अंबानींच्या कार्यक्रमात नाचलेले कसे चालते? | Mahesh Vichare | Tejas Thackeray | Anant Ambani |

  Рет қаралды 10,945

News Danka

News Danka

17 күн бұрын

#maheshvichare #tejasthackeray #anantambani
उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हे मुकेश अंबांनी यांच्या घरातील एका कार्यक्रमात नाचताना दिसले. तो व्हीडिओ व्हायरल झाला. त्यावरून त्यांना ट्रोल केले गेले. बाकी मुद्दे सोडले तरी ज्या अदानी अंबानी यांच्यावर रोज घणाघाती टीका करणारे, त्यामाध्यमातून नियमित गुजरातला लक्ष्य करणारे ठाकरे याच अंबानी यांच्या कार्यक्रमात सहभागी होतात, त्यात नृत्याचा आनंद घेतात, हे पटणारे आहे काय?
#anantambaniradhikamerchantwedding #adityathackeray #uddhavthackeray #mukeshambani #gautamadani #sharadpawar #rohitpawar #bjp #maharashtrapolitics #rahulgandhi #congress #indiaalliance #shortsvideo #shortsviral #narendramodi #uddhavthackeray #amitshah
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
news.danka?igsh...
Visit our Website for more content at:
www.newsdanka.com/

Пікірлер: 108
@bansidharkulkarni8133
@bansidharkulkarni8133 15 күн бұрын
ठाकरे, राऊताची मराठी अस्मिता गुजराती शेटजी च्या लग्नात नाचली.
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 11 күн бұрын
अनाजीपंत तुमचे पाय जास्तच दुखलेले दिसतायत. तेजस ठाकरे नाचले तर त्रास झाला तुम्हाला आणि तुमची मामी नाचते,गाते ते चालतं तुम्हाला. एवढा द्वेष बरा नव्हे.
@Khavchat
@Khavchat 15 күн бұрын
😁 आजोबा भल्याभल्यांना ‘मातोश्री’वर नाचवायचा!! आता नातवाला नाचावे लागतंय. दैवदुर्विलास म्हणतात तो हाच.😁
@mahendrakokate644
@mahendrakokate644 15 күн бұрын
आजोबाच्या जीवावर पोट भरतात.. शब्द घेतलेला आहे माझ्या उद्धवला आदित्यला सांभाळून घ्या
@user-zw1ft3et1y
@user-zw1ft3et1y 14 күн бұрын
पुर्वी लॻनसमारबांरभात.अभिनेतेनाचायचेआताउदेगपतीपायावर.राजकारनीनाचायलालागले
@anantprabhu6820
@anantprabhu6820 15 күн бұрын
तिकडे सहकुटुंब जावून मेजवानीवर ताव मारायचा आणि परत मुं बयीत आल्यावर गुजराती लोकाना शिव्या द्यायच्या.
@swapnapandit478
@swapnapandit478 15 күн бұрын
@@anantprabhu6820 फक्त मुंबईत नाही पूर्ण महाराष्ट्रात
@sadhanamavinkurve1392
@sadhanamavinkurve1392 13 күн бұрын
Exactly! Shameless family and people ! Always talking against them but want to eat their dinners ? ??? Are they not embarrassed even to face them?
@swapnapandit478
@swapnapandit478 13 күн бұрын
@@sadhanamavinkurve1392 आणि त्यांच्या घराखाली जिलेटीन ठेवून त्यांना उडवायचा प्रयत्न करायचा
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 15 күн бұрын
नीतिमत्ता हरवलेली माणसे आहेत
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 15 күн бұрын
उद्धव ठाकरे माज आलाय खानदानी ला
@udayn5400
@udayn5400 15 күн бұрын
कंबरेच काढुन डोक्याला बांधले की कसली लाज ?
@arunkamat7917
@arunkamat7917 15 күн бұрын
अलिबाबा आणि 40 चोरांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 15 күн бұрын
एक अंबानीच्या लग्न सोहळ्यांत नाचतोय गुजरातीत्यांना शिव्या घालून बर का. दुसरा अदानीच्या रथाच सारथ्य करतोय म्हणजे ड्राईवर बर का. आम्ही करु तोच महाराष्ट्राचा सन्मान.
@swapnapandit478
@swapnapandit478 15 күн бұрын
😂😂😂
@mahendrakokate644
@mahendrakokate644 15 күн бұрын
100% बरोबर.. म्हणून फडणवीस म्हणाले होते तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आणि तुम्ही म्हणजे मराठी ही नाहीत.. पण ते पडले ब्राह्मण
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 15 күн бұрын
यांची सत्ता आणि मुख्यमंत्री पद गेल्यापासून हे सर्व चमत्कारिक पणें वर्तन करीत आहेत. खोके बंद झाले याचे सर्वाधिक दुःख आहे.
@Prathamkumar0101
@Prathamkumar0101 15 күн бұрын
गुजरात मधील बस आणली हा narrative भकास आघाडी मधील सर्व घटक पक्षानी create केला परंतू गुजराती बिजनेस man च्या लग्नात ठाकरे नाचले हा narrative नितेश राणे सोडून कोणी create केला नाही.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 15 күн бұрын
अदानीचा अडाणी ड्रायव्हर आजकाल नको तेवढी बकबक करत असतो. स्व कर्तृत्व काय तर मोठ्ठे शुन्यच.
@rameshpawar6240
@rameshpawar6240 14 күн бұрын
अगदी बरोबर! कारण आजची शिवसेना ही स्व.बाळासाहेबांची नसून ती शुद्ध सोनिया सेना झालेली आहे..
@mahendrakokate644
@mahendrakokate644 15 күн бұрын
भाजप बरोबर महानगरपालिका मध्ये 27 वर्षे राज्य करून मातोश्रीला पैसा भेटत होता तेव्हा यांना गुजराती आठवला नाही.. मतदारांनी आता तरी शहाणे व्हा
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 15 күн бұрын
स्वतः केलेला नंगानाचसुद्धा चिंगलाच असतो!
@mimubaikar2794
@mimubaikar2794 15 күн бұрын
ठाकरे कुटुंबीय हे गुजरातच्या जीवा वर जगत आहेत. पण वडा पाव शिवसैनिक डोक्यावर घेऊन नाचनार आहेत.
@A1D2A1D3
@A1D2A1D3 15 күн бұрын
thakare ka bar mujara kaaryala gela
@vrushaliyadav9573
@vrushaliyadav9573 15 күн бұрын
Kiti nirlajja family
@kusumiyer8119
@kusumiyer8119 15 күн бұрын
Aahetna Abhmani lok Vote Deun Jinkvalya Keenv Yete
@annujayswal521
@annujayswal521 15 күн бұрын
या गोष्टी वरुन "काला बाजार " सीनेमाची आठवणं झाली . त्यामध्ये आ.कादरखान चे डायलॉग " देखो कैसा ऊल्लू बनाया !"
@swapnapandit478
@swapnapandit478 15 күн бұрын
कैसे उल्लू बनाया कोल्हापूर के लोगोंको
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 15 күн бұрын
Very very very good statement by mr Mahesh vichare.nice presentation God bless you.gujrati's and marwadi 's are running world economy.jai Hind jai bhole nath.
@sadhanamavinkurve1392
@sadhanamavinkurve1392 13 күн бұрын
Yesss!
@sansan8738
@sansan8738 15 күн бұрын
गुजरात ला जावुन चाटायची आणी मुंबई त आलं की मीठ कमी आहे म्हणायचं 😂😂😂😂
@udayn5400
@udayn5400 15 күн бұрын
शी शी शी
@swapnapandit478
@swapnapandit478 15 күн бұрын
@@sansan8738 खाल्ल्या अन्नाला जागत नाहीत
@desaibandhu
@desaibandhu 15 күн бұрын
मुजरा 😀
@Sahil_Gaming120
@Sahil_Gaming120 15 күн бұрын
जनता मुर्ख आहे,जनतेने आता तरी ओळखले पाहीजेत,हे लोक किती खालच्या पातळीची आहेत
@kusumiyer8119
@kusumiyer8119 15 күн бұрын
Notyala Chalt he Aata Sakalcha Bhonk Bhongha Aikalya Chya Bickit wale Gele Kute Jenva Rashtrpati Ni Modjina Dahe sakhar Khau Ghatla Tanvva Noughty chya Chhatit Vichlit Drshy Disle Rajsabhet Bhonkla Hota Aata Hee Bikau Marathi Asmita Paahun Gaar Watal Asel Dontondacha Vishari Sap 😂😂😂😂😂😮😮😮😮😮😮😮😢😢
@rajivdhuri7814
@rajivdhuri7814 13 күн бұрын
विरोधकांची वळवळ सुरू झाली.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 15 күн бұрын
याला म्हणतात,, मेरी सूनो ,, याना अस वाटते लोक अडाणी आहे, हा महाराष्ट्रात वादळ निर्माण व्हायला वेळ लागत नाही, लोकसभेला उन्हाळा होता विधान सभेला कडक हिवाळा असेल
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 15 күн бұрын
लग्नात सजेरी लावणे जाणे काही गैर नाही पण जाहीर सभेत यांच्या नावाने बोंबलत का असता‌. लोकांना मूर्ख बनवायला का.
@swapnapandit478
@swapnapandit478 15 күн бұрын
@@jaisinghmarutiraopatil644 लोक खरच मुर्ख आहेत
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 15 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे महेश विचारे सर आपण🙏
@anitasatoskar4313
@anitasatoskar4313 13 күн бұрын
पैसा बोलतो पैसा चालतो. डोळे मिटुन दुध पिणारी मांजरे आहेत ही.
@narendrawalawalkar58
@narendrawalawalkar58 13 күн бұрын
नीतिमत्ता ह्यांनी केव्हांच सोडून दिली आहे.
@smitasawant3037
@smitasawant3037 14 күн бұрын
या गोष्टी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नाहीत कारण त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात हे सर्व पहायला वेळ मिळत नाही. त्यांना हे राजकारण कळेल तेंव्हा या नेत्यांची नियत काय आहे ते हे लोक दाखवून देतील.
@damodarwaghmare8964
@damodarwaghmare8964 15 күн бұрын
जनतेला उल्लू बनवण्यासाठी..
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 15 күн бұрын
सोईनुसार स्वाभी मान
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 14 күн бұрын
निरलाजम सदा सुखी
@shakuntaladamle9996
@shakuntaladamle9996 14 күн бұрын
😢😢takare aani power yana nitimata manani kay hemaaheti aaheb kay? Sawthi aahet eak numberch 🎉🎉
@djanuj89
@djanuj89 15 күн бұрын
Sanjya kuth mela?mutad peun zopla ka?
@shridharkhadye2770
@shridharkhadye2770 15 күн бұрын
पैसे मिळत असतील मानसं कुठेही नाचतात.
@subhashchonkar657
@subhashchonkar657 14 күн бұрын
हे गुजराती गुजराती राजकारण करणार आणि स्वतः मलीदा खाणार
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 13 күн бұрын
जनाब उध्वस्त 😡
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 15 күн бұрын
🙏👍👌🙏
@avinashbole7963
@avinashbole7963 13 күн бұрын
बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाणा हेच दिसते.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 15 күн бұрын
Sheeeeeeeeeeeeeeee Thooooooooooooooooo
@djanuj89
@djanuj89 15 күн бұрын
Sanjya raut ne but la sharad pawar la vikle aahe!
@kusumiyer8119
@kusumiyer8119 15 күн бұрын
Aaho Tya Waazela Kay Watat Asel Ughach Mansukhani Cha bali Gheun Ek Hast khelt Family ch Naash Kela
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 14 күн бұрын
नैतिकता ती काय असते बुवा
@vrushalic3389
@vrushalic3389 14 күн бұрын
काय ते धयान दिसतेय .
@rajivdhuri7814
@rajivdhuri7814 13 күн бұрын
काय झालं नाचले तर? बुंदी खायची संधी मिळाली नाही की अशी.पोटदुखी होणारच.हिम्मत असेल तर अंबानीने मोबाईल चे दर वाढविले त्यावर काहि करता येते का.हे बघा.
@umakantsalkar2224
@umakantsalkar2224 14 күн бұрын
Nirlajyatecha kalas ubatha aytoba
@artikumbhar9801
@artikumbhar9801 14 күн бұрын
अंधभक्तांना हे कळतच नाही..😢
@prakashdhole8019
@prakashdhole8019 13 күн бұрын
Dirty Politics
@anadraoraut4856
@anadraoraut4856 15 күн бұрын
अंबानी आता महाराष्ट्रीयन झालेत ना
@bhaskarghadage8362
@bhaskarghadage8362 14 күн бұрын
ठाकरेनी महाराष्ट्र गुजरात मध्ये नाचवीला
@cjgamingarena7239
@cjgamingarena7239 15 күн бұрын
विकाऊ बाप
@pradeeppuranik886
@pradeeppuranik886 15 күн бұрын
😂😂😂 हे ऊ बा ठा मजा करतात शिल्लक सेनेचे काय करणार संजा राऊत नाही गेला ?
@sadhanamavinkurve1392
@sadhanamavinkurve1392 13 күн бұрын
May be not invited😅
@hemantavhad2101
@hemantavhad2101 15 күн бұрын
Marathi manus
@mangeshbhamare4964
@mangeshbhamare4964 14 күн бұрын
Shame Shame Thackre. Nalayka Uddhav Bapa ch nav Badnam kele
@manudhane15
@manudhane15 5 күн бұрын
Thakare is mad and sycic family
@bhojrajdeshmukh673
@bhojrajdeshmukh673 11 күн бұрын
Aare bhava vano don paise kamvu dya lekrale bapa la hat bhar lagto kirana bhrat asel gharat
@user-sj4jz3td4e
@user-sj4jz3td4e 10 күн бұрын
लाचार आहेत धर्म बदला
@djanuj89
@djanuj89 15 күн бұрын
Ubt pagal hai
@swapnapandit478
@swapnapandit478 15 күн бұрын
पागल नाही महाधूर्त कावेबाज आहे
@rajendrasawant3142
@rajendrasawant3142 15 күн бұрын
दुटप्पीपणा
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 15 күн бұрын
🐓🐓🐓🐓 🐧🐧🐧🐧
@anantpawar5498
@anantpawar5498 15 күн бұрын
Wake Up Hindus Wake Up. No Pakistan Supportive Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Only & Only Modi, BJP, Bala Saheb Thakare, Raj Saheb Thakare, Shinde Saheb & Mahayuti Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@Miss_Patil.
@Miss_Patil. 15 күн бұрын
तेजस ठाकरेंच पण वैयक्तिक आयुष्य आहे त्यांना जस राहायच आहे ते राहतील प्रत्येक गोष्टीत राजकारण करायची गरज नाही, तेजस ठाकरेंच राजकारणाशी सध्या काही देणघेण नाही.
@maheshbane-2435
@maheshbane-2435 13 күн бұрын
One should not mislead people for their political benefits that is a point of focus
@anilchiplunkar4790
@anilchiplunkar4790 15 күн бұрын
Tu ubte
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 15 күн бұрын
अंबानी आणि अडानीं आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे अतिशय घनिष्ठ संबंध असल्याने मराठी माणूस जळतो आहे.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 15 күн бұрын
🤣🤣🤣🤣
@ushajoshi4339
@ushajoshi4339 15 күн бұрын
जिलेटीन म्हणूनच ठेवले होते का
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 14 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 14 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@deepakchandgadkar5299
@deepakchandgadkar5299 13 күн бұрын
जवळचे संबंध असतील तर. मग गुजराती मराठी का करता?
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 10 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 19 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 17 МЛН