Gulabrao Patil Speech Vidhan Sabha : हात जोडले, हात सोडले, गुलाबराव पाटील यांनी विधानसभा गाजवली!

  Рет қаралды 2,503,075

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#MaharashtraVidhanSabha #FloorState #CMEknathShinde #maharashtrapoliticalcrisis #abpmajha #marathinews
Gulabrao Patil Speech Vidhan Sabha : हात जोडले, हात सोडले, गुलाबराव पाटील यांनी विधानसभा गाजवली!
Mumbai Gulabrao Patil's Congratulations Speech After Trust Vote Win
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Floor Test in maharashtra | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Maharashtra political crisis
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in/abp-majha-t-sh...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 1 600
@kuldeep1381991
@kuldeep1381991 2 жыл бұрын
पॉवर ऑफ शिवसेना.... शिवसेनेचं शिवसेनापण राहिलं पाहिजे..... महाराष्ट्राला याची खूप गरज आहे
@suryakantmore2957
@suryakantmore2957 2 жыл бұрын
मी१० १५ वेळा भाषन अकेले आहे सहमत आहे जय महाराष्ट्र
@dattarajthakare1796
@dattarajthakare1796 Жыл бұрын
0
@kailaswankhede7342
@kailaswankhede7342 6 күн бұрын
​@@dattarajthakare1796😊😊😊 3:25 3:28 3:28 3:28 3:28 3:28 3:28 3:28 3:29 3:29 3:29 3:29 3:29 3:29 3:29 3:33 3:33 3:33 3:33 3:36 3:36 3:36 3:36 28 4:28 4:28 😊😊😊😊
@Raja-up6yv
@Raja-up6yv 2 жыл бұрын
संजय राऊत यांनी शिवसेनेला मातीत घालण्याचा प्रयत्न केला, खरा गद्धार संजय राऊत आहे. दुर्दैवाने सत्तेची झिंग चढल्याने श्री.उद्धव ठाकरे निष्क्रिय झाले. श्री.गुलाबराव पाटील यांच्या हृदया पासून आलेले हे भाषण संजय राऊत यांनी ऐकावे, व थोडीशी शरम शिल्लक असेल तर आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा ! ।। जय छत्रपती शिवराय ।।
@shriranggore3409
@shriranggore3409 Жыл бұрын
😅😅😅😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👍👍👍👍👍❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... शिवसेनेतील ऊठावांमागील कारणांचं ... मा. गुलाबराव पाटील यांच्या श्री मुखातून ... कोटी कोटी कोटी धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 जय जय जय महाराष्ट्र हिंद हिंदू हिंदुत्व हिंदुस्थान कीं जनता जनार्दन सेवक सरकार मायबाप सदगुरू सच्चिदानंद भगवान परमात्माकीं जय जय जय🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏
@rajendrajedhe5875
@rajendrajedhe5875 2 жыл бұрын
धन्यवाद आदरनीय गुलाबराव पाटील आपले निर्भीड वक्तृत्व महाराष्ट्रातील तरूणांना दिशा देणारे आहे सलाम आपल्या कार्याला
@ravindrapatil9518
@ravindrapatil9518 2 жыл бұрын
आपल्या शूरवीर सातारा जिल्ह्याचा सुपुत्र मुख्यमंत्री होतोय... महाराष्ट्राला लाभनार धर्मवीर दिघे साहेबांच्या तालमीत तैयार झालेले हिंदुत्ववादी मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मा श्री एकनाथ जी शिंदे साहेब🚩🚩🚩 अभिनंदन साहेब💐💐💐
@sangeetawali8287
@sangeetawali8287 Жыл бұрын
माननीय आमदार श्री.गुलाबराव पाटील साहेब यांना नमस्कार ,सत्य निर्भिडपणे जनतेसमोर मांडले.
