Ankush kakade on lanke : लंके आले नसते तर पवारांच्या डोक्यात होती 'या' नेत्यांची नावं : LetsUpp

  Рет қаралды 146,370

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ай бұрын

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे प्रभारी अंकुश काकडे यांनी लेट्सअपशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या पक्षांतरापासून तर थेट लोकसभा निवडणूक जिकण्यापर्यंत अनेक खुलासे केले आहेत. पाहा...
-
#LokSabha #LokSabhaElection #LokSabhaElection2024 #nileshlanke #rashtrawadi #SharadPawar #ankushkakade #OBC #NCP #Congress #BJP4IND #LetsUppNews #PoliticalNews #PoliticsLive #LetsUppMarathi #MarathiNews
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 60
@zunjarpatil.3664
@zunjarpatil.3664 Ай бұрын
काकडे साहेब सलाम तुमच्या निष्ठेला अनेक वर्षांपासून आपण पवार साहेबा सोबत आहात..........
@subhashpawar1262
@subhashpawar1262 Ай бұрын
अंकुश काकडे आपल्या पवार साहेब यांच्यावरील निष्ठेला सलाम! आजकाल आशा निष्ठ दुर्मिळ झाली आहे
@babankarad1955
@babankarad1955 29 күн бұрын
अहो काकडे साहेब संग्राम जकताप हा एकोनिसला विखेंना म्यानेज झाले होते
@ashokshihorkar7953
@ashokshihorkar7953 Ай бұрын
अशी निष्ठांवन माणसं असल्यावर यश हे मिळवणारच
@user-ib6xy7yt2r
@user-ib6xy7yt2r Ай бұрын
प्रमाणिक.काकडे.साहेबान.सारखी.माणस.जर.पवार.साहेबांनकड.असतिल.तर.पक्ष.मोठी.भरारी.घेणारच.💯🙏🙏
@STM96557
@STM96557 Ай бұрын
खरच किती एकनिष्ठ आहात सर तुम्ही ग्रेट
@dineshkhaire8726
@dineshkhaire8726 Ай бұрын
काकडे साहेबांना मी लहानपणापासून बघतोय त्यांनी पवार साहेबांचे कधी साथ सोडली नाही त्यांच्या निष्ठेला सलाम
@sureshkasat4575
@sureshkasat4575 Ай бұрын
Pawar saheb always great
@rohitshete2003
@rohitshete2003 Ай бұрын
अंकुश आण्णा सलाम तुमच्या एकनिष्टेला❤
@mayursalunkhe2238
@mayursalunkhe2238 Ай бұрын
बाप बाप होता है. ओन्ली शरद पवार साहेब 🚩🚩
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
Pawar Saheb ❤❤
@panditulape3890
@panditulape3890 Ай бұрын
Thanks Ankush ji
@shubhangichavan701
@shubhangichavan701 Ай бұрын
साहेबांची विश्वासू सावली ....अंकुश काकडे
@balasahebpawar9876
@balasahebpawar9876 Ай бұрын
पवार साहेब राजकारणातील परिस आहेत .. ते ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील त्याचे सोन करतील...
@sunilkharde8077
@sunilkharde8077 Ай бұрын
Great Ankush Kakde
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Ай бұрын
असे एकनिष्ठ कार्यकर्ते मिळणे नशीब आहे.
@bharatgaikwad101
@bharatgaikwad101 Ай бұрын
काकडे साहेब तुम्हाला एकदा पुण्याचे खासदार झालेले बघण्याचे भाग्य मिळेल का मतदार पवार साहेब मावळ तालुका जय भीम जय महाराष्ट्र
@sameerbhoite5626
@sameerbhoite5626 Ай бұрын
आण्णा आणि पवार साहेब निलेश लंकेंच्या विजयाचे शिल्पकार ...👌👌👌
@narayanpawade385
@narayanpawade385 Ай бұрын
Salam Kakade Saheb Great 👍👍
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 Ай бұрын
Ram aani Hanuman hi Jodi aadhunik kalat lokani vishwas mhanje kay he janun ठेवावे. ही जोडी अजरामर राहो ही sadischya. अभिनंदनास पात्र राहाल. मनापासून subheschya. असेच प्रेम राहू दे, वाढू दे,, या अस्थिर काळात आपण चांगले उदाहरण आहे. लोक अश्यांच्याच शोधात आहेत.
@rajeshkute647
@rajeshkute647 Ай бұрын
Pawar saheb king
@vijaykale8940
@vijaykale8940 Ай бұрын
जोहर की गती जोहरी जाणै जो कोई जौहर होय...... निलेश लंके यांनी आपली निवड सार्थ ठरविली पाहिजे....... जनतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील....... जिल्ह्यातील समस्या समजून घेण्यासाठी समन्वय आणि जेष्ठांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक........
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Ай бұрын
शरदचंद्र पवार साहेबच❤
@sharadlipane704
@sharadlipane704 Ай бұрын
सलाम तुमच्या निष्टेला 😊
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Ай бұрын
निष्ठा म्हणतात ती ही।❤🎉
@prashantkakade6217
@prashantkakade6217 Ай бұрын
🙏🚩🙏
@mohanbhoye-hm5vt
@mohanbhoye-hm5vt Ай бұрын
काकडे साहेब की जय हो ही निष्टा खरी
@user-ng9ro4iq9u
@user-ng9ro4iq9u Ай бұрын
अंकुश काकडे आपले हार्दिक अभिनंदन
@sayyedkhalil1573
@sayyedkhalil1573 Ай бұрын
Great mulakat Anna
@ravibhagwath147
@ravibhagwath147 5 күн бұрын
छान माणूस निवडला दक्षिण नी आनंद दी आनंद आहे पूर्ण दक्षिणेत
@dnyandeovarpe5604
@dnyandeovarpe5604 Ай бұрын
Imandar& eknist man of Pangari Purandar of Pawarsahev
@akshayzankar6995
@akshayzankar6995 Ай бұрын
Uttam mulakhat 🎉
@yashodeepparkhe6139
@yashodeepparkhe6139 19 күн бұрын
Anna, tyach ram shinde hyani Nilesh lanke yana madat keli aahe loksabhet he visrun chalnar nahi
@user-fx1ki5pz5l
@user-fx1ki5pz5l Ай бұрын
Ok..viakchsa..mundechaa..maaz.utravlaa
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 Ай бұрын
Pichad Saheb NCP president hote lankechya pravesh zala
@Chiku943
@Chiku943 Ай бұрын
आम्ही फसलो vote deun.. निलेश लंके कोरोना काळात फक्तं फोटो काढायला होता.... नुसत फेकाफेकी
@Annachoco120
@Annachoco120 Ай бұрын
Lavdya kai badbad karu nakos shemnya
@pvs7200
@pvs7200 Ай бұрын
@@Annachoco120 😀😀kadak
@classandclass4976
@classandclass4976 Ай бұрын
तुझा एखादा आहे का फोटो 😂
@Annachoco120
@Annachoco120 Ай бұрын
@@classandclass4976 tondat ghetana photo ahe chiku cha hya
@ashish5675
@ashish5675 Ай бұрын
Lanke lai bhari Manus vatla ...ekdm bhariii....bolto pn bhari...ekdm sadha Manus...vikhya chi gandch marli
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Ай бұрын
विचार करा.. आज सुजय विखे निवडून आले असते तर.. केंद्रात मंत्री असते.. आता ही तुतारी कोणत्या मुतरीत घेऊन जायचं..
@classandclass4976
@classandclass4976 Ай бұрын
मोदी फक्त पद देतो, पावर देत नाही
@Rvc3112
@Rvc3112 Ай бұрын
Bullyaa khasdar astana kaay shettt upatli reee???bhadkhau tumchyasarkhi avlaad eka ratrit baap badalte aani paisewalyapashi aapli aai nijawte
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 Ай бұрын
मोदी मंत्री करतो. आणि पायापाशी बसवितो. आधीकार काही नसतो.?
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 Ай бұрын
मोदींनी उद्योगपतीची लाखो करोडो रुपयांची कर्जे माफ केली. पण शेतकरयांना एक रुपया दिला नाही. हे मोदींच काम का.?
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Ай бұрын
लंके ला निवडून देऊन ते पण मिळणार नाही.. पहिल्या प्रयत्नात पुण्याचे खासदार मा मंत्री झाले ते काय पायापाशी नाही बसले.. आणि लंके लगेच गज्या भाई मारणे चे पाय धरायला गेले
@raviautade2353
@raviautade2353 Ай бұрын
ओन्ली सुजयदादा विखेपाटील
@ranaaher7759
@ranaaher7759 Ай бұрын
Padla re tuza sukay vikhya 😂😂😂😂 vaalha vikkhya vukkhya🤣🤣🤣🤣
@babankarad1955
@babankarad1955 29 күн бұрын
आता कुठे राव
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 35 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 63 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 66 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 28 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 35 МЛН