अत्रे नावाचे शिक्षक ! आनंदाच्या वाटा भाग -९ विनोदाच्या वाटेवर हसवणारा प्रवास - संजय कळमकर
Пікірлер: 27
@sunildeshpande59762 ай бұрын
छान माहिती.
@shivlingpadmanavar30343 жыл бұрын
अत्रे-एक शिक्षक . त्यांचे शिक्षकांचे अनुभव उपयुक्त. आज असे हाडांचे अनेक शिक्षक आहेत पण त्यांना समाजाकडून क्वचितच पाठिंबा मिळतोय. पुर्वी शिक्षकाचा पेशा तर आता नोकरी. आपण अत्रेंच्या विषयीच्या आठवणी उलगडल्या बदल धन्यवाद.
@manojk053 жыл бұрын
कळमकर सर, सादर प्रणाम. आपले विडियो आणि आपले विचार ऐकून मन वारंवार आपल्या पुढे नतमस्तक व्हावे अस वाटते.
@हसायदान3 жыл бұрын
धन्यवाद ... !
@govindkulkarni41083 ай бұрын
अत्यंत सुंदर व महत्वाची माहिती अत्रे सरांबद्दल वेगळी माहिती सांगितली. प्रमाण करतो तुम्हाला.
@dhruvdighe2459Ай бұрын
Before watching this, I was not knowing much about the earlier life of late Atry Sir.
@pravinchavan59153 жыл бұрын
Great.Thank you very much Shri.Sanjay Kalamkar. Acharya Atre was God gifted Teacher.
@bhagyashripawar79692 жыл бұрын
very nice sir.
@anilgunjal01643 жыл бұрын
छान सर शिक्षकांची भूमिका आणि आचार्य अत्रे सुंदर विवेचन
@rajanbadri69772 жыл бұрын
सुंदर सादरीकरण.
@EnglishandYou13 жыл бұрын
सुंदर!!!
@pralhadmote56323 жыл бұрын
खुपच छान सर,,
@thangekailas-57733 жыл бұрын
उत्कृष्ट
@panchaxarimalaksamudra4003 Жыл бұрын
😢 very nice 😢😅
@avinashdeshmane7829 Жыл бұрын
खूप छान , हे सर्व वाचनामुळेच.
@marutithite71908 ай бұрын
कळमकर सर, छान आणि दुर्मिळ माहिती दिली.
@girishingolepatil6263 жыл бұрын
Great
@jayshivray12123 жыл бұрын
👌👌
@govindkulkarni41083 ай бұрын
मला त्यांचं कऱ्हेचं पाणी आत्मचरित्र वाचायचं राहिलं आहे. मी सध्या ७६वर्षांचा आहे. बघतो कुठं मिळेल हे आत्मचरित्र.
@sahebraonarsale31263 жыл бұрын
ग्रेट....
@govindkulkarni41083 ай бұрын
आजच्या काळाची गरज आहे. खूपच सुंदर विचार आणि विवेचन.
@manishashivade67275 ай бұрын
शिक्षक एक शिल्पकार आहे
@mayurjadhav5163 жыл бұрын
P. K. Atre Sarkhe lekhak aajchya kalat ka hot nahiye...🤔🤔🤔