No video

Ashok Chavan Exclusive: भाजपमध्ये सामील होऊन अशोक चव्हाणांनी काँग्रेससोबत केलाय का विश्वासघात? |

  Рет қаралды 59,299

Mumbai Tak

Mumbai Tak

6 ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#AshokChavan #DevendraFadnavis #NanaPatole
भाजपमध्ये सामील होऊन अशोक चव्हाणांनी काँग्रेससोबत विश्वासघात केलाय का? अशोक चव्हाणांची मुंबई तकचे संपादक साहिल जोशींनी घेतलेली exclusive मुलाखत
#RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 171
@hemantmeshram-yn9dg
@hemantmeshram-yn9dg 6 ай бұрын
अशोकराव बोलत असतानी त्यांचे डोळे धृतराष्ट्रा सारखे का ??
@saty1694
@saty1694 6 ай бұрын
चव्हाण साहेब, खरं सांगून टाका ना की ED मागे लागली होती, bjp blackmail करत होती. लोकं एव्हढी मूर्ख नाही तुम्ही सांगाल ते खरं मानायला.
@kailashambarde6401
@kailashambarde6401 6 ай бұрын
❤❤❤❤ unfortunately true 😭😭🙏🙏
@ramsingpadvi7119
@ramsingpadvi7119 6 ай бұрын
अशोक राव तुम्ही तर ED ला घाबरून काँग्रेस सोडले सरळ बोला काँग्रेस वर कस काय टीका करणार
@vikasrajejadhav3105
@vikasrajejadhav3105 6 ай бұрын
सरळ सांगा आदर्श लपवाईला BJPJoinकेली 😅😂😂😂
@sushil1009
@sushil1009 6 ай бұрын
पहिल्या फळीतील नेते आता शेवटच्या फळीतील नेते झाले....😉🤣🤣
@shetshivarshetshivar6399
@shetshivarshetshivar6399 6 ай бұрын
तुमचे वडील मुख्यमंत्री तुम्ही मुख्यमंत्री अजून काय पाहिजे होत , आता काय पंतप्रधान होता काय bjp कडून
@rambhaukandore9556
@rambhaukandore9556 6 ай бұрын
खुप छान कमेंट दादा
@shetshivarshetshivar6399
@shetshivarshetshivar6399 6 ай бұрын
@@rambhaukandore9556 दादा हिच वस्थुस्थिती आहे हे आपल्याला वेड्यात काढतात की आम्हाला सबका साथ सबका विकास पाहिजे मग तुम्ही 2 पिढ्या कोणाची साथ आणी कोणाचा विकास केला हा प्रश्न आहे
@user-sz4gi8mw1q
@user-sz4gi8mw1q 6 ай бұрын
अशोकराव चव्हाण साहेब हे खूप हुशार आहेत, पण आज विचार करून उत्तर द्यावं लागत आहे. चेहऱ्यावर कळते काहीतरी मजबुरी असावी.
@user-ed4bg8iz9l
@user-ed4bg8iz9l 6 ай бұрын
एक च नारा जेल पैशा भाजप च बरा,ऐ पब्लिक है सब जानती हे
@sandipumbare6211
@sandipumbare6211 6 ай бұрын
भाजप वॉलेच अशोक चौहान च गेम करणार
@suryakntmundhe
@suryakntmundhe 6 ай бұрын
साहिल सर धक्काबिका काही नाही. हे सगळं ठरवून चाललय.
@rahulmali3865
@rahulmali3865 6 ай бұрын
दोनदा मुख्यमंत्री सतत विविध माध्यमातून सत्ता मध्ये सहभागी तरी पक्षांतर, मग एकनाथ खडसे, पंकजा मुंढे,माधव भंडारी यांनी काय करावे .
@mz3hr
@mz3hr 6 ай бұрын
Sataranji Sataranji
@dadabhauthakare1893
@dadabhauthakare1893 6 ай бұрын
E D
@suryakntmundhe
@suryakntmundhe 6 ай бұрын
चव्हाण साहेब राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांपेक्षा कोणत पद मोठे आहे का? ते पद भाजपा देईल का? तुमच्यासारखे पळपुटे झाल्यावर रिझल्ट कसा येईल. ही लढाईची वेळ होती. बस बुंदसे गयी हौदसे नही आती.
@pravinchandanshive9847
@pravinchandanshive9847 6 ай бұрын
चव्हाण आता तुम्ही एकवढेच पद भोगा 😂
@hanmantghadge1966
@hanmantghadge1966 6 ай бұрын
चव्हाण साहेब तुम्ही निवडून येणारं नाही.म्हणून तुम्हाला आत्ता उमेदवारी दिली आहे.या नंतर फक्त भाजप नेत्यांच्या चटया उचलाव्या लागणार.तुम्ही चूक केली मोठी
@SulbhaDeshmukh-hm5dc
@SulbhaDeshmukh-hm5dc 6 ай бұрын
यांना मतदान करायचच नाही..
@shyamjadhav2352
@shyamjadhav2352 6 ай бұрын
चव्हाण साहेब तुम्ही खूप मोठी चूक केली आहे.
@jumbojamadar8612
@jumbojamadar8612 6 ай бұрын
बाप को दिया बेटे को दिया गद्दार गद्दार गद्दार
@prakashsawant3344
@prakashsawant3344 6 ай бұрын
आदर्श घेतला पाहिजे
@vikasrajejadhav3105
@vikasrajejadhav3105 6 ай бұрын
जनता धडा शिकवेन
@uma5149
@uma5149 6 ай бұрын
जमवलेली माया सुरक्षित ठेवण्यासाठी गेले बाकी सब झुट
@bapuraokadam893
@bapuraokadam893 6 ай бұрын
हेच बरोबर आहे,
@sameershaikh4608
@sameershaikh4608 6 ай бұрын
कोणी काही ही बोला.. पण देवेंद्र फडणवीस साहेबाना मानले पाहिजे.. एवढे पक्ष फोडणे साधी गोष्ट नाही..आय एम बिग फॅन ऑफ देवेंद्र फडणवीस 🙏.. जय महाराष्ट्र
@GanpatKore
@GanpatKore 6 ай бұрын
तुम्ही सगळ्यात मोठा विश्वासघात केला आहे चव्हाण साहेब तुम्हाला काँग्रेसने कोणते पद दिले नाहीत तुम्ही वडिलांचा सुद्धा काही ठेवलेलं नाही वडिलांचा विश्वास घात केलेला आहे
@pawan_patil
@pawan_patil 6 ай бұрын
Sahil your are the only reporter from marathi media who has very good sense of analysing the politics and framing the question as per situation
@user-xp4qe9gh8w
@user-xp4qe9gh8w 6 ай бұрын
काँग्रेस चे नेते देशाला विकसित भारत होऊ देतील/करतील असा भरोसा आम जनतेला वाटत नाही,तो विश्वास काँग्रेस ने मिळवावा भारतीय टॅलेंट हिम्मत,वारसा याचा उपयोग विकसित भारत होईल या साठी काम करावे
@khizarkhan7156
@khizarkhan7156 6 ай бұрын
Aadarsh ghotala
@nitinghulepatil9293
@nitinghulepatil9293 6 ай бұрын
एवढ्या सगळ्या गोष्टी भेटून सुद्धा नाराजी असेल तर अजून काय श्ट्ट उपटून द्याची का काँग्रेस ने
@user-qi1bp5cx6g
@user-qi1bp5cx6g 6 ай бұрын
संजय राऊत press करतो आणि चव्हाण साहेब मागे संजा च काय ग्रामपंचायत सदस्य तरी आहे का सल्ले ऐकायचे का साहेबांनी त्याचे Welcome to भाजपा परिवार 🙏🙏🚩🚩
@ramrajeshinde5866
@ramrajeshinde5866 6 ай бұрын
आरे आरे पत्रकार कोण हा तर मुलाखत ज्याची घेतली त्याच्यापेक्षा मोठा या ना एक वेळेस जरी मुख्यमंत्री केलं महाराष्ट्र सुशिक्षित होईल
@GautamWananje-fk2pm
@GautamWananje-fk2pm 6 ай бұрын
50 वर्षांत नाही केलात तर 2वर्षांत काय करणार .विश्वास बसत नाही ED च सागा
@padmakarsalunkhe1640
@padmakarsalunkhe1640 6 ай бұрын
पक्षाला मजबूत करण्याची व पक्षासाठी बराच काही करण्याची गरज असताना पक्षाचे खंदे कार्यकर्ते ज्यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा आहे असे पदाधिकारी जेव्हा पक्ष सोडून जातात विसरून स्वतःच्या स्वार्थाचा विचार करून वेगळी वाट धरतात
@shetshivarshetshivar6399
@shetshivarshetshivar6399 6 ай бұрын
काही प्रामाणिक नाही राहिले
@rahimpathan9417
@rahimpathan9417 6 ай бұрын
E.d....चा दबावात घेतले ये निर्णय....😮
@dilipsawant5914
@dilipsawant5914 6 ай бұрын
स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी अटक टाळण्यासाठी आपण कमळाबाईच्या पदराखाली गेला आहात तुम्ही ताकाला जाऊन मोगा कशाला लपवता अशोकराव ?
@ramrajeshinde5866
@ramrajeshinde5866 6 ай бұрын
काँग्रेस पक्षाला हा अपंग लेकरू
@kishanraoghaykwad5119
@kishanraoghaykwad5119 6 ай бұрын
रिझल्ट मिळाला नाही म्हणुन प्रतारणा करायची का. जनतेची एकही कमेंट चव्हिण यांच्या फेवरमध्दे नाही. याघाही विचार होणे गरजेचे आहे.
@bajarangkokane4629
@bajarangkokane4629 6 ай бұрын
E D Only😮
@yogeshthakur6968
@yogeshthakur6968 6 ай бұрын
मग एवढं होत राजीनामा देऊन अपक्ष राहायचं होतं.
@kishorsalunkhe952
@kishorsalunkhe952 6 ай бұрын
नाथाभाऊ 40 वर्ष भाजपा काम करून भाजप सोडली त्यावेळी हे चॅनेल म्हणाले होते का नाथाभाऊनी भाजपा बरोबर विश्वासघात केला
@prakashmulgund4899
@prakashmulgund4899 6 ай бұрын
देशाचा विकासाचा विचार केला तर अशोकरावांचा योग्य
@santoshvhadgar8653
@santoshvhadgar8653 6 ай бұрын
यांना फक्त राज्यसभेवर 5 वर्षे मिळतील आणि नंतर हे संपून जातील, आता जसे रानेंचे झाले तसेच होणार
@anandwanole
@anandwanole 6 ай бұрын
कशाला लोकांना वेड्यात काढत आहेत अशोक
@sandy-jy4tn
@sandy-jy4tn 6 ай бұрын
👉 अरे साहिल! तुझा वरीष्ठ सहकारी "राजदीप सरदेसाई" ची बेगम ममताच्या (त्रिनमुल कांग्रेस ) पक्षाकडून राज्यसभेसाठी गेली तर त्याला "गोदी मिडिया" म्हणता येईल का ?
@hindilokbharti6777
@hindilokbharti6777 6 ай бұрын
साहेब तुम्ही कोठे कमी पडताय अस वाटलं का, अजितदादा प्रमाणे युम्हाला ही सत्ते शिवाय विकास करता येत नाही आस वाटलका, मग आत्ता पर्यंत भोगलेल्या सत्तेचा उपयोग कोणासाठी केला? तुम्ही मत मात्र छान मांडले,तुम्ही म्हणता मी पक्षाला दिले पण साहेब पक्ष्याने किती दिले हे विसरलात का? मग कारण वेगळं आहे का ? तुमची टाकत आहे वेगळा पक्ष कफायला हवा होता ,
@shivajigaikwad8747
@shivajigaikwad8747 6 ай бұрын
बापानं कमवलेली लेकाने गमली आदर्श ई्ई ज तर
@shivajikakade3755
@shivajikakade3755 6 ай бұрын
काही मना.सर.पण.तुमच.हे.पटल.नाही.महविकास.आघाडी.सरकारं.येणार
@shamraobade5331
@shamraobade5331 6 ай бұрын
आदर्श घोटाळा
@madhavpawarmadhavpawar6919
@madhavpawarmadhavpawar6919 6 ай бұрын
राजकारणाच सांगू नका मराठा आरक्षणाच काय होतोय सांगा
@Sureshdhawle-zq1wi
@Sureshdhawle-zq1wi 6 ай бұрын
नवीन पक्ष का काढला नाही एक प्रश्न सुद्धा केला नाही सत्तेत आसने महत्वाचे या पेक्षा महत्वाचे उत्तर नाही...
@babanjadhav4157
@babanjadhav4157 6 ай бұрын
हे आता काहीही न पटण्यासारखे, पटवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावाचं लागणार. याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. ते केवळ ईडी, सीबीआयला घाबरून गेलेत.
@GanpatKore
@GanpatKore 6 ай бұрын
लोकसभेचा राजीनामा देऊन नंतर लोकसभेला उभा ठाकूर पराभूत झालेले आहे नंतर विधानसभेला निवडून आलेले आहेत पक्ष बळकडीसाठी नाना पटोले साहेबांनी खूप काम केलेला आहे
@user-ol9hk8he6uM.bhosale
@user-ol9hk8he6uM.bhosale 6 ай бұрын
सगळ्यात निच मानुस
@prafulmun8856
@prafulmun8856 6 ай бұрын
Te काही कारण नाहि अशोक न इडी ले भेऊन BJP म्हढे प्रवेश केला कारण आदर्श चा पैसे
@ramrajeshinde5866
@ramrajeshinde5866 6 ай бұрын
पत्रकार साहेब यांची मुलाखत घेऊ नका नाहीतर
@anilnivdange3233
@anilnivdange3233 6 ай бұрын
किती आयुष्य आसत माणसाचा
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 6 ай бұрын
उत्तम निर्णय साहेब .कर्तबगार प्रामाणिक नेता मनून तुमची ख्याती सर्वदूर पसरली आहे.त्यामुळे विकास साध्य करून जनतेला दिलासा देण्यासाठी सज्ज असणारा नेता मनून तुमचा अभिमान आहे.
@bhaskarjadhav2780
@bhaskarjadhav2780 6 ай бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अरुण कदम ची प्रतिक्रिया..... शिवसेना.... उद्धव ठाकरेंची नाय..... राष्ट्रवादी..... शरद पवारांची नाय...... वसाड्यानों काय फालतुगिरी ही....
@panditshinde3056
@panditshinde3056 6 ай бұрын
Congress पेक्षा जास्तीच काहीही मिळणार नाहीं.
@sitaramsanap7165
@sitaramsanap7165 6 ай бұрын
बाजूला गेल्या पेककशा.आव्हान का.पेलल.नाही
@eklavyalakshwedhi5041
@eklavyalakshwedhi5041 6 ай бұрын
नाराजी नाही साहिल ही ईडी सीबीआय ला घाबरून काॅंग्रेस सोडली.
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 6 ай бұрын
मुंबई तक महा विकास आघाडी चे चॅनल आहे
@ShreeRam40123
@ShreeRam40123 6 ай бұрын
घडवणारेच तुम्हीच आहात होता. काही सांगू नका पशाला सांगायला पाहिजे होते नारायण राणे यांना मुखयमंत्री दिलेलं नाही तु्हाला दिले परत या
@puredesi6278
@puredesi6278 6 ай бұрын
गेलेली केस आहेत 😂
@sureshraut7290
@sureshraut7290 6 ай бұрын
Atta congress No. 1 Honar
@hemantsabale6326
@hemantsabale6326 6 ай бұрын
Adarsh ghotala
@dilipsawant5914
@dilipsawant5914 6 ай бұрын
आपण पण पार्टीच्या उच्च पदावर होता आपण काय झक मारत होता
@avinashgite796
@avinashgite796 6 ай бұрын
#स्वार्थी... राजकारण समाजाची सेवा करण्यासाठी आहे... का आपली महत्वाकाक्षा पूर्ण करण्यासाठी...
@ravikshirsagar7816
@ravikshirsagar7816 6 ай бұрын
कशाला खोटे बोलतोय इडी च्या बितीने भाजप मध्ये गेला आहात
@uniquebankers
@uniquebankers 6 ай бұрын
इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहला जातो पळणाऱ्याचा नाही....ही वेळच सांगेल.....
@pandharinathgunjal6377
@pandharinathgunjal6377 6 ай бұрын
खोटं बोलताय? आदर्श घोटाळ्यामुळे पळालात.पण जनता तुम्हाला धडा शिकवेल.
@akibshaikh7156
@akibshaikh7156 6 ай бұрын
Areh haa adharsh neta aahe
@mohibquadri4053
@mohibquadri4053 6 ай бұрын
Whatever might be the reason but the people of my city Nanded are shocked and sad to see him leaving his ideology of more than 40 years.
@primeautobots5030
@primeautobots5030 6 ай бұрын
Landyana congress pahije te sang 😅😅 ideology mhane
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 6 ай бұрын
Only momin are shocked..because they blindly hate Modi
@anilnivdange3233
@anilnivdange3233 6 ай бұрын
EDBD आसेल
@sitaramsanap7165
@sitaramsanap7165 6 ай бұрын
आरोप केला त्याच उत्तर द्या
@yogeshborse1353
@yogeshborse1353 6 ай бұрын
Ashok chavhan udyache narayn Rane🤣🤣🤣🤣🤣
@sagarchaugule1806
@sagarchaugule1806 6 ай бұрын
ED ... बर झाल गेलेलं
@GautamWananje-fk2pm
@GautamWananje-fk2pm 6 ай бұрын
सत्तेत लालच
@mohamadaavez8638
@mohamadaavez8638 6 ай бұрын
that was not expected from you
@rambhaukandore9556
@rambhaukandore9556 6 ай бұрын
चोर हास न रे दादा तु
@hariramgoard
@hariramgoard 6 ай бұрын
Adarsh ghotala????? Washing powder.....B.J.P.
@dadabhauthakare1893
@dadabhauthakare1893 6 ай бұрын
S B I
@sudarshangaikwad8502
@sudarshangaikwad8502 6 ай бұрын
Chavan Saheb yana Adarsh ghotalya mule BJP join karav lagali. Atta Chavan sahebana Modicha vikasch vikas disen.
@prashantj4597
@prashantj4597 6 ай бұрын
Nanded . Hingoli and Maharashtra saheb amhi tumche Ani Congress party che kattar ....pan tumhi kuthtari shenn khall Ashok
@prakashmulgund4899
@prakashmulgund4899 6 ай бұрын
देशाचा विकासाचा विचार केला तर योग्य निर्णय
@suniljondhale1449
@suniljondhale1449 6 ай бұрын
18 mahinyakhali samjal kirit somyya nanded ale hote kay Buldhana urban bank Dharmabad shakha
@prakashdadadhote7914
@prakashdadadhote7914 6 ай бұрын
फक्त आदर्श ! बाकी सर्व बकवास !
@gorobasudke3791
@gorobasudke3791 6 ай бұрын
पब्लिक है ये सब जानती है ..अंदर क्या है,बाहर क्या है!
@deepakkharat1752
@deepakkharat1752 6 ай бұрын
ED 😂
@ranjanpatankar3618
@ranjanpatankar3618 6 ай бұрын
I prefer to look at the Politicians like every day common man. Each of us manages personal career and way of making money. Why do we expect the politicians need to be judged by different scale. Politicians have to take care of their own career. Yes, it should not be at the cost of the nation. Same point applies to corruption. Most of us are equally guilty of corruption in some form. Again there are and will be many who will NOT be corrupt. In the end the voters decide who gets elected. All I am suggesting is take a balanced view about individuals. I believe Ashok Chavan may not be the ideal politician, but is certainly a better politician than many.
@imaginorobotic
@imaginorobotic 6 ай бұрын
Washing machine.......
@vivekyeole6015
@vivekyeole6015 6 ай бұрын
Thoda udhavla pan sanga
@vinayamberkar2723
@vinayamberkar2723 6 ай бұрын
Karan kahi asel manun Direct Bjp made janar ka.
@babubirajdar387
@babubirajdar387 6 ай бұрын
ED la ghabraun gela aahe
@mangeshmaske1747
@mangeshmaske1747 6 ай бұрын
Nana patole ni vidhnsbha adhyksh rajinama dila nasta tr evdh khel zal nasta
@rajarampatil127
@rajarampatil127 6 ай бұрын
Nilak😂😂
@alkeshgohane016
@alkeshgohane016 6 ай бұрын
Yan bokas chohan name ata vevav lagel
@surajbachate7640
@surajbachate7640 6 ай бұрын
Bhava nad khula patrakarika
@dhirajpagare9255
@dhirajpagare9255 6 ай бұрын
Tumhi fakt satyesathi gelat
@suryakantchavan5124
@suryakantchavan5124 6 ай бұрын
Only Ed😂😂😂😂
@alkeshmohite4527
@alkeshmohite4527 6 ай бұрын
Are ed la ghabrun gelo 1munit madhe sang mulakhat sampel
@mangeshmaske1747
@mangeshmaske1747 6 ай бұрын
Katmtka mdhe D K shivkumar n talamgna mdhe Tevanth reddy kdun shikha..naghbrta ED cbi la samore gele tr loknai dokyvr ghetla.ya mdhe samnya lokancha samsya kai pdla nai fkt yana yancha future amdrncha futre cha pdla js ky upahsi marmr hote
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 37 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 37 МЛН