आपल्या सारखे थोर महापुरुष या जन्मी आम्हाला लाभले..किर्तन-भाषा उच्चार -समोरच्या समजेल असे -अंतर मनाला भावेल अशी आपली वाणी -धन्य झालो गुरुजी जय शंभोनारायण
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹परमेश्वराची भक्ती ही सर्वात मोठी संपत्ती आहे🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹स्वतःची शक्ती वापरून स्वर्ग निर्माण करणे ही स्तूत्य विचारसरणी🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🌹🙏
@udaydesai78453 жыл бұрын
आफळे बुवांच कीर्तन ऐकताना साक्षात पांडुरंगाच दर्शन होत........
रसाळ, प्रासादिक आणि मधुर कीर्तनाची परंपरा आपली आहे. नितांत सुन्दर श्रवणाचा आनन्द मिळतो. आणि मला आपल्या पिताश्रींची आठवण येते.
@arundoiphode31122 жыл бұрын
आपले वडिलांचे कीर्तन मी श्रवण केले आहे,कराड येथे ते येत असत आम्ही लहान होतो,अती सुंदर देश प्रेमाने भरलेले,आपली ओळख व देश प्रेम तसेच आहे,आताच्या मुलांवर हे संस्कार होण्ये गरजेचे आहे,
@Pro_Gamerz-qn3tf2 ай бұрын
Okay
@albusseverus9024 Жыл бұрын
आवाज अतिशय मधुर अतिशय विद्वत्ता पूर्ण कीर्तन भावपूर्ण कथन .
@albusseverus9024 Жыл бұрын
आफळे बुवा आपण खूप दैवी,भाग्यवान आहात आपले व्यक्तिमत्त्व खूप प्रसन्न आहे आपणास आरोग्य पूर्ण दीर्घ आयुष्य लाभो
🌹🙏🌹प्रत्यक्ष संत नामदेवांना पांडुरंगाने दर्शन दिले🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹
@minaxikhamitkar8809 Жыл бұрын
Jay hari vittal Jay Gurudev 🙏🙏
@sangeetswarsadhana8133 Жыл бұрын
वा वा बुवा कीर्तन खुप खुप छान 🙏🚩🚩🚩🙏🚩👌💐💐💐
@shripadkulkarni65192 жыл бұрын
संत नामदेव महाराजांचे सुंदर वर्णन
@vandanakulkarni9972 Жыл бұрын
आमच्या दौंड चा विठोबा असाच आहे .🙏🙏
@user-fl6xy8rw5t20 күн бұрын
रामकृष्ण हरी 🌹🌹🙏
@user-wp8rk2pw5u Жыл бұрын
Very nice
@shilpabarve50472 жыл бұрын
Khup sunder manala bhavnare
@pramodghulane8642 жыл бұрын
सर्वच कीर्तन अतिशय सुंदर कीर्तनामध्ये सांगण्याची पद्धत सोपी सखोल माहितीसह असल्यामुळे मनावर परिणाम होतो तसेच शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची संपूर्ण माहिती तसेच दाखल्यासह माहिती सांगत असल्यामुळे मनाला भिडते
@shobhanabelsare13782 ай бұрын
सुरेख कीर्तन
@sachindeshpande69582 жыл бұрын
वाह बुआ वाह, अप्रतिम कीर्तन. अतीशय सुंदर, रसाळ कीर्तन. चार मुक्ती बद्दल खुप सोप्या पद्धतीने सांगितले, खुप छान. आपली प्रत्येक कीर्तन म्हणजे एक एक मोती. जय जय रघुवीर समर्थ
@Pro_Gamerz-qn3tf2 ай бұрын
राम कृष्ण हरी
@vinayaghatage88213 жыл бұрын
खुपच सुंदर झालय किर्तन
@vijayjoshi66833 жыл бұрын
श्री आफळे. महाराजांचे किर्तन अत्यंत उत्कृष्ट व प्रभावशाली झाले त्यांची सांगितले ली कथा अगदी त्या काळात घेऊन गेले खूप च सुंदर किर्तन झाले मन प्रसन्न झाले
@mayurilondhe82703 жыл бұрын
राम कृष्ण हरी आशा महात्मे शब्द कानावर पडणे म्हणजे आमचं नशीब कुठेही झाडाखाली बसलो सेवा सुरु राम कृष्ण हरी
@pripen26743 жыл бұрын
आपले कीर्तन सुंदर सोपे सामान्य माणसास समजणारे असे असते..अवर्णनीय..आपल्या सादरीकरणास आदरपूर्वक नमस्कार 🙏🙏💐
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹संत दामाशेटनी परमेश्वरा प्रती कृतज्ञता व्यक्त केली🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@sumedhadesai81284 ай бұрын
Hare Ram hare Ram Ram Ram hare hare🎉
@balkrishnasutar1762 Жыл бұрын
Ram Krishna Hari
@babaraopatil83883 жыл бұрын
फारच आध्यात्मिक आणि मोलाचे योगदानाची माहिती दिली आहे ती आत्मसात करून जीवन सफल होईल असे महाराजांचे किर्तन आहे. 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹अग देव जेवला ग देव जेवला”खूप सुंदर पद🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@ganeshpatil50662 жыл бұрын
कीर्तन फार श्रवणीय आहे, ऐकून मनाला प्रसन्न वाटले,तणाव दूर झाला.
@gaouravdoijad86373 жыл бұрын
अत्यंत आवश्यक व सुंदर....
@jijaramnaikodi89653 жыл бұрын
Bhagwantachay bajan zaly . bhagwantachay kirtan zaly. Bhagwantachay darshan zaly. Hari om 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏
@anantpande3161 Жыл бұрын
अतिशय सुंदर, श्रवणीय, मिनिटे, अभ्यासपूर्ण किर्तन आहे,
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹भजनाने मानसिकता उत्तम राहते🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@DhonduChindarkar2 жыл бұрын
अप्रतिम... भाषा, उच्चार, आणि जबरदस्त ज्ञान आफळे महाराज... खूपच सुंदर... नुसतं ऐकत राहावं असं 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@udaypethe37022 жыл бұрын
0q1¾2n
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹धर्मशास्रानुसार वयाची पाच वर्षेही जबाबदारी घेण्याची आहेत🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🙏
@geetadeshpande33422 жыл бұрын
वाद्यांची साथ उत्तम🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@shivajigawande130911 ай бұрын
एक सद्गुरु द ग्रेट सद्गुरु
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹नाट्यमय प्रसंग वर्णन उत्तम🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹
@uttamjadhav4072 Жыл бұрын
Aaphale maharaj khuap sundar Kirsten aykale samadhan sale.
@vidyakulkarni45552 жыл бұрын
अप्रतिम!आपणास साष्टांग दंडवत...!
@gramgeetatv5273 Жыл бұрын
सांष्टांग,तुम्हा, संत चरणी, मायबापा धंन्य,झालो,धंन्य,झालो,तुम्हा,संत,वचणे, महाराज तुम्ही, धंन्य धंन्य तुम्ही लाखो,जन्म,अरे,जाते,तब, पाये महाराज, धंन्य झालो तुम्हा कीर्तन ब्रम्ह, वचने.तुम्हाचरणी. शतकोटी,सांष्टांग,दंडवत
@wandhekartukaram770710 ай бұрын
, अप्रतिम
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹कुंभाराच्या आवेत मडकी भाजतात,घाणा इ. मराठी शब्दांची ओळख छान🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@pratimajahagirdar388 Жыл бұрын
अथततिशयछान
@pratimajahagirdar388 Жыл бұрын
अतिशयंछान
@jitendrabari6352 жыл бұрын
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
@dnyaneshwarbharti5698 Жыл бұрын
सलोकता , समिपता , सरूपता, सायुज्जता.... मुक्तीचे चार प्रकार
@santoshrakhshe7272 Жыл бұрын
ज्या सुखा कारणे जिव वेडावला ते सुख म्हणजे हरी चिंतन जय जय रामकृष्ण हरी,,,,
@rohinigandhewar59362 жыл бұрын
अतिशय मधूर वाणी, अभ्यासपूर्ण कीर्तन खुप आवडले. मन प्रसन्न झाले..
@rashmikirpan2786 Жыл бұрын
Khup chan
@sanjivanivaidya8056 Жыл бұрын
अभंगाचे निरूपण व कथा सादरीकरण खूपच छान🙏
@user-fc1qy4kj8n3 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन
@trivenibari13252 жыл бұрын
जय सदगुरू
@jayantvaidya93242 жыл бұрын
अप्रतीम दुसरा शब्द ना ही
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹वैखरीने गातो ते किर्तन🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@maheshnagvekar54852 жыл бұрын
अप्रतिम, संपूच नव्हे असे कीर्तन
@amitaanilakolkar8956 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं बुवा वा साक्षात श्री नारद महर्षी कथन करतात असं वाटतं. साष्टांग दंडवत.
@prakashsule26123 жыл бұрын
आपले कीर्तन खूप सहज सोपे सुश्राव्य असते. कठीण विषय आपण सोपा करून सांगता. चारी मुक्तीचं जे उदाहरण आपण दिलत ते तर खूपच भावलं. असं पूर्वी कुठे ऐकलं नव्हतं.
@sanjivanijoshi22503 ай бұрын
😊😊❤😊😊😊😊😊😊❤अअप😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vinayakshankarpatil22072 жыл бұрын
Khupch chhan
@user-bx5tj6vl8k2 жыл бұрын
🚩🚩राम कृष्ण हरी.🚩🚩
@anantgadgil7675 Жыл бұрын
आफळे बुबा तुम्ही सावरकरांवर कथा सांगतात तेव्हा राहुल गांधीना उत्तर द्या
@Pro_Gamerz-qn3tf2 ай бұрын
Okay sir thanks
@dadasahebmalik56083 жыл бұрын
श्री दादासाहेब सखाराम पा मलिक.कासली.कोपरगाव. राम राम.जय हरी माऊली.आपले किर्तन छान आहे .तसेच आपले भजन मंडळ पण एकदम चांगले गायन करतात. जय हरी.
@geetadeshpande33422 жыл бұрын
🙏🌹🙏🌹सुरेल गायकी🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏
@latagadekar72643 жыл бұрын
आफळे बुवांचे किर्तन म्हणजे अनमोल शिदोरी चा ठेवा च आहे
@laxmantukarambhalerao95293 жыл бұрын
किर्तन खुप आवडले
@dinkarthorve45903 жыл бұрын
मनाला भावनारी किरतने
@prasadhoshing77532 жыл бұрын
शीर्षक अगदी बरोबर दिले आशिशय सुश्राव्य
@medhapatil95983 жыл бұрын
Aapale kirtan mala khupkhup awadate man prasanna hote ani aaplya kirtanat man danga hote.
@vanitashouche81702 жыл бұрын
अप्रतिम किर्तन . वर्णन करायला शब्द अपुरे पडतात .
@atharvmore2740 Жыл бұрын
श्रवणीय
@shridharinamdar6772 Жыл бұрын
खूप सुंदर कीर्तन.
@rajaghatey48023 жыл бұрын
जय हरी
@suvarnakulkarni2203 жыл бұрын
खुप छान
@nirmalagawde79042 жыл бұрын
Khup sunder .manovedak
@kanchandhotre97313 жыл бұрын
रामकृष्ण हरी
@ajeybhatawdekar59802 жыл бұрын
फारच छान
@sulbharane66773 жыл бұрын
🚩🌷अप्रतिम, सुंदर सादरीकरण. ह.भ.प.श्री आफळे महाराजानां त्रिवेदी वंदन . 🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@vishnubhalere35832 жыл бұрын
अतिशय उदबोधक व चिंतनिय कितॅन
@user-nb2so7jv3e Жыл бұрын
छानच आहेत तुमचे किर्तन
@rashmijoshi7832 жыл бұрын
नामदेव महाराज पांडुरंगाला जेवायला लावतात हा प्रसंग अगदी प्रत्यक्ष अनुभवला असे वाटले. अतिशय रसाळ कीर्तन आफळे महाराज.🙏राम कृष्ण हरी 🙏 🙏 🙏🌺🌸💐