अमेरिका सोडून भारतात कायमचे येणार.... उलटी गंगा... ऐकावं ते नवलच

  Рет қаралды 151,107

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Жыл бұрын

अमेरिका सोडून भारतात कायमचे येणार
#अमेरिकासोडूनभारतातकायमचेयेणार
#dranaghakulkarni
#happyandhealthylifeathome

Пікірлер: 382
@Priyakulkarni285
@Priyakulkarni285 Жыл бұрын
छान सांगितले तुम्ही.. अमेरिका पण छान देश आहेच पण तुम्ही जर नीट जवळून पाहिलेत तर भारता सारखी संस्कृती कुठेच नाही... कितीही काही झाले तरी इथे एकटे वाटत नाही.. खुप प्रकारचे क्लासेस इथे तसेच activities pan karta येतात... आणि एक खर सांगू का.. आपले आई वडील आणि सासू सासरे ह्यांच्या सोबत त्याच्या उरलेल्या आयुष्यात राहण्यात जी मज्जा आहे ना त्याचे मोजमाप पैशाशी नाही करता येत.. . मला विचारलं तर पैशापेक्षा पण आपल्या आई वडील आणि सासू सासरे ह्यांचे त्यांचे शेवटच्या क्षणी मिळालेले आशीर्वाद खुप मोलाचे असतात. पैसा तिथेच राहून नाही इथे राहून पण भरपूर कमावता येतोच. आणि ज्याच्या नशिबात तो आहे त्याला तो मिळतोच.पण आशीर्वाद सगळ्यांनाच नाही मिळत ते आपल्या कर्माने आपल्याला कमवावे लागतात. कितीतरी पोर आई वडील मेले तरी येत नाहीतi मग तुम्हीच सांगा तुम्ही काय मिळवलं तिथे राहून.. ??? गेले 15 वर्ष अमेरिका ल जायचे ह्या नादात लोक वेडी झाली आहेत आणि हया अमेरिका मुळेच आपल्या इथली वृध्दाश्रम वाढत आहेत. सत्य आहे पण कटू आहे
@alkasamel
@alkasamel Жыл бұрын
आपल्याकडे भ्रष्टाचार कमी आणि स्वच्छता असायला हवी बाकी काही कमी नाही.
@roshnisatpute3669
@roshnisatpute3669 Жыл бұрын
अमेरिकेत इंडियन सेलि्रिटींना काहीच किंमत नसते, तर ते आपल्या सारखेच सामान्य जीवन जगतात. आपणच इथे इतके डोक्यावर घेतो त्यांना गरज नसताना, आपले काहीच हित नसते त्यात.
@swatipatil3220
@swatipatil3220 Жыл бұрын
आम्ही Norway ला राहतो.आम्ही दोघे इथे आणि आमची मुलगी Germany मध्ये नोकरी करते. आम्ही सुध्दा भारतात परत यायचा विचार करत आहोत.
@parikushali8107
@parikushali8107 Жыл бұрын
हो मी त्यांचे लॉग नेहमी आणि पहिल्यापासून बघतेय....खूप छान असतात...त्यांचे नाव पूनम आहे.....भारतात परत येत आहेत.....ही एक चांगली गोष्ट आहे👍
@jyotimagar4169
@jyotimagar4169 Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्या अमेरिकेत राहून परत येणाऱ्या नी केला असता ना तर त्यात काही तात्या आहे ही फक्त पोपटपंची आहे. कारण अमेरिकेत राहून जे त्यांनी अनुभव घेतले आहेत आणि परत आल्यावर त्यांना काय अनुभव आले हे त्याचं खुप चागलं सांगू शकतात
@anjalidilipogale4208
@anjalidilipogale4208
आमच्या मुलाने तर कोकणात घर बांधले आहे. आम्ही मुंबईलाच जन्मापासून आहोत. मुलगा, सून goldmedalist ,online working आहेत. ते त्यांच्या मुलांना घेऊन कोकणात स्थायीक झाले आहेत. सर्व जण मजेत आहोत
@ranjanarode4499
@ranjanarode4499 Жыл бұрын
खर आहे ताई.आपला देश तो आपलाच.पैसा कमवावा व परत आपल्या देशातच याव.आपल्या घरट्याकडे परत फिरावे.
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh Жыл бұрын
मला इतकेदा भरून आलं ना तुम्हाला ऐकताना….शब्द अन शब्द खरा बोललात…नात्याची हवा तर फाऽऽऽऽऽऽर miss करायची मी तिकडे
@ashanagarkar3202
@ashanagarkar3202 Жыл бұрын
ताई तुम्ही पूनम पवार ह्यांच्या विषयी बोलतात का करण मी त्यांचे व्हिडीओ वलॉग नेहमी बघते .मलाही जरा वेगळे शॉक बसल करण माला तिचे व्हिडीओ खूप आवडतात. तिचे घर आजूबाजूचा वातावरण खूप छान आहे मिस् करेल ते
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh Жыл бұрын
आम्ही पण नुकतेच कायमचे युरोप सोडुन भारतात परत आलो आहोत….काही दिवस काही महीने काही वर्ष छान वाटते नवीन देश-स्वच्छता,प्रगती,सुंदर ठीकाणं ह्याचं कौतुक नक्कीच वाटते,पण किती दिवस????आपला देश शेवटी आपलाच❤️आम्हाला भारतात परत येण्याच्या निर्णयाचा अभिमान वाटत आहे-आमच्या जुळया मुलिंकरता त्यांच्या योग्य वाढ़ीकरता आम्ही हा निर्णय घेतला….तुम्हीं खुप छान सांगीतलं
@sanjayshinde1787
@sanjayshinde1787 Жыл бұрын
मी अमेरिकेत 6 वर्षे राहिलो.......
@ujwalawagh9367
@ujwalawagh9367 Жыл бұрын
खूपच सुंदर विषयावरील vdo. विषयाचे अतिशय सुरेख, सकारात्मक, मुद्देसूद आणि सर्वांगीण विवेचन
@sunita3550
@sunita3550 Жыл бұрын
खरच ताई खूप छान माहिती दिलीत.पैसा महत्वाचा आहेच पण मुलांवर होणारे संस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत आणि प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते त्यात्या वेळी तीती गोष्ट वहायला हव्यात
@jyotibokare4401
@jyotibokare4401 Жыл бұрын
Indiat अमेरिकेपेक्षा 20-25% जरी income असेल तरीही आपण छान जगू शकतो. घरच्या कामांना थोड्याशा पैशात मदत मिळते. फारच हौस असेल तर दर वर्षी एखादी forigne trip करू शकतो.
@user-ul7nj8ry5y
@user-ul7nj8ry5y Жыл бұрын
खुप छान विषय आहे. तुम्ही खरी वस्तुस्थिती मांडली आहे.
@k3632
@k3632 Жыл бұрын
ताई जे सांगता ते अगदी बरोबर आहे शेवटी काय आपला भारत महानआहे
@Vancqa
@Vancqa Жыл бұрын
फार फार फार कमी लोक परत येत आहेत..मी म्हणेन 1 1000 मध्ये.. भारतात येऊन शांत जीवन मिळणार नाही..आपला देश संपन्न असला तरी आपल्या देशात जो पर्यंत तुम्ही पोलिस किंवा वकील यांच्या फंदात पडत नाही तो पर्यंत ठीक..एकदा अन्यायाला आव्हान देऊन बघा काय हालत होते त्याची आपल्या देशात..
@shraddhagadhavekadam3594
@shraddhagadhavekadam3594 Жыл бұрын
एकदम खर ताई... मी आत्ता अमेरिकेत आहे... आणि मी पण ठरवल आहे....योग्य वेळ आली की भारतातच settle होणार... तुमच्या video मुळे अजून छान वाटले... Thnx😊
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Жыл бұрын
ताई आम्ही 2010 मध्ये भारतात परत आलो ...दोन्ही
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН