ठाकरेंची खेळी, शिंदेंना पक्ष मिळाला, पण ‘ती’ गोष्ट कशी वाचवणार? | Shiv Sena | Eknath Shinde | GU

  Рет қаралды 329,356

LOKMAT

LOKMAT

Жыл бұрын

राजकीय बुद्धबळाच्या पटावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख हे चेकमेट झाले अशी स्थिती आहे... आधी सत्ता गेली... मग पक्ष फुटला... त्यांनी लढा दिली.. पण शेवटी पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह दोन्ही त्यांच्याकडून गेलं... त्यांचे कधी काळचे विश्वासू नेते एकनाथ शिंदे हे सगळ्याच बाबतीच सरस ठरले.... आता ठाकरे पुन्हा लढण्याची भाषा करतायत... गद्दारांना धडा शिकवण्यासाठी शिवसैनिकांमध्ये जोष भरण्याचा प्रयत्न करतायत...
#shivsena #eknathshinde #uddhavthackeray
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 441
@RS-wp5di
@RS-wp5di Жыл бұрын
इतिहास साक्षीला आहे महाराष्ट्र लढणार्यांना बळ देतो पळणार्‍यांना नाही. #उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩
@sonajisargar3403
@sonajisargar3403 Жыл бұрын
साहेब हा चार दिवसाचा खेळ आहे सत्य सत्यच असतं पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ग्रेट आहात तुम्ही 2024 ला जनता न्याय देईल🙏🏻
@ulhasgosavi8176
@ulhasgosavi8176 Жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब आगेकूच करत आहे धन्यवाद
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
*पवारां बरोबर जे गेले ते संपले* ? शेकाप, महाराष्ट्र कांग्रेस,शिवसेना ठाकरे गट *भाजप ला ज्यांनी सोडले ते संपले* ? शिरोमणि अकाली दल , चंद्राबाबू नायडू इ..
@dinkarbobde1827
@dinkarbobde1827 Жыл бұрын
खूप वाईट झाले,नियती पुन्हा आपले भयंकर रूप दाखवील त्यावेळी हे तथाकथित लोक भस्म होतील आणि सत्य उजळून समोर येईल,थोडा विलंब होईल पण निश्चित हे होणार,जय शिवाजी जय भवानी
@dhanrajkhairnar2346
@dhanrajkhairnar2346 Жыл бұрын
शिंदे ला सर्व मिळालं पण झोपू नाही शकणार त्यानी जे कृत्य केले ते त्याला सुद्धा शर्म वाटावा असाच आहे
@mmme6644
@mmme6644 Жыл бұрын
Right 👍
@FK-um5np
@FK-um5np Жыл бұрын
चेहर्या वारचा रंग उड़ालय मिंधे चा ? 😂😜😆💯👍💯😆😜😂
@nivruttinalawade2843
@nivruttinalawade2843 Жыл бұрын
या बोकडाला लाज अबरु शरम असती तर यान गू खाल्लाच नसता
@sureshmayekar812
@sureshmayekar812 Жыл бұрын
काहीही करा ed ला घाबरून पलकुटे किती दिवस खरा चेहरा लपवणार आम्ही फक्त ठाकरे यांना मानतो
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f Жыл бұрын
निर्लज्ज माणूस आहे तो, त्याला काही वाटणार नाही. दुसऱ्याच हिसकावून खातो, बाप चोरतो आणि उलटं टीका करतो. चांगला असता तर गद्दारी केली नसती
@gajanantayde3131
@gajanantayde3131 Жыл бұрын
मुख्यमंत्री शिंदेचे दिवस आता भरले
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 Жыл бұрын
कित्येक वेळेस उदाहरण म्हणून देता येईल सगळ्याच राज्यातील उदाहरण आहेत समोर भाजप पक्षातील नेत्यांकडून धोका कसे देतात ते पण पहा तुम्हीच
@kaminidandekar4478
@kaminidandekar4478 Жыл бұрын
Tyala gadaychi vel aliy.
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 Жыл бұрын
हमे तो अपनों ने लुटा गैरो में कहा दम था ! शिंदे आता भाजपा चे गुलाम है ! नशीब तिकडे बिहार मध्ये नितीशकुमार लवकर शहाणे झाले नाही तर त्यांचे सुध्दा उद्धव साहेब यांच्या सारखे होनार होते उद्धव साहेब गाफिल राहिले
@mmme6644
@mmme6644 Жыл бұрын
Barobar
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 Жыл бұрын
हेच दुर्दैव आहेत कुणावर विश्वास ठेवणार असे गदार लोक विश्वास घात करीत असतात पण ऐका ने केल्यानंतर सर्व त्यात भरले जात असतात नंतर कोणीच विश्वास ठेवणार नाहीत अगदीच चांगला माणूस असेल तरीदेखील असा विश्वास घात होत असेल तर मग निश्चितच कोणीच विश्वास ठेवणार नाहीत ऐक करतोय पण सर्वानाच भोगावे लागले
@santoshmhapralkar9554
@santoshmhapralkar9554 Жыл бұрын
सर्व जनता उद्धव साहेबांच्या बरोबर आहे
@AN-uf7mk
@AN-uf7mk Жыл бұрын
😝😂🤣 जनता एवढे मतदान करतात की सर्वात मागुन पहिले असतात
@mmme6644
@mmme6644 Жыл бұрын
Ho , support udhav thackray
@mr.ghodkeparmeshwar4899
@mr.ghodkeparmeshwar4899 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@patilsaheb.8008
@patilsaheb.8008 Жыл бұрын
पवरांडचाटू जनता उद्धवच्या पाठीमांगे आहे उद्धवची डांग मारायला 😂😂😂
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f Жыл бұрын
शिंदे निवडणुकीला घाबरतो
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Жыл бұрын
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🔥🔥👌💪💪💐
@sachinbandal4976
@sachinbandal4976 Жыл бұрын
गेल नही... दिल गेल... आणि koni दिलं हे सर्वांना ज्ञात आहे....
@karan-w
@karan-w Жыл бұрын
Mahnje nahi kalale sang na bhau
@p.r.p132
@p.r.p132 Жыл бұрын
गुजराती लोकांनी मराठ्यांन मध्ये फूट पाडली
@ravindrasurve4326
@ravindrasurve4326 Жыл бұрын
साहेब हे तुम्ही अगदी बरोबर बोललात पण आपल्या मराठी नेत्यांना आणि मराठी लोकांना कधी समजणार देव जाणे
@sudhakarpatil3024
@sudhakarpatil3024 Жыл бұрын
अर्धसत्य ! खरा सूत्रधार अनाजीपंत .सत्तेसाठी मातृभूमीशी आणी बांधवाशी गद्दारी !
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 Жыл бұрын
Ranga billane khel kela mindhecha game kela
@govindadahake4364
@govindadahake4364 Жыл бұрын
🚩🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩🚩 🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
@maskevijay61
@maskevijay61 Жыл бұрын
Only Udhav Thakare
@karunagawde3376
@karunagawde3376 Жыл бұрын
Uddhav Thackeraychi Shav Sena
@mangalpatil5422
@mangalpatil5422 Жыл бұрын
शेवटी सत्याचा च विजय होईल आदरणीय ठाकरे साहेब शिवसैनिक पाठिशी आहेत. विजय तुमचाच आहे🙏
@sudarshanrangale242
@sudarshanrangale242 Жыл бұрын
फडणवीस ने बिस्कीट फेकला आणि बिस्कीट उचलला हा कोण असेल ते नाही सांगता येत
@sawantnitin005
@sawantnitin005 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩 जय शिवसेना 🏹
@vickyparab180
@vickyparab180 Жыл бұрын
कमळाबाईची औकात किती खालच्या पातळीची आहे याचं उदाहरण.
@sandeshsangle1399
@sandeshsangle1399 Жыл бұрын
सर्व काही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळल
@ganeshhule4563
@ganeshhule4563 Жыл бұрын
शिंदे संपणार, गेम खल्लास
@chormmadhaleallcanal4541
@chormmadhaleallcanal4541 Жыл бұрын
शिवसेना हे रोप ज्यांनी लावले त्या वृक्षाची मालकी हक्क हा त्यांचा वारसाला च मिळायला हवा
@kirangaitonde5528
@kirangaitonde5528 Жыл бұрын
निवडणूक आयोगाने हा निर्णय भाजपच्या दबावाखाली घेतला आहे हे स्पष्ट आहे
@vitthalgadekar7442
@vitthalgadekar7442 Жыл бұрын
उध्दव जी जनता जनार्दन आपल्या पाठीशी आहे आगे बढो आगे बढो हम आपके साथ है
@marutipatil9734
@marutipatil9734 Жыл бұрын
साहेब तुम्ही खचू नका न्यायालय आणि निवडणूक आयोग विकला गेलाय पण जनतेच्या न्यायलत येऊदेत
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Жыл бұрын
जितके चोराचे तितके चोरूदेत, चोरांचा व्यवसाय चोरीच आहे, आज खुशी माणतील माणूदेत, शिवसैनीक रुपी नियती सोडणार नाही, यांची जागा यांना दाखवल्या शिवाय रहाणार नाही..
@navanathpawar3146
@navanathpawar3146 Жыл бұрын
बाळासाहेबांनी गुंडाना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले होते. नाहीतर राणे भुजबळ यांना कोण ओळखत होते.
@dilipwable2486
@dilipwable2486 Жыл бұрын
सत्य परेशान हो सकता है पर पराजित नही
@ramchandrapatil1875
@ramchandrapatil1875 Жыл бұрын
एकनाथ तुला ह्याची सजा २०२४ तुझ्या पराभवातून मिळणार आहे मात्र नक्की जय महाराष्ट्र
@nareshsawant9587
@nareshsawant9587 Жыл бұрын
खरे शिवसैनिकांचे व बाळासाहेबांचे तुम्हाला कधी माफ नाही करणार गद्दारांना क्षमा नाही
@chormmadhaleallcanal4541
@chormmadhaleallcanal4541 Жыл бұрын
बाळासाहेबांच्या विचाराने चालणारे बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांची ईच्छानुसार त्यांच्या मुलाला विसरले हे काय आहे. हे विसरले पण जनता विसरणार नाही .मा..उद्ववजी ठाकरे हेच खरे व प्रमूख आहेत व राहतील
@tejaspatil6755
@tejaspatil6755 Жыл бұрын
फक्त उध्दव ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩
@originalshivsainik-ssb374
@originalshivsainik-ssb374 Жыл бұрын
फक्त एकच chootya
@vishnukantsawant5299
@vishnukantsawant5299 Жыл бұрын
Shinde May be Last for 2 months still pending cases in supreme court results
@positivitya1830
@positivitya1830 Жыл бұрын
Uddhavsaheb best CM. Jai Maharashtra. Jai Hind 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@nareshsawant9587
@nareshsawant9587 Жыл бұрын
उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है
@laxmanbudhar4870
@laxmanbudhar4870 Жыл бұрын
मा मुख्यमंत्रीशिंदे साहेब यांनी तळागाळातील लोकांच्या मनातील भावना दुखावल्या आहेत याचं उत्तर 2024ला, जनता नक्की देईल,
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Жыл бұрын
जनता उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबत आहेत 🔥🚩🔥🚩
@sunilk_
@sunilk_ Жыл бұрын
Great Uddhav Thackeray 💐💐💐💐💐💐💐💐
@shahrukhshaikh6632
@shahrukhshaikh6632 Жыл бұрын
तरी या मॅटर मध्ये अजून साहेबांची एन्ट्री बाकी आहे 🔥🔥😎😎⏰️⏰️पुन्हा 💪💪
@gopalgurav5296
@gopalgurav5296 Жыл бұрын
50 खोकें एकदम ओके
@niteshpatil2554
@niteshpatil2554 Жыл бұрын
Gaddar 50 khoke ekdam ok
@kalikamogre32
@kalikamogre32 Жыл бұрын
Shivsena Zindabad ! Udhhav Thakrey Age badho✊✊✊✊✊✊✊✊✊jai Bhavani
@rohitkamble144
@rohitkamble144 Жыл бұрын
सारे विरोधक एक होत आहे हे महत्त्वाचं
@vijaymulik9079
@vijaymulik9079 Жыл бұрын
Uddhav Balasaheb Thackeray Saheb Zindabad
@namdeoparvekar8982
@namdeoparvekar8982 Жыл бұрын
2024 sathi BJP kahihi Karel
@durgeshguldagad7096
@durgeshguldagad7096 Жыл бұрын
गु पण खाईल कमळाबाई
@kaminidandekar4478
@kaminidandekar4478 Жыл бұрын
Nange sarkar BJP n minde
@shivajidighe5029
@shivajidighe5029 Жыл бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@sanjaygadhavepatil7270
@sanjaygadhavepatil7270 Жыл бұрын
सत्य परेशान होता है पराजित नहीं.
@amoghsiddhahanamanthortika4025
@amoghsiddhahanamanthortika4025 Жыл бұрын
Even other Countries know it,Shivsena belongs to Thakare only.
@moviemakersmumbai4373
@moviemakersmumbai4373 Жыл бұрын
Jai bhavani jay maharashtra lok jaga dakhavtilch
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 Жыл бұрын
जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
@vinodkamble4265
@vinodkamble4265 Жыл бұрын
उध्दव जी ठाकरे साहेब
@chandrakantnimbalkar8105
@chandrakantnimbalkar8105 Жыл бұрын
Jai maharashtra
@kishormankar7143
@kishormankar7143 Жыл бұрын
Thanks 🙏🙏
@vijayk3137
@vijayk3137 Жыл бұрын
Checkmate nahi jala, fakt check dila aahe, picture abhi baki he mere dost.
@babasahebgaikwad4024
@babasahebgaikwad4024 Жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद✋✋
@sambhajisapkal4204
@sambhajisapkal4204 Жыл бұрын
साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत जय महाराष्ट्र🚩🚩 जय शिवसेना🚩🚩 जय शिवराय🚩🚩
@Kokanchaprasad
@Kokanchaprasad Жыл бұрын
Great
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
*शिवसेनेत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे* *यांच्याशिवाय कोणीही मोठा नाही !* *आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्राला* *शिवसेने शिवाय कोणी त्राता नाही !!* *💥🙏🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩🙏💥*
@jayantdinde7787
@jayantdinde7787 Жыл бұрын
सत्यमेव जयते उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@prakashbhange8680
@prakashbhange8680 Жыл бұрын
2024 ला शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार
@prakashbhange8680
@prakashbhange8680 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे चा
@atmaramshetchannel7149
@atmaramshetchannel7149 Жыл бұрын
मिंडे ला सर्व भेटले मतदार कोठून आणेल
@dhirajshilimkar7006
@dhirajshilimkar7006 Жыл бұрын
ठाकरे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
@panduranggurav8241
@panduranggurav8241 Жыл бұрын
Always win true
@maneshjadhao5145
@maneshjadhao5145 Жыл бұрын
धनुष्यबान तर आम्ही वापस घेणारच
@ajayghag9533
@ajayghag9533 Жыл бұрын
Udhav Balasaheb Thakare
@nagare_patil_jagarangondhal
@nagare_patil_jagarangondhal Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@sushiladhomse862
@sushiladhomse862 Жыл бұрын
चोरणारे शांत झोपले होते का गोळ्या सुद्धा चोरून घ्याव्या लागतील नाहीतर भाजप आहे दिल्लीवरून आणतील हुकूमशहा शांत झोपु शकत नाही देवाकडे न्याय आहे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 Жыл бұрын
गेली तीन वर्ष फक्त नाटक चालू आहे . विकास कामांचं.. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं ..कोणत्याही पक्षाच्या राजकारण्याला काही... घेणंदेणं नाही
@dhananjaymundalik8097
@dhananjaymundalik8097 Жыл бұрын
Yana janta dhada shikvanar100*/*
@santoshkanble4039
@santoshkanble4039 Жыл бұрын
सत्यमेव जयते
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 Жыл бұрын
पवार साहेब आणि उद्धवसाहेब आगे बढो हम आपके साथ है
@gondrajsonkamble9219
@gondrajsonkamble9219 Жыл бұрын
ते जेवढे वर जातील म्यानेज करून तेवढे जोरात आदळतिल जय भिम जय शिवराय
@surendramahadik9282
@surendramahadik9282 Жыл бұрын
Only ut
@supriyalambe1205
@supriyalambe1205 Жыл бұрын
इतिहास साक्ष आहे शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे शिवसेना जिंदाबाद
@vidyadharmane7400
@vidyadharmane7400 Жыл бұрын
कमाल आहे ना , कोविड काळात जनतेला सांगितले तुमचा परिवार तुमची जीमेदारी आणि आता माझा परिवार तुमची जीमेदारी
@prafullj3083
@prafullj3083 Жыл бұрын
Uddhav balasaheb thakery 💯💯
@ashwiniparag2093
@ashwiniparag2093 Жыл бұрын
We support you thakare only
@funf4u
@funf4u Жыл бұрын
50 khoke baki ok
@sharadpuri3698
@sharadpuri3698 Жыл бұрын
Sarv janta udhav sahebanchya pathisi rahil asa mala vishwas aahe
@baburaodhanwadedhanwade2709
@baburaodhanwadedhanwade2709 Жыл бұрын
धनुषबाण तर परत येनारच.
@avinashjadhav4326
@avinashjadhav4326 Жыл бұрын
नालायक आणि गद्दार यांचे पासून सावध रहा.
@rameshshete8706
@rameshshete8706 Жыл бұрын
झोप लागणार नाही नक्कीच
@abhijeetdada4417
@abhijeetdada4417 Жыл бұрын
We support Uddhav saheb
@chormmadhaleallcanal4541
@chormmadhaleallcanal4541 Жыл бұрын
आता ह्रृदय सम्राट मा.बाळासाहेब हवे होते
@sureshjadhav2079
@sureshjadhav2079 Жыл бұрын
🚩
@ramnevrekar6642
@ramnevrekar6642 Жыл бұрын
उद्धव साहेब झिंदाबाद
@taidakore9818
@taidakore9818 Жыл бұрын
Only udhavji saheb ✌
@shailajasalagare5759
@shailajasalagare5759 Жыл бұрын
His Masters Voice 😂
@nileshkale1948
@nileshkale1948 Жыл бұрын
Bhagwan ke ghar me der hai andher nahi Jay Hind Jay Maharashtra Thakre Saheb
@dr.prashantmudkondwar4365
@dr.prashantmudkondwar4365 Жыл бұрын
🚩ठाकरे
@5469551
@5469551 Жыл бұрын
सगले UT बरोबर
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Жыл бұрын
उद्धव साहेब महाराष्ट्र ची जणता तुमच्या बरोबर आहे त्यांना काय माकड उड्या मारायच्या आहेत त्या मारुद्या जय महाराष्ट्र
@sachindesale7264
@sachindesale7264 Жыл бұрын
साहेब आपण घाबरु नका या बाप चोरलेल्या व नाव चोरलेल्या या चोर नेते यांना विसरून सर्व शेतकरी व जनता आपल्या सोबत आहेत
@balkrishnasurve7888
@balkrishnasurve7888 Жыл бұрын
Good We are with Thakar sahrb
@bhikanjaiswal8991
@bhikanjaiswal8991 Жыл бұрын
निवळ। आयोग लोकाचे मतचा विचार नहीकरत चुकीचा निकाल दिया आहे शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे मत दिलीआहे शिंदे मते नाही दीले आहे
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 Жыл бұрын
गद्दार कोण हे जनतेला माहीत आहे
@shivajihingwe1983
@shivajihingwe1983 Жыл бұрын
Thakre zindabad
@alvinaraunj9460
@alvinaraunj9460 Жыл бұрын
💯💯💯
@manojambekar9148
@manojambekar9148 Жыл бұрын
शरद पवार साहेब यांच्या सोबत जाण्याची गरजच नव्हती
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
बाई चे नादाला लागून किती तरी साहेब जादे हे कफल्लक झालेत..आयुष्य भर कमावलेले नाव संपत्ती घालवली आहे..इथे तर एकनाथ शिंदे हे कमळाबाई चे नादी लागले आहेत त्यामुळे पुढील काळात त्यांचा आलेख खाली येणार हे नक्की
@kaminidandekar4478
@kaminidandekar4478 Жыл бұрын
True
@rashmibhojne8016
@rashmibhojne8016 Жыл бұрын
V.good
@bhaskarshinde2748
@bhaskarshinde2748 Жыл бұрын
Only uddhav Thakare Shiv Sena
@sambhajibandal6104
@sambhajibandal6104 Жыл бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🌹
@sunilbhande2274
@sunilbhande2274 Жыл бұрын
उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@dhruvgaikwad3740
@dhruvgaikwad3740 Жыл бұрын
2024 ची वाट पाहत आहे जनता
@shashikantmandlik5445
@shashikantmandlik5445 Жыл бұрын
खरा निकाल लोक न्यायालयात लागेल .
@mukeshchaudhari458
@mukeshchaudhari458 Жыл бұрын
Ekach saheb udhav saheb🚩🚩
@prafullj3083
@prafullj3083 Жыл бұрын
Uddhav balasaheb thakery 💯💯💯
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 60 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 105 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 13 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН