अनुराधा तांबोळकर वयाच्या 70 वर्षानंतर सुद्धा सुप्रसिद्ध युट्युबर कशा बनल्या| youtube journey

  Рет қаралды 33,419

Astroguru Dr Jyoti Joshi

Astroguru Dr Jyoti Joshi

5 ай бұрын

For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
Journey of youtuber Anuradha Tambolkar
Anuradha Tambolkar cooking channel
आज आपण अनुराधा तांबोळकर या सुप्रसिद्ध युट्युबर सोबत केलेला पॉडकास्ट पाहणार आहोत. अनुराधा तांबोळकर यांचं मराठीमध्ये कुकिंग चॅनेल आहे. त्या चॅनेलवर त्या वेगवेगळ्या रेसिपीचे व्हिडिओज टाकत असतात. त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यांच्या रेसिपी लोकांच्या इतक्या पसंतीला उतरले आहेत की अल्पावधीमध्येच त्यांच्या युट्युब चॅनेल ने चांगली प्रगती केली आहे. अनुराधा तांबोळकर यांच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आजवरता त्यांचा हा प्रवास कसा झाला? वयाच्या सत्तरीनंतर सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने युट्युब वर आपले नाव कमावले? अनुराधा यांचे youtube चा अर्निंग किती आहे? कोणाला युट्युब वर व्हायचं असेल? युट्युब वर होण्यासाठी अनुराधा तांबोळकर कोणता सल्ला देतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आमचे पोडकास्ट आपल्याला कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
#drjyotijoshi #astroguru #vastutips
Join this channel to get access to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.com/books/
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 80
@NilimaTilak
@NilimaTilak 5 ай бұрын
खूप छान मुलाखत.... अनुराधा ताई अगदी सहज आणि सोप्या भाषेत रेसिपी समजावून सांगतात..बोलणं खूप लाघवी... आपुलकीचं.. मुलाखत छानच झाली..
@smitadeshpande5581
@smitadeshpande5581 5 ай бұрын
खूप छान मुलाखतीचा उपक्रम करत असल्याबद्दल ज्योती ताई आपले खूप धन्यवाद,आणि आज खरं प्रथमच मी अनुराधा ताईंचा कार्यक्रम पहिला,आता त्यांचे चॅनल ही पाहीन,मला खूप आवडली मुलाखत,कारण खूप साम्य त्यांच्या आणि माझ्यामध्ये जाणवले,अनुराधा ताईंचे खूप अभिनंदन
@user-kv1gp6vr6k
@user-kv1gp6vr6k 5 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत झालिये आपण दोघीही अतिशय आपापल्या क्षेत्रात दिग्गज आहात दोघींचे बोलणें अतिशय प्रेमळ आणि लघवी आहे मी तुम्हा दोघींचे व्हिडिओज आवर्जून बघते मला पण यू tube म्हणजे काय हेच माहित नव्हते नोकरी आणि घरच्या जबाबदारी यातच व्यस्त होते मझ्या सूनेमुळे covid chya काळात मला माहित झाले आता रिटायर झाल्यामुळे रेसिपीज बघण्याचा छंद लागला मला स्वतः la स्वयंपाकाची खूप आवड आहे नवीन पदार्थ करून बघायला आवडतात पण साधे पौष्टिक घरगुती मी पण आजी आणि आईचे बघूनच, शिकले❤❤❤❤😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@rohiniwalimbe2665
@rohiniwalimbe2665 5 ай бұрын
नमस्कार ज्योती ताई.खूप छान तुम्ही मुलाखत घेतली . मी नेहमी दोघींचे ही व्हिडिओ. पहात असते. दोघींचीही मार्गदर्शन जीवन जगताना खूपच उपयोगी पडते.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@smitagodbole8709
@smitagodbole8709 5 ай бұрын
ज्योती ताई तुम्ही मुलाखत घेतलीत खूप छान. मोठेपणी व्यक्त होणार व्यक्तिमत्त्व लहानपणी घडत असत ते अनुराधा ताईंच्या बाबत अजून उलगडल असत तर ऐकण अधिक आनंददायी झाल असत.अस वाटल. उपक्रम असाच चालू दे🙏
@jayantnamase6926
@jayantnamase6926 5 ай бұрын
अनुराधा ताई तुम्ही छान बोलता. तुमच्या बोलण्या वरुन कोणालाही तो पदार्थ खाऊन बघावा असे वाटेल. धन्यवाद.
@rollno.50ayushwagh9f3
@rollno.50ayushwagh9f3 5 ай бұрын
खूप छान मुलाखत अनुराधा मॅडम तुम्ही खूप छान रेसिपीज करतात मला त्या खूप आवडतात.
@leenadesai7631
@leenadesai7631 5 ай бұрын
Anuradha Tai is my absolute favorite youtuber .....Lady with absolute grace and immense positivity ......❤
@veenajawale8435
@veenajawale8435 5 ай бұрын
खूपच छान मुलाखत आसे अनुभवले पण व्यक्त होणे झाले नाही मला ताईचेसर्व पदार्थ आवडतात खूप शू भे छ्या
@user-gv6um7ly9m
@user-gv6um7ly9m 5 ай бұрын
खूप च सुंदर मुलाखत ज्योती ताई तुम्हाला ऐकायला खूप उत्सुक असतो
@sachinshinde8283
@sachinshinde8283 5 ай бұрын
Hii Anuradha Tai Khup chaan Mulakat.khup chaan Mahiti Ani khup chaan Recipies Astat Tumchya.God Bless u Anuradha Tai.
