Ahmednagar Politics : अजितदादांचं ठरलं, नगर जिल्ह्यात 'या' 12 जणांवर लावणार डाव !

  Рет қаралды 51,114

Ahmednagarlive24

Ahmednagarlive24

Ай бұрын

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अहमदनगर दौरा केला. येथील बाराही विधानसभांचा आढावा घेतला. काही दिवसांनी स्वतः अजितदादाही नगर भेटीला येतील. याचाच अर्थ अवास्तव जागा मागणीमुळे महायुती टिकण्याच्या शक्यता कमी दिसताहेत. अजितदादा गटानेही सेकंड ऑप्शन म्हणून स्वबळाची मानसिकता केलेली दिसते. अजितदादा गट विधानसभा स्वतंत्र लढला तर नगर जिल्ह्यात त्यांचे कोण-कोण उमेदवार असतील, याच विषयाचा अहमदनगर लाईव्ह २४ ने घेतलेला हा आढावा..

Пікірлер: 94
@vijayshirsat8841
@vijayshirsat8841 Ай бұрын
शेवगाव पाथर्डीतुन प्रताप काका ढाकणे
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Ай бұрын
नगर मध्ये अजित पवार यांच्या एकही जागा येणार नाही हाच बारामती मध्ये पडणार आहे
@kanifnathkhedkar8597
@kanifnathkhedkar8597 29 күн бұрын
मोनिका राजळें तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 Ай бұрын
नगरच्या जागा मविआ यांच्या निवडून येतील 🙏🙏
@PiseVisnu
@PiseVisnu Ай бұрын
कर्जत जामखेड रोहित दादा पवार
@dnyaneshwarkhilari4258
@dnyaneshwarkhilari4258 27 күн бұрын
भाजपचे उमेदवार येतील
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 29 күн бұрын
पारनेर - नगर मधून संदेश कार्ले शिवसेनेचा ढान्या वाघ योग्य उमेद्वार आहे
@kiranbhogade8736
@kiranbhogade8736 Ай бұрын
अजित दादा म्हटले होते मी दिलेला खासदार निवडून नाही दिला तर ते विधान सभेला उभे राहणार नाही दादा शब्दाचे पक्के...
@sureshbansude3263
@sureshbansude3263 29 күн бұрын
तु आता विधानसभेला ऊभे राहु नको, तु किती लायकिचा आहे हे सर्वज्ञात आहे काळजी करु नकोस तु किती लायकिचा आहे हे अजितदादा पवार हे विसरु नकोस
@sureshbansude3263
@sureshbansude3263 29 күн бұрын
दिलेल्या शब्दांशी तु अजितदादा पक्का असेल तर तु विधानसभा निवडणुकीत तु बिलकुल शहाणपणा करु नकोस,कारण तु धरणात मुत म्हणजे सर्वाना तुझी औकात लवकरच कळेल,तु बोलतोय काय,तु करतोय काय,तुझी लायकी आहे का,यांचे आत्मपरीक्षण अजितदादा पवार यांनी करावे,तुम्हची खरोखरच कौतुकास्पद आहे,शरद पवारसाहेब यांचा नाद कमितकमी करु नका, नाहीतर १००%तुम्हच पटांगण होणार म्हणजे होणार यात तिळमात्र शंका नाही
@123zgs
@123zgs 26 күн бұрын
Ajit Pawar lach Baramatikar ghracha rasta dakhawnar ahet😂
@user-vu5zu4nq3c
@user-vu5zu4nq3c Ай бұрын
Parner Rani lanke rahuri prajakta tanpure karjat Rohit powar shevgaon Pratap dhakane shrigonda Rahul jagtap nagar Abhishek kalamkar newasa shankrao sangamner thorat
@nkshirsagar237
@nkshirsagar237 25 күн бұрын
राणी ताई लंके भावी आमदार
@sanjayshinde-xt9ci
@sanjayshinde-xt9ci 25 күн бұрын
राहुरी प्राज्कत दादा तनपुरे
@kalyanraojorvekarpatil9862
@kalyanraojorvekarpatil9862 27 күн бұрын
एक आमदार निवडून येत नाही अजित पवार चा नगर जिल्ह्यातील लक्षात ठेवा कमेंट्स माझी😅😅😅
@ramkhude9197
@ramkhude9197 Ай бұрын
लोकांचा आता मुड बदलला आहे जे झाल लोक सभेला तेच होनार विधानसभा काँग्रेस ठाकरे पवार साहेब
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 Ай бұрын
अजीतदादाची एकही जागा येणार नाही
@nitinkedari9145
@nitinkedari9145 23 күн бұрын
नेवासा तालुका किसनराव उर्फ पेशवे गडाख
@zawarejanardhan1197
@zawarejanardhan1197 29 күн бұрын
पारनेर तालुक्यातील 2024 सुसंस्कृत नेतृत्व मा आमदार सुजित वसंतराव झावरे पाटील हेच होणार💯
@rushikeshkekan8535
@rushikeshkekan8535 Ай бұрын
न्यूज वाला आहे का कोण आहे तू पाथर्डी शेवगाव प्रताप काका ढाकणे आमदार 100%
@OmkarPawar-np8yb
@OmkarPawar-np8yb Ай бұрын
घड्याळ ची डाळ शिजणार नाही जिल्ह्यात शून्य घड्याळ
@mokatebk8806
@mokatebk8806 Ай бұрын
हा शहाणा फक्त बदला घेण्यासाठी उमेदवार उभा करणार आहे का? अजित पवारची एकही जागा नगरमध्ये येणार नाही. याने स्वतच्या चुलत्याच्या हातावर तुरी दिल्या मग आम्ही कोण आहोत याचे.
@vaibhavgodake1687
@vaibhavgodake1687 Ай бұрын
पारनेर मध्ये फक्त खासदार निलेश लंके साहेबांचीच भावी आमदार राणीताई निलेश लंके 100% फिक्स
@sachindhobale2954
@sachindhobale2954 Ай бұрын
Gharaneshahi nako mag vikhe aani lanket farak kahich nahi
@sandipchaudhari7259
@sandipchaudhari7259 Ай бұрын
nilesh lanke khasdar tyachi bayko aamdar bakiche kay mele kay
@123zgs
@123zgs 26 күн бұрын
Pawar sahebanni Ranitaee lanke la ticket deun chuk karu naye, Dusrya falitil netyala dyave.
@nanasahebchavannanasaheb3113
@nanasahebchavannanasaheb3113 Ай бұрын
भाऊ कशाला सांगता दादा गत विधानसभा अघोधर पूर्ण फुटणार
@ShanMaharashtrachi
@ShanMaharashtrachi Ай бұрын
याचा अभ्यास खुप कमी दिसतोय
@RahulAmbekar-n9u
@RahulAmbekar-n9u 24 күн бұрын
राणीताई लंकेच 100%
@amolgodase2747
@amolgodase2747 22 күн бұрын
पारनेर नेते म्हणतील तोच आमदार...
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 29 күн бұрын
आजित पवार 100%पडणार, त्याचे आमदार निवडुन येणारच नाही
@yogeshfalke8663
@yogeshfalke8663 Ай бұрын
Brand MLA rohit Dada pawar
@babajipawade6472
@babajipawade6472 29 күн бұрын
नगर जिल्ह्याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे पूर्वीपासूनच इथले राजकारण मोठ्या मोठ्या राजकारण्यांच्याच जीवावर लढले जाते त्यात विखे घराणे 1 नंबरवर आहे। पण सध्या मा शरद पवार साहेबानी लंके डाव टाकून विखेचे वर्चस्व कमी केले आहे
@siddharthadhule7580
@siddharthadhule7580 Ай бұрын
कोपरगाव आमदार आशुतोष दादा काळे
@ganeshpavle8287
@ganeshpavle8287 Ай бұрын
फिक्स आहे
@sachindhobale2954
@sachindhobale2954 Ай бұрын
Padnar aahe only kolhe
@swapnilauti8294
@swapnilauti8294 Ай бұрын
पारनेर फक्त विजुभाऊ औटीच
@user-qi5mk7pf5k
@user-qi5mk7pf5k 29 күн бұрын
कोन खातो अजित पवारला
@rajendrachaudhari7617
@rajendrachaudhari7617 29 күн бұрын
हात दाखवून अवलक्षण नको
@raosahebbade5265
@raosahebbade5265 Ай бұрын
Pathardi -shevagaon - Pratap kaka Dhakane
@amolgodase2747
@amolgodase2747 22 күн бұрын
12 pan पडणार
@RFansClub-ud2ln
@RFansClub-ud2ln Ай бұрын
काहीही लॉजिक नको सांगू रे....वस्तुस्थिती वर बोला
@ashokchote531
@ashokchote531 23 күн бұрын
पाथर्डी शेवगाव मध्ये मोनिकाताई राजळे आमदार होणार
@pruthvirajwatmare6384
@pruthvirajwatmare6384 Ай бұрын
पारनेर मधून विजू भाऊ औटी❤ 💯
@dilipsarade710
@dilipsarade710 Ай бұрын
स्वप्न पहायला हरकत नाही
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 Ай бұрын
कुत्र विचारत का
@pruthvirajwatmare6384
@pruthvirajwatmare6384 Ай бұрын
@@dilipsarade710 कळलं लवकरच
@123zgs
@123zgs 26 күн бұрын
A.Nagar shahar Balsaheb Borate Udhav sena Parner - viju Auti, Shevgaon- Monika Rajale, Rahuri- Prajakt Tanpure, Karat- Rohit Pawar, shirdi- vikhe, Akola - pichad , Sangamner- Thorat,Shrirampur- lahu kanade, 😢shrigonda-jagtap, kopergaon- kale Ashutosh,
@masterblaster4401
@masterblaster4401 25 күн бұрын
पाथर्डी-गोकुळ दौंड फिक्स आमदार
@tejasgaikwad3319
@tejasgaikwad3319 Ай бұрын
Vijubhau ❤
@santoshdarade2422
@santoshdarade2422 23 күн бұрын
राष्ट्रवादी शरद पवार गट शेवगाव पाथर्डी विधानसभा उमेदवार प्रताप काका ढाकणे फिक्स आमदार
@prashant_kaygude_5612
@prashant_kaygude_5612 29 күн бұрын
राम शिंदे यांना तिकीट नाही दिल तर कर्जत जामखेड मधील धनगर समाज हा नाराज होईल आणि पुन्हा 2019 ची पुनरावृत्ती होईल
@ShirsathDnyaneshwar
@ShirsathDnyaneshwar Ай бұрын
Monika tai rajale
@udhavsonwane713
@udhavsonwane713 29 күн бұрын
प्रताप काका ढाकणे
@babasahebchitalkar513
@babasahebchitalkar513 29 күн бұрын
मग तू होणार का
@bhaskarpawar8930
@bhaskarpawar8930 29 күн бұрын
अजित दादांच्या पक्षाचे तिकीट वाटप तुमच्या कडे आलय का ? काड्या लावू नका ?
@gopinathvyawhare1387
@gopinathvyawhare1387 29 күн бұрын
अजित दादा येऊ नाहीतर टरबुज्या येऊ नेवासा मध्यें येणार तर फक्तं शंकररावजी गडाख साहेब
@user-ss7vj3dx8l
@user-ss7vj3dx8l Ай бұрын
पारनेर तालुक्यात विजुभाऊ येणार
@user-vz6so9oj6h
@user-vz6so9oj6h Ай бұрын
पारनेर तालुक्यातील 2024 आमदार सुजित वसंतराव झावरे पाटील हेच होणार 100%
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 Ай бұрын
भाजप कड तो शक्य नाही
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 Ай бұрын
मी पारनेर च
@rohitholkar7355
@rohitholkar7355 Ай бұрын
फिक्स आमदार राणिताई निलेश लंके 💯👑🔥
@OmkarPawar-np8yb
@OmkarPawar-np8yb Ай бұрын
फक्त तुतारी
@omkarpande9356
@omkarpande9356 13 күн бұрын
Viju bhau auti
@baburaojadhav1436
@baburaojadhav1436 Ай бұрын
अजित दादा मुळे नाही जनतेलाच भाजप नको आहे.
@vivekkaware5230
@vivekkaware5230 29 күн бұрын
पारनेर विजु भाऊ औटी फक्त
@sureshbansude3263
@sureshbansude3263 29 күн бұрын
कोण आज्या,तु बिलकुल शहाणपणा शिकवू नको तु किती लायकिचा आहे हे सर्वज्ञात आहे काळजी करु नकोस
@sagarkaware1774
@sagarkaware1774 29 күн бұрын
Viju bhau parner❤
@ijajpathan
@ijajpathan 28 күн бұрын
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून सुजित झावरे पाटील यांना उमेदवारी द्यावी. 100% ते निवडून येतील.
@sureshbansude3263
@sureshbansude3263 29 күн бұрын
कोण सुनिल तटकरे,
@sampatjarhad8059
@sampatjarhad8059 29 күн бұрын
फक्त विजू भाऊ
@maheshthange4389
@maheshthange4389 28 күн бұрын
विजुभाऊ औटी 🥳👑
@dnyaneshwarkhilari4258
@dnyaneshwarkhilari4258 27 күн бұрын
पारनेर तालुका विजुभाऊ औटी
@AkshayJadhav-z8h
@AkshayJadhav-z8h 29 күн бұрын
पारनेर फक्त विजुभाऊ
@sandipgaikwad8939
@sandipgaikwad8939 Ай бұрын
नगरच्या सगळ्या जागा अजितदादा गटाला भेटतील काय ... भाजप आणि शिंदे गट काय करणार मग.. एकदम बोगस व्हिडिओ ... एक दोन मतदारसंघ सोडले तर पूर्णपणे बोगस अनालीसेस आहे.
@babasahebchitalkar513
@babasahebchitalkar513 29 күн бұрын
तुतारी फक्त एक जागेवर येईल
@nivasghegade4022
@nivasghegade4022 Ай бұрын
पाचपुते होनार आमदार
@babasahebchitalkar513
@babasahebchitalkar513 29 күн бұрын
आजित पवार यांना बारामतीत पाडायला अजून जन्मायचा आहे
@kuldeepjadhav286
@kuldeepjadhav286 Ай бұрын
श्रीगोंदा सौ अनुराधा वहिनी नागवडे विजयी होणार 💯...
@akashbhor5725
@akashbhor5725 Ай бұрын
Viju bhau ❤
@dilipsarade710
@dilipsarade710 Ай бұрын
वाट पहा स्वप्न पहायला हरकत नाही
@sandipkatore6302
@sandipkatore6302 Ай бұрын
श्रींगोदा मतदार संघात अनुराधा ताई नागवडे ह्याच आमदार होणार ही काळयादगडावरीची रेघ आहे
@DadaPandarkar
@DadaPandarkar Ай бұрын
Rahul.dada.sangtil.toch.amdar
@dilipsarade710
@dilipsarade710 Ай бұрын
स्वप्न पहायला हरकत नाही
@shivajikhedkar3973
@shivajikhedkar3973 Ай бұрын
श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत अण्णासाहेब शेलार हे ओबीसी नेत्रुत्व पुढे येणार व आमदार होणार
@OmkarPawar-np8yb
@OmkarPawar-np8yb Ай бұрын
जगताप किंवा शेलार तुतारी
@amitbarve9538
@amitbarve9538 26 күн бұрын
विजुभाऊ आमदार होणार म्हणजे होणार 🎉🎉
@chaitanayabhobal6840
@chaitanayabhobal6840 29 күн бұрын
नगर मध्ये फक्त संग्राम भैया जगताप
@babasahebchitalkar513
@babasahebchitalkar513 29 күн бұрын
फक्त शिवाजी कर्डीले साहेब
@sanjaybhusari787
@sanjaybhusari787 Ай бұрын
लंकेचे 100 टक्के लंका दहन
@Ni3.975
@Ni3.975 Ай бұрын
सुजित झावरे पाटील 🎉
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 57 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 23 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 57 МЛН