Laxman Hake on OBC Reservation : ...तर मुंबई जाम करुन टाकू! लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा

  Рет қаралды 56,782

ABP MAJHA

ABP MAJHA

20 күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #manojjarange #laxmanhake #obcreservation
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 659
@wayalvivek4484
@wayalvivek4484 17 күн бұрын
याचा टांगा पलटी आधीच झालेला आहे
@hindui279
@hindui279 17 күн бұрын
जरांगे चा पण टांगा पलटी होणार विधानसभा झाली की.. महाविकास आघाडी च सरकार आलं की जरांगे बिळात 😂
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 15 күн бұрын
​@@hindui279तुझे मालक पडले जानकर , मुंढे , हाके , शेंडगे 😂😂😂😂😂😂😂
@maratharb6552
@maratharb6552 12 күн бұрын
​@@hindui279पोरा हागे, 2500 मत मिले तुला लोकसभेत 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@bhaskarjadhav1
@bhaskarjadhav1 17 күн бұрын
साहेब धनगर समाजाची मागणी एसटीतील आरक्षणाची असताना आपण मात्र ओबीसी नेते होण्यासाठी अट्टाहास करत आहात यातूनच आपली राजकीय महत्वकांक्षा लक्षात येते
@user-oo7ru2jw8l
@user-oo7ru2jw8l 17 күн бұрын
सध्या धनगर समाज ओबीसी मध्ये आहे.
@sujaypatil542
@sujaypatil542 17 күн бұрын
मग धनगर समाजाला st आरक्षण भेटावे म्हणून सुद्धा आंदोलन करायचा ना
@Datta21B
@Datta21B 17 күн бұрын
It is already in progress via judicial system
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj 17 күн бұрын
सध्याचं काय आहे ते वाचवू st आहे लडु
@sd44336
@sd44336 17 күн бұрын
​@@user-oo7ru2jw8lकोण म्हणतं अस अमी NT मधे ३.५ टक्यात आहे
@kailaskudhekar7295
@kailaskudhekar7295 17 күн бұрын
पाटला सारखै करूं पाहणारे सगळ्यांना नाही जमणार
@SSB.84
@SSB.84 17 күн бұрын
जरांग्या एवढा जातीवाद कुणी करू शकत नाही. हाके साहेब नाही बरोबरी करु शकत.
@Sare2900
@Sare2900 17 күн бұрын
Aandh bhakti soda aata❤
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 17 күн бұрын
हाके तू कितीही उड्या मार तू नाही जनतेतून निवडून येत आणि विधान परिषद कोणी देईल एवढी तुझी लायकी नाही उगा गुमान वडा पाव खात बस संपला की ओबीसी नेते आणून देतात 😂
@sidb420
@sidb420 17 күн бұрын
😂😂😂tumhi ka etka bhakti dakhvta pahila karun dakhva ​@@Sare2900
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 16 күн бұрын
​@@SSB.84हाकेला म्हणा तु फक्त संडासात निट बैस चालला मुंबई जाम करायला
@dipakdavkare9
@dipakdavkare9 17 күн бұрын
आमदारकी साठी धडपड पाटील जर म्हनले याला आमदार करा हाच सगळ्यात आधी म्हनेल सगेसोयरे आदेश काढा😂😂😂
@hindui279
@hindui279 17 күн бұрын
पाटील काय कुठल्या देशाचा पंतप्रधान झाला काय? आमचा देखील पाठिंबा होता पण तो तर बारामतीचा चेला निघाला 😂
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 17 күн бұрын
​@@hindui279मराठवाडा निल.केला.पाटलांनी.बियाला.पण.येऊ.दिला.नाही.ओबीसी.सर्व.मराठेच.खासदार.झाले.तु.झोपेत.दिसतो
@dilipbacche8235
@dilipbacche8235 17 күн бұрын
पुरावा पाटव असलं तर​@@hindui279
@ptr136
@ptr136 16 күн бұрын
Jarange kay Rastrapati ahe ka ...😂😂😂
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 16 күн бұрын
@@ptr136 राष्ट्रपतीच्या.सभेला.पाचशे.माणसं.येतील.ते.पण.गाड्या.पाठवल्यातर.पाटलाच्या.सभेला.स्वखर्चाने.किती.लोक.येत.आहेत.बघ.मोजुन.मोजति.आले.तर
@ganpatiKagane
@ganpatiKagane 17 күн бұрын
जय ओबीसी
@drakshayborkar9182
@drakshayborkar9182 17 күн бұрын
हाके सर एकदम समजूतदार पणे बोलतात, त्यांच्या बोलण्यात सत्य आहे.❤ हाके साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे.
@deepakkharade8159
@deepakkharade8159 17 күн бұрын
जातीवादी हाके हा 1994 चा बोगस जिआर रद्द केल्या शिवाय शांत बसणार नाही 😂😂
@Sp71407
@Sp71407 17 күн бұрын
वडापाव गोडबोले 😂
@ranjit822
@ranjit822 17 күн бұрын
Ghe
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 17 күн бұрын
हाके सोबत गेलं की वडा पाव खायला मिळतो 😂
@dattatraymali1171
@dattatraymali1171 17 күн бұрын
Obc king hake sir🔥🔥🔥🔥
@rampatil0102
@rampatil0102 17 күн бұрын
अरे याला ५०० मत पडत नाही हा मुंबई जाम करणार.
@santoshnarke302
@santoshnarke302 17 күн бұрын
शेम्बड्या तूझ्या बाप 4 वेळा उपोषण करून काय भेटलं आणि किती काही केलं तरी केळे भेटणार नाही
@ashishselokar5035
@ashishselokar5035 16 күн бұрын
जाम करू शकतो
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 16 күн бұрын
जरांगे ला तर अजून एक पण मत नाही पडलेलं😂
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 16 күн бұрын
हाके ला थांब म्हणाव आणखी यावेळेस परत निवडणुकीत डिपॉझिट जप्त करून घ्यायला उग गुमान वडा पाव खा म्हणाव 😂
@rampatil0102
@rampatil0102 16 күн бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 अरे मुर्खा ज्याच्या पायाजवळ मुख्यमंत्री,अर्ध मंत्रिमंडळ, सचिव, कलेक्टर यऊन बसतात त्याला काय कुणाच्या मतदानाची गरज.
@musicaljourney5179
@musicaljourney5179 17 күн бұрын
जय obc
@sanjaypund7958
@sanjaypund7958 17 күн бұрын
जय obc हाके साहेब obc सर्व समाज जागी झाला नाही आजुन obc समाजाला गाव गावी जाऊण जाग करण्यासाठी जावाव लागेल
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s 17 күн бұрын
Obc मधून नाही 👍वेगळं द्या
@navnathsupekar338
@navnathsupekar338 15 күн бұрын
ओबिसी प्रर्वग कोणाची खाजगी मालमत्ता आहे का झाटु
@hemantkhokle7059
@hemantkhokle7059 17 күн бұрын
छान बोल आहे ओबीसी समाज जागे व्हा एकत्र या आपला
@karhalevideos
@karhalevideos 17 күн бұрын
Only patil
@tejashribhosale6239
@tejashribhosale6239 17 күн бұрын
अतरवाली सराठी मध्ये एक दिवस रॅली काढली आता घर गाठलं कोणी समाज सोबत येईन स्वार्थ आमदार कि साठी करत आहे 😂😂
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 17 күн бұрын
ओबीसी समाज एकत्र का येतं नाही...फार मोठं कोडं आहे
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 16 күн бұрын
ओबीसी मध्ये 50 टक्के मराठा कुणबी आहे तर कुठला ओबीसी समाज येणार आहे 😂
@anilkudale673
@anilkudale673 17 күн бұрын
जय ओ बी सी जय संविधान मुख्यमंत्री मराठा धार्जिना आहे त्याने ओ बी सी ला कसा हात लागणार नाहो हॆ लेखी सांगाव
@harichandrasondge934
@harichandrasondge934 17 күн бұрын
समाजासाठी लढणारे आणि स्वात: साठी लढणारे कळतात समाजाला
@dinkaraher6983
@dinkaraher6983 17 күн бұрын
या हाके ला फडणवीस ने पुढे केले आहे. कारण याला भाजपच्या तिकिटावर विधानसभेला उभे राहायचे आहे. याचे उपोषण म्हणजे नौटंकी बाकी काही नाही. 😅😅
@aditimanolikar8040
@aditimanolikar8040 6 күн бұрын
हा शेर आहे
@subhasubhash9862
@subhasubhash9862 17 күн бұрын
हाके, गुजराथी, मारवाडी, सोनार, तेली, शिंपी ह्यांनी कधी मगासलेपण सिद्ध केलं का, तरी त्यांना वाढीव आरक्षण दिलं. मराठा कुणबी ल आरक्षण त्यांच्या हक्काचं आहे..