@chandrakantpawar7997
@chandrakantpawar7997 Жыл бұрын
गुलाबराव साहेब अतिशय समर्पक, योग्य, मुद्देसुद बोलले आहेत. 🙏👌
@dhirajtandel0404
@dhirajtandel0404 2 жыл бұрын
साहेब,आपले म्हणणे एकदम सार्थ आहे.. आम्हीं सर्व शिवसैनिक आपल्याशी पूर्णपणे सहमत आहोत.. शेवटी आपण म्हंटल्याप्रमाणे सर्व कामगार वर्गाची जी काही देणी एवढ्या वर्षांपासून अडकून ठेवली आहेत त्यावरचं जास्त काम करा,आमच्या तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत,आमचे सुद्धा गेली 6 वर्षे झाली उद्धव साहेब आणि त्यांचे ते खास मंत्री ऐकून घ्यायलाच तयार नाहीत (उदा.-कंबाटा कंपनी, अंधेरी एअरपोर्ट) आमच्या गरीब 2700 कामगारांचे आणि आमच्यावरच अवलंबून राहणारे आमचे परिवार ह्यांचे काम करावीत हिच आपल्या सरकार कडून अपेक्षा करतो.. आम्हीं सर्वच जण आपल्या सोबत शेवटपर्यंत आहोत..आणि राहतील.. जय महाराष्ट्र
@kirankulkarni318
@kirankulkarni318 2 жыл бұрын
गेली अडीच वर्ष फक्त खंजीर, वार , गदा , धोका , मर्द , नामर्द, अंगावर/ शिंगावर अशा कोट्या ऐकुन ऐकुन कंटाळा आला होता. या सर्व शिवसेना आमदारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा
@SadikShaikh-wl6nj
@SadikShaikh-wl6nj 2 жыл бұрын
Nn
@radhakishanchavan6192
@radhakishanchavan6192 Жыл бұрын
Good,Betar,and Bestमानगये,उस्ताद
@sachinwankhede6432
@sachinwankhede6432 2 жыл бұрын
गुलबराजी आज पर्यंत तुमच्या बाबतीत फक्त आयकून होतो. पण आज तुमचं भाषण आयकून तुमच्यातील माणूस तुमच्यातला खरा कार्यकर्ता समजला. तुम्ही जी काही मते मांडली, त्यामुळे तुमच्या मतदारांना तुमच्या बाबतीत आदर नकीच वाढेल आणि जे काही घडलं त्याची खरी माहिती समोर आली. त्यामुळे तुमचे आभार
@amitup
@amitup 2 жыл бұрын
मी 8-10 वेळा ऐकले भाषण... जबरदस्त...शानदार भाषण!!!
@devidaspawar5178
@devidaspawar5178 2 жыл бұрын
मी पण लय वेळा ऐकलं, गुलाब राव यांनी खरं दुख सांगीतलं.
@anilkodag2127
@anilkodag2127 2 жыл бұрын
Me suddha
@snewsnetwork1
@snewsnetwork1 2 жыл бұрын
सुपर👌👌👌💐💐
@janagadhve9313
@janagadhve9313 Жыл бұрын
0००
@bharatlakde4782
@bharatlakde4782 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब मी पण पान टपरी वाला आहे पण मला गर्व आहे मी बाळासाहेबाचा शिव सैनिक आहे
@narayangaldhar3362
@narayangaldhar3362 2 жыл бұрын
साहेब बरोबर बोललात खरी शिवसेना एकनाथ शिदे साहेबांची जय श्रीराम जय महाराष्ट्र
@maheshpawar2069
@maheshpawar2069 Жыл бұрын
पाटिलसाहेब खरच एक नंबर भाषण
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 2 жыл бұрын
गुलाबराव पाटील साहेब, तुमच्या बद्दल ऐकलं होतं,आज तुमचं भाषण ऐकलं.आवाज,वक्तृत्व, भाषा शैली आणी आत्मविश्वास,काय तारीफ करणार.शब्द तोकडे पडतात.तुम्ही सर्वांनी एकजूटींने हा महाराष्ट्र आणि हिंदूत्व पुढे घेऊन जा.जय महाराष्ट्र.
@hamdeshankar
@hamdeshankar 2 жыл бұрын
Great.... great ....great...
@nitintambe469
@nitintambe469 2 жыл бұрын
छञपती शिवाजी महाराज की जय
@jotibajadhav7854
@jotibajadhav7854 2 жыл бұрын
पहिल्यांदा ऐकले गुलाबरावांचे भाषण. इतकं चांगलं बोलतात हे माहित नव्हते.अति सुंदर मंत्रमुग्ध करणारे भाषण आणि विचारसुद्धा चित्तवेधक,परिस्थिती चे समर्पक विश्लेषण करणारे आहेत.
@rajchougale7151
@rajchougale7151 2 жыл бұрын
खुप भारी भाषण केले साहेब आज महाराष्ट्राला समजले तुमचे विचार 🙏🙏🙏
@aadiwasimpgamers3044
@aadiwasimpgamers3044 2 жыл бұрын
माझे पलधी चे वाघ आहे गुलाब्रव पाटिल
@hatersstayaway1723
@hatersstayaway1723 2 жыл бұрын
@@aadiwasimpgamers3044 padnar pn aata
@laxmanmaharajkhalane9387
@laxmanmaharajkhalane9387 2 жыл бұрын
माननीय महाशय परम आदरणीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब खानदेशाची मुलुख मैदान तोफ. खानदेशामध्ये असा नेता आमच्या खानदेशाचा भूषण आहे. माननीय महाशय श्री गुलाबराव जी पाटील यांच्या अंतकरणामध्ये रक्ता रक्तामध्ये शिवसेना भरलेली आहे. जय भवानी जय शिवराय.
@dattatareykusundal9217
@dattatareykusundal9217 2 жыл бұрын
साहेब तुम्ही वाघ आहात सत्य परिस्थिती दाखवून दिली जनतेला धन्यवाद हर हर महादेव जय शिवराय जय जिजाऊ जय भारत जय महाराष्ट्र
@kiranmarathe7829
@kiranmarathe7829 2 жыл бұрын
भाऊ आम्ही धरनगावकर तुमच्या सोबत आहोत
@parimaljog
@parimaljog Жыл бұрын
फारच सुंदर भाषण !!
@9922768651
@9922768651 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे धगाधगती गुलाबराव साहेबांची तोफ धडाडली...... अप्रतिम वक्तृत्व, अभ्यासू वक्ता... 👌
@106avinashkhamkar8
@106avinashkhamkar8 2 жыл бұрын
कडक speech 👍👍
@vinodmahadik3950
@vinodmahadik3950 2 жыл бұрын
गुलाब राव.. त्रिवार वंदन तुम्हाला..खरंच तुम्हीं गुलाबराव आहात.. जय महाराष्ट्र 👍👍👍🚩🚩🚩
@sanjaydhodre6086
@sanjaydhodre6086 2 жыл бұрын
सलाम तुमच्या प्रत्येक वाक्याला 🙏🙏🙏🙏जय महाराष्ट्र, जय शिवसेना 🚩
@shankarbeloshe4337
@shankarbeloshe4337 Жыл бұрын
सलाम पाटील साहेब सलाम जय महाराष्ट्र, जय शिवसेना
@electronics36
@electronics36 2 жыл бұрын
प्रत्येक सच्च्या शिवसैनिकाची हीच भावना आहे. एवढे चांगले लोक असताना विश्वप्रवक्ते राउतना का पुढे केलं गेलं कोणास ठाउक. मुळातच सत्तेचा माज जिथे चढतो तिथे तो पक्षप्रमूख स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतो.
