Ashok Saraf Exclusive : अशोक मामांनी सिनेमातून ४ वर्ष का घेतला होता ब्रेक? | Ashok Saraf Comedy

  Рет қаралды 173,693

Mumbai Tak

Mumbai Tak

3 жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
महाराष्ट्राचे सुपरस्टार अशोक सराफ यांचा नुकताच ७४ वा वाढदिवस साजरा झाला. अशोक मामांचा हा वाढदिवस अजून खास करण्यासाठी मुंबई तकने अशोक मामांच्या घरी जाऊन त्यांच्या ५० वर्षाहून जास्त असलेल्या सिनेकारकिर्दीविषयी जाणून घेतलं. या त्यांच्यासोबत केलेल्या मुलाखतीतील दुसरा भाग पाहूया ज्यात त्यांनी सिनेमातील त्यांची एंट्री आणि पहिल्याच सिनेमानंतर त्यांनी तब्बल ४ वर्ष ब्रेक का घेतला याविषयी सविस्तर सांगितलं आहे,
#AshokSarafMovies #AshokSarafComedy #AshokSarafBirthday#AshokSarafComedy
---------
#LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak

Пікірлер: 498
@sujeetpatil4953
@sujeetpatil4953 3 жыл бұрын
अजय किती पुढे पुढे बोलतोय.. मामा ना पूर्ण बोलुदे
@pranavpatil8070
@pranavpatil8070 3 жыл бұрын
Exactly majhpan hech mhanan ahe
@swapnilnipanikar9375
@swapnilnipanikar9375 3 жыл бұрын
Correct
@bhupendrak.4235
@bhupendrak.4235 3 жыл бұрын
हा फालतू पना बघूनच मी कमेंट लिहायला आलो तर पाहतोय मि एकटा नाय आहे बाकी चे लोक ही संतापले आहेत । मुलाखत घेणारा, मुलाकात देणाऱ्या ला बोलू देत नाय ।
@pranavpatil8070
@pranavpatil8070 3 жыл бұрын
@@bhupendrak.4235 ani samor kon baslay hyach bhan pan nahiye ashok Saraf ahet te
@siddheshpatkar7616
@siddheshpatkar7616 3 жыл бұрын
True....ha tar aaple Ashok mama cha manacha mothepna , mhnun te jamle dusra klakar pasta tar uthun gele aste....
@madhuradhekane5200
@madhuradhekane5200 3 жыл бұрын
अँकरमुळे मुलाखतीची मजा गेली दुसरा कोणी चांगला अँकर मिळाला नाही का एवढ्या मोठ्या कलाकाराचे काही बोलणेच ऐकू देत नाही
@sandeshkhilare893
@sandeshkhilare893 3 жыл бұрын
१००% मानातल बोललात
@vinodarsud868
@vinodarsud868 3 жыл бұрын
हो फक्त राग येतो अजय चा. खूप राग मुलाखत बघू पण वाटेना या मूर्खा मुळे
@Handler135
@Handler135 3 жыл бұрын
@@vinodarsud868 100 % agree
@rohitlad9421
@rohitlad9421 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात...
@user-qs1zk5vp7k
@user-qs1zk5vp7k 8 ай бұрын
Ashok mama great actor in marathi fli M industry
@RAMESHBORWA1
@RAMESHBORWA1 3 жыл бұрын
नेमका इंटरव्यू कोणाचा आहे ,कोणी बसवल याला
@amrutadmuthe6055
@amrutadmuthe6055 10 ай бұрын
Barobar madhech bolto ekun ghycha adhi
@SIDDHRAJE
@SIDDHRAJE 3 жыл бұрын
सगळ्यात गचाळ अँकर !
@amol5329
@amol5329 3 жыл бұрын
तुला मुलाखत कशी घेयची कळते का एवढ्या मोठ्या अभिनेत्याची मुलाखत घेताय याच भान नाही अशोक मामांना बोलुन पन देत नाही नीट
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 3 жыл бұрын
प्रेक्षकांना मामा महत्वाचे परचुरे नाही, मुंबई तक नी याचा विचार करावा
@vijaydhirde4965
@vijaydhirde4965 3 жыл бұрын
Correct
@rahuljadhav8767
@rahuljadhav8767 3 жыл бұрын
अजय परचुरे अति हुशारपणा करतोय. अशोक सराफ सारख्या दिग्गज कलाकाराला बोलूच देत नाहीये.
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 3 жыл бұрын
अरे आज्या (मुलाखत घेणारा) अशोक मामांना बोलु देणा. मुलाखतीची सगळी मजा घालवली.
@wildwolf6036
@wildwolf6036 3 жыл бұрын
अँकर साठी मी पोस्ट लिहायला घेतली, बघतो तर सगळ्या पोस्ट माझ्याच वाटायला लागलं अँकर कसा नसावा याच उत्तम उदाहरण
@sandeshkhilare893
@sandeshkhilare893 3 жыл бұрын
😂😂😂😂 maz pn tech zhal
@gkeducation6573
@gkeducation6573 3 жыл бұрын
Correct.
@vinodarsud868
@vinodarsud868 3 жыл бұрын
वाव भन्नाट कमेंट दिली यार
@makarandhajare9686
@makarandhajare9686 3 жыл бұрын
सेम to सेम
@pankajkulkarni3983
@pankajkulkarni3983 3 жыл бұрын
परचुरे मामांची माफी मागा आणि त्याला बदलून पुन्हा मामांची मुलाखत घ्या
@amolkapole
@amolkapole 3 жыл бұрын
मुलाखतकार मध्‍ये मध्‍ये बोलून विचका करत आहे. Don't try to be over smart.
@utkarshmanikshete5158
@utkarshmanikshete5158 3 жыл бұрын
अँकर समोरच्याला पूर्ण बोलू तर द्या..😏
@amitkharat07
@amitkharat07 3 жыл бұрын
ढोंगी, नाटकी आणि स्वतःला "कित्ती गं बाई मी हुश्शार समजणारा" मुलाखतकार .. वाट लावली याने चांगल्या कार्यक्रमाची ..
@DnyaneshwarPanchaldsp
@DnyaneshwarPanchaldsp 3 жыл бұрын
बिनडोक अँकर बसवलाय......... याला ऐकायची सवय नाही वाटते .......
@59_prashantdeshmukh57
@59_prashantdeshmukh57 3 жыл бұрын
या मुलाखरकाराला मोदींची मुलाखत घ्यायला पाठवा नाव काढेल नाहीतर चॅनेल ला चार पाच नोटीस तरी मिळावूंन देईल. Excellent Work.
@sadashivborade9087
@sadashivborade9087 3 жыл бұрын
कृपया विनंती माझी हि मुलाखत पुन्हा एकदा घेतली पाहिजे फक्त अशोक सराफ साहेब आणि दुसरे कोणी
@user-lz9ke8td5z
@user-lz9ke8td5z 3 жыл бұрын
अशोक सराफ पेक्षा निवेदक च बोलतोय , काय सांगताय मामा ??? हे बनावट वाटतंय
@swapnilnipanikar9375
@swapnilnipanikar9375 3 жыл бұрын
याला मुलाखत घ्यायला शिकवा आधी.याला ऐकायला कोण आलं आहे इथे.मामांना बोलून देत नाही.
@pakkahindustani01
@pakkahindustani01 3 жыл бұрын
अजय परचुरे आधी बहुतेक अर्णब गोस्वामी बरोबर कामाला होता 😂
@pakkahindustani01
@pakkahindustani01 3 жыл бұрын
😂
@amolkarade3034
@amolkarade3034 3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@pakkahindustani01
@pakkahindustani01 3 жыл бұрын
@@amolkarade3034 😂
@jayeshv3161
@jayeshv3161 3 жыл бұрын
😄tyachya pan peksha han pudhe gela. .murkha manus ahe han
@pakkahindustani01
@pakkahindustani01 3 жыл бұрын
@@jayeshv3161 अगदी बरोबर. एखाद्या random व्यक्ती ने देखील चांगली मुलाखत घेतली असती. अश्या प्रकारे मुलाखत घेणे म्हणजे अशोक सराफांचा अपमान
@amolkarade3034
@amolkarade3034 3 жыл бұрын
Comment section= Anchor la शिव्याच det aahet sagle... 1 like=1shivi 👇🏻👇🏻👇🏻
@nileshnimhan2265
@nileshnimhan2265 3 жыл бұрын
थर्ड क्लास अँकर .आपल वय काय?आपण बोलतोय काय?आपला अभ्यास काय?