@anantagavhane8865
@anantagavhane8865 17 күн бұрын
बसवा समिती आणि परत मागास पण चेक व्हायला हवं
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 16 күн бұрын
ज्या अल्पसंख्यांक जाती आहेत त्यांनाच फक्त ओबीसीमध्ये समाविष्ट केलेल आहे
@anantagavhane8865
@anantagavhane8865 16 күн бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 तो कोणीही असो शैक्षणिक मागास सामाजिक मागास आर्थिक मागास सर्व महाराष्ट्र परत घरो घरी जाऊन तीन चार वर्षात पूर्ण माहीत मिळवून आरक्षण द्यावे....पण जरांगे पाटील ला हे प्रकरण मिटवयाच नाही हे जास्त काळ कसं चालेल हे प्रयत्न सुरू आहेत त्यांचे आणि भोळा समाज... पण त्यांच्या emotional बोलण्यावर विश्वास ठेऊन आहे काय सुरू महाराष्ट्रात पाहतोय आणि पाहताच राहणार🤗😂
@santoshbavdane87581
@santoshbavdane87581 17 күн бұрын
Only hake saheb
@sharadruchke6975
@sharadruchke6975 17 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@SumitSalwe-mm7hx
@SumitSalwe-mm7hx 17 күн бұрын
Jay obc
@adv.swapnilshinde2979
@adv.swapnilshinde2979 17 күн бұрын
अभ्यास कच्चा आहे महोदय आपलाओबीसीचा आरक्षण केवळ 19% आहे महाराष्ट्रात बाकीच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज सोडल्या तर
@user-nv8li3xx8c
@user-nv8li3xx8c 17 күн бұрын
हके साहेब तूमी ठिकान सागा ओबीसी तूमचा मागे
@SSB.84
@SSB.84 17 күн бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व हाके साहेब जिंदाबाद
@rajeshlokhande7364
@rajeshlokhande7364 17 күн бұрын
कश्याचा अभ्यास आहे
@rajeshlokhande7364
@rajeshlokhande7364 17 күн бұрын
अभ्यास आसता तर सहाशे मत घेऊन डिपाजिट जप्त करून घेतल आसत का हाके साहेबांनी
@AN-uf7mk
@AN-uf7mk 17 күн бұрын
OBC ने एक दणका दाखवलाय पाहिजे.... कायद्याचा पण आणि संघटने चे पण 💥💥🔥🔥
@Ak-sbk
@Ak-sbk 17 күн бұрын
😂😂😂😂😂😂 संघटनेचा दणका ते पण मराठ्यांना 😂😂😂😂😂😂
@user-go6ji1vw2g
@user-go6ji1vw2g 17 күн бұрын
​​​@@Ak-sbkka nahi shivaji maharaj yanche swarajya 18 pagad jatini tyar kele aahe tumi nahi
@user-hx7pp9lc1z
@user-hx7pp9lc1z 17 күн бұрын
​@@Ak-sbkMitra khup atthas changla nhi... Janiv theva garib loknchi
@Puneri-yodhaa555
@Puneri-yodhaa555 17 күн бұрын
ते पण मराठ्यांना.... शेमण्या तू चोकोबार खा
@Democratic12346
@Democratic12346 17 күн бұрын
​@@user-go6ji1vw2gअरे कुणबी ,कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या जाती ओबीसी मध्येच आहेत रे
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 17 күн бұрын
Jay bhim Jay obc 💯 rait hai 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@bajrangkhade3647
@bajrangkhade3647 17 күн бұрын
Obc king hake sir
@kailasjamkar4214
@kailasjamkar4214 17 күн бұрын
हाके साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलले
@vishnukekankekan3890
@vishnukekankekan3890 17 күн бұрын
अगदी बरोबर हाके साहेब एक ओबीसी लाख ओबीसी
@Royal_maratha1
@Royal_maratha1 17 күн бұрын
गर्दी जमवून कायदा बाह्य मागण्या कोर्टात टिकत नाही 😅
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w 17 күн бұрын
हग्या किती हागु दे obc tunch घेणार😂😂
@balajipatilkarhale3537
@balajipatilkarhale3537 17 күн бұрын
अरे केळ्या टिकणार नाही असेल तर हे हाक्के छगन गांड आपटून कशामुळे घेतायत ते पण तपशील घे जरा 93 ला दोन ओळीच्या jr वर आरक्षण घेणारे हे यांच कसला डेटा आहे. सर्वेक्षण पण झालेलं नाही. हे बेकायदेशीर आरक्षण खाताय तेंव्हा लाज वाटत नाही काय यांना. आता तर मराठा समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने मागास आयोगाने सिद्ध झालाय. मग बेकायदेशीर कोण
@Democratic12346
@Democratic12346 17 күн бұрын
पण मग कायदा का काढू नका म्हणत आहेत हाके सर जर सगेसोयरे टिकणार नाही कोर्ट मद्ये तर..काढला तर रद्द होईल की😂😂
@truthseekerma
@truthseekerma 16 күн бұрын
कळेल तुला महिना भरात
@rahulpatil7899
@rahulpatil7899 17 күн бұрын
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@commonman-kk5tb
@commonman-kk5tb 17 күн бұрын
Correct
@AkshayPatill-if9kb
@AkshayPatill-if9kb 17 күн бұрын
The great manoj jarange
@R.D.R112
@R.D.R112 17 күн бұрын
कोर्टात जा की मग काहीपण लिहायचं
@vpl001
@vpl001 17 күн бұрын
ओबिसी खात आहेत मराठा आरक्षण
@doke217
@doke217 17 күн бұрын
Kasle nimay bahya ahe 20 varsh study zhalyvarxh arkshan dile ahe nit bagh jatiwadi kuthla
@user-ku7lw4bk3k
@user-ku7lw4bk3k 17 күн бұрын
जरागेचा जन्म हा शिव्या देणेसाठी झाला आहे
@dattashinde217
@dattashinde217 17 күн бұрын
Bas kelya
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 17 күн бұрын
गप रे हाक्या
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 16 күн бұрын
H̊åq̊e̊c̊h̊å j̊ån̊m̊ s̊h̊i̊v̊ẙå k̊h̊ån̊ẙås̊åt̊h̊i̊c̊h̊ z̊ål̊åẙ ås̊e̊ m̊ån̊åẙc̊h̊e̊ åh̊e̊ k̊å t̊ůl̊å😂
@user-fn3qf5yr4v
@user-fn3qf5yr4v 17 күн бұрын
only OBC
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 17 күн бұрын
अतिशय हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व प्रा. लक्ष्मण हाके सर...❤❤
@Swatijadhav767
@Swatijadhav767 17 күн бұрын
हाके च घर दाखवा आणि मनोज जरांगे पाटील च घर दाखवा बघू कोणाला आरक्षण ची गरज आहे
@snehalshinde8810
@snehalshinde8810 17 күн бұрын
बरोबर
@SushantKadam-ul1yk
@SushantKadam-ul1yk 17 күн бұрын
Correct
@dnyaneshwarmore2174
@dnyaneshwarmore2174 17 күн бұрын
हाके सर प्राध्यापक आहे, हा गावठी मिथुन घर जावई आहे.
@TrrrrrrOpppppo
@TrrrrrrOpppppo 17 күн бұрын
Dhangar samajachi kay avasata ahe hai tumhala mahit ahe ka mendipalan ani uas todi kamgar
@BaluSakunde-fx7zi
@BaluSakunde-fx7zi 17 күн бұрын
याचा पुण्यामध्ये फ्लॅट आहे
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj 17 күн бұрын
एकच पर्याय मराठ्यांचे आमदार पाडा दुसरा पर्याय नाही ओबिसी एक व्हा
@drakshayborkar9182
@drakshayborkar9182 17 күн бұрын
OBC विरोधी सरकार झालंय हे.
@user-fn3qf5yr4v
@user-fn3qf5yr4v 17 күн бұрын
वेळ आली की जरांगे गोड बोलतो आणि नतर जातीय शिव्या देतो
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 17 күн бұрын
शेवटी जरांगे चालू आहे 😃
@rajeshlokhande7364
@rajeshlokhande7364 17 күн бұрын
जंरागे कळलाच नाही तुम्हाला आणी आसले भावी आमदार तुम्हाला कधीच समजू पण देत नाहीत जंरागे साहेब काय आहेत ते
@devsaske6927
@devsaske6927 17 күн бұрын
जरांगे धुर्त खेळी करतो आहे. ओ बी सी ने विश्वास ठेवु नये.
@deepunikam9245
@deepunikam9245 17 күн бұрын
Tu tevu Nako... Haage var vishvas tev
@pravinpansare6488
@pravinpansare6488 17 күн бұрын
आरक्षण ही सरकारी योजना आहे. कोणी म्हणू शकत नाही की योजनेचा.लाभ मीच उचलणार.
@SantoshJadhav-dj1dr
@SantoshJadhav-dj1dr 17 күн бұрын
मुम्बई जाम ....काहीही नकोरे बोलू आव्कातिच्या बाहेर चे ...जोक कारतौ काहीतरी बडापव किंग
@rajeshlokhande7364
@rajeshlokhande7364 17 күн бұрын
😂😂
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 17 күн бұрын
Salute 🫡 to Prof. Laxman Hake Sir❤❤
@user-ku7lw4bk3k
@user-ku7lw4bk3k 17 күн бұрын
जरागे यांचा हट्ट हा कसा आहे जें शक्य नाही ते मागणे वाघाने माणसाला जन्माला घालावे असा हट्ट आहे
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 17 күн бұрын
गप रे तू लय शेंगदाणे पांगवू मराठ्यांना आरक्षण म्हणल की तूमच्या बूडाला 🔥 लागते
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 15 күн бұрын
जातीय जनगणना ही Census Act, 1948 मध्ये दुरुस्ती केल्याशिवाय होणार नाही. OBC वर्गाचे खासदार संसदेत निवडून दिल्याशिवाय ते शक्य नाही. कारण जनरल वर्गाचे खासदार त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त निवडून जात असल्याने ते करणार नाहीत.
@bhagwanandhale5586
@bhagwanandhale5586 17 күн бұрын
I saport to हाके साहेब... एक ओबीसी कोटी ओबीसी
@shashikantpatil8871
@shashikantpatil8871 17 күн бұрын
इलेक्शन मध्ये हरलेला आणि समाजाने नाकारलेला नेत्याला कोण विचारतो.सध्या हे काही लोकांच्या हातातील बाहुल आहे.
@santoshnarke302
@santoshnarke302 17 күн бұрын
तो हरलं असेल पण बेवड्या 10,वेळा उपोषण करून सलाईन लाव आयुष्य जाणार
@manoharshelar4426
@manoharshelar4426 17 күн бұрын
बे वड्या जरा घे आणि सरंजामी खूप जातीयवादी आहे. सगळं त्यांनाच पाहिजे. शिवाजी महाराज यांचा आदर्श घ्या. जय शिवराय जय ज्योती जय भीम
@user-tw1fo9gb1y
@user-tw1fo9gb1y 17 күн бұрын
जरांगे मराठ्यांचा देव बनू पाहत आहे
@RohitJanjal45
@RohitJanjal45 17 күн бұрын
आहे
@user-oq5oo9vc9o
@user-oq5oo9vc9o 17 күн бұрын
आहेच वाघ 🐯
@AN-uf7mk
@AN-uf7mk 17 күн бұрын
​@@RohitJanjal45तुम्हीं शरद पवारांना पण देव बनवला होता काय दिले..... केळ 😂
@AN-uf7mk
@AN-uf7mk 17 күн бұрын
​@@user-oq5oo9vc9oतुमचा कुपोषित वाघ ड्रॉन ला बघुन घाबरतो 🤣😝😝
@newindia3648
@newindia3648 17 күн бұрын
@@AN-uf7mk त्यांनी दिलेलं केळ तुम्ही खात आहे 30 वर्षापासून😂😂😂
@user-rc6ur9ml8b
@user-rc6ur9ml8b 17 күн бұрын
हाके साहेब धनगर समाजाची सगळी माणसं म्हणून जरांगे साहेबांबरोबर आहेत तुमचं आमचं काही नाही मग तुमचा विरोध मराठ्यांना का तुम्ही लय हुशार आहे हे सगळ्या इंडियाला माहिती आहे तुम्ही राजकारणी आहात लोकसभेला निवडून आला नाही म्हणून राजकीय पोळी भाजण्यासाठी हे तुमचं चाललं आहे का
@rajeshlokhande7364
@rajeshlokhande7364 17 күн бұрын
ह्याला फक्त विधान परिषदेत जायचय कारण जनतेतुन तर त्याच्या पूर्ण अविशयभर निवडूण येऊ शकत नाही हा
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 17 күн бұрын
विधान परिषद वर घ्यायची याची तेवढी लायकी नाही 😂
@rangnathchate4267
@rangnathchate4267 17 күн бұрын
मा.हाके साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.सकल ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी एक अभ्यास पूर्ण नेतृत्व म्हणजे मा.हके साहेब होय.एकच पर्व ओबीसी सर्व, जय ओबीसी जय आरक्षण.🎉🎉
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 17 күн бұрын
लकस्मनरव आपल्या धनगर आरक्षण च पण बघा
@narayantipale6513
@narayantipale6513 17 күн бұрын
Obc king... 🔥🔥
@AkshayPatill-if9kb
@AkshayPatill-if9kb 17 күн бұрын
Ek maratha koti maratha
@navnathmane6799
@navnathmane6799 17 күн бұрын
हाके साहेब तुम्ही बोलता ते योग्य आहे मंत्री साहेबांनी जरा संविधानाच्या विचार करावा व्हीजेएनटी एनटी ह्या लोकांचं काय होईल याचा विचार केला पाहिजेव्ही जयंती या लोकांचं काय होईल याचा विचार केला पाहिजे
@bhakatrajkadam5981
@bhakatrajkadam5981 17 күн бұрын
Are baba Sagla Dhangar samaj ST madhe Jach mhantoy n Tula Ektyala Obc madhi Ky karaychay 😅😅
@user-ry3ft3xu3f
@user-ry3ft3xu3f 17 күн бұрын
वडा पाव खाऊन उपोषण करता
@FaunaFacts668
@FaunaFacts668 17 күн бұрын
भुजबळ किती कोटी जनतेचा मंत्री आहे 12 कोटी का 5 कोटी मग तो 5 कोटी OBC च्या मागे आहे तर मग 7 कोटी मराठ्याच्या मागे का नाही हाके ते संविधानाला धरून आहे का . मंत्री पदाची शपथ घेताना संविधानाची शपथ घेतली का नाही
@RajendraShirsath-pd2ok
@RajendraShirsath-pd2ok 17 күн бұрын
अतिशय.योग़्य.बोलले.हाके.साहेब.
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 17 күн бұрын
Marathe mumbai la gele ki yala mumbai la jaych kay pend ahe ka mumbai jaam karn 500 vote padlet tula😂
@Sp71407
@Sp71407 17 күн бұрын
ह्याला इलेक्शन चे पडले आहे 😂 राजकारणी आहे हा😂
@deepunikam9245
@deepunikam9245 17 күн бұрын
Ho na 6000 lok gheun aami jaam karu Mumbai jai obc jai haage taytya
@TRUTH1288
@TRUTH1288 17 күн бұрын
OBC बहुजन समजाला हक्का च्या नवीन पक्ष ची गरज आहे..... हाके सर आणि नवीन तरुण मंडळी नी पक्ष काढावा... Bjp आणि काँग्रेस ने OBC ना धोका दिलाय....
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 17 күн бұрын
NCP ने तर घोडा लावलाय
@krishnathDhobale
@krishnathDhobale 17 күн бұрын
आणि डीपॉझिट जप्त करून घ्या.
@SushantKadam-ul1yk
@SushantKadam-ul1yk 17 күн бұрын
Te ky sangayla lagat nhi . Automatic deposit japta machine yane banvle ahe😂
@drakshayborkar9182
@drakshayborkar9182 17 күн бұрын
SC, ST चे जशे एक आहेत तशे OBC जर एक होऊन पक्ष काढला तर पुढे एक पण पक्ष टिकणार नाही. फक्त ओबीसी एक झाला पाहिजे मग बघा अशे 100 जरांगे आले तरी त्यांना जिरवू.
@gopalbabajiramramanjan8297
@gopalbabajiramramanjan8297 17 күн бұрын
​@@drakshayborkar9182कुत्र्यांनो तुम्हाला एकटाच बास .
@kedarsawant7838
@kedarsawant7838 17 күн бұрын
यांच्या नोंदी सापडल्या तर बरोबर आणि कुणाची कुणबी नोंद सापडली तर मात्र बोगस.
@tejashribhosale6239
@tejashribhosale6239 17 күн бұрын
गळ्यातील पिवळ उपरण पण काढून टाकले काय उपयोग नाही गळ्यात घालून 😅😅
@laxmansatale139
@laxmansatale139 15 күн бұрын
साहेब आपण जेव्हा पद सोडलं मागासवर्गीय आयोगाचे तेव्हाच आम्हाला कळलं का आपल्यामुळे आमच्या समाजाला न्याय मिळू शकत नाही
@ip198
@ip198 17 күн бұрын
👍👍👍
@laxmanphulwale7502
@laxmanphulwale7502 17 күн бұрын
लक्ष्मण हाके नवीन ड्रेस घेतला छगन भुजबळ नि दीला वाटतं
@user-lt9bo4fk5s
@user-lt9bo4fk5s 17 күн бұрын
Ha wadapav dada la fakta rajkarn karycha ahe .only set sati😂😂😂😂😂
@user-zk9os5vv3h
@user-zk9os5vv3h 17 күн бұрын
कोन रे हे हेपणलेल😂😂
@yogeshbenikam2427
@yogeshbenikam2427 17 күн бұрын
आर्य हा कॉप्या करून प्राध्यापक झाला आहे जानकी पाटील जे करतील त्याला हे करायचं आहे
@satishmese1036
@satishmese1036 17 күн бұрын
भुजबळ साहेब पण एका जातीचे नाहीत ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत हे पण लक्षात असावं हाके साहेब
@vijayakotwal2339
@vijayakotwal2339 17 күн бұрын
मी तर म्हणते, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरक्षण द्यावे, म्हणजे खरोखरच भेदभाव जाऊन संपूर्णपणे समानता येईल. एक सुविचारी नागरिक
@pradipbangar5107
@pradipbangar5107 17 күн бұрын
ऐक च पर्व ऒबीसी सर्व
@user-ok9ex2pl2p
@user-ok9ex2pl2p 17 күн бұрын
हाके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है जय ओ बाई सी
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 17 күн бұрын
मंडल विरुध्द कमंडल पेरनी चालु आहे 😂😂😂
@akashkartule7780
@akashkartule7780 17 күн бұрын
Dada tula 5k mate ahet tu kuth Mumbai Jam karayachi basha karatoy 😂
@truthseekerma
@truthseekerma 16 күн бұрын
कितीबी ओबीसी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪
@eknathdeokar3074
@eknathdeokar3074 15 күн бұрын
मुंबई बंद करणे सोपे नाही. झुंडशाही नाही अन्यायाविरुद्ध लढा चालू आहे
@svkofficial499
@svkofficial499 17 күн бұрын
नक्कीच 👍
@ashoklahane5262
@ashoklahane5262 17 күн бұрын
कापी करून कोणी पास होत नाही
@vijaychavan8774
@vijaychavan8774 17 күн бұрын
😂😂hyachya kadun 500 lok Jama hot nahit an Mumbai jam karayala chalay 😂😂
@dilipbacche8235
@dilipbacche8235 17 күн бұрын
मुंबई सोड पहीला स्वाताचे गाव जाम कर मुंबई फक्त बाळासाहेब ठाकरे व मराठे बंद करु शकतात
@Democratic12346
@Democratic12346 17 күн бұрын
स्वतः म्हणतोय की सगेसोयरे ठीकानार नाही कोर्ट मद्ये ..आणि आता म्हणत आहे की अध्यादेश काढू नका😂😂
@Duniyadari174
@Duniyadari174 15 күн бұрын
स्वतःचा समाज मोठा करण्यासाठी लढाव,,दुसरा समाज मागे खेचण्यासाठी नाही
@rhythmearth4804
@rhythmearth4804 17 күн бұрын
प्रा.लक्ष्मण हाके असा उल्लेख असावा.
@laxmangandal3614
@laxmangandal3614 17 күн бұрын
कुणबी मराठा आरक्षण हे घटनेने दिलेले आहे ते आरक्षण मराठ्यांना सरकारने दिलं पाहिजे अशी मागणी मराठा समाजाची आहे
@a.s.gaming5082
@a.s.gaming5082 17 күн бұрын
ज्या उपमुख्यमंत्री यांनी त्यांना मुख्यमंत्री केले त्यांना सुत वारे सुपारी
@Jaymalhar1606
@Jaymalhar1606 17 күн бұрын
जरांगे स्टाईल करतो हा हाग्य धनगरांसाठी लठ ना
@Sp71407
@Sp71407 15 күн бұрын
ह्याची गूने संगोल्यातील लोकांना माहीत आहेत म्हणून त्याची ही अवस्था😂😂😂
@umakantmisal6696
@umakantmisal6696 16 күн бұрын
ओबीसी समाज, संघर्षयौद्धा!"शिकल सवरलेल अभ्यासू नेत्रुत्व,प्रा लक्ष्मण हाके साहेब.🎉 साहेब,तुंम्ही नुस्ता आवाज द्या!मग दाखवु ओबीसींची,,, महाशक्ती!"
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 17 күн бұрын
पन्नास वर्षे आरक्षण खाऊन समाज सुधारणा होत नसेल तर कशाला आरक्षण पाहिजे
@navnathsupekar338
@navnathsupekar338 15 күн бұрын
हाके नी भुकायच बंद करावे व मुंबई जॅम करून दाखवावी.
@yogeshsomwanshi8674
@yogeshsomwanshi8674 17 күн бұрын
हाके साहेब आगे बडो सोबत आहोत
@valchandmandage52979
@valchandmandage52979 16 күн бұрын
हाके साहेब आरक्षणाची फक्त कोणाचे किती हे फक्त लोकसंख्यावर आधारावर टक्केवारी समजावून सांगा मग कळेल तुमचा किती अभ्यास आहे
@ashokpatil8444
@ashokpatil8444 17 күн бұрын
हाके साहेब खूप छान मांडणी केली
@avadhutapradh1370
@avadhutapradh1370 15 күн бұрын
हागे तु मला सांग आधी तेली आणि माळी...1994 ला कोणत्या नोंदी वरुन ....कींवा कोणता सर्वे करुन आरक्षण दिले???? 2- OBC madhil 300+ caste che Triple test Zali hote Ka...??? 3- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ३ test zalya Hoty ka ????
@sarthaknikam8777
@sarthaknikam8777 17 күн бұрын
मुंबई पँक करणार राती कुठ बसला होता मुलाखत ऊशीरा घ्यायला पायजे होती मुंबई राहुद्या पनवेलला तरी १००माणस घेऊन या
@sd44336
@sd44336 17 күн бұрын
धनगरांना आरक्षण कधी मिळणार . यावर बगा ओबीसी चा नेता बना एक पण धनगर पाठी येत नाय
@AnilDongliker
@AnilDongliker 5 күн бұрын
माझी विनंती आहे हाके आणि वाघमारेना तुम्ही एकदा ताकत दाखवा महाराष्टराला तुमच्या मागे आहेत तरी लोक आहेत हे samjel
@rajeshlokhande7364
@rajeshlokhande7364 17 күн бұрын
ह्याला विधान परिषद आमदार वहाचय काय की म्हणून तर चाललय येवढ सगळच याच
@pravinpatil8447
@pravinpatil8447 17 күн бұрын
धनगर ला ह्या जन्मात आदिवासी आरक्षण भेटनार नाही कारण धनगढ ही जात हिंदू बौद्ध धर्मा मध्ये येते आणि धनगर ही जात हिंदू धर्मामध्ये भारतात ओबीसी मध्ये आहे आणि रायला आरक्षणाचा धनडढ आणि धनगर हि जात वेगवेगळ्या आहे.
@kedarsawant7838
@kedarsawant7838 17 күн бұрын
Mr. हाके आंतरजातीय विवाह मात्र तुम्हाला मान्य. तसेच त्या नुसार असलेल्या आईच्या property वर मात्र मुलांचा वारसा हक्क पाहिजे पण तीची जात मात्र वारसा हक्काने नको. असे कसे. इथे आहे का स्त्री समानता. 😅
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 34 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 76 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН
Debate With Youtuber Momina | #Exmuslim Murtadeen
14:11
Murtadeen
Рет қаралды 503 М.
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН