Ajit Pawar speech NCP meeting: Sharad Pawar यांच्या विश्वासार्हतेची चिरफाड, अजित पवार बरसले

  Рет қаралды 1,185,397

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#ajitpawar #ncp #abpमाझा #abpmajha #ncp #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #adityathackeray #shivsena
Ajit Pawar speech NCP meeting: Sharad Pawar यांच्या विश्वासार्हतेची चिरफाड, अजित पवार बरसले
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Ajit Pawar In BJP | NCP Crisis Live Updates | Ajit Pawar Latest News | Ajit Pawar Joins Shinde Government | NCP Rebel MLA Updates | Sharad Pawar vs Devendra Fadnavis News | CM Eknath Shinde | NCP Meeting Live Updates Today

Пікірлер: 1 900
@vishaldakre5090
@vishaldakre5090 Жыл бұрын
धृतराषट्र, बाळासाहेब आणि पवार या सर्वांनी एकच चूक केली ती म्हणजे योग्य व्यक्तीला अधिकार नाही दिलेत.
@sameer-111
@sameer-111 Жыл бұрын
Tyanna mahit hota te chukichya paddhatine handle kartil mhanun
@sahyog3752
@sahyog3752 Жыл бұрын
खरी चुक तुझ्या शेजाऱ्यांनी तुला जन्म देऊन केली " अन्यथा तु अशी दर्पोक्ती करायला शिल्लकच राहिला नसतास" .
@mohanmutkule4945
@mohanmutkule4945 Жыл бұрын
Perfect comment ❤
@kailaskamble2842
@kailaskamble2842 Жыл бұрын
तुजी आई याच्या मागे लागली होती
@prakashbabar5921
@prakashbabar5921 Жыл бұрын
बरोबर केले यांच्या हातात दिले नाही म्हणून नाहीतर आता महाराष्ट्र विकून खाल्ला असता
@SandeepPatil-wy8cm
@SandeepPatil-wy8cm Жыл бұрын
आज समजलेली नवी माहिती. २०१४ प्रमाणे, २०१७, २०१९, २०२२ ला (४ वेळा) राष्ट्रवादीने, साहेबांच्या सम्मतीने भाजप बरोबर जाण्यासाठी, सत्तेसाठी वाटाघाटी केल्या होत्या.
@ramchandrazagade1184
@ramchandrazagade1184 8 ай бұрын
दादा एक अनुभवी युवा मराठा नेता , महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील कोहिनूर हिरा आहे...परखड प्रभावी निष्कपट नेता आहे.
@prakashsangle617
@prakashsangle617 Жыл бұрын
अतिशय मुद्देसूद भाषण झाले ❤. फारच छान विचार मांडले आहेत आणि अनेक राजकीय गुपिते कळली. राजकीय घुसमट आणि दबाव तंत्राचा उपयोग यांचा संगम कळला. अनेकांची गोची कशी होते मग बंड उफाळून येते. याचा संपूर्ण खुलासा केला. फारच छान वाटले. दादा तुमचे काम उत्तम बोलते तेच हिरिरीने चालू ठेवावे. सर्व जनतेची साथ तुम्हाला नक्कीच मिळेल ❤. फारच सुरेख भाषण. जयहिंद! जय महाराष्ट्र!
@vishnupisey674
@vishnupisey674 Жыл бұрын
जनतेत फीरा मग समजेल.
@pawankshirsagar9373
@pawankshirsagar9373 Жыл бұрын
आई चा गावात, मला वाटल माझी च जिंदगी झंड आहे 😂 पन एथे आमदार पन सुखी नाही😂
@okokomk1234
@okokomk1234 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@amarnarsale7409
@amarnarsale7409 Жыл бұрын
खरंय
@Annasahebbardepatil
@Annasahebbardepatil Жыл бұрын
😂😂😂
@vishalshinde5797
@vishalshinde5797 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@chetanpadave614
@chetanpadave614 Жыл бұрын
😂😂😂😂
@atuldange2927
@atuldange2927 Жыл бұрын
जबरदस्त.. अजित दादा.. आतापर्यंत तुमचं नेतृरव दाबून ठेवलं होते.. आज मात्र असे भाषण आपण पूर्वी केल्याचे आठवत नाही.. खूप क्षमता आहे तुमची.. काय काय शब्दफेक काय तो आज वा Excellent.. दादा.. खरंच तुमच्यासारखे जबरदत अनुभवी आणि करारी बाण्याचे हवे आहे देशाला.. Good job
@sachinlambepatil1795
@sachinlambepatil1795 Жыл бұрын
विनंती आणि धमकी एकत्र झाली, घरतल्या मानसा वर पण गुगली टाकायचे सोडले नाही साहेबा नी 😢😢
@bhoir_vishal
@bhoir_vishal Жыл бұрын
मनापासून व्यक्त झालात दादा..👌👌
@manoharshirkare6838
@manoharshirkare6838 Жыл бұрын
अजित पवारांनी आजपर्यंत, जे दाबुन धरले होते ते आता सर्व बाहेर पडु लागलं आणि ते खरेही आहे, हे सर्व महाराष्ट्रांतील जनतेला समजलं, अजित दादा तुम्ही योग्य तोच निर्णय घेतला, जय हिंद वंदे मातरम् जय श्रीराम
@bha3265
@bha3265 Жыл бұрын
Chal pal
@laxmankadam2326
@laxmankadam2326 Жыл бұрын
दादा तुम्ही बरोबर करताय, काकांनी खूप घर, पक्ष फोडलित, त्यांचं कर्मामुळे हे होतंय, तुम्ही योग्य निर्णय घेतला..
@Jayshivray.....
@Jayshivray..... Жыл бұрын
दादावरसुध्दा हिच वेळ येणार करावे तसेच भरावे लागणार.
@damodarvanway274
@damodarvanway274 Жыл бұрын
Chook ahe.
@laljipardeshi8888
@laljipardeshi8888 Жыл бұрын
​@@damodarvanway274aa\\😊aä\
@pratibhapatil1539
@pratibhapatil1539 Жыл бұрын
​@@laljipardeshi8888in kau6 by
@raghavkhandelwal6000
@raghavkhandelwal6000 Жыл бұрын
मी मला कशाला महोदय म्हणतोय 😅😅😅 दादा .... भारीच ....
@vijaymayekar422
@vijaymayekar422 Жыл бұрын
सुंदर भाषण...आणि ..प्रमाणिक .....अजित पवार साहेब....सलाम
@sambhajimahamulkar4243
@sambhajimahamulkar4243 Жыл бұрын
निलेश लंके साहेब मतदारांचा विस्वास घात करुन नका तुमच्या बद्दल मतदारांच्या मनात खुप विश्वास आहे तुमच्या मनाने तुम्ही निर्णय घ्या तेवढीच विनंती *जय महाराष्ट्र
@damodarvanway274
@damodarvanway274 Жыл бұрын
Nilesh lankye saheb yana ..vinti ahe tumhi ugach bachu kadu..Banu naka tumchi ek vegli olakh ahe..vichar karun nirnay gya vel parikshyechi ahe..ekde aad tikde vihir...Ashi sthithi ahe. Bhagvan aplyala shakti devo ..👏🙏
@ilyaskazi2930
@ilyaskazi2930 Жыл бұрын
@@damodarvanway274 agadi barobar
@user-gs8sg9zb1u
@user-gs8sg9zb1u Жыл бұрын
लंके परत येत नसतो
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Жыл бұрын
निलेश लंके.... तुझं पारड आता खाली टेकलं समज तुला आता आम्ही घरी बसवणार बघच तु... लंके 🙏🙏
@cosmicray5621
@cosmicray5621 Жыл бұрын
लंके आगे बढो ।
@rahulthorat7737
@rahulthorat7737 Жыл бұрын
ज्यांनी मोठं केलं त्यांच्याच पोटात खंजीर खुपसला ❤
@amitwelde5356
@amitwelde5356 Жыл бұрын
Very powerful speech, I never liked him. But now I am a fan of Ajit Dada.
@checkmate3007
@checkmate3007 Жыл бұрын
Same here. He is not that bad
@vaibhavpund
@vaibhavpund Жыл бұрын
Mala pan
@user-zs6jy8up7c
@user-zs6jy8up7c Жыл бұрын
Same here bro
@mayurirakh6328
@mayurirakh6328 7 ай бұрын
​@@user-zs6jy8up7cĺĺllllllllĺlĺ Qq Lp000⁰00ĺppĺ
@mohankarke189
@mohankarke189 Жыл бұрын
खरंच दादा तुम्ही फार व्यवस्थित विश्लेषण दिलं
@yogeshtekale9602
@yogeshtekale9602 Жыл бұрын
ज्यांच्याकडे नीतिमत्ता आणि निष्ठा नाही ते कधीच कोणता समाज पुढं नेत नाही
@BJ-cf9gy
@BJ-cf9gy Жыл бұрын
भाऊ असं पण शरद पवार कुठे समाजाला पुढे घेऊन गेले... फक्त स्वतःच घर भरल घोटाळे करून...
@Auto_god22
@Auto_god22 Жыл бұрын
विष पसरविण्याची नीतिमत्ता होती काय
@patil581
@patil581 Жыл бұрын
आता खरंच पक्ष फुटला असं वाटत आहे. 😅 ही साहेबांची खेळी नसेल.
@P_Apegaon
@P_Apegaon Жыл бұрын
Tasech watale pahije. Uddesh toch aahe Sharad Pawar sahebancha
@sharadpawar0
@sharadpawar0 Жыл бұрын
Baramatit vatavaran kush ahe sagli kade flex ahet
@ganeshkalokhe5651
@ganeshkalokhe5651 Жыл бұрын
साहेबांची खेळी तेव्हाही नव्हती
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju Жыл бұрын
​@@P_Apegaon😂😂 satranji
@Yesaji_Kank
@Yesaji_Kank Жыл бұрын
Bhava hech saglyana vatanyasathi as boltat😅
@sudinghadge
@sudinghadge Жыл бұрын
अजित दादा हे एक चांगले व्यक्ती आणि राजकारणी आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शभेच्छा
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk Жыл бұрын
इथल्या प्रतिगामी लोकांना जे पुरून उरले ते आदरणीय शरद पवार साहेब आणि आज दादाचं विरोधात बोलतायत एकूण वाईट वाटत सत्तेसाठी ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांनाच त्रास देतात खरंच नैतिक ता संपली म्हणावं
@charanbattewar9572
@charanbattewar9572 Жыл бұрын
निलेश लंके .... लाज वाटू दे रे....तुला पवार साहेबांनी मोठं केलं
@United.india123
@United.india123 Жыл бұрын
Nilya bhadkhau aahe....
@majidshaikh8284
@majidshaikh8284 Жыл бұрын
Lankya tu punha aamdaar nahi It's challenge
@dnyaneshwarchavhan2112
@dnyaneshwarchavhan2112 Жыл бұрын
Pawar shaheb chiya navani hospital opening karaycha hota yala..ataa😂te साकार नाही होणार
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Жыл бұрын
रश्मिआक्कानं १५ वा च्या आनून आद्याच्या बापाम्होरं आपटला आन् वयतागून बोल्ली, ‘बास जालं की आता.. काय त्या टीवीच्या डबड्यात डोळं खुपसून बसलाय दुपारधरनं..!? उठा जरा.. बुड हलवा..’ आद्याच्या बापानं टीवीवरची नजर न काहाडता च्याचा कप आलगद उच्यालला आन् येक भुरका मारला.. ‘शपथविधी झाला बी..? येवड्यात..!? आपल्या टायमाला लै उशार झाल्ता..’ आद्याचा बाप रश्मिआक्काला आयकू जाईन येवड्या हाळू बोल्ला.. ‘सुप्रीचा बाप राजकारनात तरब्येज हाये.. तुमी बसला हात पसरून मामंजींची नक्कल करत.. तुमच्या पसरलेल्या हाताखालनं त्या देव्यानं मानसं न्येली..’ रश्मिआक्कानं आद्याच्या बापाला लायनीवर आनला.. ‘मंग आता सुप्रीच्या बापाच्या घरातली मानसं न्येली तवा सुप्रीचं तरब्येज म्हतारं काय करत हुतं..!?’ आद्याचा बाप बोल्ला.. ‘त्यानं न्येलंय का यांनीच पाटवलंय काय नु बाई..!?’ रश्मिआक्कानं पलटवार क्येला.. ‘देव्याला कच्चा समजू नगा वैनी.. लै बाराचं हाय त्ये बेनं..!’ संज्या आत येत बोल्ला.. ‘भावजी, तुमी खाताय आमचं आन् गाताय त्येंचं येवडं ठावं हुतं.. आता तिसरी सुपारी बी उच्यालली का काय..?’ रश्मिआक्का करवादली.. ‘नाय ओ वैनी.. म्या खरं त्ये बोलतुया.. सुप्रीचा बाप गुगलीचा माष्टर हाय.. पन त्येच्यातली आन् दाद्यातली ग्याप बगून देव्यानं यॉर्कर हानला.. ग्येली विकेट..’ यांचं हिकडं ह्ये आसं चालल्यालं तर तिकडं सुप्री आल्या गेलेल्याचं सात्वन करत बसल्याली.. सुप्रीच्या बापानं उसनं आवसान आनून पुनच्छ हारीओम कराया घेटलेला.. येकंदर पावसाळी वातावरन बगून सुप्रीनं बापाच्याच न्हाई तर सोत्ताच्या ब्यागेतूनबी छत्र्या काडून ठिवून धिल्या.. दाद्यानं सिचवेशनच येवडी खराब केल्ती की आता सुप्रीलाबी भिजावं लागनार हुतं..! भिजल्यानंतरची सोय म्हनून येक चपटी हाळूच पर्समदी सरकली.. इतके दिस हुईन हुईनसं वाटनारं येकदाचं झाल्तं.. त्यामुळं ‘होल वावर इज आवर’ जाल्यानं सुप्री येकदम रिल्याक्स हुती.. त्यातनं दाद्याच्या मागनं ग्येलेलं कोल्ह्याचं गाबडं गुमान सुप्रीच्या बापाचे पाय धराया आल्तं.. त्यामुळं बाकीचेबी येत्याल आन् आपल्याला पयली सरपंचान हुन्याचा मान देत्याल या आणंदात सुप्री हुती.. पन येकानं माईकचं बेंडूक धरून सुप्रीच्या बापाला इच्यारलं की ‘ आता तुमचा आस्वासक चेरा कोन..?’ त्यावर उत्तर देतानी बाप आपलं नाव घेईन म्हनून सावरून बसल्याली सुप्री बापानं हात वर करून सोत्ताचंच नाव घेटल्यानं हिरमुसली.. तिकडं देव्या शेठच्या फोनची वाट बघत बसल्याला.. दोन दिस जैशे थे ची आरडर हुती.. दाद्याच्या आंतरआत्म्याचा आवाज येऊन त्यो परत जातूय का काय ह्ये पाहन्यासाटी वाट बगनं आवश्यक हुतं.. पब्लिक मात्र प्यानिक झाल्तं..! काहींनी मतदान कार्ड इकाया काहाडली.. मतदानाच्या दिवसी सुट्टी टाकून मतदान न करता निसर्ग खराब कराया जानारी मानसं त्यात आघाडीवं हुती.. काहीजन सुप्रीच्या बापाची चाल म्हनून त्येला राजकारनातला माष्टर म्हन्त हुते तर काहीजन शेठ करंन ते योग्यच करंन यावर ठाम हुते.. काहीजन ‘नोटा’चं बटन दाबनार म्हनून पागल झाल्ते तर काहीजन हा देशच आपन ऱ्हायच्या लायकीचा ऱ्हायला न्हाई म्हनाया लागल्याले.. आगुदर टीवी बगून तेंडुलकरला ब्याटींग शिकविनारे रिक्कामटेकडे आता शेठला पॉलिट्रीक्स शिकवाया लागल्याले.. त्यामुळं त्यांचा लोड घेन्याची गरज न्हाय या निर्नयाला आम्ही आल्यालो हाओ.. बाकी दाद्या हिकडून तिकडं ग्येल्यानं आपल्या चौकातलं ट्रॉफिक कमी हुनार नाय का रात्रीच्या टायमाला आपल्याच गाडीमागं कुत्री धावायची थांबनार नैत..! त्यामुळं औट घटकेचा इरंगुळा म्हनून या राजकीय तमाश्याकडं बगून मतदान येईन त्या दिसाची वाट पाह्यची आन् आपल्याला पटतं तिकडं मत देयाचं येवडं आपल्या हातात नक्की हाये.. आपलं इच्याराल तं जगबुडी झाली तरी आपन शेठच्या बाजूलाच ऱ्हानार.. कोनी कितीबी कोलांट्या हानल्या तरी आपल्याला घंटा फरक पडंत न्हाय..! कितीबी कराया लागूंदे वेट सम्द शेटल करनार आपला शेठ..!! येकच वादा शेठच समद्यांचा दादा..!! बास्स झालं..! ©️केदार अ. दिवेकर, पुणें.
@user-cx8rl7fz6o
@user-cx8rl7fz6o Жыл бұрын
​@@saksheevasudev7014😂😂😂😂😂
@dadasahebjadhav-patil-4045
@dadasahebjadhav-patil-4045 Жыл бұрын
साहेब ईडीच्या अंगावर गेले होते आपण ईडीला घाबरून पक्ष फोडला हा फरक आहे दादा
@akshayjaitapkar6801
@akshayjaitapkar6801 Жыл бұрын
हो..साहेबाने सतरंजी उचल्याना रस्त्यावर उतरवलं होत..🤣🤣🤣🤣
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
साहेबांना माहित होत वयामुळं ED काही करू शकनार् नाही
@sagarw4197
@sagarw4197 Жыл бұрын
@@apnaadda680saheb Mafiveer nahit.. to haramkhor britishanche paise gheun jail madhye sandals saaf karaycha khabri dyaycha aani lokana sangaycha ki me deshbhakt aahe
@pratikkhairnar3075
@pratikkhairnar3075 Жыл бұрын
@@akshayjaitapkar6801 त्याच सतरंजी उचल्याना आमदार केलं आणि ते आज ह्या गद्दार सोबत आहेत उदा. मटणकरी
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂😂😂 धनाजीच्या गांडीतील गु संपलाय तरी हे गांदचाटुकार आत जीभ घालुन गु तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
@kailaskokate2499
@kailaskokate2499 Жыл бұрын
एकच वादा,अजित दादा अजित दादाच महाराष्ट्राचे भाग्यविधाते ठरु शकतात, कोणाचीही भिडभाड न ठेवता, फक्त आणि फक्त विकासासाठी झटणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता. दादा आप आगे बढो हम आपके साथ है
@haeishdhat6785
@haeishdhat6785 Жыл бұрын
दादा, आधीपासून मला आपण मुख्यमंत्री असावेत असे वाटत होते, प्रशासनावर प्रचंड वर्चस्व आणि माहिती हा आपला अनन्य साधारण गुण, या राज्याला उत्तरोत्तर प्रगती पथावर नेणार हा विश्वास वाटतो.
