अमेरिकेतील शिक्षण पद्धती | American Education System | American Bhau

  Рет қаралды 4,213

American Bhau

American Bhau

6 ай бұрын

अमेरिकेतील शिक्षण पद्धती | American Education System | American Bhau
अमेरिकन भाऊ च्या ह्या विडिओ मध्ये आपण बोलूयात अमेरिकेतल्या शिक्षण पद्धती बद्दल आणि बघुयात इथल्या शाळा कश्या असतात.
In this Marathi video by American Bhau, we talk about American education system and look at the schools here.
#americanbhau

Пікірлер: 29
@american-bhau
@american-bhau 6 ай бұрын
अमेरिकेत कुठल्या Jobs demand मध्ये आहेत, हा विडिओ नक्की बघा : kzfaq.info/get/bejne/r9BgobFqrbXFg3k.html
@sunitag9284
@sunitag9284 6 ай бұрын
Khupach chhan... Ani degree system ati uttam
@american-bhau
@american-bhau 6 ай бұрын
thank you 🙏
@pramiladhabale2919
@pramiladhabale2919 18 күн бұрын
Very Good 👍👍
@siay7311
@siay7311 2 ай бұрын
Khupach chan mahiti dilit..Please can you make video particularly on ‘Medical’ school or medical degree course? For example: what are the entry requirements, number of years of medical course, how easy or hard to get into medical school, international(UK, Singapore,Canada) students wanting to pursue medicine in US… Thanks 🙏🏼
@american-bhau
@american-bhau 2 ай бұрын
Sure, will definitely try to cover medical school/degree in one of the upcoming videos.
@kunalidesale6062
@kunalidesale6062 3 ай бұрын
Nice 👍👍
@sindhupatil6622
@sindhupatil6622 4 ай бұрын
शिक्षण पध्दत छान आहे त्यासाठी मोठा हेहे खर्च नाही self study आहे आणि डिग्री ची पध्दत चांगली आह
@american-bhau
@american-bhau 4 ай бұрын
प्राथमिक शिक्षणासाठी खर्च नक्कीच कमी आहे पण उच्च शिक्षण भरपूर महाग आहे
@mohansubramanian4528
@mohansubramanian4528 6 ай бұрын
Very nice
@american-bhau
@american-bhau 6 ай бұрын
thank you 🙏
@VasantBarange
@VasantBarange 6 ай бұрын
❤❤
@american-bhau
@american-bhau 6 ай бұрын
🙏🏽
@priyalakare1530
@priyalakare1530 6 ай бұрын
Community college नंतर degree साठी admission gheta yete का, fees structure kay aaste
@american-bhau
@american-bhau 6 ай бұрын
हो, community college नंतर तुम्ही युनिव्हर्सिटी मध्ये जाऊ शकता. खर्च डिपेंड करतो तुम्ही कुठे आहेत त्यावर. मी जिथे राहतो तिथे कोम्मुनिटी कॉलेज ची फी एका वर्षाची $10000 च्या आसपास आहे.
@khaindulbaba1338
@khaindulbaba1338 5 ай бұрын
इंजिनियरिंगचे विद्यार्थी कला शाखेचे विषय घेऊ शकतात. असे काहीसे ऐकले आहे. हे नक्की कसे असते?
@american-bhau
@american-bhau 5 ай бұрын
अगदी बरोबर, एकंदरीत सिस्टिम भरपूर flexible आहे, त्यामुळे इंजिनीरिंग चा कल असेलेली पोरं आर्टस् चे विषय पण शिकू शकतात जर आवड असेल तर, अर्थात, डिग्री मिळण्यासाठी त्यांना इंजिनीरिंग ची ठराविक कोर्सेस करावीच लागतात.
@user-qn1gw1kd5g
@user-qn1gw1kd5g 6 ай бұрын
Ameriket engineering sodun science madhe kay post graduation available ahe? Ani 2 varshachya post grad la rupees madhe cost kiti hoil?
@american-bhau
@american-bhau 6 ай бұрын
चांगला प्रश्न आहे, engineering सोडून भरपूर science च्या fields मध्ये masters करता येत ... जस analytics, management, healthcare etc. Cost तुम्ही कुठे मास्टर्स करतात त्या वर अवलंबून असते, काही राज्यांमध्ये (ex New York and California) महागाई फार आहे, तिथे जास्त पैसा लागतो, भरपूर south मधल्या राज्यांमध्ये (ex Alabama, Missouri) कमी पैसा लागतो. वीस तीस लाखांपासून ते अगदी शंबर लाख पर्यंत किंमत जाऊ शकते, तुम्ही कुठे शिकताय, काय शिकताय आणि किती scholarship मिळते त्यानुसार.
@user-qn1gw1kd5g
@user-qn1gw1kd5g 5 ай бұрын
Thank you for your valuable time and information sharing.
@american-bhau
@american-bhau 5 ай бұрын
@@user-qn1gw1kd5g you are welcome 🙏
@kalyanip.jadhav5282
@kalyanip.jadhav5282 2 ай бұрын
अमेरिकेत पण सेमी च्या शाळा असतात का ?
@american-bhau
@american-bhau 2 ай бұрын
सेमी म्हणजे नेमकं काय ? काही विषय इंग्लिश आणि काही वेगळ्या भाषेत ?
@kalyanip.jadhav5282
@kalyanip.jadhav5282 2 ай бұрын
@@american-bhau हो काही विषय इंग्लिश आणि काही मराठी ..भाषेत ही शिकविले जाते . जे भारतात आहे त्याप्रमाणे .आहे का तिकडे ?
@american-bhau
@american-bhau 2 ай бұрын
अश्या शाळा कमीच, public schools मध्ये इंग्लिश मधूनच सगळं शिकवतात
@kalyanip.jadhav5282
@kalyanip.jadhav5282 2 ай бұрын
@@american-bhau ok🙏😊
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 62 МЛН
World First Electric Jen Engine | American Bhau
14:15
American Bhau
Рет қаралды 3,6 М.