब एकनिष्ठ नेते
@balasahebshinde4649
@balasahebshinde4649 Ай бұрын
तूम्ही विजय कसा मीळवला हे माहीत आहे
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 Ай бұрын
आगदी बऱोबर आहे रामदास यांची आता खदखद जोरत चालू होईल हा रामदास आता निवडणूकिला पडणार
@gopalgawali9256
@gopalgawali9256 Ай бұрын
राजन विचारे योद्धा .
@lofimixpi
@lofimixpi Ай бұрын
राजन विचारे हे होणार भविष्यात खूप मोठे व्यक्ती
@ankushsarpotdar3517
@ankushsarpotdar3517 Ай бұрын
राजन विचारे साहेब आमचे खासदार
@sharadpopatwarungase2500
@sharadpopatwarungase2500 Ай бұрын
Rajan sir khare yudha ahe Sahb best of luck
@sudarshanvanga
@sudarshanvanga Ай бұрын
साहेब तुमची सीट यायला पाहिजेत होती साहेब.
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 12 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 12 МЛН