Рет қаралды 103,941
अरे देवेंद्रचे, शेवटचे दिवस राहिले.. जयंत पाटील तुफान कॉमेडी Jayant Patil Comedy Speech l Fadnavis
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी विधानसभेत निष्ठावंत भाजप आमदारांना डिवचलं. दुसऱ्या पक्षाचे नेते पाहुणे बनून भाजपकडे येतात मंत्री होतात चांगली खाती घेतात आणि अजून भ्रष्टाचार करून गल्ला जमवला पण तुम्ही निष्ठावंत बसले हात चोळत. इकडे शिंदे गट, अजित पवार गटात भ्रष्टाचाराचा महापूर चाललाय आणि तुमच्याकडे दुष्काळ आहे. निष्ठावंत भाजप नेत्यांच्या हाताला काय लागलं. असा सवाल jayant patil यांनी vidhansabha मध्ये केला. त्यामुळं निष्ठावंत भाजप नेत्यांना व कार्यकर्त्यांना सांगतो ही तुमच्या आयुष्यातली शेवटची संधी आहे. तुम्ही बंड करा तरच फडणवीस जागे होतील.
#JayantPatil #Vidhansabha #DevendraFadnavis #MarathiNews #AshishShelar #जयंतपाटील #NCP #शरदपवार #monsoonsession #विधानपरिषद #MaharashtraPolitics #शिंदेगट #sharadpawar #पावसाळीअधिवेशन #cmeknathshinde #विधानसभा #MahavikasAghadi #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Maharashtra Assembly Monsoon Session 2024
2) Jayant Patil Speech in monsoon session
3) Vidhan Sabha Session
4) NCP Sharad Pawar
5) Devendra Fadnavis
6) ashish shelar mumbai
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra