No video

आरोपीला अटक न करता पण निवेदन आणि जप्ती करता येते

  Рет қаралды 15,173

PROSECUTION E-LEARNING LECTURES

PROSECUTION E-LEARNING LECTURES

3 жыл бұрын

अर्नेश कुमार न्यायनिवाडा बाबत पोलिस अधिकारी यांचा प्रश्नांची उत्तरे

Пікірлер: 82
@rajeshgawali1367
@rajeshgawali1367 3 жыл бұрын
अतिशय ओघवत्या भाषेत आणि सर्वसामान्य पोलिस अधिकाऱ्यांना समजेल अशा पद्धतीने आपण समजावून सांगितले आहे...धन्यवाद सर..!
@charmboy3360
@charmboy3360 Жыл бұрын
Sir. Namaskar. Tumcya information mule आम्हाला खूप फायदा होत आहे... Thanks sir.
@psivijaygaikwad9738
@psivijaygaikwad9738 2 жыл бұрын
सर आपण खुप छान माहिती देता महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार पोलीस कोनकोनत्या प्रभावी कार्यवाही करु शकतात तसा vidio करा
@pragatipawar6774
@pragatipawar6774 3 жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली सर
@tausifpathan2957
@tausifpathan2957 3 жыл бұрын
एकदम मायक्रो अभ्यास आहे सरांचा. जबरदस्त 🙏
@vishwasraokadam8949
@vishwasraokadam8949 2 жыл бұрын
Helpful information for all
@jayantyadav6640
@jayantyadav6640 2 жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर आपण
@vijayanandgavali6709
@vijayanandgavali6709 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त धन्यवाद सर
@BTBagal
@BTBagal 3 жыл бұрын
थँक्स सरजी खूपच महत्वाचे माहिती सर
@atulkhandare1702
@atulkhandare1702 3 жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती सर
@avinashpalde9615
@avinashpalde9615 3 жыл бұрын
👌👌👌👍 सर सर्व विडिओ मध्ये खूप छान आणि परिपूर्ण माहिती...धन्यवाद सर!!
@AshokBhangal
@AshokBhangal 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@dattatraykamble3597
@dattatraykamble3597 2 жыл бұрын
Very useful information while arresting accuse in other state also
@advkhale
@advkhale 3 жыл бұрын
आपण खुप सुंदर विवेचन केले आहे. असेच खुप वेग वेगळ्या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.
@sunillanjewar8562
@sunillanjewar8562 3 жыл бұрын
Elaborative and nice presentation...Helpful for all Police investigating officers.
@vitthalmankape558
@vitthalmankape558 Жыл бұрын
सर खूपच महत्त्वपूर्ण माहिती दिली आपण थँक्यू सर.. सर एक विनंती आहे MPID Act. 1999 तपासाबाबत व प्रक्रिया बाबत आपले एक लेक्चर अपलोड करा सर.. Please...
@shriramvyawhare2575
@shriramvyawhare2575 Жыл бұрын
खुप छान माहिती सर
@satishjadhav7548
@satishjadhav7548 2 жыл бұрын
जय हिंद सर, भारतीय पुरावा कायदा क २७ नुसार लेक्चर्स चार सर्व तपास अधिकारी यांना नक्कीच फायदा होईल, या लेक्चर मुळे या विषयावर शंकांचे निरसन झाले आहे. सर भारतीय पुरावा कायदा क ८ नुसार जप्ती पंचनामा विषयी मार्गदर्शन लेक्चर ऐकलं होतं या विषयावर स्वतंत्र लेक्चर घ्या सर
@stsangle636
@stsangle636 Жыл бұрын
Very important गाईड लाईन
@pankajmahure
@pankajmahure Жыл бұрын
Thank you very much sir, very informative and inspiring video.
@dattatraykamble3597
@dattatraykamble3597 2 жыл бұрын
Thank you sir Very Good information 👍
@pralhadmahajan9720
@pralhadmahajan9720 3 жыл бұрын
Very nice sir, very very useful for the police officer and APP And For the advocates also. 👌👌
@ravindramudal7669
@ravindramudal7669 3 жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिलीत सर.🙏
@vyankatraokawas2768
@vyankatraokawas2768 2 жыл бұрын
Very nice sir
@rajm6328
@rajm6328 3 жыл бұрын
सर आरोपीला सत्र/उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाल्यावर त्याला तात्पुरती अटक करण्याची पद्धत आहे, आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाल्यावर खरचं तात्पुरती अटक करण्याची गरज आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.
@cypatil9147
@cypatil9147 3 жыл бұрын
अटक करायची गरज कायद्याने नाही ,अटक पूर्व मिळाला तर अटक करायची किंवा नाही हा तपासी अधिकारी यांचा अधिकार आहे, पण अटक केलीच तर तीला फॉर्मल अरेस्ट नाही म्हणता येत. ती regular अटक असते
@anantmore8119
@anantmore8119 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलात सर.
@ganeshbharati17
@ganeshbharati17 Жыл бұрын
Khup chan sir
@psikailashkuthe2890
@psikailashkuthe2890 3 жыл бұрын
Nice information Sir
@ug1922
@ug1922 2 жыл бұрын
Very informative video sir 🙏
@sandipansonawane5511
@sandipansonawane5511 Жыл бұрын
Thnku sr
@sanjaygaykwad654
@sanjaygaykwad654 Жыл бұрын
Jay hind sirji
@raisshaikh5014
@raisshaikh5014 3 жыл бұрын
Very useful information sir...
@dattataryadaphal3858
@dattataryadaphal3858 3 жыл бұрын
Useful information
@chakradharpatil6419
@chakradharpatil6419 3 жыл бұрын
जय हिंद सर, मी आपले युट्युब वरील प्रसारित करण्यात आलेले तिन्ही व्हिडिओ पाहिले, त्यामधून उत्तम प्रकारचे कायदेविषयक मार्गदर्शन प्राप्त झालेले आहे. तरी आपले कडून " गुन्ह्यातील मुद्दे मालाची ओळख परेड कोणत्या कायद्या प्रमाणे करण्यात येते ? व ती कशी करावी? याविषयी मार्गदर्शन होणेस विनंती आहे ‌.
@MRKawaddevi
@MRKawaddevi 3 жыл бұрын
Sir your study in the subject is very encouraging and extremely minute in nature. I want to thank you , on this meticulous Insights of topic. I am highly grateful to you sir , for this Social cause.
@cypatil9147
@cypatil9147 3 жыл бұрын
Thank you sir
@abdullashaikh3796
@abdullashaikh3796 3 жыл бұрын
@@cypatil9147 सर पतीने तक्रारी अर्ज केला आहे पत्नीने दुसरें लग्न करुन घेतले आहे सदर बाबत काय चौकशी करावी मार्गदर्शन करावे
@rajm6328
@rajm6328 3 жыл бұрын
Thank you sir, very useful information
@satishmahalle4866
@satishmahalle4866 3 жыл бұрын
Nice info sir
@poojakondekar3794
@poojakondekar3794 3 жыл бұрын
Very useful
@stsangle636
@stsangle636 Жыл бұрын
अटक न करता ओळख परेड कशी करायची त्या बाबत मार्गदर्शन करावे
@ravindrabagul7065
@ravindrabagul7065 3 жыл бұрын
सर आरोपीने जर सत्र न्यायालयात/उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला असेल तर सदर आरोपीची अटक रजी. चेहरे पट्टी घेता येते का? जर सदर आरोपीकडून रीकव्हरी बाकी असेल ती करू शकतो काय
@cypatil9147
@cypatil9147 3 жыл бұрын
चेहरे पट्टी घेता येते ,मी त्या बद्दल ची पोलिस नियमा वालितील तरतुदी देखील सांगितलेल्या आहेत.. अटकपूर्व जामीन घेतल्यावर देखील पोलिस आरोपीला तपासासाठी पोलिस ठाणे येथे बोलावू शकतात आणि तपसाकामी रेकवरी देखील करू शकतात
@charmboy3360
@charmboy3360 Жыл бұрын
Crpc मधील कोणत्या कलमाखाली आरोपीला परस्पर कोर्टात हजर राहण्यासाठी कळवू शकतो.plzz सांगा..🙏
@ganeshkokate6539
@ganeshkokate6539 3 жыл бұрын
Chan sir thanks
@appwajeedshaikh
@appwajeedshaikh 3 жыл бұрын
Nice...
@silentkiller3881
@silentkiller3881 3 жыл бұрын
Thank you
@shubhamsonawane1976
@shubhamsonawane1976 11 ай бұрын
सर जयहिंद,सर कोणत्याही गुन्हयाचा घटनास्थळ पंचनामा करतांना कसा करावा त्यात मुखत्व कोणत्या गोष्टी नमुद करायचे मार्गदर्शन करावे
@cypatil9147
@cypatil9147 9 ай бұрын
व्हिडिओ बनवतो त्या विषयावर
@Explore2Uncover
@Explore2Uncover 3 жыл бұрын
Nice
@santajichavan1841
@santajichavan1841 3 жыл бұрын
thxs sir
@satishmahalle4866
@satishmahalle4866 3 жыл бұрын
चेहरेपट्टी अटक फॉर्मवर घेतात मग त्या form ला कोणते नाव द्यावे
@vikasvairal2527
@vikasvairal2527 3 жыл бұрын
Ipc 452 मध्ये ज्या घरामध्ये गृह अतिक्रमण झाले आहे, ते घर फिर्यादी किंवा त्यांचे कुटुंबीय यांचे मलकीचेच असले पाहिजे का? कृपया माहिती द्यावी.
@ganeshlohakare3225
@ganeshlohakare3225 3 жыл бұрын
🙏👍
@satishmahalle4866
@satishmahalle4866 3 жыл бұрын
Mcr मध्ये आरोपीने मुद्देमालची माहिती दिली तर तो मुद्देमाल 27 प्रमाणे जप्त न करता 165 जप्त करता येत नाही का कारण आरोपी सोबत नसतो.
@cypatil9147
@cypatil9147 2 жыл бұрын
नाही २७ कलमा प्रमाणेच जप्त होईल, २७ चा पंचनामा साठी सोबत आरोपी नेण्याची गरज नसते
@vandanagaikwad4415
@vandanagaikwad4415 10 ай бұрын
376 madhye attack Pura video jamini hote ka
@pankajmali5102
@pankajmali5102 2 жыл бұрын
Crpc 41(a)1 notice che palan karat asalela aaropi virudh chargesheet patavtana aarest form bharne garjeche aahe ka. Aani te arrest form charsheet sobat jodane compalsary aahe ka.
@cypatil9147
@cypatil9147 2 жыл бұрын
अटक केलेच नाही तर अटक फॉर्म भरण्याची गरज नाही.
@wildwolf6036
@wildwolf6036 3 жыл бұрын
सर जर आरोपीची अटक प्रक्रिया पूर्ण झाली, तो जामिनावर बाहेर आला त्यानंतर तपासामध्ये उघड झालेल्या गोष्टींवरून आरोपीकडून कलम 27 प्रमाणे रिकव्हरी करता येईल काय सर कलमासह कृपया मार्गदर्शन करा
@cypatil9147
@cypatil9147 3 жыл бұрын
आपला प्रश्न थोडा अधिक स्पष्ट करून विचारला तर बर होईल
@vandanagaikwad4415
@vandanagaikwad4415 10 ай бұрын
Vaidyakiy tapasani attack purvi jamini jhalyavr ka karata yeto
@cypatil9147
@cypatil9147 9 ай бұрын
करता येते
@ravindrabagul7065
@ravindrabagul7065 3 жыл бұрын
सर आरोपीला अटक न करता त्याचे कडून भा. पु. का कलम २७ प्रमाणे माल काढून दिला व त्यानंतर त्याने कोर्टातून जामीन घेतला परंतु तपास बाकी असेल तर काय करावे
@cypatil9147
@cypatil9147 3 жыл бұрын
जामीनावर सुटल्यानंतर देखील पोलिस आरोपीला तपासासाठी पोलिस ठाणे येथे बोलावू शकतात आणि पुढील उर्वरित तपास पूर्ण करू शकतात
@Devkendre100
@Devkendre100 3 жыл бұрын
Khupch sunadr sir...hi mahiti pdf madhe Milnar ka
@cypatil9147
@cypatil9147 3 жыл бұрын
हो आपला whatsapp no. कळवा..
@abdullashaikh3796
@abdullashaikh3796 3 жыл бұрын
@@cypatil9147 9403692768
@maheshandhale7368
@maheshandhale7368 3 жыл бұрын
सर, आपण उदाहरण दिले की मा. सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाडा प्रमाणे तपासी अंमलदार एकटाच एम सी आर मधील आरोपीस जेलमध्ये जाऊन चौकशी करून बाहेर येऊन रिकवरी करू शकतो याचा पंचनामा कसा करावा. How to prove discovery and recovery?
@cypatil9147
@cypatil9147 3 жыл бұрын
त्या बाबत लवकरच एक व्हिडिओ आम्ही अपलोड करणार आहोत
@maheshandhale7368
@maheshandhale7368 3 жыл бұрын
@@cypatil9147 ok thanks sir
@nandkumarkenjale6356
@nandkumarkenjale6356 3 жыл бұрын
जय हिंद सर, आरोपीची चेहरेपट्टी पोलीस स्टेशन मधील अटक/चेहरेपट्टी रजिस्टरला घेतली जाते..त्यावेळी त्याची नोंद cctns प्रणाली मध्ये अपलोड केली जाते..त्यावेळी आरोपींच्या अटकेची नोंद घेतल्याशिवाय cctns प्रणाली मध्ये चेहरेपट्टी नोंद accept होत नाही मग आपण 41 a crpc ची कार्य पद्धती कशी वापरु शकतो...
@cypatil9147
@cypatil9147 3 жыл бұрын
ही समस्या सर्व ठिकाणी आहे. CCTNS प्रणाली ही पोलिस ठाणे ची अंतर्गत व्यवस्था आहे. मुळात त्या प्रणालीत बदल करणं गरजेचं आहे. मी पण स्वतः त्याबद्दल पत्र व्यवहार करणार आहेच. आपण पण तसा पत्र व्यवहार करावा ही विनंती. फक्त CCTNS मधे अटके शिवाय चेहरेपट्टी घेता येत नाही,हे आरोपीस अटक करण्याचे कारण होऊ शकत नाही असं माझे स्पष्ट मत आहे.
@pankajmali5102
@pankajmali5102 2 жыл бұрын
@@cypatil9147 Crpc 41(a)1 notice che palan karat asalela aaropi virudh chargesheet patavtana aarest form bharne garjeche aahe ka. Aani te arrest form charsheet sobat jodane compalsary aahe ka.
@cypatil9147
@cypatil9147 2 жыл бұрын
जर आरोपीने नोटिसी प्रमाणे तपासाकामी मदत केली ,तर त्याला अटक करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही,त्यामुळे अटकेचा फॉर्म भरण्याचा प्रश्नच उद्भभवत नाही.
@kuldiprajput9706
@kuldiprajput9706 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@jameernaik7571
@jameernaik7571 3 жыл бұрын
Nice information sir
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 23 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 11 МЛН
Think Legal Lecture: Deconstructing Judicial Independence
51:37
Think Legal
Рет қаралды 2,8 М.
How GST Officers Arrested our Client for tax evasion of 6 Crores?
21:49
Taxation with CA Sahil Jain
Рет қаралды 332 М.
Three Great Chief Justices: Lecture by Justice Rohinton Nariman.
49:09
Justice Nariman Official Channel
Рет қаралды 61 М.