@niteshpatil6212
@niteshpatil6212 2 жыл бұрын
हीच ती शिवसेना जी 2.5 वर्ष नंतर परत आली आहे ।। जय Shivaji
@kuldeep1381991
@kuldeep1381991 2 жыл бұрын
खरंच डोळे भरून आले.... हीच शिवसेना हवीय लोकांना
@sanjaysawant5095
@sanjaysawant5095 2 жыл бұрын
Kharach ahe
@kakarkhanis5888
@kakarkhanis5888 Жыл бұрын
Gulaabraoji tumhi chaan bhashan kelet satyaparistiti saangitlit hatts of you
@shriranggore3409
@shriranggore3409 Жыл бұрын
🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏❤❤❤👍👍👍👌👌👌👌👌 ... व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ... अप्रतिम च संदेश कार्य😘💕😘💕😘💕 धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋
@user-pg5ck5ct1m
@user-pg5ck5ct1m 2 жыл бұрын
अभिनंदन गुलाबराव पाटील साहेब 👍👍👍👍👍
@sangitaghodake1957
@sangitaghodake1957 2 жыл бұрын
Really, what a great person n speech, love from nasik maharashtra 🙏
@subhashwamanrao7810
@subhashwamanrao7810 Жыл бұрын
RT q I'm
@ajayshingate3373
@ajayshingate3373 2 жыл бұрын
खतरनाक स्पीच एकनाथ शिंदे - विधानसभा 🔥एक ही दिल है और कितने बार जितोगे 🔥. 🚩 फक्त हिंदुत्व भगवा आणि जय श्रीराम 🚩
@AdityaJadhav-pn5zf
@AdityaJadhav-pn5zf 2 жыл бұрын
जबरदस्त भाषण सत्य ते समोर आणले गुलाबराव पाटलांनी आता महाराष्ट्रात विकास करावा हिच अपेक्षा
@himmatviradiya5169
@himmatviradiya5169 2 жыл бұрын
गुलासराव साहब आप बालासाहेब ठाकरे के विचारों से अचली शिवसैनिक है आप शिंदे साहब को साथ लेकर आगे बढ़ते रहे हम सभी आपके साथ रहेंगे जय हिन्द जय महाराष्ट्र
@evergreenhit9781
@evergreenhit9781 2 жыл бұрын
राज ठाकरेंनी जे ट्विट केला ते आठवा.. "व्यक्ती नशिबाला कर्तृत्व समजू लागतो तेव्हा त्याचा अंतकाळ सुरू"
@ramdaskulkarnisir8803
@ramdaskulkarnisir8803 2 жыл бұрын
Best
@ajayshingate3373
@ajayshingate3373 2 жыл бұрын
True 🔥
@ki3n
@ki3n 2 жыл бұрын
🚩गुलाबराव सच्चा शिवसैनिक असल्याची खात्री पटली.🚩
@sureshsail3116
@sureshsail3116 2 жыл бұрын
पाटील साहेब खरोखर वास्तव जळळीत अंजन वोतले अभिनंदन करतो पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय बाळासाहेब ठाकरे जय शिवराय जय शिवसेना
@nitink4719
@nitink4719 2 жыл бұрын
अरे पण बीजेपी मध्ये सगळे मोदी शहा ला भेटू शकतात का? तुला ऑफिस मध्ये कोणी गद्दारी केली कि तू पण शिव्या घालणार. मानव धर्म आहे. पण आमदार जनतेचं प्रतिनिधी असतात. तेच टपरीवर पाठवातील.
@avinashpatil6147
@avinashpatil6147 2 жыл бұрын
Patil saheb salute
@sunilsonawane605
@sunilsonawane605 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे हे एक शांत नेते आहेत एक मन मोकळे पने मन आहे
@rahulpalaskar8240
@rahulpalaskar8240 2 жыл бұрын
याला म्हणतात पाटील की💪
@shashikantmane9979
@shashikantmane9979 2 жыл бұрын
सभागृहातील भाषणे ऐकताना बाळासाहेब व दिघे साहेब जिवंत असल्याचा भास होतो.
@sanjeevjadhav5767
@sanjeevjadhav5767 Жыл бұрын
गु खा रा डच्या गुलब्या नकोरे खोट बोलु
@shridharshetage7742
@shridharshetage7742 2 жыл бұрын
शिवसेने ने या अशा वक्त्यांना कधीच समोर आणलं नाही. ही लोक शिवसेनेला वेगळ्या उंचीवर नेऊ शकली असती. चांगला वक्ता आहे. विचारांची मांडणी अगदी उत्तम केली आहे.
@pdbpctc5478
@pdbpctc5478 2 жыл бұрын
कान्हदेशी परखड पाटील..... खडा आवाज, बरेच जणांच्या कानातून धूर निघाला असेल आता
@yogeshgaikwad7729
@yogeshgaikwad7729 2 жыл бұрын
यापेक्षा योग्य स्पष्टीकरण कुणीही देऊ शकणार नाही... ग्रेट गुलाबराव पाटील साहेब...
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 2 жыл бұрын
Patil Saheb , great, this is real and original story. Perfect decision by Eaknath Shinde Sir.
@ujjwalahosing320
@ujjwalahosing320 2 жыл бұрын
Deep feet child
@gemini4626
@gemini4626 2 жыл бұрын
GULAB RAO PATIL SAHEB THE GREAT SPEECH ..CHAAN TOLE BAJI KELI TUMI .AJIT PAWAR ANI SANJAYA RAUTA WAR ...VERY GOOD SIR ..PATIL SAHEB ..PUDHE CHALA .AMI TUMCHYA SOBAT AHOT ...JAY BJP
@onlyme6118
@onlyme6118 2 жыл бұрын
घंटा तो गद्दार गुलब्या
@prashantswami4883
@prashantswami4883 2 жыл бұрын
👍👍
@amoljanjal8672
@amoljanjal8672 Жыл бұрын
योग्य निर्णय घेतला तुम्ही सर्वांनी जय महाराष्ट्र
@sudarshankulkarni6
@sudarshankulkarni6 2 жыл бұрын
Awesome awesome awesome speech Gulabrao sir. It takes real Guts to say all this. Hats off to you. You are a True Warrior. We need more leaders like you.
@pratikgavade7760
@pratikgavade7760 2 жыл бұрын
@laxmanjadhav1688
@laxmanjadhav1688 2 жыл бұрын
He is a maratha warriers
@prafulsalvi6433
@prafulsalvi6433 Жыл бұрын
50खोके एकदम ओके,शिवसेनेमुळे आज तुमचे नाव झाले आहे हे लक्षात घ्या
@swapnilkedar7050
@swapnilkedar7050 2 жыл бұрын
आता हे सरकार भाजीवाला , पानटपरी वाला,रिक्षावाला, शेतकऱ्यांचं व्हावं हीच आमच्या अपेक्षा
@shaileshlande14893
@shaileshlande14893 2 жыл бұрын
100% होणार
@itsindianeraa8956
@itsindianeraa8956 2 жыл бұрын
Nakki Honarach
@djgaju1631
@djgaju1631 2 жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥
@sunilpuri9972
@sunilpuri9972 2 жыл бұрын
घराणेशाही संपलीच पाहीजे.
@kalpeshbhavsar6543
@kalpeshbhavsar6543 2 жыл бұрын
Pan tyani satta alyavar Maaju naye fakt hich apeksha.🙏
@bnsmarathi9578
@bnsmarathi9578 2 жыл бұрын
नजर नजर मे रहणा भी कमाल होता है, नपस नपस मे बिखरणा भी कमाल होता है, बुलंदियो पे जाना कोई कमाल नही, बुलंदीयो ठहरणा कमाल होता हैं l
@sheshakanttambade1269
@sheshakanttambade1269 2 жыл бұрын
खरोखरच सलाम तूमच्या विचाराला
@ireshchilveri680
@ireshchilveri680 2 жыл бұрын
Patil Saheb Great Speech 👍🏻🙏🏻🚩
@Shetkrisamrudhimishan
@Shetkrisamrudhimishan 2 жыл бұрын
आता पुढेही सत्ता टिकवायची असेल तर, शेतकरी हिताचे निर्णय तात्काळ घेण्याची गरज आहे,
@jeevanrajput8359
@jeevanrajput8359 2 жыл бұрын
आच
@bhaiyashaikh1233
@bhaiyashaikh1233 2 жыл бұрын
Nahi tiknar
@Shetkrisamrudhimishan
@Shetkrisamrudhimishan 2 жыл бұрын
@@bhaiyashaikh1233 100% पुढील वेळी आणखी जास्त जागा घेऊन हे सरकार पुढेही कायम राहील.
@parkar202sbgmal.com.
@parkar202sbgmal.com. 2 жыл бұрын
पण कृषि खात्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे۔
@SuperManupatil
@SuperManupatil 2 жыл бұрын
बरोबर आहे... विकासात बळीराजाला प्राधान्य द्यावे साहेब... जय महाराष्ट्र 🚩
@shankarshinde2525
@shankarshinde2525 2 жыл бұрын
विधानसभा गाजलेली भाषण शिवसेना नेते गुलाब राव पाटील साहेब
@rahulwarde9558
@rahulwarde9558 2 жыл бұрын
पाटील साहेब 💐 आज बोलण्या पेक्षा त्या चौघांना शिवसेना स्टाइल ने उत्तर देणे गरजेचे आहे .
@balkrishnamadane7
@balkrishnamadane7 Жыл бұрын
Super speech, great गुलाबराव
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 2 жыл бұрын
वसंतराव दादा पाटील यांचे ही नाव घ्या कारण शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना खूप सहकार्य केले आहे.
@ramchandrakharat2255
@ramchandrakharat2255 2 жыл бұрын
Shivsen nav ghyachi layaki nahi saheb
@koumei1709
@koumei1709 2 жыл бұрын
Vasantrao naik re vasantdada patil nahi🤣
@sanjaysanjay99195
@sanjaysanjay99195 2 жыл бұрын
हे खंरआहे पन कुनाला ठाऊक नाही
@amitr4385
@amitr4385 2 жыл бұрын
Zhatu rajendra vasant naik bolaycha ahe ha ... election la vasant naik voting karaycha ka ....ghanta .....tu apla kamala ja...paaus ahe
@samikshasawant1206
@samikshasawant1206 2 жыл бұрын
Great speech इतके दिवस आपला आवाज दबावात होता असे पेटून उठून महाराष्ट्र चे नाव रोशन करा 🙏🙏🙏
@renukabhawar42
@renukabhawar42 2 жыл бұрын
साहेब महाराष्ट्र राज्य तुमच्या सोबत अाहे
@anilkodag2127
@anilkodag2127 2 жыл бұрын
Me he bhashan 8-10 vela aikal Waah great speech...👏✌️👌 Shinde saheb
@user-qr1rs7er3c
@user-qr1rs7er3c 2 жыл бұрын
फक्त धाक देऊन कोणीच आपली माणसं टिकवून ठेवू शकत नाही जसा धाक ठेवता तसच प्रेम पण देता आलं पाहिजे तरच जवळची माणसं टिकतात🙏🙏🙏
@navnathkolekar9834
@navnathkolekar9834 2 жыл бұрын
Pop
@dilipchavan8106
@dilipchavan8106 2 жыл бұрын
re c Lldpqv0c0a çßx X p0 0z
@arthathedancer
@arthathedancer 2 жыл бұрын
Barobar 👍
@anantremje886
@anantremje886 2 жыл бұрын
A tak kya taklya taklya
@nileshrinjad2292
@nileshrinjad2292 2 жыл бұрын
@@amolpawar3449 hahahahahahahahay
@sculptor-dentist
@sculptor-dentist 2 жыл бұрын
असे शंभर पानटपरी वाले, शंभर रिक्षावाले, शंभर चहावाले कायम निर्माण होत राहोत हीच सदिच्छा. जय महाराष्ट्र,जय छत्रपती शिवाजी महाराज, जयहिंद 🙏
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 2 жыл бұрын
सुंदर, 👍👍👍👌
@prakashpatil6934
@prakashpatil6934 2 жыл бұрын
भाऊ गाजवल शिवीगाळ ऐकल्यावर माझा राग अनावर झाला होत त्यावर राऊत वर पण तेवढतिखट लिहल होत पण आज राग थोडा शांत झाला आपण विधानसभा गाजवली छान👍👍👌👌
@akashgavhane4287
@akashgavhane4287 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@satishpatil1618
@satishpatil1618 2 жыл бұрын
पहिले काम करा नंतर बोला शिवाजी महाराज्यांचे किल्ले सुधरा आणि गॅस.. पेट्रोल डिझेल यांचे दर कमी करा तेव्हा किती पण बोला पण काम करा जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🚩
@dushyantpande4348
@dushyantpande4348 2 жыл бұрын
पाटील साहेब 🙏🏻🔥🔥🔥 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@rushabhsinhe5209
@rushabhsinhe5209 2 жыл бұрын
सर्वांत महत्त्वाचा मुद्दा अजितदादा सकाळी 6 ला मंत्रालयात यायचे,त्यांच्या व इतर पक्षाच्या लोकांची कामे पण करायचे,उध्दव ठाकरे तर फक्त मातोश्री वरच होते वर्षा बांगल्यावर पण कधी कधी च जायचे ...अतिशय योग्य प्रकारे बाजू मांडली पाटील साहेब तुम्ही...
@janubande
@janubande 2 жыл бұрын
कोरोना नियमांचे तंतोतंत पालन अजूनही करणारे एकच नेता म्हणजे दादा. भर कोरोनातसुद्धा त्यांचे काम चालू होते.
@karangourshete7230
@karangourshete7230 2 жыл бұрын
तेच ना अरे तब्येत बरी नाही तर द्या ना पद सोडून ते काय work from home करण्याची गोष्ट आहे. महाराष्ट्र सारखं राज्य सांभाळणं म्हणजे काय चेष्टा आहे का. तब्येत नसेल तर घरात बसून आराम घ्या ना मंत्रिपद द्या दुसऱ्याला. किती दिवस सहानुभूती घेणार ह्या गोष्टीची?
@jagannathsuryawanshi3295
@jagannathsuryawanshi3295 2 жыл бұрын
नक्कीच 100 %खरं आहे. ग्रेट दादा अजित दादा
@prathmeshshinde52
@prathmeshshinde52 2 жыл бұрын
Greatest Speech ever I heard 🙌🏻❤️🚩
@bapusahebdeshmukh9728
@bapusahebdeshmukh9728 Жыл бұрын
Very nice and true speech Gulabrao Patil Ji 👍
@rAhulpAtil-ef3hl
@rAhulpAtil-ef3hl 2 жыл бұрын
Kadak Speech
@shashikant3800
@shashikant3800 2 жыл бұрын
वा आमदार साहेब, तुमची कळकळ पाहून आनंद वाटला. असेच बोलत रहा व लोकांना न्याय मिळवून द्या. खरे शिवसैनिक तुम्हिच.
@treknadventure1419
@treknadventure1419 2 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांची फक्त एकच चूक झाली,ती म्हणजे उद्दव यांना सेनेत घेतले आणि राज ला बाहेर जावे लागले... आम्ही पण कट्टर शिवसैनिक होतो..
@prabhakarpatil5080
@prabhakarpatil5080 2 жыл бұрын
आभिनंदन पाटील साहेब एकेकाळची महाराष्ट्राची तोफ अमळनेरचे . आमदार श्री गुलाबराव वामन पाटील यांना म्हणायचे ते पण असेच विधानसभा दणदणीत गाजवायचे . त्यांचाच नव्हे त्यांच्यापेक्षा जास्त मुलूख मैदान तोफ बनून दणदणीत पणे विधान सभा गाजवताय . बऱ्याच जणांच्या कानातून धुर निघाला असेल . आपला आम्हाला अभिमान आहे.
@anilnakashe716
@anilnakashe716 Жыл бұрын
Khup Bhari Bhashan. Keep it up Sir.
@archanavishayevishaye137
@archanavishayevishaye137 2 жыл бұрын
तुम्ही मेहनत घेतली मतदार संघात म्हणून तुम्हाला आमदार केले कोणी उपकार नाही केले. काम केले नसते निवडून आले नसते तर कोणी आमदार नसते केले. तेव्हा लक्षात ठेवा तुमचा आमदार होणे हे तुमचे हक्क आहे
@ganeshyergude1274
@ganeshyergude1274 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@harishirke2499
@harishirke2499 2 жыл бұрын
होका अस पण आहे का काहो
@UtkD0307
@UtkD0307 2 жыл бұрын
राजकरण मढ़ला र काळतो का राजीनामा दया मग कळेल
@arthathedancer
@arthathedancer 2 жыл бұрын
👍
@makshay
@makshay 2 жыл бұрын
@@UtkD0307 tula far kalat ho na re shembdya
@archanajagtap5824
@archanajagtap5824 2 жыл бұрын
आज पून्हा बाळासाहेबांच्या वाघांची डरकाळी ऐकायला मिळाली,आनंद वाटला 🙏👌👍
@vijaysuryawanshikunal1194
@vijaysuryawanshikunal1194 2 жыл бұрын
गुलाबराव जी अगदी मनापासुन बोललात. 👍👍.
@babuvaidya5230
@babuvaidya5230 2 жыл бұрын
Great gulaab rao sir🙏
@sukumarnarale1208
@sukumarnarale1208 2 жыл бұрын
गददार
@lordtejas9659
@lordtejas9659 2 жыл бұрын
Gaddar uddhav ahe
@amolredekar694
@amolredekar694 2 жыл бұрын
पळपुट्या माणसांनी मर्दाच्या गोष्टी करू नये ते हास्यास्पद आहे
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 2 жыл бұрын
👍👍
@virendrapande9060
@virendrapande9060 2 жыл бұрын
ही आहे शिवसेनेचा खऱ्या वाघाची डरकाळी.... जय भवानी जय शिवाजी....
