Пікірлер
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 5 күн бұрын
Khup Sunder Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@siddheshpilankar6736
@siddheshpilankar6736 5 күн бұрын
🙏🙏
@RuchitaJadhav-pj3bl
@RuchitaJadhav-pj3bl 6 күн бұрын
सर्वजण top level la jaudet
@er.meenakshibhaud2115
@er.meenakshibhaud2115 6 күн бұрын
उत्कृष्ट असं लिखाण,उत्कृष्ट असा अभ्यास, उत्कृष्ट अशी वाक्य..खूप छान अशी माहीत जी कुठेतरी आम्ही तिथले असून आम्हाला ग्यात नाही ,ती माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या लिखाणास असच यश मिळो हीच इच्छा.
@liladharkillekar7519
@liladharkillekar7519 7 күн бұрын
श्रीयुत भावेश सर , हा व्हिडिओ तयार केल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन 🙏🌹🙏 मी गागोदे गावात यापूर्वी तीन वेळा जाऊन आलेलो आहे , आचार्य विनोबाजी भावे यांच्या घराला भेट दिलेली आहे; परंतु आपण ज्या प्रकारे हा व्हिडिओ बनवला आहे तो नुसता व्हिडिओ नसून माहितीपर चित्रपट डाॅक्यूमेंटरी आहे . या व्हिडिओमुळे आम्हाला खूप माहिती मिळाली व व्हिडिओने आमचे ज्ञान वाढवले. धन्यवाद. एखादा चित्रपट बनवण्यासाठी आवश्यक ते ज्ञान महत्त्वाचे आहे आणि आपल्या व्हिडिओतून हे ज्ञान दिसून आले. भारतरत्न आचार्य श्री विनोबाजी भावे यांच्यावर त्यांच्या आईकडून झालेल्या संस्कारांमुळे विनायक भावे हे भारतरत्न आचार्य श्री विनोबाजी भावे कसे घडले त्याची संपूर्ण माहिती आम्हाला मिळाली त्याबद्दल धन्यवाद. भारतरत्न आचार्य श्री विनोबाजी भावे यांच्या जन्म गावाबद्दल आणि जन्मस्थानाची खूपच नवीन आणि उपयुक्त माहिती मिळाली आहे . धन्यवाद. श्रीयुत विनोबाजीच्या आईंनी त्यांच्याकडून तत्कालीन वर्तमानपत्रे , पूजनीय भगवतगीता , ज्ञानेश्वरी ह्या आणि इतर सर्व ग्रंथांचे वाचन करून घेतले . आपल्या सर्वच कामात कशाप्रकारे दक्ष राहून एकाग्रपणे काम करायचं म्हणजे आपल्या कामात कसं एकाग्र व्हायचं हे शिकवले . खेड्याचा विकास झाला पाहिजे . आपण भूमातेचे पुत्र आहोत , त्यामुळे हवा , पाणी , सूर्यप्रकाश याबरोबरच जमिनीवरही आपल्या सर्वांचा सारखा हक्क आहे हे तत्व आचार्य श्री विनोबाजी भावे यांच्या भूदान चळवळीसाठी उपयोगी आले. भूदान चळवळीसाठी भारतीय संस्कृतीच्या " जे जे देत रहाल ते ते मिळत जाईल " आणि कण कण मे भगवान या दोन संस्कारांचे पालन त्यांनी केले. हि आणि अशी खूप विविधांगी माहिती आम्हाला मिळाली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत. आपल्याकडून अशाच नवीन नवीन माहितीपर मार्गदर्शनपर " निर्मिती " होत राहोत हिच शुभेच्छा 🌹🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@srushtimanchekar5112
@srushtimanchekar5112 7 күн бұрын
अप्रतिम सादरीकरण, भाषाशैली, आणि माहिती.... सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं.. very informative and excellent presentation 👌🏻👌🏻
@MayaMahamuni-mp3bp
@MayaMahamuni-mp3bp 7 күн бұрын
खूप छान माहीती सांगितली तुम्ही 👌 👌 🙏 🙏
@yoginipalshetkar1122
@yoginipalshetkar1122 7 күн бұрын
Informative video. Thank u Bhavesh Sir
@meghalishigvan7641
@meghalishigvan7641 8 күн бұрын
प्रोफेसर भावेश तुम्ही भारतरत्न विनोबा भावे यांच्या बद्दल खूपच छान माहिती सांगितली .तुमचे भाषेवरील प्रभुत्व शिवाय विषयाचा प्रचंड अभ्यास दिसून येतो.सुंदर बनवला cillp.खूप खूप शुभेच्या भावेश .असेच माहिती प्रधान व्हिडिओ बनवत जा जेणे करून आम्हाला पण छान माहिती मिळेल.thank you.dev tuze bhale करोत.
@mangeshshelatkar6553
@mangeshshelatkar6553 8 күн бұрын
श्री. भावेश सर, आपण बनविलेली क्लिप अत्यन्त सुंदर, माहितीपूर्ण आहे. आपली निवेदन शैली कॉमर्सच्या प्राध्यापकाची नाही, ती मराठीच्या प्रध्यापकाची वाटते. आजच्या संस्कार हरवलेल्या काळा मध्ये आचार्य विनोबाजी भावे सारख्या संस्कार मूर्ती, विभूतीची इतकी मौल्यवान, माहिती पूर्ण क्लिप बनविल्या बद्धल धन्यवाद. 👌🏿👌🏿👍🏿👍🏿💐💐🙏🏿🙏🏿
@manasvi-vlogs
@manasvi-vlogs 8 күн бұрын
खुप दांडगा अभ्यास आहे 👍👍 खुप छान माहिती दिलीत
@sakshishelar7177
@sakshishelar7177 8 күн бұрын
अप्रतिम व्हिडिओ झाला आहे. भावेश सर तुमचं भाषेवरचे प्रभुत्व आणि आचार्य विनोबा भावे यांची माहिती, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती खूप छान सांगितली आहे.शिवाय त्यांचं घर याची इतकी विस्तृत माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये दिले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊन हे सर्व पाहण्याचा प्रयत्न करू.
@mangeshpatil47
@mangeshpatil47 9 күн бұрын
खुपच छान माहिती दिलीत दादा 💫👌
@prashiksakhare2353
@prashiksakhare2353 9 күн бұрын
खूपच दांडगा अभ्यास आहे तुझा. तु अश्या प्रकारे मांडलास जणू आम्ही विनोबा भावे ह्यांना अगदी जवळून ओळखतो. तूझ्या अभ्यासू वृत्ती मुळे आमचाही अभ्यास होत आहे . खूप खूप कृतज्ञता. एक एक गोष्टीचा खूपच सूक्ष्म अभ्यास केला आहेस. त्यामुळे खूप लवकर समजल आणि भावल सुध्दा. परत एकदा खूप खुप अभिनंदन तुझं ❤🎉
@swatibhoir977
@swatibhoir977 9 күн бұрын
खुप छान भाऊजी तुमची वाचन शैली एवढी उत्कृष्ट आहे की तुमची भाषा व शब्द मांडणी खूप छान आहे.तुमच्याकडे असलेले प्रत्येक क्षेत्रातील विकसित ज्ञान ,आणि महिती सुंदर शब्द समुहात मांडण्याची एक कला आहे.ऐकत राहावं वाटत प्रत्येक वाक्य घटनारुप समोर येतो. माहिती ऐकताना,खूप छान वाटलं.🎉💐
@sukhadajoshi4465
@sukhadajoshi4465 9 күн бұрын
भावेश! प्रथमत: तुझे खुप खुप अभिनंदन!🎉 अतिशय माहितीपूर्ण क्लिप बनवल्याबद्दल! खरं म्हणजे ही भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्यावरील डॉक्युमेंटरी च आहे! खुप अभ्यासपूर्ण विवेचन केले आहेस!👍👌👌 त्यातले संदर्भ ही मोलाचे घेतले आहेस!👍 खरं पाहता सर्वसामान्य पणे आपल्याला इतिहासाच्या अभ्यासातून त्यांच्या कार्यातल्या काही ठळक गोष्टीच माहित आहेत, भूदान चळवळ, सर्वोदय मंडळ, आणि त्यांनी लिहिलेली गीताई! परंतु या व्यतिरिक्त त्यांच्या आणखी कार्याची, त्यांचं हे जन्मगाव, त्यांच्या कुटुंबाविषयी विशेषकरून आई विषयी तीने केलेल्या संस्कारांविषयी अगदीं विस्तृत माहिती तु दिलीस! त्या निमित्ताने भारताच्या नकाशावर असलेलं हे एका महान ऋषितुल्य व्यक्तीचं जन्मगाव गागोदे पहावयाचे भाग्य आम्हांस तुझ्यामुळे लाभले! वंदनीय विनोबांना 🙏🙏 आणि तुला अशीच नवीन नवीन स्थाने, त्याविषयीची माहिती देण्याची प्रेरणा मिळो !👍 Keep it up!🤝👍💐 Great work!🏆🎉🇮🇳 जय हिंद!🙏
@RaviShinde-d7i
@RaviShinde-d7i 9 күн бұрын
Jay जीवनविद्या
@sandhyadhuri1145
@sandhyadhuri1145 9 күн бұрын
भावेश छान सादरीकरण तुझा फारच अभ्यास आहे देशाची प्रगती कशी होईल हा सांगणयाचा उद्देश यावरून दिसून येतो तुझ्या पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा.
@santoshparab6589
@santoshparab6589 10 күн бұрын
प्रोफेसर भावेश तुम्ही भारतरत्न विनोबा भावे यांच्या बद्दल खूप छान माहिती सांगितली यावरून तुमचा असलेला गाढा अभ्यास दिसून आला तुमच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा 😊😊
@udaynaik-yi9tk
@udaynaik-yi9tk 10 күн бұрын
भावेश सर आपल्या प्रवासास शुभेच्छा
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 10 күн бұрын
प्रोफेसर भावेश सरांच्या जीवनावर समाजातील थोर व्यक्तींचा प्रभाव जाणवतो. ,प्रत्येक व्यक्तीने आपल्या राष्ट्राप्रति कृतद्न्यतेने कर्तव्य धर्माचे पालन करण्याचा बोध त्यांच्या वचनात प्रकर्षाने जाणवतो जो भावेश सरांच्या सद्गुरू कडून मिळालेला असावा. धन्यवाद भावेश सर❤
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 10 күн бұрын
शिक्षकी पेशा असलेले प्रोफेसर भावेश भारतीय संस्कृतीतील अनमोल रत्नांचा खजाना उलगडून सांगतात,पुढील आयुष्यात ते शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करतील हे निःसंशय वाटते🎉🎉
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 10 күн бұрын
खूप छान माहिती देतो
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 10 күн бұрын
अभिनंदन भावेश उत्कृष्ट अभ्यासपूर्ण लिखाण आणि विषयाच्या वर्मावर लक्ष केंद्रित करून तरुण मनावर ठसा उमटवणारे निवेदन आहे. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
@bhaigaming7773
@bhaigaming7773 10 күн бұрын
@pratikshaphapale6808
@pratikshaphapale6808 13 күн бұрын
Very nice video sir keep it up
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 14 күн бұрын
👌👌
@user-mm7cj4ki4l
@user-mm7cj4ki4l 21 күн бұрын
जय सद्गुरू जय जीवन विद्या
@user-mk8iz3fc5y
@user-mk8iz3fc5y 21 күн бұрын
SATGURU SRHEE.....🎉🎉 VAMAN RAO PAI MAHRAJ KI JAI.....🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 23 күн бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pravinrathod8273
@pravinrathod8273 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤🍑✨✨✨✨🍎🍍🥥🌟🌳🌈🎆🌴🏳️🚩🌺💯🏵️🏵️🌄💚🌙🏜️🧡💐💮🌕🌹🎇🙏☀️💖🍊🇮🇳🔱🌏🌎🥀🌍
@miteshpatil560
@miteshpatil560 Ай бұрын
❤❤
@prajaktapatil8762
@prajaktapatil8762 Ай бұрын
Chup chan👌👌👌
@priyankamarade8297
@priyankamarade8297 Ай бұрын
खुपचं सुंदर
@SharadGharat-mr4qk
@SharadGharat-mr4qk Ай бұрын
खूप छान
@pranaypatil3409
@pranaypatil3409 Ай бұрын
Khup chhan ❤❤❤
@bhaveshkachare7882
@bhaveshkachare7882 Ай бұрын
Special thanks to u ❤️
@vidyabodas8096
@vidyabodas8096 Ай бұрын
Bhavesh khoop sunder vdo tuzyamule amhala shabari mandir baghayala milale. Va vdo banavitana namache pan sunder vivechan kele ahes. Asech chan vdo amhala pathvite raha .god bless you all abundantly
@bhaveshkachare7882
@bhaveshkachare7882 Ай бұрын
धन्यवाद मावशी 🙏
@sahilshelar2309
@sahilshelar2309 Ай бұрын
Chan👏
@shraddhashelar3969
@shraddhashelar3969 Ай бұрын
खूप छान विडिओ
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 Ай бұрын
अप्रतिम भावेश घरबसल्या शबरी मातेचे दर्शन दिलं त्याबद्दल धन्यवाद खूप छान
@ishwar25
@ishwar25 Ай бұрын
🙏❤
@srushtimanchekar5112
@srushtimanchekar5112 Ай бұрын
Kitti Sundar ani swachha parisar aahe !!! Mata shabri yanchi murti hi kiti satwik disat aahe 🙏🏻🏵️🙏🏻
@bhaveshkachare7882
@bhaveshkachare7882 Ай бұрын
धन्यवाद मॅडम 🙏
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 Ай бұрын
खूप छान
@user-fj2ji5uk8m
@user-fj2ji5uk8m Ай бұрын
खुप छान भावेश
@chittaranjanbasrur4289
@chittaranjanbasrur4289 Ай бұрын
Hi vishwaprarthana mhanun swatche ani sarvanche shaswat kalyan honyche sadbuddhi ani shakti sarvana nitya nirantar milu de🙏
@anitavaidya3982
@anitavaidya3982 2 ай бұрын
देवा सर्वांचं कल्याण कर
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 2 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@divyapm2812
@divyapm2812 2 ай бұрын
As always awesome video sir." I love your travel vlogs! अशा अप्रतिम मालिकेतील व्हिडिओची मी आतुरतेने वाट पाहत होते.नेहमी प्रमाणे हा ही व्हिडिओ अप्रतिम आणि माहितीपूर्ण होता. आणि देवाचे ही सुंदर दर्शन घेण्याची संधी मिळाली आणि प्रसन्न वातावरणात वावरत असल्या सारखे वाटले. Sir तुमचे वेगेगळ्या विषया चे व्हिडीओ असो किंवा ह्या सिरीज चे व्हिडिओज आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देऊ कारण ही केवळ माझ्यासाठी मालिका नाही तर सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक आणि धार्मिक माहितीचा एक उत्तम स्रोत आहे जी आम्हाला आमच्या ऐतिहासिक किंवा प्राचीन संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची आणि शोधण्याची संधी देते आणि असेच नेहमी आम्ही तुमच्या नजरेतून आणि व्हिडिओद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात फिरू. या मालिकेतील आणखी एका व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहे
@sukhadajoshi4465
@sukhadajoshi4465 2 ай бұрын
भावेश! छान उपक्रम आहे! 👍👌त्या निमित्ताने आपल्या हिंदु संस्कृतीची ओळख सर्वांना होत आहे! पुरातन मंदिरांची त्या निमित्ताने त्या गावाची माहितीही मिळते आहे!keep it up!👍 पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा!💐🤝
@bhaveshkachare7882
@bhaveshkachare7882 2 ай бұрын
धन्यवाद मॅडम 🙏
@parashramkittur3151
@parashramkittur3151 2 ай бұрын
फार सुंदर विषलेशन भावेश, keep it up God bless you
@anilkanekar.814
@anilkanekar.814 2 ай бұрын
हर हर महादेव.