No video

अजून गांधी कळला नाही. ajun gandhi kalala nahi.

  Рет қаралды 2,971

dangalkar nitin Chandanshive

dangalkar nitin Chandanshive

Күн бұрын

दंगलकार नितीन चंदनशिवे यांची गांधी कळला नाही ही कविता आपल्याला नक्की आवडेल.जर आवडली तर आपण जरूर शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की द्या. व आपण ही कविता आवडली असल्यास शेअर करा.आपल्या सर्व मित्रांना आपल्या सर्व ग्रुपवर ही लिंक शेअर करून आपल्या स्टेटस ला ही ठेवावी.

Пікірлер: 42
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 Жыл бұрын
मराठीतील सर्वोत्तम कविता
@chitreshdhara6198
@chitreshdhara6198 Жыл бұрын
मार्मिक कविता सर...!
@minakshigaval6072
@minakshigaval6072 Жыл бұрын
धारदार, टोकदार तरीही सोप्या भाषेत गांधींवरील यथोचित भाष्य!!
@sunilmanohare7630
@sunilmanohare7630 Жыл бұрын
Very nice👍
@ranjanakamble5307
@ranjanakamble5307 Жыл бұрын
Sunder Kavita ahe … aj Gandhi vichara ch avshyka ahe👌
@rajkumarjagtap9292
@rajkumarjagtap9292 Жыл бұрын
Very nice poem 👍
@manojpachghare4634
@manojpachghare4634 2 жыл бұрын
नितीनजी खरोखर कमी शब्दात गांधी मांडला. पण मला वाटते गांधी हे रसायन सर्वांना समजेलच असे नाही. जे संघी भुमीकेतुन गांधी पहायचा प्रयत्न करतात त्यांना गांधी समजणारच नाही.
@singaranilchavhan2615
@singaranilchavhan2615 2 жыл бұрын
खूप छान दादा
@sureshkowe9204
@sureshkowe9204 2 жыл бұрын
फार सुंदर सर, खरोखर गांधी आम्हाला कळलाच नाही.
@dhanajikendre9928
@dhanajikendre9928 2 жыл бұрын
खरंच गांधी कळलाच नाही
@rambhauwankhede6916
@rambhauwankhede6916 2 жыл бұрын
खुप छान कविता वास्तव परिस्थिती आहे. लोकांच्या मनातली गोष्ट तुंम्ही ओळखून छोटीच पण सुंदर कविता सादर केली. खरच गांधी कळलाच नाही
@babajimagdum280
@babajimagdum280 2 жыл бұрын
वाह..खूप सुंदर ! वास्तववादी रचना ! सादरीकरण लाजवाब ! 👌👍💐💐💐💐💐
@sheelad3657
@sheelad3657 2 жыл бұрын
खूप छान! विचार करायला लावणारी कविता!
@sahebraomane669
@sahebraomane669 Жыл бұрын
तुला अजून गांधी कळलाच नाही.... 🙏
@sandipjogdand2044
@sandipjogdand2044 2 жыл бұрын
नितीन सर खूपच छान वास्तव मांडले आहे
@prashanttayde4405
@prashanttayde4405 2 жыл бұрын
गांधी समजून घ्यायचा असेल तर रंगीला गांधी,हे एल आर बाली यांनी लिहलेले पुस्तक वाचा
@jayhind9283
@jayhind9283 Жыл бұрын
॥कवि कल्पना !! !! अंधुक सा गांधी दिसल ना समजायची नोटा खरी आहे
@sunilbagade3854
@sunilbagade3854 2 жыл бұрын
खुप सुंदर आहे कविता 🙏
@datttraybhosale3583
@datttraybhosale3583 2 жыл бұрын
Sir 1ch no
@navnathpg7410
@navnathpg7410 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण फारच सुंदर रचना
@dilipthool8537
@dilipthool8537 2 жыл бұрын
खरंच गांधी नाही कळलेलाच बरा गांधीच्या मनात तुम्हच्या माझ्याविषयी काय होतं हे झाकून बघाल तर चक्कर येईल...सर...😟😟😟.!
@isaksheikh6870
@isaksheikh6870 2 жыл бұрын
फारच सुंदर रचना
@assit.prof.ravindranivrutt9383
@assit.prof.ravindranivrutt9383 2 жыл бұрын
खूप छान वास्तवतावादी कथा आणि आवाज 👍
@neetamanjarekar4742
@neetamanjarekar4742 2 жыл бұрын
लय भारी भाऊ......
@rajendrawani2445
@rajendrawani2445 2 жыл бұрын
खूप छान 👌👌
@dhanrajgaikwad5595
@dhanrajgaikwad5595 2 жыл бұрын
दादा भारीच की गांधी अजून कळलाच नाही
@ashustorm686
@ashustorm686 2 жыл бұрын
Heart touching Poem.. 👌🏻
@vinodpansare8514
@vinodpansare8514 2 жыл бұрын
कविता छान आहे कविता आवडली. पण मला गांधी कधीच आवडला नाही.
@sandipmane7167
@sandipmane7167 2 жыл бұрын
खूप छान रचना केलीय
@user-ec7gt9gs5v
@user-ec7gt9gs5v 2 жыл бұрын
🍁गांधी भिष्मांची भूमिका घेतली तुम्ही, योग्य वेळी न्याय केला असता तर; हैद्राबाद नावाचं दुसरं पाकिस्तान भारत मातेच्या कुशीत जन्माला घालण्याचा घाट रचला गेला नसता......आणि अर्जुन रुपी नथुराम रणांगणात तुमच्यासमोर उभा नसता..... आजही तुम्ही तितकेच श्रेष्ठ आहात परंतु अर्जुनाच सामर्थ्य आणि विचारधारा योग्य होती हेही तितकच खरं........✓✓🤺
@namdevmore658
@namdevmore658 2 жыл бұрын
भारीच दंगलकार...
@ashokwasnik943
@ashokwasnik943 2 жыл бұрын
वाह
@amitkamble1098
@amitkamble1098 2 жыл бұрын
वाह!
@arohiworld617
@arohiworld617 2 жыл бұрын
Kavita madhe yamak menten karave आस मला वाटते हि कविता वाटत नाहि मी खूप juna subscriber आहे साहेब तुमचा
@babasahebbhorkade8132
@babasahebbhorkade8132 2 жыл бұрын
म्हणताना अज्ञानात सुख असते.. पंचावन्न कोटीचा बळी वाचल्यापासून गांधींविषयी आदरभाव संपला सर.. डाव्यांना हवा उजव्यांना नको..इंग्रज गांधींच्या शब्दाबाहेर नव्हते.. क्रांतिकारकांना फासावर लटकवत असतांना कुठे होता अहिंसावाद..केवळ आपल्या विचारांवर ठाम राहून हटवादी भुमिका घेतली..असो ..जावू द्या
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 Жыл бұрын
वाचन करा वाटसप युनिव्हर्सिटी चा विद्यार्थी होऊ नका
@jivhalafilmschandrakantlondhe
@jivhalafilmschandrakantlondhe 2 жыл бұрын
निशब्द
@kishorenicesurve9003
@kishorenicesurve9003 2 жыл бұрын
🌺🌺🌺👌😅😅😅
@sharadkalokhe3388
@sharadkalokhe3388 2 жыл бұрын
गांधी न कळलेलाच बरा कारण पुणे करार सफल झाला असतात. अडगळीत पडलो नसतो. असो कवितेबद्दल सांगावयाचे झाल्यास आपणास गांधीजींची तत्वे भावलेली दिसत आहेत.
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 52 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 53 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 20 МЛН
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 52 МЛН