Ashok Chavan Vs Narayan Rane | अशोक चव्हाणांमुळे राणेंचं आधी मुख्यमंत्रीपद हुकलं,आता राज्यसभाही गेली

  Рет қаралды 314,982

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

5 ай бұрын

#NarayanRane #AshokChavan #MaharashtraTimes
अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर नारायण राणे यांचं एक जुनं वक्तव्य व्हायरल होतंय आणि त्याला कारणही तसंच आहे. कारण, काँग्रेसमधून बाहेर पडताना नारायण राणेंनी अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप केले अन् भाजपमध्ये प्रवेश केला.. काँग्रेसमध्ये असताना राणेंना अशोक चव्हाण हे कायम मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धक होते, त्यात आता दोघेही भाजपात आले आणि पहिल्याच टप्प्यात राणेंचा पत्ता कट झाला. राज्यसभेची टर्म संपल्यानंतर नारायण राणेंनाच परत एकदा संधी दिली जाईल हे जवळपास निश्चित मानलं जात होतं, पण ऐनवेळी अशोक चव्हाणांची पॅराशूट एंट्री झाली आणि त्यांना भाजपकडून राज्यसभेचं तिकीट मिळालं.. काँग्रेसमध्ये असताना ज्या नेत्यासोबत राणेंचे नेहमी खटके उडाले, तोच नेता आता परत एकदा राणेंसाठी कसा अडचण बनलाय आणि या दोघांचं वैर नेमकं काय होतं तेच या व्हिडीओत पाहू..
-----------------------------------------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : maharashtratimes.com/
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 437
@santoshpote1963
@santoshpote1963 5 ай бұрын
अरे हा राणे काय कामाचा नव्हताच कधी bjp ने तो फक्त ठाकरेंवर शिव्या देण्यासाठी घेतला होता
@Aruc2561
@Aruc2561 5 ай бұрын
Barobar 😂😂😂
@user-tg9rl8vu5j
@user-tg9rl8vu5j 5 ай бұрын
100% बरोबर. नारायण राणे कोंबडी चोर.
@ashishpatne4457
@ashishpatne4457 5 ай бұрын
नेपाली कधीच कोणत्या पार्टी झाले नाही आणि होणाऱ ही नाही
@varunkadam6638
@varunkadam6638 4 ай бұрын
💯 %
@sikandarkazi841
@sikandarkazi841 4 ай бұрын
😂😂😅😅अगदी बरोबर कोंबड्या
@sudamdewade7622
@sudamdewade7622 5 ай бұрын
अशोक चव्हाण भाजपात गेल्यामुळे नारायण राणे यांच्या टेंशन मध्ये वाढ.
@dnyaneshwartanpure9923
@dnyaneshwartanpure9923 5 ай бұрын
अजिबात नाही भाजपची निती आहे वापर करा आणि फेकून द्या
@milindsaner8269
@milindsaner8269 4 ай бұрын
Barobar
@ganeshgunjal4672
@ganeshgunjal4672 5 ай бұрын
नाऱ्याचा बरोबर गेम झाला, त्याने आता नेपाळला जाऊन खासदारकीला उभे राहावे
@amarpawar6417
@amarpawar6417 5 ай бұрын
😅😅
@gulfampathan1279
@gulfampathan1279 5 ай бұрын
Mag to Nepala nivdun yeil ka
@satampady675
@satampady675 5 ай бұрын
​@@gulfampathan1279😂
@ganeshpawara5628
@ganeshpawara5628 5 ай бұрын
नेपाळ मध्ये हा ग्रामपंचायत मध्ये पण निवडून येणार नाही
@balkrushanchougule2792
@balkrushanchougule2792 4 ай бұрын
मी मी संघ​@@ganeshpawara5628
@sureshmuley2822
@sureshmuley2822 5 ай бұрын
होय चव्हाण साहेबा मुळे राणे ची राज्यसभा हुकली हे त्रिकाल सत्य आहे.😂😂😂
@Aruc2561
@Aruc2561 5 ай бұрын
राणेंना शेवटी मुख्यमंत्री पद मिळाले नाहीच . दिले ते पण शिवसेनेने.. आणि हेच शिवसेनेवर उलटले... जैसी करणी वैशी भरणी
@bhausahebdaware3933
@bhausahebdaware3933 5 ай бұрын
नारायण तु ला अजून बर्याच गोष्टी पहाण्याच्या आहे.तिन्ही बापलेकांचे राजकारण संपलं आहे.कारण आमच्या मराठा समाजांचे नेते जरांगे यांच्या बद्दल वाईट शब्द बोलतो.
@Sangharsh_Yoddha
@Sangharsh_Yoddha 5 ай бұрын
BJP हाय कमांडने मराठवाड्यातून उभा करा एकदा नारू la....
@ashokpatekar-oi7qs
@ashokpatekar-oi7qs 5 ай бұрын
अगदी बरोबर भाऊ,, याना आपले मराठे या पुढे चुकून पण मतदान करणार नाहीत आता,, आणि ह्या दोघा बाप लेकांचे राजकारण आता कायमचे संपले आहे,,,
@sanjaymhaske8099
@sanjaymhaske8099 5 ай бұрын
नारू आता दुसरा कोणता पक्ष राहीला आहे पक्ष प्रवेशा साठी सर्वच पक्ष तुंम्ही बदलून आलात.
@AppleIphone287
@AppleIphone287 5 ай бұрын
Ha aata AAP madhe jaanar😂😂😂😂😂
@gulfampathan1279
@gulfampathan1279 5 ай бұрын
MANASE BAKI AHE AJUN
@gulfampathan1279
@gulfampathan1279 5 ай бұрын
​@@AppleIphone287wron MNS
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 5 ай бұрын
Ata obc jaga khali ahe
@bestofshivswara7985
@bestofshivswara7985 5 ай бұрын
Narayan Rane shivsenet pravesh
@abhishekrane3877
@abhishekrane3877 5 ай бұрын
राणे आरपीआय मध्ये जातील...
@gulfampathan1279
@gulfampathan1279 5 ай бұрын
No MNS
@shashikantshinde4719
@shashikantshinde4719 5 ай бұрын
घ्यायला हवं की त्यांनी
@Vladimir-putin274
@Vladimir-putin274 4 ай бұрын
आठवले आणि राणे 😂😂😂😂
@Aruc2561
@Aruc2561 5 ай бұрын
BJP दोघांना पण वापरणार.. आणि फेकून देणारं 😂😂
@AB-jb7ky
@AB-jb7ky 5 ай бұрын
राज्यसभेत प्रश्न एक असतो.आणि उत्तर भलतच देणारे राणे भाजपचे हुशार मंत्री होते राव😂
@vikram9875
@vikram9875 5 ай бұрын
दोघांना पाडायची जनतेला भाजपाने संधी द्यावी
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig 5 ай бұрын
आता राज्यसभा गेली आणि आता लोकसभा लढवून निवडून या म्हणावं.
@jagusurywanshi7781
@jagusurywanshi7781 5 ай бұрын
आता काय करणार घर का ना घाट का राणे आता जावा तेलंगणा मध्ये
@Vladimir-putin274
@Vladimir-putin274 4 ай бұрын
तेलंगणा नाहीं डायरेक्ट नेपाळ 😂😂😂
@dhanajidethe4504
@dhanajidethe4504 5 ай бұрын
नाऱ्या तुझा बाजार उठला
@somnathshete8542
@somnathshete8542 5 ай бұрын
Ashok Chavan will be कॅबिनेट minister in central government
@sanjaypati2676
@sanjaypati2676 5 ай бұрын
केंद्रीय मंत्री पद दिले आता वयोमान नुसार आता निवृत्त व्हावे
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 5 ай бұрын
जो जो माणूस देवेंद्र फडणवीस च्या त्याच्या हा माणूस खंजीर दोघेही मराठा आहे तर 100%
@anilthane2610
@anilthane2610 5 ай бұрын
सर्वांचेच हे च हाल होणार आहे थोडा धीर धरा
@kirangaitonde5528
@kirangaitonde5528 5 ай бұрын
बरं झालं राणेंचा पत्ता कट झाला
@HIND251
@HIND251 5 ай бұрын
संपलेले नेते घेण्यापेक्षा युवा शिक्षित अभ्यासू प्रामाणिक मेहनती नेत्यांना भाजपाने प्रवेश द्यावा
@avinashkhose4864
@avinashkhose4864 5 ай бұрын
बरं केलं.
@dr.gulabraojadhav6376
@dr.gulabraojadhav6376 5 ай бұрын
नाऱ्या ला सम्पवा आता ,लय वळवल करत होता ,दम असेल तर निवडून येवून दाखव तू आता !
@babapatil6120
@babapatil6120 4 ай бұрын
एकदा तर बाईनं पाडला सौजन्य अजित पवार 😂😂
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 5 ай бұрын
सूक्ष्म कायमचेच घरीच बसवणार
@rohitjain8266
@rohitjain8266 5 ай бұрын
😂
@mahammedafzalbuzruk7299
@mahammedafzalbuzruk7299 5 ай бұрын
सुस्म
@Lalasahebadsul-or6bw
@Lalasahebadsul-or6bw 5 ай бұрын
बरं झालं नारायण गेला
@uttamkenjale541
@uttamkenjale541 5 ай бұрын
नाऱ्याचा बरोबर कार्यक्रम झाला
@babanwadhane1354
@babanwadhane1354 5 ай бұрын
Sachha sivsaik aahe nav theu naka Rane saheb uehav thakre yanchyakade ya
@bhimraobelgaonkar1535
@bhimraobelgaonkar1535 5 ай бұрын
बर केल
@shivajianandraodeshmukh3446
@shivajianandraodeshmukh3446 5 ай бұрын
कोणत्याही पक्षात जाताना सद्धविवेक गहान न ठेवता राजकारणात आसताना वाटेल तस भाष्य करणं टाळलं बरं आसते प्रत्येकला निती माफ करीत नाही
@MangeshBhagyawant
@MangeshBhagyawant 5 ай бұрын
नारायण ला अजून शनि लगायचय
@pandurangkondekar9812
@pandurangkondekar9812 5 ай бұрын
नाइय घरी बस भूकत
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 4 ай бұрын
अभिनंदन राणे साहेब तुमचे पाणी कमी होणार अशोक चव्हाण चे मोठा वाघ आहे असे म्हणायला हरकत नाही जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 5 ай бұрын
राणेन चे खच्चीकरण कोणीही केले नाही 😄😄🔥🚩 तो पहिल्या पासून बाळखच्ची आहे 😄😄🔥🚩
@sandeept7518
@sandeept7518 5 ай бұрын
राणेला संसदेत प्रश्नच कळत नाहीत त्याला अशोक चव्हाण काय करणार😂😂
@BaluPatole-dl9it
@BaluPatole-dl9it 5 ай бұрын
😀😀😀
@varunkadam6638
@varunkadam6638 4 ай бұрын
😂😂😂
@dagadumali4414
@dagadumali4414 5 ай бұрын
अशोक चव्हाण यांची पण तीच अवस्था होणार
@user-tt8zh4bu5p
@user-tt8zh4bu5p 5 ай бұрын
नारु बर वाटत आहे काय? आमचे चव्हाण साहेब आलावर डोके दुखी धाली आहे झुडूंबाम लावा नादेड चा वाघ आला.
@prashantkadam086
@prashantkadam086 5 ай бұрын
बरं झालं काँगेस पक्षाने राणेंना मुख्यमंत्री केलं नाही ते असा नमुना मुख्यमंत्री झाला असता तर वाटोळं झालं असतं राज्याचं.
@eknathmehetre6842
@eknathmehetre6842 5 ай бұрын
बरोबर आहे,अशोक चव्हाण ने काहीच काम केले नाही..
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 4 ай бұрын
ठाकरेंवर भुंकण्यासाठी पक्षात घेतलेला कुञा होता तो ! मागील सहा वर्षात मंञालया बद्दल कमी व ठाकरेवर बोबलण्यातच त्याचा वेळ गेलेला हे सर्व जनतेने बघीतले ! व हेच त्याला दीलेल काम होतं !!
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 5 ай бұрын
अरे हा राणे मी मोबाईल पहिला की मला त्यांचा संताप येतो त्यानं कोकणची वाट लावली तो फक्त जमवलेल्या पैशातून गरिबानापैसा देऊन मते विकत घेऊन निवडून येतो पण लोकांचं होत वेळेला केलं आणि उपासाला सीताफळ आता लोकांनी समजल पाहिजे
@madhurikhandare4401
@madhurikhandare4401 5 ай бұрын
हे दोघेही पक्ष दलबदलु आहेत , निष्ठावंत नाही ,ठिक आहे बिजेपी किती दिवस सत्तेवर राहणार ...
@mohanmane2187
@mohanmane2187 5 ай бұрын
चव्हाण साहेबांचे हे वागणे आवडले नाही परंतू राणेसाहेबाना समजलं ते कोण आहेत
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 4 ай бұрын
Ashok chavan is very decent mild mannered and very well behaved person ❤ Narayan Rane is very arrogant and adamant and always angry like Ajit pawar 😅😂
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 4 ай бұрын
Ashok is the least corrupt politician and generally happy 🎉😊
@ramdasgadekar3800
@ramdasgadekar3800 4 ай бұрын
QQ​@@paragkulkarni5003
@shashikantkadam2014
@shashikantkadam2014 5 ай бұрын
Nargo giyo, Ashok Ilo...... Naryacha game jhala 😂😂😂
@prashantswami3314
@prashantswami3314 5 ай бұрын
राणे च कामं संपलं आहे आता त्या पोरांचा नंबर आहे
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 5 ай бұрын
नारायण राणे काँग्रेस मघून बाहेर पडला नाही 😄😄😄 हाकललंय त्याला 😄😄😄🚩🔥काँग्रेस वाल्यांची 😄😄😄🔥🚩
@anantdahibhate8116
@anantdahibhate8116 5 ай бұрын
नाऱ्याचा बोऱ्या वाजवून कमळी लवकरच आश्यालाही गाशा गुंडाळायला लावील.
@pramodpuri3383
@pramodpuri3383 4 ай бұрын
होय राणेची संधी हुकली अशोक चव्हाण अशोक चव्हाण सुद्धा हेच गती होनार
@vishwassalunkhe4591
@vishwassalunkhe4591 5 ай бұрын
बरोबर विश्लेषण केले.
@TukaramTaterav_pawar.
@TukaramTaterav_pawar. 5 ай бұрын
अशोक चव्हाण साहेबांना नाव बोट व्हायला कोणाला जागा नाही अशोक चव्हाण कामावर गेले ही नारायण राणेला करायलाच पाहिजे नारायण राणे साहेब तुम्ही लय हुशार नाहीत तुमच्यापेक्षा कावळे भरपूर मराठ्यांमध्ये आहेत ही अशोकराव चव्हाण मला संपविणे पैसे आलेत
@i_satosh9757
@i_satosh9757 5 ай бұрын
राणे की ऐसी हालत देखकर मेरी bjp और चव्हाण के लिये दिल में इज्जत और बढ गयी है 😂
@anandabadgujar1243
@anandabadgujar1243 4 ай бұрын
श्री नारायण राणे यांना खासदार चे सुद्धा तिकीट भारतीय जनता पक्षाने देवू नये... त्याचा मुलांना देखील तिकीट देवू नयेत तिकीट दिले नाही तरी भारतीय जनता पक्षातून बंडखोरी करणार नाही...
@sureshsolat3104
@sureshsolat3104 5 ай бұрын
नारायण ही तुझी शेवटची निवडणूक व त्यात पराभव नक्की. जातीचे लोक पाठीमागे नसले तर कसं अवघड होत हे जाणवेल
@anandakhade3682
@anandakhade3682 5 ай бұрын
Jo hota hai ache ke liye usko sabak ke liye hota hai😂😂😂😂
@rampatil1219
@rampatil1219 5 ай бұрын
Kahi samajla nahi konti bhasha aahe hi marathi tar vatat nahi aapli matrubhasha🙂
@pradeepbhosikar1715
@pradeepbhosikar1715 4 ай бұрын
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला.अडीच वर्ष केंद्रात मंदृपड भोगलं,आता पुन्हा लोकसभेकरिता आपली कोकणातील ताकद ते दाखवतील ,आता तीन महिन्यात घोडा मैदान समोर आहे,बघुयात कोण आहे सिकंदर ते.
@javedtamboli675
@javedtamboli675 4 ай бұрын
आता कसं वाटतंय गार गार वाटतंय 😂😂😅😅
@nivrutikhuspe4848
@nivrutikhuspe4848 4 ай бұрын
नारायण राणेची वैचारिकता खालावली असल्यामुळे राज्यसभेचे तिकीट देण्यात
@jaideepsawant9761
@jaideepsawant9761 4 ай бұрын
२०१७ ला राज्यसभा राणे साहेबांना भाजपनेच बहाल केली होती. आताही भाजपाच ठरवत आहे उमेदवारी, यात त्यांची संधी हुकली हे पटत नाही. ते विधान परिषदेतच जाण्यास ६ वर्षांपुर्वी इच्छुक होते आणि आताही ते त्यासाठी इच्छुक असू शकतील असं ही असण्याच्या शक्यतेला वाव आहे.
@sks7620
@sks7620 5 ай бұрын
भाजपाने आता छगन भुजबळ यांचा गेम केला पाहिजे तरच मराठा समाजाची नाराजी दूर होऊ शकते
@umeshkamble416
@umeshkamble416 5 ай бұрын
ह्या दोघांचा फायदा कोणत्याही राजकीय पक्षाला व्हणारा नाही ज्या पक्षाची सत्ता ग्रामपंचायत येईल त्या पक्षाचे सदस्य.
@astralchannal2817
@astralchannal2817 4 ай бұрын
अशोक चव्हाण भाजप मध्ये येवो किंवा न येवो राणेंना संपवण्यासाठी भाजप पूर्ण खेळी करणार यात शंकाच नाही. हेच काय घेऊन बसलात, पक्ष बदलून भाजप मध्ये येणार्या प्रत्येकाची हीच अवस्था होणार आहे.
@radhakishanjadhav8179
@radhakishanjadhav8179 4 ай бұрын
सर्व मराठा समजाला विनंती आहे जे जे मराठा नेते, मराठा आरक्षण बदल एकही शब्द बोलले नाहीत, व जे विरोधात बोलले त्यांना कायमस्वरूपी राजकारणातून मतपत्र का द्वारे बाहेरचा रस्ता दाखवावा, व त्यांची पुढची पिढी सुधा राजकारणातून बाद करावी ही कळकळीची विनंती आहे मराठा समजाला...
@nanasahebjagtap
@nanasahebjagtap 5 ай бұрын
नारायण हा 80 वर्षाचा झालेला याला समुद्रात टाका बे कामी खसर आहे
@vaijanathwadje4908
@vaijanathwadje4908 5 ай бұрын
याच्या आणि याच्या वाचाळ पोरांमुळे हा घरी बसणार आहे...🤣🤣
@pikeltevikelagricalcharproduct
@pikeltevikelagricalcharproduct 4 ай бұрын
राणे नी आता गावरान कोंबडी फार्म काढावा चांगला अभ्यास आहे त्यांचा
@narendrabane2724
@narendrabane2724 4 ай бұрын
नक्की संधी हुकली आहे. तसा ही राणे केद़िय मंत्री पदासाठी लायकीचेच नाहीत. त्यांना इंग्लिश च येत नाही. प़श्न एक उत्तर काहीही देतो. ते फक्त उत्कृष्ट शिव्या देवु शकतात. बाकी त्याना काहीही येत नाही.
@BinaMangeGyan
@BinaMangeGyan 5 ай бұрын
आता राणे जाणार कांग्रेस मदे आणि नांदेड़ मदुन इलेक्शन लाढ वानर
@aabaparve8042
@aabaparve8042 5 ай бұрын
ही हो चव्हाण
@user-di6eh7uq3c
@user-di6eh7uq3c 4 ай бұрын
अशोक चव्हाण, भाजपात आले. अन् " राणे तम जो घरेनं".
@santoshtambe905
@santoshtambe905 4 ай бұрын
रणेला पद पण नाही आणि दोक्या वर छत पण राहणार नाही अशी गोष्ट आहे मागच्या भासणात भास्कर जाधव बोले होते डोक्याला हात लावून
@govinddurge8145
@govinddurge8145 5 ай бұрын
जो मराठा समाजाला बेईमान झाला त्याचा खेळ झाला 😅😅काल jarage पाटील यांना अर्वाच बोलत होता, त्याचाच खेळ झाला
@musashaikh5794
@musashaikh5794 4 ай бұрын
आदरणीय श्री राणे साहेब आता बहुतेक गुजरात राज्याचे नवे राज्यपाल होतीलच....!
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 4 ай бұрын
जनतेने दोघांनाही घरी पाठवावे एवढीच ईश्वरचरणी अपेक्षा
@sureshshivshankarpatil2504
@sureshshivshankarpatil2504 5 ай бұрын
Rane चा दोन्ही पोरांना बोंमलायचा च उद्योग दिला आहे
@tanmaynikam1413
@tanmaynikam1413 5 ай бұрын
एक नंबर 😂
@subhashdhumal669
@subhashdhumal669 4 ай бұрын
जैशी करणी वैशी भरणी
@anilmathure8676
@anilmathure8676 5 ай бұрын
देणार त्याना सुध्दा परत मिळणार. ते कोणालाही घाबरत नाहित.फडणवीस त्यांना वाचवतिल.
@balasahebpawar580
@balasahebpawar580 5 ай бұрын
जरांगे यांना असं बोलता आहे BJP हुशार असेल तर राणेसाहेबाना घरी बसवेल
@dattatraychine5402
@dattatraychine5402 4 ай бұрын
हुकानारच रणेला कोणतीच संधी मिळणं शक्य नाही
@riteshmayekar1603
@riteshmayekar1603 4 ай бұрын
बास झाल आता राजकारण नारायण राणे नी आता आंबा बागेत वानर पळवण्यासाठी रहावे
@eknathjadhav3167
@eknathjadhav3167 4 ай бұрын
नारायण रान्यपेकशा आशोकचव्हा चंगले आहेत नारायरान्याला मराठा विरोधात बोलतात त्यणा काढूण टाकलं पाहिजे जैय शिवाजी जैय भवाणी
@priyankanaik9057
@priyankanaik9057 5 ай бұрын
Yes, bomb spot chya veli.
@PrakashPatil-yh7qo
@PrakashPatil-yh7qo 5 ай бұрын
केवळ प्रतिक्रिया देऊ नका. भाजपला हद्दपार करण्याचा निश्चय करा. जय संविधान
@ashokingule5079
@ashokingule5079 5 ай бұрын
राणेला चव्हाण वरचढ ठरले.
@prabhapratap9659
@prabhapratap9659 5 ай бұрын
याला म्हणतात युज आणी थ्रो😅😅😅
@santoshtambe905
@santoshtambe905 4 ай бұрын
कमळी आता बोलवत आहे ती चिंबली की सर्वांना दूर करेल हे वास्तू तिती आहे😂😂😂😂😂😂😂
@anakash6
@anakash6 4 ай бұрын
काय का क्या 😂😂😂😂
@bapusomaharnur4782
@bapusomaharnur4782 5 ай бұрын
आता राणे संपला लोकसभेला विनायक राऊत याला पाडणार
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 4 ай бұрын
ना घर का ना घाट का अशी दोघांची अवस्था आहे
@fastkahaniya
@fastkahaniya 5 ай бұрын
पुन्हा बुंदी संपली 😂😂😂😂
@shrikantsinganwad2100
@shrikantsinganwad2100 5 ай бұрын
चव्हाण साहेब आता आधारात कदोरी करतात राणे सघे...... पीछे मूढ दायने से सिधा निकल 😂😂😂😂😂
@funtime-md8qe
@funtime-md8qe 5 ай бұрын
Bar zal.nahitar सं सदेत जाऊन काय दिवे लावतात हे दिसले लोकसभेत
@sachinsawant1271
@sachinsawant1271 5 ай бұрын
कोकणातील विकासकामात अग्रेसर असतात नारायणराव राणेच ❤❤.
@user-no3bx7xv7g
@user-no3bx7xv7g 5 ай бұрын
भाजपला पैसेवाले,आणि भ्रष्टाचार केलेलेच लागतात
@manmadonlinestudy7271
@manmadonlinestudy7271 4 ай бұрын
गेले ते दिवस जेव्हा bjp मध्ये मुंडे साहेब ,प्रमोद महाजनजी होते .......आता भाजपा फक्त आयात लोकांसाठी आहे .....निष्ठावंताचा नेहमीच लालकृष्ण आडवाणी केला जातो.
@rajeshjadhav-rt4tg
@rajeshjadhav-rt4tg 5 ай бұрын
आता फक्त घरी भुकत राहायचं
@user-uw5up5cz3x
@user-uw5up5cz3x 4 ай бұрын
राणे यांचा अभ्यास योग्य आहे
@sunitasalve9557
@sunitasalve9557 5 ай бұрын
होय
@surajbachate7640
@surajbachate7640 5 ай бұрын
💯
@patilbagomase9711
@patilbagomase9711 5 ай бұрын
Use And Throw BJP policy
@navnaththote8032
@navnaththote8032 4 ай бұрын
बहुतेक असं काहीही नाही दोघांचे एकमेकांविरुद्ध गैरसमज असावेत असे वाटते
@yogeshjagtap7090
@yogeshjagtap7090 4 ай бұрын
नाऱ्याला पंतप्रधान करून टाका
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 35 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 20 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 56 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00