साध्या व सोप्या वास्तु टिप्स देतील भरपूर फायदे| Narendra Sahastrabuddhe Podcast on Vastu

  Рет қаралды 487,495

Astroguru Dr Jyoti Joshi

Astroguru Dr Jyoti Joshi

5 ай бұрын

For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
Simple vastu tips by Narendra sahastrabuddhe
श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव आयोजित 💠
वास्तू फ्लॅट संस्कृती कोर्स
एकदिवसीय मराठी-हिंदी कार्यशाळा
न भूतो न भविष्यती...
वास्तुतज्ज्ञ डॉ. एन.एच. सहस्त्रबुद्धे
सरांची कार्यशाळा इतक्या कमी फी मध्ये पहिल्यांदाच....
ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या निमित्ताने ज्योतिषशास्त्राचा प्रचार-प्रसार करण्यासाठी....
वास्तू फ्लँट संस्कृती कोर्स
एकदिवसीय मराठी-हिंदी कार्यशाळा
विशेष आकर्षण
One pdf of remedies
One pdf of plans
कार्यशाळेतील विषय -
१. पंचमहाभूत आविष्कार
२. उर्जा निकष
३. ग्रह स्पंदन
४. देवता तत्व
५. दिशा विचार
६. केसस्टडीज्
७. वास्तुसूत्रे
८. वास्तु ज्योतिष
९. वास्तु उपाय शास्त्र
या विषयांवर प्रत्यक्ष सरांकडून मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी.... तेव्हा त्वरा करा आणि आजच नाव नोंदणी करुन आपला प्रवेश निश्चित करा.
नोट्स आणि सहभागिता सर्टिफिकेट्स सह
एकदिवसीय कार्यशाळा
दि. १३ एप्रिल २०२४ रोजी
सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत
स्थळ - हॉटेल प्रेसिडेंट , पुणे
ही कार्यशाळा करावयाची असल्यास खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
chat.whatsapp.com/C3kHvZOZ1vR...
कार्यशाळा झूम मीटिंगवरही उपलब्ध आहे.
प्रवेश फी -
३१०० रुपये मात्र
झूम मीटिंग - २१०० रुपये मात्र
अशी संधी पुन्हा नाही. म्हणून आज, आताच फाँर्म भरून आपला प्रवेश निश्चित करा
व्यक्तीवर जेव्हा जीवात्म्यांचा प्रभाव वाढू लागतो तेव्हा त्या व्यक्तीला दैनंदिन जीवनातील कार्ये , कर्तव्ये यांचा विसर पडू लागतो.आणि हळूहळू ती व्यक्ती कुटुंबापासून , समाजापासून दुरावली जाते.अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या स्वयंप्रेरणा जागृत करणे आवश्यक ठरते आणि त्यामुळे त्या व्यक्तीवर बाहेरील शक्तींचा प्रभाव आणि वास्तुदोषाचाही परिणाम कमी करता येतो. वास्तुदोष म्हणजेच कार्यरत झालेल्या विक्षेप देवता , असुर , गंधर्व यांसारख्या नकारात्मक अतींद्रिय शक्ती !या विषवल्लींचा त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेवर परिणाम होतो. अशा वास्तूत दीर्घकाळ वास्तव्य केल्यास ही नकारात्मक स्पंदने त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात नकळत रूजतात .आणि शारिरिक , मानसिक आरोग्याच्या समस्या हळूहळू वाढत जातात .म्हणूनच वास्तूतील दोषींचे निवारण लवकरात लवकर करणे गरजेचे आहे .
धन्यवाद
शुभम भवतू
अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी
आजच्या या पॉडकास्ट मध्ये आपण वास्तु तज्ञ वास्तू वाचस्पती श्री नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. वास्तुशास्त्र का गरजेचे आहे ? वास्तुशास्त्र खूप महागडे आहे त्याचा फक्त श्रीमंत लोकच वापर करतात. वास्तुशास्त्र बद्दल अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. आजच्या या पॉडकास्ट मध्ये आपण खूप सारे प्रश्न कव्हर करणार आहोत. वास्तुशास्त्रामध्ये करिअर करता येऊ शकते का? जर एखाद्याला वास्तुशास्त्र करिअर म्हणून शिकायचे असेल तर त्यांनी कसे शिकावे? वास्तुदोष घरात आहे हे कसे ओळखावे? वास्तुशास्त्रातील दहा साधे व सोपे उपाय जे जास्त फायदा मिळवून देतील ते कोणते? असे खूप सारे प्रश्न आपण या पोडकास्ट मध्ये कव्हर करणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट लिहा.
#drjyotijoshi #astroguru #vastutips
Join this channel to get access to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.com/books/
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 711
@mangalraut5177
@mangalraut5177 5 ай бұрын
Nice session n best information.... 👌
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@saurabhrastogi2185
@saurabhrastogi2185 4 ай бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi maam how can I get consultant pls reply
@nityanandapradhan1401
@nityanandapradhan1401 3 ай бұрын
Kya joti sashtrame mukti de sakta he
@padmajakavimandan1338
@padmajakavimandan1338 2 ай бұрын
नमस्कार ,सहस्त्रबुद्धे सरांची वास्तुशास्त्र आणि उपाय ह्यासंबंधी पुस्तके कुठे मिळतील आणि त्यानुसार उपाययोजना केल्या तर त्याचे प्रभावी परिणाम मिळतील का,
@swatikolwalker6446
@swatikolwalker6446 2 ай бұрын
Sir ,I am fr Goa , I wanted to show you my bunglow which is. to the west & entry is in the south west .
@ramdixit3860
@ramdixit3860 5 ай бұрын
सोपे सोपे उपाय ऐकणे ऐवजी अवघड चर्चा खूप झाली त्यातल्या त्यात तुम्ही आठवण करून दिल्यामुळे शेवटचे एक दोन उपाय समजले पंजा अपेक्षणी व्हिडिओ पाहिला ती अपेक्षा पूर्ण झाली नाही प्रत्येक वेळी सर्वांना फी देऊन नॉलेज घेणे परवडणार नाही. यात निदान एक सात आठ जरी सोपे उपाय सांगितले असते तरी लोकांना खूप उपयोग झाला असता. तुमच्या नॉलेज बद्दल दुमत नाही पण चर्चा खूप शब्दबंबाळ झाली. मला चर्चा करताना उपाय जास्त सुचवा धन्यवाद
@shobhapatilpatil1487
@shobhapatilpatil1487 5 ай бұрын
तूम्ही दहा उपाय सांगणार होते ते सांगितले च नाही त्यामुळे आम्ही वेळपण गेला आणि शेवट पर्यत उपायांनची वाट बघीतली
@kavitarane8587
@kavitarane8587 3 ай бұрын
केवळ आपल्या व्यवसायाची जाहिरात करणे हा उद्देश दिसतो...
@kalpanaghogre208
@kalpanaghogre208 3 ай бұрын
अगदी बरोबर
@sonalbhalekar4061
@sonalbhalekar4061 2 ай бұрын
Ho tech vatat
@meenakshimahajan4601
@meenakshimahajan4601 Ай бұрын
खरय 10 टिप्स दिल्या च नाहीत
@eshankulkarni1296
@eshankulkarni1296 24 күн бұрын
उपाय ऐकण्या करिता पुढचा एपिसोड बघा 🙂
@vaishalibhatkhande3559
@vaishalibhatkhande3559 5 ай бұрын
खूपच छान...खरंच सरांचा खूप डिटेल अभ्यास आहे,चांगली माहिती मिळाली,खरंच काही गोष्टींचा एवढा परिणाम आपल्या आयुष्यात होत असतो आणि आपल्याला त्याचा अंदाजही नसतो आणि आपल्यालाच कळत नसते की नक्की काय होतंय...उदा. पश्चिमेला खिडक्या वगैरे ,टिप्स दिल्याबद्दल खूप धन्यवाद... सरांना पुन्हा नक्की बोलवा खूप छान वाटले,मॅडम तुम्हाला खूप धन्यवाद... खूप आभारी,फक्त पेक्षक म्हणून एक विनंती करावयाची होती की तुमच्या कार्यक्रम मध्ये राजकारण,पक्ष ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान वगैरे कोणीच आणू नका तुमची आवड किंवा मत ,हे आम्ही समजूच शकतो पण तरी यामध्ये कृपया ते आणू नका कारण त्यामुळे त्यांची तुम्ही ऍड किंवा मार्केटिंग करता असा गंध येतो तेवढा जमले तर नक्की टाळा,बाकी सर्वच कार्यक्रम खूप छान...👍👍
@ameyapathak2008
@ameyapathak2008 2 ай бұрын
खुपच मस्त पॉडकास्ट... तुमचे मानावे तेवढे कमी धन्यवाद... नरेद्र सहस्त्रबुद्धे यांचे कोर्सेस कुठुन शिकु शकतो??
@rajashripatil8597
@rajashripatil8597 5 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली सरांच्या पुस्तकांविषयी ची माहिती मिळाल्यास तिचा चांगलाच फायदा होईल असे वाटते तेव्हा त्यांच्या वास्तुविषयक पुस्तकांची नावे मिळाल्यास बरे होईल
@user-uk4xc3xr6n
@user-uk4xc3xr6n 5 ай бұрын
जय गुरुदेव.!🙏🏻 रेल्वेच्या दोन रुळावरून वास्तु आणि ज्योतिष हे दोन विषय अत्यंत गतिमान परंतु समतोल असे धांवताहेत असा अनुभव हे पाॅडकाॅस्ट बघतांना आला. अतिशय बॅलन्सड् आणि मर्मस्पर्शी अशी ही मुलाखत झाली आहे. १० ओव्हर मध्ये १०० धावा काढण्यासारखी धुंव्वाधार आणि शानदार बॅटिंग कसलेल्या फलंदाजाने करावी आणि मॅच जिंकून द्यावी अश्या प्रवाही आणि प्रभावी प्रश्नोत्तरांनी सजलेलं हे पाॅडकाॅस्ट मनापासून आवडलं. आदरणीय सहस्रबुध्दे सरांना प्रणाम आणि आदरणीय सौ जोशी मॅडम यांना हार्दिक धन्यवाद.!🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@vidyakulkarni4935
@vidyakulkarni4935 5 ай бұрын
1999 साली आम्ही सरांची visit आमच्या कारखान्यात वर केली होती. त्या वेळी त्यांच्या बरोबर शुक्ल म्हणून एक गृहस्थ होते. सरांच्या सल्ल्याने आमचे पूर्ण आयुष्य बदलले. खूप भरभराट झाली जी अजून चालूच आहे. 😊धन्यवाद सर 🙏
@pubghero9964
@pubghero9964 5 ай бұрын
सरांचा नंबर मला सेंड करा प्लिज
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
नमस्कार श्री शहस्त्रबुद्धे सरांचा मोबाईल नंबर 9822011050 आहे
@pubghero9964
@pubghero9964 5 ай бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi Thanku मॅडम🙏🙏
@gauridhage3396
@gauridhage3396 5 ай бұрын
Khupch chan ani sunder mahiti. Suranchi fees kiti ahe.
@ashish.777
@ashish.777 4 ай бұрын
भाग्यवंत आहात, योग्य वेळी योग्य माणसाचं मार्गदर्शन मिळाले.
@manassikasshte5892
@manassikasshte5892 5 ай бұрын
सुंदर माहिती दिली सरांनी. मनापासून आभार🙏 माझी दक्षिण आणि पश्चिम दिशा मध्ये ओपन गॅलरी आहे. ती मी हिरव्या नेटने बंद करून ठेवली आहे. तुमचा हा उपाय मी नक्कीच करणार आहे. शुभं भवतु ,जय ज्योतिष🙏
@user-tf9ci6nj3h
@user-tf9ci6nj3h 5 ай бұрын
धन्यवाद मॅडम सरांच्या ऑफिसचा पत्ता व त्यांची फीज🎉🎉🎉
@smitadalavi1056
@smitadalavi1056 4 ай бұрын
नमस्ते मॅडम सरांचा ऑफिस पत्ता अणि फीस सांगा प्लीज
@deepakvaidya1463
@deepakvaidya1463 4 ай бұрын
सर्वात महत्वाचे घराचा दरवाजा कोणत्याही दिशेला असल्याने काहीही फरक पडत नाही.त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीची मानसिकता सकारात्मक विचार पाहिजे. ती असेल तर काहीही फरक पडत नाही.ज्या लोकांनी घर तोडून वस्तू शास्त्र प्रमाणे घर बांधून घरात भाडणे घटस्फोट होत आहे. असो
@ghanshyamkabade3762
@ghanshyamkabade3762 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम अतिशय महत्त्वपूर्ण अशी आणि सुंदर माहिती 🙏
@user-vw5pl4be5g
@user-vw5pl4be5g 5 ай бұрын
खूपच सुंदर मार्गर्शन केलं आहे thanku मॅडम आणि सर
@sureshdeshpande2199
@sureshdeshpande2199 3 ай бұрын
नरेंद्र सरांचा वास्तुशास्त्राचा सखोल अभ्यास आहे . ते ज्ञान त्यांनी स्वतः अभ्यास करुन संपादन केलेले आहे. अत्यंत प्रखर बुद्धीमत्ता व शास्त्रशुद्ध अध्ययन पद्धती यामुळेच ते साध्य करता आले. * दहा उपाय प्रस्तावनेत असून ते प्रत्यक्षात समाविष्ट नसाल्याने फसवणूक झाल्याची भावना झाली . ** राजकारणावरील प्रश्न अनावश्‍यक होते . त्यामुळे मूळ विषय भरकटला व अपेक्षित ते तसेच राहिले .
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 ай бұрын
*प्रचंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद* . झुम आणि प्रत्यक्ष दोन्हीकडे या कार्यशाळेत तुम्ही मोठ्या प्रमाणावर बुकिंग करीत आहात हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाच आहे. *अधिवेशना निमित्त ही कार्यशाळा सवलतीत असल्याने रेकॉर्डिंग देता येणार नाही याची नोंद घ्यावी* श्री ज्योतिष संशोधन केंद्र घेऊन येत आहे.. थेट पत्रिकेनुसार ''उपाय कार्यशाळा...'' *उपाय विश्लेषक व्हा...* *उत्तम ज्योतिषी म्हणून कार्य करा* kzfaq.info/get/bejne/a9l2l6SYxpjWY30.html एकदिवसीय कार्यशाळा दि. १४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत स्थळ - हॉटेल प्रेसिडेंट , पुणे प्रवेश फी - ३१०० रुपये मात्र. ( ब्रेकफास्ट लंच आणि हायटीसह ) कार्यशाळा झूम मीटिंगवरही उपलब्ध आहे. झूम मीटिंग - २१०० रुपये मात्र Paytm, G pay or Phone pay 9850098688 फी भरल्यावर स्क्रीन शॉट याच व्हॉटसअप नंबर वर टाकावे अशी संधी पुन्हा नाही. म्हणून आज, आताच आपला प्रवेश निश्चित करा
@vaishalimane9509
@vaishalimane9509 5 ай бұрын
माझा प्लाॅट ची मेन दरवाजा नैऋत्येला आहे,व हा प्लाॅट घेऊन 16 वर्षा पासून राहात आहे माझी नियोजन करते ती माझी काम होत नाहीत व माझी तब्येत नेहमीच खराब असते ह्याच वरती काय उपाय करावा लागेल माहीत सांगत आहेत ती खूप छान विश्लेषण करून सांगत आहेत 🙏🏽🙏🏽
@kalpanadeshpande7520
@kalpanadeshpande7520 5 ай бұрын
समोर चे दार पश्चिम दिशेस असेल तर दोष असतो का? जर असेल तर काय उपाय करावे?
@moondreemz1
@moondreemz1 5 ай бұрын
आदरणीय महोदय, सध्याच्या निरीक्षणानुसार दक्षिण आणि पश्चिम प्रवेशद्वार असणाऱ्या वास्तू हया commercially खुप successful होत असताना दिसून येतात.. comparatively पूर्व आणि उत्तर प्रवेशद्वार असलेल्या वास्तू! याबद्दल आपले अनुभव काय सांगतात हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. 🙏🌿
@gaurijadhav6860
@gaurijadhav6860 5 ай бұрын
Thanku evdh changal guide kelyabaddal amhala pn amchya ghara sathi vastu tips ani guidance hava ahe
@mansinaik3733
@mansinaik3733 4 ай бұрын
Extremely eye opening session would love to learn more about Vastushastra ❤
@mahendrabadwaik5599
@mahendrabadwaik5599 5 ай бұрын
Excellent knowledge of vastu shastra.
@smitakhanolkar7995
@smitakhanolkar7995 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर तुमचा आवाज खूप गोड आहे समजून सांगण्याची पद्धत खूप सुंदर प्रश्न विचारणाऱ्या मॅडम तोडीसतोड खूप सुंदर प्रोग्राम
@jayashreegore5799
@jayashreegore5799 5 ай бұрын
किती छान. श्रेष्ठ व्यक्ती
@PRATIMKUMBHAR
@PRATIMKUMBHAR 5 ай бұрын
सर नमस्कार खूप छान मुलाखत झाली, उत्तम मार्गदर्शन आपण केले आहे खूप खूप धन्यवाद 🙏
@milanmhatre396
@milanmhatre396 Ай бұрын
छान माहिती मिळाली आहे खूप धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 24 күн бұрын
जय ज्योतिष
@shailav7126
@shailav7126 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद हा विषय निवडल्याबद्ल. माझ्याही घराची पश्चिम बाजू ओपन आहे व पूर्व बाजू बंद आहे, जास्त माहीती मिळाल्यास बरे होईल
@vandanamamidwar8852
@vandanamamidwar8852 5 ай бұрын
यावर काही उपाय असतिल ना
@user-qh4ud3rv8d
@user-qh4ud3rv8d 5 ай бұрын
Maz ghr hi same ahe purv bnd pachim open
@savitagodge6852
@savitagodge6852 5 ай бұрын
माझे पणं असेच आहे
@prakashdambare8770
@prakashdambare8770 5 ай бұрын
@@savitagodge6852 माझ्या ही घरी पश्चिमे प्रभाव आहे
@kirtiudaypatil9731
@kirtiudaypatil9731 5 ай бұрын
माझे पण घर असेच आहे
@RameshPatil-pl1ug
@RameshPatil-pl1ug 3 ай бұрын
Great sir l salute to u sir Narendra Saharasbuddhe to maintain vedic purity of our vastu Rashtrapati.
@MadanOhal
@MadanOhal 4 ай бұрын
खूपच पवित्र विचार,दोघांना साष्टांग दंडवत ! श्री स्वामी समर्थ!
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@arunawaghole3229
@arunawaghole3229 2 ай бұрын
छान माहिती दिली आहे.आपण असेच मार्गदर्शन करत राहो.
@valuevideo
@valuevideo 5 ай бұрын
वास्तू शास्त्र या विषयावर विशेष प्रकाश टाकणारी सुंदर मुलाखत !👍👍 डोक्यात प्रकाश आणि डोळ्यात अंजन घालणारे सरांचे विवेचन ऐकायला मिळाले हे भाग्य !
@umakantsawant9908
@umakantsawant9908 4 ай бұрын
Far Chan matinee sarani diee Shri Sahasrabudde Sarancha.number dhyal ka
@shankarmore9999
@shankarmore9999 4 ай бұрын
वास्तव सत्य आहे,श्रद्धा हीच आहे.
@umaparab6290
@umaparab6290 4 ай бұрын
Dhanyavad tumha doghanche. Khupach chan mahiti dilit. Vastushastrat asaa abhyas asu shakto prathamach samjle. Parat ekda dhanyavad 🌹🙏
@rani-bc7vn
@rani-bc7vn 5 ай бұрын
Thanks to Narendra Sir.
@vijaykurtadkar6917
@vijaykurtadkar6917 5 ай бұрын
घरं बाधून रहाण्यापेक्षा व घरात राहून निरनिराळ्या प्रश्नांना सामोरे जाण्यापेक्षा, जंगलात जाऊन आदिमानवासारखे निर्भयपणे रहा. चोरभामटे कुठले, जनतेला खुळे बनवून त्यांची लूट करता काय?
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 4 ай бұрын
🎉🎉 Thanks for your Best information With lots of Blessings to you and your family With warm and Great regards 🇦🇺 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rohinipande
@rohinipande 5 ай бұрын
खूप छान डॉ ज्योती ताई अश्या सन्माननीय व्यक्तींची भेट घडवून आणल्याबद्दल🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@deepalisrecipe375
@deepalisrecipe375 5 ай бұрын
Khupch chan sir agadi nispruha ani pavitra vicharanche ahet tyancha abhyas jar amhala kalala tar khup chan hoil
@sarojdeshpande9180
@sarojdeshpande9180 3 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली.. धन्यवाद
@dattatraymatore4213
@dattatraymatore4213 5 ай бұрын
धन्यवाद आपले खुप खुप आभार
@meenakshikalgutkar1633
@meenakshikalgutkar1633 2 ай бұрын
Sir khupach chhanahiti kahi goshti हृदयातून व्यक्त केलंय सत्य परिस्थिती
@valuevideo
@valuevideo 5 ай бұрын
वास्तू शास्त्राच्या दृष्टीने परिपुर्ण अश्या घराचा (फ्लॅट) आणि दुकान/कार्यालय यांचा नकाशा कृपया द्यावा 💐
@narendratipnis7486
@narendratipnis7486 5 ай бұрын
धन्यवाद सर , एक शंका आहे. वन रेमेडी मध्ये आपण जे 100:100:50 फॉर्म्युला सांगितला आहे हे फ्लॅट मध्ये पुरता येणे शक्य नाही. मग त्याला काय ऑप्शन आहे? त्या वजनाचं काही वापरता येईल का?
@shirkeshivaji8166
@shirkeshivaji8166 21 күн бұрын
Very nice video.happy to hear.,Dr Narendra sir.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 күн бұрын
जय ज्योतिष
@anjalipardeshi9377
@anjalipardeshi9377 4 ай бұрын
Thank you Mam. Very nice informations God bless you. Anjali
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@vaishali2375
@vaishali2375 5 ай бұрын
खुप छान माहिती दिली सरांनी , उत्तम माहिती व मार्गदर्शन केल्याबद्दल सरांचे खुप खुप धन्यवाद.🙏
@sumankadam4605
@sumankadam4605 5 ай бұрын
जय.ज्योतिष.खुप.छान.माहिती.मिळाली.त्याबद्दल.तुमचे.मन..पुर्वक.आभार.धन्यवाद.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@jayshreeradha9663
@jayshreeradha9663 5 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली मॅडम
@vaibhhavkjoshi3859
@vaibhhavkjoshi3859 5 ай бұрын
Itka sahajpane itka mahatvacha margadarshan kelat sir khup khup dhanyavaad
@sandippatravale5687
@sandippatravale5687 5 ай бұрын
Sir is so practical , he has every complex question had given simple answer with logical reasoning
@KetnaSheth
@KetnaSheth 5 ай бұрын
I know sir very well nd done workshops of sir .too good nd very positive personality 😊
@Sunita-oc6nj
@Sunita-oc6nj 4 ай бұрын
Khup chan aani real information
@rakheechitnis6291
@rakheechitnis6291 4 ай бұрын
Very nice information sir has given
@kusumnalawade1974
@kusumnalawade1974 5 ай бұрын
Dhanyawad sar aani madam 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sonalitambe7094
@sonalitambe7094 5 ай бұрын
Thank you guruji
@PRATIMKUMBHAR
@PRATIMKUMBHAR 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपली मुलाखत अतिशय उत्तम 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@sambhajisbankar5408
@sambhajisbankar5408 4 ай бұрын
नरेंद्र सर आणि ज्योती जोशी मॅडम यांचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@user-nu3dh3cy1v
@user-nu3dh3cy1v 5 ай бұрын
खरच खूप छान माहिती मिळाली त्या बदल खूप खूप धन्यवाद 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 5 ай бұрын
Dhanyawad 🌹🙏
@shubhangikatdare537
@shubhangikatdare537 5 ай бұрын
खुप छान माहितीपूर्ण आहे.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@shubhangipatil3364
@shubhangipatil3364 Күн бұрын
Excellent excellent excellent
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 сағат бұрын
जय ज्योतिष 🙏
@user-zd7uu9mi1r
@user-zd7uu9mi1r 5 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली 🙏🚩 जय ज्योतिष 🚩
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@user-nf2ub7kc9k
@user-nf2ub7kc9k 5 ай бұрын
सर माझे घर निश्चितच अभ्यास करावा असे आहे .आम्ही या घरात आल्यानंतर खुप अघटीत घटना घडल्या पण २२वर्षांनंतरही आम्ही हे सोडू शकलो नाही. धन हानी मानहानी+पुत्र हानी अशा घटना घडल्या आम्ही सात्विक प्रवृत्तीचे लोक आहोत तरी पण असे घडले आहे कुठल्याही प्रकारचे बदल आम्ही करण्याचे धाडस आमच्या कडे राहिले नाही.पण निश्चितच तुम्ही याविषयी अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे .असे का घडले हा प्रश्न सतत पडलेला असतो.अधिक माहिती संपर्क झाला तर देऊ शकेल जर यातून दुसऱ्या कोणावरही अशी वेळ येऊ नये असा अभ्यास तुम्ही नक्कीच करू शकता .सौ.रंजना
@bharatisalvi7338
@bharatisalvi7338 3 ай бұрын
Video farch sundar ahe mala far avdala ashich etar vastu vishi mahiti dyvi sir apnas namaskar. thanks
@Sunita-oc6nj
@Sunita-oc6nj 5 ай бұрын
Sir very very thanks
@user-ku3it8hn6n
@user-ku3it8hn6n 5 ай бұрын
Madam,Siranche khup khup abhar.
@DamodarGangal
@DamodarGangal 5 ай бұрын
सर, नमस्कार. अप्रतिम!
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 धन्यवाद
@rutujamore4824
@rutujamore4824 5 ай бұрын
Khupch chhan mam mahiti milali Pn maza ek prashn aahe ki mansachya dokyavr parinam kashyamule hoto yala kay paristhiti karn asu shakte
@smitadeshpande5581
@smitadeshpande5581 5 ай бұрын
वास्तुशास्त्राची अशी कार्यशाळा सोलापूर येथे होईल का,आज पर्यंत कधीच वास्तू कार्यशाळा झालेली नाही,मला शिकायला आवडेल,खूपच माहिती मिळाली,याबद्दल खूप धन्यवाद
@jailagad973
@jailagad973 5 ай бұрын
Thank madam तुम्ही खुप छान काम केले madam मी ऐक व्यवसायीक आहे व्यवसायातून चांगला पैसा येतो पन ऐकून पाहीले तर पैसा टिकत नाही कर्ज फिटत नाही share market मधै प्रयत्न प्रचंड loss केला आहे तरी मला आपल्या Guidence ची गरज आहे व आपला address पाठवावा ही विनंती
@arundhathihangirgekar100
@arundhathihangirgekar100 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻 इतका चांगला विषय घेऊन आपण मार्गदर्शन केल्या बद्दल 🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@sunitajadhav1956
@sunitajadhav1956 5 ай бұрын
Nice information mam.
@truptimakeshwar4283
@truptimakeshwar4283 5 ай бұрын
खूप छान, सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि address मिळाला तर बरं होईल
@rajashripise5383
@rajashripise5383 5 ай бұрын
खूप छान ,सरांचा नंबर मिळाला तर खूप छान होईल
@amrutakulkarni3888
@amrutakulkarni3888 5 ай бұрын
Wahh tumhi hosting pn chhan krta haan
@doctors_kitchen0905
@doctors_kitchen0905 5 ай бұрын
खूप सुंदर माहिती देण्यात आली आहे 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@sujatanilgar1124
@sujatanilgar1124 5 ай бұрын
Khup chan margadarshan dilet
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@shubhangipansare5347
@shubhangipansare5347 5 ай бұрын
फ़ार सुरेख माहितीपूर्ण मुलाखत
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@yogeshthakare1492
@yogeshthakare1492 4 ай бұрын
प्रत्येक शहरात किमान 50% तरी दक्षिणमुखी घर,दुकाने आहेत तपास करून बघा, पण तेही यशस्वी कुटुंब आहेतच .आणि शास्त्र बघूनही श्री रामाला आणि श्रीकृष्णाला वनवास व संघर्ष,कुटुंब कलह पुरला जगी सदासर्वदा सुखी असा कोण आहे ? स्वीकार करने ,मन आणि घर प्रसन्न व स्वच्छ ठेवणे आपल्या हाती तेवढे केल्यानेही आनंदभुवनाचे अनुभव येतील.
@sujataaski6893
@sujataaski6893 4 ай бұрын
Please gurujina contact karayche number dya please
@shankarmore9999
@shankarmore9999 4 ай бұрын
श्रद्धा नी अंधश्रद्धा असा फरक आहे सर. हे द्वार अश्रधांसाठी असावे असे मला वाटते
@vanitaakre3018
@vanitaakre3018 5 ай бұрын
Sir asse khup ghar ahet anni lok ahet jyana tumchi garaj ahe ,anni really honest ahat. Aajkal tr sarv dukhi manasa na use karaycha ch prayatnch karto help anni tyanche kam karne bajula ch rahte
@jayshreekoppal2098
@jayshreekoppal2098 4 ай бұрын
हायध्ये दहा उपाय सुद्धा होऊ शकले नाहीतअसे का बरेपहिले टायटल वाचवण्यासाठी पाहतो ना
@dattarao5592
@dattarao5592 Ай бұрын
ज्योती मॅडम आणि नरेंद्र सरांचे खूप खूप धन्यवाद! आपण सांगितलेला वास्तू उपाय.... नदीतील गोल काळे गोटे दक्षिण - 5 नैरुत्य - 7 पश्चिम - 3 असे ठेवायला किंवा जमिनीत आतमध्ये ठेवायला सांगितले आहेत. या नदीतील गोट्याचं किमान वजन किती असायला हवय याविषयी सांगावे कृपया 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 23 күн бұрын
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
@anaghasabne5402
@anaghasabne5402 5 ай бұрын
छान माहिती मिळाली. मी यांचेकडून खुप सजेशन घेतली होती आणि मला त्याचा खुप सकारात्मक परिणाम अनुभवाला 🙏
@ashalatabodare9564
@ashalatabodare9564 4 ай бұрын
पण सर, प्रत्यक्ष स्वतः व्हिजीटला न येता, त्यांची माणसे येतात आणि सजेशन्स देतात. हे मार्गदर्शन परिणामकारक ठरते का? सांगा प्लीज.
@sansan8738
@sansan8738 4 ай бұрын
सरांची मी खुप विडियो बघितले आहेत पुस्तके पण वाचली आहेत सराचे विडियो आणी पुस्तके वाचून आपल्या घरात निरिक्षण करुन छोटे छोटे बदल करून चांगले फरक पडतो सर खूप सोप्या भाषेत सांगतात सराचे विडियो खुप चांगले आहेत जय गुरुदेव
@vishalmisal9486
@vishalmisal9486 4 ай бұрын
Sir book che naav कळेल का...plz
@sansan8738
@sansan8738 3 ай бұрын
वास्तु विस्तार
@joshivinayak5896
@joshivinayak5896 2 ай бұрын
नमस्कार सर, आपण खूप छान उद्बोधक माहिती वास्तू शास्त्र ह्या विषयावर आपल्या उभयताच्या चर्चा मधून समजली, नेऋत कोपऱ्यात देवघर भिंतीत कोरून केले असेल तर चालते का? चालत नसेल तर ह्या वर काही उपाय आहे का? कृपया मार्गदर्शन करावे।आमच्या ईशान्य कोपऱ्यात दरवाजा आहे। धन्यवाद।
@jasmitakanade1702
@jasmitakanade1702 5 ай бұрын
Khup khup sunder sir ani tai 19:42
@aniljagtap617
@aniljagtap617 5 ай бұрын
आपण आपले दहा उपाय सांगत आहात की आपलीं जाहिरात करत आहात ते नम्रपणे सांगावे
@vijaymayekar9118
@vijaymayekar9118 5 ай бұрын
१००% योग्य शंका.......निरर्थक चर्चा....शेवटचा दक्षिण दिशा - उपाय....व पश्चिम दिशा उघडी असेल तर सांगितलेले उपाय...या व्यतिरिक्त या निरर्थक चर्चेतून काहीही ज्ञान मिळाले नाही...ही चर्चा मूळी सामान्य जनांसाठी नव्हतीच....जाहीरातबाजी व स्वतः चा बडेजाव दिसून आला..वेळ व्यर्थ गेला....अशा चर्चा नसाव्यातच ...
@vidyabhegade3967
@vidyabhegade3967 5 ай бұрын
खूप छान माहिती, मॅडम, सर दोघांचे खूप खूप आभार 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@vinayakulkarni6820
@vinayakulkarni6820 5 ай бұрын
खूप छान सयजाऊन सांगितले धन्यवाद। पश्र्चिमेस प्रवेश द्वार चालते का
@bharatidhole1050
@bharatidhole1050 28 күн бұрын
खूप सुंदर मार्गदर्शक लाभले.फक्त पेबल घरात ठेवायचे की बाहेर ठेवायचे ते सांगावे.
@vibhavareelele7829
@vibhavareelele7829 5 ай бұрын
मनाला पटेल अश्या काही गोष्टी सांगितल्या, धन्यवाद❤आपली मुलाखत ऐकायला आवडली धन्यवाद👌👌👌👍💐💐💐💐❤❤❤❤❤❤
@anjushreehangargekar2617
@anjushreehangargekar2617 5 ай бұрын
Waiting
@deokanya
@deokanya 5 ай бұрын
This is my favourite podcast so far. We have a big terrace and multiple windows on the west side. Please suggest.
@rupalimapuskar8258
@rupalimapuskar8258 5 ай бұрын
Blue glasses or film to the windows ...that's what he said
@ajitbhabhe2461
@ajitbhabhe2461 5 ай бұрын
उपयुक्त माहिती
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 15 күн бұрын
जय ज्योतिष
@ravindranavre196
@ravindranavre196 5 ай бұрын
अतिशय माहितीपूर्ण मार्गदर्शन.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@bhagyashreemore9009
@bhagyashreemore9009 5 ай бұрын
@bhagyashreemore9009
@bhagyashreemore9009 5 ай бұрын
Marga darshan kelya badal aabhari aahe.
@goshtimahatvachya234
@goshtimahatvachya234 5 ай бұрын
🙏🏻🙏🏻मॅम मुलाखत अतिशय उत्तम मॅम आम्हाला जर वास्तुशास्त्र शिकायचे झाल्यास याच सरांकडून मिळेल काय? काय प्रोसेस आहे? मला माझ्या घराबद्दल विचारायचे झाल्यास कसे पोहचायचे तुमच्यापर्यत
@purvakulkarni1938
@purvakulkarni1938 5 ай бұрын
Thank you so much mam, आमच्या ज्ञानात भर पडली आणि एक हुशार वास्तुतज्ज्ञ आम्हाला कळाले, तुमचे अत्यंत आभार, उत्तर दिशा बंद असेल, वायव्य दिशेला दरवाजा असेल तर काय उपाय करता येतील? कृपया कळवावे कारण नवीन फ्लॅट घेण्या इतकी परिस्थिती नाही आमची, कृपया मार्गदर्शन करावे
@purvakulkarni1938
@purvakulkarni1938 5 ай бұрын
@@nieleshbankar77 👍
@ketanpurohit7878
@ketanpurohit7878 4 ай бұрын
खुप्पच सुंदर, 🙏🙏🙏
@snehashreenagvekar9234
@snehashreenagvekar9234 5 ай бұрын
🙏 खूप छान. धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 welcome
@sandhyashinde5152
@sandhyashinde5152 5 ай бұрын
Khup khup धन्यवाद 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@ranjeetbhoirekar350
@ranjeetbhoirekar350 5 ай бұрын
Madam, I stay in Thane, and our apartment building is crossed, that means, my main door direction is slightly different than north. Can I consider it as a north facing door?
@RameshPatil-pl1ug
@RameshPatil-pl1ug 3 ай бұрын
Great sir Sadguru ki Jai.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 ай бұрын
जय ज्योतिष
@devendrashende7097
@devendrashende7097 5 ай бұрын
जय हो गुरूदेव....🎉❤ जय श्रीराम 🎉❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@amolwakode5769
@amolwakode5769 5 ай бұрын
सरकारी नोकरीं मिळावी, टीकावी, लग्न लवकर जमने, आयुष्यात सुखी समृद्धी व्हावी यासाठी काही उपाय सुचवा 👍
@dilipkadam6012
@dilipkadam6012 3 ай бұрын
Excellent guidance 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 ай бұрын
जय ज्योतिष
@sandhyahirulkar9488
@sandhyahirulkar9488 5 ай бұрын
खुप सुरेख मुलाखत. व माहीती
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@vidyagawai2670
@vidyagawai2670 4 ай бұрын
Thank you so much 🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 48 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 12 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 21 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 33 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 48 МЛН