@j.p.shindepatil9217
@j.p.shindepatil9217 Жыл бұрын
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या नेत्यांना राज्याची आणि देशाची काळजी...😂😂😂
@prafullbari3669
@prafullbari3669 Жыл бұрын
😂😂
@nathshankar4297
@nathshankar4297 Жыл бұрын
bhrashtachar karnare ani karu denare tumhi AAM LOKA, JANTA ch ahat he visru nka
@akshayranawade4054
@akshayranawade4054 Жыл бұрын
😂
@mangalnanaware
@mangalnanaware Жыл бұрын
स्वात घर भरणयासाठी सवाथॅ
@creatorstudio6508
@creatorstudio6508 Жыл бұрын
🎉😂😂😂
@sanikasarang2478
@sanikasarang2478 Жыл бұрын
दादा हिम्म्त असेल तर स्वतःचा पक्ष काढा.
@MythicEcho
@MythicEcho Жыл бұрын
Fyi राष्ट्रवादी हा काँग्रेस फोडून बनवलेला पक्ष आहे
@kadumakad7151
@kadumakad7151 Жыл бұрын
अरे पक्षच त्यांचा आहे 😂😂
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 Жыл бұрын
राजकीय पक्ष Pvt Ltd Co.सारखे एक चालकानुवर्ती आणि खाजगी घरातला पक्ष म्हणून चालविले तर त्या पक्षांमध्ये असे प्रकार घडणार,घडत राहणार.आपण लोकशाहीच्या नावाखाली नवीन प्रकारची राजेशाही किती दिवस चालविणार? मतदारांना आपल्या विचारानुसार आपला प्रतिनिधी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे की नको? की मतदारांना गृहीत धरणार ?
@SagarChavan-qg4hy
@SagarChavan-qg4hy Жыл бұрын
Great दादा ❤
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 Жыл бұрын
Ed अन् ७० हजार कोटींच सांग फक्त बाकी राहुदेत जनतेला सगळं समजतं.
@aartihatkar4925
@aartihatkar4925 Жыл бұрын
Sinchan ghotala tr lay bhari hota😂
@akshayjaitapkar6801
@akshayjaitapkar6801 Жыл бұрын
मग त्यातले साहेबाने किती खाल्ले असतील ते पण सांग..🤣🤣
@aartihatkar4925
@aartihatkar4925 Жыл бұрын
50-50℅
@ajitmohite8847
@ajitmohite8847 Жыл бұрын
दादा येडी ची नोटीस आली ते सांग की रे बाबा कशाला ताकाला जाऊन मोगा 😅😅😅
@steel2251
@steel2251 Жыл бұрын
स्क्रिप्ट पण ED ने दिली आहे 😂
@murlidharrakh4173
@murlidharrakh4173 Жыл бұрын
श्रीमान अजितदादा आपण खुपच स्पस्ट बोलणारे नेतृत्व आहेत. हा मला स्वत: आपला अनुभव आलेला आहे. धन्यवाद .
@rajeshnadgeri943
@rajeshnadgeri943 Жыл бұрын
सगळे राजकीय नेते चोर लबाड नाहीत काही नेते चोर लबाड आहेत महाराष्ट्रात राजकीय नेते एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्रात विकास झाले पाहिजे
@rohansarwade1868
@rohansarwade1868 Жыл бұрын
नवीन पक्ष काढायचा ना, स्वकर्तृत्वाने
@sonamdeshmukh9181
@sonamdeshmukh9181 Жыл бұрын
Very true
@arjunpawar7583
@arjunpawar7583 Жыл бұрын
आजवर राष्ट्रवादी मध्ये कष्ट घेतले काम केले कार्यकर्ते जोडले हे पण दादांचं कर्तुत्व आहे
@sameer-111
@sameer-111 Жыл бұрын
@@arjunpawar7583 Raj Thackerayenni sudha kaam kela hota senet ... But nantar swatah chya kartutva var nivdun yaych. Karyakarte dadanni kamavle astil tar tyanna sobat gheun paksh kadhava
@dpkentertainment29
@dpkentertainment29 Жыл бұрын
तरी पण तुमच्या सारखे लोक नावे ठेवली असती........ राज ठाकरे यांना ठेवता तसे. अजित दादांनी केले ते आधीच करायला पाहिजे होते.
@digitronik
@digitronik Жыл бұрын
Aaj paryant me fakt RR patalana manat hoto ya pakshat but Aaj dadani sarvach kadal... Pawar sahebani khup kutane kelet he MH la mahit aahe. Becharyani pahatechi chhapat gheun kiti tika sahan keli aani Tumi manata tyani dusara paksh kadava? Vahhhh re lok to jamavanar vish to pinar aahe saheb meva khaun rajkaran karanar
@vaishalilalwani8212
@vaishalilalwani8212 Жыл бұрын
'कालचा गोंधळ बरा होता ' असे म्हटल्यास वावगं नाही.. मतदान, संविधान, या बाबीवर किती विश्वासार्हता असावी हा संभ्रम आहे
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂😂😂 धनाजीच्या गांडीतील गु संपलाय तरी हे गांदचाटुकार आत जीभ घालुन गु तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
@sameer-111
@sameer-111 Жыл бұрын
अगदी मुद्देसूद संक्षिप्त रचना
@SD-bg4pm
@SD-bg4pm Жыл бұрын
अजितदादा आपण स्पस्ट वक्ते आहात, जे मनात ते क्लिअर बोलता, आपली कामाची धडाडी वेग अभूतपूर्व आहे!
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs Жыл бұрын
तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात अजित पवार साहेब अभिनंदन तुमचे आणि हार्दिक शुभेच्छा पुढील राजकीय वाटचालीस
@nitinshinde120
@nitinshinde120 Жыл бұрын
माझा तर लोकशाही वरचा विश्वास च उडाला आहे.कोणीही यायचे आणि पक्ष मागायचा अवघड आहे.
@rupeshmore9151
@rupeshmore9151 8 ай бұрын
स्पष्ट फुल अभ्यासू वक्ता आमचे नेते म्हणजे. अजित दादा
@NavnathZodge
@NavnathZodge Жыл бұрын
देश आणि राज्य गुलाम गिरीच्या दिशेला या राजकारण्यांन मुळे
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂😂😂 धनाजीच्या गांडीतील गु संपलाय तरी हे गांदचाटुकार आत जीभ घालुन गु तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
@shilamore1943
@shilamore1943 Жыл бұрын
दादा पुढारी व्हायचं म्हणजे खोटं वागावं लागतंय ना अहो पण मात्र तुम्ही लय भारी पण हे बरोवर पण नाही खर है ना कुठल्यातरी कर्मकांडाची भीती वाटली न आपणास दादा ,,, असो दादा आपल्या लबाडी ला सलाम
@rohankabra7449
@rohankabra7449 Жыл бұрын
Ajit Dada ♥️💐 More power to you ....
@jayantjoshi1422
@jayantjoshi1422 10 ай бұрын
भरोसा टूटनेकी आवाज नहीं होती पर गूंज जिंदगीभर सुनाई देती है
@GauriharJagtap-th9mz
@GauriharJagtap-th9mz Жыл бұрын
दादा नवीन पक्ष काढा हिम्मत असेल तर.
@MythicEcho
@MythicEcho Жыл бұрын
पवार साहेबांना म्हणा पक्ष फक्तं त्यांनाच फोडता येतं नाही. हिंमत असेल तर control घेऊन दाखवा. नुसती रडारड नका करु.
@sandeepnibe
@sandeepnibe Жыл бұрын
😂
@sujitjagtap4824
@sujitjagtap4824 Жыл бұрын
शरद पवार साहेबांचा फोटो बोर्ड वर लावलेला पण मंचावर साहेब नाहीत इथेच तुम्ही सर्व जण हरलेत लक्षात ठेवा
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Жыл бұрын
रश्मिआक्कानं १५ वा च्या आनून आद्याच्या बापाम्होरं आपटला आन् वयतागून बोल्ली, ‘बास जालं की आता.. काय त्या टीवीच्या डबड्यात डोळं खुपसून बसलाय दुपारधरनं..!? उठा जरा.. बुड हलवा..’ आद्याच्या बापानं टीवीवरची नजर न काहाडता च्याचा कप आलगद उच्यालला आन् येक भुरका मारला.. ‘शपथविधी झाला बी..? येवड्यात..!? आपल्या टायमाला लै उशार झाल्ता..’ आद्याचा बाप रश्मिआक्काला आयकू जाईन येवड्या हाळू बोल्ला.. ‘सुप्रीचा बाप राजकारनात तरब्येज हाये.. तुमी बसला हात पसरून मामंजींची नक्कल करत.. तुमच्या पसरलेल्या हाताखालनं त्या देव्यानं मानसं न्येली..’ रश्मिआक्कानं आद्याच्या बापाला लायनीवर आनला.. ‘मंग आता सुप्रीच्या बापाच्या घरातली मानसं न्येली तवा सुप्रीचं तरब्येज म्हतारं काय करत हुतं..!?’ आद्याचा बाप बोल्ला.. ‘त्यानं न्येलंय का यांनीच पाटवलंय काय नु बाई..!?’ रश्मिआक्कानं पलटवार क्येला.. ‘देव्याला कच्चा समजू नगा वैनी.. लै बाराचं हाय त्ये बेनं..!’ संज्या आत येत बोल्ला.. ‘भावजी, तुमी खाताय आमचं आन् गाताय त्येंचं येवडं ठावं हुतं.. आता तिसरी सुपारी बी उच्यालली का काय..?’ रश्मिआक्का करवादली.. ‘नाय ओ वैनी.. म्या खरं त्ये बोलतुया.. सुप्रीचा बाप गुगलीचा माष्टर हाय.. पन त्येच्यातली आन् दाद्यातली ग्याप बगून देव्यानं यॉर्कर हानला.. ग्येली विकेट..’ यांचं हिकडं ह्ये आसं चालल्यालं तर तिकडं सुप्री आल्या गेलेल्याचं सात्वन करत बसल्याली.. सुप्रीच्या बापानं उसनं आवसान आनून पुनच्छ हारीओम कराया घेटलेला.. येकंदर पावसाळी वातावरन बगून सुप्रीनं बापाच्याच न्हाई तर सोत्ताच्या ब्यागेतूनबी छत्र्या काडून ठिवून धिल्या.. दाद्यानं सिचवेशनच येवडी खराब केल्ती की आता सुप्रीलाबी भिजावं लागनार हुतं..! भिजल्यानंतरची सोय म्हनून येक चपटी हाळूच पर्समदी सरकली.. इतके दिस हुईन हुईनसं वाटनारं येकदाचं झाल्तं.. त्यामुळं ‘होल वावर इज आवर’ जाल्यानं सुप्री येकदम रिल्याक्स हुती.. त्यातनं दाद्याच्या मागनं ग्येलेलं कोल्ह्याचं गाबडं गुमान सुप्रीच्या बापाचे पाय धराया आल्तं.. त्यामुळं बाकीचेबी येत्याल आन् आपल्याला पयली सरपंचान हुन्याचा मान देत्याल या आणंदात सुप्री हुती.. पन येकानं माईकचं बेंडूक धरून सुप्रीच्या बापाला इच्यारलं की ‘ आता तुमचा आस्वासक चेरा कोन..?’ त्यावर उत्तर देतानी बाप आपलं नाव घेईन म्हनून सावरून बसल्याली सुप्री बापानं हात वर करून सोत्ताचंच नाव घेटल्यानं हिरमुसली.. तिकडं देव्या शेठच्या फोनची वाट बघत बसल्याला.. दोन दिस जैशे थे ची आरडर हुती.. दाद्याच्या आंतरआत्म्याचा आवाज येऊन त्यो परत जातूय का काय ह्ये पाहन्यासाटी वाट बगनं आवश्यक हुतं.. पब्लिक मात्र प्यानिक झाल्तं..! काहींनी मतदान कार्ड इकाया काहाडली.. मतदानाच्या दिवसी सुट्टी टाकून मतदान न करता निसर्ग खराब कराया जानारी मानसं त्यात आघाडीवं हुती.. काहीजन सुप्रीच्या बापाची चाल म्हनून त्येला राजकारनातला माष्टर म्हन्त हुते तर काहीजन शेठ करंन ते योग्यच करंन यावर ठाम हुते.. काहीजन ‘नोटा’चं बटन दाबनार म्हनून पागल झाल्ते तर काहीजन हा देशच आपन ऱ्हायच्या लायकीचा ऱ्हायला न्हाई म्हनाया लागल्याले.. आगुदर टीवी बगून तेंडुलकरला ब्याटींग शिकविनारे रिक्कामटेकडे आता शेठला पॉलिट्रीक्स शिकवाया लागल्याले.. त्यामुळं त्यांचा लोड घेन्याची गरज न्हाय या निर्नयाला आम्ही आल्यालो हाओ.. बाकी दाद्या हिकडून तिकडं ग्येल्यानं आपल्या चौकातलं ट्रॉफिक कमी हुनार नाय का रात्रीच्या टायमाला आपल्याच गाडीमागं कुत्री धावायची थांबनार नैत..! त्यामुळं औट घटकेचा इरंगुळा म्हनून या राजकीय तमाश्याकडं बगून मतदान येईन त्या दिसाची वाट पाह्यची आन् आपल्याला पटतं तिकडं मत देयाचं येवडं आपल्या हातात नक्की हाये.. आपलं इच्याराल तं जगबुडी झाली तरी आपन शेठच्या बाजूलाच ऱ्हानार.. कोनी कितीबी कोलांट्या हानल्या तरी आपल्याला घंटा फरक पडंत न्हाय..! कितीबी कराया लागूंदे वेट सम्द शेटल करनार आपला शेठ..!! येकच वादा शेठच समद्यांचा दादा..!! बास्स झालं..! ©️केदार अ. दिवेकर, पुणें.
@prkashkhapare
@prkashkhapare Жыл бұрын
Ho
@Blackk_Leopard
@Blackk_Leopard Жыл бұрын
Kon saheb.😂
@PrakashPatil-hc2if
@PrakashPatil-hc2if Жыл бұрын
​@@saksheevasudev7014लय झाक.. 😂😂😂
@sb-ux6sd
@sb-ux6sd Жыл бұрын
@@saksheevasudev7014 नाद लिहता राव तुम्ही 😄😄🔥🔥✌️✌️
@blacksoilinfotech8937
@blacksoilinfotech8937 Жыл бұрын
I was not fan of ajitdada due to sharad pawar ..but now i am fan of NCP
@mahendrakamadi4537
@mahendrakamadi4537 Жыл бұрын
तुमचे 70 कोटी माफ झाले बस.. लोकांचा नका विचार करू . तुमचा फायदा झाला की बस...
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂😂😂 धनाजीच्या गांडीतील गु संपलाय तरी हे गांदचाटुकार आत जीभ घालुन गु तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
@mahadevbodake7854
@mahadevbodake7854 Жыл бұрын
70 नाही o. 70 हजार कोटी
@charudattagawande9907
@charudattagawande9907 Жыл бұрын
Congratulations Ajit Dada..... Best wishes for future development of people.......
@nursinghjadhav3060
@nursinghjadhav3060 Жыл бұрын
❤😊
@nursinghjadhav3060
@nursinghjadhav3060 Жыл бұрын
❤😊
@polarisss148
@polarisss148 Жыл бұрын
Congratulations???😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂..hqhqhqhqhqhhahahahahahah
@yogeshkale5153
@yogeshkale5153 Жыл бұрын
@kailaskamble2842
@kailaskamble2842 Жыл бұрын
तुज्या घरी पण येत आहे अजितवदादा तुज्या आई साठी
@vishalkasnale6042
@vishalkasnale6042 Жыл бұрын
अजितदादा तुम्ही योग्य निर्णय घेतलात
@sudhirathavale7800
@sudhirathavale7800 Жыл бұрын
AJIT DADA GOOD BALANCE SPEACH .. BY KEEPING DUE RESPECT OF ALL .ITS TRUE THAT HE IS THE LIABEL PERSON VERY TRUE HEARTED .
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 Жыл бұрын
@@Rutwik473 not him .. वरिष्ठ..meaning Pawar wanted to Ally with Bjp right since 2014
@siddharthg8134
@siddharthg8134 Жыл бұрын
@@Rutwik473what is that ideology? तुला जास्त चांगली माहिती आहे का पक्षाबहेर राहून. की तू अजित दादांपेक्षा जास्त काळ राष्ट्रवादीच्या leadership मध्ये आहेस?
@siddharthg8134
@siddharthg8134 Жыл бұрын
@@Rutwik473 नुसतं काका, मामा बाबा च्या नावानं काही होत नाही. स्वतः मध्ये पण धमक लागते तरच पक्षातले नेते नेतृत्व मान्य करतात. अजित दादांनी त्यांची नेतृत्व क्षमता सिद्ध केली आहे. नाहीतर आदित्य, राज, सर्वात मोठ्ठ आणि मठ्ठ उदाहरण राहुल आहेतच की. बड्या बड्या बाता मारण सोप असत.. म्हणे ideology.. बुरसटलेले विचार सोडा आणि विकास, प्रगती ह्यावर भर द्या.. आज येवढे आमदार आणि नेते त्यांचं नेतृत्व काय उगाच मान्य करत नाहीत.
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 Жыл бұрын
@@Rutwik473 u r alleging Ajit of trying to Ally with bjp during eknath shinde's guwahati debacle....but it wasn't Ajit but rather Sharad himself who always was willing to go with bjp.....that is why he was ready to offer outside support
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 Жыл бұрын
@@Rutwik473 then why's Sharad pawar silent...earlier he claimed to having had no talks....now he's saying he backed out at the last moment....idiots like you will keep on licking pawar's ass
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt Жыл бұрын
थोडीफार का काहीच नाही.ठिक कारण कमावले च तेवढं तुमचा काहीच दोष नाही.चुक आमची मतदारांचीच आम्ही झकमारली रांगेत उभे राहून मतदान केले.सब घोडे बारा टक्के.
@minanathbhor6410
@minanathbhor6410 Жыл бұрын
😊
@dineshpawar7231
@dineshpawar7231 Жыл бұрын
फितूर झाला आहे आपण ed मुळे
@steel2251
@steel2251 Жыл бұрын
😂
@steel2251
@steel2251 Жыл бұрын
स्क्रिप्ट पण ED ने लिहून दिल आहे
@rahulkarjatkar5912
@rahulkarjatkar5912 Жыл бұрын
Ajit dada speech is from the bottom of his heart best speech ❤❤
@sachinborate7516
@sachinborate7516 Жыл бұрын
दादा कूठे ही फुसकन पादा 😂😂 लाचाऱ आणी गद्दार दादा
@prashantbhalchakra8279
@prashantbhalchakra8279 Жыл бұрын
दादा मी तुमच्या मताशी सहमत आहे. तुम्ही जे बोलत आहे ते सत्य आहे.
@surendrawasnik4147
@surendrawasnik4147 Жыл бұрын
जनतेला सर्व माहीत आहे....
@harshaldarole9655
@harshaldarole9655 Жыл бұрын
श्री. शरद पवार हे त्यांच्या वयामुळे थांबले असते तर तुम्ही कधीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा भाजप च्या दावणीला बांधला असता. आणि आता सुद्धा ते शक्य होत नसल्यामुळे तुम्ही थेट पक्ष फोडला. तुमच्यावर विश्वास नव्हता म्हणुनच इतके वर्ष पक्ष तुमच्या ताब्यात दिला नाही.
@akshayranawade4054
@akshayranawade4054 Жыл бұрын
Right
@abhijitraut9505
@abhijitraut9505 Жыл бұрын
खर आहे... हा बीजेपी ला मानेज आहे
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 Жыл бұрын
बरं झालं तुम्ही गेले, विचाराशी गद्दारी.
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 Жыл бұрын
लबाड लांडगा ढोंग करतोय,, ह्या गाण्याची आठवण होते.
@sandipahire8282
@sandipahire8282 Жыл бұрын
एक हजार एक टक्के खर आहे हे.👍
@SB-by8dj
@SB-by8dj Жыл бұрын
अतिशय स्पष्ट
@akshayp3874
@akshayp3874 Жыл бұрын
Dada .....dada....dada... Pawar saheb 🎊🙏
@SURESHK-ij4pt
@SURESHK-ij4pt Жыл бұрын
Dynamic n straightforward Ajit Pawar
@vikassatpute298
@vikassatpute298 Жыл бұрын
पैसे हडपायची आलेली संधी ७०/- हजार कोटी वाला कशी सोडेल 😂😂😂
@jitendravalvi8170
@jitendravalvi8170 Жыл бұрын
😄
@mangoingle418
@mangoingle418 Жыл бұрын
पवार साहेबांनी खरंच पाठीमागे उभ राहून आशीर्वाद दिला पाहिजे यातच आपला मोठेपणा आहे 🙏🙏
@kailasauti6544
@kailasauti6544 Жыл бұрын
कोरोना योद्धा संपूर्ण जगात नावलौकिक आहे असे लोकनेते निलेशजी लंके साहेबांना मंत्री करा ❤❤
@jadhavananta2357
@jadhavananta2357 Жыл бұрын
खरं दुखणं आज समजले.
@nileshpalkar7648
@nileshpalkar7648 Жыл бұрын
स्वार्थ संधी साधू
@ashokdarekar4007
@ashokdarekar4007 Жыл бұрын
साहेबांचा हात तुमच्या डोक्क्यवर् nasta तर तुम्ही जेलमधे अस्ता
@jalindarthorat8397
@jalindarthorat8397 Жыл бұрын
दादा सारखा स्पष्ट बोलणारा माणूस महाराष्ट्रात नाही दादा जे बोलतात ते खरं बोलतात मग त्याचं दुसऱ्याला वाईट वाटलं तरी त्यांना त्याची फिकर करत नाही दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीतरी नक्की होणार
@satishwaghmode3898
@satishwaghmode3898 Жыл бұрын
Aek dam kadak tum aage bado
@jayshreebhise4289
@jayshreebhise4289 Жыл бұрын
खायला आणि स्वतःचे घर भरायचे आहे याला बाकी काही नाही
@yuvarajjetithors7856
@yuvarajjetithors7856 Жыл бұрын
सगळं दिल पण नैतिकतेचे काय !!!
@sahebraoshelke6478
@sahebraoshelke6478 Жыл бұрын
अजीतदादांनी खरच स्वतः मध्ये दम असेल तर राज साहेब यांचा सारखा अलग पक्ष काढावा. खरच राज साहेबांचा आज अभिमान वाटतो बाळासाहेब यांना सांगून नवीन पक्ष काढला आणि जड आंतकारणाने बाळासाहेब यांनी राज साहेबांना शुभेच्छा दिल्या यालाच निष्ठा म्हणावी..
@vinayakdesai3399
@vinayakdesai3399 Жыл бұрын
मोट्या साहेब याना सत्तेची हाव सुटली नाही म्हणून दादा नी असं केलं Only दादा
@bhimdhay6032
@bhimdhay6032 Жыл бұрын
भावनेच्या भरात असताना बोलताना खुप चुका होतात
@satishpai6909
@satishpai6909 Жыл бұрын
Congratulations Ajitdada you have finally done it. Keep it up
@bandumumbaikar
@bandumumbaikar Жыл бұрын
परप्रांतीय तुमचं कर्नाटक बघा , मराठीव्देषी
@MythicEcho
@MythicEcho Жыл бұрын
@@bandumumbaikar काय logic आहे तुझ्या बोलण्यात, काहीही 😂😂😂
@sagarw4197
@sagarw4197 Жыл бұрын
Bamana gharphodya anaji
@ashtheshinchanlover6511
@ashtheshinchanlover6511 Жыл бұрын
Powerful speech by Ajit dada
@ravindragholap4707
@ravindragholap4707 Жыл бұрын
दादाला इ.डी.च्या फासात अडकवून भाजप ने कुत्रा बनवला आहे.फुटला नसता तर जेलमधे सडला असता.उद्या तेच होणार आहे.
@bharatpatel4917
@bharatpatel4917 Жыл бұрын
अजित दादा म्हणजे रोखटोक व्यक्ती महत्व. स्वतःची न परवा करता पक्षा साठी सर्व विरोधी पक्षाला शिंगा वर घेतलं. पण आपलं राजकीय संबंध जपता. दादा तर दादा आहे . दादा नी फक्त आणि फक्त अपल्या पक्षा साठी नमवता घेतलं. पण दादाला पक्षा कडून काहीच मिळालं नाही .
@umakantkante6339
@umakantkante6339 Жыл бұрын
लोकांना वेड्यात काढणं बंद करा
@arushkingff2565
@arushkingff2565 Жыл бұрын
महाराष्ट्र चा खरा नेता🫡🫡🫡
@anilshirke5400
@anilshirke5400 Жыл бұрын
जो आपल्या काकांचा झाला नाही तो जनतेचा काय होणार
@kishorshinde2779
@kishorshinde2779 Жыл бұрын
ज्या चुलत्याला लहानपणीपासून साथ दुकान साभाळुनं सुद्धा चुलता दुकान ची चावी देत नसेल ,तर त्या चुलत्याला कळायला पाहीजे,
@babasahebjadhav1506
@babasahebjadhav1506 Жыл бұрын
Dada padra
@creatorstudio6508
@creatorstudio6508 Жыл бұрын
एकच वादा गद्दार दादा
@shahajinimbalkar9127
@shahajinimbalkar9127 Жыл бұрын
एक नंबर मुद्दे अजितदादा चे
@wenature.colorsinlife.510
@wenature.colorsinlife.510 4 ай бұрын
R/Ajit dada, आपण आपल्या कर्माशी प्रामाणिक राहून काम करत रहाल हीच अपेक्षा आमची सामान्य जनतेची आहे. All the best for you. 👍🚩🚩🚩🚩🚩Go ahead, we are with you. 🙏
@nareshhumane7605
@nareshhumane7605 Жыл бұрын
सत्तेशिवाय करमत नाही आणि पोरांच्या भविष्याची चिंता
@vivekadiwarekar659
@vivekadiwarekar659 Жыл бұрын
Ajit Dada is the Rock Star not just in Maharashtra but in Indian politics.. Jai Ho🙏🙏
@indianinjapan8272
@indianinjapan8272 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@dilipjewanni
@dilipjewanni Жыл бұрын
One must retire at some point Everyone has to retire No vansh vaad It's a organization How others will come up Due respect to seniors Organization has right to select his chairman Better with blessings
@ravindragholap4707
@ravindragholap4707 Жыл бұрын
ही रिटायरमेंट नाही.इ.डी.च्या भीतीने चाललेली चोरांची पळापळ आहे.
@dilipjewanni
@dilipjewanni Жыл бұрын
Agar corruption nahin kiyaa hai to y to worry from Ed/CBI/IT Let them give notice
@prashantvaze1155
@prashantvaze1155 Жыл бұрын
सहकारी बँक घोटाळा मधला प्रमुख आरोपी.25हजार कोटी चा घोटाळा. आणि या माणसाला महाराष्ट्र विकासाची चिंता काय बोलाव 🤔. 70hajar कोटी सिंचन घोटाळा यातील आरोपी. काय बोलणार अशा चोरांना.
@vikashajaremanagerengineer9023
@vikashajaremanagerengineer9023 Жыл бұрын
सिंचन घोटाळा शरद पवारांनी केला म्हनुन तर अजित पवार भाजप (ना खाऊगा ना खाने दुंगा ) मद्धे गेले.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂😂😂 धनाजीच्या गांडीतील गु संपलाय तरी हे गांदचाटुकार आत जीभ घालुन गु तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂 धनाजी वाकडं पण वाटेकरी
@vinayakchindarkar7326
@vinayakchindarkar7326 Жыл бұрын
Modi hai to mumkin hai
@atharvaphatangare2668
@atharvaphatangare2668 Жыл бұрын
दादा तुम्ही भाषणात काहीही सांगा पण थोड्या साठी तुम्ही चुकलात
@BhushanMusicPlatform8482
@BhushanMusicPlatform8482 Ай бұрын
अतिशय योग्य माहिती
@sagarbolbhat89
@sagarbolbhat89 Жыл бұрын
नैतिकदृष्ट्या दिवाळखोरी जाहीर करण्यात यावी...इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे
@ansarambade2064
@ansarambade2064 Жыл бұрын
जैसी करणी वैसी ...............❤
@purushottamzade4744
@purushottamzade4744 Жыл бұрын
महाराष्ट्र राज्य नाव घेऊन लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी हे भाषण आहे. पण सत्य वेगळं आहे. चमडी वाचवण्यासाठी हे आयाराम गयाराम नाट्य सुरू आहे.
@dhananjayahirrao7045
@dhananjayahirrao7045 Жыл бұрын
आज जे तुम्ही केलं ते अगदी योग्य केलं दादा
@user-bg6tl5cz5b
@user-bg6tl5cz5b Жыл бұрын
आर आर पाटील यांच्या विषय माहिती द्यावी
@ravindrabarate7651
@ravindrabarate7651 Жыл бұрын
*सामन्यांनो मी कमेंट पण करणार नव्हतो.. पण तुम्ही आणि मी एकच आहे. म्हणून तुमच्यासाठी एक विनंती. की सत्तेत कुणी येऊ जाऊ सगळा खेळ खंडोबा आहे आपण फक्त विकास कामाची प्रश्न विचारा..हे सगळे आपले सेवक आहेत..पण आपणच ह्यांना खूप पब्लिसिटी देतो..ह्यांना आपली गटार साफ करायला लावा..हीच आपली जनतेची ताकद आहे*
@udaykelaskar2373
@udaykelaskar2373 Жыл бұрын
आपल्या मंत्री मंडळातील कितीजण हीटलिस्टवर आहेत ते पण जाहीर करा.
@user-bt4ct6yh1s
@user-bt4ct6yh1s Жыл бұрын
अजित दादा आम्हाला मुख्यमंत्री हवा आहे .. सामान्य नागरिक
@sudamdewade7622
@sudamdewade7622 Жыл бұрын
२०२४ ला फक्त ठाकरे, पवार आणि कांग्रेस सत्तेवर येईल हे नक्की आहे.
@panditsakore2894
@panditsakore2894 Жыл бұрын
शेतकरी बद्दल कोणाला काही घेण देण नाहि आरे आजून 50000मिळालेच नाही
@charansingrana2666
@charansingrana2666 Жыл бұрын
BRS la dya vote KCR la
@user-zh6vq4ju2y
@user-zh6vq4ju2y Жыл бұрын
आजीत पवार " विषारी साप आहे " ज्याने दुध पाजल त्यालाच डसला.....हा जनतेचा काय होनार.....!♥
@dipakvasave4006
@dipakvasave4006 Жыл бұрын
जनाची नाही तर मनाची तरी ठेवली असती...
@sn-dd2id
@sn-dd2id Жыл бұрын
अजित दादा....खरे बोलले.... पवार साहेब तुमचं वय झाले...
@The07jeh
@The07jeh Жыл бұрын
Ajit Pawar + Devendra Fadnavis ❤❤❤
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
आता शिंदे गटाने भारतीय जनता पक्षात विलीन झालेच पाहिजे. हि अनेक आमदार खासदारांची इच्छा आहे.
@sejalpatil364
@sejalpatil364 Жыл бұрын
Shivsena chinha jail na mg
@vitthalkamble2644
@vitthalkamble2644 Жыл бұрын
कश्याला कंडोम झालेत ते परत वापर नाही होत त्यांचा,आता नवीन कंडोम आला बाजारात त्याचाच वापर होणार
@asmisworld1908
@asmisworld1908 Жыл бұрын
सरळ सरळ ज्यांनी घडवलं त्यालाच धमकी वा छान
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 36 МЛН