Рет қаралды 360
ऐतिहासिक नाणी आणि शस्त्रे यांविषयी सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य पाहावा असा माहितीपट!!!
•उपक्रम: ऐतिहासिक नाणी आणि शस्त्रे
•सोहळा : शिवजयंती २०२२
• विशेष सहभाग :
श्री. भार्गव शेलार (ऐतिहासिक नाणी संग्रहक व शस्त्र प्रशिक्षक)
श्री. अनिकेत जी ( शस्त्र प्रशिक्षक)
• विशेष आभार : उत्तम भोर
• सूत्रधार : भावेश कचरे
• आयोजक : मावळा स्वराज्याचा रेस्टॉरंट, डोंबिवली
टीप : नाणी आणि शस्त्रे यांविषयी अधिक माहितीसाठी संपर्क
श्री भार्गव शेलार (+91 95949 64146)