Рет қаралды 13,484
Follow me on Instagram- Pratikshas_recipes_marathi
अनरसाप्रमाणे चव असणारे पारंपारिक गुळाचे वडे | Pratiksha's recipes Marathi
गुळाचे वडे (साहित्य)-
(मी घेतलेले प्रमाण)
1) तांदळाचे पीठ - 500 ग्राम (अर्धा किलो )
2) गव्हाचे पीठ- 150 ग्राम
3) चनाडाळीचे पीठ (बेसन)- 150 ग्राम
4) रवा- 250 ग्राम (पाव किलो)
5) एक ओला नारळ- 100 ग्राम
6) वेलची पावडर - 15 ते 20 वेलची
7) गुळ- 700 ग्राम (जवळ- जवळ पाऊण किलो)
8) मीठ- 1 चमचा
9) तेल- वडे तळण्यासाठी
10) पाकासाठी पाणी- दिड ग्लास (300 मिली)
गुळाचे वडे (साहित्य)
(वाटी प्रमाणे घेतलेले प्रमाण)
1) तांदळाचे पीठ- 3 वाट्या
2) गव्हाचे पीठ- 1 वाटी
3) चनाडाळीचे पीठ (बेसन)- 1 वाटी
4) रवा- 1 वाटी
5) ओल्या नारळाचा किस- पाऊण वाटी
6) वेलची पावडर- 1 चमचा
7) किसलेले गुळ- 3 वाट्या
8) मीठ- 1 चमचा
9) तेल- वडे तळण्यासाठी
10) पाकासाठी पाणी- 2 वाट्या