No video

"फक्त तीन तासांत मिळालं स्टारडम" | Ashok Saraf | Pandu Havaldar

  Рет қаралды 809,603

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Ashok Saraf's hit movie 'Pandu Havaldar' .. He has never looked back after this movie. He recalled a special memory associated with the film.
पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा- • 'प्रवास'निमित्त अशोक स...
#AshokSaraf #AshokMama #PanduHavaldar
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 341
@shidheshenterprises3892
@shidheshenterprises3892 4 жыл бұрын
अशोक सराफ हे एकदम साधे कलाकार आहे कसलाच गर्व नाही त्यांना
@vaibhavkarande2849
@vaibhavkarande2849 4 жыл бұрын
Barobr
@manthanmhatrece0202
@manthanmhatrece0202 4 жыл бұрын
nhi actually te khup mothe kalakaar ahet pn manus mhanun sadhe ahet
@sbksbk4229
@sbksbk4229 4 жыл бұрын
तसे नसावे,,,,
@nag189
@nag189 3 жыл бұрын
@@manthanmhatrece0202 right
@shravanmanan
@shravanmanan 3 жыл бұрын
अरे पण ज्या दादा कोंडकें मुळे ह्याला यश मिळाले. त्यांच एकदा तरी कोणत्या मुलाखती मध्ये नाव घेताना ऐकलत का ?
@shreyastamane9696
@shreyastamane9696 4 жыл бұрын
अशोक सराफ म्हणजे आमचं बालपण! एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट! सोबतीला लक्ष्या-सचिन-महेश. म्हणजे फक्त धमाल.
@stand_with_truth609
@stand_with_truth609 4 жыл бұрын
अशोक सराफ सर तुम्हाला पाहूनच आम्ही मोठे झालो आहे , तुमचे फिल्म पाहण्यासाठी शनिवार कधी येतो , दूरदर्शन वर वाट पहात बसत होतो तुम्ही , लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपटात असणे म्हणजे आमची जंगी पार्टी आणि आनंद ओसंडून वाहत असे , आज ही तुमचा पिक्चर लागला की चॅनेल बदलत नाही , I love you ashok Mama❤️❤️❤️❤️
@vishalbhosale7456
@vishalbhosale7456 4 жыл бұрын
Doordardarshanvar 24 taas manoranjan nhvate. Pan revivar ani konta movie asnar he shaniwari sangitale yayche ani ashok saraf naav sangana anchorhi khush ani apan khush . Mag reviver ani sandhyakali ashok laxmikantchhe movie khup maja yaychi. Kadhi kadhi nilu phule vagaire astil tar ajoonhi maja. Kay divas hote te.
@PawanIngale
@PawanIngale 4 жыл бұрын
काय दिवस होते ते! आयुष्य खूप साधं होतं गरिबी होती केबल टीव्ही परवडत नव्हता पण दूरदर्शन बघण्यात कधी कमीपणा वाटलं नाही.
@amolvibhute6958
@amolvibhute6958 3 жыл бұрын
Legend ashok saraf
@khizarbaig9057
@khizarbaig9057 3 жыл бұрын
@@PawanIngale agddi manatla bollat bhau
@suhassuhas5047
@suhassuhas5047 2 жыл бұрын
बरोबर 👍
@venkymascot
@venkymascot 4 жыл бұрын
मागे वळून बघायला वेळच नाही मिळाला.... ! काय वलयं निर्माण केलाय. !🙏
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
खरच 1 no. अशोक सराफ. लहान पानी अशोक सराफ आणि laximkant बेर्डे म्हणजे परवाणी होती.
@DY-mc3fg
@DY-mc3fg 4 жыл бұрын
True
@pradippatil-qq3ek
@pradippatil-qq3ek 4 жыл бұрын
त्याचबरोबर महेश कोठारे आणि सचिन रविवार 4 वाजता
@vishalbhosale7456
@vishalbhosale7456 4 жыл бұрын
Kay divas hote lahanpaniche ani kay hero hote bhari.
@nutandeshmukh559
@nutandeshmukh559 4 жыл бұрын
@@pradippatil-qq3ek Rudysy It's
@sudhirmalgundkar1742
@sudhirmalgundkar1742 4 жыл бұрын
अशोक सराफ तुम्ही खूप ग्रेट आहात.राजा गोसावी आणि राजा परांजपे यांच्या नंतर खरे कल़ावंत तुम्हीच आहात.तुमचा सहज अभिनय हा आमचा विक पॉइंट आहे.
@pradeep_nk.
@pradeep_nk. 3 жыл бұрын
Rajya gosavi also my favourite
@arunbansode5076
@arunbansode5076 3 жыл бұрын
L 9hbii
@arunbansode5076
@arunbansode5076 3 жыл бұрын
@@pradeep_nk. is yn😍😆😆
@maheshsaste5233
@maheshsaste5233 4 жыл бұрын
वय काय आपलं? ☺️😊
@dineshnikam9329
@dineshnikam9329 2 жыл бұрын
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन आणि महेश सर तुमचे चित्रपट पाहून आम्ही मोठे झालो, ते दिवस म्हणाजे आमच्या जीवनातील सोण्यचे दिवस होते,great time that was.
@amjadpathan1958
@amjadpathan1958 2 жыл бұрын
अशोक मामा सारखे महान कलाकार आता होने शक्य नाही,,,पांडु हवालदार,गल्ली ते दिल्ली,बिनकामा चा नवरा खुप सारे चित्रपट अप्रतिम
@rahulshendge8222
@rahulshendge8222 4 жыл бұрын
सलाम अशोक मामा तुम्हाला
@anupsalkar5653
@anupsalkar5653 2 жыл бұрын
अशोक सर तुमचे सर्वच सिनेमा आज सुध्दा आवडीने बघतोय my favourite actor
@vinayakkongere7527
@vinayakkongere7527 2 жыл бұрын
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, एक सोज्ज्वळ माणूस. -----आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही पाय अद्यापही जमिनीवर असलेला आपल्या सर्वांच्या हृदयातील अभिनेता. तुम्ही महान आहात सर! तमाम मराठीजनांना निखळ आनंद देण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आमच्यात पाठवले म्हणून त्या विधात्याचे अनंत उपकार तुम्हाला मानाचा मुजरा !! --- काल , आज आणि उद्याही
@deepakkadam4423
@deepakkadam4423 11 ай бұрын
मामा तुम्ही आमचे सुपरस्टार आहात.आमचं एवढ छान मनोरंजन केल्याबद्दल अनेक धन्यवाद.
@sunilkumbhar6364
@sunilkumbhar6364 4 жыл бұрын
नम्रतेने मिळवलेलं अशोकमांमाच विलोभनीय यश....
@ARS261
@ARS261 4 жыл бұрын
He is India's one of the actors who had a mindblowing carrer!!🙏🙏
@sudhirmalgundkar1742
@sudhirmalgundkar1742 3 жыл бұрын
The correct spelling is career and not carrear.
@ARS261
@ARS261 3 жыл бұрын
@@sudhirmalgundkar1742 Ohh.....Thanks for correcting 👍
@MAYA-qy8ze
@MAYA-qy8ze 4 жыл бұрын
अशोक मामा तुम्ही सॉलिड आहात... आहा इहही उहू... 🙏🙏🙏
@amarulhare7276
@amarulhare7276 4 жыл бұрын
खरा अभिनेता
@nationalistlogan363
@nationalistlogan363 4 жыл бұрын
Ashok sarafji is the legend of marathi film industry!!!! My hero!!!!
@jacobabraham5789
@jacobabraham5789 4 жыл бұрын
One of the best actor in india...love from south👏👍🙏
@kiranjangam1590
@kiranjangam1590 4 жыл бұрын
खरे आहे,,, अस्सल हिरा कुठेही असो तो चमकणारच,,,,,! अशोक सर , तुमच्या अभिनयाला मनापासुन सलाम,,,,
@nationspeaks5122
@nationspeaks5122 11 ай бұрын
अशोक सराफ इन फुल्ल मूड 😁😂.... ग्रेट परसनालिटी
@krishnapandit4284
@krishnapandit4284 5 ай бұрын
सर्वात जास्त सुपरहिट आणि हाउसफुल पिक्चर चालायचं भारत माता थेटर होता
@sunilpawar6757
@sunilpawar6757 4 жыл бұрын
अशोक सराफ फिल्म tv वर कितीही वेळा बघितली तरी बोर वाटत नाही.
@vinayakpofalkar3997
@vinayakpofalkar3997 Жыл бұрын
मला मनापासून आवडेल पांडू हवालदार हा चित्रपट बघायला। 🙏🙏🙏🙏प्लीज
@speedrgaming1333
@speedrgaming1333 4 жыл бұрын
Ashok saraf is legend man 🔥✨🔥
@sumitgadhave2163
@sumitgadhave2163 4 жыл бұрын
Legendary actors in one movie
@nag189
@nag189 3 жыл бұрын
तुमच्या तोडीचा अभिनेता मराठी चित्रपट सृष्टी मध्ये झाला नाही आणि यापुढे होणार नाही 🙏🙏🙏
@sambhajijavir4343
@sambhajijavir4343 3 жыл бұрын
या ठिकाणी आजचे कलाकार असते तर काय म्हणाले असते? नाव काय तुझे? हा फरक, म्हणूनच तुमच्या सारखे प्रामाणिक अभिनेते तुम्हीच... ❤
@shahrukhinamdar4142
@shahrukhinamdar4142 4 жыл бұрын
The great man Ashok Saraf .Laksya.Sachin.mahesh. Kuldip Powar. Nilu fule
@rajeshpatil3241
@rajeshpatil3241 4 жыл бұрын
Love you मामा
@suryabhai1714
@suryabhai1714 11 ай бұрын
कॉमेडी लोकांच्या संपर्कात जाऊन आयुष्य वाढत❤❤❤❤ मामा इजे ❤❤
@bhimraopatil590
@bhimraopatil590 2 жыл бұрын
सहजसुलभ अभिनय हे आपल्या यशाचे गमक आहे. आपल्या अभिनयात जिवंतपणा असतो , कृत्रिम पणा नाही.
@suhassulakhe8004
@suhassulakhe8004 2 жыл бұрын
One of the finest comedian actor in marathi industry. ,🙏🙏
@Pra.shant.
@Pra.shant. 4 жыл бұрын
Ashok saraf one of the most talented actor
@satishghorpade1094
@satishghorpade1094 4 жыл бұрын
Ashok Saraf is marathi filmcity Goad
@anilkoditkar9344
@anilkoditkar9344 11 ай бұрын
अशोक सराफांनी भन्नाट काँमेडी भूमिका केली आहे..केवळ अविस्मरणीय..ग्रेट अँक्टर अशोक सराफ जी..
@swapnildeshpande7766
@swapnildeshpande7766 4 жыл бұрын
Mama great manus.....love you mama😍
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 4 жыл бұрын
दादा कोंडके याची गुणग्राहक वृत्ती,...आणि तुमची मेहनत,....मराठी मनांचा सुपरस्टार.....!!!
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 4 жыл бұрын
दादांनी अशोक सराफना नंतरच्या कुठल्या picture मध्ये घेतल्याचं आठवतंय का?
@pradipyewale2611
@pradipyewale2611 4 жыл бұрын
Rajanikant tya sathi dada kondake yanch ekta jiv he athacharitra read kra....samjel sagal
@ramchandrabhalekar6518
@ramchandrabhalekar6518 3 жыл бұрын
@@rajnikantgolatkar1363 राम राम गंगाराम तुमचं आमचं जमलं या मध्ये आहेत दादा
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 3 жыл бұрын
@@ramchandrabhalekar6518 अशोक सराफ?
@Jacksparrow0212
@Jacksparrow0212 11 ай бұрын
​@@rajnikantgolatkar1363ahet ki ram ram gangaram madhe. Asl gosht vegli ahe.
@suhaspujari9279
@suhaspujari9279 3 жыл бұрын
गिनीज बुक रेकॉर्ड विर दादा कोंडके यांनी अशोक मामांना पांडु हावलदार मध्ये काम दिले व ग्रेट अशोक सराफ सगळ्यांना माहीत झाले
@omalane3826
@omalane3826 3 жыл бұрын
मस्त आहे रे
@umarkureshi7417
@umarkureshi7417 4 жыл бұрын
Legendary actor of marathi movie industry. ....big b of marathi.....
@vivekraut915
@vivekraut915 4 жыл бұрын
असा अभिनेता होणे नाही समजलं god bless you ashok saraf
@vishalkamble4043
@vishalkamble4043 4 жыл бұрын
Ashi hi banva banvi Mazi favourite movies,ani ashok mama
@shrinivaaspillai6327
@shrinivaaspillai6327 4 ай бұрын
Sir,i'm a keralite but saw many of your film,you are a fabulous actor who can make people laugh with your craft.Ashok saraf is a name we love and will love always.God keep you in good health and be with you always.
@krishnapandit4284
@krishnapandit4284 5 ай бұрын
दादा असते ना दादा कोंडके शिवसेनेला भरपूर साथ दिली होती
@nitinwakchaure2445
@nitinwakchaure2445 2 жыл бұрын
मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास अशोक सराफ या नावाशिवाय पुर्ण होऊच शकत नाही.माझा सर्वात आवडता कलाकार.
@mayurgaikwad6222
@mayurgaikwad6222 Жыл бұрын
Ashok sirani ekdam sadhya padhatine Marathi industry chi kaifiyat mandli hyacha kharokhar vaishtana vichar karava .
@amolbhasme8162
@amolbhasme8162 4 жыл бұрын
अशोक मामा बेस्ट hero
@omkarpatiljadhav3077
@omkarpatiljadhav3077 Жыл бұрын
पांडू हवालदार मध्ये तुम्हाला दादांनी जो चान्स दिला होता. त्यामध्ये तुम्ही अॅक्टींग जरी बरोबर करत नसाल तरी दादांनी तुम्हाला ती शिकवली. कारण दादांच्या मनामध्ये तुमच्याविषयी अतोनात प्रेम होते. मराठी सिनेमा सृष्टीमध्ये दादा कोंडके आणि अशोक सराफ ही जोडी हिट होऊ लागली. दादांनी तुम्हाला चार कॉल करून सुद्धा तुम्ही त्यांचा एक सुद्धा कॉल उचलला नाहीत असं तरी काय झालं होतं की नंतर तुम्ही दादांना सोडलात. ह्या प्रश्नाचे उत्तर सर तुमच्याकडून मिळेल का..?
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 4 ай бұрын
😊right Ani ithe sudha dadanche name sudha ghetla nahi credit dile nahi mamani ni dadache movie kamrekhalche vinod hote ase tyanchya atmacharitra madhe Ashok saraf ni lihiley kharey dada kondke siran mule Ashok saraf pudhe ale ahet aaj dada asate tar kiti chan zhale asate
@sagarmore4162
@sagarmore4162 4 жыл бұрын
जुन्या कलाकारांना कुठलाच गर्व नाही ❤ ❤
@kaushalyawagh9338
@kaushalyawagh9338 Жыл бұрын
Mag Dada kondake baddal ikdahi naw ghetla nahi kutach
@sagarmore4162
@sagarmore4162 Жыл бұрын
@@kaushalyawagh9338 मग मी काय करू
@mayurbodke4485
@mayurbodke4485 11 ай бұрын
Great Actor
@mohasinshaikh9921
@mohasinshaikh9921 Жыл бұрын
My favourite actor , i was grown up by watching his movie, Legendary actor , much better than todays actor, Amazing comics sense❤
@sushib5877
@sushib5877 3 жыл бұрын
मित्रांनो.. आजकाल नैराश्य समाजात वाढत आहे.. रोज पेपरात विविध घटना येत राहतात.. व कुठेतरी ती गोष्ट आपल्यातही जाणवते.. वरवर ही लोक एकदम नार्मल दिसत असती.. तरी ते तस नसत..व एक दिवस भावनांचा स्फोट होतो व वेगळे मार्ग निवडले जात.. एक जीवन आहे , त्याला चिंतामुक्त जगायच.. आपण प्रत्येक गोष्टीला चिंता जोडली आहे.. त्यामुळे स्वभाव का नकार नकार विचार करत राहतो.. जिंदगी का लक्ष हमेशा कुछ पाना है ये नही होना चाहीए.. बस जिंदगी जिनी है हसते हुए , मुस्कुराते हुए.. समुद्र म्हटला तर तो नेहमीच तो नेहमीच शांत राहणार नाही ,त्यात लाटा तर येणारच.. कधी उंच , कधी लहान.. कधी तो एकदम शांत असेल.. आपल मन सुद्धा एका समुद्रासारख आहे.. त्या समुद्रापेक्षाही क्लिष्ट व अथांग.. ते खुप लोकांना आत्ताही समजलेले नाही.. मनावर व मनाच्या क्षमतेवर आत्ताही संशोधन सुरु आहे.. व ह्यात महत्वाच म्हणजे आपण आपली क्रुती, आपले विचार बदलु शकतो.. मनाची सांगड सुद्धा बदलता येते. एकाच दिवसात नाही, तर रोज केलेल्या प्रयत्नांनी.. ह्या गोष्टीवर भर द्या.. -निरोगी विचार करा. - कधी कधी स्वतःवर आत्मचिंतन करा. - तुमचे चांगले विचार कागदावर लिहा. -तुमच्या सुंदर आठवणी आठवा.. त्या कुणाशी शेयर करा. -कुठेतरी असच फिरायला जा. -कधी वेळ भेटल्यास एखाद्या जुन्या मित्राला सहज फोन करा. -चांगले मित्र जोपासा. कधी वेळ भेटल्यास त्यांच्यासोबत जेणवाचा कार्यक्रम आखा. -स्वतःला एकटे करु नका. आपला आनंद दुसरयांसोबत वाटा. - काही दु:ख असल्यास ते आतमध्ये न ठेवता दुसरयांसोबत वाटा. -कधी एखादा जोकच सर्च करा.. थोडे उगाच हसा.. तो जोक मित्रांसोबत , घरी शेयर करा.. थोडे हसा.. एक प्रश्नावली तैयार केली आहे, थोडा वेळ बाजुला काढुन शांतपणे ती भरा.. कदाचित तुम्हाला तुमच मन कोणत्या दिशेने जात आहे ते समजण्यास मदत होईल.. आशा करतो की कुणाला तरी ह्याची मदत होईल.. forms.gle/xQbwJFGyFjC6xw1Z7 खालील लिंक ला क्लिक करा..तिथे एक फार्म दिसेल तो भरायचा आहे.. स्वतःच नाव लिहु नका..ते विचारलेल नाही .. किंवा मोबाईल नंबर etc.. तुमचा येणारा काळ खुप शुभ जावो.. हीच प्रार्थना..
@vikaspawar3260
@vikaspawar3260 3 жыл бұрын
दादा कोंडके , यांना अशोक मामा सराफ पांडू हवालदार चित्रपट एकट्या अशोक मामानी सगळा भावखाल्ला .....अशोक मामा चा नादखुळा !
@user-zg3hq5rm3s
@user-zg3hq5rm3s 4 жыл бұрын
मनमोकळे मामा खूप सुंदर आहेत
@SuperMrmahendra
@SuperMrmahendra 4 жыл бұрын
Ashok saraf saheb tumhi aamche inspiration..
@kaustubhkk7848
@kaustubhkk7848 4 жыл бұрын
अभिनयाचा सम्राट
@joglekar88
@joglekar88 4 жыл бұрын
Great actor. Legend
@beingmaanav
@beingmaanav 3 жыл бұрын
मामा ....... मामा...... ❤️
@Traveller3292
@Traveller3292 4 жыл бұрын
एक नंबर अशोक सराफ मामा....
@ashokjagtap4187
@ashokjagtap4187 3 жыл бұрын
दादा कोंडके च आभार माना साहेब
@vikasgurav7
@vikasgurav7 4 жыл бұрын
माझा आवडता अभिनेता
@pravinmali4688
@pravinmali4688 4 жыл бұрын
Great man ashok saraf sir and laxmikant berde ni 1 jodi marathi film
@nanduvitnor9199
@nanduvitnor9199 2 жыл бұрын
आवडले 😃😃😃😃😃
@prasadchoudhari123
@prasadchoudhari123 4 жыл бұрын
अशोक मामा आणि राजनिकांत या दोन्ही Legends ला घेऊन एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली पाहिजे. खरंच खूप मजा येईल या दोघांना एकत्र पाहायला. आणि राजनिकांत यांनी वारंवार बोलून दाखवले आहे की त्यांना मराठी चित्रपटात काम करायचे आहे म्हणून लोकसत्ता तुम्ही यावर बातमी करा. जेणेकरून कोणी मराठी निर्माता तयार होईल.
@ramprakashtumma1430
@ramprakashtumma1430 3 жыл бұрын
अशोक सराफ हिज ग्रेट
@rajendratankariya4183
@rajendratankariya4183 2 жыл бұрын
Ashok saraf is my 2nd favourate star in marathi film industry's 1st LATE.DAMUANNA MALVANKAR AND NOW 2ND IS PRESENT HERO ASHOK SARAF
@hanmanthogale9684
@hanmanthogale9684 4 жыл бұрын
धन्य ते मराठी कलाकार
@rajendradalvi7547
@rajendradalvi7547 4 жыл бұрын
Ashoksir always superhit actor✌
@nitinjadhav1550
@nitinjadhav1550 3 жыл бұрын
Ashok Dada the geaet man
@surajtayade3101
@surajtayade3101 3 жыл бұрын
Mamanni marathi chitrpatatun lokanchya manamadhe ghar kele ahe tyanchi jhalak nehmi lokanchya smarnat rahnar....lokankadun khup khup prem Ashok Saraf yanna ....♥️♥️♥️♥️♥️
@satishraut5929
@satishraut5929 4 жыл бұрын
Great actor . I always liked his comedy movies. He has excellent comic timing and sence of humor.
@Brijesh_S.D.
@Brijesh_S.D. 4 жыл бұрын
One of the great actor ever in the Universe... hardest genre of acting is comedy and his comic timing is impeccable and unmatchable... Ashi Hi Banwa Banwi
@kaushalyawagh9338
@kaushalyawagh9338 Жыл бұрын
Dada kondake baddal ikdahi naw ghetla nahi kutach
@gopalpatil4246
@gopalpatil4246 11 ай бұрын
​@@kaushalyawagh9338xxx rrr CR r
@samantadoot2921
@samantadoot2921 4 жыл бұрын
History will never forget you Mr ashok saraf
@user-up7ss8fm9b
@user-up7ss8fm9b 4 жыл бұрын
मराठी सुपर स्टार मराठी महानायक
@pratikamrute321
@pratikamrute321 3 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्राला असा कलाकार भेटला हे आपले नशीब आहे खरच आपण खूप महान कलाकार आहात मामा
@YogeshPatil-pn3ch
@YogeshPatil-pn3ch 4 жыл бұрын
आशोक सराफ न१
@anusayapanchal8058
@anusayapanchal8058 2 жыл бұрын
दादा कोंडके व अशोक सराफ ह्या ंचा चित्रपट पांडू हवालदार हा खूप गाजला. अशोक सराफ मामांना स्टारडम दिलं. हेच दादांला बघवलं नाही. ह्या चित्रपटानंतर दादांच्या चित्रपटात अशोक मामा दिसले नाही.
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 4 ай бұрын
Tond sambhalun bola. Ashok saraf na acting pan navti yet dadanich kautuk karun motivate kela dada tar dada hote aajhi tyanche movie khup jasti chaltat tyana ashiok saraf var jalychi garajch nahi because dada already great super star hote ginis book madhehi name aley ni rahila ashok saraf movie madhe n disnyacha prashna tar dadani bolaun pan ashok saraf ale nahi call uchalala nahi mg afjal khan ni ha role kela
@mandarshetye1715
@mandarshetye1715 4 жыл бұрын
Real actor
@dhananjaypatil1780
@dhananjaypatil1780 4 жыл бұрын
Ashok Sir Really Great person
@sandesh4687
@sandesh4687 Ай бұрын
कालच हा पिक्चर झी टॉकीज ला कलर मध्ये पहिला आणि आज लगेच हा व्हिडिओ suggest झाला.😮
@sachinraut2277
@sachinraut2277 4 жыл бұрын
अशोक काका आणि आमची चिकलवाडी एक जुनं नातं आहे.
@pradipkambe782
@pradipkambe782 Ай бұрын
Ashok sir yancha kontyahi sinematil rol khupach chan aahet.❤❤
@theworldofshravani134
@theworldofshravani134 4 жыл бұрын
Apan..... Chan bhasha
@rahulpatil-kz9pz
@rahulpatil-kz9pz 4 жыл бұрын
Ashok mama ...Love u ...
@MrGuruprasadT
@MrGuruprasadT 3 жыл бұрын
Great Artist! खूप डाउन टु अर्थ artist ! एका प्रोजेक्ट संदर्भात सरां बरोबर भेट झाली, मला वाटलेच नाही इतक्या ग्रेट माणसाबरोबर बोलतो आहे. #chachakiwines
@poojasuryawanshi3757
@poojasuryawanshi3757 4 жыл бұрын
I love u Ashok sir
@maheshjadhav5693
@maheshjadhav5693 4 жыл бұрын
Ashok Ashok saraf good actors
@srikantjamdare8056
@srikantjamdare8056 4 жыл бұрын
Pandu havladar madhe ashok sarfani jo kaam kela ahe ...salute... 🙏🙏🙏
@Re-gt3qp
@Re-gt3qp 4 жыл бұрын
सर्वात उत्तम अभिनेता मला वाटतो अशोक सराफ तो म्हणजे रुजलेला नट
@harsm9686
@harsm9686 2 жыл бұрын
The great man ashok mama
@sunilghodke5730
@sunilghodke5730 2 жыл бұрын
Ashok saraf is a great actor
@pradipkumarnanavare242
@pradipkumarnanavare242 3 жыл бұрын
खर आहे
@kailashsalokhe8500
@kailashsalokhe8500 4 жыл бұрын
अशोक जी सगळा अनुभव सांगितला, खर सांगितले नाही की तुम्हाला प्रसिद्धी दादा कोंडके यांच्या मुळे मिळाली, साधं त्या माणसाचे नाव तरी घ्यायचे
@krushanatshisal8360
@krushanatshisal8360 4 жыл бұрын
पांडू हवालदार ह्या चित्रपट नंतर अशोक सराफ आणि दादा कोंडके कधीही एकत्र दिसलें नाहीत , कारण त्या चित्रपट मध्ये अशोक सराफाची भूमिका प्रेक्षकना खूप आवडली होती
@kailashsalokhe8500
@kailashsalokhe8500 4 жыл бұрын
@@krushanatshisal8360तुमचं आमचं जमलं या कलर फिल्म मध्ये अशोक सराफ व दादा चे काम झाले आहे,
@KK-rx3vr
@KK-rx3vr 4 жыл бұрын
मेरा फेवरेट मन, कलाकार।आज भी देखता हूं
@ravimatale4557
@ravimatale4557 4 жыл бұрын
मामा! व्हाॅट अ टायमिंग...😃👌
@sharadkharmale8831
@sharadkharmale8831 3 жыл бұрын
Asa kalakar honar nahi great comedy
@indian5945
@indian5945 4 жыл бұрын
हाडाचा कलाकार फक्त अशोक सराफ सर
@nareshjagdale6900
@nareshjagdale6900 4 жыл бұрын
Best....
@rrr-437
@rrr-437 4 жыл бұрын
दादा कोंडके यांनी आपणास संधी दिली व तसा रोल तुमचेकडून योग्य प्रकारे करवून घेतला, तरी दादांबद्ल कृतज्ञता व्यक्त करताना तुम्हाला आजपर्यंत पाहिलेले नाही ,,,?????
@prakashpatil8254
@prakashpatil8254 3 жыл бұрын
Dada kondake v Ahok saraf Donhi mahan
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 3 жыл бұрын
दादा कोंडकेच्या पुढच्या कुठल्याही पिक्चरमध्ये अशोक सराफ दिसले नाहीत, कशासाठी?विचारा वडील धाऱ्यांना!💐
@prateekbhoir9490
@prateekbhoir9490 3 жыл бұрын
कारण त्यावेळेस त्यांचं भांडण झाल होतं अशी चर्चा होती.
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 3 жыл бұрын
@@prateekbhoir9490 भांडण नाही,अशोक सराफ त्या रोलमध्ये संवाद फेकीच्या जुगलबंदीत दादाना भारी पडले (acting मध्ये)असं त्यावेळी ऐकलं होतं आणि ते खरंही होतं.
@anilkatalkar7836
@anilkatalkar7836 3 жыл бұрын
@@rajnikantgolatkar1363 राम राम गंगारा म
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 97 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 49 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 97 МЛН