नाद खुळा असा झणझणीत कोल्हापुरी मटणाचा तांबडा रस्सा एकदा पिऊन बघाच | Kolhapuri Mutton Tambda Rassa

  Рет қаралды 418,317

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Жыл бұрын

कोल्हापूरला ऐतिहासिक, पारंपरिक वारशासोबत समृद्ध खाद्यसंस्कृतीचं देणं लाभलं आहे. इथला रांगडेपणा जसा जगभरात पोहोचला अगदी त्याचप्रमाणे गेल्या दशकभरात कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीने बाळसे पकडत 'लोकल टू ग्लोबल' प्रवास केला.
विशेष म्हणजे, कोल्हापुरी माणूस जेवणासाठी घराबाहेर पडला की, मटणच खाणार. चिकन, मासे तुलनेने कमी पण, बकरा म्हटलं की, कोल्हापूरचा गडी खूश. इथला माणूस वरून कमालीचा तिखट वाटत असला तरी त्याच्या स्वभावातून तो गुळाच्या गोडव्यासारखा असतो. रोजचं जेवण जरी साधं असलं तरी त्याला आमटीत तवंग लागतोच.
प. महाराष्ट्राची शान कोल्हापूर. इथल्या तांबडय़ा-पांढ-या रश्शाशिवाय महाराष्ट्राची खाद्यपरंपरा सुरूच करता येत नाही. इथली गंमत म्हणजे, तांबडा रस्सा व पांढरा रस्सा एकेक वाटी घेऊन त्याबरोबर चिकन किंवा मटण खायचे. म्हणजेच तांबडा रस्सा तिखट लागला, तर त्यात पांढरा रस्सा मिसळून आपल्याला योग्य अशा चवीचा रस्सा खाता येतो.
गरम गरम झणझणीत तांबडा रस्सा आणि २ भाकरी कुस्करून ग्यायच्या भाकरी रास्यात तरंगेपर्यंत रस्सा ओतायचा आणि बुकी न कांदा फोडून खायचा मध्ये मध्ये रस्याचा एक एक घोट घ्यायचा . नाकातून पाणी येऊ दे घामाच्या धारा लागू दे पण पोटभरून जेवायचं .
कोल्हापुरी माणसांत कमालीचा रांगडेपणा आणि हळवेपणा अशी दोन कमालीची टोकं एकत्रित असतात, त्याचप्रमाणे इथली तिखटजाळ मिरची आणि मधाळ गूळ अशा टोकाच्या चवीही प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कोल्हापुरी माणसं आपल्या मधाळ आग्रहानं झणझणीत जेवण आपल्या पावण्याच्या असं काही गळी उतरवतो की, त्याच्या डोळ्यांत त्याच्या आपुलकीनं आणि मिरचीच्या ठसक्यानं पाणी आल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZfaq) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
लय भारी असं खर्ड्यातलं देशी भेंडीचं कालवण आणि कधी खाल्ली नसेल अशी भेंडीच्या पानांची मसाला भाकरी
• लय भारी असं खर्ड्यातल...
गरम गरम भाकरीवर झणझणीत रस्सा ओतून कुस्कुरून खाल्यावर तुम्ही २-३ भाकरी खाणारच | झणझणीत चिकन रस्सा
• गरम गरम भाकरीवर झणझणीत...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
• kanda Bhaji | झटपट सोप...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
#gavranekkharichav #तांबडारस्सा #कोल्हापुरीमटणतांबडारस्सा#gavranmutton #Food #gavranekkharichav
#gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan
#muttoncurry #सुक्कमटणआणिरस्सा #gavranmuttonrassa #मटण #मटणरेसीपीमराठी #mutton

Пікірлер: 298
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
टांगा पलटी घोडं फरार. एकदम झणझणीत आणि झक्कास 👌 बघून नाका तोंडातून पाणी आलं. ताई, तुम्हीं ऍग्रो टुरिझम चालू कराच. अहो, आम्हांला तुमचं कोल्हपुरातील गाव खेडं, श्री महालक्ष्मीच्या दर्शनाचा लाभही घेता येईल आणि तुम्हां दोघींच्या हातच्या गावरान चवीचाही आस्वाद घेता येईल.. निसर्गाने समृद्ध असा तुमचा मळा आणि आसपासचा परिसर आहे. 👍🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
कोल्हापूर मधल्या तांबडा, पांढरा रस्साची खाण्याची मज्जाच भारी काकूंनी खूप छान तांबड्या, पांढर्‍या रस्साची गमती जमती सांगितल्या काकू, आजी मटणाचा झणझणीत रस्सा बघूनच तोंडाला पाणी सुटलं मस्तच अप्रतिम 😋😋👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@PintuChauhan-es6uq
@PintuChauhan-es6uq Ай бұрын
काकू तुम्ही माहिती खूप छान देता आणि आजी पण छान बोलता मी मालेगाव तालुक्यातील व्हिडीओ बघतोय आमचा जिल्हा नाशिक आहे
@sujatagawande8796
@sujatagawande8796 6 күн бұрын
Ek number
@mangalwaghwale7993
@mangalwaghwale7993 2 ай бұрын
आवडली आजची रेसिपी❤
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 Жыл бұрын
लय भारी👌👌 😋😋😋😋
@purugoodman
@purugoodman Жыл бұрын
Wah! kay masta recipe ani loka aahet. God Bless you!
@balasahebpawar4712
@balasahebpawar4712 Жыл бұрын
Ekdam zakaass
@oceanloveloveocean2000
@oceanloveloveocean2000 Жыл бұрын
Super receipe
@krishnabarse4291
@krishnabarse4291 5 ай бұрын
खूप छान रेसिपी ताई
@subhashchavan4894
@subhashchavan4894 Жыл бұрын
झक्कास
@yashwantbaste9035
@yashwantbaste9035 Жыл бұрын
काकू तुम्ही सर्व मातीची भांडी वापरून रेसिपी दाखवतात अगदी अप्रतिम आहे लोप पावत चाललेली जुनी पद्धत नवीन पिढीला दर्शन घडवताय खूप छान
@shyampanchmahalkar5809
@shyampanchmahalkar5809 Жыл бұрын
Nice Thought Yeshwant Baste 👌🙂
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@romagudekar7985
@romagudekar7985 Жыл бұрын
Mavshi aani aajila sashtag namasakar
@romagudekar7985
@romagudekar7985 Жыл бұрын
Tumcha jevan khoop sopi aani chan aahe mala khoop aavadli
@romagudekar7985
@romagudekar7985 Жыл бұрын
Aashach chan chan reaspies dakhava thankful aaji aani mavshi
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 Жыл бұрын
Wow, aaji Tumhala khatana baghunach majha Pot bharla, lahan pani amchi aayi ashich churun daichi garam bhakri mutton madhe
@shilpatil29
@shilpatil29 Жыл бұрын
Thank so much for the traditional apalya bhagatil recipe. 👏 Aaji khup ch god aahet, tumhi bolatay te aikaylach khup khup god watatey 😃
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@deepakkasbekar866
@deepakkasbekar866 11 ай бұрын
तुमची रेसिपी खुपच छान आहे. मी नक्कीच वापरून पाहीन. तोंडाला पाणी सुटले. धन्यवाद!
@sanjaygujar8079
@sanjaygujar8079 7 ай бұрын
नादच खुळा...👌👌🙏🙏
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 Жыл бұрын
मी असंच सीजवुन घेते पण सुखं पातळ बनवते खुपच छान लागते तांदळाची भाकरी बनवते मला चिकण आवडत नाही मटन आवडत आमचं कोल्हापूर भारी आपण सगळे भारी खूपच छान दाखवले तुम्ही रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@satishgondkar1608
@satishgondkar1608 Жыл бұрын
😋😋😋🥰🙏🙏👍👌👌👑👑 apratim ❤️
@komalkawale4088
@komalkawale4088 Жыл бұрын
Chan aahe
@user-ox2ex3xg4h
@user-ox2ex3xg4h 6 ай бұрын
Very nice receipe
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Жыл бұрын
YUMMY TASTY nice mouthwatering THANKS kaku Ajji 🙏👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaishalishinde7446
@vaishalishinde7446 6 ай бұрын
Nice 🙏
@shrutibansode3745
@shrutibansode3745 Жыл бұрын
Aaji aani kaki tumhi doghi kharrch sugran aahat 😍👍👌👌 mala tumche sagle video khup khup aavdle 🌹🌹 dhanyavad tumha doghina itake chan chan jevan banvun dakhavta 🙏🙏 tumchi bhasha ani sangnyachi paddhat lay bhari 👌👌😍
@sushmamore1928
@sushmamore1928 5 ай бұрын
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍😋❤❤
@nandkumarpatil451
@nandkumarpatil451 Жыл бұрын
वैनी तुम्ही माया लेकीने बोलने ल ई भारी वाटतय. रेसिपी तर तुम्हाला जोडच नाही. ल ई भारी. 👌👌
@reshmashaikh2593
@reshmashaikh2593 Жыл бұрын
Khupch Chan rassa distoy. 👌👌👍😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prashanttalap2896
@prashanttalap2896 Жыл бұрын
Yummy
@deepikakhawle8078
@deepikakhawle8078 Жыл бұрын
जगात भारी कोल्हापूरी जेवण नादचं खुळा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@dr.neooo.6528
@dr.neooo.6528 Жыл бұрын
Thanks you for your recipe khup mast zhali bhaji amhi ghari banavli parat ekda dhyanawad asach recipe takat ja
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
ताई मी ह्या रेसिपी ची खूप वाट बघितली कधी तुम्ही कोल्हापुरी तांबडा रस्सा दाखवणार आज शेवटी मिळाली खूप खूप धन्यवाद आजी आणि ताई दोघींना
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sonalpanchal4595
@sonalpanchal4595 Жыл бұрын
मातीचे भांडी खुपच छान👌👌👌👌 आणि जेवण १ number
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@smitaharne3748
@smitaharne3748 Жыл бұрын
Mast
@vrushaligavali2661
@vrushaligavali2661 Жыл бұрын
Ekch no recipe h ajji.❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sujatagajghat2856
@sujatagajghat2856 Жыл бұрын
खूप छान recipe 👌🏻👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shraddhasalaskar9270
@shraddhasalaskar9270 Жыл бұрын
छानच आहे रेसिपी 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashokabhang9654
@ashokabhang9654 Жыл бұрын
Mutton recipe with tambada rassa ek number🎥 Zakaass.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashokabhang9654
@ashokabhang9654 Жыл бұрын
@@gavranekkharichav 🙏
@sonalikerkar2160
@sonalikerkar2160 Жыл бұрын
Khupach mast Aaji, Tai tumcha recipes khup chan sarvat chan tumi nisrgacha sanidyat, chulivar,Ani maticha badhdyat banvat kay swad yet asel kharch ase wate ampch ti enjoy kart aahot kay chav lagt asel khupach Sundar 👌
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 Жыл бұрын
मस्त बनवले मटण ताई, एकाच झकास
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 Жыл бұрын
Tai lay bhari video mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaishalideshmukh4808
@vaishalideshmukh4808 Жыл бұрын
1dum bhari..kaki
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@namratadeshmukh9297
@namratadeshmukh9297 Жыл бұрын
Khup chan recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nikitasurve2071
@nikitasurve2071 Жыл бұрын
Aai ak namber ley bhari 👍👍👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@punampandit5445
@punampandit5445 Жыл бұрын
Eak no recipe khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@priyapatole4147
@priyapatole4147 Жыл бұрын
Khup chchan recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@seemamohite1916
@seemamohite1916 Жыл бұрын
१ नंबर
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@surekhapatil4377
@surekhapatil4377 Жыл бұрын
तूमचे बोलने ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं व्वा मस्त 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@durgashinde9071
@durgashinde9071 Жыл бұрын
Khupch chan😋👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@madhuriwalinjkar1215
@madhuriwalinjkar1215 Жыл бұрын
रेसिपी मस्तच..... तोंडाला पाणीच सुटलं... वाह..!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sujitthorbole9260
@sujitthorbole9260 Жыл бұрын
Best kaku aani aaji 1no. Nad khula Lai bhari
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bhaktibhosale3839
@bhaktibhosale3839 Жыл бұрын
Khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunitatayade2678
@sunitatayade2678 Жыл бұрын
खूप खूप रेसिपी 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashwinirane4724
@ashwinirane4724 Жыл бұрын
आजी , ताई तुम्ही छान छान रेसिपी दाखवता बघायला ऐकायला खूप मजा येते.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 Жыл бұрын
काकू सुरुवातीला फार भारी बोलल्या 😂😂😂😂
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@vasantkumbhar6826
@vasantkumbhar6826 Жыл бұрын
एक नंबर आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kanchanbhor6274
@kanchanbhor6274 Жыл бұрын
Recipe 1 no
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Жыл бұрын
Waw mastch 😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pritibaviskar7345
@pritibaviskar7345 Жыл бұрын
मस्त मस्त.. खुपच छान ..जगात भारी कोल्हापूरी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@farahkitchensecrets1394
@farahkitchensecrets1394 Жыл бұрын
Wow yummy and tasty mouth 👄 watering recipe 😋 😍 best wishes for you ❤ 😋 God bless you ❤ 😊 all the best 👌 ❤ 😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@meenapathan1
@meenapathan1 Жыл бұрын
Very nice recipe 👌 thank you. Kindly show sukhe Mutton recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@shailkatha
@shailkatha Жыл бұрын
Agro tourism best idea.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you for suggestion आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@lalitaskitchenandvlogs
@lalitaskitchenandvlogs Жыл бұрын
खूप छान ताई मस्तच 👌👌😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@user-lm6ef3mw6k
@user-lm6ef3mw6k Жыл бұрын
I love you aaji from Mumbai 🎉 I have tried this dish and this taste soo much amazing thank you ❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
My pleasure 😊 , Thank you so much for such wonderful comments and appreciation
@sushmap9feb
@sushmap9feb Жыл бұрын
excellent ajji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@vijetashirsat6545
@vijetashirsat6545 Жыл бұрын
काकी,,हिरवी गार शेती 👌👌👌 आम्ही ही नाशिक ला गेलो की शेती फिरायला जातो ,,मस्त वाटत,, मुंबई मध्ये अस नाहीय,,गावी च मस्त ,,निसर्ग 👌👌👌😊😊
@ratnapatil4346
@ratnapatil4346 Жыл бұрын
Mastach 👌👌😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@hemalatabhosale7231
@hemalatabhosale7231 Жыл бұрын
🙏 food always 👌💯
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Nilam80
@Nilam80 Жыл бұрын
Aaji 🙏 kaku🙏 superb 👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shraddhasalaskar9270
@shraddhasalaskar9270 Жыл бұрын
मातीची भांडी खूप छान आहे 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ragini9663
@ragini9663 Жыл бұрын
Very nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bhavnaphadke3177
@bhavnaphadke3177 Жыл бұрын
ताई...सुरवातीचं तांबड्या रश्श्याच वर्णन एकदम भारी😀😀 आणि recipe तर superb 👍❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manishaborde2473
@manishaborde2473 Жыл бұрын
Khup chan mahiti aani tips pan deta. Nakki banavnar 👌🙂
@akashpatil1239
@akashpatil1239 Жыл бұрын
@nitinkumarwani2569
@nitinkumarwani2569 Жыл бұрын
म।वशी फ।र दिवस। नंतर मांसाहारी वानगी लय मजा आली पाहून
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@user-ov3oi9vn5v
@user-ov3oi9vn5v Жыл бұрын
👌💐 nice recipe aajibai 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Sharda-gavali-1971aai
@Sharda-gavali-1971aai Жыл бұрын
Nice recipe Kaka Ani ajji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@snehakadam703
@snehakadam703 Жыл бұрын
काकू मटण छान झाल आहे 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Жыл бұрын
Mastch ki kaku aajji👌👌🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@aaditiskitchen2877
@aaditiskitchen2877 Жыл бұрын
Khup chan👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nkarondekar4246
@nkarondekar4246 Жыл бұрын
33decc
@yogitabaraf8558
@yogitabaraf8558 Жыл бұрын
हॅलो आजी आई खूप छान रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sonammane8188
@sonammane8188 Жыл бұрын
Ek no kaki .... जगात भारी आम्ही कोल्हापुरी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sonammane8188
@sonammane8188 Жыл бұрын
@@gavranekkharichav आज करून बघितला तसही आमचं मटण त्याच पद्धतीचं असते पण काकुंमुळे बारीक सारीक गोष्टी समजतात
@shreeganesha7739
@shreeganesha7739 Жыл бұрын
Khup Sunder👌👌
@snehapatil3391
@snehapatil3391 Жыл бұрын
Apratim 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@amy007us1
@amy007us1 8 ай бұрын
तोंडाला पाणी सुटले 😊
@shaadkhanpathan6566
@shaadkhanpathan6566 Жыл бұрын
khub chaan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mohansherpekar469
@mohansherpekar469 Жыл бұрын
आजी नमस्कार काकू नमस्कार रेसिपी एकाच नंबर मस्त, रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटल मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mangalavate8060
@mangalavate8060 Жыл бұрын
, खूप छान बोलता
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@tatyasodadas
@tatyasodadas Жыл бұрын
Matichi bhandi milatil ka thumachyakade ahet tasi
@Sandeep-nv7pc
@Sandeep-nv7pc 9 ай бұрын
दोन भाकरी खाता आजी ह्या वयात भारीच... 👌👌👍👍
@ashwinipawar5272
@ashwinipawar5272 Жыл бұрын
👌😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you
@sangitakokare2984
@sangitakokare2984 Жыл бұрын
👌🏼👌🏼😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@homekirti
@homekirti Жыл бұрын
वाह वाह लय भारी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@MonstergamingYT36x
@MonstergamingYT36x Жыл бұрын
Kay teshti rasa aahe ❤️❤️
@hemlatapatil7943
@hemlatapatil7943 Жыл бұрын
ଘଘ
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@priyankajadhav3898
@priyankajadhav3898 Жыл бұрын
आज खूप रेसिपीज. छान तोंडाला पाणी सुटले. आजी आणि काकु खुप वाट पाहीला लावता.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@snehalkumbhar3420
@snehalkumbhar3420 Жыл бұрын
काकू तुम्ही बनवत ते व्हिडिओ खूप छान असतात मला मातीच्या भांड्याला तडा गेला असेल तर काय करायचं ते सागा ना आणि तो एक व्हिडिओ बनवणं plzzzzzz
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
okay nakki karut आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sumathireddy7890
@sumathireddy7890 Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashishlawand1294
@ashishlawand1294 Жыл бұрын
Khooo Chan Jevan banvta tumhi amhala patta pathva amhi nakki yeu kolhapur la aalyavar
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ujjwalv5937
@ujjwalv5937 Жыл бұрын
खूपच छान छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajaramp6610
@rajaramp6610 3 ай бұрын
Pandhra rassa chi recipe dakhwa ki ..
@md9554
@md9554 Жыл бұрын
अगदी बरोबर बोलल्या काकू तांबडा पांढरा रस्साच नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटत .. काकू तुमच्या रेसिपी बघून मी बनवत असते. तांबडा रस्सा रेसिपी लय भारी ..👌😋😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajeshrlmagaremagare6302
@rajeshrlmagaremagare6302 Жыл бұрын
1च नंबर लय भारी काकु
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sonalmotale3340
@sonalmotale3340 Жыл бұрын
Mastach rassa....... 😋😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prajaktadesai9590
@prajaktadesai9590 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 87 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 87 МЛН