@Naren563
@Naren563 2 жыл бұрын
खरच सच्चे लोक आहेत हे.. 🙏🙏🙏
@sureshjagtap2073
@sureshjagtap2073 2 жыл бұрын
एकच नंबर साहेब, खुप पोटतिडकीने आपले विचार मांडले आहेत, आपण खरे शिवसैनिक आहात, आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना... पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा... जय जिजाऊ जय शिवराय..!
@ketivp328
@ketivp328 2 жыл бұрын
किती पोटतिडिकीने बोलले, त्यांच्या भावना पोचल्या आमच्या पर्यंत. या सगळ्यांना कधी पुढे येवूच दिले गेले नाही, नाहीतर शिवसेना कितीतरी पुढे गेली असती. आता तर खात्रीच पटली की एकनाथ शिंदेंनी जे केले ते 100% बरोबर केले आणि जनता त्यांच्या पाठीशी आहे.
@arthathedancer
@arthathedancer 2 жыл бұрын
👍
@vinay28784
@vinay28784 2 жыл бұрын
What a powerful speech 💪 BST athavlet.
@heinejagroesia4737
@heinejagroesia4737 2 жыл бұрын
Great speech sir, salute 🙏
@hrishinerlekar8247
@hrishinerlekar8247 2 жыл бұрын
Great speech Sir 😊
@deepakbabar6991
@deepakbabar6991 2 жыл бұрын
जिंकलात गुलाबराव पाटील साहेब..🚩🚩🚩
@harish-sz4po
@harish-sz4po 2 жыл бұрын
उध्दव ठाकरे आतल्या गाठीचा माणूस आहे.वरून अस दाखवतो की लायी भोळा. याच्या सारखा दुसरा कोणीच नाही,अणि एकीकडे आमदार ना अस बोलतो,तुम्हाला जायचं तर तुम्ही पण जा वा. बालासाहेब यांनी खरचं एक चूक केली उध्दव ला शिवसेना पक्षप्रमुख करून
@kedarkulkarni7430
@kedarkulkarni7430 2 жыл бұрын
Great speech 🙏
@icecream_12
@icecream_12 2 жыл бұрын
SUPERB GULAB RAO PATIL REALLY MEANING FULL SPEACH . NCP WAS CONQUERING ALL SHIV SENA MLA POSITION ALL DISTRICT .
@maheshpawar7171
@maheshpawar7171 2 жыл бұрын
राजा माणूस ♥️👑
@amarsandur9859
@amarsandur9859 2 жыл бұрын
खर बोलताय साहेब आम्ही तूमचा सोबत
@rahulchowghule
@rahulchowghule 2 жыл бұрын
डोळ्यांत पाणि आणलं गुलाबराव तुम्ही.. उत्तम 👌👌
@srikalarengarajan3119
@srikalarengarajan3119 2 жыл бұрын
Great speech👏🏼👏🏼👏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@abasahebkarpe7211
@abasahebkarpe7211 2 жыл бұрын
अभिनंदन गुलाबराव पाटील साहेब तुम्ही सर्व शिवसैनिकांची खदखद व्यक्त केली
@shivajichamner8224
@shivajichamner8224 2 жыл бұрын
जबरदस्त शानदार भाषण
@sushantmirgal725
@sushantmirgal725 2 жыл бұрын
आमदार गुलाबराव पाटील तुम्ही आमदारांचे दुःख सांगण्यापेक्षा जनतेचे दुःख सांगा तुमच्या नवीन सरकार ला... 🙏🙏
@vishalrathod2949
@vishalrathod2949 2 жыл бұрын
तुमच्या हिंदुत्वला सलाम हिमत तुमची जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@shridharjangam1215
@shridharjangam1215 2 жыл бұрын
साहेब .....आज बरेच दिवसानं शिवसेनेचा आवाज घुमला साहेब.....वाघाचा.....
@sunilkuwar72
@sunilkuwar72 2 жыл бұрын
मस्त भाषण,येईल दादा आपणास भेटनास जळगाव ला,
@hitendrachaudhari8523
@hitendrachaudhari8523 2 жыл бұрын
खान्देश तोफ साहेब 👍👍
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47