No video

ऐतिहासिक खिवा शहरात फेरफटका

  Рет қаралды 3,118

Anay Joglekar

Anay Joglekar

3 ай бұрын

#filmora #filmoramobile

Пікірлер: 40
@jayprakashbolinjkar336
@jayprakashbolinjkar336 3 ай бұрын
रशियन भाषेत डोबरेऊत्रम अनयजी.म्हणजे सुप्रभात किंवा गुड मॉर्निंग.आम्हाला घरबसल्या प्रदेशांत फिरवून आणतात ह्या बद्दल धन्यवाद.
@ammoghwaggh9410
@ammoghwaggh9410 3 ай бұрын
सर धन्यवाद, तुमच्यामुळे एक नवीन देश, संस्कृति बघायला मिळाली, तिथे कापूस आणि सूतगिरण्या खूप आहेत असे कळले
@satishdeshmukh2125
@satishdeshmukh2125 3 ай бұрын
❤❤
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
तुमच्या मुळे आम्हाला ही दर्शन होत आहे. तापमान किती आहे तिथे. वातावरण सध्या थंड की इथे आपल्या प्रमाणे उष्णतेच्या झळा...
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 3 ай бұрын
भौतिकाची, ऐहिक सुखोपभोगांची आसुरी हाव असलेल्यांची ती भुमी... आपल्या मायभुमी पेक्षा किती वेगळी! खरंच भारताची तुलना कशाशीच होऊन शकत नाही!
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 3 ай бұрын
तुमच्या मुळे या भागाची माहिती मिळत आहे. अनयजी धन्यवाद 🙏🏻
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 3 ай бұрын
Anayaji, dhynawad for introducing the history of Ubezikistan❤
@vijaykulkarni4506
@vijaykulkarni4506 3 ай бұрын
या वाळवंटी प्रदेशात बांधकाम कशी केली असतील ?
@snehalanke9682
@snehalanke9682 3 ай бұрын
एका ऐतिहासिक शहराची सुरेख सफर. धन्यवाद
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 3 ай бұрын
Interesting pictures of a strange land!
@All-is-Maya
@All-is-Maya 3 ай бұрын
Sir, tumhi gut gutit distay ❤
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 3 ай бұрын
आम्हाला घर बसल्या सर्व माहिती मिळाली, या पेक्षा आणखी काय असू शकते ? आपल्या कडे राजस्थान मध्ये असेच भव्य इमारती व महाल आहेत. किंवा पुण्यातील शनिवारvada अवघ्या दोन वर्षात बांधला असून 300 वर्षे नंतर सुस्थित आहे. त्यावेळी आजच्या सारख्या सुविधा नसताना असे एव्हढe बांधकाम कसे करत असतील, आग्रा चा ताजमहाल, दिल्लीचa लाल किल्ला असे किती तरी वस्तूचे बांधकाम झाले आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@snehalanke9682
@snehalanke9682 3 ай бұрын
त्या निळ्या इमारती फार छान आहेत. Really architectural marvel
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 3 ай бұрын
नमस्कार , अनयजी खूप छान माहिती , इतिहास सांगता . धन्यवाद
@chintamanijoshi5514
@chintamanijoshi5514 3 ай бұрын
तुमच्यामुळे आम्हाला सगळे जग फिरायला मिळतोय
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 3 ай бұрын
म्हणजे जगभरात किल्ले आहेत. अर्थात् भारतात भुईकोट, सागरी आणि दुर्गस्थित ह्या प्रकारचे किल्ले आहेत हे आपले वैशिष्ट्य!
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz 3 ай бұрын
अनयदा भारीच, विडिओ मी दुर्गवीर आबा गोळे ना शेअर केला
@drjyotipatil2270
@drjyotipatil2270 3 ай бұрын
Charvak lake //reservoir पाहिला का ? छान ठिकाण आहे आणि त्याच्या नावामुळे गंमत वाटली होती. हे नाव चार्वाक ऋषींवरून पडले असेल का असे वाटले पण कळू शकले नाही.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 🌹🙏
@devyanibandekar8710
@devyanibandekar8710 3 ай бұрын
"जय श्री राम" नमस्कार. आपणा उभयतांस आम्हां कुटुंबियांकडून अक्षय्यतृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तेथे स्वच्छता, टापटीपपणा दिसून येतो. असेच, आम्हांस विविधांगी दर्शन घडावे ही प्रबळ इच्छा! धन्यवाद धन्यवाद!
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@gkarnale5
@gkarnale5 3 ай бұрын
Sir very nice something new from political news keep posting such outside photos n videos
@makarandnatu4895
@makarandnatu4895 3 ай бұрын
खुप छान छायाचित्रण व माहिती..
@pinkmoon4328
@pinkmoon4328 3 ай бұрын
छान माहिती👍 तुमच्या या ट्रिपमुळे या देशाचा टूर करण्याबाबत TripAdvisor वर बरेच वाचन केले 😀
@kiranbambawale3007
@kiranbambawale3007 3 ай бұрын
Good video Have nice time
@kalpanatendulkar8247
@kalpanatendulkar8247 3 ай бұрын
Tumchya mule Barich mahiti .milali anayji thanks
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 3 ай бұрын
🙏👌👍🙏
@jyotipadyal6930
@jyotipadyal6930 3 ай бұрын
धन्यवाद सर
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx 3 ай бұрын
खूप मस्त
@maheshwarimirajkar5451
@maheshwarimirajkar5451 3 ай бұрын
We are also enjoing the sites
@CafeDebra
@CafeDebra 3 ай бұрын
Sir aawadel aikayla tithalya Madarasa madhye Kay shikwal jat he aikayla
@umeshdeogaonkar
@umeshdeogaonkar 3 ай бұрын
Train चे पण फोटो काढा,डेझर्ट चे पण..
@machhindrakatare8758
@machhindrakatare8758 3 ай бұрын
20 तारखेला मतदान आहे
@makarandnatu4895
@makarandnatu4895 3 ай бұрын
अनयजी तेथे रात्रीचे आकाश कसे दिसते..तारकासमूह व काही खगोलीय वस्तू चांगल्या दिसतात का..आम्हाला कुतूहल आहे..
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 3 ай бұрын
अनयजी! खूप खूप धन्यवाद 🎉 तुमच्या छायाचित्रणाचं कौशल्य 👌 थोडक्यात महत्वाची माहिती पटकन सांगण्याची कला 😊👌
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@shekharkadam8685
@shekharkadam8685 3 ай бұрын
आता का हे मुस्लिम देशात 😂
@DrSachinKuber
@DrSachinKuber 3 ай бұрын
नमस्कार , अनयजी खूप छान माहिती , इतिहास सांगता . धन्यवाद
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 21 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 41 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 29 МЛН
अजित दादा का गळपटले?
11:32
Anay Joglekar
Рет қаралды 16 М.
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН