Satyaki Savarkar Exclusive : सावरकर - गोडसेंच्या नातवाला राहुल गांधीबद्दल काय वाटतं?

  Рет қаралды 25,783

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#VeerSawarkar #SatyakiSawarkar #RahulGandhi #Pune #bjp #congress #bharatjodoyatra #ncp #shivsena #maharashtra #pune #maharashtrapolitics #abpmajha #abpमाझा #BalasahebThackeray #BalasahebThackeraySmrutidin #thackerayvsshinde #SanjayRaut #bharatjodoyatra #rahulgandhi #live #livestream
Satyaki Savarkar Exclusive : सावरकर - गोडसेंच्या नातवाला राहुल गांधीबद्दल काय वाटतं?
Video Credit : #Pune | Sudhir Kakde/Producer | Imran Shaikh/ Editor
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 253
@subhashbhinge7630
@subhashbhinge7630 Жыл бұрын
नथुराम सावरकरांच्या विचाराने प्रेरित होते, त्याची परिणती म्हणून गोडसेने म. गांधीचा खून केला.
@buttersoft7659
@buttersoft7659 Жыл бұрын
Nope
@mandarmone2577
@mandarmone2577 Жыл бұрын
गांधींच्या हत्येनंतर ब्राह्मण समाजाची घरे पेटविली ती कोणत्या विचाराने प्रेरित होऊन..ते सा़ंगा
@a.a.jamadar7841
@a.a.jamadar7841 Жыл бұрын
🚩🚩 आपण जी , नात्यांचा संदर्भ देऊन ओळख सांगितली , त्या वरुन तो काय सांगणार आहे , याचा अंदाज करा . त्याच्या दोन्ही आजोबांचे जे उदात्य कार्य , त्याला भारतीय माणुस कधी ही विसरणार नाही . 🚩🚩
@kirangavale5974
@kirangavale5974 3 ай бұрын
🙏🚩
@atharvamarne9187
@atharvamarne9187 Жыл бұрын
Epic man having blood of both savarkar and godse🔥♥️
@prabhakarsonawane5461
@prabhakarsonawane5461 Жыл бұрын
या मुलाखतीनंतर मी नक्की सावरकर वाचेल धन्यवाद खूप छान मुलाखत
@timetable641
@timetable641 3 ай бұрын
आदरणीय र-वातंत्रवीर महान देशभकत वीर सावरकरजी यांना विनम्र अभिवादन व कोटि कोटि प्रणाम
@RS-wp5di
@RS-wp5di Жыл бұрын
राख का हर एक कण, मेरी गर्मी से गतिमान है। मैं एक ऐसा पागल हूं, जो जेल में भी आजाद है।। - भगत सिंह
@digitallalit
@digitallalit Жыл бұрын
खूप छान मुलाखत ...
@prakashsakpal7575
@prakashsakpal7575 Жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर🙏🙏🙏🙏
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
Jai savarkar🚩 Jai hindurashtra 🚩
@swaimbhu
@swaimbhu Жыл бұрын
रागा या इटालियन माफिया ला महत्व देऊ नये त्याची बौद्धीक पातळी सावरकर समजण्या इतकी नाही मराठी मतदारांनी निवडणूकीत लायकी दाखवून द्यावी
@tusharpatil9203
@tusharpatil9203 Жыл бұрын
सोडा रे सर्व इथे मराठा होते म्हणून आज सर्व हिंदू आहेत नाहीतर टोप्या घालून असते आज जोशी असो की कुलकर्णी
@swaimbhu
@swaimbhu Жыл бұрын
@@tusharpatil9203 मराठेच सध्या परक्यांचे पाय चेपताहेत रागा सह
@doodlearmmydhavan5959
@doodlearmmydhavan5959 Жыл бұрын
असे केल्याने हिंदू धर्म संपुन जाईल,धर्म बुडाल्यावर जात कुठ राहणार,जरा विचार करा हिंदुनो.??
@bharatpagar7519
@bharatpagar7519 Жыл бұрын
छान माहिती
@amrutapatil7929
@amrutapatil7929 Жыл бұрын
Ne majshi ne parat matrubhumila, Sagara pran talmalala.
@ganeshshinde5390
@ganeshshinde5390 Жыл бұрын
150 swatantra sainik who never come to home they are also swatantra sainiks Author SHETE writes so he isn't the only one
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
वेगवेगळ्या एकेकट्या प्रतिक्रिया मुलाखती घेण्यापेक्षा सावरकरांच्या बाजूचे आणि विरोधीआणि केवळ निष्पक्ष तज्ञ इतिहासकार आणि अभ्यासक निमंत्रित करून परिसंवाद घ्यावा.थोडे फार खरेखोटे तरी पुढे येईल.
@cajetandabre4489
@cajetandabre4489 Жыл бұрын
What were his view on chaturvarn?Please discuss this.
@Parth_Rajurkar
@Parth_Rajurkar Жыл бұрын
He wasn't happy with ChaturVarn System, He was A Supporter of InterCaste Marriages, You may Find his Video on KZfaq, Savarkar on Caste System
@TravelTrekTemple
@TravelTrekTemple Жыл бұрын
Well explained..
