Andheri Election | चिन्हासाठी घाई, धनुष्यबाणही गमावलं आणि शिंदेंची पुन्हा अडचण | Maharashtra Times

  Рет қаралды 61,343

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Жыл бұрын

#AndheriElection #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraTimes
आपणच खरी शिवसेना असं सांगत एकनाथ शिंदे हे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणासाठी ठाकरेंना नडले. अंधेरी पोटनिवडणूक आणि महापालिका निवडणूक हे दाखले देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि नंतर निवडणूक आयोगापर्यंत हे प्रकरण गेलं. शेवटी नवं चिन्ह आणि नवं नाव मिळालं खरं, पण त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारी अर्ज भरणार की नाही हा पेच निर्माण झाला होता. राजीनाम्याचा पेच सुटला आणि आता सगळं चित्र स्पष्ट झालं मात्र जेव्हा लढण्याची वेळ आली तेव्हा मात्र शिंदेंनी स्वतःची शस्त्र बाजूला ठेवून भाजपला पुढे केलंय. ज्या अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे आणि ठाकरे आमने सामने येणार असं वाटतं होतं, तिथे आता ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. भाजपनं कशी संधी साधलीये, शिंदे कसे पिछाडीवर पडलेत तेच या व्हिडिओत पाहू....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 185
@samsuddinpatel3240
@samsuddinpatel3240 Жыл бұрын
ही तर सूरवात आहे,,जय शिवाजी ,जय भवानी,जय शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे,,जिंदाबाद,,,,
@annaghaywat4777
@annaghaywat4777 Жыл бұрын
खरी शिवसेना असती तर शिंदे यांनी आपला उमेवार दिला असता
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 Жыл бұрын
शिंदे खोटी शिवसेना duplicat शिंदे गद्दार e d सरकार
@nileshsatpute6106
@nileshsatpute6106 Жыл бұрын
येत्या ६ महिन्यात एकनाथ शिंदे राजकारणातून इतिहास जमा होणार 👍
@anilgaikwad3697
@anilgaikwad3697 Жыл бұрын
👍
@SKTechEducation
@SKTechEducation Жыл бұрын
@@anilgaikwad3697 yes
@tnrnewsnetwork8916
@tnrnewsnetwork8916 Жыл бұрын
Shillak sena la Sambhala... sampanar lavkar
@tnrnewsnetwork8916
@tnrnewsnetwork8916 Жыл бұрын
@@SKTechEducation shillak sena phuska bar
@SKTechEducation
@SKTechEducation Жыл бұрын
@@tnrnewsnetwork8916 news channel ahe ka godi media ahe
@pankajkasar2477
@pankajkasar2477 Жыл бұрын
खरोखर स्विकारला पाहिजे होतं कारण शिन्दे सेना निवडणुक लडवणे हा हेतू नाही फक्त शिवसेना सपवने हाच हेतू आहे
@tnrnewsnetwork8916
@tnrnewsnetwork8916 Жыл бұрын
Shillak sena
@anilghanekar2561
@anilghanekar2561 Жыл бұрын
त्यांची फाटली म्हणून ते शिवत बसले आहेत आणि BJP ला पुढे केले.
@nanasaheblavand218
@nanasaheblavand218 Жыл бұрын
शिंदे ने पळ काढला अताच आणि पुढे काय टिकणार हा मिंधे गट.
@sudamkhatale3349
@sudamkhatale3349 Жыл бұрын
ज्या साठी शिंदे गट लढत होता... अंधेरी मध्ये तर माघार.... खरंच हे लोक शिवसेना वाचवाया गेले.. बीजेपी च्या दावाणीला बांधाया
@purushottamgaikwad5265
@purushottamgaikwad5265 Жыл бұрын
शिंदेला भाजपचे राजकारण कधीच कळणार नाही
@prabhakarkurane8873
@prabhakarkurane8873 Жыл бұрын
गदारानां लाज वाटत नाही गदार आहेत
@ramsawant9213
@ramsawant9213 Жыл бұрын
हे बीजेपी वाले दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारतात.
@SN-kt3kq
@SN-kt3kq Жыл бұрын
गद्दारानो शर्म करो देव सूधा माफ करणार नाही तूम्हाला मग जनता कशी करेल
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Жыл бұрын
🔥🚩 उध्दव ठाकरे ग्रेट व्यक्तिमत्त्व 🔥🚩
@somnathdiwate4256
@somnathdiwate4256 Жыл бұрын
ठाकरेंना शिंदेंच आव्हान नाहीच आहे..... ... दरीयामे खसखस आहे.
@amarsahare9435
@amarsahare9435 Жыл бұрын
सेना एकच आहे ती म्हणजे बाळासाहेब यांची ...only उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची.....बाकी सेना तर खूप आहे ........फुटीर सेना गदार गदर सेना आहेत ...सावध रा एकच सेना शिव सेना .....ठाकरे सेना ......
@महाराष्ट्र302
@महाराष्ट्र302 Жыл бұрын
आता टरबुज सेना पण आली आहे
@shivanandmhetre2710
@shivanandmhetre2710 Жыл бұрын
शिंदे गट चे उमीदवार पहिजे होते परंतु योग्य संधी shinde गताने गमावले आहेत
@mahabuddy3501
@mahabuddy3501 Жыл бұрын
शिंदे ना हळू हळू kalel त्यांनी कशाच्या बदल्यात कशा बरोबर compromise केला आहे
@shashisawant3240
@shashisawant3240 Жыл бұрын
प्रतिस्पर्धाच बळ पाहून आव्हान स्वीकारन महागात पडेल याची खात्री कदाचित झाली असेल.
@rajendralad8111
@rajendralad8111 Жыл бұрын
स्व.आनंद दिघे यांनी कल्याण लोकसभा हा वाटाघाटीत भाजप कडून शिवसेनेकडे खेचून घेतला आणि तिथे सातत्याने शिवसेना खासदार निवडून आणला. आता यांनी अंधेरी मतदारसंघ भाजपला बहाल करून शरणागती पत्करली आणि म्हणे आम्ही दिघेंचे वारसदार.
@nanduijgude7377
@nanduijgude7377 Жыл бұрын
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Жыл бұрын
सालगडी तो सालगडीच असतो
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 Жыл бұрын
शिंदे साहेब गट झालाय बिजेपी च्या ताटाखालचे मांजर.
@anilmathure8676
@anilmathure8676 Жыл бұрын
कसली शस्त्र? तलवार हातात असते.ह्यांची शस्त्र भिंतीवर.
@s.rakesh2118
@s.rakesh2118 Жыл бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धी
@Maharashtrian69
@Maharashtrian69 Жыл бұрын
दम असता तर ढाल तलवार घेऊन मैदानात उतरले असते. आता पाठीवर बांधून फिरा. 😀
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 Жыл бұрын
आणि दात ओठ खात हवेत तलवार फिरवा.म्हणजे लोकांचे मनोरंजन होईल.
@adinathdasare911
@adinathdasare911 Жыл бұрын
😂😂
@pratikbandgar8366
@pratikbandgar8366 Жыл бұрын
Shivsena Uddhav Balasaheb Thakre❤✌.. Mahavikas agadi✌💯
@manoharkankekar3395
@manoharkankekar3395 Жыл бұрын
हेच होणार आणि शिंदे फसणार
@ravindrasurve4326
@ravindrasurve4326 Жыл бұрын
साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण शिंदे फसायच्या ऐवजी आपण तर नाही फसणार ही लटके निवडून आल्यावर तिकडे गेली तर आपण काय करणार.
@shashikaladavane4601
@shashikaladavane4601 Жыл бұрын
शिंदेंना स्वतःला उमेदवार द्यायच नव्हत तरी शिवसेनेचे मूळ नाव आणि चिन्ह गोठवून जे पाप केले आहे त्यामुळे महाराष्ट्र शिंदेंना maf करणार नाही. BJP च्या ताटाखालचे मांजर झाले आहेत उद्धव साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
@uddhavpradhan3480
@uddhavpradhan3480 Жыл бұрын
Shinde is pawn of Fadnavis. He doesn't have mind of his own
@tastewithhealth6742
@tastewithhealth6742 Жыл бұрын
शिखंडी पळाला , बोच्याला पाय लावत
@suskar6193
@suskar6193 Жыл бұрын
Pakhandi shikandi ahe ha minde
@atmaramphanse8303
@atmaramphanse8303 Жыл бұрын
अरे ,मिंदे कडे AB form आहे का?
@jagdishshirsat618
@jagdishshirsat618 Жыл бұрын
२४नंतर मुख्यमंत्री पद पण जाणार
@prakashghanekar8571
@prakashghanekar8571 Жыл бұрын
शिंदे ना अजून खूप काही गमवायचं आहे. ही तर सुरूवात आहे. हळुहळू नामशेष होतील बघा ते आणि इतर सुद्धा कारण जनता ed ला घाबरत नाही
@pankajsurvase435
@pankajsurvase435 Жыл бұрын
चिनी मिळाली लड म्हणा कि तुम्ही काय मिडीयावाले कुठे गेला शिंदे साहेब कुठे गेली कळकळ तुम्हची सांगा सगळ्यांना माहीत होऊन दय लपून बसला का फक्त शिवसेना उद्धव ठाकरे साहेब शिवसेना 🔥🔥🔥🔥
@vijayshirsat8841
@vijayshirsat8841 Жыл бұрын
एकदम बरोबर आव्हान स्वीकारायलाच पाहीजे होते यांना फक्त शिवसेना संपायची आहे
@suhaskhandagale6787
@suhaskhandagale6787 Жыл бұрын
शिंदे गटात जे 40आमदार आहेत त्यांना पण तिकीट भेटतील का त्यावर पण बी दावा करल
@worldstatuscreation3399
@worldstatuscreation3399 Жыл бұрын
घाबरले शिंदे
@santaramshide1142
@santaramshide1142 Жыл бұрын
भारतीय तत्वज्ञानात.दोन ब्रिद वाक्ये. आहेत.एक सत्यमेव जयते .दुसरे.आपण दुसर्याचे वाटोळे करायला निघालो की आपल वाटोळे झाल्याशिवाय रहात नाही.म्हणुन सर्वांणी सावधान रहावे .
@user-yi4fe2pc5w
@user-yi4fe2pc5w Жыл бұрын
कमळाबाई गुजरात एजन्सी महाराष्ट्रात मान्य नाही मराठी स्थानिक पक्ष जिंदाबाद ओरिजनल शिवसेना
@prasadpalkar7003
@prasadpalkar7003 Жыл бұрын
खरी शिवसेना आमची असे म्हणायचे पण सुपारी घेऊन पक्ष फोडला चिन्ह घालवले .खोके सरकार
@ganeshgosavi3027
@ganeshgosavi3027 Жыл бұрын
शिंदे चि पण जागा बीजेपी घेणार
@shobhavyas4880
@shobhavyas4880 Жыл бұрын
Sivsena jindabad
@rajendraparkhe7529
@rajendraparkhe7529 Жыл бұрын
शिंदे ला नंतर पश्चाताप शिवाय पर्याय नाही
@nitinshingare6670
@nitinshingare6670 Жыл бұрын
याच्यावरूनच बघा शिंदेने भाजपला जागा दिली म्हणजे शिंदे हे भाजपचेच आहेत आणि शिवसेनेला संपवायचा विडा उचलला आहे आता जनतेने समजून जा खरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हीच आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@user-yv3iv7cy4v
@user-yv3iv7cy4v Жыл бұрын
100%
@udaygawas1648
@udaygawas1648 Жыл бұрын
शब्द उच्चर ण क्लिअर नाही
@user-xl7sc5fy8d
@user-xl7sc5fy8d Жыл бұрын
मागून वार काय करता समोरून वार करा मैदानात या मैदानात लढा जय महाराष्ट्र
@shivajisonawane5143
@shivajisonawane5143 Жыл бұрын
दुसर्यासाठी खोदलेलया खड्ड्यात स्वतालाच जावे लागेल .
@ShriRam-xh2qc
@ShriRam-xh2qc Жыл бұрын
Uadav Saab jindabaad
@sameertabib4993
@sameertabib4993 Жыл бұрын
'दाम करी काम' हे खरं असलं तरी, नेहमीच पैसा कामाला येत नाही. जनतेची काम करून, विश्वास संपादन करावा लागतो. हार-जीतची भिड न बाळगता, सत्तेची हाव न ठेवता, निवडणूक लढवुन आव्हान स्वीकारतो तोच खरा शिवसैनिक. जय महाराष्ट्र, जय शिवसेना उद्धव ठाकरे.
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 Жыл бұрын
लायकीचा माणूस नाही तो शिंदे... त्याला कोण विचारत भाजप शिंदे चा कोल्या करणार
@BB-fb2uh
@BB-fb2uh Жыл бұрын
Mukhyamantri hoychi khup ghai hoti hyanna ata ghya haus bhagvun 🤣
@vikaspadgaonkar9667
@vikaspadgaonkar9667 Жыл бұрын
हिंमत असेल तर लढतील.
@sureshmane631
@sureshmane631 Жыл бұрын
निवडणूक लढवणार या दमात शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह गोठविण्याची किमया कशासाठी मग शिंदे गटाने केली.?
@sangitananaware7080
@sangitananaware7080 Жыл бұрын
Kuthe distey dhal Talwar, mashalicha ujedat gayb
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 Жыл бұрын
शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मते द्यावीत
@SS-lq8bc
@SS-lq8bc Жыл бұрын
Jar ladayche navte tar dhanushya baan ka freeze karayla laavla
@shantanukudale6555
@shantanukudale6555 Жыл бұрын
शिंदे गटाने निवडणूक लढवायला पाहिजे होती. ... आलेल्या निकालानंतर शिंदे गटाची फड फड बंद झाली असती
@vishwashilborkar1978
@vishwashilborkar1978 Жыл бұрын
शिंदे बघा
@dadasahebtirmare7678
@dadasahebtirmare7678 Жыл бұрын
भाजप शिंदे गटाला बोटावर नाचवणार 40 जनाना अजिबात चांगली खाती आणि मंत्री पद देवू नका फडणवीस साहेबांना विनंती हे 40 जन सडले पाहिजेत
@rushikeshsutar749
@rushikeshsutar749 Жыл бұрын
Only uddhav Balasaheb thakare saheb
@suhasgaikwad4710
@suhasgaikwad4710 Жыл бұрын
Ho
@ashokgite8028
@ashokgite8028 Жыл бұрын
उद्धव ठाकरेनीं सांगीतले होते या मैदानात
@sampatchaudhari555
@sampatchaudhari555 Жыл бұрын
Yanche Mahila vishayai doran public ne phahile
@abalandge3941
@abalandge3941 Жыл бұрын
होय
@Ikkar_patil_graphics_07
@Ikkar_patil_graphics_07 Жыл бұрын
म टा किती माल घेतला उ ठा कडून चापलुशी करायला
@gauravpalav250
@gauravpalav250 Жыл бұрын
हे काय उमेदवार देणार यानां भाजपने विकत घेतले आहे
@vijaysudriksudrik2997
@vijaysudriksudrik2997 Жыл бұрын
खरी शिवसेना असती तर मैदानात लढून दाखवलं असतं
@gahininthjaybhay937
@gahininthjaybhay937 Жыл бұрын
Only thakre
@mangeshpatayane7196
@mangeshpatayane7196 Жыл бұрын
उलू बनवलं
@harishkakade4036
@harishkakade4036 Жыл бұрын
थोडे दिवस थांबा मुख्यमंत्री पद ही जाईल
@tejpratapchavan276
@tejpratapchavan276 Жыл бұрын
After bypoll election C M will merge sena into BJP
@pratibharithe4518
@pratibharithe4518 Жыл бұрын
Shindeni Aapla Umedwa Ubha N Karun B J P La Jaga Dili Hya warun ka DilJali He Samjat
@samirsamant3876
@samirsamant3876 Жыл бұрын
Bjp ची हार पक्की ☝🔥
@ushapatil8419
@ushapatil8419 Жыл бұрын
शिंदे यांचं राजकारण मुक्त होतिल
@shashisawant3240
@shashisawant3240 Жыл бұрын
फकत्त चाळीस लोकाना घेऊन शिवसेना ?
@shivajithorat1070
@shivajithorat1070 Жыл бұрын
फाटली गद्दराची
@bhausahebdighe5691
@bhausahebdighe5691 Жыл бұрын
1 like Gaddar shinde
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 Жыл бұрын
शिदेला स्वतःचा डोके नाही तो दुसर्यां च्या डोक्याने चालतो माणूस हुशार नसला तरी चालेल पण दुसरयाचे डोकें कधीचं वापरु नये
@ashokpatil3071
@ashokpatil3071 Жыл бұрын
Aavaan Swikarayl A PAHIJE HOTE SHINDENI SANDHI GMAWLI BJP NI DABLE SHINDENA
@pubgkilares8773
@pubgkilares8773 Жыл бұрын
Sudhara
@rajendrapowar1790
@rajendrapowar1790 Жыл бұрын
भाजप शिंदे ला संपवणार
@sampatchaudhari555
@sampatchaudhari555 Жыл бұрын
Vinash Kali viprit Buddi hey public la vatate
@sunilpardeshi6580
@sunilpardeshi6580 Жыл бұрын
शिदेत दम नाही . ठाकरे साहेब ठाकरेच आहे
@user-vp8ge9jw7k
@user-vp8ge9jw7k Жыл бұрын
he kahich nahi ,shinde vedane firu naye ,hi dewakade prarthana.
@sampatchaudhari555
@sampatchaudhari555 Жыл бұрын
Ha tar Jumbala baj ahe hey public la vatate
@jagannathkaluram699
@jagannathkaluram699 Жыл бұрын
kay to mukh mantri vatat nahi
@shantaramdeshmukh2352
@shantaramdeshmukh2352 Жыл бұрын
शेवटी शिंदे यांनी भाजप पुढे हार मानली हे सिद्ध झाले .
@sakharamthakur6589
@sakharamthakur6589 Жыл бұрын
शिंदे संपल्यातच जमा. त्याना फक्त शिवसेना आणि मराठी माणूस संपवायच कंत्राट भाजपाने दिले आहे.
@surajbhikot8110
@surajbhikot8110 Жыл бұрын
शिंदेनीं बीजेपी जोरावर शिवसेना संपवली
@vikrantlondhe4009
@vikrantlondhe4009 Жыл бұрын
Sa
@shivajipednekar4113
@shivajipednekar4113 Жыл бұрын
पळपुट कुठला
@sangitadube659
@sangitadube659 Жыл бұрын
Kiti
@sainathsurve4171
@sainathsurve4171 Жыл бұрын
हे मुख्यमंत्री महाराष्ट्र गहाण ठेवणार
@anandraonikam946
@anandraonikam946 Жыл бұрын
शिंदे तर हो नाम्या
@samadhankharat1007
@samadhankharat1007 Жыл бұрын
बाजप न शिंदे ना शिव सेना संपवायला विकत घेतलं आहे . शिव सेना वाळवण्यासाठी नाही . हे काय मग 50 खोके घेऊन मालक सांगेल तीच पूर्व दिशा 🤣🤣🤣😅😅😂😂
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 Жыл бұрын
Only Udhav
@arunjadhav5353
@arunjadhav5353 Жыл бұрын
Matdarani Gat tat n baghata mat Ritika Tai Yana dhyave
@shankarchoughule6702
@shankarchoughule6702 Жыл бұрын
उंदीर बिळात लपतात आव्हान svikarat नाहीत,
@HariOm-yx1tt
@HariOm-yx1tt Жыл бұрын
शिंदे काय आव्हान स्विकरण .....लायकी आहे का?
@sitaramkhandare564
@sitaramkhandare564 Жыл бұрын
पलकुटा व्यक्ति ठाकरे चे आव्हान काय स्विकारेल
@chandrakantpagar4789
@chandrakantpagar4789 Жыл бұрын
shreemati latke prachand matani nivdun yenar
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 64 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 59 МЛН
Maharashtra Times LIVE : आरक्षण बचाव यात्रा, पुण्यातून Prakash Ambedkar LIVE | Arakshan Bachav Yatra
17:16
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 64 МЛН