अमेरिकेतला आठवडी बाजार | Weekly Farmers Market in America | मिळतो लाल माठ, कारली आणि पडवळ

  Рет қаралды 1,650,415

A Amerikecha

A Amerikecha

2 жыл бұрын

आठवडी बाजार आपल्याकडे जितका लोकप्रिय आहे तितकाच अमेरिकेतही! कारण या बाजारात शेतकरी किंवा उत्पादक थेट आपला माल ग्राहकांना विकतात. भाज्या, खाद्यपदार्थ, फुलं, मध, ऑलिव्ह ऑइल असे वेगवेगळे स्टॉल्स असणारा हा अमेरिकेतला बाजार एकदा जरूर बघा.
#Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
VLOG 35 :-अमेरिकेतली मंगळागौर, पारंपरिक खेळ, उखाणे आणि धमाल
• अमेरिकेतली मंगळागौर, प...
VLOG 34 :-अमेरिकेत साजरा झाला भारतीय स्वातंत्र्यदिन
• अमेरिकेत साजरा झाला भा...
VLOG 33 :- अमेरिकेतील शेती
• अमेरिकेतील शेती | Berr...
VLOG 32 :- अमेरिकेतील आलिशान अँटिक कार्स
• अमेरिकेतील अलिशान अँटि...
VLOG 31 :-अमेरिकेतील प्राणिसंग्रहालय आणि जॅपनीज गार्डन
• अमेरिकेतील प्राणिसंग्र...
VLOG 30 :- अमेरिकेतला फूड ट्रक फेस्टिव्हल
• अमेरिकेतला फूड ट्रक फे...
VLOG 29 :-वाढदिवसाच्या निमित्ताने केस केले दान
• वाढदिवसाच्या निमित्तान...
VLOG 28 :-अमेरिकेतील प्रसिद्ध आर्ट गॅलरी आणि शिल्पांची बाग
• अमेरिकेतील प्रसिद्ध आर...
VLOG 27 :- असा साजरा होतो अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन
• अमेरिकेचा स्वातंत्र्यद...
VLOG 26 :-अमेरिकेतील घरसंसार सेल डॉलर ट्री
• अमेरिकेतील घरसंसार सेल...
VLOG 25 :-अमेरिकेतील वॉटरपार्क्सचं गाव
• अमेरिकेतील वॉटरपार्क्स...
VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
• अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
• अमेरिकेतील वीकेंडची बा...
VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
• अमेरिकेतही मिळतात भारत...
VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
• अमेरिकेतही लोकप्रिय आप...
VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
• अमेरिकेतील सामाजिक संस...
VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
• अमेरिकेतील निसर्गाचा च...
VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
• जगातील सगळ्यात मोठे रे...
VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
• अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
• अमेरिकेत आम्ही घेतली क...
VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
• अमेरिकेतील सहलीसाठी ला...
VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
• अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
• अमेरिकेतली सुसज्ज लायब...
VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
• अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
• अमेरिकेत महायुद्धातील ...
VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
• अमेरिकेतील वीकेंडची सह...
VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
• अमेरिकेतील भव्य मद्याल...
VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
• अमेरिकेतील बर्फाचा मिन...
VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
• अमेरिकेतील Valentine's...
VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
• अमेरिकेतील आईस स्केटिं...
VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
• अमेरिकेतला खेळाच्या सा...
VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
• अमेरिकेतील वाहतुकीचे ...
VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
• अमेरिकेतील पाळीव प्राण...
VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
• अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
Music credit :-
Wondershare Filmora
KZfaq Audio Gallery
Follow Us :-
Facebook :- / aamerikecha
Instagram :- thegauriandson?...