@Donkey92
@Donkey92 Жыл бұрын
🚩🚩🚩
@ganeshmadane2227
@ganeshmadane2227 Жыл бұрын
100 mafiveer
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला तुझा बाप कोण आहे याचे पुरावे माग.पाहुया देते काय?😀😀😀😀 तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला.
@ganeshmadane2227
@ganeshmadane2227 Жыл бұрын
@@keepsocialdistance1643 ravarkar la ghe udvun Ha desh gandhicha aahe aani gandhicha rahnar
@alalno9
@alalno9 Жыл бұрын
@@ganeshmadane2227 गांधी म्हणजे देशाची माती, गांधी म्हणजे बाई हव्यासी, गांधी म्हणजे फाळणीचे कारण. गांधी स्वतः दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिशांच्या सैन्यात सैनिक हे माहीत आहे का तुम्हाला. त्याला petition म्हणतात जे. स्वतः इंग्रज त्याला माफीनामा म्हणत नाहीत. त्या petition चा एक ठरलेला format असायचा, त्यावर स्वाक्षरी करायचे. ते स्वतः गांधींनी सुद्धा केलं होतं, म्हणून त्यांना माफिविर म्हणायचं का. त्या petition मधल्या ओळी ह्या इंग्रजांनी मुद्दाम तश्या लिहिल्या होत्या जेणेकरून जो सही करेल त्याचा अपमान व्हावा आणि कमीपणाची भावना त्या माणसात निर्माण व्हावी. आणि हे अनेक क्रांतिकारकांनी केलं आहे. जरा जातीय द्वेष बाजूला सोडून वाचन केलं असतं तर बरं झालं असतं.
@buttersoft7659
@buttersoft7659 Жыл бұрын
@@ganeshmadane2227 u like it or not country belongs to everyone who fought for it and living in it and work for it
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
@@ganeshmadane2227 ha desh gandhicha nahi, Netaji subhash chandra bose cha aahe....
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 Жыл бұрын
नात्यागोत्याची चांगली माहिती दिली छान
@tejaskoli
@tejaskoli Жыл бұрын
31:४५ मी स्वा.ग.ना.कोळी यांचा नातू आहे,ते गांधी वादी होते पण सांगली जेल फोडो आंदोलमध्ये होते
@poonamborwankar8261
@poonamborwankar8261 3 ай бұрын
छान बोललात
@subhashbhinge7630
@subhashbhinge7630 Жыл бұрын
सावरकरांच्या पतित पावन मंदिरात आता कोणीही दलित जात नाही.आणि सवर्णही कोणीच जात नाही. पतित पावन मंदिर म्हणजे दलितासांठी वेगळी विहिर बांधून देणे होय.असे नरहर कुरुंदकर म्हणतात. हिंदुमहासभेने मुस्लिम लिगसोबत सरकारे बनविली होती. काँग्रेसने नव्हे.
@Atmakeeawaz
@Atmakeeawaz Жыл бұрын
या संवादाबद्दल धन्यवाद .
@subhashbhinge7630
@subhashbhinge7630 Жыл бұрын
अंदमनात गदर पार्टीचे अनेक क्रांतीकारक होते. त्यापैकी कुणीही मागितली नव्हती.
@Parth_Rajurkar
@Parth_Rajurkar Жыл бұрын
Vaachan kara Krupaya karun , SachindraNath Saniyal hyanni Savarkarannchya sallya varun Same Savarkarann sarkhach Petition daakhal kela hota ani tyannchi mg sutka dekhil zali ani mg jaaun nantar te Gadar Party madhe sahabhagi zalet ani shiksha manhun vaapas Andaman la aalet ani vapas Petition daakhal karun baher gelet
@pravinnyayadhish88
@pravinnyayadhish88 Жыл бұрын
सावरकरांना विरोध करून तुमची लायकी कळते
@buttersoft7659
@buttersoft7659 Жыл бұрын
Half cooked potato
@dineshsonawane6261
@dineshsonawane6261 Жыл бұрын
YA SECULAR MUSLIM CONGRSS NCP NETE NA 1 MONTH JAIL MHADHE GELE TARI 10 VELA JAMIN MGTAT .. THEVA YA CONGRESS NCP NETE CHI LAYKI NAHI KRANTIVIR YA CHY VE BOL NE CH
@tejaskoli
@tejaskoli Жыл бұрын
3:41 वाईट म्हणजे समलिंगीक वातावरण हेच ना
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला तुझा बाप कोण आहे याचे पुरावे माग.पाहुया देते काय?😀😀😀😀 तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला.
@subhashbhinge7630
@subhashbhinge7630 Жыл бұрын
सात्यकीचे शिक्षण किती? करतात काय ?
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
Job kartat
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Жыл бұрын
शाब्बास बीटा
@rydeon2171
@rydeon2171 Жыл бұрын
thanks ABP
@shivrajkamble3675
@shivrajkamble3675 Жыл бұрын
Abp नाही bjp
@sunilbharmal5181
@sunilbharmal5181 Жыл бұрын
ते जाउद्या , bjp ने जुने गोष्टी जनते समोर सांगुन राजकारण केल मग कॉंग्रेस ने काठल तर काय नवल , राहुल गांधी ने पत्र दाखवल त्या बद्दल बोला आणी दोनशे मैल समुद्रातुन पोहुन जान हे जरा विचार करण्या जोग आहे.
@kundankumbhar-ov6hr
@kundankumbhar-ov6hr 3 ай бұрын
शिवाजी महाराज यांचे विचार संपवण्यासाठी पेशव्यांचे विचार रुजविण्याचा प्रयत्न
@deepakkalangutkar9259
@deepakkalangutkar9259 Жыл бұрын
Swatantryveer Savarkar amar rahe.
@welcomemychannel5488
@welcomemychannel5488 Жыл бұрын
अप्रतिम संवाद स्पष्टीकरण
@onlineexam1246
@onlineexam1246 Жыл бұрын
सहा सोनेरी पाने जो वाचेल तो सावरकराला विर पण म्हणणार नाही वाटल्यास दोन चार *** देईल. सावरकर अंदमान जाईपर्यंत खरच चांगले होते पण नंतर त्यांच्यात जे बद्दल झाले ते ...
@amitlonare
@amitlonare Жыл бұрын
पुरावे सादर करा
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Жыл бұрын
ब्रिटिश सरकारला लिहिलेली लिखित पत्र ,सावरकरांच्या स्वताच्या सही नीशी उपलब्ध आहेत ,या पेक्षा आणखी कोणता मोठा पुरावा हवा आहे. पन्नास वर्ष जर तुरुंगात राहिले असते आणि शेवट झाला असता तर तर आज राष्ट्रा साठी शहिद झाल्या बद्दल खूपच उदोउदो झाला असता आणि स्वातंत्र्य वीरांचे जे आज माफी वीरात , रुपांतर झाले ते न होता कदाचित स्वातंत्र्य नायक अशी ओळख निर्माण झाली असती.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला तुझा बाप कोण आहे याचे पुरावे माग.पाहुया देते काय?😀😀😀😀 तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला.
@amitlonare
@amitlonare Жыл бұрын
शिव्या देण्या शिवाय तुम्हाला येतच काय 😁😁
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Жыл бұрын
@@keepsocialdistance1643 तुझ्या आईबाबत हे घडले असावे, म्हणूनच याची तुला प्रचंड चीड आणि संताप आहे ,हे तू कबूल करुन आपल्या कोत्या बुद्धीचे प्रदर्शन घडविले आहेस , तुझ्या सारख्या अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांमुळे भारत दीडशे वर्षे परकियांच्या गुलामगिरत होता , आता ही तुम्हा लोकांच्या बौद्धिक गुलामगिरीची किव येते ,इतके लाजिरवाणी जीवन जगू नका ,त्या पेक्षा फाशी घेऊन जीवन संपवा , कशी किड मूळापासून नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तुझाही नंबर लवकरच लागेल.
@buttersoft7659
@buttersoft7659 Жыл бұрын
He did, seems you didn't understand anything
@amolpatil1120
@amolpatil1120 Жыл бұрын
ABP mazha jara standard maintain theva 2 generation madhe tar Savarkar-Godse soyare zhale....satya kadva hota hai
@hrishikeshkarekar3863
@hrishikeshkarekar3863 Жыл бұрын
अतिशय उत्तम विचार मांडले . 👍
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 3 ай бұрын
Aspalyala Gulam samajanare cha savarakaranchi nafarat karatat means Videshy Rajakaran konyhi Desbhakt tyana Aapalya Rhadayat Sthana deto jai hind .
@dineshsonawane6261
@dineshsonawane6261 Жыл бұрын
KRANTIVIR SAVARKAR SAHEB CHA APMAN , BDNAMI KRNARE MUSLIM CONGRSS PARTY NETA RAHUL KHAN LA LAAJ WATLI PAHIJE .. YA RAHUL KHAN LA 1 YEARS JAIL MHADHE THEVA THEVA SAMJEL KRANTIVIR SAVARKAR SAHEB NA ETKE YEARS KITI TRASS ZALA ASEL
@VIBGYOR0805
@VIBGYOR0805 Жыл бұрын
Barobar ahe..marathi samaj murkha ahe...kon kuthala jo italian mate cha poti janmi aala...tyala bharatabaddal achanak pulaka kaka kaay yenar...ya britishanpramane Italians pan wadgrasta widhana karun samajat tedh nirman karat ahet
@dineshchawade4822
@dineshchawade4822 Жыл бұрын
जेंव्हा गांधी सावरकराना भेटले आणि दिड तासानी त्यांची बैठक संपली, ते खाली आले आणि सावरकरांच्या पत्नींच्या पाया पडले आणि ह्मणाले बाई अक्षरश: निखारा पदरात घेऊन जगताय मी आज अनुभव घेतलाय, असे शरद पोंक्षे यांच्या तोंडी ऐकले.धन्य आहेत ते सावरकर.
@pravinnyayadhish88
@pravinnyayadhish88 Жыл бұрын
सावरकर याचा आम्हाला अभिमान आहे
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Жыл бұрын
Ha bavalat rahul khan kashla bharat jodotoy kahi kalat nahi hyanchi satta astana tikade chin ne apla kiti tari bhag gilankrut kela ani hyala satta havi pardeshat jaun maja karayla ata bharat jodo zale ki jail pardeshat
@subhashbhinge7630
@subhashbhinge7630 Жыл бұрын
हिंदुत्व या पुस्तकाबद्दल काय ?
@gajanankadam4162
@gajanankadam4162 Жыл бұрын
खूप छान मुलाखत 🚩
@ajay-hh3hj
@ajay-hh3hj Жыл бұрын
भगतसिंग सावरकर यांनी सारख्याच वागणूक दिली ब्रिटिशांनी
@anandpathare3258
@anandpathare3258 Жыл бұрын
Bhagatsing chi tulna tya mafiveer shi kashala karto.
@ajay-hh3hj
@ajay-hh3hj Жыл бұрын
@@anandpathare3258 savarkar mafiveer nahi te darmveer ahe
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
@@anandpathare3258 bhava, Bhagat Singh swatah savarkaranchi pustak jail madhe vachat hote...
@ghanashyamjoshi1277
@ghanashyamjoshi1277 Жыл бұрын
Samlingi hote tar INDIRAJINI 1970 MADHE SAVARKARANCHE DAK TIKAT(POSTSL STAMP) KADHALA NASTA. NAKO TI KID KUNI BHARAVLI ? SAMPURN SAVARKAR SAMJAYLA 7 JANM GHYAVE LAGTIL. DR BABASAHEB AMBEDKARANA 1952 BY MADHYE LAKSABHA NIVADNUKIT NEHRU CONGRESSNE BY PADALE HOTE.
@pandharinathkhandekar2864
@pandharinathkhandekar2864 Жыл бұрын
सावरकर सगळ्यानी वाचले आहेत
@ravindrakadam4472
@ravindrakadam4472 Жыл бұрын
सावरकर काही असो पण माफीचे साक्षीदार का झाले आणि ईंग्रजांची.पेंशन का घेत होते
@alalno9
@alalno9 Жыл бұрын
त्याला petition म्हणतात जे. स्वतः इंग्रज त्याला माफीनामा म्हणत नाहीत. त्या petition चा एक ठरलेला format असायचा, त्यावर स्वाक्षरी करायचे. ते स्वतः गांधींनी सुद्धा केलं होतं, म्हणून त्यांना माफिविर म्हणायचं का. त्या petition मधल्या ओळी ह्या इंग्रजांनी मुद्दाम तश्या लिहिल्या होत्या जेणेकरून जो सही करेल त्याचा अपमान व्हावा आणि कमीपणाची भावना त्या माणसात निर्माण व्हावी. आणि हे अनेक क्रांतिकारकांनी केलं आहे. जरा जातीय द्वेष बाजूला सोडून वाचन केलं असतं तर बरं झालं असतं. पेन्शन सगळे क्रांतिकारी घेत होते, अगदी गांधी सुद्धा.
@buttersoft7659
@buttersoft7659 Жыл бұрын
These both things are not mentioned anywhere in British records or Indian records so the question is from where you got these legendary ideas
@samruddhirecipes5982
@samruddhirecipes5982 Жыл бұрын
माफी veer
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला तुझा बाप कोण आहे याचे पुरावे माग.पाहुया देते काय?😀😀😀😀 तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला.
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
Only SwatantryaVeer savarkar, tuze baap hote savarkar...
@pushkarstraveldiary
@pushkarstraveldiary Жыл бұрын
We are proud of savarkar. Tika karanaryani Andaman madhli shiksha bhogun pahavi Ani mag tond war karun tika karavi.
@kiranzunjar2668
@kiranzunjar2668 Жыл бұрын
तु काय फक्त माफीवीराचीच कोठडी बघून आला की काय. बाकीच्यां कोठडीचे काय? का माफीवीर सावरकर एकटाच जेलमधे होता काय? हा नातू सुधा फक्त पाठ करून आल्यासारखा बोलतोय.
@pushkarstraveldiary
@pushkarstraveldiary Жыл бұрын
@@kiranzunjar2668 ho , mi Andaman chi kothdi pahun alo ahe. Baki chya lokanche pan balidan ahe.
@kiranzunjar2668
@kiranzunjar2668 Жыл бұрын
@@pushkarstraveldiary चांगली गोष्ट आहे भावा, माफीवीराची जशी बाजू मांडलीस तशीच इतर कैद्यांची बाजू मांडावीस. मी तुझ्या सोबत असेल. कारण त्यांनासुद्धा यातना झाल्या आहेत हे विसरून चालणार नाही.
@pushkarstraveldiary
@pushkarstraveldiary Жыл бұрын
@@kiranzunjar2668 he shabd chukiche ahe. Tyani deshasathi ch yatna sahan kelya hotya. Yachi janiv asli pahije.
@kiranzunjar2668
@kiranzunjar2668 Жыл бұрын
@@pushkarstraveldiary तु माफीवीराचीच कोठडी पाहून आला आहेस असे वाटत आहे.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
संघाच्या *हिंदुत्वावरील* प्रश्नावर सोयीनुसार बगल दिली *नातवाने!!!* 😂😂😂
@vasantdhuri9565
@vasantdhuri9565 Жыл бұрын
savrkar aani Muslim league yahni jaun bangal madhey govt sthpan keli hoti
@ghanashyamjoshi1277
@ghanashyamjoshi1277 Жыл бұрын
Read SAVARKAR FIRST THEN TALK
@DineshSharma07
@DineshSharma07 Жыл бұрын
इस शानदार संवाद के लिए पत्रकार महोदय और सत्यकी का आभार
@dineshchawade4822
@dineshchawade4822 Жыл бұрын
मोगलांचे कौतुक करणारे अवलाद भारतात आहे, मग ज्या सावरकरांनी भारत जुल्मी राजवटितुन स्वतंत्र व्हावा हि ओढ ठेवली तर काय चुकले .
@40436
@40436 Жыл бұрын
Sawarkar hyance Don itihas aahe ek pahile aani ek turangawasa nanatar ci
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला तुझा बाप कोण आहे याचे पुरावे माग.पाहुया देते काय?😀😀😀😀 तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला.
@Taakra92
@Taakra92 Жыл бұрын
Right
@rahulkakad1027
@rahulkakad1027 Жыл бұрын
अगदी बरोबर !👍
@tejaskoli
@tejaskoli Жыл бұрын
Badhkhawu बरोबर बोलू नको
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला तुझा बाप कोण आहे याचे पुरावे माग.पाहुया देते काय?😀😀😀😀 तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला.
@saqibsanadi6902
@saqibsanadi6902 Жыл бұрын
मुलाखत घ्यायला दुसरा कोण नाही भेटल का
@ganeshzingade3214
@ganeshzingade3214 Жыл бұрын
आता खुन्य दिल्लीत निर्भय केस मधे राष्ट्रपतीला वय कमी आहे माफि मगतात.पन ते स्वतंत्र साठी लढणारे एक आर्ज दाखवने .गधिं आर्ज लिहत नव्हते का.ते स्व्तःच्या गोष्टी ऊघडुन स्व्तः साठि खडा खोदत आहे.
@subhashbhinge7630
@subhashbhinge7630 Жыл бұрын
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सावरकरांनी ब्रिटीशांना मदत करीत राहिले.
@kavitavandre2453
@kavitavandre2453 3 ай бұрын
कोणती मदत केली सावरकरांनी इंग्रज सरकारला ते सांगा बर 😝😝😝 जय भवानी जय शिवाजी
@manasipahade5850
@manasipahade5850 Жыл бұрын
We are proud of Sawarkar 💐
@rakeshjadhav8122
@rakeshjadhav8122 Жыл бұрын
Are natuu ram khuni ahe
@subhashbhinge7630
@subhashbhinge7630 Жыл бұрын
Documents are available on record.
@anilpatil-fl7fj
@anilpatil-fl7fj Жыл бұрын
भगतसिंग आणि सावरकर यांची तुलना हो शकत नाही देशासाठी हसत फासावर चढले आणि माफी मागून पेन्शन घेतली हे त्यांच्या नाथवाला सांगा
@shivrajkamble3675
@shivrajkamble3675 Жыл бұрын
बरोबर
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
Bhagat sing hyanni tyanchya Jail diary pustak madhe savarkaranch ullekh ek mahaan krantikarak mhanun kela aahe, ugach kahi pan bolu Naka....
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 3 ай бұрын
Beta tula pahun khoop bare watale savarakar Aamachya Rhadayat Aahet kony gaddar tyan na kahi bolale tar A.tmyatun Yanchyasathy Tika karanaryana shapachz nighato Rhadayatun.Jai Hind.
@sachinburange9242
@sachinburange9242 Жыл бұрын
Savrkar vachniy ahet he manya ahe prashn ha ahe ki te swataryaveer hote ki nahi
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला तुझा बाप कोण आहे याचे पुरावे माग.पाहुया देते काय?😀😀😀😀 तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला.
@buttersoft7659
@buttersoft7659 Жыл бұрын
For that you have to read bro
@ghanashyamjoshi1277
@ghanashyamjoshi1277 Жыл бұрын
1910 te 1924 Andaman 1925 te 1937 ratnagirit RAJKARNAT bhag gyaycha nahi he bandhan. Mag britishana madat kevha Keli? Mahiti GHEUN comment kara
@Ajay.s.k.450g13
@Ajay.s.k.450g13 Жыл бұрын
नातूला शहीदे आजम भगतसिंग चा इतिहास सांगा जे इंग्रजा समोर कधीच झुकले नाही माफी तर सोडा हसत हसत फासावर गेले
@sagardive4941
@sagardive4941 Жыл бұрын
स्वातंत्रवीर सावरकर आणि शहीद भगतसिंग यांच्यावर ठेवलेले गुन्हे वेगवेगळे होते. शहीद भगतसिंग यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा होता त्यामुळे त्यांना फांसी झाली.
@dhananjaykulkarni3998
@dhananjaykulkarni3998 Жыл бұрын
Bhagatsingh che vichar Kay hote Savarkaran baddal...??? Tumhala mahit aahe ka???
@mallinath7467
@mallinath7467 Жыл бұрын
भगतसिंह पण सावरकरांचे मोठ्ठे समर्थक होते !
@laxmanwadekar614
@laxmanwadekar614 Жыл бұрын
Ya Atachya desh bhaktana kay samznar subhashchandra bhos ,bhagatsing, savarkar selective chasma kadhun bagha he sagale aple idol ahet
@sacchitmhalgi954
@sacchitmhalgi954 Жыл бұрын
Mag hech Shahide Ajam Bhagat Sing yani ( tumchya Bhashet) "Mafiveer" Savarkarani lihilela ' 1857 che Swatantrya samar' ha granth ka vatla hota tyanchya sahkaryana vachayla?
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Жыл бұрын
गांधी, नेहरू बाबत किती आकस आहे सावरकर नातूंना,
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला तुझा बाप कोण आहे याचे पुरावे माग.पाहुया देते काय?😀😀😀😀 तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला.
@Taakra92
@Taakra92 Жыл бұрын
छटपट आहे !
@doodlearmmydhavan5959
@doodlearmmydhavan5959 Жыл бұрын
सावरकर कळण्यासाठी, पतिव्रता आई आणि हिंदुत्व निष्ठ बाप आसावा लागतो, संकरित अवलादीला सावरकर कधीच कळणार नाहीत,!!?
@rushikesh4790
@rushikesh4790 Жыл бұрын
@@dp5633 ani tumhi librandu
@rushikesh4790
@rushikesh4790 Жыл бұрын
Jasa tumhala savarkaranbaddal aahe Marathi asun
@dineshsonawane6261
@dineshsonawane6261 Жыл бұрын
DESH BHAKT KRANTIVIR SAVARKAR SAHEB YA NA KOTI KOTI NAMAN 🙏 KRANTIVIR SAVARKAR SAHEB CHA APMAN KRNARE NA MAHARASHTRA CHI JANATA VOTING KRNAR NAHI 🙏
@rameshwaghmare2801
@rameshwaghmare2801 Жыл бұрын
विषयांतर नको, म. गांधी हत्त्या व सावरकर यांच्या माफीनामा बद्दल बोला l
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला तुझा बाप कोण आहे याचे पुरावे माग.पाहुया देते काय?😀😀😀😀 तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला.
@adityajoshi4559
@adityajoshi4559 Жыл бұрын
Judgement vach jaun court cha.Sarvarkaran viruddha purava nhavta.
@vikeshjadhav5380
@vikeshjadhav5380 Жыл бұрын
Godse and Savarkar cha natu,,,,, wah wah kiti hushar nighala,,,, Mafi magitali he khar ahe na bhau aamhi pan Study karto raja,,,, Nehru ji ne purn desh ubha kela 0 tum te yanna wait watate
@alalno9
@alalno9 Жыл бұрын
अरे राजा तोच तर प्रॉब्लेम आहे ना, चुकीचं शिकवलं जातं. त्याला petition म्हणतात जे. स्वतः इंग्रज त्याला माफीनामा म्हणत नाहीत. त्या petition चा एक ठरलेला format असायचा, त्यावर स्वाक्षरी करायचे. ते स्वतः गांधींनी सुद्धा केलं होतं, म्हणून त्यांना माफिविर म्हणायचं का. त्या petition मधल्या ओळी ह्या इंग्रजांनी मुद्दाम तश्या लिहिल्या होत्या जेणेकरून जो सही करेल त्याचा अपमान व्हावा आणि कमीपणाची भावना त्या माणसात निर्माण व्हावी. आणि हे अनेक क्रांतिकारकांनी केलं आहे. जरा जातीय द्वेष बाजूला सोडून वाचन केलं असतं तर बरं झालं असतं.
@buttersoft7659
@buttersoft7659 Жыл бұрын
Yeah studying politician's who never studied anything about India, bravo bro 👋
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
Congressi chaatu larping in the comments 😂
@ghanashyamjoshi1277
@ghanashyamjoshi1277 Жыл бұрын
Godade ha asa manus hota jyane apan gandhijina marle he shevatpsryant sangitale. Etar khuni courtat khun kela in nahi ase sangatat. Aropine Policana dilelajabab court khare manat nahi. Ha kayada SANGH BJPNEBANAVALELA NAHI. GODSENE MURKHA0ANA KELA ANI CONGRESSLA JIVDAN MILALE. FREEDOM AT MID NIGHT HE PUSTAK VACHAVE. CONGRESSNE YA PUSTAKAVAR BANDI ANALI HOTI. SATAT 8 DIVAS NATHURAM COURTAT APALENIVEDAN DET HOTA TYA NIVEDANAVR NEHARUNI BANDI ANALI HOTI . VIDEO KADHU DILA NAHI . VRUTTAPSTRAT PRINT KARU DILE NAHI. GANDHIJINCHYA AHISECHI LAKTTARE AJAHI KASHMIRMADHE HANG HOT AHET. SHASTRALA DYA SHADTACH UTTAR ASE GEET AHE NA? EKA BRAHMANANE GANDHIJINA MARUN SAMAJACHE FAR MOTHE NUKSAN ZALE. MAG HACH NYAY ETARANA KA NAHI . AMHI NA GANDHIJI PAHILE NA GODASE PAHILE. MANAVTELA UNNAT KARNARI BHABADI TATVADNYANE CHUKICHYA JAGI VAPARALI TAR YA DESHACHI MATI LAL HOTE HA ETIHAS AHE. YACHI UDAHARANE 1) PRUTHVIRAJ CHAVAN 2) RAJA RAMDEV RAY
@nikhila7668
@nikhila7668 Жыл бұрын
माफीनामा तर कोमूनिस्ट चे संस्थापक डांगे, काँग्रेसी मोतीलाल नेहरू, HSRA चे अस्फॅकुल्ला खान ने पण लिहिले होते.... your obedient servant ने पत्र संपवायचे ही पद्धत होती जी गांधींनी पण लिहिले होते....
@shailendrakonde6996
@shailendrakonde6996 Жыл бұрын
Swantanraveer savarkar zindabad. He was true patriotic india
@dammapalwaghmare5642
@dammapalwaghmare5642 Жыл бұрын
Vidnyan nishth savarkar yogy Pan hindutvvadi savarkar aani muslimvadi jinna yanchya mule deshachi falani zali he saty nakarata yet nahi
@dasrathgaikwad6041
@dasrathgaikwad6041 Жыл бұрын
सावरकर हे गायीला माता मानीत नव्हते.
@rj6169
@rj6169 3 ай бұрын
कारण त्याकाळी हिंदूना फसवून गायीचे मांस खायला घालायचे आणि त्याचे धर्म परिवर्तन करून टाकायचे, आणि मग हिंदू पण त्यांना हिंदू धर्मात वापस घेत नव्हते म्हणून त्यांनी ही भुमिका घेतली
@patilfamily7985
@patilfamily7985 Жыл бұрын
स्वातंत्र्यवीर नव्हे माफीवीर
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला
@alalno9
@alalno9 Жыл бұрын
त्याला petition म्हणतात जे. स्वतः इंग्रज त्याला माफीनामा म्हणत नाहीत. त्या petition चा एक ठरलेला format असायचा, त्यावर स्वाक्षरी करायचे. ते स्वतः गांधींनी सुद्धा केलं होतं, म्हणून त्यांना माफिविर म्हणायचं का. त्या petition मधल्या ओळी ह्या इंग्रजांनी मुद्दाम तश्या लिहिल्या होत्या जेणेकरून जो सही करेल त्याचा अपमान व्हावा आणि कमीपणाची भावना त्या माणसात निर्माण व्हावी. आणि हे अनेक क्रांतिकारकांनी केलं आहे. जरा जातीय द्वेष बाजूला सोडून वाचन केलं असतं तर बरं झालं असतं.
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
Maafiveer nahi swatantryaveer
@shivrajkamble3675
@shivrajkamble3675 Жыл бұрын
माफीनामा चा त्यांच्या सोयीप्रमाणे अर्थ त्यांच्या नातवाने लावला आहे
@alalno9
@alalno9 Жыл бұрын
त्याला petition म्हणतात जे. स्वतः इंग्रज त्याला माफीनामा म्हणत नाहीत. त्या petition चा एक ठरलेला format असायचा, त्यावर स्वाक्षरी करायचे. ते स्वतः गांधींनी सुद्धा केलं होतं, म्हणून त्यांना माफिविर म्हणायचं का. त्या petition मधल्या ओळी ह्या इंग्रजांनी मुद्दाम तश्या लिहिल्या होत्या जेणेकरून जो सही करेल त्याचा अपमान व्हावा आणि कमीपणाची भावना त्या माणसात निर्माण व्हावी. आणि हे अनेक क्रांतिकारकांनी केलं आहे. जरा जातीय द्वेष बाजूला सोडून वाचन केलं असतं तर बरं झालं असतं.
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
RPI ani VBA chya Gadhavasamor deshbhakti chi dnyaneshwari vaachun kaho faida hot nahi...
@sunilsomvanshi6420
@sunilsomvanshi6420 Жыл бұрын
Are ha rahul khan desh jodo karto ka.... Todo karto.
@kaligori5724
@kaligori5724 Жыл бұрын
Inssan dubega kuch to hath marega aap unka hath na pakdkar pepper pkda mtb es Jodo yatra pe mutta hai Bharat petroleum 😒👍
@devangshah1836
@devangshah1836 Жыл бұрын
Shame on abp
@RavindraYadav-nd9go
@RavindraYadav-nd9go Жыл бұрын
आरे बाळा तूझ्या विचारसरणी सहमत असणाऱ्या भाजप आणि आरएसएस वाल्यांनी किती घान उडवली नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या वर.? सुरुवात ह्या लायकी नसताना टीका करणाऱ्या भाजप आणि आरएसएस चे लोकांनी केली आता त्याची फळं भोगावी लागली तर काय त्रास झाला तुम्हाला?
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
Savarkar vishayi vachun Congressi chi Jalali diste... 😆
@Kgf-oi4zm
@Kgf-oi4zm Жыл бұрын
Mag pandit neharuna koni samajale , Thor vyaktinche charitra Hanan karanyachi shuruwat koni keli ?
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
Congress ni Thor vyaktinche charitra Hanan karayala suru kele....
@indreshrajakrajak4890
@indreshrajakrajak4890 Жыл бұрын
Mafiveer savarkar
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला तुझा बाप कोण आहे याचे पुरावे माग.पाहुया देते काय?😀😀😀😀 तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला.
@ravidange3750
@ravidange3750 Жыл бұрын
Bjp maza😂
@parvindersinghhsandhu1978
@parvindersinghhsandhu1978 Жыл бұрын
Sawarkar bjp andi sivsena chaa neana fakt
@premsagarchandramore4493
@premsagarchandramore4493 Жыл бұрын
पेन्शन कशाची घेत होता ??? बाहेर येऊन इंग्रजांची मदत केली, त्यांच्यासाठी जासुसी केली, गांधी हत्येत सामील होता
@udaymayekar7732
@udaymayekar7732 Жыл бұрын
देशाच वाटोळे या गांधी, नेहरू घराणे केले.
@harshadsakpal8910
@harshadsakpal8910 Жыл бұрын
यांचं महत्त्व कमी होऊ नये,म्हणून सावरकरांना नाव ठेवणारे नालायक..
@madhuripol6405
@madhuripol6405 Жыл бұрын
.....केवळ आणि केवळ...ब्राह्मण असल्याने...सावरकर यांचे चारित्र्य हनन होत आहे.........
@santysharma3617
@santysharma3617 Жыл бұрын
100 % Mafiveer 😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
Savarkar 100% swatantryaVeer Gandhi 100% maafiatma
@pradipkale5430
@pradipkale5430 Жыл бұрын
आरोप सत्य आहेत.सावरकरांनि सहा माफिनामे लिहले आहे.
@dineshsonawane6261
@dineshsonawane6261 Жыл бұрын
TUZA BAAP SECULAR MUSLIM PARTY CHA AAHE KA MANUN ASE FALTU STATEMENT DETOY KA
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईला तुझा बाप कोण आहे याचे पुरावे माग.पाहुया देते काय?😀😀😀😀 तुझ्या आईला घाण्याला जुपली पाहिजे वरुन फटके दिले तर सावरकर समजतील तुला.
@warning64459
@warning64459 Жыл бұрын
हया दोन कौडीच्या पिठमाग्या बामनाची मुलाखत घ्यायची गरज नाही. 😂 माफीविर चा अणि गोडस्या चा वंशज हा देशद्रोही च असणार.
@rushikesh4790
@rushikesh4790 Жыл бұрын
Mag kiti Vela British yani tyana sodle ani nehru chi mafiname pan vacha jara
@vasantdhuri9565
@vasantdhuri9565 Жыл бұрын
savrkar godse hey natevaik wah. Godse as ky kartuv hot tycha natu la abp maza TV vr aanl aahey . Gandhi hatya heych godse kartutv . shame abp mazha
@charuparanjape1026
@charuparanjape1026 Жыл бұрын
प्लीज नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची तुला ना करू नका. सावरकरांनी जी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली आहे ती कोणीच भोगलेली नाही. माझी जन्मठेप प पुस्तक वाचा.
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
Gandhi was hypocrite
@shahajimisal9405
@shahajimisal9405 Жыл бұрын
सत्य कडू असतं ते पचवायला कठीण असते म्हणून राहुल गांधींच्या विचारधारेला विरोध केला जात आहे
@subhashbhinge7630
@subhashbhinge7630 Жыл бұрын
सात्यकी खूप अभ्यास कर बाबा. तरुण आहेस फारच प्राथमिक गोष्टी तुला माहिती नाहीत बाळा. मी सावरकरवादी होतो आता ७३ वर्षांचा आहे. आणि गांधीविचाराचा आहे.
@rajendrajoshi5639
@rajendrajoshi5639 Жыл бұрын
कुठल्या गांधी विचारांचे राहुल गांधीच्या ???
@Ajinkyea
@Ajinkyea Жыл бұрын
@@rajendrajoshi5639 🤣
@doodlearmmydhavan5959
@doodlearmmydhavan5959 Жыл бұрын
७३/वर्षाचा आहेस पण अजुनही तुला अन्न आणि शि यातला फरक कळत नाही.?
@alalno9
@alalno9 Жыл бұрын
खरे सावरकरवादी कधी "मी सावरकरवादी होतो" असे म्हणत नाही.
@adityakanade9309
@adityakanade9309 Жыл бұрын
@@rajendrajoshi5639नक्षली कोबाड गांधी च्या विचारांचा असेल हा हरामथेरडा
@sanyogsalve6256
@sanyogsalve6256 Жыл бұрын
Haanun maruun savarkar is great What a logicless explanation
@Finix609
@Finix609 Жыл бұрын
सावरकरां सारखें अनेक प्रखर देशभक्त गांधी नेहरू यांच्या राजकारणाने उपेक्षित राहिले गेले
@pravinnyayadhish88
@pravinnyayadhish88 Жыл бұрын
सावरकरांचे दुर्भाग्य होते की ते, ह्या देशात जन्माला आले, गुलाम गिरी असलेल्या मानसिकतेचा
@shivrajkamble3675
@shivrajkamble3675 Жыл бұрын
स्वातंत्र्य वीर नाही माफीवीर
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
Mafiveer nahi swatantryaveer
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 12 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 12 МЛН