Пікірлер
@aparnas5823
@aparnas5823 8 минут бұрын
अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ ,,,अप्रतिम
@alpananair5135
@alpananair5135 13 минут бұрын
Thanks
@Subhash-fh6ci
@Subhash-fh6ci 20 минут бұрын
पाल्हाळ थोडे कमी करा.आय आय टी बद्दल चर्हाट नको. 😂😂😂😂
@Agro4u
@Agro4u 26 минут бұрын
पाकिस्तानातील स्थिती या वेगळी काय होती!
@Aanha782
@Aanha782 29 минут бұрын
अत्यंत उपयुक्त माहीती, वाढवण ला विरोध करणारे महाराष्ट्र विकास विरोधी आहेत
@Spnairobi
@Spnairobi 38 минут бұрын
आफ्रिकेतून संदिप… नेहमीप्रमाणे खूप छान माहिती.
@rekhalele6854
@rekhalele6854 50 минут бұрын
वाॅशिंगटन पोस्टची प्रतिक्रिया काकांसारखी आहे!!!😂
@vaibhaviv875
@vaibhaviv875 55 минут бұрын
अमेरिकेत असे हल्ले कसे होतात जर ही महासत्ता आहे हास्यास्पद, गंभीर गोष्ट आहे
@hgbhawe
@hgbhawe 57 минут бұрын
आपण भारतीयांना ह्या असल्या या असल्या भंकस वॉशिंग्टन पोस्ट न्यूयॉर्क टाइम्स वर्तमानपत्रांचे फार कौतुक, बोगस वर्तमानपत्र...
@vaibhaviv875
@vaibhaviv875 59 минут бұрын
हि बातमी केवळ तुमच्या मुळे समजते आहे
@ravindrajoshi7921
@ravindrajoshi7921 Сағат бұрын
आपल सगळ वेगळ असत. आपल्या देशात हे क्वचित प्रसंगी झाल आहे. ईन्दिरा गांधीं आणराजीव गांधीं ह्या दोघांना असे मारलेगेले. नक्की मारणारे कोण उत्तर धुसर आहे
@varshashivapurkar7423
@varshashivapurkar7423 Сағат бұрын
असे व्हीडिओ नकोत.गुप्तता पाळणे राष्ट्रहितासाठी आवश्यक.
@arvindkale2014
@arvindkale2014 Сағат бұрын
Boycott
@nikhillomte
@nikhillomte Сағат бұрын
अमेरिकेत असे होत असेल तर भारतामध्ये काय होउ शकेल याची कल्पना करता येणार नाही.
@asavaridatar9225
@asavaridatar9225 Сағат бұрын
सुरक्षा व्यवस्थेचा ढिसाळपणा की they are hand in gloves with the present government?
@optimusprime1671
@optimusprime1671 Сағат бұрын
Brain behind this is Barack Hussain Obama and gillhary Clinton cabal
@optimusprime1671
@optimusprime1671 Сағат бұрын
Tikde pan jhatto media ahet aply sarke
@saurabhnamjoshi3882
@saurabhnamjoshi3882 2 сағат бұрын
गेमचेंजर ठरेल का नाही, ते सांगता येत नाही, कारण हरामखोर मतदारांचे कशीही समाधान होत नाही, वसंत नामजोशी
@ppc4061
@ppc4061 2 сағат бұрын
सर्वत्र एकच षड्यंत्र भारतात हिंदु विरोध, अमेरिकेत ट्रम्प, इंग्लंड मध्ये सूनक आणि फ्रान्स मध्ये पण तेच सगळी कडे देश द्रोही active झाले. खूप अवघड आहे.
@govindgargote9257
@govindgargote9257 2 сағат бұрын
खरंच आहे अजित पवार या चोराला बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टी ला खूप नुकसान झाले आहे नाही तर शिवाजी राव आढळराव पाटील नक्कीच निवडून आले असते
@shridharkulkarni2966
@shridharkulkarni2966 3 сағат бұрын
अनयजी,नेहमीप्रमाणेच अत्युत्कृष्ठच विश्लेषण आणि विवेचन.
@rameshchandrarathi6030
@rameshchandrarathi6030 3 сағат бұрын
आम्ही मतदार मूर्ख आहोत, खोट्या thapana बळी पडतो. हिंदू जातीजमाती मध्ये विखुरलेले, मुस्लिम एक.
@mbg61
@mbg61 3 сағат бұрын
मोदी नी रोड शो बंद करावेत
@rajannaik8723
@rajannaik8723 3 сағат бұрын
एखादा महत्त्वाचा महामार्ग बांधला तर तो किती अपशकुनी आहे याची बोंब मारणारे भिकारचोट पुरोगामी आणि हप्तेवसुली टोळीचे प्रवक्ते आपण महाराष्ट्रात बघतो. पैसा घेऊन आंदोलन करणारे मराठी अस्मितावाले भाडखाव आहेतच.
@amityadav-ye2ee
@amityadav-ye2ee 3 сағат бұрын
हे FBI चे खूप मोठे अपयश आहे. हल्लेखोर एवढी मोठी रायफल घेऊन तिथे कसा काय पोहोचू शकतो.
@Brickback
@Brickback 3 сағат бұрын
तात्या आता तात्या विंचु होणार, आणि सगळ्यांचा डांगीला नांगी मारणार..
@TheAbhiramsathe
@TheAbhiramsathe 3 сағат бұрын
साहेब, महाराष्ट्र म्हणजे मुंबई MMRDA नाही हे कधी लक्षात येणार आहे??
@amrutasahasrabuddhe4072
@amrutasahasrabuddhe4072 3 сағат бұрын
राऊतांच काय मत आहे? महत्त्वाचं आहे
@aparnas5823
@aparnas5823 3 сағат бұрын
तुम्ही सगळ्या चॅनल वाल्यानी या मोठ्या व्हिडिओ तील महत्वाच्या मसुद्याचे शॉर्ट व्हिडिओ पण बनवावेत जे की ते शेअर करायला सोपे जातात ,, ,,,प्रत्येक subscriber आपल्या व्हॉट्सॲप स्टेटस वर टाकू शकतो ,,, व त्याचा जास्तीत जास्त प्रचार होऊ शकतो ,,,(मोठे व्हिडिओ कितीही शेअर केले तरी सर्व जण ते बघतातच असे नाही) आणि विरोधकांकडे असे छोटे व्हिडिओ जास्त प्रमाणात असतात ,, व ते आवर्जून सर्व प्रकारच्या सोशल मीडिया वर शेअर करतात म्हणून चुकीचा narrative सेट होतो
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 4 сағат бұрын
फेकसत्ताचे नाव घेऊ नका ॲसिडिटी वाढते...
@nitinambure8282
@nitinambure8282 4 сағат бұрын
ह्यांचं नुकसान होतंय त्यांना योग्य तो मोबदला अगोदर देऊन बंदरावरील काम सुरू व्हायला पाहिजे.
@adityawalawalkar4721
@adityawalawalkar4721 4 сағат бұрын
Ekach jidda wadhwan bandar radda
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 4 сағат бұрын
अनयजी हा व्हिडिओ केल्याबद्दल धन्यवाद, कपाळकरंटे लोक महाराष्ट्रात खूप मोठ्या संख्येने आहेत, ते कोण हे आपणच ओळखू शकता. कोणताही प्रकल्प महाराष्ट्रात येऊ घातला तर त्याला प्रचंड विरोध करणे आणि मग वाटाघाटीत त्याला परवानगी देण्यात येते. आता वाढवण बंदर व्हावे यासाठी जन आंदोलन उभे करायलाच पाहिजे, हेच युती सरकारने करावे.
@mandapawar2
@mandapawar2 4 сағат бұрын
थॉमस मारणारा
@ujwalaashutoshkelkar2557
@ujwalaashutoshkelkar2557 4 сағат бұрын
Ashutosh Shirish: It reminds me the attacks on Abraham Lincoln , John Fitzgerald Kennedy & Ronald Reagan .Failure of the FBI ! Shame on the media & the de facto President Barak Obama for stating that “ as claimed by Donald Trump “ although the Attack was seen by many on the TV.
@rampendse3921
@rampendse3921 4 сағат бұрын
रात्र वैर्याची आहे. सांगता येत नाही " उष:काल होता होता पुन्हा काळ रात्र येउ शकते.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 4 сағат бұрын
आपण फडणवीस यांना सांगा , वाबवण बंदर. होऊ द्या
@rampendse3921
@rampendse3921 4 сағат бұрын
अनय बाळा आता बंड्या हो. शब्द अचूक वापर, मधू तिष्ठती जिव्हग्रे विष तो हला हल. गुंड्या नको पण बंड्या जरुर बन. गृहमंत्री योगी जीं च्या अगदी उलट स्वभावाचे आहेत. भाजपत सर्वच नर्मदेतले गोटे आहेत त्यामुळे दूधाची भूक ताकावर भागवावी लागते. तुम्ही उजवे जगलाच पाहिजेत. काही अघटीत घडले तर गृहमंत्री खुप रागावून चौकशी समिती नेमतील. देशात देशभक्त कमी आहेत. बजरंग दलातील सदस्यांकडे शस्रे नाहीत व घरातील काठ्याही त्यांनी लपवून ठेवल्या आहेत.
@TwinsProGaming
@TwinsProGaming 4 сағат бұрын
सर असे चाटे लोक रेल्वे वर होणाऱ्या दगड फेकी बद्दल ही अशाच खोट्या बातम्या देतात की रेल्वे लेट झाल्यामुळे संतप्त जमावने दगड फेक केली खरं वेगळं असत 🙏
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 4 сағат бұрын
अमेरिकेला स्वर्ग समजणाऱ्यांनी विचार करावा
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 4 сағат бұрын
नमस्कार खूप छान विश्लेषण .
@swatigarge1928
@swatigarge1928 4 сағат бұрын
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसचे आजचे मागे असलेले चित्र सुरेखच.
@udaygore
@udaygore 4 сағат бұрын
Id on whatsapp
@ravikiranrane3303
@ravikiranrane3303 4 сағат бұрын
मोदींना तर प्रत्येक सेकंदाला धोका आहे , देशासाठी तो धोका ते पत्करत आहेत . मोदींची ही शेवटची राजकीय कारकिर्दी संपल्यानंतर ते राजकारणाला कायमचे राम राम ठोकतील.
@udaygore
@udaygore 4 сағат бұрын
Please send your upi id.
@udaygore
@udaygore 4 сағат бұрын
Presently at uk,daughter s place.will come to pune december 31.2024.
@udaygore
@udaygore 4 сағат бұрын
Dear Anay,101 likes to your every video.❤❤❤🎉🎉🎉
@nutanpathak1159
@nutanpathak1159 4 сағат бұрын
अमेरिकन सुरक्षा व्यवस्था भारतीयांनी नेलेले लाडू पकडण्यात गुंतली आहे.
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 5 сағат бұрын
महाराष्ट्रात जेभी विकास कामे सुरु होतील त्यात देशद्रोही काँग्रेस पवार उबाठा यांना टक्केवारी हवी आहे. नाही मिळाली तर विरोध करणारच.
@vijaygujare5185
@vijaygujare5185 5 сағат бұрын
बराक वोबामा हा नीच माणूस आहे