डोणगाव रोडवर तब्बल 1 एकरात केली कडीपत्त्याची शेती...

  Рет қаралды 6,692

Yes News Marathi

Yes News Marathi

3 жыл бұрын

#YesNewsMarathi #SolapurNews #Currytree
डोणगावरोड वर तब्बल 1 एकरात केली कडीपत्त्याची शेती
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यात डोणगाव रोडवर असलेल्या भोजप्पा तांडा येथे रविकांत राठोड या शेतकऱ्याने तब्बल एक एकर मध्ये कढीपत्त्याची शेती केली आहे. एकदा कढीपत्ता लावला की तो पन्नास वर्ष सतत उत्पादन देणाऱ्या पीक आहे. वर्षाला तीन वेळा मोठ्या प्रमाणावर कडीपत्ता मिळू शकतो. यासाठी फक्त झाडांची छाटणी करणे गरजेचे आहे. शिवाय यामध्ये चुका ,पालक, मेथी अशा कोणत्याही प्रकारची भाजीपाला आंतरपीक म्हणून करू शकतो. पहा ही आगळीवेगळी कढीपत्त्याची शेती
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
Twitter:- / yesnewsmarathi
shivaji survase 9881748329
★Contact us★
mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Пікірлер: 9
@kadiptakheticurryleaves9507
@kadiptakheticurryleaves9507 Жыл бұрын
कडिपत्ता बी मिळेल
@sharadgawali2457
@sharadgawali2457 11 ай бұрын
मोबाइल नंबर द्या
@san_patil_2008
@san_patil_2008 6 ай бұрын
कडिपत्ता बी मिळेल का
@meenamastud8887
@meenamastud8887 2 жыл бұрын
आम्ही सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील धामणगाव ला एक एकर कडीपत्ता लावलेला आहे एक एकर तुळस लावलेली आहे आनखी दोन एकर तुळस लावायची आहे
@bajrangkumbhar7907
@bajrangkumbhar7907 Жыл бұрын
कडीपत्ता रोप लावल्यानंतर फुटवा होन्यासाठी किती फुटाची ऊंची झाल्यावर शेंडा खुडावा
@rameshrathod1287
@rameshrathod1287 Жыл бұрын
@@bajrangkumbhar7907 Konti company ghetes tulas
@kadiptakheticurryleaves9507
@kadiptakheticurryleaves9507 11 ай бұрын
कडिपत्ता आहे का
@kadiptakheticurryleaves9507
@kadiptakheticurryleaves9507 2 жыл бұрын
Amcha ekde 200 akar ahe
@Vkumarshet
@Vkumarshet Жыл бұрын
Contact no dya mala lavaycha kadipatt
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН
Design in Daily Life explained by Dhruva Paknikar | Swayam Talks
23:37
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01