Рет қаралды 1,859,972
कोल्हापूर म्हटलं कि चवीचं माहेरघर आणि या कोल्हापूर ची जगात ओळख बनली ती कोल्हापुरी तांबड्या रस्सा ने , तांबडा रस्सा असा पाहिजे कि खाणाऱ्याला घाम फुटावा अगदी काटाकिर्रर म्हणून आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अस्सल गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा .
साहित्य -३ पावशेर मटण
१ खोबरे वाटी सुकी
२ कांदे , कोथिंबीर , हिरवी मिरची , लसूण , आलं
जिरे , पांढरे तीळ , धने ,लवंग ,मिरे , दालचिनी ,खसखस , काजू
मीट , हळद , तेल , कोल्हापुरी लाल तिखट
#kolhapuritambdarassa #gavran