घात झाला हिंदुचा राजा पकडला 😭 शेवटी आपलेच गद्दार| पण हे गद्दार कोन? | by चारुदत्त आफळे महाराज

  Рет қаралды 109,813

KESARI MEDIA

KESARI MEDIA

3 жыл бұрын

#बलिदान_मास
Chattrapati Sambhaji Maharaj kirtan || संभाजी महाराज कीर्तन आख्यान || चारुदत्त आफळे महाराज
#youtube
#smabhaji_raje
#जय_हिंदुराष्ट्र
#हिंदुत्व
#जय_श्री_राम🙏
#lokdoun
#KESARI_MEDIA
Important Note
👇👇👇👇👇👇
जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी देखील शस्त्र आणि शास्त्र हाती घ्यावे लागते, शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा उपयोग करायला आम्हाला आमच्या पुर्वजानी शिकवलं, आणि याचे चांगलेच उदाहरण आपल्या कडे आहे. फक्त आपल्या ते लोंकापुढ मांडायचआहे, आणि आताच्या सोशल मिडीयाच्या युगात आपल्याला, सोशल मिडीया व्दारे लोकां 'पर्यन्त पोहचवने हे आपले कर्तव्य आहे. आणि @KESARI_MEDIA च्या व्दारे आम्ही कार्यरत आहोत. आपले योगदान महत्वाचे🙏

Пікірлер: 68
@ycbhat16
@ycbhat16 2 жыл бұрын
वर्तमान भारत गणोजी शिर्के सारखे सत्ता,पैसे,प्रतिष्ठा साठी भारत इस्लामी विचारधारा पार्टी ला वोट देत आहे...😥
@girishbrahme5574
@girishbrahme5574 2 жыл бұрын
इस्लामी तर आहेच त्याबरोबरच पुरोगामी सेना पण त्यात.
@bhaveshkante8825
@bhaveshkante8825 Жыл бұрын
🕉️🚩👑 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🔥❤️🙏 की जय
@lmjambhulkar4170
@lmjambhulkar4170 Жыл бұрын
देव एवढा नियती एवढी निष्ठुर का राहिली छत्रपती संभाजी राजे बाबत हे उत्तर मला आजही कोणाकडून मिळाले नाही. कदाचित त्या वेळचे लोक उशिरा जागरुक झाले असेच म्हणायला लागेल.
@user-jy5tm6ow3r
@user-jy5tm6ow3r 5 ай бұрын
ऐतिहासिक प्रसंग शब्दांनी डोळ्यापुढे उभे करावे तर आपणच असे म्हणावेसे वाटते. डोळ्यात अश्रू दाटून न आले तरच नवल. महाराज आपणास वंदन.
@gudarajkarande7444
@gudarajkarande7444 2 жыл бұрын
धर्मवीर संभाजी महाराज की जय
@KESARIMEDIA830
@KESARIMEDIA830 2 жыл бұрын
जय शंभराजे 🙏🏻
@mohanbhavar7517
@mohanbhavar7517 Жыл бұрын
धर्मविर छत्रपती संभाजी महाराज कि जय
@prasadtkale6130
@prasadtkale6130 Жыл бұрын
युवराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज कि जय..🚩
@5D_is_Reality
@5D_is_Reality 2 жыл бұрын
गणोजीला व त्यासारख्यांना कधीच वतन मिळालं नाही.
@dipakbagde3643
@dipakbagde3643 2 жыл бұрын
जय शंभू राजे..... जय शिवराय..... जय महाराष्ट्र ......
@shivgamingyt793
@shivgamingyt793 Жыл бұрын
Jay shmduraje jay
@eknathlamdade2112
@eknathlamdade2112 Жыл бұрын
स्वराज्यरक्षण संभाजी महाराज
@ashwinishimpi5406
@ashwinishimpi5406 Жыл бұрын
Jay sambhaji raje
@mahalaxmienterprises1592
@mahalaxmienterprises1592 Жыл бұрын
Jay shivshabhu
@mallikarjunbalagaon7239
@mallikarjunbalagaon7239 2 жыл бұрын
Ekdam best kthaa🙏🙏🙏🙏🙏
@kapilfulmamdikar6579
@kapilfulmamdikar6579 Жыл бұрын
जय भवानी,जय शिवराय, जय रौद्रशंभूराजे
@agale919
@agale919 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏खूप धन्यवाद महाराज 🙏🙏🙏🙏
@KESARIMEDIA830
@KESARIMEDIA830 2 жыл бұрын
🙏
@rajendryadav7008
@rajendryadav7008 Жыл бұрын
आफळे सरांचा फोन नंबर काय किर्तन आमचा गावांत ठेवायचा आहे
@newspcertification
@newspcertification Жыл бұрын
यू ट्यूब चॅनल चे पण आभार आणि किर्तनकार महाराजांनी असे सागितले की अंगावर काटाच आला 🔥
@user-ov3jj4rl8p
@user-ov3jj4rl8p 11 ай бұрын
Khoop chan maharaj.sundar rasal wani.
@rahulchaudhari7887
@rahulchaudhari7887 2 жыл бұрын
जय 🙏शिवशंभु
@amitchauhan9902
@amitchauhan9902 2 жыл бұрын
Jay Bhavani Jay Shivaji
@RahulPandey-gj8xs
@RahulPandey-gj8xs 10 ай бұрын
Hindu dharm raksha maharajadhiraj Chatrapati Sambhaji Maharaj ki Jay
@mahendrashitap7196
@mahendrashitap7196 3 жыл бұрын
Manacha Mujra raje
@KESARIMEDIA830
@KESARIMEDIA830 2 жыл бұрын
हर हर महादेव 🙏🚩
@tejaspatil6904
@tejaspatil6904 Жыл бұрын
स्वराज्य रक्षक शंभू राजांचा विजय असो
@anjalijhanswale4882
@anjalijhanswale4882 2 жыл бұрын
Swarajya nishtha sambhu Maharaj Jay ho . Gaddar aaj bhi hai unki pahchan katni hai v unhe saja dena chahiye . Maharaj shambhu ji Shivaji Maharaj se bhi Veer the 🙏🙏
@sopanbhosale4149
@sopanbhosale4149 3 жыл бұрын
Jay sambhuraje🙏
@KESARIMEDIA830
@KESARIMEDIA830 3 жыл бұрын
Jay shambhu raje🙏 Jaytu hindurastram 🙏
@vishnugodse9470
@vishnugodse9470 Жыл бұрын
🚩🙏🙏🚩🚩💯💯 raje 🚩 😢
@rohitnikam2280
@rohitnikam2280 Жыл бұрын
🙏🚩पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय 🚩धर्मवीर संभाजी महाराज कि जय 🙏🙏🙏🚩🚩🧡🧡
@sandeepbrahme1526
@sandeepbrahme1526 6 ай бұрын
@dattatraykusundal6592
@dattatraykusundal6592 2 жыл бұрын
Har har mahadev 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩
@KESARIMEDIA830
@KESARIMEDIA830 2 жыл бұрын
जय शंभराजे हर हर महादेव 🙏🚩🙏🙏
@shriramahire6072
@shriramahire6072 2 жыл бұрын
आज आफळे महाराजांनी माझ्या तुटपुंज्या ज्ञानात प्रचंड ज्ञान वाढवून शेवटी अक्षरशः माझ्या धर्मवीर आदर तीर्थाचे अंतिम वर्णन सांगून" खून के आँसू " म्हणतात तसे रडविलेही ! मनःपूर्वक धन्यवाद🙏 परंतु यापासून मला मिळालेला बोध माझ्या सारखाच इतरांनाही मिळून खरंच काहो आपला" बलसागर भारत" होईल का हो ? त्यासाठी आम्हांस आशिर्वाद मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏
@KESARIMEDIA830
@KESARIMEDIA830 2 жыл бұрын
हा धर्मवीर छत्रपतींचा विचार इतरांपर्यंत पोहचले पाहिजे आणि हे काळाची गरज बनली आहे तरी आपण हा व्हिडिओ अधिक शेअर करा 🙏 जय शंभुराजे
@aniltodkar4415
@aniltodkar4415 Жыл бұрын
👌👌👍🙏
@aniltodkar4415
@aniltodkar4415 Жыл бұрын
🙏🙏🚩🚩
@kapilfulmamdikar6579
@kapilfulmamdikar6579 Жыл бұрын
हो नक्कीच होईल श्रीराम जी अहिरे साहेब, फक्त असे चांगल्या, विद्वान् लोकांनी सांगितलेली ही अशी चरित्रे आपण सर्व सर्व आपल्या हिंदु बांधवानपर्यंत शक्य त्या माध्यमातून पोहोचवली पाहिजे , म्हणजे मग आपली पुढची पिढी चांगली निर्माण होईल
@ganeshdusane8862
@ganeshdusane8862 Жыл бұрын
शंभूराजे सारखा आत्मविश्वास ठेवा, नीच्चीतच बलसागर भारत होईल
@agale919
@agale919 3 жыл бұрын
Anlaik kon murkh krty🔥🔥🔥
@ketanbidrewadi8412
@ketanbidrewadi8412 2 жыл бұрын
औरंग्याचीच औलाद असणार
@mahesht0097
@mahesht0097 Жыл бұрын
जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩🚩🚩
@rahuldabhane2847
@rahuldabhane2847 Жыл бұрын
माझे शंभूराजे😂
@shashikantjogdandofficial1499
@shashikantjogdandofficial1499 2 жыл бұрын
Chhawa tha o
@sopanpawar4288
@sopanpawar4288 Жыл бұрын
@सर्वधर्म समभाव असे मुखाने वदावे पण अंतरी ब्राह्मणद्वेष धारण करणाऱ्यानी केसरी मिडिया हे KZfaq CHANEL चे कार्यक्रम अवश्य पाहावेत.
@sopanpawar4288
@sopanpawar4288 Жыл бұрын
@ सर्वधर्म समभाव असे मुखाने वदावे पण अंतरी ब्राह्मणद्वेष धारण करणाऱ्या मंडळींनी KESARI MEDIA हे युट्युब चॅनलचे कार्यक्रम पहावेत.
@santoshgavande7875
@santoshgavande7875 2 жыл бұрын
@sureshdharmadhikari8536
@sureshdharmadhikari8536 Жыл бұрын
हा बमन आहे bhmata
@sagarazure1993
@sagarazure1993 Жыл бұрын
Like नि viewer साठी काहीही पोस्ट टाकू नका गणोजी शिर्के फितूर होते या बद्दल चे काही पुरावे असतील तर ते पण द्या तुमच्याकडे असतील ते प्रकाशित करा पुरातत्व खाते म्हणतंय यासंबंधी आतापर्यंत कोणताही पुरावा मिळाला नाही तुम्ही अनाजी पंतांची जागा घ्यायचे ठरवले आहे काय
@TLNMARATHITIMELIVENEWS
@TLNMARATHITIMELIVENEWS Жыл бұрын
पाहिले थंबनील चेंज करा जो हटा नही ..ओ मराठा नही हटी आणि मराठी काय जुळवायची गरज आहे का का तुम्हाला पण मराठा शब्दाचे वाकडे आहे
@shankarkawashi-007
@shankarkawashi-007 Жыл бұрын
Ha jara mala brahman vatat ahe
@kapilfulmamdikar6579
@kapilfulmamdikar6579 Жыл бұрын
आता इथे जातीचा काय संबंध ?
@akashpadale6546
@akashpadale6546 Жыл бұрын
Ho toch ahe
@Avaneeshabhyankar
@Avaneeshabhyankar Жыл бұрын
Jatipati kadhaychi kahi garaj aahe ka? Yach thinking mule apan mage padtoy. Garaj nahi jatpat anaychi
@udayjoshi4016
@udayjoshi4016 2 жыл бұрын
जय संभाजी राजे
@KESARIMEDIA830
@KESARIMEDIA830 2 жыл бұрын
जय शंभुराजे 🚩💐🙏
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 5 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 20 МЛН
Bajirao peshwe kirtan by charudatta aaphale part 01
2:14:42
Tanay Dandekar
Рет қаралды 279 М.
Shivaji Maharaj kirtan Part - 3 | Charudatta Aphale
3:30:50
Aditya Mane
Рет қаралды 278 М.
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 5 МЛН