छान,सुंदर,अतिशय मंजुळ आवाज आहे. कवितेचे बोल अतिशय मार्मिक आहेत.आवडले आपल्याला.👌☝️👏
@chandrakantmaske539828 күн бұрын
नितीन भाऊ,जयभीम।तुमची सर्व दलित समाजाला गरज आहे.आपण समाजप्रबोधनाने जागृती करता जसे आण्णाभाऊ साठे साहित्यरत्नानी स्वातंत्र्यापूर्वी व नंतर दलितांची दुखे ,दशा,साहित्य भाषेत जगा समोर मांडून जागतिक किर्ती प्राप्त केली.तसी तुम्ही दलित युवकांना,सर्वांना दशा,धोखा,हालअपेष्टाची जाणिव प्रभावी, प्रवाही,शब्दशैलीने अप्रतिम माडंता हे पाहून आज कोणते कवी आहेत माहीत नाही फक्त एकच दंगलकार नितीन चंदनशिवे माहिती आहेत.माझ्या मनोभावे शुभेच्छा.।
@gopalingle9026Ай бұрын
खऱ्याखुऱ्या चळवळ्या कार्यकर्ताच्या काळजाचा ठाव घेतला , अप्रतिम वर्णन केले मनापासुन क्रांतीकारी जयभिम दादा
@chandrakantsarvagod560Ай бұрын
जयभीम दादा
@kalidaskamble6992Ай бұрын
सर जय भीम मी कालिदास कांबळे मी फेसबुकवरून इथे आलोय आणि तुम्हाला ऐकतोय
@amolmorefunknowledge72422 ай бұрын
अप्रतिम कथा आणि सादरीकरण, मनाला भावणारी..., खुप छान, भोगले जे दुःख, मज सुख म्हणावे लागले, मी इतके भोगले की मज हसावे लागले...! असेच सारे काही (कवी:अमोल मोरे, अनगर )
@nandkishorwalke2 ай бұрын
तमाशा जगलेल्या कलाकाराच्या कलेचा अंत! !!!एक ह्रुदयस्पर्शि आत्मनिवेदन !!आशय अन विषयाची सार्थ मांडणी अन नितिन सरांचा कातर स्वरात आर्तव सादरीकरण पुनश्च श्रवण !!!! जय महाराष्ट्र दिन १/५/२४
@sushantdamane9442 ай бұрын
Waah
@user-ex4sf5cd9j2 ай бұрын
दादा कथा ऐकूण खुपच रडू आले जयभिम 🙏🙏🙏🙏
@sivkumarbansod64853 ай бұрын
किती.. रंगीन दुनिया आहे ना ही..... भारत देशाला माणुसकीचा रंग फासणारी ही कविता... काळजातली आहे...... जागृत झालेल्या मेंदूतली आहे.....✍️💙🌹
@vijaywadhave5203 ай бұрын
सर तुम्ही खूप श्रीमंत आहत
@mahendrasamudra52843 ай бұрын
नितीन राव एक नंबर ... शब्द अपुरे आहेत बोलायला
@sanjaywaghmare26823 ай бұрын
एकूण मनाला जोरदार झटका बसतो वाटतं जन्माला येऊन आपण काय माणुसकी मिळवतो आहे.
@satishchaudhari564 ай бұрын
नितीनजी तुम्ही योग्य वेळी योग्य विषयावर कविता सादर केली. खरच तुमच कवी ह्रदय आहे.
@meenasirsat15804 ай бұрын
🙏😢
@gautamkale86024 ай бұрын
लय भारी सर
@urmilawankhede84174 ай бұрын
Atishay Sundar 👌👌👌💐 Vastav Shahdat Vekat Kel 👏👏👏👏
@dharmrajchoure44194 ай бұрын
तलवारी पेक्षा जास्त शब्दाला धार आहे भाऊ १ नंबर 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@sarojvaz18474 ай бұрын
अप्रतिम
@user-ys7gn8jt9x4 ай бұрын
अप्रतिम कविता आहे , democracy in danger
@indrayanigaikwad86584 ай бұрын
खुपच छान
@sunilthoke51984 ай бұрын
👌👌👌
@umeshgaikwad12814 ай бұрын
अति सुंदर
@p.c.gaming41324 ай бұрын
अप्रतीम
@dayanandbatanpurkar71074 ай бұрын
खुप खुप छान नितीन दादा
@SujitKambale-ty4os4 ай бұрын
काळजापासुन कविता करता कविराज
@drlatadhanrajsahityik4 ай бұрын
शब्द नव्हे तलवार आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉
@amrutpatil91484 ай бұрын
❤❤❤
@rahulmasarkar15284 ай бұрын
जय भीम सर
@sameer_sulochana4 ай бұрын
अतिशय सुरेख....वास्तव दादा
@onlineexam12464 ай бұрын
मस्त दादा 🙏
@ravibhalerao82554 ай бұрын
मस्त कविता आहे दादा
@marutikadale3834 ай бұрын
वास्तव आहे
@adityagaikwad12294 ай бұрын
Dada, Kavita share kara please. Kuthun pan kara fakt 1min kaduna vedio Takat zava......please
@uttamgadkari61704 ай бұрын
Jaybhim.sir
@adityagaikwad12294 ай бұрын
Dada......social media at least 4 oli takt java.....instagram please 🙏
@mxmfood8414 ай бұрын
नितीनजी हे वास्तववादी लेखक कवी आहेत ❤
@balajipinalwar41845 ай бұрын
सर शहापूर ता देगलूर जिल्हा नादेड खूश झाले मन सर आपली मुलाखत घेतली होती काल ❤❤❤❤❤❤❤❤❤
@rajujainjangde28405 ай бұрын
अप्रतिम साहेब
@pratapsonwane98836 ай бұрын
खुप छान कविता आहे साहेब....
@dhananjayphalke70236 ай бұрын
Real fact.
@ajitkamble66967 ай бұрын
विलास दादाला मानाचा जयभीम
@sudhirsuryagandh25907 ай бұрын
Excellent Sir
@ganeshpatil94217 ай бұрын
मी अभिमानाने सांगतो तुम्ही हे जगलात,डोळ्यातील अश्रू अनावर
@ganeshpatil94217 ай бұрын
या खडकी स्टेशनन चा प्लॅटफॉर्मन लय जांनाना घडवलंय,बेघरांचे घर
@ganeshpatil94217 ай бұрын
❤
@mxmfood8417 ай бұрын
Nitin dada tumchi lekhni khup chhan prabodhan karat ahe Mala tumchyat annabhau disto Jay Bharat Jay sanvidhan Jay bhim nitin data 😊 Ha Desh tumhala kayam athvanit thevil