@badamchabadshahsujeetpatil6340
@badamchabadshahsujeetpatil6340 3 жыл бұрын
एवढच मध्ये मध्ये बोलियची हौस तर मामांना बोलवलस कशाला स्वताच स्वताची मुलाखत घ्यायची , लोक मामांना ऐकण्यासाठी मुलाखत बघतात तुझ ऐकायला नाही
@atulugale2406
@atulugale2406 3 жыл бұрын
12:03 मामा काहीतरी सांगणार.. तितक्यात पुन्हा त्याने interrupt kel 😒😒 He is disgusting यापेक्षा सह्याद्री वाहिनी चा कुठलाही anchor चालला असता.
@dhayapatil4626
@dhayapatil4626 3 жыл бұрын
अरे अजय , ज़रा वज़न कमी कर , कायं तूज़े ते चेहरा , का्य तुझे ते पोट , अशोक मामा बोलायला लागके की तुला मधे मधे बोलतोय तुज़े तुजे तरि तुला क़ळत का ?
@ashoksalunkhe9510
@ashoksalunkhe9510 3 жыл бұрын
इतक्या मोठया माणसाची मुलाखत घेताय पण त्याचं उत्तर न ऐकता पुढचं पुढचं बोलून मुखतीची माती केली आणि मामाचं खरा जीवन प्रवास आपण आम्हाला आईकू दिला नाही काळ तुम्हाला माफ करणार नाही
@sudhirdushing2068
@sudhirdushing2068 3 жыл бұрын
चॅनेल ने प्रशिक्षण देऊन अँकर बसवणे गरजेचे वाटते संताप येतो ऐकताना
@Rohit-yo4ik
@Rohit-yo4ik 3 жыл бұрын
मुलाखत घेणारा जरा अती शहाणा आहे... समोरच्या व्यक्तीला बोलू तर दे भावा
@DnyaneshwarPanchaldsp
@DnyaneshwarPanchaldsp 3 жыл бұрын
मुंबीतक वाल्यानी याला अँकर ला विना मुलाखत घेता नोकरीवर घेतले का......
@nandkumarkarbhari936
@nandkumarkarbhari936 3 жыл бұрын
मुलाखतीची मजा घालवली अँकरने...अशोक सराफ आहेत म्हणून डीसलाईक नाही केला...
@aadeshkamble1091
@aadeshkamble1091 3 жыл бұрын
अरे मामाला बोलू दे तू कशाला मध्ये बोलतोस
@sujo2.0
@sujo2.0 3 жыл бұрын
मामाला थोडे बोलू द्या !
@balaramhasha
@balaramhasha 3 жыл бұрын
Are Tyanna bolu de na kiti madhe madhe tu murkha sarkha boltos 😡😡😡
@premkumarmodani242
@premkumarmodani242 3 жыл бұрын
या अॅकंरमुळे मराठी सुपरस्टार अशोक सराफ यांचा पहिला सिनेमा कोणता हे ऐकुच आले नाही .
@cement--work--kawatheyemai1465
@cement--work--kawatheyemai1465 3 жыл бұрын
मुलाखत पाहताना बोअर झालो ""विषय तोडणे म्हणजे मुलाखत नव्हे
@manishdhande9184
@manishdhande9184 3 жыл бұрын
Mama na bolu dena madhe madhe kay bolato?
@nitinshende4948
@nitinshende4948 3 жыл бұрын
मुलाखत घेणारा स्वतःला शहाणा समजतो आणि अशोक सराफ न त्याच्यापुढे किरकोळ भावलं असल्यासारखा तो वागतोय एका महान सुपरस्टार बरोबर बसायची लायकी नसणारा माणूस मुलाखत घेताना स्वतः ला विद्वान समजतोय आणि अशोक सराफ यांना बालिश समजतोय दुर्दैव प्रेक्षकांचं
@felixtauro7618
@felixtauro7618 3 жыл бұрын
Anchor doesn't let Ashok Saraf to speak he interept guest.... please don't let him interview sr. & legend actors, it's feels insult and we as public feel angry...
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 3 жыл бұрын
खरोखरच मुलाखत घ्यायला योग्य व्यक्ती मिळाली नाही म्हणून अशा एंकरची निवड झाली असावी.
@shankaramberkar2516
@shankaramberkar2516 3 жыл бұрын
अँकर मुळे मुलाखातीची मजा गेली. मी असा अँकर आज पर्यंत पहिला नाही. वायफळ बडबड.......अँकर
@dishdoctor480
@dishdoctor480 3 жыл бұрын
अँकर भाऊ तुम्ही कमी बोला आम्हाला मामाचे अनुभव ऐकायचे आहे हद्द झाली यार कमाल आहे अँकर ची जे कोणी वरिष्ठ आहेत त्यांनी त्वरित दखल घेऊन अँकर महाशयांना समज द्यावी
@milindharshe3740
@milindharshe3740 3 жыл бұрын
अहो मुलाखतकार, अशोक सराफ तुमची मुलाखत घेतायत असे वाटते....मुलाखतकार ने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर ऐकून घ्यायचे असते...😂😂शीर्षक काय आहे आणि करताय काय...😂😂
@shivammakwan6409
@shivammakwan6409 3 жыл бұрын
मजा घालवली
@gkeducation6573
@gkeducation6573 3 жыл бұрын
अरे मुलाखत ऐकण्याची मजाच घालवली या anchor ने.
@akshayshinde4573
@akshayshinde4573 3 жыл бұрын
ही मुलाखत परत घ्यावी. विनंती आहे सर्वांची 🙏
@dabalbaribhajanpremi1356
@dabalbaribhajanpremi1356 3 жыл бұрын
अतिशहाणा अॅकर
@nitinkadam3672
@nitinkadam3672 3 жыл бұрын
कोणी याला मुलाखत घेण्याससाठी निवडला...??
@vikasauti2458
@vikasauti2458 3 жыл бұрын
बावळट माणूस. बोलूच देत नाही
@sourabhkane3154
@sourabhkane3154 3 жыл бұрын
परचुरे साहेब मुलाखत देतायेत की घेतायेत?
@surajkathale2728
@surajkathale2728 3 жыл бұрын
देत असावा
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 3 жыл бұрын
अजय जी आपण मुलाखत घेत आहात आपण मामा ना बोलते केले पण त्यांना बोलू द्या। आम्हाला मामा ना ऐकायचे आहे। खूप डिस्टर्ब होते, आपण मध्ये बोलल्या मुळे। पुढील वेळी सुधारणा अपेक्षित। त्यात तुमचा आवाज लाऊड वाटतोय। मामा पेक्षा ....( प्रांजळ मत...कृपया गैरसमज नको)
@vinodpedhamkar2208
@vinodpedhamkar2208 3 жыл бұрын
आपण कोणाची मुलाखत घेताय याच तरी भान ठेवायला पाहिजे आपल्या समोर महान कलाकार बसले आहेत
@maheshgharage8480
@maheshgharage8480 3 жыл бұрын
एवढं मोठं कलेचे विद्यापीठ समोर आहे कमी बोलून जास्त त्यांच्याकडून एकून घ्यायला हवं होतं कळतच नाही कोण कोणाची मुलाखत घेतंय त्या अॅंकर ने जाम निराशा केली
@jaiganesh50
@jaiganesh50 3 жыл бұрын
मुलाखत घेणारा मुलाखत घेतोय की.... मुलाखत देतोय....मुलाखत देणाराच सर्व सांगून मोकळा होतोय... मग मुलाखत का घेतोय....अतिशहाणा...
@omkar_joshi
@omkar_joshi 3 жыл бұрын
Bhangar anchor chav ghalavli
@vivekpakhale1
@vivekpakhale1 3 жыл бұрын
मामांना बोलू द्या
@pakkahindustani01
@pakkahindustani01 3 жыл бұрын
मुलाखत अशोक सराफांची घेतली जात आहे का अजय परचुरे ची ? 😂 मुलाखात घेणार्याच्या उगाच लांब लचक प्रश्न आणि सारखं सारखं मध्ये मध्ये व्यत्यय आणल्यामुळे, अशोक मामा एका point ला irritate झालेले हे साफ दिसत आहे
@shaileshdrawinglessons645
@shaileshdrawinglessons645 3 жыл бұрын
आधी शिक रे मुलाखत कशी घेतात...वाट लावलीस्..आम्हाला अशोक मामांना ऐकायचेय् ...मध्ये मध्ये...
@sadashivborade9087
@sadashivborade9087 3 жыл бұрын
आम्ही तुम्हाला ऐकत नाही अशोक सराफ साहेब ना तुम्ही फार फार बोलत आहे
@mohankamble2729
@mohankamble2729 3 жыл бұрын
अत्यंत प्रतिभावंत कलाकार !असा नट होणे नाही!80च्या दशकात कित्येक चिञपटात छातीवरची दोन बटन कधीही लाववी नाहीत वाघाने!यांचे अनेक चिञपट म्हणजे मनोरंजनाची मेजवानीच आहे!बाकी अँकरला मुलाखत कशी घ्यावी अजिबात नाॕलेज नाही याचे वाईट वाटतं !
@umeshnawale1292
@umeshnawale1292 3 жыл бұрын
Parachure.... please keep silent after You asking question..
@vitthalsharale5833
@vitthalsharale5833 3 жыл бұрын
जे जे मुलाखत घेण्यालारा शिव्या घालत आहेत त्या सर्वांना मी लाईक करून निषेध नोंदविला आहे, आशा आहे परचुरे ह्या सर्व कॉमेंट्स वाचून सुधारेल 🙄
@mahadeoannalanghe7012
@mahadeoannalanghe7012 3 жыл бұрын
अँकरला इतकी कसली गडबड आहे की हा धूवायचीसुद्धा विसरला असेल सकाळी....🤔
@kss572
@kss572 3 жыл бұрын
Interview ghenara swatala khup atishahana samjtoy.....samor kon ahe the tar bagh.
@pawarnil3482
@pawarnil3482 3 жыл бұрын
आरे काय चललंय? सूत्रसंचालन शिकून या आधी.. सगळी मजाच घालवली या अँकरने. कोण कुणाची मुलाखत घेतंय काही कळना....
@amrutbirbale5649
@amrutbirbale5649 3 жыл бұрын
अँकर हा नव शिकाऊ वाटतोय ... स्वतःला खूप शहाणं समजतो असे दिसते...
@suhasgaikar495
@suhasgaikar495 3 жыл бұрын
अक्कलशुन्य अँकर,एवढ्या महान अभिनेत्याची मुलाखत अक्षरशः वाया घालवली.
@Shirishddk
@Shirishddk 3 жыл бұрын
मुलाखत कशी घेऊ नये , ह्याचा उत्तम नमुना म्हणजे ही बातचीत ! ह्या मूर्ख अँकरला हे पण कळत नाही ,की प्रेक्षकांना अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गज्जांचे मनोगत ऐकायचे आहे ! त्यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यासमोर हा अतिशहाणा बोलका बाहुला बसवताना चॅनेलने हजारवेळा विचार करायला हवा होता ! 👊👊
@nitinkosandar3954
@nitinkosandar3954 3 жыл бұрын
काय हा मुलाखत घेणारा ? मधे मधे चबारचबार करून सगळी मजा घालवली
@nageshsable4887
@nageshsable4887 11 ай бұрын
काय पांचट anchor आहे....ashok saraf one of the greatest actor ever ❤
@balasahebnimse8473
@balasahebnimse8473 3 жыл бұрын
आरे अजय मामा ना बोलू द्या राव थोड.
@sadashivborade9087
@sadashivborade9087 3 жыл бұрын
कृपया विनंती माझी हे महाशय अॅकर म्हणून लायक
@user-fm7eu4wq5p
@user-fm7eu4wq5p 3 жыл бұрын
कसली मुलाखत घेतो रे भाऊ अशोक मामा ना पूर्ण बोलू दे
@morevaibhav_02
@morevaibhav_02 3 жыл бұрын
अजय ला एक how to take interview ची कार्यशाळा मधे admission घ्यायला सांगा त्यानंतर मुलाखत घ्यायला पाटवा
@randhirsingh8587
@randhirsingh8587 3 жыл бұрын
One of the greatest Actor's in Indian Cinema
@ekalavyadhembare5674
@ekalavyadhembare5674 3 жыл бұрын
Anchor ne Ashok mamanchya adhichya mulakhati pahun pudhe pudhe bolat aahe madhe madhe nak khupstoy as dakhwatoy tyala lai kalat pan mulakhat nit ghetali nahi.
@amitkharat07
@amitkharat07 3 жыл бұрын
मुलाखतकारावर अर्णव गोस्वामी साहेबांचा फार प्रभाव आहे असे दिसतय !!
@amitkharat07
@amitkharat07 3 жыл бұрын
@7:00 अति शहाणा
@imvishwajeet
@imvishwajeet 3 жыл бұрын
आर परचुरे.. बोलू दे ना त्यांना... मुलाखत त्यांची आहे तुझी नाही.. पकाऊ
@amitkharat07
@amitkharat07 3 жыл бұрын
मुंबई तक ने या मुलाखतकारा विषयी सखोल चिंतन करावे !! "असा मुलाखतकार होणे नाही"
@bodhivrukshafoundation2114
@bodhivrukshafoundation2114 2 ай бұрын
या मुलाखती मधून अँकर चा भाग एडीट करा, व फक्त अशोक मामांना बोलू द्या.
@sandeepsalvi5500
@sandeepsalvi5500 3 жыл бұрын
बाळा तू थोडा अभ्यास कर आणि नंतर मुलाखत घे, तुझं वय काय बोलतोय काय?
@aimisgame9382
@aimisgame9382 3 жыл бұрын
Great actor 🙏
@sachinkhawale9328
@sachinkhawale9328 3 жыл бұрын
Faltu anchor.
@Wolvetravellers
@Wolvetravellers 3 жыл бұрын
ही मुलाखत मामांची आहे की अजय ची बोलुच देईना काही मामांस अतिशहाना अँकर
@vijaytipnis7436
@vijaytipnis7436 10 ай бұрын
मुलाखत घेणारा महा आगाव दिसतोय. आपण कुणाची मुलाखत घेतोय, त्याचं वय काय, अनुभव काय आहे , इंडस्ट्रीत आणि जनमानसात त्याच स्थान काय आहे याची पर्वा न करता मूर्खा सारखी बडबड करतोय. अशोक सराफ सरांना बोलण्याची संधीच देत नाहीये.
@jagdishmore5930
@jagdishmore5930 9 ай бұрын
सराफ ची लिंकच लागू दिली नाही बोलण्याची सारखं सारखं पुढे बोलणं ! मुलाखत घेता आली नाही फेल फेल फेल
@vijayjagtap7
@vijayjagtap7 3 жыл бұрын
Are mama na bolu de swatach kai bolatoy
@omalane3826
@omalane3826 3 жыл бұрын
मस्त आहे रे
@pramodpatil6467
@pramodpatil6467 3 жыл бұрын
तुला मुलाखत घेता येत नाही
@kunalshingne6706
@kunalshingne6706 3 жыл бұрын
अजय तुला कुणी अँकर केले रे तुझ्या व्यर्थ ,अतिउतावीळ मुळे मुलाखतीची वाट लावली
@karanmore243
@karanmore243 3 жыл бұрын
Anchoring सोडून म्हशी सांभाळायला जा.
@sangramchouguleofficial
@sangramchouguleofficial 4 ай бұрын
Rao ha मुलाकात ghenarach nusata bolala aahe sagala , ashok Saraf sir pan vaitagle asatil ..
@ashokwadaskar853
@ashokwadaskar853 3 жыл бұрын
मुलाखत अशोक मामाची की अजय ची?
@dattanikam9152
@dattanikam9152 Жыл бұрын
ग्रेट कलाकार अशोकभाऊ
@tusharsutar2870
@tusharsutar2870 4 ай бұрын
मामा जाऊ द्या अजयसरांनाच बोलुद्या किती बोलतो हा मानुस
@udaylad271
@udaylad271 10 ай бұрын
Ashok saraf sir great great actor....shatashaha naman
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 6 ай бұрын
सुधीर गाडगीळ,राजू परुळेकर हे सुध्दा मुलाखत घेताना स्वतःच जास्त बोलतात.
@vasudhaagnihotri4198
@vasudhaagnihotri4198 3 жыл бұрын
Is there any next part
@arunhpawar6016
@arunhpawar6016 3 жыл бұрын
अँकरचा अॅड्रेस कुणाला माहीतीय का..??
@umeshpotdar2529
@umeshpotdar2529 10 ай бұрын
मुलाखत नक्की कोणाची आहे, हा अजय अशोकमामाना बोलूच देत नाही. ह्याला पुन्हा मुलाखत घ्यायला बोलावू नका.
@raigadfamily
@raigadfamily 2 жыл бұрын
अँकर ला खूप गर्व आहे
@ravindrajadhav9962
@ravindrajadhav9962 3 жыл бұрын
Ajya pudchya interview la made made tokayach nahi
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 74 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 65 МЛН
श्री.निळूभाऊ फुले
55:13
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 943 М.
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН