cookingticketmarathi special डंकावर कुटलेले मसाले Masale Order करण्यासाठी Whattaap करा +917304712119 • स्पेशल मालवणी मसाला • स्पेशल गोडा मसाला • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला • सेलम ची शुद्ध हळद
Пікірлер: 41
@KusumParabParabАй бұрын
आम्ही स्वतः मालवणी आहोत मागच्या वर्षापर्यंत मसाले बनवायचे घरी आता वय झालं नाही जमत पण तुमचा मालवणी मसाला वापरल्यानंतर आम्ही तुमच्या मसाल्याच्या प्रेमात पडलो मलाही कधी इतका सुंदर मालवणी मसाला जमला नाही जेवणाची चव आणि रंग खूप छान आहे माझ्या घरातले रोज तारीफ करतात खूप प्रेमाने कष्टाने मसाले बनवले आहेत हे दिसून येत 🙏
@MrudulaDharmadhikari-wm9onАй бұрын
विशेष म्हणजे मालवणी मसाला यांचा वापरल्यानंतर वेगळा गरम मसाला वापरावा लागत नाही म्हणून खूप छान आहे 👌
@user-dk4bk7he4jАй бұрын
गोडा मसाला ते इतका छान आहे ना गरम मसाला म्हणून सुद्धा वापरता येतो छान एकदम स्ट्रॉंग आहे मला फार आवडलाय 👌👌
@user-iy6wu3uw8eАй бұрын
मी नेहमी गवारीची भाजी बनवते कधी भाजून घेतली नाही म्हणून पांचट लागायची तुम्ही दाखवल्या पद्धतीने एकदा नक्की करून बघते खात्री आहेच छान होणारच 🙏
@user-km7dm7tj8jАй бұрын
आम्ही समे ह्याच पद्धतीने बनवतो गवार खूप छान लागते भाजी
@NehaPujari-wb3thАй бұрын
माझ्या तोंडाला पाणी आलं 🤤 मला खूप आवडते गवारीची भाजी 👌👌👌👌
@savitapatil816Ай бұрын
खुप छान भाजी दिसते चवीला पण छान झाली असनार मस्त ताई 👌👌
@nitinsonawane9124Ай бұрын
ताई लहान मुलांसाठी झटपट अशी टिफीन रेसिपी ची सिरीज चालू करा ताई
@HemaSalvi-qi5wiАй бұрын
तुमच्याबद्दल काय बोलावं रोज न चुकता रेसिपी अपलोड करता , छान चवीचे मसालेही बनवतात हे सगळं करता कधी आम्हाला घरचं रोजचं जेवण बनवायचा कंटाळा येतो तुम्ही ग्रेट आहात ताई 😂🙏
@user-dk4bk7he4jАй бұрын
खरोखर खूप कष्ट घेताय तुम्ही तुमचे मसाले ही अप्रतिम आहेत 👌👌
@SanviKhamkarАй бұрын
घरचं सगळं करून रेसिपी शूट करन मसाले बनवणे फार कठीण काम खूप कष्ट करताय ताई तुम्ही 🙏