Пікірлер: 2 100
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
तुम्ही भरभरून देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. असेच माहितीपूर्ण व्हिडीओ अपलोड करत राहू.😊👍
@asmitapansare3609
@asmitapansare3609 2 жыл бұрын
Thanks Didi 🤗
@satishkolekar7171
@satishkolekar7171 2 жыл бұрын
Maratitun bolts kup avadale
@eknathkakademusiccreater6279
@eknathkakademusiccreater6279 2 жыл бұрын
खुप छान ताई
@sunilraut8979
@sunilraut8979 2 жыл бұрын
Tai tumhi kay karta America madhe
@dhirajwaghmare571
@dhirajwaghmare571 2 жыл бұрын
Aplya dehsya peksha mahag ahe ki swast ahe bhajipala
@yogeshkulkarni8975
@yogeshkulkarni8975 2 жыл бұрын
आमच्या नशिबात तर अमेरिका नाही आहे पण तुमच्या मुळे आज अमेरिकन भाजी बाजारच दर्शन झालं आणि ते ही शुद्ध मराठीत आज अमेरिकेत तुम्ही मराठी बोलता मराठी चा झेंडा तुम्ही अमेरिकेत रोवला मला तुमचा अभिमान आहे thanks अमेरिकन बाजारच दर्शन दिल्याबद्दल
@prabhavatipatil8665
@prabhavatipatil8665 2 жыл бұрын
खूप छान वाटले अमेरिकन बाजार पाहून 🙏 तुम्हाला खूप खूप धन्यवाद बाजारात फिरवून आणल्या बद्दल 🙏🙏 अमेरिकेत ली स्वच्छता मनाला खूप भावते जेव्हा भारतात याप्रमाणे स्वच्छता होईल तो दिवस खूप अभिमानाचा असेल🙏 खूप खूप शुभेच्छा 🙏
@mikilled
@mikilled 2 жыл бұрын
Wa.. indian style च वाटते .. कानातले आणि गळ्यातले नाही आहे आपल्या बाजारात मिळतात तसे स्वच्छता आहे ..
@arunaajgaonkar9858
@arunaajgaonkar9858 2 жыл бұрын
@@mikilled Tae ha Amerekeha bazar khup changla Aahe
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 Жыл бұрын
झेंडा कुठे दिसला?... मला नाहीं दिसला
@anjalikotwal91
@anjalikotwal91 Жыл бұрын
Bhaji bajar n Falbajar mastach 👌👌sadar karnyachi kala pan chan 👌👌
@avinashrane2940
@avinashrane2940 2 жыл бұрын
अमेरिकेत काय आम्ही गेलो नाहि पण तुम्ही तिथला बाजार दाखवला त्याबद्दल तुमचे खूप आभार खरचं खूप सुंदर स्वच्छ आणी सुरेख बाजाराची मांडणी...तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..🙏🌹
@bajiraopatil3825
@bajiraopatil3825 2 жыл бұрын
भारत माता मती जपता तुम्ही
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar 2 жыл бұрын
Superrrrrrrr vdo Superrrrrrrr market thanks dii🙏🙏🙏
@baburaojadhav7925
@baburaojadhav7925 2 жыл бұрын
सेंद्रीय भाजी मिळते का
@aabahandal6509
@aabahandal6509 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@kavitadhengale4724
@kavitadhengale4724 2 жыл бұрын
Super bhaji Mandi@@aabahandal6509
@balasahebganage720
@balasahebganage720 Жыл бұрын
नमस्ते ताई मी बाळासाहेब गणगे पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून आहे मी शेतकरी आहे आमच्या नशिबात अमेरिका तर नाही पण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला अमेरिका कशी आहे हे अगदी व्यवस्थित समजत आहे त्यामुळे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ अपलोड करत रहा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा
@ajitkumardhamal4344
@ajitkumardhamal4344 2 жыл бұрын
स्वच्छता, भाज्यांचे सादरीकरण,टापटीप पणा छान...भारतीय बाजारात खुप सुधारणा होणे आवश्यक आहे..
@lovewithnature7183
@lovewithnature7183 2 жыл бұрын
मुख्य फरक म्हणजे गर्दी चा ... इथे बाजारात काही गर्दीच दिसली नाही , आपल्या सारखी .. Love from India 💟 👍👍
@bhaiyaofficial2732
@bhaiyaofficial2732 2 жыл бұрын
इथे प्रत्येक जण एकमेकांशी नम्रपणे बोलतात. आणि स्वच्छता आहे. अशी स्वच्छता आपल्या देशात असेल​ तर खूप चांगले वाटेल​.
@rajendrasonawane2341
@rajendrasonawane2341 2 жыл бұрын
पाच डॉलर सात डॉलर हे ऐकायला पाच सात रुपयां सारखे वाटत असले तरी त्याची तुलना केली तर खूप रुपये भाव होतो हा आणि एवढे पैसे मिळाल्या वर शेतकरी खूश राहणारच पण पैसे देतानाही काही वाटत नाही कारण सॅलरी किंवा इनकम ही त्या प्रमाणात असते . पण एकंदरीत खूप छान व्हिडिओ आणि सादरी करणं अभिमान वाटला अमेरिकेत मराठी ऐकून अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील सर्व व्हिडिओ साठी
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
खूप धन्यवाद😀
@archanasalunkhe7340
@archanasalunkhe7340 Жыл бұрын
बाजाराची सुबक मांडणी, स्वच्छ्ता आणि शेतकरी आणि ग्राहक यांचा एकमेकांविषयी असलेला आदर आणि सुसंवाद. खूपच छान
@iplfan4873
@iplfan4873 2 жыл бұрын
भाज्यांच्या किंमती चांगल्या आहेत ,म्हणून शेतकरी खुष दिसतात म्हणून त्यांना स्वच्छता ठेवायला अनंद वाटतो व अशा देशात अर्थव्यवस्था समतोल राखला जातो.
@rajupillay1731
@rajupillay1731 2 жыл бұрын
M ..mine Reta. Am anmlma
@sunitakunjir344
@sunitakunjir344 2 жыл бұрын
@anitaarekar
@anitaarekar 2 жыл бұрын
Actually haa. Nhitr aaplya india lla protest karaylla lagtat.😑🤕
@mahae-service
@mahae-service 2 жыл бұрын
Tumhi tethe kay karta. Ani kiti divsanpasun ameriket rahata.
@vikasmhaske3225
@vikasmhaske3225 2 жыл бұрын
Mulat Gardi kiti kami ahe baga ( population matter kart)
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
गौरी ताई, तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या अमेरिका पहायला मिळते,,खूप खूप धन्यवाद🙏🙏😀 #SamreshVlogs
@girijapatil8820
@girijapatil8820 2 жыл бұрын
ताई तुम्ही खास मराठीत व्हिडिअो बनवला खुप-खुप आवडला माझ्या पुर्ण कुटुंबाला. आम्ही लगेच सबस्क्राईब केला तुमचा चैनल. असेच छान छान व्हिडिअो तुमच्याकडून बघायला मिळतील अशी आम्ही अपेक्षा करतो. & भविष्यासाठी तुम्हाला खुप शुभेच्छा देतो.🙏 मराठी पाऊल पडते पुढे 🚩🚩🚩 जय शिव_शंभु🚩🚩🚩
@rohitrohit9307
@rohitrohit9307 2 жыл бұрын
तुम्ही खुप छान माहीती दिली, बाजार मार्केट सुपर आहे. तुमच्या मुळे आम्हला अमेरिका पहायला मिळाले. जय महाराष्ट्र जय हिंद.
@khandeshoilmill3485
@khandeshoilmill3485 Жыл бұрын
धन्यवाद आपण अमेरिकेची माहिती भारतीयांना पुरवत आहे व त्या पासुन नवीन शिकण्याची संधी देत आहे
@sanjivaniratn7497
@sanjivaniratn7497 2 жыл бұрын
आपल्यासारख्याच भाज्या तिकडेही मिळतात हे बघून खूप छान वाटतं. आणि तिथली स्वच्छता बघून मन अगदी प्रसन्न झाले. Thanks गौरी.
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infozI08CcWBa0Q?feature=share
@mahendramisal8652
@mahendramisal8652 2 жыл бұрын
Very nice 👌 and beautiful
@dinkarathare2978
@dinkarathare2978 2 жыл бұрын
भारतात सुधा असाच भाजी बाजार पाहिजेत. शेतकऱ्यांकडून भाजी घेताना भाव कमी जास्त न करता भाजी खरेदी केली पाहिजेत
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infozI08CcWBa0Q?feature=share
@comedyvideo-ng8jb
@comedyvideo-ng8jb 2 жыл бұрын
Barobar bahava
@samirbhavsar9567
@samirbhavsar9567 2 жыл бұрын
Tithe aavachya savva bhav nahi aahe, ethe tar tondat yeil to bhav thokta
@arvindbagde3161
@arvindbagde3161 2 жыл бұрын
Aaplya kade shetkaryala market madhe malache Kami ratene pause jatat
@beautifulnature6783
@beautifulnature6783 2 жыл бұрын
Aalyalde lokshnkya kiti ahe bhva
@msl413
@msl413 2 жыл бұрын
मराठी माणसाचा आवाज अमेरिकेत घुमतोय खूप खूप शुभेच्छा 🙏
@sandeepnaik4854
@sandeepnaik4854 2 жыл бұрын
A amazing very nice !
@bharatgawari3010
@bharatgawari3010 2 жыл бұрын
Nice
@sangitabhosale4898
@sangitabhosale4898 2 жыл бұрын
गौरीताई तुमच्यामुळे अमेरिकेची बाजारपेठ आणि भाजी मंडई बघायला मिळाले
@StudyBoy-by7wp
@StudyBoy-by7wp 2 жыл бұрын
काय मस्त मार्केट आहे, खरच पर्याप्त population cha fayda आहे 😊
@ishabhat2672
@ishabhat2672 2 жыл бұрын
व्हिडिओ तर अप्रतिमच आहे.खूप मजा आली भाज्या विकत घेताना.आणि तुला पाहताना तर खूप छान वाटलं.एखादी मनमोकळी, अजिबात भाव न खाणारी गोड मैत्रीण बाजार फिरवते असं वाटलं. गौरी तुला खूप खूप शुभेच्छा🙏🙏🙏🙏
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..😊
@sameershinde1259
@sameershinde1259 2 жыл бұрын
खूप मस्त आहे बाजार
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infozI08CcWBa0Q?feature=share
@shivanideshmukh3692
@shivanideshmukh3692 2 жыл бұрын
@Durgesh Patil 😂😂😂 ho kharach khup chhan aahe sagl kiti clean aahe n ...
@vinayakpatil2754
@vinayakpatil2754 2 жыл бұрын
सुंदर , स्वच्छता , टापटीप , छान वाटले व्हिडिओ पाहून , भाज्यांची मांडणी पण छान ,
@ravindrapatil4865
@ravindrapatil4865 2 жыл бұрын
खुप सुंदर माहीती दिली व बाजार संबंधित सविस्तर चर्चा केली/ त्याबदद्ल मनापासून धन्यवाद !!
@rameshwaghmare2801
@rameshwaghmare2801 2 жыл бұрын
अमेरिकेतल्या बाजारात फिरुन आल्या सारखं वाटले. तिथेही आमचा महाराष्ट्र प्रदेशाचा फेमस वडापाव मिळतो, हे बघून खरोखर खूप खूप छान वाटले. धन्यवाद. and thanks for upload.
@quazishamim9736
@quazishamim9736 2 жыл бұрын
Love you my child, shows the ground reality. आणि मराठ मोळी असल्याने गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. एक महाराष्ट्रीयन.
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infozI08CcWBa0Q?feature=share
@kailasnikam2512
@kailasnikam2512 2 жыл бұрын
अमेरिकेतील आठवडे बाजाराच्या स्वच्छते बद्दल खुप छान वाटले आणि आपल्या कडील बरेच भाजीपाला शेम टू शेम आहेत म्हणून खुप आनंद वाटला व्हिडिओ पाठवल्या बद्दल आपले मनस्वी अभिनंदन आनंदी रहा खुश रहा आपन मराठी माणसाचे धन्यवाद राम कृष्ण हरी
@ashishkumbhar4105
@ashishkumbhar4105 2 жыл бұрын
अप्रतिम आणि स्वच्छ बाजारपेठ 👌👌👍
@manishatamboli1590
@manishatamboli1590 2 жыл бұрын
ताई तू खुप छान माहिती देत आहेस.keep it up, hats off to their cleanliness 🙏
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infozI08CcWBa0Q?feature=share
@vishalnimbalkar6873
@vishalnimbalkar6873 2 жыл бұрын
@@chandrapurvacancy5928 अग मला पण अस वाटत आहे की अमेरिकेत जावं आणि याच भाजी बाजारात जाऊन भाजी आणावी मि तूही मैत्रीन
@urmilacollection5382
@urmilacollection5382 2 жыл бұрын
साफसफाई , तिथलं वातावरण , लोकांची बोलण्याची पद्धत खूप मस्त आहे😘😘
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
हो ना. ओळख नसली तरी आपुलकीनं बोलतात.😊
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infozI08CcWBa0Q?feature=share
@rahulsonawane6431
@rahulsonawane6431 2 жыл бұрын
ताई तुमच्या मुळे आम्हाला घरबसल्या आमेरिकेचा बाजार पाहता आला खुपच धन्यवाद
@prashantkothavale1985
@prashantkothavale1985 2 жыл бұрын
गौरी ताई तुमच्या मुळे आज अमेरिकेचा बाजार बघायला मिळाला .धन्यवाद्...
@dilipkale9707
@dilipkale9707 2 жыл бұрын
अमेरिकेत आपल्या इकडच्या भाज्या मिळतात हे पाहूनच थक्क झालो तिथली स्वच्छता पाहून तर चक्रावून गेलो👌👌🙏
@ghanshyamchikhalnde1061
@ghanshyamchikhalnde1061 2 жыл бұрын
Nice vidio
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infozI08CcWBa0Q?feature=share
@mangalakamble535
@mangalakamble535 2 жыл бұрын
खूप छान अमेरिकेचा बाजार तुमच्यामुळे बाघायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद dear
@sunilghate8095
@sunilghate8095 2 жыл бұрын
खूप छान चित्रण... छान एडीटींग... छान शब्दांकन... एकंदरीत खूपच छान सादरीकरण...
@gajananmhatre850
@gajananmhatre850 2 жыл бұрын
खुप मिस करतो अमेरिका.पण तुम्ही छान दर्शन घडविले अमेरिकेतील आठवडी बाजाराचे आपल्याला धन्यवाद.
@abhijeetgodase7955
@abhijeetgodase7955 2 жыл бұрын
किती आदराने बोलतात लोक एकमेकांशी ..पाहून छान वाटल ❤️😊
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infozI08CcWBa0Q?feature=share
@ghanshampatil7609
@ghanshampatil7609 2 жыл бұрын
Kup chan watal ast tumch mude amirich baraj bayala betla tumch mude tulach ghar bagital nice keep it up
@digambarshahapure5095
@digambarshahapure5095 2 жыл бұрын
अमेरिकेत आपल्या भाज्या मिळते का या बाबतीत उत्सुकता होती. गौरी छान माहिती दिली
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infozI08CcWBa0Q?feature=share
@rajendrasuryawanshi5328
@rajendrasuryawanshi5328 2 жыл бұрын
Khupach chan video hota, tithala athwadi bazar baghun chan watale, thanks you, keep it up!!
@mayagore3716
@mayagore3716 2 жыл бұрын
Thank you. Chan farmers market dakhavlet.. Khup ch clean aahe👌👌👌
@mitalisawant3950
@mitalisawant3950 2 жыл бұрын
अमेरिकेतील भाजीचा बाजार दाखवल्या बद्ल मनापासून खूप खूप धन्यवाद. अमेरिकेतील भाजीचा बाजार बघण्याची खूप इच्छा होती, ती पूर्ण झाली.
@pankajvartak9145
@pankajvartak9145 2 жыл бұрын
असा बाजार वसई विरारला स्थापन करण्याचा प्रयत्न करू...
@pileshwankhade1990
@pileshwankhade1990 2 жыл бұрын
Khup Chan video tumhi sadar kelay ,thanks
@sushilakeram7225
@sushilakeram7225 2 жыл бұрын
खुपच छान vidieo👌 भारता पेक्षा खुप छान स्वच्छता आहे तिकडे . आपल्या कडे गुटका, खर्रा, खाऊन जिकडेतिकडे थुंकुन राहाते . कचरा पण जिकडे वाटला तिकडे फेकतात . खेदाची बाब आहे कि स्वच्छतेच्या बाबतीत इंडियन्स उदासिन आहेत .
@ravindradalvi9814
@ravindradalvi9814 2 жыл бұрын
तुम्ही खरंच खूप प्रामाणिक पणे videos बनवतात असंच करमणूक करत राहा खुप खुप धन्यवाद....
@rohithinge6144
@rohithinge6144 2 жыл бұрын
खूप छानच आहे भाजी मंडई छान माहिती दिली ताई तुम्ही
@dphadtare6140
@dphadtare6140 2 жыл бұрын
खूप छान भाज्यांची रचना उत्तम आहे
@sudhakarkhandagale8056
@sudhakarkhandagale8056 2 жыл бұрын
खुप छान वाटला तुमचा व्हिडीयो आणि तिथली स्वच्छता आणि शिस्त खुप छान आहे धन्यवाद।
@user-gu9gz2ul3m
@user-gu9gz2ul3m 2 жыл бұрын
तिथला बाजार तिथलं बोलण्याची पद्धत तिथलं वातावरण आणि तिथली माणसं खूप सुंदर श्री गुरुदेव दत्त महाराज अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@vilasrane2949
@vilasrane2949 2 жыл бұрын
तिथली माणसे साफसफाई ला प्राधान्य देतातच पण विक्रेते पण घाण करत नाहीत. हे सगळे तिथल्या गव्हर्मेंट चे कर्तृत्व आहे.
@swativ.nilajakar6031
@swativ.nilajakar6031 2 жыл бұрын
मला आवडलेला तिथल्या आणि इथल्या बाजारातील सगळयात मोठा फरक म्हणजे स्वच्छ्ता 👌👌
@swativ.nilajakar6031
@swativ.nilajakar6031 2 жыл бұрын
पण भारतातील बाजाराची मजा तिथे नाही
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
लोक स्वतः हून स्वच्छतेची जबाबदारी घेतात.😊
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
👍😊
@shaulkuwar7960
@shaulkuwar7960 2 жыл бұрын
👍👍👍
@sangitahanamghar4178
@sangitahanamghar4178 2 жыл бұрын
व्हिडीओ खूपच छान व तिथली स्वच्छता व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद
@samadhanbagal4627
@samadhanbagal4627 2 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद असेच छान छान माहिती देत रहावे
@krushnababansangale5868
@krushnababansangale5868 2 жыл бұрын
आम्ही ही अमेरिकेत आहोत असेच वाटले, खूप छान माहिती दिली ताई, धन्यवाद
@shobhadhaware2676
@shobhadhaware2676 2 жыл бұрын
खुपच छान बाजार आता तुझे घर दाखव
@krushnababansangale5868
@krushnababansangale5868 2 жыл бұрын
घर कोणाचे, माझे की ताईचे अमेरिकेतील?😊
@krushnababansangale5868
@krushnababansangale5868 2 жыл бұрын
@@shobhadhaware2676 ?
@sunildevkar8219
@sunildevkar8219 2 жыл бұрын
9
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infozI08CcWBa0Q?feature=share
@ramdaswadekar3043
@ramdaswadekar3043 2 жыл бұрын
ह्या देशात शेतकऱ्यांचे शोषण होत नाही,शेतकरी स्वतःच मालाचा भाव ठरवितात,त्यामुळे ते आनंदात आहेत व येथील व्यवस्था शेतकरी हिताची असल्या मुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ कधीच येणार नाही,
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infozI08CcWBa0Q?feature=share
@chandrkantpatil2048
@chandrkantpatil2048 2 жыл бұрын
वाव इथं महाराष्ट्रात बसून अमेरिकेतील. बाजार पाहायला मिळाला सुंदर स्वच्छता आणि टापटीप छान वाटले भाज्यांची माडंणी पण छान आहे
@pravinsoman3361
@pravinsoman3361 2 жыл бұрын
खूप छान आहे अमेरिकेतील बाजार क्लीन एरिया आणि फार्म र respect खूप छान आणि भारतीय स्टॉल तुमची खरेदी त्यामधे मझिसुधा झाली.मला आवडली खरेदी
@devidaschaure2047
@devidaschaure2047 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत. आपल्याकडील आणि अमेरिकेतील काय फरक आहे हे सहजपणे तुम्ही समजावून सांगितलेत 👌👌👌💐💐
@kishorkhurkute4197
@kishorkhurkute4197 2 жыл бұрын
सर्व भाजी व्यवस्थित लावलेत आणि आपल्या इथल्या पेक्षा स्वच्छता खूप चांगली आहे.
@Allinone-ht2ko
@Allinone-ht2ko Жыл бұрын
स्वच्छता आणि व्यवस्थित भाजी ठेवण्याची पद्धत, खुप छान explanation
@arunjeughale732
@arunjeughale732 2 жыл бұрын
वैशिष्ट्ये.. स्वच्छ. आदर आणि वाजवी दर
@lalsingvalvi1711
@lalsingvalvi1711 2 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ आहे
@devgonbare
@devgonbare 2 жыл бұрын
अमेरिकेत पण भाज्या वाट्या वर मिळतात🥳🥳🤩🙏
@actualangel5133
@actualangel5133 2 жыл бұрын
😄😄😄😄
@chandrakantpatyane3539
@chandrakantpatyane3539 2 жыл бұрын
आपला हा अमेरिकन आठवडी बाजार, फारच छान, आपल्या मार्फत आम्हाला ‌अमेरिकन भाजी ‌मार्केट पहायला मिळाले, जनूकाहि भाजिवाल्या बरोबर आपणच बोलतोय असे भासते. एक गोष्ट प्रकर्षाने (जाणवली) दिसते की अमेरिकेत स्वच्छतेचे नियम कटाक्षाने पाळले जातात. खुपच छान आपला व्हिडिओ पाहून मजा आली.
@manoharshelkechakurkar9255
@manoharshelkechakurkar9255 Жыл бұрын
मन उधाण वार्‍याचे, अमेरिका दर्शन झाले धन्यवाद
@yogeshbhavsarganpur5835
@yogeshbhavsarganpur5835 2 жыл бұрын
Very interesting video 👍 kindness discipline respect cleanliness always cool mind persons We are observing there through this video. 👍👍
@rupeshbhoir55
@rupeshbhoir55 2 жыл бұрын
मस्त समजवता आणि तुमचा आवाज पण मस्त आहे ताई..🤗 All the best and Take care alweys...
@user-vc5ce8tp7z
@user-vc5ce8tp7z 2 жыл бұрын
आपल्या निमित्ताने अमेरीकन बाजार बघायला मिळालं
@snehalsrecipesworld8298
@snehalsrecipesworld8298 2 жыл бұрын
खूप सुंदर आहे विडिओ. पाहून आनंद झाला 😊😊👌👌
@rekhaverulkar8775
@rekhaverulkar8775 2 жыл бұрын
किती नियोजनबद्ध आहे आणि स्वच्छ किती 👍👍
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infozI08CcWBa0Q?feature=share
@sushmaambure5483
@sushmaambure5483 2 жыл бұрын
किती स्वच्छता आहे 😍 आणि किती छान मांडणी केली आहे भाजीपाल्याची 👍
@kiranjadhav9739
@kiranjadhav9739 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती तुम्ही दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
@rameshwarkharabe9844
@rameshwarkharabe9844 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला अमेरिकन आठवडी बाजार कसा असतो ते दाखवल्याबद्दल.... खूप छान वाटलं.
@bhaveshkhandekar6932
@bhaveshkhandekar6932 2 жыл бұрын
Hey guys ... you r such great.... keep it up.... very great knowledge❤❤
@bgnagargoje5718
@bgnagargoje5718 2 жыл бұрын
आपल्या बाजारातील दृश्य खूप विनोदी असतात ... इथ खूप शांतता आहेत..
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
👍😊
@saurabhpatil8870
@saurabhpatil8870 2 жыл бұрын
अरे घ्या घ्या दहा ला वीस चला चला दहा चा अर्धा किलो😂😂😂😂😂😂
@anilkengar8033
@anilkengar8033 2 жыл бұрын
😂😂😂
@azamgavandi6822
@azamgavandi6822 2 жыл бұрын
Are wah.... Thank you so much... Ashe video upload karnyasathi ... Khup chan vatla tithla bazar baghayla milal...
@vijaymore7105
@vijaymore7105 2 жыл бұрын
ताई आपल्यामुळे अमेरिका दर्शन झाले🙏
@suchitraskitchen2022
@suchitraskitchen2022 2 жыл бұрын
Thank you ma'am for sharing this information 👍🙂🙏❤️
@sachinpatil192
@sachinpatil192 2 жыл бұрын
Very nice video & thanks because of you we will see the farmers market in America . Wt a hygiene, nice Vegitable rates ,good stall canopy ,no need of weights, but more uses of polythene bags etc again thanks
@aniketjanjal8770
@aniketjanjal8770 2 жыл бұрын
अमेरिकेत खूप छान आठवडी बाजार भरतो अशिच भारताची शिशटम पाहिजे.तेव्हा भारत स्वच्छता फक्त होईल व्हेरी व्हेरी नाईस
@gauravkushte277
@gauravkushte277 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@shilpakadam4288
@shilpakadam4288 2 жыл бұрын
खूपच मस्त वाटला विडिओ अपल्याभजी मंडई पेक्षा तिथली भाजी मंडई किती स्वछ आणि नीटनेटकी आहे आणि सगळेछान शिस्तीत भाजी खरेदी करतायत आणि छान निसर्गाच्या सानिध्यात लावली आहे ही भाजी मंडई 🙂🙂🙂 खूपच छान
@ashokghuge4034
@ashokghuge4034 2 жыл бұрын
Ji
@rajeshchogale9434
@rajeshchogale9434 2 жыл бұрын
खुप सुंदर 👌👌
@sanjaytalekar1817
@sanjaytalekar1817 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिलीत ताई धन्यवाद ! . !! बाजारातील स्वच्छता अप्रतिम तुमचे presentation खुप छान
@atulmali4474
@atulmali4474 2 жыл бұрын
अमेरिकेत याईच आमच्या काही नशिबात नाही , पण तुम्ही दिलेल्या इत्यंभूत माहितीने मी भारावून आणि खुश झालो आॅल द बेस्ट ताईसाहेब ....
@rohidasauti7103
@rohidasauti7103 2 жыл бұрын
We are proud of U as Maharashtrian!
@user-ws7nk6re7b
@user-ws7nk6re7b 2 жыл бұрын
खूप छान अतिशय चांगले 👍👍
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@pratik9882
@pratik9882 Жыл бұрын
ताई परदेशात राहून ही तुमच मराठी छान आहे आणि आम्ही अमेरिकेला कधी जाऊ की नाही माहित नाही पण तुमच्या माध्यमातून अमेरिका पाहायला मिळत आहे, त्याबद्दल आभार 🙏
@shamsanap2602
@shamsanap2602 Жыл бұрын
Khup chan mahiti milte tae tumca mule thanks
@anujamungekar5740
@anujamungekar5740 2 жыл бұрын
Khup chhan ani he aamchya paryant pochwalyabadal tula thanks
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infozI08CcWBa0Q?feature=share
@snehalpathari4413
@snehalpathari4413 2 жыл бұрын
खूप मस्त.... 👍👍👌👌👌
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद🤗
@dipaligurav3980
@dipaligurav3980 2 жыл бұрын
मस्त माहिती दिली नेहमी बघायला आवडेल
@jevanpangarkar3309
@jevanpangarkar3309 2 жыл бұрын
खूपच छान ताई आपला बरेच विडीओ मी बघीतले .खूपच छान आहे. आपली मराठी भाषा बोलण्याची पद्धत खूपच छान म्हणजे सहज समजल आशी आहे
@snnewsshrigonda2075
@snnewsshrigonda2075 2 жыл бұрын
मॅम.. खरं तर आपला vdo आपलं वार्ताकंन एवढं अफलातून थेट अमेरिकेत असल्या सारखं जाणवलं ..जबरदस्त 👌👏💐
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद धन्यवाद🙏😊
@sunilmungekar7748
@sunilmungekar7748 2 жыл бұрын
Beautiful ❤️ best 🙏🙏🙏
@pandurangchandgude7534
@pandurangchandgude7534 Жыл бұрын
मस्त व्हिडीओ धन्यवाद नमस्कार रामराम
@Dr.sureshbharade6846
@Dr.sureshbharade6846 2 жыл бұрын
तुम्ही आम्हाला अमेरिकेचा बाजार दाखवला फार चांगल वाटल. आपल्याकडे जशी बाजारात फार गर्दी असते तशी गर्दी तिकडे दिसत नाही.
@arnawazbodhanwala3172
@arnawazbodhanwala3172 2 жыл бұрын
I have heard about farmers market many times. Thank u for sharing your experience. I'm happy that you took your bag too but I would like to suggest that next time you visit kindly refrain from using those plastic bags they give and instead carry the produce in your own bag,🙏
@anitasrirampotdar763
@anitasrirampotdar763 2 жыл бұрын
We sitting in India, feel that we r really visiting because you made us very much happy to see the weekly market. Thank you very much to you all there.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद अनिता ताई😊
@sudhirgarde7181
@sudhirgarde7181 2 жыл бұрын
खुप छान आशिच माहिती देत राहा धन्यवाद
@user-hb6io3tu6v
@user-hb6io3tu6v 2 жыл бұрын
छान वाटले व्हिडीओ बघून ,
@Suraj_auti.07
@Suraj_auti.07 2 жыл бұрын
Respect Given and taken is a great moment👏 I see in this farmers , then Good lifestyle in USA.
@atharvmadkaikar7113
@atharvmadkaikar7113 2 жыл бұрын
No noise. clean . Really , nice to see a weekly market in America.
@sambhajigurav7723
@sambhajigurav7723 2 жыл бұрын
खूप छान विडयो आहे छान वाटला विडयो👌👌👌👌👌😊😊🙏
@novagaming8968
@novagaming8968 2 жыл бұрын
Are mast yaar khup chan thanks
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 21 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 36 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 15 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 21 МЛН