@sanjanatamhanekar2694
@sanjanatamhanekar2694 5 ай бұрын
Thanks khup chan mahiti dilith
@ashwinichannel31
@ashwinichannel31 5 ай бұрын
एकदम झकास मुलाखत काकु व तुम्हाला मनापासून नमस्कार🎉🎉
@laxmijoshi388
@laxmijoshi388 5 ай бұрын
खुप छान माहिती छान बोलता अनुराधा ताई
@vaijayantishindagi4026
@vaijayantishindagi4026 5 ай бұрын
खूप छान मुलाखत... अनुराधातईंचे कथन तर सुंदरच पण ज्योतिताईंनी मुलाखत खूप छान घेतली..ज्योतिषाविषयीचे त्यांचे ज्ञान अगाध आहेच पण मुलाखत घेण्याचीही सुंदर कला आहे...दोघींनाही नमस्कार..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@radhikatambolkar6855
@radhikatambolkar6855 5 ай бұрын
मुलाखत खूप छान झाली अनुराधा वहिनी.
@funnymemes6273
@funnymemes6273 5 ай бұрын
दोघींनाही नमस्कार अतिशय दिग्गज अशा आपापल्या क्षेत्रात महान असलेल्या माझ्या आवडत्या ज्योतीताई आणि अनुराधा ताई दोघींचे मुलाखत खूपच हसत खेळत अभ्यास पूर्ण झाली छान माहिती मिळाली धन्यवाद मी सौ रत्नप्रभा राजेंद्रसिंह राजे भोसले
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 5 ай бұрын
अतिशय खेळकर आणि अत्यंत अनौपचारिक पध्दतीने घेतली गेलेली मुलाखत.... 🎉🎉🎉🎉🎉🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
धन्यवाद
@raajlakshmitamhane414
@raajlakshmitamhane414 5 ай бұрын
खूप छान वाटले
@savitakulkarni5667
@savitakulkarni5667 5 ай бұрын
खूप छान मुलाखत .अनुराधा काकू तुमचे सगळेच पदार्थ मला खूप आवडतात .मला माझ्या आजीची आठवण येते.माझी आजी 'करडखीर" हा पदार्थ खूप छान करामची.मोरगाव येथील पंचमीचा नैवेद्य ती ऊतम करत असे
@meenalpawar1264
@meenalpawar1264 5 ай бұрын
खुप छान रेसिपीज कशा करायच्या हे सांगतात. पण ह्या निर निराळ्या फुड चॅनेल्स मुळे आई, सासुची गरज राहिली नाही. गुगल आई म्हणते मी या चॅनल्सना. मला अनुरोधाने लबाड वांगे ही कृती फार आवडली.❤🙏🏼🌻
@bharatigogte7976
@bharatigogte7976 5 ай бұрын
ज्योतिताई खूप छान मुलाखत. तुम्ही दोघीही खूप उत्तम कार्य करत आहात. फक्त, अनुराधा ताईच्या पत्रिकेत असे कुठले ग्रहयोग आहेत ज्या मुळे त्या हे कार्य ह्या वयात सुद्धा इतक्या सुबकपणे आणी निष्ठेने करत आहेत ह्या बद्दल तुमच्या ज्योतिषी angle ने सांगितले असते तर ते मिश्रण खूप चवदार वाटले असते.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@gayatripalled5146
@gayatripalled5146 5 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत 👌👌❤️ धन्यवाद ज्योती मॅडम अनुराधा काकूंना इथे आणल्या बधधल👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@sumedhakavade9963
@sumedhakavade9963 5 ай бұрын
ज्योती ताई आणि अनुराधा ताई म्हणजे सरस्वती आणि अन्न पूर्ण ा या ंचास. गम खुप छान मुलाखत
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
धन्यवाद 🙏 जय ज्योतिष
@rajashrinaik5322
@rajashrinaik5322 5 ай бұрын
अन्नपूर्णा माता आणि सरस्वती माता दोघींना नमस्कार 🙏🙏🌹🌹 मुलाखत खूपच छान 👍👍👌👌👏👏👏👏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
कम्युनिटी मधील तुमच्या या प्रतिक्रिया आम्हाला कार्य करायला प्रेरणा देतात. तंबोळकर मॅडम या अन्नपूर्णा आहेतच आणि म्हणूनच आपण त्यांना आपल्या कम्युनिटीवर आग्रहाने आमंत्रित केले
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 5 ай бұрын
अप्रतिम खूप सुंदर मुलाखत ऐकुन खूप खूप शुभेच्छा धन्यावाद नमस्कार
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@rajashrinaik5322
@rajashrinaik5322 5 ай бұрын
अनुराधा ताई व ज्योती ताई दोघींना समोरासमोर पाहुन खूप छान वाटले मला. 👍👍👌👌❤❤🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
धन्यवाद
@saritarawal9433
@saritarawal9433 5 ай бұрын
हल्लीच्या पिढीला या सगळ्या गोष्टी माहीत नसतात. आपल्या पिढीने पुढाकार घेऊन या लहान लहान गोष्टी कृती तून पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवल्या पाहिजे. अनुराधा ताई हे खूप छान कार्य करत आहेत. देव पूजा किंवा कुठलेही धार्मिक कार्य करताना मानत कुठलीही भीती ठेवून करू नये सगळे मना पासून केले की देव गोड मानून घेतो. देवाला आपण आई मानतो कुठलीच आई मुला कडून काही चूक झाली तर शिक्षा करत नाही. सांभाळून घेते.
@shailajak3734
@shailajak3734 5 ай бұрын
ज्योती ताई तुम्ही आज छान पाहुणी बोलावलीत. आजची मुलाखत खूप छान घेतली आहे. मी नेहमीच तुमचे आणि अनुराधा काकूंचा व्हिडिओ बघते. मला बहिण नाही. त्यामुळे तुम्ही आणि अनुराधा ताईंना मी यूट्यूब च्या माध्यमातून मोठ्या बहिणीला भेटले असं वाटतं.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@madhuripatwardhan4437
@madhuripatwardhan4437 5 ай бұрын
Mam. Good afternoon. I,have seen your discussion on disbitis with Dr. Samant/Tripathi. Please I want to see it again. Please help me
@sumedhakavade9963
@sumedhakavade9963 5 ай бұрын
ज्योती ताई आणि अनुराधा ताई म्हणजे सरस्वती आणि अन्न पूर्ण ा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@hrk3212
@hrk3212 5 ай бұрын
Doghinche video खूप आवडतात.Thanks tojyotitai for inviting Anuradhakaku..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@bhauraoshelle9524
@bhauraoshelle9524 5 ай бұрын
Khup Chan mahiti
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@snehalwani6770
@snehalwani6770 5 ай бұрын
खुप खूपच आवडला व्हिडिओ धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@snehakulkarni6334
@snehakulkarni6334 2 ай бұрын
Jeevanatlya pratyek goshtinkade sakaratmaktene kase pahave he tumchyakadun ghenyasarkhe ahe Anuradha tai. Ani tumha doghina dhanyawad ek chan mulakhatibaddal
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 5 ай бұрын
अनुराधा ताई माझ्या आवडत्या व्यक्ती
@manishasardesai4087
@manishasardesai4087 5 ай бұрын
खुप छान मुलाखत काकू आणि जोतिष ताई.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@user-vs7bb6ur6l
@user-vs7bb6ur6l 3 ай бұрын
Very nice programme.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 ай бұрын
जय ज्योतिष
@sanjayabhyankar5294
@sanjayabhyankar5294 5 ай бұрын
जय अन्नपूर्णा माता
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@BENDRE49
@BENDRE49 5 ай бұрын
Excellent
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@kantajagdale2710
@kantajagdale2710 Ай бұрын
धन्यवाद नमस्कार 🙏🚩💐💐
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@user-uo1zc6sy1j
@user-uo1zc6sy1j 5 ай бұрын
Aajichya goshti channel chalu kara. Khup chan bolta aani aata yachi garj aahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@apekshatare8241
@apekshatare8241 5 ай бұрын
खूपच छान मुलाखत चालू आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@varshakadam812
@varshakadam812 5 ай бұрын
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 5 ай бұрын
आईच्या हातचा स्वयंपाक हा चांगला वाटतो कारन त्या chawichi saway झालेली असतात
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@Vachandosti
@Vachandosti 5 ай бұрын
मला यूट्यूब संबधीत भविष्याच्या मार्गाने माहीती हवी आहे कशी मिळेल ?
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 5 ай бұрын
No swayampak hi कला आहे आणि तुम्ही जर प्रैक्टिस केली तर कमीतकमी वेळेत होतो
@rohiniwalimbe2665
@rohiniwalimbe2665 5 ай бұрын
दोघींनाही धन्यवाद.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@dipikadixit653
@dipikadixit653 5 ай бұрын
खूप chan,astroguru तर pahatoch,tai mulakhat ghetana dislya so thabakale, व mulakhat bsghitali, positive views मिळाले
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@manjireetendulkar9958
@manjireetendulkar9958 5 ай бұрын
पैसे कमावणे हाच एकमेव उद्देश असतो.आणि मग पुस्तकातून रिसीपीज गोळा करत रहायच्या.चिंच,गूळ, गोडा मसाला, खेरीज काय माहित असत?
@sulbhasathe9596
@sulbhasathe9596 5 ай бұрын
पैसे किती मिळतात हा प्रश्न शिताफीने टाळला
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 64 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Shree Bhaktambar sutra
48:18
Jainism
Рет қаралды 1,9 МЛН
चातुर्मास आणि नित्यनियम
18:46
Nirogi Jivanshaili || निरोगी जीवनशैली
Рет қаралды 11 М.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 64 МЛН